अप्रतिम गीतांचा संग्रह केला आहे. जुनं ते सोनं हेच निर्विवाद सत्य आहे. या गीतांचे रचनाकार ,संगीतकारआणि गायक यांची तुलना होऊच शकत नाही. या सर्वांना परमेश्वर रूप प्राप्त झाले आहे असे वाटते. त्यामुळेच सुंदर लेखन, सुंदर वादन आणि अती सुंदर गायन यांचा सुंदर मिलाप झाला आहे.
As a child I use to listen all these songs ....sweet memories with all songs...Today when mom dad is not around feel the warmth thinking they are just around
Marathi Bhashela padlel avit,atulniy ,durlbha pratysha swapn.Marthi bashik, Marathi bhasha smrudha kele. N phiitnare runubandh.utari kathinch.krtdnyata evdhach karu shakto.
मराठी चित्रपट सॄष्टीचा सुवर्ण काळ, किती सुंदर गाणी आहेत मन प्रसन्न होते, किती सुंदर अर्थपूर्ण गीत रचना आहे, खुपच छान👏✊👍
😅
अप्रतिम गीतांचा संग्रह केला आहे. जुनं ते सोनं हेच निर्विवाद सत्य आहे. या गीतांचे रचनाकार ,संगीतकारआणि गायक यांची तुलना होऊच शकत नाही. या सर्वांना परमेश्वर रूप प्राप्त झाले आहे असे वाटते. त्यामुळेच सुंदर लेखन, सुंदर वादन आणि अती सुंदर गायन यांचा सुंदर मिलाप झाला आहे.
🙏
🙏
❤
Khupacha chhan gane and best music
Sudhakar Mahindrakar
Any time Evergreen songs. I feel happy whenever I heard
स्वर गंधर्व पाहिला बाबुजिंची आठवण झाली मी अगदी लहानपणापासून त्यांची गाणी ऐकत मोठा झालो छान वाटल
Hlql
Hlql
स्वरगंधर्व सुधीर फडके ह्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतोय अख्खा महाराष्ट्र खूप सुदंर प्रतिसाद लाभेल 🎉❤
🎉❤खूपच सुंदर आहे चित्रपट, नक्की पहा सर्वांनी
अप्रतिम मधूर बाबुजीच्या आवाजातील हीगोड गाणी ऐकत रहाविशी वाटतात.
किती अप्रतिम जुनी सुंदर गाणी ❤👌👌
सुधीरजीं आवाज अतिशय सुरेल शांत तितकाच गोड स्पष्ट उच्चार ऐकताना सर्व दुःख विसरून मन शांत होते.धन्यवाद
P😢😊
खुप छान आहेत सर्व गाणी😊ऐकताना मन प्रसन्न तर कानही सुमधुर आवाजानी तुप्त होतात. वारंवार ऐकत रहावी.
Kitida ekli tari puha ektana navin vatatal .Mojke shabda ,jeevanacha artatane madalela utkat ashaya sundar chal ,sur, tal yacha adbhut sangam .Ase sangeet punahcha hone nahi .Jaya babuji
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान भाऊ
बाबूजी यांची गाणी मनाला समाधान वाटते
किती सुंदर गीत....जोपर्यंत माणूस सुधरत नाही तोपर्यंत देव दार उघडणार नाही....
स्वर्गीय आनंद🙏🏼
खूपच सुंदर song ahet
अतिशय सुरेख गाणे.मन प्रसन्न झाले.
Khuap sundar gane aaheat manala samadhan milste
बाबुजी खुपच महान गायक
स्पष्ट उच्चार आणि सुरेल आवाज
आमच्या साठी खूप मोठा खजिना आहे
Khupch chan gani manala chanch vatle sulabha varadpande
मराठी मधले माझे आवडीचे गायक ते म्हणजे सुधीर फडके जी, काय आवाज आहे खरच असा गायक होणे कठीण
सुमधूर आवाजात गायलेली सुंदर भावगीते व भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होते.
अतिशय उत्तम सुमधुर आवाजात ही गाणी खूप छान वाटले
अतिशय सुंदर गाणी,असा गायक पुन्हा होणे नाही.
Let us pray for hs rebirth.
