Credit card, Buy Now Pay Later Trap| DhanDaulat with Shardul | EP 04 | Amit Biwalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 153

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 28 дней назад +17

    Credit cards चा भस्मासूर यापेक्षा सोप्या शब्दांत कोणी मांडू शकणार नाही. खूप खूप धन्यवाद या पॅाडकास्टसाठी 🙏🏻
    लाभ आणि लोभ या दोन शब्दात फक्त एका मात्रेचा फरक आहे, इतकं खरंच प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे.

  • @rms14185
    @rms14185 28 дней назад +13

    डोळ्यात अंजन घालणारी माहिती आणि सल्ला.... खूपच खूपच आवडला... आणि मोलाचा सल्ला.....❤❤❤❤❤

  • @GT-em6rm
    @GT-em6rm 28 дней назад +34

    मी अमेरिकन एक्स्प्रेस, कोटक आणि एचडिफसी असे तीन क्रेडिट कार्ड गेली बरेच वर्षे वापरतोय.
    माझा 60% खर्च vacation चा या मुळे कमी होतो.
    बरोबर वेळेवर बिल पे केले की खुप फायदेशीर आहे.
    मला 10-15% टक्के परतावा भेटतो माझ्या expenses वर.

    • @SS-bx7kz
      @SS-bx7kz 27 дней назад

      how? isn't it sounds not good?
      totally not useful credit card at all!

    • @GT-em6rm
      @GT-em6rm 27 дней назад +1

      @SS-bx7kz yes it is good very good.

    • @akshaygokhale8997
      @akshaygokhale8997 2 дня назад

      Great to know Mitra

  • @vr1908
    @vr1908 22 дня назад +6

    छान विश्लेषण. मागील 20 वर्षांत अनुभवलेले क्षण 50 मिनीटात आठवले. Gen Z व millennial generation साठी अत्यंत उपयुक्त podcast.

  • @rajeshkoli.
    @rajeshkoli. 16 дней назад +21

    मी गेल्या 4 वर्षापासून क्रेडिट card वापरतोय काहीच अडचण नाही,फक्त एक नियम कायम राहू द्या तेवढेच पैसे वापरा जेवढे तुम्ही परत करू शकता.

  • @yogeshchavan6136
    @yogeshchavan6136 24 дня назад +11

    थँक्स
    खूप छान माहिती मिळाली
    मी खूप वाईट अनुभव घेतला आहे.
    माझ्या मुलाला त्याच्या CA ने क्रेडिट स्कोर वाढवायला क्रेडिट कार्ड घ्यायला सांगितले .खूप चुकीचा सल्ला त्याने दिला माझ्या मुलाला.

    • @Pratham-Khemnar
      @Pratham-Khemnar 16 дней назад +2

      @@yogeshchavan6136 😂 चुकीचा नाही बरोबर दिलाय ते कार्ड वापरायचं तुमच्या मुलाच्या हातात आहे CA च्या नाही.

    • @bajiraomasal
      @bajiraomasal 5 дней назад

      @@Pratham-Khemnar correct ✅

  • @abhaygautam7534
    @abhaygautam7534 25 дней назад +3

    I am Hindi speaking guy… But watched full video. And understand deeply all things…
    One of best video in YT for CC awareness….👍👍👍👍👍👍👍👍👍👍🤘👍🤘👍👍👍
    Jai Hind Jai Shivaji 🙏

  • @adnyat
    @adnyat 23 дня назад +11

    क्रेडिट कार्ड हे डेबिट कार्ड सारखे वापरावे. म्हणजे तुमच्या खात्यात जेवढे पैसे खर्च करण्यासाठी आहेत, तेवढेच खर्च करावेत आणि ऑटोपेमेंट सेट करावे.
    ऑफर्स, पॉईंट्स असे खूप फायदे होतात.
    ज्या क्षणी तुम्ही वरचा नियम मोडाल, तुम्ही अडचणीत नक्की सापडाल.
    याशिवाय नंबर, पिन, हे सुरक्षित ठेवावे.

  • @anilphatak159
    @anilphatak159 Месяц назад +24

    काही लोकांना खर्च करण्याचे व्यसन असते. अर्थात व्यसन म्हटले की सारासार विवेक नाही ते लोक अशा ठिकाणी फसतात.

    • @vr1908
      @vr1908 22 дня назад

      खरं आहे. Cc purchase वर भान राहत नाही. Physically cash transaction feel नसतो, त्यामुळे.

