TUJHE NAAM AALE OTHI MARATHI BHAJANS I FULL AUDIO SONGS JUKE BOX

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 янв 2025

Комментарии • 2,5 тыс.

  • @rajashreegaidhani2340
    @rajashreegaidhani2340 2 года назад +10

    मी खूप भाग्यवान आहे अजित कडकडे यांनी या अल्बम चे प्रथम सादरीकरण झाले तेव्हा मी प्रत्यक्ष एकलेले आहे खूपच छान रचना स्मिता म्हात्रे यांनी केलेली आहे अतिशय भावपूर्ण , भाऊ वालावलकर यांच्या आशीर्वादाने लाभले आणि आजही रोज सकाळी कानावर शब्द पडले की शांत वाटते

  • @bapurawool9244
    @bapurawool9244 Год назад +118

    कोकणामध्ये प्रत्येक आनंदाक्षणी कार्यक्रमामध्ये ह्या गाण्याशिवाय कार्यक्रम व्यर्थ, लग्न, बारसा, गावची jatra

    • @yogeshgawankar9050
      @yogeshgawankar9050 3 месяца назад +4

      अगदी खरंय 💓💓💓

    • @ravindrawarang9729
      @ravindrawarang9729 2 месяца назад +2

      अगदी बरोबर

    • @kishorshetkar6465
      @kishorshetkar6465 Месяц назад +1

      अगदी बरोबर आहे

    • @jayendramokal4505
      @jayendramokal4505 Месяц назад +1

      Really

    • @vedikasawant7502
      @vedikasawant7502 13 часов назад

      सिंधुदूर्ग जिल्हातील देवाचा सप्ताह, देवाचा वर्धापन दिवस ,जत्रा ह्या गाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

  • @dnyaneshgavandi8394
    @dnyaneshgavandi8394 11 месяцев назад +16

    अजित कडकडे यांचा आवाज मनाला भुरळ लावतो असा पहाडी आवाजाचा गायक आणि सुमधुर सुर ऐकायला मिळणं म्हणजे आमचे भाग्यच म्हणायला हवे.❤🙏

  • @vaarshatakalkar4903
    @vaarshatakalkar4903 Год назад +47

    मी लहानपणापासून तुमची खुप मोठी फॅन आहे मला संगीताते शिषण घ्यायचे होते पण पेटी अर्धवट शिकले व नंतर काही कारणाने ते सुटले परत एकदा तुमची गाणी आणि भजन ऐकून शशिकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मला तुमचा आशिंवाद आसावा

    • @comesthru
      @comesthru 2 месяца назад +1

      वर्षा, पेटी सोडूं नकोस. चांगल्या गायकांना तुझी गरज असते.

  • @vedashri9529
    @vedashri9529 Год назад +36

    No filter, No Autotune... ही आहे खरी भक्ती...हे आहेत खरे भाव आणि हेच खरे भक्तीगीत.
    आनंदाचे डोह मन
    आनंद किनारा
    विकाराच्या शेवळ्याला
    नसे तेथ थारा....
    सत्य आहे ह्या ओळी आजच्या autotune ला काय समजेल हे भाव आणि भक्ती....
    👏श्री गुरुदेव दत्त👏

    • @SheelaGaikwad-g7p
      @SheelaGaikwad-g7p Год назад

      👍

    • @nkvlogs3503
      @nkvlogs3503 Год назад +3

      From childhood till now there is only one Sri Pandit. Ajit Kadkade🙏 Aprateem, sunder out of this world.

    • @prashanttawade2991
      @prashanttawade2991 9 месяцев назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 QQ qqqqq​@@nkvlogs3503

    • @pratibhapise5552
      @pratibhapise5552 7 месяцев назад

      अगदी बरोबर

  • @deepakdarwhekar7658
    @deepakdarwhekar7658 Год назад +90

    मी १९८६ साली आपणास लोणावळ्यास पाहिले आणि हे सर्व अभंग ऐकले. एका खासगी उद्घाटनात. कान तृप्त होतात मनाला शांतता लाभते. मन स्वैर भैर झाले की जरूर ऐकावे. आपल्या आवाज खणखणीत व लाजवाब

    • @comesthru
      @comesthru 2 месяца назад +4

      दीपक, तुम्हीं नशीबवान आहांत!

