Modern जगात कोणते business बंद पडतील? | Ft. Chakor Gandhi | EP 20 | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 325

  • @dineshkudache
    @dineshkudache 2 месяца назад +234

    अशीच विद्वान लोकं आणा. किती शांत आणि संयमी आहेत. गाढा अभ्यास. बाकी टुकार मंडळी आणुच नका. गडबड करणारे, कमी माहिती, कमी अनुभव, आभाळ करणारे, वेगात बोलणाऱ्या लोकांना कोले कुपन द्या. अप्रतिम मुलाखत.. 👌👌👌👌

    • @avanikhare6799
      @avanikhare6799 2 месяца назад +9

      Pan amuk tamuk madhe ashya mandalinna bolawla jat nai you can see all the podcast of this channel proper analysis karun team amuk tamuk bolawate atyant expert ashya vyaktinna

    • @oriandcalliartshop2491
      @oriandcalliartshop2491 2 месяца назад +5

      Perfect

    • @dineshkudache
      @dineshkudache 2 месяца назад +10

      @@avanikhare6799 आधीच्या मुलाखती पहा. म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. आधीच्या आणि यात खुप मोठा फरक आहे.

    • @neetashinde5993
      @neetashinde5993 2 месяца назад +1

      खूप छान मुलाखत,
      धन्यवाद!

    • @priyadarshinidesai7414
      @priyadarshinidesai7414 2 месяца назад +2

      या मताशी मी सहमत आहे.

  • @santoshkhankar3983
    @santoshkhankar3983 2 месяца назад +53

    Great Job. अशी बिजनेस ची माहिती मला आपणा कडून १० वर्षांपूर्वी भेटली असती तर २५ लाख मी लॉस झालो नसतो.
    परत आज मी यातून उभा राहिलोय आणि गरुडा सारखी पुन्हा नव्या उम्मेदीने भरारी मारण्याच्या तयारित आहे.
    धन्यवाद आपल्या टिमचे.

    • @abhishekdalvi2471
      @abhishekdalvi2471 2 месяца назад

      @@santoshkhankar3983 साहेब आपण फिनिक्स पक्ष्यासारखी नवीन भरारी नक्कीच घ्याल आपल्याला शुभेच्छा.
      पण आपल्याला काय समस्या आल्या त्या सांगू शकता का? आम्ही काळजी घेऊ शकतो.

  • @samarv4081
    @samarv4081 2 месяца назад +23

    या मंचावर कोणाला बोलवावे या बाबत ची अशीच गुणवत्ता राखा.. अनेक शुभेच्छा

  • @santoshvernekar8176
    @santoshvernekar8176 2 месяца назад +22

    सरांचं मार्गदर्शन चांगला आहे. आम्ही सोन्याच्या धंद्यात आहोत आम्हाला सरांनी सांगितलेलं पाळावं लागतं. मला एक खटकतं सरांनी सगळे पृथ्वी लुबाडणारे धंदे सांगितले. पृथ्वीवर झाडे लावून किंवा शेती करून पुढच्या पिढीसाठी काहीतरी प्रॉडक्ट तयार करा यावर विचार करून धंदे ठरवा. धरती राहिले नाही तर कसले कर्माचे धंदे करणार तुम्ही? फक्त धंदा धंदा धंदा मेल्यावर ठेवून घेणाऱ्या धरतीसाठी काहीतरी करा विचार तरी करा.
    धन्यवाद

  • @vishwajitpawar9123
    @vishwajitpawar9123 2 месяца назад +26

    अमृत.... अक्षरशः अमृत वाणी आहे साहेबांची.... किती महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.... दररोज ज्या गोष्टी अडचणी पाहतो त्याचा तोडगा मिळाला जणू.... मुलाखत घेणारी व्यक्ति ही देखील तेजस्वी आहे... कुणाला काय विचारायचे हे देखील समजले पाहिजे... दोघांचेही खूप खूप धन्यवाद 🙏

