जुने ते सोने म्हणतात ते हेच... किती सुरेख शब्द, संगीत आणि स्वर... आणि, खरं सांगायचे तर आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर जातो ना तेव्हा तर ही अशी अवीट गाणी ऐकणे म्हणजे मेजवानीच वाटते... पूर्वीच्या सगळ्या जुन्या गीतकार, संगीतकार आणि गायकांना मनापासून मनाचा मुजरा.. पी. सावळाराम ह्यांना तर खरोखर हात जोडून नमस्कार.. समस्त स्री वर्गाला आवडणारी गीते त्यांनी लिहिले.. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का...❤
विशेषतःसमस्त स्त्री वर्गाला भावणारी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार जनकवी पी. सावळाराम यांच्या लेखणीत भगवंताची करणी झाली होती असेच म्हणावे लागेल,त्यांना मानाचा मुजरा.
P.Savlaram ह्यांनी lihilele शब्द अगदी हृदयाला जाउन भिडतात,त्यामूळे asha,लता, बाबूजींच्या आवाजात व वसंत प्रभू संगीताची saath , मग रसिकाला अजून काय हवेय! सर्वच गाणी सुमधूर, त्यात माझे ladke हसले aadhi कुणी .......❤❤❤❤
अतिशय सुंदर शब्द तितकेच छान संगीत आणि त्याला सुमधुर आवाजाची साथ अजून काय हवं कितीही वेळा ही गाणी ऐकत राहावी अस वाटत आणि कंटाळा पण येत नाही मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी याची देही याची डोळा त्यांना पाहू शकलो कारण ते आमच्याच परिसरात राहायला होते अतिशय शांत स्वभाव आणि साधी राहणी एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व पण जराही जाणवत नसे असे वागणे
श्री गिरीष जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व आशीर्वाद 🤚🤚🤚🤚 अशा सुंदर व अविस्मरणीय गाणी आमच्या सारख्या रसीक प्रेमी लोकांच्या आवडणारी गाणी एकाच वेळी ऐकायला मिळाली ।। पुन्हा अनेक धन्यवाद..सप्रेम नमस्कार 🙏🙏
खुप गाणी विस्मृतीतगेली होती आज ऐकून खुप छान वाटलं ही गाणी ऐकत तारुण्यात प्रवेश केला आणि स्वप्नही रंगवली भूतकाळात नेण्याचे सामर्थ्य ह्या गाण्यात नक्कीच आहे धन्यवाद
विश्व कवी पी. सावळाराम यांची गाणी आणि काव्य लोकप्रिय आहेत. अजूनही त्यांचा अमृत्मय वाणीने तृप्त होऊन मन मोकळे होते. हा नजराणा निरंतर ठेवा आहे.तो जपूया. कविस भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
ही गाणी ऐकली व मन खूप प्रसन्न झाले, व काय बोलावे व काय लिहावे हे सुसातच नाही. इतकी अप्रतिम गाणी, असे कवी परत परत होत नाही, पी सावळाराम यांना मनापासून नमस्कार 🙏🙏
गाणे हे जीवनाचा आरसा आहे व अप्रतिम गाण्यांचा ध्यास ही रसिकांची दिपावली असते.हे सिध्द झाले पी सावळी राम गीतकार कवी व गीतकार म्हणून आपण सलाम करु या. दीपोत्सव मनातला जनातला हार्दिक शुभेच्या.युट्युब व स्तुती सुगंध सादर करणारे कलाकार...स्टार मेकर परिवार सुस्वागतम दिपोत्सव हार्दिक शुभेच्या..ही गाणी त्यांनीही आम्हा रसिकांना सादर करण्यात यावी ही व्यवस्था करावी.. धन्यवाद बंधू भगिनी..
पी.सावळाराम यांची गाणी लहानपणी रेडिओ वर ऐकत होते तीच गोडी अजून पण आहे . अत्यंत ह्रदयस्पर्शी गाणे म्हणजे "देव जरी मज कधी भेटला" हे मला खूप आवडते . लतादीदी नी हे गाणे अजरामर केले आहे.👋 Thankyou ❤
तुम्हाला द्यावे धन्यवाद थोडेच आहेत. पी.सावळाराम यांची सदाबहार गाणी ऐकून ताजेतवाने झाल्या सारखे वाटते आहे. ... प्रेमा काय देऊ तुला, आली हासत पहिली रात ,हसले आधी कुणी ही आमच्या काळातली अवीट गाणी आहेत.गाण्याच्या भेंड्या खेळताना र अक्षर आले की राधा कृष्णावरी भाळली हमखास आधी गायले जायचे.तसेच ल अक्षरा साठी लिंबलोण उतरता...खूप खूप आठवणी जाग्या झाल्या. कितीही झाले तरी जुने ते सोने. पुनश्च धन्यवाद.