    • @shaileshyewale4803
      @shaileshyewale4803 Месяц назад +2

      Agdi barobar

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 9 месяцев назад +10

    पुर्वी अशी गाणी सार्वजनिक कार्यक्रमात ऐकायला मिळत असत. त्यावेळी अजीत कडकडे आणी अनेक गायकांची नाट्यगीते भावगीते भक्तीगीते ऐकताना देहभान हरपून जात असे.

  • @bhikajisawant4018
    @bhikajisawant4018 4 года назад +53

    अजित कडकडे यांची भक्ती गीते ऐकताना मन प्रसन्न होते

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 2 года назад +16

    साक्षात गुरू उभे करतात गाण्यातून .. निस्सीम गुरुभक्ती... असीम गुरुकृपा ...

  • @vijayaraut6168
    @vijayaraut6168 Год назад +23

    सूर जो समर्पित गुरुरायाला.. धन्य तो भाव 🌼🙏🌼

  • @ravihirurkar8478
    @ravihirurkar8478 6 лет назад +29

    अजित कडकडे यांचा आवाज हि त्यांना मिळालेली ईश्वरी देण आहे ,ऐकुण मन प्रसन्न होते

  • @onkarganorkar8759
    @onkarganorkar8759 6 месяцев назад +122

    प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद कुठल्या रूपात कुणाला मिळावा याचे जिवन्त उदाहरण म्हणजे अजित कडकडे आणी त्यांचा आशीर्वाद रुपी आवाज 🙏

    • @rajendravasantkhanolkar3363
      @rajendravasantkhanolkar3363 4 месяца назад +25

      Niswarti Swachhandi Ganya mule..

    • @sagarmhatre5931
      @sagarmhatre5931 3 месяца назад +6

      H

    • @yogeshgawankar9050
      @yogeshgawankar9050 3 месяца назад +4

      अगदी खरंय... त्यांचे अभंग होऊन जीव एकरून होतो परमेश्वराशी ❤❤❤🙏🙏 खरंच दैवी देणागी आहे. 🙏🙏🙏

    • @naginmahajan1316
      @naginmahajan1316 3 месяца назад

      अजित कडकडेजी अगदी समर्पण भावनेने देवाचे अभंग गातात म्हणून इतके श्रवणीय व मन तृप्त करणारे स्वर प्रकट होतात

  • @EarthLifevlog
    @EarthLifevlog Год назад +10

    मी अजितजींचे असे भक्तीगीत अगदी बालपणापासून रेडिओवर ऐकत आलो आहे.तेंव्हा वाटायचे हा आवाज म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो.खूपच गोड

  • @sanjaypujari9013
    @sanjaypujari9013 3 года назад +28

    'अप्रतिम' पंडित अजित कडकडे यांची गाणी नेहमीच हृदयाला भिडणारी असतात....त्यांची आर्तता... मन सगळं विसरायला लावते...त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना....

  • @shriramshinde6524
    @shriramshinde6524 Год назад +67

    Tuze naam ale othi ....ek number Bhajan by Shri Ajit kadake ..Thank you ..Jay shri guruudatta

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 2 года назад +76

    तुम्ही गात रहा... आम्ही भानहरपून ऐकत राहतो!
    काय ते शब्द आणि काय तो सुमधुर आवाज. 👌👌👌

  • @ratangiri-vf6mz
    @ratangiri-vf6mz 4 месяца назад +2

    माझा जन्म ज्या घरात झाला त्याच घरात सुदैवाने आपला सुमधुर आवाज माझ्या जन्मापासून आजपर्यंत माझ्या कानी पडत आहे.. मी नशीबवान समजतो स्वतःला.. आपल्या मुळे भक्ती, आध्यात्म आणि जीवन याचा अर्थ कळला... आम्ही आणी आमची पिढी भाग्यवान आहे..🙏🙏💐
    अजित कडकडे सर खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏

  • @mahavirnalwde38
    @mahavirnalwde38 Год назад +15

    खूप छान अजित सर ऐकत आणि ऐकतच राहावं❤❤

  • @shyamdesai2464
    @shyamdesai2464 6 лет назад +19

    मन प्रसन्न होतं . हा गायकीचा अमोल ठेवा आहे. पंडित अजित कडकडे यांना ञिवार धन्यवाद

    • @namdevnipurte2816
      @namdevnipurte2816 5 лет назад

      Namdev nlpurte

    • @vishaldant4423
      @vishaldant4423 5 лет назад +1

      Kharach ajit kadkkade mhanje avajache ek jadugar hi gani aikto teva balpaniche athavan ete

