The Truth about New vs Old Generation | Dr. Nandu Mulmule |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2024
  • #generationgap #newgeneration #oldgeneration #family #marathipodcast
    Gen Z, Millennials, Gen X अशा तिन्ही generation आज कुटुंबात वास्तव्याला आहेत पण फक्त नावाला! प्रत्येक Generation ची तऱ्हा वेगळी आहे. राहणीमान, विचार यासोबतच पैसा, प्रथा परंपरा यातही बराच Gap आहे आणि हा Generation gap वागण्या बोलण्यातही जाणवत राहतो. यातूनच बऱ्याच वेळा संघर्षही घडतो. तरुण पिढीला थोरली पिढी ‘जुनं फर्निचर’ वाटू लागते आणि थोरली पिढी पण जुनं फर्निचरसारखी किरकिर आवाज करत राहते. या Problem वर Solutions आहेत पण मुळात त्यावर बोललंच जात नाही किंवा संवाद घडून येत नाही.
    आमच्या या The Real Kissa Marathi Podcast च्या माध्यमातून थोरली पिढी-मधली पिढी-धाकटी पिढी यांच्यामधला खिळखिळीत झालेला सांधा/साकव सांधण्यासाठी श्री. नंदू मुलमुले यांच्याशी छान गप्पा मारल्या आहेत. नक्कीच तुम्हाला या गप्पांमधून Generation gap कमी करण्याची वाट सापडेल, ही आशा आहे.
    Credits:
    Guest: Dr. Nandu Mulmule (Psychiatrist । Writer)
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: real_kissa?igsh...
    X: real_kissa?t=dO8m...
    Facebook: m. profile.php/?i...

Комментарии • 233

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 22 дня назад +144

    आमी तर शेतकरी आहे माज्या आई वडिलांना कसलीही पेन्शन नाही अणि शेती ही नाही मोलमजुरी करून त्यानी आम्हाला सांभाळले आता त्यांची जबाबदारी माजी आहे सगळे करतो सेवा करण्याचे पुण्य मला मिळेल ही सगळ्यानी आई वडिलांची सेवा करा एक वेळा देवाची पूजा नाही केली तरी चालेल.

    • @satishrajepandhare2440
      @satishrajepandhare2440 21 день назад +4

      👌🙏

    • @dhanajipatil9886
      @dhanajipatil9886 21 день назад +9

      एकमेव खेड्यातील लोकच आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळतात

    • @sumedhajalgaonkar5674
      @sumedhajalgaonkar5674 20 дней назад +2

      Very TRUE.

    • @user-kf7ty9cs7n
      @user-kf7ty9cs7n 20 дней назад +5

      पुण्णयाची सुध्दा अपेक्षा न ठेवणे म्हणजे मातृपितृ धर्म निभावणे. हे मनात सुध्दा आणू नका की मी हे करतोय.
      कर्ता मी नाही कर्ता करविता तो आहे हा भाव ठेवा. तुमची सेवा कुठल्यातरी जन्मात आई वडीलांच्या आत्म्यांनी केली असणार. आणि मग सोल प्लॅन करून तुम्ही त्यांची सेवा करण्यासाठी आलात. देवाला सांगून च तुम्ही हे ठरवलत.
      तेंव्हा कोणतेही उपकार तुम्ही करत नाही आहात. हे तुम्हीच मागच्या जन्मात ठरवलेलं असतं.

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 18 дней назад

      योग्य विश्लेषण सर❤😅😅😊

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate838 12 дней назад +20

    ज्येष्ठांना खूप चांगले मार्गदर्शन केले. त्याबरोबर तरुणांनी पण कसे वागले पाहिजे किंवा समंजसपणा दाखवायला हवा हे ही सांगितले असते तर चर्चा समतोल झाली असती असं माला वाटतं.😊

  • @alkapage7134
    @alkapage7134 21 день назад +59

    जिथे पाळणाघर असि त्वात आले तिथे वृद्धाश्रम येणारच हे वाक्य त्रिवार सत्य!!!!!