    • @BJ-em3ps
      @BJ-em3ps 2 месяца назад

      तुम्ही शिक्षक आहात का

  • @yepalsmarthomes
    @yepalsmarthomes Месяц назад +3

    फार सुंदर आणि अत्यंत महत्वाची अशी व्यावसायिक मूल्ये सरांनी सांगितली आहेत, हा एपिसोड इरका चांगला आणि महत्वाचा आहे की 1तास 21 मिनिटाचा व्हिडियो मी पुन्हा पुन्हा पुन्हा मागे घेवून पाहिला आणि तो संपायला मला अडीच तासाहून अधिक वेळ लागला, सरांची काही वाक्ये अशी होती की ते मनात आणि मेंदूत मुरल्याशिवय पुढे जावूच नये असे वाटत होते, धन्यवाद तुम्हा सर्वांचे एक उत्कृष व्यावसायिक प्रशिक्षण देणारा एपिसोड दिल्याबद्दल!.

  • @yogesh4366
    @yogesh4366 16 дней назад

    मस्त विश्लेषण...33.00 to 37.00 values👌

  • @shivprasaddurgade6513
    @shivprasaddurgade6513 Месяц назад +2

    छोट्या उत्पादन व्यवसायासाठी दुसऱ्या पिढीतील उद्योजकासाठी पॉडकास्ट आवश्यक आहे

  • @anandgajre58
    @anandgajre58 Месяц назад +1

    श्री. मा. चकोर गांधी यांच्यासारखे जर भारतीय संस्कृतीस धरून म्हणायचे झाले 'गुरुवर्य' नंतरच्या काळात 'आचार्य' आणि मधल्या काळात 'शिक्षक' ....
    जर लाभले असते तर आमचे थोर भाग्य.... परंतु असो. हे ज्ञान ज्या ज्या ज्ञानपिपासू लोकांपर्यंत पोहोचेल त्यांचा व त्यांच्या पिढीचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही.... (अर्थात आत्मसात केले तर.!)
    येणाऱ्या काळात ज्यांची जेवढी पाणी प्यायची क्षमता आहे ते पाणी पिताना खालील बाबी लक्षात घेतीलच...
    आईने काय सांगितले?
    वस्तूची निर्मिती करा... (मॅन्युफॅक्चरिंग)
    आणि
    ग्राहकाने ती वस्तू तुमच्याकडूनच का खरेदी करावी?
    मालकानी काय करावे ते?

  • @nileshgadgil4119
    @nileshgadgil4119 2 месяца назад +11

    अप्रतिम, किती शांतपणे चकोरजी बोलले आहेत. टर्निंग पॉइंट होऊ शकेल माझ्यासाठी. माझा Interview याच चॅनलवर झालाय, पण चकोर सरांचे विचार खूप विचार करायला लावणारे आहेत. अभिनंदन अमुक तमुक टीम.

  • @niileashmore6587
    @niileashmore6587 Месяц назад +2

    खूप च मोलाचा सल्ला मिळाला
    अमुक तमुक टी म चे आभार

  • @AbhayHonda
    @AbhayHonda 19 дней назад

    Khup Chhan. Ashya prakarcha PODCAST prathamach pahila. Very Impressive.

  • @apengineering2783
    @apengineering2783 2 месяца назад +1

    सरांचा अनुभव आणि त्यांचे मुद्देसुद उत्तरं याचा व्यक्तीश: मला खूप लाभ होईल. मी अमुक तमुक टिमचा आणि सरांचा आभारी आहे.

  • @ayubmujawar8502
    @ayubmujawar8502 Месяц назад +1

    सरांचा मार्गदर्शन नकीचं माझा साठी एक् दिशा दर्शक ठरेल.सर आपणास खूप खूप धन्यवाद

  • @bhaveshghone4842
    @bhaveshghone4842 День назад

    अप्रतिम संभाषण आणि मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻😊❤️

  • @rupalikulkarni3914
    @rupalikulkarni3914 Месяц назад +1

    उत्तम पद्धतीने विषय उलगडून सांगितला त्याबद्दल धन्यवाद.
    Automobiles मधील fuel vehicles vs electrical vehicles या व त्याचे components चे बिझनेस विषयी चर्चा घ्यावी, भविष्य कसे असेल या बिझनेसच्या संदर्भात ही विनंती.

