I am a Christian but very fond of Marathi Bhavgeet, Koligeet and Lokgeet. Out of these 15 songs 12 songs are my all time most favourites. Truly classic and evergreen songs. Salute to Hridaynath Mangeshkar for these masterpieces.
Nice, to see as a non Marathi,but likes Marathi songs,as those are living in Mumbai or Maharashtra for generations no Marathi people but likes such music,songs as Sangeet has no barriers of Religion 👋
दुर्दैवाने आज देशाचा मुख्य प्रतिनिधि खोटच जास्त बोलतो आणि लोकांना सुद्धा शिकवतो सर्विकडे सीमेंट च जंगल बनल आहे त्यामुळे पानी जिरत नाही कॉर्पोरेट साठी जंगल तोंड सुरू आहे 😓😓
रेडिओ वर आपली आवड हा गाण्यांचा कार्यक्रम असायचा त्याच्या मध्ये ही गाणी ऐकायला मिळायची. आता २०२४ मध्ये पण ही गाणी ऐकतोय. असा सुमधुर काळ आपण अनुभवलाय याचा अभिमान आहे,, खुप खुप धन्यवाद या सर्व दिग्गजांना अशी मराठी गाणी ऐकत असताना मन एकदम शांत आणि खुश होऊन हृदयात आणि मनात प्रसन्नता निर्माण करणारी मराठमोळ्या संगीताचे मोहक मधुर स्वरांची मंत्रमुग्ध पुष्पांजली. अश्या अजरामर कलाकृती फक्त मंगेशकरच करू शकतात फिटे अंधाराचे जाळे या गाण्यातल्या संगीताचा काही भाग दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे मधल्या गाण्यांमध्ये वापरलाय असं मला थोडंस वाटलं
Hridayanath Mangeshkar is one of the most underrated musicians in India. Surreal, trippy, hypnotic is how is music is. Like how Ilaiyaraaja, the absolute gem is not known in North India much, Hridayanath is not known much in South, unfortunately.
Such lovely songs! ....I don't like anything about Karnataka.... We staying in a rented house in mysore earlier....the owner of the house Kausalya ,used to order us to pay the electricity bil,water bill....we told her give us the amount in advance.... Which she flatly refused to give.....then just to show her that we are not HELPLESS I used to tear up the bills....tear means not fully ......I wud tear off a part of the bill...after all I am human being who gets insulted when asked to go n pay the bills of OWNER....here owners are treated like some GOD whom no one can question. 😢😢😢....
फिटे अंधाराचे जाळे या गाण्यातल्या संगीताचा काही भाग दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे मधल्या गाण्यांमध्ये वापरलाय असं मला थोडंस वाटलं कुणी जानकर असेल तर सांगा हे असं आहे का
फिटे अंधाराचे जाळे याच्याशी पंडित हृदयनाथ मंगेशकरांशी काय संबंध हे गीत तर बाबूजींचे म्हणजे सुधीर फडके यांचे आहे कृपया मंगेशकरांचा नावावर बिल फाडु नका हे चुकीचे आहे हे गीत सुद्धा अजरामर ज्याचे त्याला श्रेय गेले पाहिजे एवढंच
इतके माधुर्य हल्लीच्या गाण्यांमध्ये ऐकायला मिळत नाही ,तेव्हाचे संगीत खरोखर अप्रतिम आहेत, सुंदर भावगीते आहेत, अवीट आहेत 👌👌
I am a Christian but very fond of Marathi Bhavgeet, Koligeet and Lokgeet. Out of these 15 songs 12 songs are my all time most favourites. Truly classic and evergreen songs. Salute to Hridaynath Mangeshkar for these masterpieces.
There is no matter of religion. We are enjoying Spanish songs as well.
Nice, to see as a non Marathi,but likes Marathi songs,as those are living in Mumbai or Maharashtra for generations no Marathi people but likes such music,songs as Sangeet has no barriers of Religion 👋
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Music is only divinity ... it has no religion .....it above all religious BS
असे गीतकार, संगीतकार आणि गायक पुन्हा होणे नाही. ही गाणी अजरामर आहेत.
रेडिओ वर आपली आवड हा गाण्यांचा कार्यक्रम असायचा त्याच्या मध्ये ही गाणी ऐकायला मिळायची. आता २०२४ मध्ये पण ही गाणी ऐकतोय.
