आर्थिक अनागोंदी - काहीतरी भयंकर घडणार आहे ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 314

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 18 часов назад +107

    खरं तर हा देशाच्या जिव्हाळ्याचा आणि सर्व लोकांनी यावर चिंतन करायला लावणारा विषय आहे तळागाळातील लोकांपर्यंत पोचला पाहिजे.

  • @narayanbhandare186
    @narayanbhandare186 17 часов назад +87

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात संगिकतले होते या देश्याचे दोन दुश्मन आहे ऐक आर्थिक विषमता व धार्मिक विषमता लादनारे.
    2014 पासून याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले.

  • @vijayapawar180
    @vijayapawar180 18 часов назад +64

    मला पण सतत असेच वाटते काहितरी भयंकर होणार आहे मी तर सामान्य स्त्री कोणाला बोलणार तुमचे विचार खूप प्रेरणा देणारे असतात thanks

    • @shailajabangar1374
      @shailajabangar1374 12 часов назад

      💯✅✅✅👌🙏

    • @meenkkashilabdhe1796
      @meenkkashilabdhe1796 11 часов назад

      अगदी खरं आहे मला ही खूप वाईट वाटतं देश विनशा कडे चाललं आहे मला राहुल गांधी चं एक वाक्य आजू आठवत ते म्हणाले होते की बीजेपी मोदी आणि RSS ने लोकांच्या माथी भडकवली आहे आणि त्याच्या हातात पेट्रोल आणि माचीस दिली आहे

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 18 часов назад +37

    पोखरकर साहेब 🙏🏻 Great Explaination Sir.हे विश्लेषण जनते पर्यंत पोहचले पाहीजे व जनता जार्गृत झाली पाहीजे.मोदी शाह ने देशा ची वाट लावली. जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @amitgamingbgmi5231
    @amitgamingbgmi5231 12 часов назад +13

    अर्थशास्त्र माहित नसलेले Evm वाले केंद्रात जबरदस्तीने आले आहेत. नोकर भरती करत नाहीत. तरूण बेकार आहेत शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे.
    नेते पुढारी लुटारू!! जनता मात्र भिकारू !!पोखरकर व हातेकर सर खूप माहितीपूर्ण विवेचन केले. छान मुलाखत .दोघांना पण सलाम

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 17 часов назад +24

    रवींद्रजी,🙏 अत्यंत महत्त्वाचा, क्लिष्ट विषय, तज्ज्ञांच्या समवेत स्पष्ट केलात.. सर्वसामान्यजनांस तुमच्यामुळे माहिती होते.🙏

  • @arunmore3094
    @arunmore3094 16 часов назад +34

    देशात सध्या सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे.याचा शेवट देशात अराजकता माजणार आहे.

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 12 часов назад +9

    धन्यवाद
    गंभीर अर्थविशयक परिस्थिती भविष्यात निर्माण झाली आहे भयानक आहे

  • @sindhuyashwant9982
    @sindhuyashwant9982 17 часов назад +25

    श्री. पोखनकर तुम्ही जी निरज हातेकर सरांची मुलाखत घेतली ती अप्रतिम.
    सरांनी जे काही सांगितले अगदी साध्या सोप्या भाषेत.
    पोखनकर सर तुम्ही अशी च मुलाखत बजेट च्या वेळी घ्यावी.

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 15 часов назад +26

    सर.देशात.आताच.एवढी.विषमता.आली.आहे.गरीब.अजून.गरीब.होत.चालले.श्रीमंत.खूप.श्रीमंत.होत.चालले.कधी.ही.भीती.वाटते.की.काही.मोठा.विस्पोट.होईल.जनतेचा. व.देशाचे.हाल.होतील.

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 17 часов назад +15

    Thank you, Abhivyakti.
    This video carries an alarming, dire message for Indians.
    भारत की बरबादी रोको।
    निडर बनो, जमीर जगावो,
    लोकतंत्र बचावो, देश बचावो।

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 16 часов назад +16

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 17 часов назад +48

    सगळा पैसा जर मुंबई, पुण्यासारख्या शहरांत बांधल्या जात असलेल्या आणि सतत वाढत चाललेल्या लोकसंख्येला सुविधा पुरवण्यात खर्च होत असेल तर ग्रामीण भागाला वाली कोण?
    ह्या टॉवर्समध्ये येणारे बहुतेक सर्व परप्रांतीयच असणार.