  • @MANDARVBHAGAT
    @MANDARVBHAGAT 28 дней назад

    खूपच दर्जेदार संभाषण आपण दोघांनी केलं असेच आणखीही काही मूल्यवर्धित गोष्टी ॲड करू शकाल तर आपले खूप सहकार्य होईल फायनान्शियल हेल्दी होण्यासाठी आयुष्यात सकारात्मकता येईल

  • @sarangjoshi129
    @sarangjoshi129 27 дней назад +1

    Khup Sundar Podcast. Anchor has shown lot of maturity throughout discussion

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 Месяц назад +3

    Liked the indepth evaluation and analysis from an expert who is well entrenched in this field. Going further, I admire his sensitivity towards issues society is facing. Excellent, educative episode. Look forward to many more such interactions amongst the experts. I am very satisfied that I never had or used a credit card so far, and I don't think I will in the future. 😊

  • @globalknowledge2441
    @globalknowledge2441 Месяц назад +49

    मला काय काय गोष्टी नाही पटल्या कर्ज घेतले किंवा आणि भरले नाही क्रेडिट स्कोर कमी होतो हे तर माहितीच आहे 30% पेक्षा केला तरी पण क्रेडिट स्कोर कमी होतो परंतु परंतु तुम्ही याला मान्य केले नाही. क्रेडिट स्कोर वापरण्यासाठी कोणती मेंटॅलिटी हवी आहे हे सांगितलं नाही. मी आता दर वेळेची ग्रोसरी हे 10% डिस्काउंट मध्ये तिच्या वस्तूंसाठी डिस्काउंट घेणं हे चांगलीच गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट कर्ज घेण्याअगोदर जर कोणतच अगोदर कर्ज घेतलं नसेल तर क्रेडिट हिस्ट्री कशी बनणार त्यासाठी क्रेडिट कार्ड चा योग्य वापर करणे ही चांगलीच गोष्ट आहे हेदेखील तुम्ही छानपणे सांगू शकला असता परंतु तुम्ही ते देखील सांगितले नाही.

    • @Devesh-ds
      @Devesh-ds 27 дней назад +1

      @@globalknowledge2441 अगदी बरोबर, यांनी संपूर्ण podcast मध्ये क्रेडिट कार्ड कशे वाईट आहे याचं बाबत सांगत आहे. Which is not right

    • @vr1908
      @vr1908 22 дня назад

      ​@@Devesh-dsvehicles purchase मध्ये smartly cash back, airline ticket चे example दिले आहे. त्याव्यतिरिक्त, using payment cycle with discipline, you get rewards ते ही सांगितलं.

    • @PBXguru1
      @PBXguru1 13 дней назад

      @@globalknowledge2441 उधारी वर कशाला जगायचे.तुम्ही काय क्रेडिट कार्डचे वितरण करता काय 🧐

    • @Shimon.Inchrist
      @Shimon.Inchrist 10 дней назад +1

      वेळ आल्यावर कळेल फायदा पेक्षा नुकसान किती आहेत ते...माझं पण हेच मत होतं आधी.

    • @vaibhavsawant4781
      @vaibhavsawant4781 9 дней назад

      @@globalknowledge2441 30 per ch kay hot samjal nahio

  • @mukundnikumbh4833
    @mukundnikumbh4833 6 дней назад +1

    क्रेडिट कार्ड बद्दल सर छान माहिती दिली.आता रम्मी सर्कल विषयी माहिती द्या.

  • @kirangiri4044
    @kirangiri4044 21 день назад +1

    खूप चांगले guest आणले... छान video... धन्यवाद 🙏🏻

  • @madhuripatkar9739
    @madhuripatkar9739 24 дня назад +1

    खूप जण छान माहिती प्रत्येक तरुणाने पहावा

  • @sulbhajadhav1394
    @sulbhajadhav1394 Месяц назад +1

    Credit card chi chan mahiti milali thank you ❤

  • @shriramdomate9183
    @shriramdomate9183 Месяц назад +2

    Good information sir thank you so much

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 24 дня назад

    Credit card chi myths uses khup beneficial information chan mahiti thank you Sir

  • @sunilpatil1000
    @sunilpatil1000 27 дней назад +1

    Though i dont have a credit card but very thankful to know about the practise

  • @harshrajnimbalkar4050
    @harshrajnimbalkar4050 29 дней назад +6

    @AmulTamuk Please ek video Marriage Expenses var banava.
    Marriage madhe kiti kharch kela pahije, kasa kharach kela pahije, Aplya net worth chya kiti % apan marriage ceremony var kharch kela pahije,
    Marriage zalyavr pudhe yenare kharch ani he sagle financial challenges. Ase bharpur prashna mala va i think mazya sarkha anek lokkana ahet. Ya vr ek clarity milavi asa nehami khup vatat asta.