True
🙏 Jai Shri Ram
❤
🙏
Khep chan song
Vastav me Sudhir pharkey ji ka jawab nahi ati sundar😂
अतिशय छान सुंदर अभंग वाणी इंद्रायणी काठी देवाची आळंदी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
स्वर गधवॅ सिनेमा आजच पाहिला खुपच छान आहे गाणी अप्रतिम आहेत ❤🎉
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth tumacha ashirvad asu de hich tumchya charni prarthana sagle kahi changle asu de hich Aasha
जुनं ते सोनं हे खरं आहे,👌👌
बाबूजी चे गाणे ऐकूण मन प्रसन्न होते मी सकाळी फिरलाय जाताना रोजएकतो
Atishay surekh gani man prasann zale
Very nice marathi Songs. ❤
❤अप्रतिम, जुन ते सोन,❤
मन प्रसन्न करणारी गाणी
मन प्रसन्न करून दिल्याबद्दल आभार
Ati Sundar Ghani ❤
एकदम गोड आवाज मराठीमधील मोहोमद रफीक
👌👌👌👍👍💕💕 जुन्या आठवणीने मन रमत
खूप मन प्रसन्न करणारी गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटणारी ही तर सुधीर फडके यांची खासियत
Babuji khupah Chan gani great aata honey nahi very nice
Khup chan .❤❤❤❤❤❤❤
अविट गोडी अविट शब्द दूधात साखर घातल्यासारखा हा सुमधुर योग आहे.
अति सुन्दर मन प्रसन्न होतो
खुप छान गाणी
कधीही विसर पडू नये असा गोड आवाज
Aprateem, Faar chaan juni gaani faar god
Beautiful and melodious
अतिशय सुंदर गाणी आहेत.👌👌
❤❤❤❤4❤😂❤
आनंद यात्रा
😮 evergreen songs
,,🌹🌹🙏 राम कृष्ण हरी 🙏🌹🌹
खूप सुंदर
रोज सकाळी सुदंर गाणी🎉
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
Sudhir phadke yanche gane mi roj aaykto,khup Chan khup sundar
बाबुजी नेहमीच वंदनीय..खूप सुंदर गाणी
avit gani, ku\pach chaan.trivar naman, babuji ani gadima.
Very very very best ❤
स्वर्गीय आवाजाची अनुभूती ❤❤❤
खूप सुंदर गाणी मन भरून आले.
शांत वाटल.अप्रतिम
खुप छान गाणी आहेत
असा गायक, संगीतकार पुन्हा होणे नाही..
Kuni kuni picture baghitala aahe.... Khup kathin veletun gele hote babuji.... U will be stunned..... Go and watch in theater❤❤
Khup chan gane❤❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
देहाची तिजोरी हे गाणे रोज सकाळी ऐकतो. तेंव्हा बाबुजीं ची प्रकर्षाने आठवण होते. 🙏🙏
विठ्ठलाचे खुप खास स्तवन या भजन मध्ये
केलेले आहे.सुधीर फडके यांचा सुंदर आवाज. 🙏🙏
अतिशय सुंदर गायक माझे अतिशय आवडते गायक.
❤❤❤❤❤खूप छान संगीत..... सुंदर आवाज....❤
Sarvch gani manala mohum takara ahet mala aavdnari gani
Very nice SONGS.❤❤❤❤❤
❤❤❤ स्पर्श
Khup Chan Geete aahe aall Songs Are Best
बाबुजींची गाणी ऐकून मन फार प्रसन्न होते
Sudhir Fadke❤
Very nice
As a child I use to listen all these songs ....sweet memories with all songs...Today when mom dad is not around feel the warmth thinking they are just around
Khupach Chan picture aahe swargandharv babujimasth
The Great Babuji
शांत गाणी आहेत.
नेहमी ऐकत रहावं असं वाटतं
अप्रतीम
All aprateem....babuji.. ga di maa n raja paranjape had made the swar histry in india n maharadhtra....esply
..
Kdly b noted thàt this is not my DP or foto....sorry
खूप सुंदर गाणी❤😊
Marathi Bhashela padlel avit,atulniy ,durlbha pratysha swapn.Marthi bashik, Marathi bhasha smrudha kele. N phiitnare runubandh.utari kathinch.krtdnyata evdhach karu shakto.
मनाचा ठाव घेणारी ही गाणी अजरामर आहेत. आम्ही पामर ह्या विषयी काय कमेंट देणार. आमची तितकी योग्यता नाही.
एवढेच म्हणेन की जुनं ते सोनं ❤
Very very nice song
Jsy bholenath
Om sai ram ❤❤
Sundar gani manala dhund karanari
असेच विचार असले पाहिजे
अतिशय सुरेख गाणी ,ऐकून मन प्रसन्न होते.🙏🙏
@@smahalakshmy1247FYI cry i
@@smahalakshmy1247 6
@@RajendraKhandare-tk7yb❤❤❤❤
अतिशय सुंदर व मन प्रसन्न करणारी शांत भावगीते
@@smahalakshmy1247😊😊😊😊😊
BABUJIN SAARAKHA MARATHI GAAYAK ZHAALA NAAHI AANI HONAR NAAHI
विठ्ठला तू वेद कुंभार..आहे कि विठ्ठला तू वेडा कुंभार ???
❤
😮
Surekh gani from sulabha
कान तृप्त झाले
Suiiiiiiiiiiiiiiiiiii
गाणी अतिशय सुंदर ...पण सूची मध्ये व्याकरणाच्या भरमसाठ चुका.... त्या सहज टाळता आल्या असत्या . . ॰
असस
0:07