    • @theviralvideos3563
      @theviralvideos3563 9 часов назад +1

      ठराविक ठिकाणीच शहरांमध्ये स्वच्छता बघायला मिळते.

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 18 часов назад +20

    पोखरकर सर व हातेकर सर दोघांचेही खुपखुप आभार व तुमच्या कार्यासही सलाम.
    सदविचार षसरायला वेळ लागत असेल पण गुणाकार लाखो पटीत व शाश्वत असतो यावर सगळ्याचाच विश्वास आहे.परिस्थिती नक्कीच बदलेल. जय हिंद !

  • @SandiepGokhale-sn8gc
    @SandiepGokhale-sn8gc 10 часов назад +3

    लोकसत्ताच्या माध्यमातून हातेकर सरांचे देश,महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासंदर्भात संशोधनपर लेख अभ्यासनीय असतात. अगदी तठस्थेने आपले विचार मांडले सरांनी. धन्यवाद सर.

  • @SubhashKamble-bk9hp
    @SubhashKamble-bk9hp 19 часов назад +28

    अतिशय सुंदर विषय आणि विश्लेषण.
    धन्यवाद 🙏

  • @marutishinde3681
    @marutishinde3681 19 часов назад +102

    देशातून भाजपा गेल्याशिवाय देशातील आर्थिक स्थिती सुधारणार नाही

    • @vinayakbapat5545
      @vinayakbapat5545 19 часов назад +1

      Barobar congresne motyalokanchi soy keli aahe

    • @marutishinde3681
      @marutishinde3681 19 часов назад +28

      @@vinayakbapat5545
      काँग्रेस ने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय केले हे बापट साहेब नीट अभ्यासा
      आणि काँग्रेस ने जे जे केले ते १० वर्षात भाजप ने विकलेले आभ्यास करा ही विनंती

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 18 часов назад

      अंध असताना कसं तपासणार.​@@marutishinde3681

    • @shashbenurwar2508
      @shashbenurwar2508 17 часов назад

      विकले ते योग्यच केले. काँग्रेस ने भरमसाठ पांढरे हत्ती उभे करून ठेवलेले. सार्वजनिक क्षेत्रातील एकही कंपनी फायदेशीर नव्हती जी होती एअर इंडिया तिचे सरकारीकरण वाट लावलेली. अजूनही जी परंपरा काँग्रेस ने निर्माण केलीय, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी काम न करता फुकट पगार खाण्याची ती महापालिका सचिवालय बॅंकांमधे अजूनही चालू आहे. म्हणून सार्वजनिक बॅंकांना झक्कत परत परवानगी द्यावी लागलेली. स्वातंत्र्यानंतर भारताला लागलेला काँग्रेस हा सर्वात मोठा शाप होता. तो नसता तर त्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालेल्या चीन कोरिया जपान सिंगापूर सारख्या राष्ट्रांप्रमाणे आपण कुठल्या कुठे पोहोचलो असतो. पायावर वरच्या इमारतीची भक्कमता अवलंबून असते काँग्रेस ने तो पायाच मुळी नीट घातला नाही, काय प्रगति करणार?

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 17 часов назад +2

      Rigt

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 18 часов назад +75

    अनर्थ मंत्री व चौथी नापास मोदी ने अर्थव्यवस्था कोमात नेली

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 17 часов назад

      हे pudhri manjey शासनामार्फत मंत्री आहेत teni kharey काय खोटे काय kadi samjel

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 10 часов назад +2

      Fourth standard Mr.Nar -endra Modi became P- -M & finacially India's b -ecame very very badly due to his Bhrastachar ki Panoti !

    • @eknathbhandare6966
      @eknathbhandare6966 9 часов назад +2

      11:05 Mr.Narendra Modi Internationally Earthly became Pan- -outi ?

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 16 часов назад +12

    अगदी सत्य बोलत ‌ आहेत जयहिंद

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 18 часов назад +17

    अगदी खरं , आणि समाधान होणारा संवाद .
    पण देशाची परिस्थिती बघुन ,मन विदीर्ण होते.
    मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक मंदी आली होती.पण मनमोहनसिंगामुळे ती भारतात जाणवलीच नाही .हे आम्हीही बघितले.