    • @real_kissa
      @real_kissa  21 день назад

      खरंय👍

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 21 день назад +1

      पण जिथे आजी आजोबा सक्षम आहेत आणि सांभाळण्याची तयारी आहे तेव्हा काही हरकत नाही

    • @DipikaChitkote
      @DipikaChitkote 18 дней назад

      Correct❤

    • @manohargokhalay5733
      @manohargokhalay5733 16 дней назад

      Leaaà
      №🪻🥰🪻🥰​@@sunitatendulkar1925

    • @jayshreenemade5858
      @jayshreenemade5858 11 дней назад

      ​@@sunitatendulkar1925q

  • @prachi2156
    @prachi2156 20 дней назад +32

    खूप कमी सिनियर लोक असे आहेत की ज्यांना माहीत आहे की जास्त आयुष्य ज्यांनी बघितले त्यांना समंजसपणा अधिक हवा..हे अगदी लॉजिकल आहे. मुळात ' तरुण पिढीचे चुकते कुठे ' हा प्रश्न एकतर्फी आहे. चुका कोणा एका कडून होत नाहीत. तसेच ज्यांचा स्वभाव प्रेमळ आहे ते ज्येष्ठ नेहमी आदरणीय असतातच!

    • @bhavnaratnalikar6256
      @bhavnaratnalikar6256 19 дней назад

      F

    • @swadinqatar6495
      @swadinqatar6495 6 дней назад

      खरे.... बोललत घरातले सासू सासरे प्रेम देत नाही खूप इगो घेऊन असतात नवमी

  • @MedhaUmrikar-uf7sp
    @MedhaUmrikar-uf7sp 19 дней назад +9

    नमस्कार!मी अकोल्यात आपल्या घरी रूममध्ये मैत्रीणी सोबत राहिलेली आहे.आपले नुकतेच लग्न झाले होते.खुप छान फॅमिली! आपले लोकसत्ता मध्ये लेख वाचते छान असतात.आज अचानक ही मुलाखत पाहण्यात आली😊

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 12 дней назад +4

    तुमच ऐकून प्रत्येकाने समजूतदार पणा आणण्याचा प्रयत्न केला तर सगळच जगण सुसह्य होईल🙏

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 19 дней назад +16

    हे अगदी खर आहे. माझ्या आई कडे काही नाही त्यमुळे माझ्या वहिनी आईला सहन करत नाहीत. ती खुप समंजस आहे. तरी तिला सांभाळत नाहीत. भाऊ काही बोलु शकत नाहीत. त्यांच काही चालत नाही घरात. आणि ते होतच पण मला वाटत कि वाहिणींनी अस करायला नाही पाहिजे. पण ते त्यांना समजतच नाही.आईला आम्ही बहिणी सांभाळतो. पण आईला त्यांची खुप आठवण येते. सारखी मला जायचे त्यांच्या कडे. असेच म्हणते. काय करावे कळतच नाही. भेट घेऊन येवू तर राहायचे तिथे म्हणते. तिला सुधा माहित आहे. तिकडे हाल होतात. तरी कळते पण वळत नाही. अस आहे. तिकडे ठेवाव तर dona तीन दिवसातच किवा आठवडा जातो नाही तरच फोन. तब्येत बिघली. काय कराव समजतच नाही. तिची एकच चुक की तिच्याकडे पैसा प्रॉपरती नाही. 🙏😊😔🥲

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h 17 дней назад +1

      Aai Aani Vadil yani bhale tyana kahi Property paisa nasel Kamavala pan He visru naka tyani kiti Kasht karun tumhala bhavala mothe kele aahe Tyamule tumchya Bhava chi aani tyachya baykochi chuk aahe tila pan aai aahe tashi Navrya cha Mother la pan aai manle pahije

    • @pc9520
      @pc9520 16 дней назад

      Domestic violence act madhil provisions fakt sunanna protection det nahi. Vruddha mahilanna tyanchya suna tras (sharirik, manasik) det astil tar tya tyanchi Complain karu shaktat.