    • @vijaysinhjadhav9535
      @vijaysinhjadhav9535 28 дней назад

      Good topic. My personal advice would be don't spend more than your 2-months' salary on the wedding day. If you want % of net worth, it should be definitely less than 1% if you ask me. Spending a lot on one day is definitely not worth is. You can instead invest the same money and enjoy returns later on in your married life! Question is you want to have memories of one day (Wedding) or create many memories on many different days in the coming time.

  • @akshaykarandikar9004
    @akshaykarandikar9004 23 дня назад +1

    लहान मुलांना म्हणजे साधारण वय वर्षे 12 ते 15 नंतर च्या, पैश्यांचे मूल्य, future savings साठी सवय, अथवा आई वडील त्यांच्या वरती जे खर्च करतात त्यांच्या शिक्षणासाठी असो अथवा आवडी निवडी जोपासण्या साठी जो खर्च केला जातो, ह्याची जाणीव कशी ठेवावी ह्या विषयाबद्दल एक दिशा दर्शक व्हिडिओ करावा ही विनंती

  • @chandrshekharpatwardhan2066
    @chandrshekharpatwardhan2066 23 дня назад

    Lai bhari interview , thanks a lot

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 3 дня назад

    क्रेडिट कार्ड योग्य रित्या वापरले तर नुकसान नाही.
    आज काल जर अर्जंट कॅश लागत असेल तर कोणीही मदत करत नाही.

  • @hiteshnalawade24
    @hiteshnalawade24 Месяц назад +1

    अप्रतिम व्हिडिओ ❤

  • @avinashkumbhar2295
    @avinashkumbhar2295 22 дня назад

    Khup chan thank you sir

  • @abhijeetlavate2808
    @abhijeetlavate2808 12 дней назад

    खुप छान सर खुप शिकायला भेटल

  • @सुनीतिलिमये
    @सुनीतिलिमये 29 дней назад +3

    Eye opener 🎉

    • @GT-em6rm
      @GT-em6rm 24 дня назад

      @@सुनीतिलिमये misleading credit card is best way to have at least 8% return annually and best tool to increase CIBIL

  • @gghare
    @gghare 29 дней назад

    Learning a lot from your this type of analysis video prepared using the concall and data from it.

  • @kanchannene
    @kanchannene Месяц назад +3

    50 mint kashi sampli samajlach nahi.. khup chan mahiti

  • @dhananjaywahagavkar7587
    @dhananjaywahagavkar7587 17 дней назад

    Maza ata tech hoth maza emi chalu ahe ani mi use kru ka nako ha pransha padhala hota ....chan mahaiti ❤❤

  • @bhapkarsakharam9806
    @bhapkarsakharam9806 15 дней назад

    सर खुप मोलाची माहिती दिली. आणि हेल्थ इन्शुरन्स वर व्हिडिओ बनवा

  • @vitthalbundhe3874
    @vitthalbundhe3874 20 дней назад

    Khup chaan..

  • @kapiljoshi2895
    @kapiljoshi2895 26 дней назад +4

    क्रेडिट लिमिट पेक्षा कमी वापर केला काय आणि नाही काय फरक पडत नाही असे म्हणाले आहेत ते. प्रत्यक्षात cibil वर स्पष्ट दिलेले आहे की त्याने फरक पडतो.

  • @sasp7351
    @sasp7351 Месяц назад +11

    No credit only cash, हा फेमस डायलॉग कुठल्या चित्रपटातला आहे??? नक्की कमेंट करा😂

  • @parshurambhatade8435
    @parshurambhatade8435 Месяц назад

    We have to change a point of view towards credit cards..It's not bad thing.Financial discipline is important.