    • @sandeepThanekar
      @sandeepThanekar 8 часов назад

      Pn आता ते या देशातून जगातून निघून गेले.... बघू आंधभक्त काय बोलतात

  • @smk-q1s
    @smk-q1s 8 часов назад +1

    छान झाली मुलाखत. गंभीर आर्थिक, राजकीय परिस्थिति सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितली. Thank You.

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 9 часов назад +1

    काय विषय घेतला साहेब..!
    उत्तम..!
    काय वक्ता जंटलमेंट आहेत..!
    मस्त विषय.!!
    आपणास जय महाराष्ट्र..!
    सर्व ऐकून डोकं करत नाही..!
    👌🏻😊

  • @4urafi
    @4urafi 9 часов назад +1

    खूप सुंदर मुलाखत..
    आपले धन्यावाद 🙏

  • @duttamulay1591
    @duttamulay1591 12 часов назад +2

    फार फार योग्य प्रकारे आजच्या परिस्थितीची मांडणी केली. जागे झाले पाहिजे. विनाकारण धार्मिक कैफ बाळगण्यात अर्थ नाही.

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 13 часов назад +2

    पोखरकर सर जय भीम जय महाराष्ट्र.सर आपले खुप खुप आभार अतिशय सुंदर व्यक्तीमत्व शी आज तुम्ही आमची भेट घडवून आणली.शेवटी आपल्या विचारमंथन अंती जो सार निघतो नागरिकांचं प्रबोधन. किंवा नागरिकान मधे जागृती येणं.बहुतेकांच्या मते सदर स्थिती ला धार्मिक अफु ची गोळी पेक्षा EVM अधिक प्रभावी ठरते.जर शक्य असेल तर आज च्या आपल्या अतिथी विशेष सरान चे अभिप्राय मिळालं तर उत्तम.सर पुन्हा एकदा आपल्या ला मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय संविधान.

  • @sureshsardare3372
    @sureshsardare3372 17 часов назад +4

    फारच उपयुक्त माहिती दिली आणि चर्चा घडवून आणली त्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @SatishShinde-h7j
    @SatishShinde-h7j 15 часов назад +3

    आपल्या सारखे विचारवंत हेच आता एक शेवटचा आशेचा किरण उरला आहे.

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 17 часов назад +3

    धन्यवाद पोखरकर,हातेकर जी.राज्य व देशाची अर्थ व्यवस्था या वर प्रकाशझोत टाकणारी मुलाखत ऐकून मन सुन्न झाले.या पुढे येणाऱ्या पिढीच आयुष्य अंधकारमय असेल अशी भिती वाटत आहे.ती जर होवू नये असे तरुण पिढीला वाटत असेल तर व्हाटस् अप वापर बंदकरुन ,पुस्तके वाचन करणे गरजेचे आहे.तरच या भारत देशाच भवितव्य उज्वल असेल.

  • @pradeeppanchal1933
    @pradeeppanchal1933 18 часов назад +9

    साहेब आपण ज्या निर्भीडपणे सगळ्या उहापोह करताना कुणाचीही तमा बाळगत नाही यालाच बोलतात निर्भीड पत्रकारिता. नाहीतर बरेच जण आहेत तुकड्यावर जगणारे पत्रकार. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्यासाठी देव तुम्हाला अधिक शक्तिमान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व शुभेच्छा 🙏

  • @krushnakatwate2328
    @krushnakatwate2328 14 часов назад +7

    भारतीय जनता पक्षाचे सर्व लोकांनी पुढील दहा पिढीला पुरेल इतका पैसा जमा करून ठेवला आहे, देशात अनागोंदी निर्माण झाली की हे सर्व लोक देश सोडून परदेशात जाऊन बसणार आहेत हे लक्षात ठेवा

    • @Chandrakantzunjar-u4z
      @Chandrakantzunjar-u4z 8 часов назад

      बहुतेक योजना या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नावांने का येताहेत?? इतर नावे नाहित काय?