    • @alkadeshpande6628
      @alkadeshpande6628 15 дней назад +2

      तुमच्या आईला सांगा ती भाग्यवान आहे तिला संभाळणाऱ्या मुली असल्याने सुनांचे तोंड पहावं लागत नाही.पैसा असून तो हडप करणारे मुलगे व सुना असतात.पैसा नसेल तर म्हातारपणी आपल्याला संभाळणारं जे कोणी असेल त्यांना प्रेम द्या.देवाशी कृतज्ञ रहा.संभाळणाऱ्यांच्या रुपात देव तुमचा संभाळ करतोय.

    • @manishanimbalkar7011
      @manishanimbalkar7011 15 дней назад

      खरे तर जे होते ते एकतर्फी नसते

    • @dwarkanathjadhav5757
      @dwarkanathjadhav5757 10 дней назад

      नाण्याच्या दोन बाजुही असतात...

  • @manjirisarawate4548
    @manjirisarawate4548 21 день назад +10

    स्वीकारात्मता हीच सकारात्मता...हा विचार खूपच आवडला.

  • @anujabal4797
    @anujabal4797 21 день назад +15

    माननीय डॉक्टर साहेब यांचे विचार खूपच परखड आहेत काही जणांना ही मत पटणार नाहीत मला अगदीच पटली पण अमलात आणणे थोडेसे अवघड आहे खूप धन्यवाद या poud cast चे असेच विषय सादर करत रहा हीच अपेक्षा

    • @real_kissa
      @real_kissa  21 день назад +2

      धन्यवाद 😊👍

    • @archanatribhuvan2218
      @archanatribhuvan2218 6 дней назад

      खूप सुंदर मार्गदर्शन वृध्ट्वाच्या वाटचालीसाठी dhanywad

  • @prabodhjoshi5880
    @prabodhjoshi5880 20 дней назад +13

    ही पोस्ट छान आहे यामध्ये तीन पिढ्याने व्यवहारिक कसं वागाव हे छान सांगितले पण त्याचे पुढे जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये भावना प्रेम नातं एकमेकाचा आधार असे काही गोष्टी असतात त्याचा कुठे ही उल्लेख नाही प्रत्येक वेळेला दोन पिढीत वादच होतील असं बिलकुल नाही चर्चाही असू शकते थोरली पिढी अगदीच अलिप्त राहील की विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही असं होऊ शकत नाही प्रत्येकाचे प्रत्येकामध्ये भावनिक गुंतवणूक असते मग ती मुलांमध्ये असते सुना मध्ये असते नातवा मध्ये असते नातवांची आजोबा असते मुलांची वडला त असते मुलांची आई त असते आणि ती कित्येक वर्षाची असते जन्मापासूनचे असते त्यामुळे कुटुंब म्हणजे फक्त रुक्ष व्यवहार नाही सर्व एकमेकांच्या सुखदुःखांचे सोबती असतात मतभेद होऊ शकतात ते मिटले पण जाऊ शकतात शंभर शंभर वर्षाच्या आजोबाला खांद्यावर घेऊन वारीला जाणारे नातू आहेत दिसत नसणाऱ्या आजीला हाताला धरून खाऊ घालणारे मुलं आहेत सुना आहेत हे सगळं विसरून कसं चालेल कौरवांनी भरपूर त्रास देऊन सुद्धा आणि युद्ध जिंकून सुद्धा धृतराष्ट्राची शंभर मुलं मारल्यानंतर सुद्धा धर्म राजाने धृतराष्ट्राच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार केला धर्म हा असा असतो पाळणा घराची आणि वृद्धाश्रमाची तुलनाच होऊ शकत नाही अगतिकतेपोटी ठेवलेली पाळणा घरातली मुलं उलट त्यांच्यावर आईचं जास्त प्रेम असतं तथापि वृद्धाला वृद्धाश्रमात ठेवणे हे लॉजिकल नाही त्यांनीही तुमचा लहानपणी सगळं केलेलं असतं परतफेड म्हणून नाही पण कर्तव्य म्हणून हा धर्म सांभाळाच पाहिजे मला माझ्या मनासारखं वागायचं आहे म्हणून वृद्धाश्रमात राहतो असं कुठल्याही वृद्ध म्हणत नाही ते तर त्याच्या घरी पण करता येते इंग्लंड अमेरिकेची संस्कृती आणि आपल्या संस्कृतीत फरक आहे आपण जे बीज पेरू तेच उगवणार आहे आपण यंत्रमानव नाही त्यामुळे प्रेम भावना नातं भावनिक गुंतवणूक कर्तव्य धर्म या गोष्टी विसरून चालणार नाहीत

    • @pralhadsinhsamant6317
      @pralhadsinhsamant6317 20 дней назад

      Correct, dr your thoughts reg devdharm sanskriti sanskar dev may be yours ,this part not liked.it is personal

    • @ashwiniparalkar6737
      @ashwiniparalkar6737 13 дней назад

      मला प्रबोध जोशी यांचे मत पटले.