जर मी चुकत नसलो तर, शेवटची आपली आवड हि मी 1997 ला ऐकली होती. त्या नंतर रेडिओ ऐकणं बंद झाला 😢
❤ शंभर नंबरी सोन ❤
ऐकून घ्या.. पुढच्या पिढीला आवर्जुन ऐकवा.. त्यांना कळू दया मराठी संगीताचा सुवर्णकाळ कसा होता ते ❤❤❤❤❤❤❤❤❤
कडू आहे पण खर आहे
पाणी अडवा पाणी जिरवा
झाडे लावा झाडे जगवा 🙏🏻🙏🏻
अगदीं बरोबर आहे
दुर्दैवाने आज देशाचा मुख्य प्रतिनिधि खोटच जास्त बोलतो आणि लोकांना सुद्धा शिकवतो
सर्विकडे सीमेंट च जंगल बनल आहे त्यामुळे पानी जिरत नाही
कॉर्पोरेट साठी जंगल तोंड सुरू आहे 😓😓
असा सुमधुर काळ आपण अनुभवलाय याचा अभिमान आहे,, खुप खुप धन्यवाद या सर्व दिग्गजांना❤🙏👌
0:00
,
लकिज😅
❤❤झकास लयी भारी छान 🙏🙏👍👍👌👌💐🌹
Born in 1982..addicted to this legend's work since childhood..
रेडिओ वर आपली आवड हा गाण्यांचा कार्यक्रम असायचा त्याच्या मध्ये ही गाणी ऐकायला मिळायची. आता २०२४ मध्ये पण ही गाणी ऐकतोय. असा सुमधुर काळ आपण अनुभवलाय याचा अभिमान आहे,, खुप खुप धन्यवाद या सर्व दिग्गजांना अशी मराठी गाणी ऐकत असताना मन एकदम शांत आणि खुश होऊन हृदयात आणि मनात प्रसन्नता निर्माण करणारी मराठमोळ्या संगीताचे मोहक मधुर स्वरांची मंत्रमुग्ध पुष्पांजली. अश्या अजरामर कलाकृती फक्त मंगेशकरच करू शकतात फिटे अंधाराचे जाळे या गाण्यातल्या संगीताचा काही भाग दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे मधल्या गाण्यांमध्ये वापरलाय असं मला थोडंस वाटलं
अतिशय उत्तम.पृथ्वीवर परमेश्वराने पाठविलेले गंधर्वच.
😊
@@mangalajoshi4515😊😊😊😊😊😊😊😊
सुंदर संगीत, सुंदर अर्थपूर्ण बोल, सुंदर आवाज. फारच सुंदर गाणी.
अशी मराठी गाणी ऐकत असताना मन एकदम शांत आणि खुश होऊन❤❤❤❤
Marathi people have two gems. Ridhaynath mangeshkar and sudhir phadake.their music enriched marathi people..
The pandet hadyanath mangeshankar singer this is the best singer in the world ❤😊
हि गानी मी दुसय्याच्या घरी जाउन रेडीओला आयकचो बरवाटाच
खूप खूप छान अप्रतिम गाणे ❤❤
हृदयात आणि मनात प्रसन्नता निर्माण करणारी मराठमोळ्या संगीताचे मोहक मधुर स्वरांची मंत्रमुग्ध पुष्पांजली.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🚩
Q
लहानपणापासून एकलेली सुंदर गाणी.....मन कसं प्रफुल्लित होतं 😌🥰👍👌👌
खुप खुप खुप छान झालेलं आहे हे गाणं मला तर ऐकतच राहवसं वाटतं ❤🎉😊❤
जुनं ते सोनं. मी लहानपणी ही गाणी रेडिओ वर ऐकायचो. खुप छान वाटायचे.
सदाबहार गाण्याने मन प्रफुल्लीत होते. लाजवाब गायक,संगीतकार. गीतकार.
Very lovely evergreen skngs
hi gaani me geli 35-40 varsh eikatoy pan nehami pahilyanada eikalyacha aanand milato, Mazi Marathi Mayboli🥰🥰
Hridayanath Mangeshkar is one of the most underrated musicians in India. Surreal, trippy, hypnotic is how is music is. Like how Ilaiyaraaja, the absolute gem is not known in North India much, Hridayanath is not known much in South, unfortunately.
आपण मराठी माणसं आहोत ,तर मग मराठीतून प्रतिक्रिया लिहा
वाढदिवसानिमित्त मनापासून अभिनंदन!
फिटे अंधाराचे जाळे श्रीधर फडक्यांच आहे.इथे सुधीर फडकेनी गायलंय.
खुप खुप खुप खुप छान ❤❤❤❤❤❤
दैवी अंश असलेले महान लोक हे
किती छान गीत आहेत.
The greatest living Indian music legend, पंडित हृदयनाथ मंगेशकर
fite andharache jale... this song belongs to Shri. Shridhar Padke... very nice song
सुरेख प्रस्तुती. धन्यवाद सारेगामा❤🎉
i still have the 4 casettes of Panditji's when they were released.