  • @sudhir.nitsure
    @sudhir.nitsure 18 часов назад +18

    केवळ गुजरातची अती अती अती प्रगती आणि केवळ गुजरातला जोडणाऱ्या केवळ पश्चिम रेल्वेची अती अति अती प्रगती ( मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन) अशा अनेक गोष्टी ! म्हणजे संपूर्ण देशाची प्रगती नव्हेच नव्हे ! या विषयी बोलावे !

    • @TedBed-q4g
      @TedBed-q4g 16 часов назад +1

      Bhadvya pehale kuthetati banel tevach 2nd banel na 😂😂😂 aani Mumbai la hotey tar kay problem aahe Capital aahe india chi economic😂😂😂

    • @scccc526
      @scccc526 15 часов назад +1

      बरोबर

  • @nandkumarjadhav5828
    @nandkumarjadhav5828 16 часов назад +4

    खूप छान आणि सोप्या भाषेत विस्लेशन हातेकर सरांनी केलेले आहे.... नंदकुमार जाधव,बदलापूर,मुंबई

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 15 часов назад +4

    खर आहे पंडीत नेहरू यांना पचत ,झेपत नाहीत पं. नेहरूं बद्दल सरांनी मांडलेले प्रामाणिक मत खूप खूप भावले धन्यवाद हातेकरसर🙏 टोळकी 😂 आमची कृष्णाकाठचि वाई खूप प्रगल्भ विचारांची 😊भेट देणार

  • @malankadam6005
    @malankadam6005 18 часов назад +26

    देशासाठी उच्च शिक्षण घेतले ले लोकांनी राजकारणात आले पाहिजे तरुणांना काम दिले पाहिजे फुकट देणे बंद केले पाहिजे भाजप सरकार मधे जास्त आडाणी लोक आहेत

    • @khalidshaikh7148
      @khalidshaikh7148 18 часов назад +5

      💯 खरे आहे.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 17 часов назад +4

      Right

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 17 часов назад +1

      ruclips.net/video/hq5WSPlDlQQ/видео.htmlsi=Iyzo5rKwZzoCr_AP

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 13 часов назад +2

      आपल्या देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे
      भाजप आणि संघ परिवार ने देशाची वाट लावली आहे

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 15 часов назад +1

    खुप छान मुलाखत.
    महत्त्वाच्या विषयाला आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे.
    खूपच भयंकर आहे हे सर्व.

  • @ravindrathalkari5329
    @ravindrathalkari5329 9 часов назад +1

    खरंच चांगली मांडणी केली आहे पण आज कलयुगात हे विचार लोकांना पटतील का नाही हे माहित नाहीत नाहीत नाहीत

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan 19 часов назад +33

    देशात यादवी माजेल बघा येणारा काळ सांगेल

  • @ashokthorat6715
    @ashokthorat6715 17 часов назад +3

    दिशाभूल करण्याचे भरपूर मार्ग आहेत.आणखी सुद्धा खुप शोधता येतील. मुळात डोळ्यावर लावलेला चष्मा तपासुन घेणे गरजेचे आहे

  • @ramkishorkapgate3440
    @ramkishorkapgate3440 18 часов назад +6

    Khup sundar vichar ahet sahebachi

  • @Satish-ei5to
    @Satish-ei5to 12 часов назад +2

    उदबोधक चर्चा,अश्याच चर्चा मान्यवर विचारवंताबरोबर घडवून आणाव्या ही विनंती.
    महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची ज्या वेगाने अधोगती होत आहे त्यास राजकारण्यान पेक्षा आपण सामान्य नागरिक,जे त्यांना निवडून देतो,ते जबाबदार आहेत हे जेव्हा जनसामान्यांना कळेल तेव्हाच ह्या अधोगतीला खिल बसेल.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 10 часов назад +1

    फार महत्त्वाची मुलाखत. पण विद्यमान राज्यकर्त्यांना समजणार नाही.समजले तरी ते त्यांच्याच मार्गाने जाणार.

  • @shirishpandit1340
    @shirishpandit1340 19 часов назад +14

    वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना पूर्ण बंद केल्या पाहिजेत.