  • @geetanjalighongade9450
    @geetanjalighongade9450 24 дня назад

    Very nice podcast sir 👍

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 19 дней назад +2

    "उपाशी झोपा - पण कर्ज घेऊ नका " -
    हे सांगून गेलेत बेंजामिन फ्रॅंकलिन , ज्यांचं चित्र अमेरिकन चलनावर छापले आहे

    • @pramodchavanclicks
      @pramodchavanclicks 18 дней назад

      @@sudhirpatil3434 बरोबर आहे... पण माणुस कर्ज हौस म्हणून घेत नाही ओ... कधी कधी घर, परिवार, लग्न आणि समाजिक व्यवस्थे बरोबर चालण्यासाठी कर्ज घेतो... आणि नकळत अडकत जातो कर्जात ... आज माझ्या पण याच चूका झाल्यात ... एक कर्ज फेडायला दुसरे कर्ज असे करत करत भयंकर अडचणीत आलो... आणि त्यात व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे अजून अडचणीत आलो... शिवाय जास्त टक्केने कर्ज घेऊन अजून गुंतत गेलो... आणि अशा परिस्थितीत लोकांनी मदत करायची सोडून फक्त सल्ले दिले... म्हणून आज मी सावध झालोय आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 100% प्रयत्न करत आहे... लोकं, बॅंका, नातेवाईक भयंकर त्रास देत आहेत ... पण सगळ्यांचा विचार करायचा सोडून दिलाय ...आता झालेल्या चूका कशा सुधरतील आणि अडचणीतून कसे बाहेर पडू हेच करतोय ... कृपया कुणीही कर्ज काढताना कुणाच्या भरोशावर किंवा अपेक्षावर काढू नका... आणि गरज आहे तेवढेच काढा.. @sudhirpatil3434 बरोबर आहे... पण माणुस कर्ज हौस म्हणून घेत नाही ओ... कधी कधी घर, परिवार, लग्न आणि समाजिक व्यवस्थे बरोबर चालण्यासाठी कर्ज घेतो... आणि नकळत अडकत जातो कर्जात ... आज माझ्या पण याच चूका झाल्यात ... एक कर्ज फेडायला दुसरे कर्ज असे करत करत भयंकर अडचणीत आलो... आणि त्यात व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे अजून अडचणीत आलो... शिवाय जास्त टक्केने कर्ज घेऊन अजून गुंतत गेलो... आणि अशा परिस्थितीत लोकांनी मदत करायची सोडून फक्त सल्ले दिले... म्हणून आज मी सावध झालोय आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी 100% प्रयत्न करत आहे... लोकं, बॅंका, नातेवाईक भयंकर त्रास देत आहेत ... पण सगळ्यांचा विचार करायचा सोडून दिलाय ...आता झालेल्या चूका कशा सुधरतील आणि अडचणीतून कसे बाहेर पडू हेच करतोय ... कृपया कुणीही कर्ज काढताना कुणाच्या भरोशावर किंवा अपेक्षावर काढू नका... आणि गरज आहे तेवढेच काढा... . आणि सुधीर यांनी बोलल्या प्रमाणे एक वेळ उपाशी झोपा पण बिनकामाचे कर्ज काढू नका...काळजी घ्या

    • @Pratham-Khemnar
      @Pratham-Khemnar 16 дней назад

      😂😂

  • @ashokdaddi9647
    @ashokdaddi9647 28 дней назад

    Very Nice Information Sir

  • @rocket.Singh.
    @rocket.Singh. 29 дней назад

    Emergency made natewaik or mitran kade paise magnya peksha credit card use krava ... Simple as that, mi credit card mivie tickets sathi use krto jitha buy 1 get 1 free offer aste.. plus cibil score pn changla rahto so home lian made fayda zala..

  • @pramodvborade
    @pramodvborade 26 дней назад

    Great

  • @Shree20a
    @Shree20a 28 дней назад

    Good topic 👍

  • @rashmidas5437
    @rashmidas5437 26 дней назад

    Very informative

  • @pravinjadhav4564
    @pravinjadhav4564 Месяц назад +1

    सध्याची प्राथमिक शिक्षणाची परिस्थीती... 1 ली 5 वी
    बेसिक गोष्टी येत नाहीत... वाचन लेखन गणितीय क्रिया आणि पालकांचा अट्टाहास स्पर्धा परीक्षा...
    प्राथमिक शिक्षणातील किमान कौशल्य पण मुलांना येत नाहीत.
    नवीन शिकण्याची ओड कमी आहे मुलांमध्ये...
    रागवायचे नाही शीक्षा नाही...... त्यामुळे निगरगट्ट मुले...
    शिक्षणासाठी निरुत्साह दाखवतात मुले - मोबाईल व सोशल मीडिया मुळे....