  • @rekhakulkarni2634
    @rekhakulkarni2634 4 года назад +57

    खूपच गोड आवाज कितीही वेळा गाणी ऐकली तरी ही ऐकतच राहावी वाटतात👏👏👏👏👏👌

  • @bjpmaharashtra4830
    @bjpmaharashtra4830 3 года назад +17

    *मन तृप्त झाले आहे तुझ्या गायने....*
    मा.अजित कडकडे यांच्या सुमधूर आणि रसाळ गायनाने भक्तिरसात न्हाऊन निघणे म्हणजे काय याची प्रचिती येते.

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 Год назад +46

    🙏🙏🙏
    आमचं बालपण खुप गोष्टीनी समृद्ध होतं त्यापैकी एक अजित कडकडे यांचा मधुर आवाज ❤❤

    • @ashokpatil430
      @ashokpatil430 Год назад

      ❤🎉🎉🎉

    • @BabanGhatwal
      @BabanGhatwal Год назад

      अजित दादा खुप मनमोहक सुंदर आवाज तुमचा

    • @sandeshrane5213
      @sandeshrane5213 11 месяцев назад

      ​@@BabanGhatwalo

  • @ajitkasar8572
    @ajitkasar8572 3 года назад +5

    खूप धन्यवाद कवयित्री सौ स्मिता म्हात्रे आणि श्री Kadkade यांना...

  • @jayashreelingayat189
    @jayashreelingayat189 5 лет назад +31

    वातावरण एकदम भक्तीमय होउन जात, प्रसन्न होत.👌👌👌

  • @sandhyaparadkar8216
    @sandhyaparadkar8216 6 лет назад +13

    वाह अजित साहेब, आपण खऱ्या अर्थाने 'गान समर्थ' आहात... अप्रतिम, सुरेल स्वामी गीते आहेत...मन तृप्त झाले... श्री स्वामी समर्थ...👏👏👏🎶🎶🎶👌👌👌💐💐💐😀😀🙏🙏🙏🙏

  • @sticky3898
    @sticky3898 Год назад +12

    🙏❤️💐Jar konala jast dukh asel tr ya sarke abhang kontach nahi dukh visrayla khup chan Jay shree ram. 🙏❤️💐

  • @dilipmarathe7597
    @dilipmarathe7597 3 года назад +43

    शांत पण कडकडणारे असे अजित कडकडे संगित गाताना बघीतले ऐकले की मन प्रसन्न होते. भगवंताच्या नामात दंग होऊन जाते मन‌ ...
    धंनयवाद ‌‌.

    • @sadashivrawool4803
      @sadashivrawool4803 2 года назад +7

      गुरुवर्य अभंग गायक आणि संगितकार श्री. अजित कडकडे यांच्या आवाज आणि सांगितला तोड नाही. श्री दत्त गुरूंचे आणि संतांचे अभंग ऐकतच रहावेसे वाटतात. आणि मन प्रसन्न होऊन जाते.

    • @veenarevankar7814
      @veenarevankar7814 Год назад +1

      00

    • @Salunke20
      @Salunke20 Год назад +2

      श्री अजित कडकडे साहेब म्हणजे साक्षात अजरामर खूप श्रेष्ठ गायक.यांचा आवाज म्हणजे सर्व काही विसरणारा.एकदम गुंग करून टाकणार खूपच श्रेष्ठ असे गायक...साहेब तुमचा सारखा दुसरा गायक होणे अशक्य❤

    • @Salunke20
      @Salunke20 Год назад

      👌👌👌👌👌👌👌👌

  • @gurudevdattatrust
    @gurudevdattatrust Год назад +7

    🙏 अजितजी आपल्या आवाजात अवीट गोडी आहे असा आवाज ऐकल्यानंतर मन मग्न होऊन जाते .आपली सर्व गीते रोज मंदिरात लावीत असतो त्यामुळे एक वेगळी प्रसन्नता येते कारण या मंदिरात आपले चरण लागले आहेत .साधारण आपण 2008 साली आपण पुणे येथील वारजे जकात नाका येथे आला होतात त्यावेळी आपल्या सोबत आपले गुरुवर्य देखील होते .