सगळी गाणी माझ्या सुद्धा मनातली आहेत. कधी आईच्या आठवणीने व्याकुळ होते तर कधी पुत्रप्रेमाचे वात्सल्य दाटुन येते,तर कधी सासरी जाणारया मुलीला हळुवार शिकवण या गाण्यांमधून मिळते.सासरी दुधात साखर विरघळावी तसं एकरुप होऊन पती प्रेमाशी समरस हो. अशी भावना या गाण्यांमधून व्यक्त होते.अप्रतीम. सर्व गाण्यांची निवड अतिशय उत्तम.
तुम्ही तर आम्हाला आमचं बालपणाच्या काळातच घेऊन गेलात. सर्व बालपण डोळ्यासमोर तरळून गेलं. खूप खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाल्या. मला जास्त हे गाणं खूप खूप आवडतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला....🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद खुपचं छान सुंदर अप्रतिम अमृतवाणी आहे आता पुढे होणं नाही ही सुस्वर गहीवरणारी गिते जे झाले ते होऊन गेले आता पुढे होणं नाही एवढेंच म्हणेल आठवणि करीता नेहमी ऐकवत जा मायबाप हा जिवंतपणा नाही अलीकडे गायकीत एवढेंच
Presently I am 92 years old & while listening all these P. Sawalaram's songs, rembered my olden & golden days. Hats off to all concerned persons who made efforts to collect all thse songs on U tube.
मी ठाणे येथच जनमा पासुन रहात आहे. माझे वय 80 आहे. श्री पी सावळाराम यांच्या नौपाडा एरिया मध्ये मी रहात आहे. मी त्यांना नेहमी बघत असे. व्हिडिओ खूप छान आहे. खूप बरे वाटले. Thanks for video
५०-६० वर्षांपूर्वी घरात फक्त रेडिओ होता, त्या काळातील ही सर्व गाणी आहेत. काही चित्रपट पाहिले होते. सर्व गाणी जवळपास पाठ झाली होती, पण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा अर्थ आणि कवीचे मोठेपण समजत गेले. आपणाला धन्यवाद
प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते सावळाराम...... म्हणजे एक रेडिओच्या जमान्यातील पराकोटीचे उच्च स्थान... व चित्रपट गीतांचे माहेरघर..... ज्यांच्या गाण्यांनी त्या काळाची चित्रपटसृष्टी गाजवली.....
पी. सावळाराम ह्यांच्या कविता रचना कितीही ऐकल्या तरी कधीही भूक मिटत नाही जेव्हा 🎉केव्हा नागपूरहून ठाण्यात आलो की किमान एक वेळा तरी घरासमोरून गेल्याशिवाय राहत नाही
❤ माझ्या लहानपणी आमच्या रेडिओ वर अशी गाणी लागली कि आम्ही खूप छान नाचत असु खरच आज कित्येक वर्षांनी हा गाण्याच्या ओळी चाखलया काय सांगू मन भरून आल सर्व च गाणी संगीतबद्ध व सुंदर होती आजी च वय ७४वर्षाचे आहे आशीर्वाद अशीच जुन्या गाण्यांचा हिंदी मध्ये सुद्धा लावत जा हिच रामाजवळ विनंती प्रार्थना श्रीराम
खरच लहान पणाची आठवण आली आई वडील भावा बहिणींची आठवण आली 😢😢 एकदा आई वडील गेले कि कुणी कोणाच नसतं खुपच सुंदर गाणी जुन ते सोनं म्हणतात ते अगदी बरोबर आहे ❤❤😊
आश्चर्य वाटले, गाणे ऐकून लहानपणात गेल्यासारखे व वाटले. ही गाणी रेडिओ वर ऐकली आहेत. कलेक्शन सुंदर केले. धन्यवाद.