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 17 часов назад +6

    जनतेला आर्थिक प्रगती पेक्षा धर्म मोठा वाटतो वाईट परिस्थिती आहे धर्माच्या नावावर राजकारण सुरू ठेवायची फुकटच्या गोष्टी वाटायच्या कशी देशाची आर्थिक प्रगती होईल

  • @rajuwankhade2344
    @rajuwankhade2344 15 часов назад +3

    Abhivyakti Chanal ka Nishpakshta patrakarita keliye Tahe dil se Jai Bhim ❤️🙏

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 19 часов назад +24

    शिंदे,फडणवीस आणि अजित पवार तीन महाठग आहेत.जनता पण एवढी खुळी कशी काय की त्यांना मान देत आहे. थोडी का असेना.

    • @vandemataram09
      @vandemataram09 18 часов назад +3

      जनता पण थोडा का असेना मान का देत आहे कळत नाही. > २३० जागा निवडून दील्या. आता २०२९ ची वाट पहात बसावे लागणार असे दिसते.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 18 часов назад

      फडणवीस आणि अजित पवार दोघेही एक नं लबाड आहेत.
      फडणवीस ह्या माणसाला फक्त फोडाफोडीच्या कपट कारस्थानातच जास्त रस आहें.
      राज्याला पुढे नेण्यात त्या माणसाला अजिबात रस नाही.
      तो गृहमंत्री असतांना राज्यात कायम गुडांचं राज्य असतं. बलात्कार, दरोडे, इतर गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसत आली आहें.
      त्याला मोदी, शहाचे पाय चाटून स्वतःला त्याच्या बदल्यात काही मिळतं कां ह्यातच इंटरेस्ट असतो. राज्य गेलं खड्ड्यात!
      अजित पवार तर सत्तेसाठी इतका हपापलेला आहें की त्याला दुसरं काही दिसत नाही.
      शिंदे तसे कपटी नाहीत.तो माणूस संवेदना असलेला आहें म्हणून त्यांच्या हातात राज्य असणं जास्त चांगलं आहें.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 часов назад

      ​@@vandemataram09अरे पुरा evm ghotaka आहे. नसेल तर फडणवीस ला त्याच्या आईची, मुलांची आणि रामाची शपथ घेऊन बोलायला सांग की आम्ही घोटाळा केला नाही म्हणून. आहे का हिंमत बोल.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 часов назад +3

      ​@@vandemataram09रामाची शपथ घ्यायला सांग फडणवीस ला. आहे हिंमत.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 16 часов назад

      ​@@vandemataram09सगळं evm ghotaka आहे रे. लोकसभेत लायकी दाखवली होती जनतेने ९ जागा जिंकून. तुमचा राम पण असेच धंदे करत होता काय रे.

  • @sharadmore7909
    @sharadmore7909 17 часов назад +6

    Super interview

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 17 часов назад +7

    लोकमत दैनिक मध्ये काल एक बातमी वाचली तुकडोजी महाराज यांनी लिहलेले एक भजन RSS ने हायजॅक करून त्याची मोडतोड करून त्यात संघाचे विचार नाव घुसडले आहे 😢😢😢

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 17 часов назад +4

    पोखरकर सरांच्या या चर्चैतुन अतिशय अम्यासपुर्ण आर्थिक विश्लेशन केलत हातेकर सरांनी.यामुळे भाजपाचं सरकार किती फुगवुन आकडेवारी सांगुन जनतेची दिशाभुल करत आहे.हे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन जाईल.

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 13 часов назад +1

    खुप छान विश्लेषण 🙏✍️सोप्या शब्दात 🤔केलेत सर धन्यवाद

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 17 часов назад +4

    Kharech Aahe Sir

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 18 часов назад +4

    Khup chhan a great deal with

  • @lawkushmane1209
    @lawkushmane1209 16 часов назад +3

    Saranche vichar spashta ahet, thanks.