  • @ThoughtX_old
    @ThoughtX_old 2 месяца назад +5

    चकोर गांधी जी अतिशय सुंदर भाषेत उत्तर देतात, मी त्यांना personaly सुद्धा भेटलो आहे, अतिशय गाढा अभ्यास आहे

  • @anilchougule7339
    @anilchougule7339 2 месяца назад +1

    खूप छान मुद्धे मांडत आहेत.
    परंतु कराच्या( टॅक्स ) बाबतीत आपल्या देशाची तुलना दुसऱ्या देशाशी करताना थोडं अपुरे उत्तर देत आहेत. विकसित देशातील टॅक्स जास्त आहेत परंतु तशा सुविधा सुद्धा आहेत. तरुणपणी जास्त टॅक्स देतो परंतु वयाच्या साठी नंतर विकसित देशामध्ये लोकांना asset म्हणून जोपासले जाते. तसेच मूलभूत सेवा सुविधा खूप चांगल्या प्रतीच्या देतात. आपल्या देशामध्ये टॅक्स rate जास्त आहेच शिवाय त्या बदली लोकांना काहीही सुविधा मिळत नाही. निकृष्ट दर्जाच्या सुविधा मिळतात.

  • @shashikantpowar5985
    @shashikantpowar5985 2 месяца назад +2

    I like it.
    व्यापाऱ्यांचे जीवन बदलून टाकणारी चर्चा.
    आमच्या व्यापाऱ्यांचे द्रोणाचार्य गांधी सर याची आमची भेट घालून दिलीत आभारी आहे

  • @dnyaneshwar9514
    @dnyaneshwar9514 Месяц назад +2

    Your podcast is very useful to all specially for young generations.

  • @adarshshinde4365
    @adarshshinde4365 Месяц назад +1

    Business karnyache best idea ahe helpful

  • @sandipulape
    @sandipulape Месяц назад

    छान संवाद. एकदम शांत आणि मार्मिक. काही दगड धिंगा नाही , गडबड नाही. पत्रीक व्यावसायिक ल आपला बाबत सांगत आहे असे वाटते

  • @atulpatil8481
    @atulpatil8481 2 месяца назад +2

    पहिली गोष्ट श्री. चकोर सरांचे मनापासून धनयवाद, आणि आपल्या चॅनेल चे सुद्धा आभार अतिशय सुंदर विश्लेषण आहे,
    मी स्वतः perfume चा व्यवसाय सुरु केला होता पण काही कारणामुळे थोड backfoot आलो, परंतु आज एक नवी ऊर्जा मिळाली आणि मनात आशेचा किरण पुन्हा चमकू लागलाय🙏🚩.
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙏💐

  • @rajarampatil5238
    @rajarampatil5238 2 месяца назад +1

    जगातील सर्वश्रेष्ठ विडिओ आहे हा

  • @ratnanjaybhinge8504
    @ratnanjaybhinge8504 2 месяца назад +2

    छान सर, खूप बेस्ट काम करत आहे, अशा लोकांचे अनुभव ऐकायला मिळणं हे फार क्वचित आहे,

  • @निशिगंधइमिटेशन
    @निशिगंधइमिटेशन 2 месяца назад +1

    खुप छान प्रश्न विचारले आणि त्यास अनुसरून अप्रतिम उत्तरे मिळाली,या संवादाची खुप खुप मदत होईल... मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @gkb121
    @gkb121 2 месяца назад +1

    फार छान मुलाखत आहे. गांधी सरांनी व्यस्थित explain केलं आहे. मुलाखत कर्त्याचं पण तेवढंच कौतुक. योग्य आणि व्यस्थित प्रश्न विचारले.

  • @adv.rahulrisbud8550
    @adv.rahulrisbud8550 Месяц назад +1

    Lot of great, good, useful inputs received from this interview. Thank you both of you.

  • @narpatsolanki2004
    @narpatsolanki2004 Месяц назад +1

    Very good tips. We need such honest & Experienced persons.

  • @bhalchandrapatil9411
    @bhalchandrapatil9411 2 месяца назад +4

    संग्रही ठेऊन, संभ्रमाची परिस्थिती असताना उजळणी करुन निर्णयावर यावं अशी महत्वाची मुलाखत आहे. सर्व team चे अभिनंदन आणि आभार !!!