जनकवी पी सावळाराम यांची अजरामर गाणी. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटते मनाला हुरहूर लागून राहते
रेडिओच्या sig tune पासून मन भूतकाळात गेले. एकापेक्षा एक सुरेख गाणी ऐकून खूप छान वाटले.धन्यवाद 🙏🙏🌹
जुने ते सोने म्हणतात ते हेच... किती सुरेख शब्द, संगीत आणि स्वर... आणि, खरं सांगायचे तर आपण जेव्हा आपल्या देशाच्या बाहेर जातो ना तेव्हा तर ही अशी अवीट गाणी ऐकणे म्हणजे मेजवानीच वाटते... पूर्वीच्या सगळ्या जुन्या गीतकार, संगीतकार आणि गायकांना मनापासून मनाचा मुजरा..
पी. सावळाराम ह्यांना तर खरोखर हात जोडून नमस्कार.. समस्त स्री वर्गाला आवडणारी गीते त्यांनी लिहिले.. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का...❤
मनाला भावणारी,आनंद देणारी, ऱ्हूदय स्पर्शी..
पी सावळाराम यांची एकापेक्षा एक सरस ,सुंदर आणि भावदग्ध करणारी ,मनाचा ठाव घेणारी गाणी ऐकताना खूपच छान वाटलं. नेहमीप्रमाणेच ऊमदा कार्यक्रम.
सर्व गाणी अप्रतिम .janakavi पी. सावळाराम साहेबांना साष्टांग दंडवत.
विशेषतःसमस्त स्त्री वर्गाला भावणारी गाणी लिहिणारे ज्येष्ठ गीतकार जनकवी पी. सावळाराम यांच्या लेखणीत भगवंताची करणी झाली होती असेच म्हणावे लागेल,त्यांना मानाचा मुजरा.
अप्रतिम गाणी....बाळपनी ऐकलेली सुंदर गाणं...धन्यवाद 🙏
लहान मुलांच्या सारखं झालं,खूप खेळणी दिसल्या सारखं.सर्व गाणी खूप खूप छान, खूपच छान.धन्यवाद.
अगदी बरोबर
❤❤
iiiiiiiiiiiiiiiiiiiiio@@chandrakantdeshmukh8360
फारच छान वाटल .बर्याच दिवसानंतर ही गाणी ऐकावयास मिळाली. धन्यवाद!
❤❤
जाहिरात रहीत आल्बम असल्याने गाणी ऐकण्यास आनंद द्विगुणित झालागिरीश नागरे आपणास धन्यवाद
P.Savlaram ह्यांनी lihilele शब्द अगदी हृदयाला जाउन भिडतात,त्यामूळे asha,लता, बाबूजींच्या आवाजात व वसंत प्रभू संगीताची saath , मग रसिकाला अजून काय हवेय! सर्वच गाणी सुमधूर, त्यात माझे ladke हसले aadhi कुणी .......❤❤❤❤
गंगा यमुना डोळ्यात उभ्या का या गीताने संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू आणले 🙏💐🙏💐
व्वा अप्रतिम संकलन . पी.सावळाराम यांच्या गाण्यांचे आणखी किती भाग होतील ते सर्व करावे. ही विनंती आहे.🎉🎉🎉
व्वा, अप्रतिम गीते. सुंदर. कान तृप्त झाले.
Apratim songs
नीला। केळकर - खूपच सुंदर। गाणी.असे संगीतकार। व असे। गीतकार। पुन्हा होणे नाही.ही गाणी। आताच्या मुलांनाही भुरळ घालतात.🎉🎉
अतिशय अप्रतिम गाणी. वसंत प्रभू व पी . सावळाराम ह्यांनी अतीशय अवीट गोडीची गाणी दिली आहेत. ही गाणी खूप आनंद देतात. ही गाणी ऐकवल्या बद्दल धन्यवाद.
Khupch. Chaaan Gani
खूपच सुंदर गाणी आपल्यामुळं ऐकायला मिळाली.सगळी गाणी ऐकून मन भरून आले. लहानपणीचे दिवस आठवले. रेडिओ वर ही गाणीऐकली होती. खुप खुप धन्यवाद.
अतिशय सुंदर शब्द
तितकेच छान संगीत आणि त्याला सुमधुर आवाजाची साथ अजून काय हवं
कितीही वेळा ही गाणी ऐकत राहावी अस वाटत आणि कंटाळा पण येत नाही
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी याची देही याची डोळा त्यांना पाहू शकलो कारण ते आमच्याच परिसरात राहायला होते
अतिशय शांत स्वभाव आणि साधी राहणी
एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व पण जराही जाणवत नसे असे वागणे
एक अतिशय गोड आणि सोज्वळ काळ परत डोळ्यां समोर आला. अतिशय साधी, रसाळ शब्द आणि मधाळ चाली आणि त्याहून मधूर असा दिदी, आशाताईंचा आवाज!