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 3 года назад +20

    मा सर अजीत कडकडे यांचा आवाज कोकीळ कोकिळा सुंदर सुस्पष्ट शब्दात उच्चारलेला आवाज फार अप्रतिम धन्य धन्य धन्यवाद

    • @prasadnetake7250
      @prasadnetake7250 29 дней назад

      P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊pp😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊pp😊pp😊p😊😊😊p😊😊😊p😊ppp😊😊😊pppp😊😊😊pp😊😊😊😊pppppppppppppppppppppppppp😊😊😊p😊😊😊p
      😊😊p😊p😊😊😊😊pp😊😊pp😊😊😊p
      😊😊😊p😊pppp😊😊😊p😊ppppppp😊pp😊😊😊😊p😊😊pppp😊pp😊ppppppppppp😊😊😊ppp
      P😊p😊😊p😊😊
      😊Pp😊p😊ppp😊p
      😊
      P😊p
      😊😊
      Pppp😊ppp😊pp
      😊😊p😊p😊ppppp
      P
      😊😊
      😊
      😊😊p
      😊ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp😊ppppp😊pp
      😊😊pp
      😊P😊ppppp😊ppppp😊ppppppppp😊😊pp😊😊ppppppppppppppppppppp
      Ppppppppppppppp
      Pppppp
      P
      P
      p
      P
      P
      P
      P
      P
      P
      P
      P
      P
      Ppp
      P
      Ppppppp
      P
      P
      P
      P
      P
      P
      P
      P
      Ppp
      Pp
      Ppppp
      P
      P
      P
      Pp
      P
      Pp
      P
      Pppp
      P
      P
      Ppppp
      P
      Pp
      Pp
      Ppppp
      P
      Pp
      P
      P
      P
      P
      P
      P
      Pp
      Ppppppp
      P
      P
      P
      Ppp
      P
      P
      P
      Ppp
      P
      Ppppppp
      P
      P
      P
      P
      Pp
      Pp
      Ppppp
      P
      P
      Pp
      Pppppp
      P
      Pp
      P
      PPp
      P
      P
      Pp
      P
      P
      P
      P
      P
      😊

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 2 года назад +31

    तुझे नाम आले ओठी...,किती सुरेख रचना!भगवंता गाणाऱ्या लाही (अजितजींना)आणि रचनाकारालाही शत शत नमन 🙏🙏

  • @babruwanjadhav9420
    @babruwanjadhav9420 11 месяцев назад +11

    सन्माननीय अजितजी कडकडे महाराजाना दत्त दिगंबरांची कृपा अस्तित्वामुळे ते आज आपणासही कृपाआशीर्वादाचे भजन, अभांगाच्या माध्यमातून अंशतः वाटप करतात त्यांच्या तालबद्ध व सुमधूर श्रवणाने मन तृप्त होते किंबहुना एक वेगळाच अलौकिक आनंद लाभतो. धन्यवाद कडकडे महाराज .

  • @vinodsambrekar1826
    @vinodsambrekar1826 2 года назад +2

    Man prasanna hota awaj aikun ....khup khup chan ......tumacha ha pravas asach chalu rahude ...

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 месяца назад +29

    अजित कडकडे यांना महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रा भुषण पुरस्कार देऊन गौरव करायला हवा.

  • @praveenmane7224
    @praveenmane7224 3 года назад +9

    अप्रतिम ..... अजित कडकडे यांना मानाचा मुजरा🙏

  • @maddy_6968
    @maddy_6968 4 года назад +6

    लहानपणी गावात कुणाच्याही घरी कुठचाही कार्यक्रम आहे आणि हे भजन स्पीकर वर लागले नाही असे झालेलं पाहिलं नाही मी. अजूनही ऐकत बसावे असे वाटण्यासाखी अप्रतिम कलाकृती 😍

  • @chandusurse2025
    @chandusurse2025 Год назад +12

    अजितभाऊ तुमच्या भजनी मन प्रसन्न होऊन जाते

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 года назад +3

    पंडित जी ची भगवंताप्रती सेवा निरपेक्ष, उच्च कोटीची आहे, जेथे गांवोगावी मंदीरात त्यांची हजेरी असते फक्त श्रवणाने त्या ठिकाणी ईश्वरीय आनंद मिळतोच, साष्टांग दंडवत भक्ति मार्गाचे आद्य माउली स्वरूप आहात, धन्यवाद व अंनत प्रणाम 🙏🏻🙏🏻🛕🛕🚩🚩🔱🔱💥🌞🛕🛕