    • @rekhadewal4304
      @rekhadewal4304 8 дней назад

      @@ashwiniparalkar6737 malahi patale 🎉

    • @pratikshametrani3582
      @pratikshametrani3582 5 дней назад

      खूप प्रॅक्टीकल विचार प्रबोध जोशी यांचे , ब-याच ठिकाणी डॅाक्टरांचे म्हणणे पटले नाही ,
      उलट जेष्ठांनी आपले अनुभव पुढील पिढीला देणे गरजेचे आहे
      सुरवातीला नविन पिढीला पटले नाही तरी नंतर अनुभवाने कळून चुकते

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 19 дней назад +14

    पैसे असले तरीही कुणी करेल याची गॅरंटी नाही

  • @prabodhjoshi5880
    @prabodhjoshi5880 20 дней назад +8

    रोज संध्याकाळी दे वा समोर नातवंडांना घेऊन म्हणलेल्या परवच्या हा पुढील संस्काराचा भाग असतो😊

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 4 дня назад +2

    सर्व मोहमाया सोडून वृद्धाश्रमात आश्रय घेण चांगले.

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 21 день назад +4

    खूप चांगली मुलाखत होती आणि प्रश्न सुद्धा अगदी अर्थपूर्ण आणि नेमकेच विचारलेले होते खूपच चांगले याच्यावरून काही अडमुठे सिटीजन काही बोध घेतील अशी आशा करूया आणि तरच उरलेला आयुष्य सुखात जाईल

  • @satyabhamajadhavar-gk2lp
    @satyabhamajadhavar-gk2lp 15 часов назад

    कर्मकांड करण हे निरर्थक आहे हे करूच नका . आणि ज्याना हे करायच तर करा पण याला अर्थनाही पणवेळ जातनाही वरकरा जातीयवाद कर्मकांड हे यकवित सर तुम्ही म्हणता ते योग्यच आहे खूप छान माहिती सांगितली .

  • @shailajak3734
    @shailajak3734 12 дней назад +4

    काही च सांगायचं नाही. विचारले तर सल्ला द्यावा हे बरोबर च आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त होकार दिला तरंच म्हातारी माणसं शांतपणे जगू शकतात. पण मग मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी होणार?

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 6 дней назад +1

    अतिशय चांगला विश्लेषण आहे.
    फक्त एक करा गरिबांच्या बाबतीत एक एपिसोड करा.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 19 дней назад +13

    मोठ्यांनी विचारल्याशिवाय, आपली मत मांडू नयेत 🙏, मी पण 60 + आहे.... मी स्वतः हे follow करते

  • @sachinpokharna2070
    @sachinpokharna2070 22 дня назад +8

    प्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त..खुप खुप अभिनंदन..आणि धन्यवाद

    • @real_kissa
      @real_kissa  22 дня назад +1

      धन्यवाद😊

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 17 дней назад +6

    खुप ठिकाणी ज्येष्ठां चा विनाकारणच अपमान केला जातो पण कोणतेही आई वडील मुलांचे वाईट चिंतित नाहीत काही बोलले तरी त्यामागची भावना समजुन घ्या पण त्यांचा अपमान करू नका

  • @kishor1960
    @kishor1960 17 дней назад +3

    खूप सुंदर.
    डॉ साहेबांनी अतिशय छान पद्धतीने आयुष्य कस स्वीकारत जाव हे सांगितल. आणि
    पालाश आणि अजिंक्यने सुध्दा विषय पुढे पुढे नेला.
    एका सुंदर कार्यक्रमाबद्दल धन्यवाद🎉

    • @bharatirathod704
      @bharatirathod704 13 дней назад

      Very nice lecture
      Compassion is major
      Take home word

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 19 дней назад

    जमा,नेहमीच खूप छान समजावून सांगतात,व कठीण गोष्ट खूप सोप्या शब्दात पोचवतात.धन्यवाद हा विषय घेतला आहे

  • @meghanajoshi9452
    @meghanajoshi9452 21 день назад +4

    अतिशय छान एपिसोड. मूलमूले सर छान समजवतात.
    नवीन एपिसोड साठी शुभेच्छा.