  • @umeshmbairagi9378
    @umeshmbairagi9378 12 дней назад

    Credit card over due madhye legally apn swatala kase protect karu shkto

  • @vinayakthakur2353
    @vinayakthakur2353 9 дней назад

    Jar eakhade credit card band kele tar Tyani credit score var kay effect hoto

  • @shrinivasmhetre.
    @shrinivasmhetre. 12 дней назад

    Wherever possible avoid background music for clear listening

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 16 дней назад

    Good job

  • @shivay7302
    @shivay7302 14 дней назад

    Whenever you make any transaction on credit card, keep same amount in some account you dont use.

  • @rr41991
    @rr41991 21 день назад

    26:40 - You should not exceed 30% or more of your credit limit as expense. Taking more credit is also liability and impacts your credit score

  • @ddnyoutube602
    @ddnyoutube602 День назад

    Me geli 4 varsh credit card vapartoy ...te vaprun me 100000 cha vr paise kamvle ahet ....ek pn due over due houdila nahi 😅😅

  • @pankaj29383
    @pankaj29383 25 дней назад

    ❤❤❤

  • @NAPTE.
    @NAPTE. 23 дня назад

  • @suniilmahajan2308
    @suniilmahajan2308 10 часов назад

    क्रेडिट कार्ड कंपनी पर्सनल लोन ऑफर करतात आणि माणूस पर्सनल म्हणजे जाळ्यात

  • @kiranmadale6012
    @kiranmadale6012 День назад

    Credit card only salary person lach mile ka no job no business milet ka

  • @Pratham-Khemnar
    @Pratham-Khemnar 16 дней назад

    303+ Payments ontime 9 cards mind peace milti hai jo bhi emergency funds ki jarurat hoti hai wo cards se ho jati hai

  • @Vinod.dalvi0205
    @Vinod.dalvi0205 Месяц назад

    Excellent..khup helpful.. thank you

  • @Akashthaware
    @Akashthaware 28 дней назад +2

    17:30 🎉

  • @rahul201157
    @rahul201157 13 дней назад

    @23:22 याला आपलं म्हणा... 😂😂😂😂

  • @ravindrasonawane8753
    @ravindrasonawane8753 10 часов назад

    My experience is different because
    I use it differently
    😂

  • @Homelandervijay
    @Homelandervijay 19 дней назад

    Mazykade 9 credit card aahet .. never did overspend just taking benefits

  • @Pradeep34281
    @Pradeep34281 29 дней назад +3

    २९ मिनिटाला चुकीच बोलले आहेत , repayment history शिवाय loan कस मिळेल, अगदीच काहीच लोन नसेल तर क्रेडिट कार्ड फ्कत payment हिस्टरी बनवण्यासाठी क्रेडिट कार्ड घ्यावं पण वेळेत पैसै भरावे

  • @akshaychougule5503
    @akshaychougule5503 Месяц назад +2

    This man is again wrong about having an early credit card for great credit history. It does help a lot.

    • @vl5146
      @vl5146 Месяц назад

      @@akshaychougule5503 Debit card donot create credit history?

  • @sarthakdarawade3742
    @sarthakdarawade3742 29 дней назад

    Mast

  • @eknathkhandagale5009
    @eknathkhandagale5009 29 дней назад

    सर माझी एक request ahe ki तुम्ही allergic rhinitis vr ek video बनवा please मला दोन वर्षापासून हा आजार आहे मी या आजाराने त्रस्त आहे सर्दी होणे ,डोळे लाल होणे, शिंका येणे,नाकातून पाणी येणे मी औषध घेतो तोपर्यंत तात्पुरते बरे वाटत आहे नंतर पुन्हा तीच ती समस्या असल्यामुळे यावर ती काही उपाय आहे का यावर एखादी व्हिडिओ बनवा 🙏 plz request ahe

    • @Prathamesh2050
      @Prathamesh2050 29 дней назад

      Chest फिजिशन ला दाखवा..
      2-3 महिन्यांची ट्रीटमेंट असू शकेल.
      प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगवेगळी असते.
      त्यात गरज वाटली तर ऍलर्जी टेस्ट पण करतात त्याने अचूक कळते की आपल्याला नक्की कोणत्या पदार्थाची ऍलर्जी आहे त्यापासून लांब राहिले तर सातत्याने होणारा त्रास खूप पटीने कमी होतो..