  • @jayandrakapgate4972
    @jayandrakapgate4972 9 месяцев назад +1

    खुपंच सुंदर ❤

  • @nayanajangale2793
    @nayanajangale2793 7 месяцев назад +7

    दत्त भजन आणि अजित कडकडे. हेच समीकरण आहे. कान तृप्त होतात ❤❤❤❤🎶🎶🎶🎶🎧🎧

  • @vaibhavbansod8796
    @vaibhavbansod8796 Год назад +46

    धन्यवाद🙏🙏🙏🤗 शब्द बरोबर मन कुठे हरवले कळलेच नाही एकटेच असल्या सारखे वाटते दुनिया गायब😊👌👌🤗

  • @Rsalunke9321
    @Rsalunke9321 Год назад +22

    ❤❤❤ वाह सुंदर आवाज पंडितजींना शत शत प्रणाम

  • @marutiaknurkar6667
    @marutiaknurkar6667 Год назад +1

    🙏🌺🌺🌺 श्रीगणेशा नमः जय श्रीराम जय राम कृष्ण हरी 🌺🌺🌺🙏

  • @ushachavan705
    @ushachavan705 3 года назад +9

    अजित दादा तुमचा आवाजात जादू आहे दादा तुमचा आवाज ऐकण्यासाठी कान आतुर होतात. तुमचे भक्ती गीते रोज सकाळी संध्याकाळी ऐैकल्या शिवाय कुठल्याही कामाला हात लावत नाही असाच आवाज गोड राहुन द्या दादा 🙏🙏🌹🌹जय श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🌹🌹🙏🙏

  • @arvindpalkar2422
    @arvindpalkar2422 8 месяцев назад +4

    खरच मन तृप्त झाले आपल्या सुमधुर आवाजाने आणि संगीताने.. 👌🏼👌🏼

  • @smitainamdar7610
    @smitainamdar7610 8 месяцев назад +11

    आपला आवाज ही दत्त महाराजांची कृपा

  • @dindorkarashok1325
    @dindorkarashok1325 4 месяца назад +3

    अजीत कडकडे च्या भजनात मी इतका मंत्रमुग्ध होवून जातो मला डोळ्यासमोर श्री दत्त गुरु चे स्मरण होवून असे वाटते की श्री दत्त च अजीत कडकडे ह्याच्या कंठात स्वत: आहें

  • @shrikantpawar5495
    @shrikantpawar5495 3 года назад +17

    संतांचे अभंग, मराठीची नादमाधुर्यता, संगीत न गायन यांचा अनोखा मिलाफ... हा गोडवा कधीच संपणार नाही. अजित कडकडे व सर्व टीमचे खूप आभार.

  • @prafullnaikapraj712
    @prafullnaikapraj712 7 лет назад +20

    अप्रतिम भक्ती गीतांचा अल्बम आणि धन्यवाद अजितजी कडकडे
    मन अगदी भारावून जाते

  • @surendraghulaxe8619
    @surendraghulaxe8619 7 лет назад +15

    खरोखर मन त्रूप्त झाले .काय अभंग आहे .अभंग ऐकला की दिवस खूप आनंदीत जातो .अस वाटते स्वर्ग च जणू जमीनीवर अवतरला .खुप छान .

  • @madhuripatil99
    @madhuripatil99 2 года назад +23

    खुपच छान..शब्दच उरले नाहीत 🙏राम कृष्ण हरी🙏💐💐साक्षात भगवंतच अवतरल्याचा आनंद मिळतोय या आवाजाने...

  • @sudhiramberkar830
    @sudhiramberkar830 Год назад +1

    सगळेच अप्रतिम धन्यवाद अजित कड़कडे सर 🙏🙏🙏🙏

  • @nandkumarvirkud6048
    @nandkumarvirkud6048 3 года назад +4

    अजितदादां , लय भारी
    दादा तुझे नांव घेता , मी न माझा राहीलो ....