सुरेख व रम्य आठवणीत मन तल्लीन झाले ::धन्यवाद!!!
श्री गिरीष जी तुम्हाला खूप खूप धन्यवाद व आशीर्वाद 🤚🤚🤚🤚
अशा सुंदर व अविस्मरणीय गाणी आमच्या सारख्या रसीक प्रेमी लोकांच्या आवडणारी गाणी एकाच वेळी ऐकायला मिळाली ।। पुन्हा अनेक धन्यवाद..सप्रेम नमस्कार 🙏🙏
Aprtjm Gani sangrah janu anmol thev Nandkishor Tendulkar
खूप सुंदर काव्य भेट!! एकापेक्षा एक श्रवणीय गाणी,आणि लतादीदी चा मधुर आवाज. खूप खूप धन्यवाद सर!!
इतकी छान गाणी एकाच ठिकाणी ऐकायला मिळाली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद
खूप जुनी गाणी पण अजूनही गोडी जराही कमी न झालेली
ही गाणी ऐकून कान तृप्त होतात. धन्यवाद.
ज्येष्ठ व श्रेष्ठ कवीवर्य कै. पी. सावळाराम यांची सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत म्हणूनच पुन्हा पुन्हा ऐकावी अशी आहेत.
खुप गाणी विस्मृतीतगेली होती आज ऐकून खुप छान वाटलं ही गाणी ऐकत तारुण्यात प्रवेश केला आणि स्वप्नही रंगवली भूतकाळात नेण्याचे सामर्थ्य ह्या गाण्यात नक्कीच आहे धन्यवाद
केवळ अप्रतिम. बालपण व तारुण्य आठवले. जुन्या स्मृती जागृत झाल्या. मन व कान तृप्त झाले बर्याच दिवसानी ईतकी सुंदर गाणी ekatra ऐकायला मिळाली.
विश्व कवी पी. सावळाराम यांची गाणी आणि काव्य लोकप्रिय आहेत. अजूनही त्यांचा अमृत्मय वाणीने तृप्त होऊन मन मोकळे होते. हा नजराणा निरंतर ठेवा आहे.तो जपूया. कविस भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
खुप सुंदर गाणी जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेली .देव जरी मज
कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात आणि खूपच समाधान वाटते पी.सावळाराम यांच्या गाण्यांमुळे.
प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारे कवि श्री पी सावळाराम साहेब.
मला यांचे सर्व गाणी आवडता. मला बालपणीची एकदम आठवण आली अशा कविला खूप सुख मिळो ही सदिच्छा
तरुणपणात अनुभवलेले सरेसरे आठवून gdgdit झाले ! धन्यवाद !
बालपण तरुणपण लग्नातील संवेदना सारे सारे पुन्हा अनुभवले !
नकवी पी.सावळारम यांची ही गाणी जुनी पण गोडी वाढवणारे आमच्या मनातील आठवणी जागवणारी अशी आहेत.खूप खूप छान.धन्यवाद .
ही गाणी ऐकली व मन खूप प्रसन्न झाले, व काय बोलावे व काय लिहावे हे सुसातच नाही. इतकी अप्रतिम गाणी, असे कवी परत परत होत नाही, पी सावळाराम यांना मनापासून नमस्कार 🙏🙏
पी सावळाराम आणि वसंत प्रभू यांच्या गाण्यांचा अवीट नजराणा❤
खूपच सुंदर अप्रतिम जुने गाणे ऐकून मन, कान तृप्त झाले. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूपच सुंदर गाणी आहेत. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
आशयगर्भ काव्यरचना.सुरेल संगीत आणि सुमधुर आवाजात गायलेली आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनाला भुरळ घालणारी गाणी.
Sadabahar gani,man bharat nahi ,eikat Rahami ashi gani
सुंदर संगीत
ऐसा कवी न होणे अप्रतिम रचना सर्व गायकांनी सुंदर आवाजाने न्याय दिला आहे अप्रतिम!
ह्या श्रवणीय मराठी भावगीतांनीच आमचे कान आणि हृदय अजून ही ताजेतवाने ठेवले आहे.