  • @Abcdha-w9o
    @Abcdha-w9o 14 дней назад

    Majha 20 credit card aahe mla nahi credit sathi apply kela te ctrdit score kami hoto

  • @sagardumane6982
    @sagardumane6982 21 день назад

    Why don't govt. Interfere in this matter and place the strict rule for credit card company's so that the literal extortion from consumer will Stop which is going on by this compounding intrest and hidden charges these companies apply.

  • @rahuldhanvij1958
    @rahuldhanvij1958 16 дней назад +2

    क्रिडिट कार्ड घेणे म्हणजे एक प्रकारे घरात दरिद्री आणणे होय

    • @akki_mane3644
      @akki_mane3644 10 дней назад

      @@rahuldhanvij1958 तुझ्यासाठी आहे बहुतेक.. बाकीच्यांसाठी अजिबात नाहीये कारण ते शिस्ती मध्ये आणि नियम आणि पैसे घेतात आणि नियम आणि पैसे भरतात.. तुमच्यासारखे नाही पैसे घेतले आणि टायमिंग मध्ये दिलेच नाही.. त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड तुमच्या लोकांसाठी दरिद्री आहे

  • @karunasolav
    @karunasolav 26 дней назад +2

    फायनान्स वर वस्तू घेण्याचा कल, अजून एक व्हिडिओ बनवा

    • @ritabarad
      @ritabarad 25 дней назад

      @karunasolav will love to watch

  • @nilscreation2929
    @nilscreation2929 15 дней назад

    क्रेडिट कार्ड कायमस्वरूपी क्लोस केल्यावर क्रेडिट स्कोअर वर काय इफेक्ट्स होतो सर.

  • @umeshmbairagi9378
    @umeshmbairagi9378 12 дней назад

    Mazi hich chuk zali ki me pan min amount bhart hoto

  • @bhushan5600
    @bhushan5600 13 дней назад

    Chagli mahiti bhethli

  • @manikpatil485
    @manikpatil485 Месяц назад

    🙏🌹

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 25 дней назад +1

    उद्बोधक कार्यक्रम, खूपच छान माहिती

  • @abhijitmane2048
    @abhijitmane2048 16 дней назад

    Credit limit use hampers your credit score... don't use all limit

  • @vaibhavismarathwadakitchen9829
    @vaibhavismarathwadakitchen9829 Месяц назад

    When u buy any product like fridge or any vehicle on EMI than ur civil create than u applicable for loan like 🏠loan.. I think right or wrong

  • @asifatar2273
    @asifatar2273 22 дня назад

    एक्सर आय आर म्हणजे काय ते कस करता येते...?

  • @चिदानंदरूपशिवोहम

    बोलणे चालू असतांना म्युझिक मुळ डिस्टर्बन्स येतो

  • @VijayMane-p1q
    @VijayMane-p1q 2 дня назад

    सर मला डिश वॅाशर घ्यायचा होता तेंव्हा दुकानदार ईएमआय वर धेण्यासाठी आग्रह करत होता पण मी रोख पैसे भरून घेतले
    दुकानदाराचा हेतू कळत नाही.

  • @vasantsonar6431
    @vasantsonar6431 28 дней назад +1

    कोणत्याही फुकट गोष्टी कडे मी पाहत नाही

  • @ankush94
    @ankush94 23 дня назад

    Sir, Again "Baap Re".....at 17.39. Please

  • @DipakGiri-l2q
    @DipakGiri-l2q 12 часов назад

    Limit usr credit

  • @DJ-Rajput007
    @DJ-Rajput007 12 дней назад

    Onlt flipkart axis & Amazon icici 5% full cash back no extra use full paid use 😂

  • @PatilRG18
    @PatilRG18 28 дней назад +1

    Over ड्राफ्ट वर पण छोटा व्हिडिओ बनू शकतो.

  • @श्रीस्वामीसमर्थभिऊनकोसमीतुझ्या

    बहुतेक वेळा अती वापर मुळे सत्यानाश होतो... आणि क्रेडिट कार्ड फक्त विजय मल्ल्या वापरू शकतो...त्याला माहित आहे इंडिया ल कसं फसवायचे..torrress कंपनी सारखे

  • @ShridharKulkarni
    @ShridharKulkarni Месяц назад

    Credit card band kesa karya che hey hi sanga please

    • @jayantpaji
      @jayantpaji 29 дней назад +2

      @@ShridharKulkarni Full outstanding payment karun card closing sathi customer care la call kara...