  • @devgonbare
    @devgonbare 11 месяцев назад +26

    कोकणातील सकाळ ही लाऊड स्पीकर वरची गाणी म्हणजे शुभकार्य नक्की❤❤🎉

  • @vilasghanekar8253
    @vilasghanekar8253 Год назад +14

    हे गाणे ऐकल्यावर कोकणात असणाऱ्या वाडीत नाटकाचा लाल पडदा हलला म्हणजे रात्री कधी नाटक सुरू होतोय.काय तो आनंद ते कोकणातल्या दादालाच माहीत....धन्यवाद अजित सर

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 Год назад +3

    तूच सूर ठावा मजसी ... ❤ Waahhh

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 Год назад +2

    खुप छान गोड आवाज आहे अजित जी चा हे भक्ती गीत ऐकल्यावर मन प्रसन्न होते

  • @vijaymestry9905
    @vijaymestry9905 2 месяца назад +7

    ✨नैसर्गिक आवाजाची देणगी ✨🙏

  • @chiragghanekar4078
    @chiragghanekar4078 10 месяцев назад +18

    कोकणात राहणे म्हणजे स्वर्गात राहणे.
    आणि हे गाणं ऐकणे म्हणजे सुख घेत जान खरच खूप मस्त❤❤ I love kokan

  • @yadavuttareshwar5127
    @yadavuttareshwar5127 Год назад +15

    सर जी अप्रतिम
    अजित कडकडे सर आपण खुप महान आहात. देह भान हरपुन ऐकावं असं आपण गात आहात. काय गुरुचा महिमा वर्णवा.

  • @ajaypawar2824
    @ajaypawar2824 9 месяцев назад +2

    No words this voice ❤

  • @rushikeshkaranjavkar5876
    @rushikeshkaranjavkar5876 10 месяцев назад +1

    मन प्रसन्न😍🙏👌

  • @shyamsundardeolekar3091
    @shyamsundardeolekar3091 Год назад +7

    मी आपला गोड आवाज ऐकून माझे मन प्रसन्न झाले. गाण्यातील माधुर्य करणं तृप्त झाले.

  • @tejaswinibagade5485
    @tejaswinibagade5485 Год назад +7

    अजित sir तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो खुप खुप आभार,we are so Lucy having u🙏

    • @RK-py8sd
      @RK-py8sd 4 месяца назад

      Ekdam barobar... Aapan sarv lucky ahot

  • @PmBhopi
    @PmBhopi Год назад +3

    खुपच.छाण.आवाज.अणी.गाईलात.मण.अगदि.भाराऊण.गेळे ❤❤

  • @madhurikulkarni6176
    @madhurikulkarni6176 Год назад +2

    फ़ार लहानपणापासूनच मी अजीतजी आवाजाची वेडी आहें साइंची पालखी तर कमाल 🙏🙏🙏🌹🌹

  • @bhausahebgaikar9275
    @bhausahebgaikar9275 8 лет назад +9

    खूपच छान छान आहे. राम कृष्ण हारी माऊली,

  • @pujajadhav8864
    @pujajadhav8864 3 года назад +17

    गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त गुरुदेवद्त माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि 🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏युटुब वालै दादा तुमचा मुळै आंमचा घरि बशुन दंरशैनं झाले धंनै धंनै माऊलि माऊलि माऊलि माऊलि रामकृष्णहरि रामकृष्णहरि

  • @dileepchaudhari2573
    @dileepchaudhari2573 2 года назад +2

    खुप छान, असे गायक पुन्हा होणे नाही,खुप खुप शुभेच्छापत्र

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 Год назад +1

    खूप छान अभंग मन एकदम प्रसन्न झाले

  • @ananddunage5553
    @ananddunage5553 6 лет назад +37

    खुपच गोड आणि मधुर आवाज आहे,
    अजित कडकडे सरांचां .
    मन प्रसंन्न होत मि रोज सकाळी ऐकतो

  • @shaileshraut5249
    @shaileshraut5249 4 года назад +31

    तुझे नाम आले ओठी हे गाणं ऐकलं की मन खुप प्रसन्न वाटतं 🙏🙏

  • @nirjasalvi2707
    @nirjasalvi2707 2 года назад +16

    अजित कडकडे सुमधुर संगीत.. मन प्रसन्न होते आणि दुःख दूर होते.. आभारी आहोत आपले

  • @jairajthakur7186
    @jairajthakur7186 5 месяцев назад +1

    ज्याला भजनाची आणि भक्ती गीतांची आवड आहे तोच अश्या गायकांना मनाचा मुजरा करू शकतो महाराष्ट्राची संस्कृती जपण्या साठी सर्व गायकांना निरोगी आयुष्य लाभो हीच एकविरा माते चरणी प्रार्थना