  • @kalpanapuranik6301
    @kalpanapuranik6301 4 дня назад +1

    खूप छान मुलाखत वृद्धांनी कसे वागावे हे छान सांगितल आहे

  • @aartisidhanerlikar5318
    @aartisidhanerlikar5318 День назад

    ठराविक वयानंतर नवीन संकल्पना रूजवताना कठीण जातं ,मानसिक स्वास्थ्य गेलं की शारीरिक व्याधी सुरू होतात. मग व्रुद्धांसाठी जगणं मुश्कील होतं .तेव्हा आता बदलत्या प्रवाहात युज अँड थ्रो अशी योजना परमेश्वराने केली पाहिजे असे वाटते. सांगणे सोपे आहे ,पण क्रुतीत आणनं कठीण आहे .सर हा स्वानुभव आहे .चर्चा चांगली आहे ,पण परिस्थितीवर मात करणं कठीण आहे.

  • @shailajak3734
    @shailajak3734 12 дней назад +13

    काही वेळा सूना मुद्दामच सासु सासरे पेक्षा माहेरघर ला आई वडिलांना महत्व देतात. अॅटीट्यूड दाखवतात. मुलाला आवडंत नाही चार लोकात फार संकोच वाटतो.पण बायको ला थांबवू शकत नाही. असं मी प्रत्यक्ष पाहिले आहे. अशा वेळी सासु सासरे दुर्लक्ष करून वेळ मारुन नेतात पण मग सुनेच्या आई वडिलांना ही हे कळायला हवं ना ? सुनेचे आई वडील ही समजूतदार का नसतात? एकाच वयाचे असतात कि.

  • @sarojbisure1335
    @sarojbisure1335 8 дней назад

    खूप छान महत्त्वपूर्ण प्रबोधन झाल.
    जीवनाला चांगले विचार आणि दिशा मिळाली.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 18 дней назад +2

    खूप छान चर्चा आणि उत्तम उपाय. विषय जिव्हाळ्याचा ❤

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 3 дня назад +3

    ६० नंतर बरेच जण उलट धार्मिक होतात .... कारण काही ध्येय नसावे पण मुलमुले सरांनी जे सांगितले कर्मकांडे व discrimination न करता जात ,धर्म ह्यापलिकडे जावे हे आवडते.उत्तम episode .

  • @shalinilohe4198
    @shalinilohe4198 10 дней назад

    प्रभावशाली आणि प्रेरणादायी विचार ,सहज सुंदर पटण्यासारखं.

  • @gauravshoyo380
    @gauravshoyo380 21 день назад +1

    तुम्ही एक चांगला विषय मांडला. खुप खुप धन्यवाद ❤

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 22 дня назад +6

    बालक- पालक - प्रौढ त्यानुसार वागणूक होणे आवश्यक आहे.

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 7 дней назад +1

    डाॅ. साहेब आपण खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
    तसेच सुने बदल video बनवा
    खूप धन्यवाद साहेब
    फोन न. मिळाले का?

  • @mahendrapardeshi4528
    @mahendrapardeshi4528 2 дня назад

    माझ्यासाठी ही 53 मिनिटांची मुलाखत अर्थहीन वाटली.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 17 дней назад

    Namaskar SIR, u have given a right advice ! Each and every senior person should understand this trick ! Every body will be happy ! GOD BLESS U !🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @smitachitale3809
    @smitachitale3809 12 дней назад

    खूपच सुंदर चर्चा. समजूत दारपणाची गुरुकिल्ली कायमस्वरूपी बाळगली पाहिजे.