गाणे हे जीवनाचा आरसा आहे व अप्रतिम गाण्यांचा ध्यास ही रसिकांची दिपावली असते.हे सिध्द झाले पी सावळी राम गीतकार कवी व गीतकार म्हणून आपण सलाम करु या.
दीपोत्सव मनातला जनातला हार्दिक शुभेच्या.युट्युब व स्तुती सुगंध सादर करणारे कलाकार...स्टार मेकर परिवार सुस्वागतम दिपोत्सव हार्दिक शुभेच्या..ही गाणी त्यांनीही आम्हा रसिकांना सादर करण्यात यावी ही व्यवस्था करावी.. धन्यवाद बंधू भगिनी..
पी सावळाराम यांची कर्णमधुर आणि मनप्रसन्न करणारी गाणी ऐकून मन भूतकाळात फिरून आले गाण्यांची निवड फारच छान गिरीश असेच नवीन विषय घेत जा
सर्व च गाणी अप्रतिम आहेत, यात तुलना करताच येत नाही, पी सावळाराम यांचे विषयी मला माहीत नसलेली माहिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद!
धन्यवाद, खुप सुंदर गाणी.अशीच अवीट सुंदर जुनी गाणी आणा. जुने रेडिओ चे दिवस आठवले
अशीच जुनी गणी नेहमी ऐकायला मिळायला आवडेल 🎉🎉
एका पेक्षा एक अप्रतिम गीत ....मनभावन कार्यक्रम...मनातली गाणी एक नंबर👍👍👍आवडता चॅनल
ही सर्व गाणी एक से एक अतुलनीय आहेत. अशी गाणी भुतालावरील मधाळ अंमृतकुंभ आहे.
उत्तम सादरीकरण हि गाणी किती औकली तरी अविट गोडीची आहे
खरंच लहानपण आठवलं ही सर्व गाणी रेडिओवर ऐकलेली आहे खूप आनंद वाटला गाणी अप्रतिम धन्यवाद
पी.सावळाराम हे भावगीत काव्यातील शिरोमणी आहेत. हिरा आहेत. त्यांची सर्व गाणी अवीट गोडीची आहेत.
जनकवी पी.सावळारम यांची ही गाणी बरेच वर्षे ऐकत आहोत तरी अजूनही त्याच गोडीने ऐकाविशी वाटतात.खूप खूप धन्यवाद
पी.सावळाराम यांची गाणी लहानपणी रेडिओ वर ऐकत होते तीच गोडी अजून पण आहे . अत्यंत ह्रदयस्पर्शी गाणे म्हणजे "देव जरी मज कधी भेटला" हे मला खूप आवडते . लतादीदी नी हे गाणे अजरामर केले आहे.👋
Thankyou ❤
0
छान, मन भरून आले, उतारवयात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
🙏🙏
बालपणात गेलो.हि सर्व गाणी रेडिओवर ऐकली आहेत.खूप छान वाटले.धन्यवाद
तुम्हाला द्यावे धन्यवाद थोडेच आहेत. पी.सावळाराम यांची सदाबहार गाणी ऐकून ताजेतवाने झाल्या सारखे वाटते आहे. ... प्रेमा काय देऊ तुला, आली हासत पहिली रात ,हसले आधी कुणी ही आमच्या काळातली अवीट गाणी आहेत.गाण्याच्या भेंड्या खेळताना र अक्षर आले की राधा कृष्णावरी भाळली हमखास आधी गायले जायचे.तसेच ल अक्षरा साठी लिंबलोण उतरता...खूप खूप आठवणी जाग्या झाल्या. कितीही झाले तरी जुने ते सोने. पुनश्च धन्यवाद.
सगळी गाणी माझ्या सुद्धा मनातली आहेत.
कधी आईच्या आठवणीने व्याकुळ होते तर कधी पुत्रप्रेमाचे वात्सल्य दाटुन येते,तर कधी सासरी जाणारया मुलीला हळुवार शिकवण या गाण्यांमधून मिळते.सासरी दुधात साखर विरघळावी तसं एकरुप होऊन पती प्रेमाशी समरस हो. अशी भावना या गाण्यांमधून व्यक्त होते.अप्रतीम. सर्व गाण्यांची निवड अतिशय उत्तम.