  • @RajaramRawool-p3m
    @RajaramRawool-p3m 4 месяца назад +2

    Tuch gajanan khup chan ❤

  • @musicianganeshofficial4520
    @musicianganeshofficial4520 6 лет назад +21

    खूप छान अस वाटल की गावी आलोय पूजेला आणि खरं तर काय माहित बनवलाय भक्ती दरबार❤🙏😘😍

  • @ankushshelke4194
    @ankushshelke4194 4 года назад +8

    लय मस्त मनाला आंनंद करणारे मराठी भक्त गीते आहेत खुप छान

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 5 лет назад +23

    तुझे नाम आले ओठी... सूर भारावले ....अतिशय सुंदर रचना आणि गायन देखील उच्च दर्जाचे मी रोज हे ऐकतो

  • @vasantmali4597
    @vasantmali4597 4 месяца назад +1

    अजित सराचा आवाज अप्रतिम आहे. आणि त्याचे सहकारी तबला वादक सुर पेटी वाजवणारे याचे सात चांगली आहे❤❤❤

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 Месяц назад +1

    💐🙏🕉 श्री अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🕉🙏💐

  • @vasudevkhot8505
    @vasudevkhot8505 3 года назад +4

    अतिसुंदर भजन खूपच मस्त सुरेख आहे

  • @ninjahattodigaming5625
    @ninjahattodigaming5625 2 года назад +8

    😇 अप्रतिम काळजाला लागनारे
    भजन.....😊🤗👏

  • @deepakgawde7186
    @deepakgawde7186 11 месяцев назад +48

    गावाला कुठलाही कार्यक्रम असला की लाऊड स्पीकर वर ही गाणी ऐकणं म्हणजे स्वर्गीय सुख धन्यवाद कडकडे साहेब आणि संगीतमय टीम

    • @rohidasparab757
      @rohidasparab757 10 месяцев назад +5

      Ekdum barobar❤

    • @devgonbare
      @devgonbare 9 месяцев назад +3

      🎉🎉🎉

    • @yashwantghadigaonkar1114
      @yashwantghadigaonkar1114 8 месяцев назад +3

      Aaq❤❤​@@devgonbare

    • @sunilbondre5065
      @sunilbondre5065 7 месяцев назад +4

      अगदी खरं आहे, खासकरुन सिंधुदुर्गात हे भक्तीगीत प्रसिद्ध आहे

    • @pradeepmali2334
      @pradeepmali2334 7 месяцев назад +1

      L
      P😅p

  • @prabhakarchore-le6zv
    @prabhakarchore-le6zv Год назад +2

    अजित सर तुमचे भक्ती गीत मला खूब आवडते तुमचा आवाज सुंदर आहे ह्या आवाजाला माझा प्रणाम 🙏🙏

  • @omkarchougale1028
    @omkarchougale1028 3 года назад +42

    नावाप्रमाणेच अंतर्मनाला कडाडणारी विजेसारखा परमेश्वराचा स्पर्श करुन देणारी अनुभूती देणारा अजितजींचा आवाज.....सुंदर गीत संगीत .सर्वांगसुंदर..... अप्रतिम भक्तीगीते......

  • @dilipshete1813
    @dilipshete1813 4 года назад +20

    थेट हृदयाला भिडणारा आवाज... अलौकिक... अजोड .

  • @ghanshyamtijare4833
    @ghanshyamtijare4833 7 лет назад +13

    अप्रतिम!!! अजितजींच्या आवाजात भक्ती भाव ओतप्रोत भरलेला आहे, त्यामुळे मनाला शांती मिळते.