  • @kirtisathaye4425
    @kirtisathaye4425 10 дней назад

    मस्त चर्चा. आवडली. नंदू Mulmule सरांची मते पटली.
    I am new Fan now .

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 21 день назад +2

    खूपच छान explain केले आहे.

  • @suvarnaaher8339
    @suvarnaaher8339 9 дней назад +1

    🙏sir Tumch abhindn. Khupch Chan. Khup Chan. Tumhla bhgun aamchya sathi mhoth udharn aahe. Tumchi vichyakrnyachi pdht msindgloing. 🙏

  • @pushpadixit5916
    @pushpadixit5916 20 дней назад

    खुब च उतम मार्ग दर्शन वयवहारिक धन्यवाद

  • @manishapuntambekar6191
    @manishapuntambekar6191 16 дней назад +1

    तरुण पिढीने आपली संस्कृती आणि भाषा ही जपली पाहिजे.कारण भारतीयांचे वेगळेपण हे त्यातच आहे. जे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. तसेच तरुण पिढीने फक्त मी आणि माझे कुटुंब याच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्यात पण सहभाग घेतला तरच पुढची पिढीही त्या शिकणार आहे. पैसा हा एका वर्गाकडे साठला तर त्याचे कर्तव्य आहे ही तो गरजू लोकांना आपल्या कुवतीनुसार मदती chya रूपाने गेला पाहिजे. माणूस समाजाचं पण देणे लागतो हा विचार समाजात रुजला पाहिजे

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 День назад +1

    मुद्धे बरोबर आहेत.पण प्रत्यक्ष अंमलात आणणे कठीण आहे.

  • @aparna6497
    @aparna6497 19 дней назад

    Informative and thought provoking episode. Thank you

  • @ujjwalarajhansa4406
    @ujjwalarajhansa4406 21 день назад +4

    खूप छान interview घेतलाय , सर्वांनी ऐकण्यासारखा 😊

  • @rahulgokhale5270
    @rahulgokhale5270 20 дней назад

    खूप सुंदर भाग बनवला आहे आपण धन्यवाद

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 22 дня назад +5

    Khupach chhan......
    Mhatare lok. Swatache paise kharch karayala tayar nasatat.....agadi swatasathi sudhha....

    • @sujatalimaye9093
      @sujatalimaye9093 17 дней назад

      please म्हातारे म्हणू नका त्यामागे त्यांना भविष्याची insecurity असते असा विचार करा त्यांनी त्यांची पूंजी तुमच्यावर खर्च केली होती म्हणून तुम्ही आज समाजात एक स्थान मिळवले आहे.

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 10 дней назад +1

    हे सर्व चांगली आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबांच्या बाबतीत ठीक आहे,पण या पलीकडेही घरं आहेत रोजचं रोज खर्च सांभाळणं कठीण आहे त्यांच्यासाठी, तिथे आर्थिक ताणतणाव अनिवार्य आहेत... तिथे सर्वांनी समजूतदार बनावं लागेल...

  • @shobhapatil6344
    @shobhapatil6344 9 дней назад

    .,खुपच छान धन्यवाद 🎉

  • @raosahebmohite4229
    @raosahebmohite4229 16 дней назад

    खुप चांगल चर्चात्मक विचार मंथन दोन पिढ्याचा संघर्ष किवा ह्याच्यमधे दोन मनाचा विरुध्दपणा विषमता निश्चित कमी होईल.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 21 день назад +2

    Khup useful discussion and points you both discussed. Every age person should enjoy it.

  • @vidyajog3636
    @vidyajog3636 9 дней назад +1

    मीही ज्येष्ठ नागरिक आहे. पण पाळणाघराचा मुद्दा एकदम पटला. मलाही नेहमी असच वाटत आलंय की पाळणाघर आवश्यक मग वृद्धाश्रमावर आरडाओरड कशाला? बालकांना त्यांचे मुद्दे मांडण्याचं सामर्थ्य नाही म्हणून?

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 2 дня назад

    Sir thanku so much for giving us so useful inf.