  • @pvvaijapure7126
    @pvvaijapure7126 2 месяца назад +3

    Gandhi sir 🎉👌👌🙏 विद्वान व्यक्ती व अभ्यासू व्यक्तिमत्त्व छान चर्चा छान कार्यक्रम

  • @sanjay9981
    @sanjay9981 2 месяца назад

    यशस्वी रित्या व्यवसाय करण्यासाठी आपण दिलेल्या सखोल माहिती बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉

  • @ulhasyadav6047
    @ulhasyadav6047 2 месяца назад +3

    व्यापाऱ्याची अचूक माहिती, आणि पुढे कसे जायचे अप्रतिम विश्लेषण.

  • @dadasomagdum7786
    @dadasomagdum7786 2 месяца назад +1

    खुप सुंदर आणि लाख-मोलाची माहिती चकोर सरांनी व्यावसायिकांसाठी दिली त्याबद्धल सरांचे मनापासून आभार...💐💐👌👌👍👍

  • @sach0880
    @sach0880 2 месяца назад +1

    ग्रेट वर्क
    खरच छान काम करत आहात
    विडिओ जास्त लांबीचे आहेत
    पण अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली आहे
    पुन्हा एकदा धन्यवाद

  • @vaishaligore6818
    @vaishaligore6818 2 месяца назад +1

    Thank you sir thankyou team अमुकतमुक

  • @latachavan4277
    @latachavan4277 2 месяца назад +1

    अप्रतिम मार्गदर्शन सर
    Thank you so much
    अमुक तमुक

  • @OmkarSurve-r6n
    @OmkarSurve-r6n 2 месяца назад +3

    Atta paryant bagitlela sarvat 1 no podcast ahe

  • @mandarrane2341
    @mandarrane2341 2 месяца назад +1

    उत्तम माहिती दिली आहे. छान प्रश्न विचारले आहेत. धन्यवाद.

  • @pvvaijapure7126
    @pvvaijapure7126 2 месяца назад +4

    सुंदर आणि सहज समजणारी मराठी 🎉👌

  • @heeraswamigolla3071
    @heeraswamigolla3071 2 месяца назад +1

    Absolutely great business information.

  • @sagarpatil7071
    @sagarpatil7071 2 месяца назад

    किती हि विद्या आणि विनय 🙏मानलं तुम्हला

  • @swapnilbavbande9019
    @swapnilbavbande9019 2 месяца назад +1

    चकोर सर हे माझे आवडते व्यक्ती मत्व आहे, यांचे सकाळ वृत्तपत्रात लेख यायचे, खुप सखोल ज्ञान आहे,

  • @shrubh2009
    @shrubh2009 2 месяца назад +3

    योग्य वेळेला योग्य विषय ऐकायला मिळाला, सरांमुळे बरेच प्रश्नाची उत्तरे मिळाली. शांत आणि समजून उमजून अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले. Value is important. Thanks Amuk Tamuk team, kudos

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад

      धन्यवाद.

  • @chandrakantbodke5026
    @chandrakantbodke5026 2 месяца назад +1

    खूप छान vision and Ethick is sound base of sound business... धन्यवाद गांधी साहेब.

  • @nitinkulkarni8246
    @nitinkulkarni8246 2 месяца назад +1

    Classic interview🎉

  • @jalindarvarpe7569
    @jalindarvarpe7569 Месяц назад +1

    Great knowledge sir. Thanks

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 2 месяца назад

    काय सुंदर माहिती दिली. खरोखर खूप माहिती सुंदर भेटली आहे , इमानदारी किती मत्वाची आहे . आज पासून खूप मोठा बदल होईल माझा आयुषत नक्की कुठे चुकतोय हे पण मला कळले खूप खूप आभारी आहे आपला

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 2 месяца назад +1

    खूपच छान, बिझनेस कसा, काय कोठे करावा बद्दल मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.

