जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय विठ्ठल रखुमाई पहाटेची भक्ती गीते मन आनंदी प्रसन्न होणारी असून श्री बापू जी यांनी अतिशय प्रेम भाव पणे गायन करून लोकांना प्रभावित केले आहे थोर प्रतिभा वंत बापू ना खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤
देव नाही देव्हाऱ्यात हे माझे खूप आवडीचे गीत बाबू जिंच्या आवाजात आईकण्यात मला जो आनंद मिळतो तो मला स्वर्गीय आनंद असतो. खूप छान!धन्य ते गायक व धन्य ते रचना कार, धन्यवाद!👌👌🙏🙏
🌄🙏🌹नीज रूप दाखवा हो...👏👏 खरंच मनाला प्रसन्न करणारी, कधी मन हेलावून टाकणारी, आपसूक अश्रू ओघळणारी एवढी आवाजाने ब्रम्हानंद देणारी, त्या बाबूजींना कोटी कोटी प्रणाम....सारेगमचे मनापासून आभार 💐💐

😊न्मग 6:14
संपूर्ण गीत रामायण तर बाबू नी किती भावपूर्ण गायले आहे.हे भावपूर्ण गीत सुद्धा तितकेच सुंदर आहे. सकाळी ऐकून मन प्रसन्न झाले. खूप खूप धन्यवाद!👌👌👌🌹🌹👍🙏🙏
Verry verry good
बाबूजी.🙏🙏
बाबूजींनी गायलेली भक्तिगीते ऐकताना तन मन हरवून जाते, अप्रतिम गायन. बाबुजी तुम्हाला शतश: प्रणाम.
मन प्रसन्न करणारी मधुर दैवी गीते
श्रीराम श्रीराम समर्थ
भक्तिगित ऐकुन मन प्रसन्न झालं.सर शुभ दिवस❤
हे भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होतं खूप छान वाटतं आणि आधीचे दिवस आठवतात. धन्यवाद ,,🙏
राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Babujichi gani mhanajySanjivani👌👌👌
फार सुंदर गाणी बाबूंजीची
Khup chan geete
Ati sunder manmohak sarvgite
अप्रतिम गिते
अतिशय श्रवणीय गाणी आहेत 🎉
देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देवालई बाबुजींनी गायलेले माझे सर्वोत्कृष्ट
@aaa😊
❤❤अप्रतिम❤️❤️
😊
सकाळच्या वेळी अशी एका पेक्षा एक सुंदर भक्ती गीत ऐकून दिवसभर मन प्रसन्न राहते । 😊
खूप सुंदर गीते ऐकायली मिळाली. धन्यवाद.
Tuze rup chitti raho mukhi tuze nam..maze aavdte bhajan.babujinchya aavajqt.
Great
🙏
अप्रतिम गीतातुनरामायण
¹ v
🎉सदर
देव नाही देव्हाऱ्यात हे माझे खूप आवडीचे गीत बाबू जिंच्या आवाजात आईकण्यात मला जो आनंद मिळतो तो मला स्वर्गीय आनंद असतो. खूप छान!धन्य ते गायक व धन्य ते रचना कार, धन्यवाद!👌👌🙏🙏
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😂UGN n 4th 4fh ujj 5il4u6 exa the û2khb yy🎉😢@@SudhakarTiwane
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तंयतुउतऔतततऔ😊😊तत😊😊😊😊😊
1@@SudhakarTiwane
Khup chan geet🙏🙏
Each n every SONG Very nice, Lovely SONGS.
Really great ..wunderbar
7:24 भ
भकतमर
Very nice bhakti geet
Very nice
🇮🇳 विठाला तुझा हात माझ्या हातावर ठव ❤🇮🇳🥰🚩
🌄🙏🌹नीज रूप दाखवा हो...👏👏 खरंच मनाला प्रसन्न करणारी, कधी मन हेलावून टाकणारी, आपसूक अश्रू ओघळणारी एवढी आवाजाने ब्रम्हानंद देणारी, त्या बाबूजींना कोटी कोटी प्रणाम....सारेगमचे मनापासून आभार 💐💐
अतिशय सुंदर मनाला प्रसन्नता वाटते 👍🌹🌹
Old is gold marvalous song
माझा आत्मा त्रस्त झाला
)I poll p
त्रस्त नाही तृप्त झाला😂
RameshKumar PUNE Maharashtra 🎉🎉🎉🎉🎉
या आवाजा पुढे आपण निःशब्द होतो 🙏🙏🙏
बाबुजींनी गायलेल्या गीतरामायण ची गोडी कित्येक वर्षे झाली ऐकत आहोत तरीही ती पुन्हा पुन्हा ऐकत राहावी असे वाटत राहते,असे आवाज पुन्हा होणे नाही,,
बाबु जी चे गीत गायन खास करूण पहाटेची भक्तीगिते गितरामायणअन्तर्मन शुध्द करते
सुंदर मिलाफ रामायण कथन गीतातून गुंफले आहे.
.
AtyantNT sunder
@@kanchandhumale l) opp
@@kanchandhumale❤❤
Ni
अभंग चालू असताना जाहिरात बंद ठेवा ना
;;;;
Seems uploader doesn't understand marathi and anything about marathi language
🙏🙏
🎉
❤