Brilliant
Iam a muslim community but I am a very fond of Marathi classics afterall I am Maharashtrian hence why
मी कधी पण ऐकतो ही गाणी
अप्रतिम
खूप मन मोहक सुंदर संगीत आणि शब्द अर्थ पंडित हृदयनाथ मंगेशकर सर ❤
छान गीत आहेत. थँक्स.
Wow
एकदम मस्त
खूप खूप छान गाणी आहेत आणि मला मराठी गाणी खूप आवडतात
Ll
खूपच छान
❤️मंत्र मुग्ध गाणी
Bhari
Khup chan old song
खुप छान...👌
मला तर जुने गाणी फार आवडतात. मी फार टीव्ही बघत नाही. फक्त गाणी एकतो. नवीन गाणीला काही दम नाही.
लहानपणी रेडिओ वर ही गाणी ऐकायला खुप भारी वाटायचं
I like almost Marathi Old songs
पर्वी प्रत्येक शनिवारी रेडिओ वर कामगार संगीत ११ वाजता मराठी भावगीते लागत खूप मान लाऊन ऐकायचो
गद्य कविताला पण गेय बनवणारा संगीतकार
Hyana mi bhetlo hoto😊
जुनं ते सोनं......
फिटे आंधराचे जाळे ह्या गाण्याचे संगीतकार हृदयनाथ मंगेशकर नाहीत तर श्रीधर फडके आहेत
Kay sundar Dinanath Sir
Dai hart fan singer sheetal pendke starmaker singer pandit Hadaynath Mangeshkar ji.
सदर 🎉🎉
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉😂❤❤❤❤❤❤
अश्या अजरामर कलाकृती फक्त मंगेशकरच करू शकतात
Lata didi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फिटे अंघाराचे जाले ऋरीधर फडके याचे संगीत आहे
❤❤ childhood memories
Sundar
जुने ते सोने
जुन ते सोन
मनाला प्रसन्न करणारी गाडी
Super composer..thank you for your herculean efforts
Khup.husar haies
Khub chan gani ahet
hi gani aiklyavar kaanat amrutache themb taklya pramane vaatate
Sir fan singer your
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तानसेन पेक्षा कानसेन नक्कीच हुशार आहे
What is meaning
Fite Andharache jaale - Music Director - Sridhar Fadke
Love all his compositions ❤
़़़ धो
तुम्हाला English खुप आवडते ❤नालायक ❤
Sunita😮😮
Phite andharache jale - music director is Shridhar Phadke. please recheck
❤,🌹
When music is used to be good
Ok good iam Marathi in India Maharashtra good. Hello gan e ekun changli jop lagte 😅. Mahi tar 2gani eklavar jop lagli chan gani aayat me tar
🧡🧡🧡🧡👌👌👌💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩
Such lovely songs!
....I don't like anything about Karnataka....
We staying in a rented house in mysore earlier....the owner of the house Kausalya ,used to order us to pay the electricity bil,water bill....we told her give us the amount in advance....
Which she flatly refused to give.....then just to show her that we are not HELPLESS I used to tear
up the bills....tear means not fully ......I wud tear off a part of the bill...after all I am human being who gets insulted when asked to go n pay the bills of
OWNER....here owners are treated like some GOD whom no one can question.
😢😢😢....
फिटे अंधाराचे जाळे या गाण्यातल्या संगीताचा काही भाग दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे मधल्या गाण्यांमध्ये वापरलाय असं मला थोडंस वाटलं
कुणी जानकर असेल तर सांगा हे असं आहे का
बरोबर भाउ
😅स
❤❤❤🎉
35:
So beautiful song I remember my teenage in mumbai
Veda
The thumbnail has unpardonable mistakes!
Me raat takli..my favourite ❤
Fite andharache jaale was not by him
Mangeshkar khandana la savaych ahe sagl credit swatala ghyaych bahin bhau ithun tithun sarkhech ahet
फिटे अंधाराचे जाळे याच्याशी पंडित हृदयनाथ मंगेशकरांशी काय संबंध हे गीत तर बाबूजींचे म्हणजे सुधीर फडके यांचे आहे कृपया मंगेशकरांचा नावावर बिल फाडु नका हे चुकीचे आहे हे गीत सुद्धा अजरामर ज्याचे त्याला श्रेय गेले पाहिजे एवढंच
Pan tari pan phone karaela lagel
0:11
"फिटे अंधाराचे जाळे" या गाण्याशी हृदयनाथ मंगेशकर यांचा काय संबंध ?
हो ना! श्रीधर फडके यांचे संगीत आहे आणि आशाताई व बाबुजी यांचा आवाज आहे.
चुकून आलं असेल, घ्या समजून
@@rushigolande2253 ठीक आहे, होम वर्क हवा, असे मनापासून वाटते एव्हढेच !
0
अडाणी सारेगामा
फक्त जाहिरातीच ऐकवा ना, गाणी कशाला ऐकवता.
Pagal