  • @vpanse2009
    @vpanse2009 2 месяца назад +4

    Loved the punch line “change before you are forced to “

  • @suryakantwaje2832
    @suryakantwaje2832 2 месяца назад +13

    सर आता खेड्यात एवढी स्पर्धा वाढली आहे की एक धंद्या वर भागू शकत नाही एकत्र सर्व काही करावं लागत यासाठी खूप दमछाक होते

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 2 месяца назад +1

    सरांनी खूप खूप विस्तारित माहिती दिली आहे. असे मार्गदर्शन वेळोवेळी होत राहिले पाहिजे महिलांसाठी विशेष अशी माहिती असावी त्या घरातून व्यवसाय कसा करू शकतील आज खूप माहिती मिळाली धन्यवाद मी मुंब ई हून ऐकत होते.

  • @TrackEngineersMumbai
    @TrackEngineersMumbai 2 месяца назад +1

    Good analysis. Need also to look into china industry challenges for manufacturing.

  • @sushantfalle4724
    @sushantfalle4724 2 месяца назад +1

    चकोर नाही चतुर वाणी असलेले सरांचे अमूल्य मार्गदर्शन

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 2 месяца назад +31

    खुप छान 👍 सरकारने टॅक्स खुपच वाढवला आहे जीएसटी 28 & 18% खुपच होतो, तेवढे मार्जिन व्यापाऱ्याला सुद्धा नाही, त्यात भाडे, बँक व्याज , पगार,लाईटबिल

    • @aamod3593
      @aamod3593 2 месяца назад +9

      GST ग्राहकांकडून वसूल केला जातो. आणि व्यापारी तो सरकारकडे जमा करतो. त्यात व्यापारी/व्यावसायिक यांचे स्वतःच्या खिशातील पैसे जात नाहीत.
      काही चुकीचे असेल तर सांगा

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 2 месяца назад +5

      ते माहित आहे मला , माझा सांगण्याचा हेतु हा होता की सरकार लोकांना पण जास्तीच्या जीएसटी मुळे किती लुटत आहे.

    • @dr.pushpakmali5261
      @dr.pushpakmali5261 2 месяца назад +2

      आपल्याला पण कच्चा मल घेताना gst द्यावी लागते भावा खूप. पहिल्या सारखी पैसे राहत नाही आता जवळ फिरत राहतात.

    • @kaustubhsinnarkar8416
      @kaustubhsinnarkar8416 2 месяца назад

      @@dr.pushpakmali5261 input set off for GST is applicable for Raw material

    • @venkatesh13197
      @venkatesh13197 2 месяца назад

      ​@@aamod3593 बरेच व्यापारात GST दुकानदार भरतो हे पण खरे आहे .नफा कमी झाला आहे हे नक्की

  • @bnpatrawaley
    @bnpatrawaley 2 месяца назад +5

    For the last 6 years, I have been searching what to do and already came to a decision to go with manufacturing
    After listening carefully to the session, I found the way to start with a small unit of manufacturing of daily consumption
    Thanks for your able guidance
    Will remain in your favour

  • @CecilAnthony-t1h
    @CecilAnthony-t1h 2 месяца назад +2

    Khupach sunder ani satya mahiti thankyou.

  • @vijaypatil1417
    @vijaypatil1417 20 дней назад

    अतिशय चांगले मार्गदर्शन आहे. सर मी सध्या नोकरी करत आहे. दिड वर्षांनी सेवानिवृत्त होत आहे. पेन्शन नाही. म्हणून काहीतरी धंदा करायचा आहे, परंतु नॉलेज नाही. काय करू शकतो.

  • @atulKulkarni-o1n
    @atulKulkarni-o1n 2 месяца назад +1

    One of the Best Podcast. Lot of Value addition. All business dots spoted well. Thank you.

  • @MonaliDhamankar
    @MonaliDhamankar 2 месяца назад +2

    Thank you so much for your insights and guidance. प्रत्येक बिजनेसमन साठी उपयुक्त आहे हा इंटरव्ह्यू.🎉

  • @prajaktathatte847
    @prajaktathatte847 Месяц назад +1

    Amazing thank you for this podcast

  • @kiritsavant2629
    @kiritsavant2629 2 месяца назад +2

    Thanks Team. We need one more episode with Chakor Gandhi Sir.

  • @RamIngle-b1u
    @RamIngle-b1u 2 месяца назад +2

    खुप छान माहिती दिली सरांनी.... अमुक -तमुक टीम ला खुप खुप शुभेच्छा...❤

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 2 месяца назад +2

    खुप नवीन माहिती मिळाली. छान शांत, संयमित बोलणे.