मन भरून आले. गाण्यात तल्लीन होता आले.बालपण आठवले . खूप धन्यवाद 🎉🎉
लहानपणी ही सर्व गाणी रेडिओवर ऐकली आहेत त्यामुळे अतिशय आनंद झाला.
तुम्ही तर आम्हाला आमचं बालपणाच्या काळातच घेऊन गेलात. सर्व बालपण डोळ्यासमोर तरळून गेलं. खूप खूप सुंदर गाणी ऐकायला मिळाल्या. मला जास्त हे गाणं खूप खूप आवडतं, देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला....🙏🙏🙏🙏🙏
अगदी मनांत धटट रूतून बसलेला संगिताचा असा अनमोल ठेवा आहे. मनात रूजलेली गाणी लहान पणाचया आठवणी मेरपिसासारखी आहेत! धनयवाद!
Yea right bro
dfadq😅t @@madhavsathe4246
❤❤
Mast
धन्यवाद खुपचं छान सुंदर अप्रतिम अमृतवाणी आहे आता पुढे होणं नाही ही सुस्वर गहीवरणारी गिते जे झाले ते होऊन गेले आता पुढे होणं नाही एवढेंच म्हणेल आठवणि करीता नेहमी ऐकवत जा मायबाप हा जिवंतपणा नाही अलीकडे गायकीत एवढेंच
अप्रतिम जुन्या काळातील गाणी ऐकावीशीचीच वाटतात खुप मनापासुन अवडतात
खूपच सुंदर अप्रतिम गाणी खरचं कामगार सभा आणि शाळेत जाण्याची वेळ असायची सौ शैलजा कुलकर्णी
Presently I am 92 years old & while listening all these P. Sawalaram's songs, rembered my olden & golden days. Hats off to all concerned persons who made efforts to collect all thse songs on U tube.
खूपच छान लहानपणी रेडिओ वर ऐकलेली ही गाणी.मनाला आनंद देणारी फारच छान अजून ऐकायची आहेत.
अप्रतिम गाणी पी. सावळारामांची.
मी ठाण्यात न्यू गर्ल्स हायस्कूल मध्ये शिकत होते तेव्हा १९६५ साली आमच्या शाळेत आले होते.प्रत्यक्ष पहाणे झाले.
खूपच सुंदर गाणी बालपण आठवले. आभारी आहोत
सगळीच गाणी जुनी ऐकदम मस्त समाधान वाटले मन भरून आले अशी गाणीपुनहा ऐकायला मिळावी मानाचा मुजरा धन्यवाद
मी ठाणे येथच जनमा पासुन रहात आहे. माझे वय 80 आहे. श्री पी सावळाराम यांच्या नौपाडा एरिया मध्ये मी रहात आहे. मी त्यांना नेहमी बघत असे. व्हिडिओ खूप छान आहे. खूप बरे वाटले. Thanks for video
व gbvv&:ff%
VV vvVBBvvv::¢|¢Vv Vvv vv v;&¢
अवीट गोडी असलेली सर्वच सदाबहार सुंदर गाणी.धन्यवाद.
असे कवी असे संगीतकार ही त्या समाजाला फक्त देवाची देणगी असते
५०-६० वर्षांपूर्वी घरात फक्त रेडिओ होता, त्या काळातील ही सर्व गाणी आहेत. काही चित्रपट पाहिले होते. सर्व गाणी जवळपास पाठ झाली होती, पण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा अर्थ आणि कवीचे मोठेपण समजत गेले. आपणाला धन्यवाद
हि सर्व गाणी मनात घर करून आहेत.अगदी कायमची.🎉🎉🎉
खरंच खूप अप्रतिम गाणी आहेत गाणी ऐकून बालपण आठवलं हे सर्व गाणे रेडिओवर ऐकलेली आहे धन्यवाद
सुंदर गीत रचना, सुगम संगीत, मधुर आवाज. मन आनंदाने प्रफुल्लित झाले.
ही सारी गीते अजरामर आहेत.कधीच कंटाळा येत नाही...मानाचा मुजरा.
पी.सावळाराम यांच्या गाण्याचा खजिनाच सापडला.अप्रतिम गाणी.
प्रत्येक व्यक्तीच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ते सावळाराम...... म्हणजे एक रेडिओच्या जमान्यातील पराकोटीचे उच्च स्थान... व चित्रपट गीतांचे माहेरघर..... ज्यांच्या गाण्यांनी त्या काळाची चित्रपटसृष्टी गाजवली.....