  • @vaishalishembavanekar2645
    @vaishalishembavanekar2645 20 дней назад +6

    kadhi koni he ka vicharat nahi ki "junya pidhicha kaay chuktay?" Pratyek veli navin pidhi chukichi ani juni pidhi barobar asa ka? Ulat juni pidhi vayomananusar jast sudnya asayala havi ji asatana disat nahi. Te pan manasach aahet na te chuku shakat nahi ka? Tyana "ego" "swartha" nasato ka? Aai vadil zale mhanun te "mahan" category madhe nahi basat ani tyani manusaki sodun vagala tari te barobar kiva tyanchya vaganyakade durlaksha karayacha ani tyani latha marlya shivya ghatalya tari tyana "sambhalun" ghaycha ka??? mag ha navin pidhivar anyaay nahi ka?

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 22 дня назад +4

    Once again a standard discussion... Thanku...

    • @real_kissa
      @real_kissa  22 дня назад

      Thank you for encouraging us. Keep watching 😊

  • @johndirects
    @johndirects 14 дней назад

    Such a brilliant, relevant and enlightening conversation. Why don't we see more of such (I don't mean just this topic, but a range of normal conversations) engaging topics that people would benefit from? Even that caution at the end to young people against misusing this conversation by the young anchor was such a brilliant, sensitive touch.

  • @chandawagh7075
    @chandawagh7075 4 дня назад +1

    मुलगा वडिलांचे बोलला नाही तर वडिलांना वाईट वाटणारच ना असा किती बिझी असेल असं काय टेन्शन असेल

  • @mahendrapardeshi4528
    @mahendrapardeshi4528 2 дня назад

    मी 100% चांगला आहे व मी माझा चांगुलपणा इतरांवर लादतही नाही. मुझे मेरे हाल पर छोड दो असे म्हणूनही त्रास देतात यावर उकल काय? मी माझ्या स्वतःच्या घरीही राहु नये काय? इतरांच्या वाट्याची कामेही मीच करावीत ही अपेक्षा लबाडीची नव्हे काय?

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 18 дней назад +1

    Atishay उत्तम चर्चा छान episode आहे

  • @gurunathparanjape7148
    @gurunathparanjape7148 11 дней назад

    मी तुमचं लेखन वाचत असतो फार वर्षांपूर्वी सिनेमा टॉकीज मधल्या डोअर कीपर वर एक खूप छान लेख लिहिला होता आपण ते कात्रण माझ्या संग्रहात आहे

  • @anilmahajan4790
    @anilmahajan4790 14 дней назад +2

    आई वडील मुलांच्या आनंदासाठी स्वतः च्या स्वातंत्र्याचा संकोच आनंदाने करतात. पुढे मोठे होवून मुले स्वतः चा आनंद आणि स्वातंत्र्य उपभोगतांना वडीलधार्या लोकांना डावलू लागले तर मग आईवडिलांनी आपापलं मजा केली असती आणि मुलांना सगळ्या कमीत कमी गोष्टी दिल्या असत्या आणि कुठलेही लाड पुरवले नसते तर बर झालं असतं. असे असेल तर मुलांना दुकानातल्या सर्वात स्वस्त वस्तू, कपडे,चपला द्याव्यात का ❓सरकारी शाळा, सरकारी दवाखान्यात पाठवावे ❓ त्यामुळे किमान पश्चात्ताप होणार नाही

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 19 дней назад +1

    Dr khup ch chan bolale. Va, thank you for the podcast

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 19 дней назад +1

    परिस्थिती ही स्वतःच्या वागणुकीने निर्माण करता येते. समंजसपणा निर्माण करायचा झाला तर तो आलेल्या प्रसंगातून तयार होतो. म्हणजेच प्रसंग पाहून वागणं.त्यात अनुभव आणि संयम कामाला येतो.

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 21 день назад +1

    Khup chan..