  • @BhargavBhagat-k7n
    @BhargavBhagat-k7n 18 часов назад +14

    सर, भारत श्रीलंकेच्या मार्गांवर जाणार आहे.. आर्थिक मंदी होणार.. मग आमचा nonbiojical मोदया आणीबाणी लागू करून कायम सत्तेवर रहाणार.. इतका लालची गुजराती pm देशाला मिळाल्यामुळे भारत संघटित रहाणार का? हा प्रश्न आहे. 😔

  • @kiranithape9545
    @kiranithape9545 15 часов назад +2

    आमचे वाई, सातारा मध्ये एव्हढे मोठे अर्थतज्ञ् लोक असताना सुद्धा मतदार लोक का वारंवार त्याच त्याचं चुका करत आहेत त्यामुळे ना MIDC मध्ये ना इतर ठिकाणी रोजगार निर्मिती होत नाही की शिक्षण इतर मूलभूत गरजा दलनवळण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकांना व्यवस्थित मिळत नाहीत.

  • @dilipsahasrabudhe2427
    @dilipsahasrabudhe2427 14 часов назад +2

    सरकारचे कार्य फक्त देशातर्गंत व बाह्य धोके या पासून संरक्षण करणे हे आहे यासाठी च फक्त कर आकारणी केली पाहिजे . थोडक्यात प्रशासन न्याय पोलीस व लष्कर एवढे च विषय आणि याशी संबधित विषय सरकारचे आहेत यासाठी किती कर पाहिजे यावर कृपया भाष्य व्हावे .

  • @dharampalgaikwad191
    @dharampalgaikwad191 13 часов назад +1

    अश्या सर्व साहित्यिक व वैचारिक लोकांनी ज्यांचं विचार पुरोगामी आहेत आणि सर्व तळागाळातील लोकांचं हीत ज्यांच्या डोक्यात आहे अश्या सर्वांनी सामूहिक रित्या आज मोठं आंदोलन उभ करण्याची गरज आहे त्या शिवाय हे शासन जुम्मानार नाही

  • @Gvivek257
    @Gvivek257 17 часов назад +2

    Very well said by Dr Hatekar Saheb. Thank you.

  • @VijayChawan-xl4qg
    @VijayChawan-xl4qg 17 часов назад +4

    Best thinking Hatelar Sir

  • @vivekpagare30
    @vivekpagare30 18 часов назад +4

    Classic discussion…..❤

  • @anisattar4848
    @anisattar4848 9 часов назад

    एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 15 часов назад

    योग्य वेळी योग्य ठिकाणी पोखरकर सर पोहचले 🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 16 часов назад +3

    छान विश्लेषण ❤ ❤

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 19 часов назад +10

    याची काळजी कोण घेत आहे. कुणाला पर्वा नाही, देश गया भाडमे !

  • @kumarraut8588
    @kumarraut8588 18 часов назад +8

    Must👌👌

  • @jaysatbhai
    @jaysatbhai 18 часов назад +3

    Nice program with nice people .thanks a lot,keep it up and best wishes for the anchor

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 14 часов назад +1

    माईक चा आवाज अतिशय कर्कश अशा प्रकारचा जाणवत आहे, माईक चा दर्जा हा उत्तम असायलाच हवा!

  • @kalyani_7
    @kalyani_7 16 часов назад +4

    thank you for this interview....❤

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 18 часов назад +3

    फार छान माहिती दिली सर

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 19 часов назад +8

    पंतप्रधान मोदींना डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कुणीतरी भेट द्यावा .. म्हणजे ते वाचतील अशी अपेक्षा आहे

    • @vijayendrakolambkar7918
      @vijayendrakolambkar7918 18 часов назад +13

      अनपढ आहेत ते. वाचता येत नाही आणि वाचले तर काय वाचले ते कळत सुद्धा नाही म्हणून तर नेहमी रेटून खोटं बोलत असतात.

    • @rudreshsatpute1976
      @rudreshsatpute1976 18 часов назад +1

      😅😅

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 17 часов назад +5

      मोदि , शहा ,बीजेपीचे सर्व नेते फक्त बुजगावने आहेत 😂

  • @Pratiknalawade123
    @Pratiknalawade123 8 часов назад

    खूप छान व्हिडिओ. वाई, सातारा सारखं पवित्र ठिकाण. ❤ Thank you Sir.. ❤

  • @amolkochale5153
    @amolkochale5153 6 часов назад

    सर खूप छान माहीती
    वाई मध्ये असे खूप विचारवंत झाले जसे धर्मपंडित तर्कतीर्थ नास्तिक गांधीवादी लक्ष्मणशास्त्री पण वाईकरांना ते समजलेच नाहीत…

  • @NileshPatil-li1so
    @NileshPatil-li1so 9 часов назад

    खुप चांगला संवाद आहे

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 17 часов назад +2

    Great sir,
    I think government responsibility to declare what they declare free. They take permission from people.