बालपणी ग्रामपंचायतच्या रेडीओवर ऐकायचे. अवीट गोडीची गाणी एकाच ठिकाणी मिळाली. खूप आभार.
जाहिरात रहीत अल्बम असल्याने आनंद द्वीगुणीत झाला
पी. सावळाराम ह्यांच्या कविता रचना कितीही ऐकल्या तरी कधीही भूक मिटत नाही जेव्हा 🎉केव्हा नागपूरहून ठाण्यात आलो की किमान एक वेळा तरी घरासमोरून गेल्याशिवाय राहत नाही
सर्वच गाणी अप्रतिम आहेत..
कितीही वेळा एकली तरी मन भरत नाही.
पुन्हा पुन्हा एकविशी वाटतात.
सुरेख काव्य, तितक्याच सुरेख चाली आणि संगीत प्रेमींना सुरेख भेट
गाणी ऐकुन मन प्रसन्न आणि शांत झाले. ❤ P Sawalaramji. Thanx Girish Nagarkar for Audio.
मी ही गाणी 50वर्षांपासून ऐकत आहो, सर्वच गाणी एकाहून एक सरस आहेत. धन्यवाद
थेट अंतःकरणात भिडणारी हि गाणी ऐकून जूने दिवस आठवतात आजी आजोबा आठवतात रेडिओ आणि सगळेच आठवते अगदी मनापासून सलाम,
ही गाणी ऐकून आपण इतका आनंद मिळवतो की अनमोल आनंद.
जुनी आठवण मस्त व अर्थपूर्ण गाणी आहेत आभारी आहोत
सर्वच गीते उच्च दर्जाची ,भावविभोर ,मनाला भिडणारी
गीत निशंक उत्तम है और मेरे होठों पर आ गया "मी होनार सुन या घर ची...."❤❤
❤❤❤❤ Far sunder manatali sumadhur gani Mann prassanna zhale Old memories Dhanyawad Sir 😊
माझ्या आईला ही गाणी खूप आवडायची ती छान म्हणायची तिच्या मुळे आम्हा भावडांना आवड निर्माण झाली.
खरंच अशी अवीट आणि अप्रतिम गाणी जपून ठेवायलाच हवीत.आत्ताच्या पिढीलाही ह्या गाण्यांची गोडी कळायला हवी.खूप खूप धन्यवाद.
फार वर्षांनी जुनी गाणी ऐकायला मिळाली.
लेक लाडकी -
🙏🙏🙏🙏
अप्रतिम गाणी🌹
जनकवी पी.सावळाराम यांना मानाचा मुजरा🌹
खूपच सुंदर गाणी ऐकायला मिळाली.
धन्यवाद
❤ माझ्या लहानपणी आमच्या रेडिओ वर अशी गाणी लागली कि आम्ही खूप छान नाचत असु खरच आज कित्येक वर्षांनी हा गाण्याच्या ओळी चाखलया काय सांगू मन भरून आल सर्व च गाणी संगीतबद्ध व सुंदर होती आजी च वय ७४वर्षाचे आहे आशीर्वाद अशीच जुन्या गाण्यांचा हिंदी मध्ये सुद्धा लावत जा हिच रामाजवळ विनंती प्रार्थना श्रीराम
नागरकर साहेब आपण गुप्त असलेला खजिना आता आम्हास उपलब्ध करून दिला त्याबद्दल धन्यवाद🎉
सगळीच गाणी अविस्मरणीय....
छान संग्रह...
आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद
Best song
Mast
सुमधुर गाणी मन प्रसन्न झाले जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
सर्व सुरेख आणि सुरेल गाणी. मन लहानपणी च्या आठवणीत गेले.
पूर्वीच्या मराठी गाण्यातील गोडवा, शब्द, भाव, चाली इत्यादी सर्व बाबी पुन्हा कधीच अनुभवल्या नाहीत, स्वर्गीय आनंद जाणवत असे.
मी ज्या ज्या वेळी पी सावळाराम यांची गाणे ऐकतो त्यावेळी मला माझे बालपण येवून माझ्याशी बोलायला लागते.❤
खरच लहान पणाची आठवण आली
आई वडील भावा बहिणींची आठवण आली 😢😢
एकदा आई वडील गेले कि कुणी कोणाच नसतं
खुपच सुंदर गाणी
जुन ते सोनं म्हणतात ते अगदी बरोबर आहे ❤❤😊