  • @prashantvishwas7438
    @prashantvishwas7438 8 дней назад

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 8 дней назад +1

    डॉ अगदी माझ्या मनात ले बोलले

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 6 дней назад

    अप्रतिम

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 13 дней назад

    What a antik social act, awrnes dn by real kiss, salute to n dr sr

  • @jayashreegada451
    @jayashreegada451 3 дня назад

    Khoopch chana❤

  • @SavitaMangnale
    @SavitaMangnale День назад

    Nice discussion

  • @nilimamohod3276
    @nilimamohod3276 16 дней назад

    खूप छान चर्चा

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 21 день назад +1

    Very good

  • @user-uo5ki6ul8j
    @user-uo5ki6ul8j 21 день назад

    खुप सुंदर

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 16 дней назад

    सर मी आपल्या मतांशी 100/persent aagree ,I m 75 year lady living my life the way i want ,I so happyin life
    😊

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 19 дней назад

    Dr mulmule खूप छान समजावतात

  • @shobhanetragaonkar1804
    @shobhanetragaonkar1804 7 дней назад

    खूप छान

  • @ashagunjal4511
    @ashagunjal4511 21 день назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👌🏻🙏🏻

  • @shrikantwathare2651
    @shrikantwathare2651 17 дней назад

    Very good presentation

  • @chandravatishetty5810
    @chandravatishetty5810 16 дней назад +2

    Sorry to say that sir has guidance only for senior citizens. Your statements against spiritual ity. According to sir young generations always right.

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 16 дней назад

    मुलाखत आवडली

  • @surekhakumbhar133
    @surekhakumbhar133 19 дней назад

    मस्तच 🎉❤

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 15 дней назад

    एक आणि एकच नंबर

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 9 дней назад

    खूप छान सांगितले आहे

  • @pallavil6189
    @pallavil6189 16 дней назад

    We were also taught reuse ,recycle ..try to imbibe all these in kids but very difficult ..due to change in surroundings

  • @SapanaDeshpande
    @SapanaDeshpande 15 дней назад

    The issue is the life expectancy has increased considerably, life is much much tougher now a days, expectations have increase

  • @THUNDER648
    @THUNDER648 2 дня назад

    👍

  • @meghasagvekar6699
    @meghasagvekar6699 21 день назад +1

    Mast

  • @jayendragore732
    @jayendragore732 18 дней назад +2

    अप्रतिम!!

  • @parameshwarambhore5825
    @parameshwarambhore5825 8 дней назад

    Real fact Man understands i am not old ! Change is eternal phenomena accept it

  • @ajitdharmadhikari8959
    @ajitdharmadhikari8959 10 дней назад +1

    सामंजस पणाची टाळी दोन्ही पिढ्यांनी वाजवावी

  • @sangeetakolge3392
    @sangeetakolge3392 9 дней назад

    मी त्रेशश्ठ वर्षांची आहे.मी वाचते लायब्ररीतून आणून पुस्तकं, वाचण महत्वाचं असतं.विकतच घ्यायला हवे असे काही नाही.

  • @VeenaBarbde
    @VeenaBarbde 16 дней назад

    ❤❤

  • @anitaashtekar1052
    @anitaashtekar1052 19 дней назад +4

    काही गोष्टी अतिरेकी आहेत काही बाबतीत सारखी तडजोड मोठ्यांनी करावी हे थोडं अवघड असतं, कर्मकांड नको पण देवधर्म पुढच्या पिढीदर पिढी जायला hve पण ते आनंदाच्या माध्यमातून.

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 17 дней назад

    🙏🌹

  • @vijaygarad4248
    @vijaygarad4248 22 дня назад +3

    Khup chan

  • @supriyasudame7086
    @supriyasudame7086 15 дней назад +1

    आजकाल संवाद संपलाय अस मला वाटत आम्ही मुले बोलतील याची वाट पाहत बसतो

  • @nitinnitin3375
    @nitinnitin3375 18 дней назад

    @palash stand-up comedy chi link kuthe aahe? Description madhe nahiye.

  • @vanitakadam6695
    @vanitakadam6695 20 дней назад

    सर परिवर्तन व सकारात्मक ता जर स्वीकारली तर पुषकल त्रास कमी होईल. खूप खूप आभार.

  • @suchitrahegde1662
    @suchitrahegde1662 2 дня назад

    🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jayakumar1716
    @jayakumar1716 14 дней назад

    Sir, kalai wala is there but very rare & we have to go there to get it done and price is very high !!!

  • @mallikakhair4438
    @mallikakhair4438 21 день назад +3

    Very very very nice 🙏👌👍💞🌟💐