  • @bhauraothombare2908
    @bhauraothombare2908 10 часов назад

    खूप सुंदर विश्लेषण केले आहे सरांनी

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 13 часов назад +2

    छान माहिती

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 18 часов назад +4

    सरांनी खुप छान विश्लेशन केले डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार विश्लेशन आहे पन समजणारा साठी .. ? प नेहरू बद्दल हे लोक नेहमी अपप्रचार करतात तेव्हा सरांनी खुप छान सांगीतल कियांना ते डोईजड झालेत ते ग्रेटच होते यांच्याकडे कुणी ग्रेट व्यक्तीमत्वच नाही म्हणुन यांना ते सहन होत नाही

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 19 часов назад +10

    भोंगळ अर्थ व्यवस्था दारीद्र्याची नांदी.!😮😳🙄

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 14 часов назад +1

    I have met Hatekar Sir, in my College. Very Knowledgeable personality.

  • @shashbenurwar2508
    @shashbenurwar2508 18 часов назад +1

    वाट पाहा. Wishful thinking!

  • @DnyanarajKedar
    @DnyanarajKedar 12 часов назад

    खुप सुंदर विषय घेतला सर थॅंक्स

  • @rameshbhalerao951
    @rameshbhalerao951 15 часов назад +2

    हे सर्व जनतेला कळत नाही जनता थोडशा पैशासाठी आपले बहुमुल्य मत विकतात आणि पाचवर्ष वाढवलेल्या महागाईचे चटके सोसतात

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 17 часов назад +3

    वैयक्तीक लाभ देवुन सरकार जनतेची क्रयशक्ती कमी करत आहे.

  • @malikambarmaldar5695
    @malikambarmaldar5695 12 часов назад

    सुंदर विश्लेषण आणि मांडणी

  • @VMedvarsity
    @VMedvarsity 18 часов назад +3

    लोकसंख्या कमी करणे
    हा एकच उपाय आहे आता

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 17 часов назад +1

    जय महाराष्ट्र!

  • @madhavpatil9598
    @madhavpatil9598 17 часов назад +1

    Khup Sundar Sir ❤

  • @annasahebsawant7178
    @annasahebsawant7178 17 часов назад +3

    खूप सुंदर मुलाखत व सरांचा उपक्रम

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 10 часов назад +1

    Sir it's Really true but Responsibility for each person

  • @rajendragaikwad6690
    @rajendragaikwad6690 15 часов назад

    अप्रतिम वैचारिक मंथन

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 18 часов назад +4

    पोखरकर😢, ठीक आहे? काहीच ठीक नाही हो!

  • @drnitinbhalerao
    @drnitinbhalerao 9 часов назад

    खूप सुंदर

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 10 часов назад

    You are a visionary, ravindra. And it's a great interview.

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 21 минуту назад

    What a perfect analysis and opinion and true story and journalism salute both of you

  • @ucp8975
    @ucp8975 9 часов назад

    बहुत ही अच्छा है, अनागोंदी कारभार. सब सत्यानाश होणा चाहिये.

  • @ओमसमाधान
    @ओमसमाधान 8 часов назад

    ❤ जय हो ❤

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 8 часов назад

    Very good interview

  • @shaukatalikhan146
    @shaukatalikhan146 17 часов назад +3

    सर आपली तळमळ आम्ही समजू शकतो.परंतु ह्यांनी देशाची आर्थिक दिवाळखोरी तर केली आहेच पण त्यासोबत ह्यांनी हिंदुत्व च्या नावाखाली बौद्धिक दिवाळखोरी केली त्याच काय.

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 19 часов назад +3

    पहिली मतदार यादी हे पुस्तक पाहिजे.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 18 часов назад +5

    अर्ध शिक्षित लोक कारभारी झाल्यावर असेच होणार. त्यात ते crony capitalist. कधिच मर्कट त्या त ...

  • @deepakkunjir
    @deepakkunjir Час назад

    खूप छान 👍🙏