  • @sunitajibhakate
    @sunitajibhakate Год назад +1

    तुझे नाम आले ओठी..... अलौकिक, अप्रतिम,....... कितीही ऐकले तरी.... ऐकतच राहावे असं वाटतं... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mohanpatkar749
    @mohanpatkar749 Год назад +266

    गावी, कोकणात निसर्ग रम्य वातावरणात हे अभंग ऐकले की स्वर्गसुख अनुभवता येते 👍👍

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 3 года назад +19

    खुपच सुदंर सादरीकरण .ऐकून मन प्रसन्न होते. विशेषतः देव तुजला मानिले हे गीत मस्तच

  • @roshanparab6553
    @roshanparab6553 3 года назад +229

    हा आवाज कानावर पडताच गावच्या आठवणी क्षणार्धात जाग्या होतात संपूर्ण कोंकण डोळ्यासमोर उभा राहतो...😍😍

    • @prat_12
      @prat_12 Год назад +19

      खरंय. या अल्बमच्या गाण्यांशिवाय कोणतेही कार्य, समारंभ पूर्ण होऊच शकत नाही. 👍👏

    • @shivajiraopatil6317
      @shivajiraopatil6317 Год назад +1

      ​ ❤😊😊😊😊😊😊😊

    • @shivajiraopatil6317
      @shivajiraopatil6317 Год назад

      ​ 😊😊😊😊❤

    • @shivajiraopatil6317
      @shivajiraopatil6317 Год назад +3

      ❤​@@prat_12 😊😊😊

    • @shivajiraopatil6317
      @shivajiraopatil6317 Год назад +1

      ​ 😊😊😊😊

  • @ajitnaik6990
    @ajitnaik6990 5 месяцев назад +1

    अजित सर तुमची जि अबंग वाणी अयकून मन एव्हडा प्रसन्न होत कि काय कुठल्या शब्दात सांगू काय सुरु आणि काय तो आवाज तुमचा सर 🙏🙏🙏

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 3 месяца назад

    ❤ मनाला प्रसन्न ठेवणारी भक्ती गीते 🙏 धन्यवाद अजित कडकडे सर❤

  • @kavitapawar7959
    @kavitapawar7959 Год назад +17

    अभंग ऐकताना भान हरपते एकदा तरी यां महान व्यक्तिमत्वला भेटायचे आहे दर्शन करायचे आहे काय पुण्याई असेल की हे कार्य त्या परमात्म्याने यांच्यावर सोपावले असेल ग्रेट ग्रेट

  • @chandrakantbhojane1837
    @chandrakantbhojane1837 4 года назад +12

    मनाला प्रसन्न करणारे भजन आहेत आणि तेवढाच गोड आवाज,जय दत्त गुरू.

  • @yogeshchudekar
    @yogeshchudekar Год назад +22

    काव्य काय लिहावे... कसे वाचावे ..कसे गायन करायचे.. आणी त्यापेक्षा खूपच सुंदर चाल व आवाज अप्रतिम..यांच्यासारखे गायक आम्हा मराठी माणसांना भेटणे म्हणजे अख्या महाराष्ट्राचा अभिमान नाही तर काय धन्यवाद अजित सर ...जय महाराष्ट्र

  • @jagargroupaurangabad4711
    @jagargroupaurangabad4711 2 месяца назад +1

    ईश्वराचा एक सुंदर साक्षात्कार म्हणजे श्री अजित कडकडे . भाराऊन टाकणारा आणि मंत्र मुग्ध करणारा दैवी आवाज 🙏🙏

  • @shilpadalvi7808
    @shilpadalvi7808 12 дней назад

    Khup ch mast❤❤

  • @dr.dineshwamanraodeshmukh4366
    @dr.dineshwamanraodeshmukh4366 2 года назад +17

    लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा सकाळी उठल्या बरोबर हे गाणे ऐकायला मिळायचे आणि मन अगदी प्रसन्न व्हायचे.......अजित दादा आणि सुरेश दादा ....u r really 😃 great.....

    • @ashoknarkar1163
      @ashoknarkar1163 2 года назад

      अवीट गोडीची गीते वारंवार ऐकून देखील समाधान होत नाही.

    • @tulsidasparsekar6529
      @tulsidasparsekar6529 2 года назад

      ⁰⁰⁰

    • @avinashsalvi1196
      @avinashsalvi1196 2 года назад +2

      11

  • @manojghadigaonkar3722
    @manojghadigaonkar3722 5 лет назад +10

    Khup Sundar!! Khup Premal varnan ahe Devache!!🙏🙏🙏

  • @devendramhatre125
    @devendramhatre125 Год назад +4

    सरळ, सूटसूटीत आणि सुंदर गायन