  • @ritabarad
    @ritabarad 28 дней назад

    खूप वर्ष आगोदर. ६/७ वर्ष झाली असतील. राणी मुखर्जी आणि सैफ अली खान चा होता.तो कार racer असतो. Same like this. And he had accident and gone bankrupt.

    • @indianboy6562
      @indianboy6562 25 дней назад +2

      Ta rum pum movie

    • @vr1908
      @vr1908 22 дня назад +1

      Tara rum pum, 20 वर्षे झाली 😊

  • @shyambhoir4208
    @shyambhoir4208 29 дней назад

    काही कंपन्या न मागता क्रेडिट कार्ड इश्यू करतात. अशा वेळी काय करावे

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Месяц назад +2

    क्रेडिट कार्ड असणे vait नाही.कोठे तरी अचानक गरज असेल तर क्रेडिट कामाला येत.

  • @suneetadeshmukh3966
    @suneetadeshmukh3966 19 дней назад

    Credit card आहे पण वापरत नाही तर CIBIL SCORE कमी होतो का?

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 24 дня назад

    Are bn pl mhnje ky te tr sang....

    • @akashmudhale5914
      @akashmudhale5914 24 дня назад

      Mala ch sapdla .... Bye Now Pay Later 😅😅😅😅

    • @vr1908
      @vr1908 22 дня назад

      EMI purchases, Buy Now Pay Later

  • @manavroy-f8m
    @manavroy-f8m 29 дней назад

    BNPL longform ?

    • @amuktamuk
      @amuktamuk  29 дней назад +1

      Buy Now Pay Later

  • @dilipshejwal7900
    @dilipshejwal7900 17 дней назад

    APRATEEEEEEEEEEEEEM MAHITI. DHANYAWAD.

  • @rohanjoshi0909
    @rohanjoshi0909 Месяц назад

    2+ lacs pagaar asalelya la credit card waaparane maahit naahi. Joke 😅😅

    • @amuktamuk
      @amuktamuk  29 дней назад +1

      Unfortunately that’s reality in somecases

  • @SS-bx7kz
    @SS-bx7kz 27 дней назад

    low volume

  • @swatimamdapurkar9103
    @swatimamdapurkar9103 29 дней назад +3

    श्री. शार्दूल कदम : तुमच्या प्रास्ताविकात *'गर्ततेत*' असा शब्द वापरला आहे. तो चुकीचा आहे, त्याच्या जागी *'गर्तेत'* हा शब्द योग्य आहे !

  • @akshaychougule5503
    @akshaychougule5503 Месяц назад +5

    पेट्रोल च्या १०० चे ५,००० झाले ते पण ६ महिन्यात..
    बोलता बोलता तू अति बोलला का मित्रा?
    Kindly don't have an exaggeration..

    • @shardulkadam4980
      @shardulkadam4980 Месяц назад +4

      हे मी २०१६ सालाचं बोलतोय.. १०० पेंडिंग राहिल्यावर त्याला महिन्याला पेमंट डिले चा फाइन ५०० लागले आणि ५००+ १०० असे ६०० वर त्यावर इंटरेस्ट असं ६ महिने सलग होत राहिलं 😅 त्यामुळे ते साधारण ५००० च्या दरम्यान झालेलं ..

    • @shardulkadam4980
      @shardulkadam4980 Месяц назад

      तेव्हा पेनल्टी रूल्स नव्हते एवडे

  • @VijayMane-p1q
    @VijayMane-p1q 2 дня назад

    व्यवस्थित वापर म्हणजे काय हा ट्रॅप आहे कशाला शिफारस करता Intrest free period सब बकवास है

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 27 дней назад

    Credit card मधून भरपूर फायदे आहेत. ते फक्त lounge access,flight tickets येवढेच मर्यादित नाहीत. मी गेली तिन चार वर्ष क्रेडिट कार्ड वापरून हजारो रुपये कमावले आहेत आणि अगदी घराचे लाईट बिल त्यातून भरले आहे.

    • @Homelandervijay
      @Homelandervijay 19 дней назад

      Same here Airtel axis.. amazon pay and SBI Cashback cards are best... movie tickets tr mla always free ch bhetat credit card varun😂

  • @vilaslohar4278
    @vilaslohar4278 16 дней назад

    1 lakha asel tar tumhi Rs 10000 wapara