  • @rahulpankar9333
    @rahulpankar9333 2 месяца назад +2

    Great अनुभव...🇮🇳🙏

  • @manishapatil9253
    @manishapatil9253 2 месяца назад

    फारच छान.. खूप साध्या सोप्या शब्दात आणि उदाहरणांनी महत्वाचा विषय मांडला. धन्यवाद 🙏

  • @zerx_mc
    @zerx_mc 2 месяца назад +3

    Thanks amuk tamuk for informative video it will help many small businessman. Thanks for to introduce chakor gandhi sir.

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 2 месяца назад +2

    Very many important thoughts learned today from Mr. Gandhi.

  • @sunilupadhye1585
    @sunilupadhye1585 2 месяца назад +3

    खूप छान विवेचन केले आहे... पण बिग बाजार बंद करावा लागला... पण गांधी नगर.. अथवा बरेच बाजार पेठ अजून ही गर्दी खेचत आहेत... बाहेरून उपदेश करण सोप आहे..... आणि होस्ट नी नको तिथे हसु नये... आणि असं काही नसत.. brand.. वैगरे.... नवीन brand तयार होत असतात... उदा.. जियो,,, किया कार..ईतकं मोठ्या कंपन्या अस्तित्वात असुन देखील....या पारावर च्या गप्पा आहेत.निगेटिव्ह...बातचित...Think positive.... खूप मोठी लोकसंख्या भारतात आहे... काही फरक पडत नाही..भारत खेड्यांचा देश आहे..

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 2 месяца назад

    बिझनेस बद्दल छान माहिती मिळाली. सरांनी पण खुप समजावून सांगितले आहे. तुम्हाला व सरांना खुप खुप धन्यवाद.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 месяца назад +1

    खुपचं सुंदर माहिती मिळाली. आलेल्या पाहुण्यांचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे सुद्धा खुप खुप धन्यवाद 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼❤

  • @rahulghali3555
    @rahulghali3555 2 месяца назад

    One of the best podcasts in nava vyaapar. I wish this podcast gets wider reach, especially in tier 2 and tier 3 cities where young entrepreneurs have limited guidance on this topic.
    Loved the clarity of thought especially on areas like keeping all your eggs in the same basket. How it’s applicable for investment and not for business. Also the fact that there is no easy money and there is no free lunch. Hard work and passion is equally important as smart work.
    BTW in this series I would like to understand views from an expert on potential of business in the field of skill development and online learning platforms in India. Thank You!!

  • @Ramesh_Patil_2311
    @Ramesh_Patil_2311 2 месяца назад

    अप्रतिम, श्रवणीय..... अभ्यासपूर्ण 👏

  • @SarjeraoKokare
    @SarjeraoKokare 2 месяца назад +2

    अचूक अस विश्लेषण. त्याच बरोबर त्यांना महिती आहे मी आज माझा महत्त्व पूर्णवेळ देत आहे तर मी अचूक प्रश्नांची वाट न पाहता एक अर्थपूर्ण संवाद कसा होईल. खरंच आदर्श अस व्यक्ती महत्त्व आणि कृपया तूम्ही त्यांनी ज्या पुस्तकाविषयी महिती दिली त्या पुस्तकाची लिंक हि देत जा. खुप शुभेच्छा तुम्हाला ही❤

  • @jyotibagal9175
    @jyotibagal9175 2 месяца назад

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली. खूप शुभेच्छा. धन्यवाद

  • @priyankjadhav5617
    @priyankjadhav5617 2 месяца назад +1

    sir khup chan khup doubt clear jale

  • @144naru
    @144naru 2 месяца назад

    ह्या Podcast साठी आपले मनापासुन धन्यवाद व आभार, खूप छान आणि चांगले insights मिळाले आणि Hats off to चकोर गांधी सर ज्यांचा अनुभव आणि knowledge खरच खूप दांडगे आहे 🙏त्यानी सांगितलेल्या अनेक गोष्टींना मी co relate केल.
    धन्यवाद Team अमुक तमुक 😊🙏

  • @kiranpangaonkar3231
    @kiranpangaonkar3231 2 месяца назад +1

    You make my day excellent. Thank you so much

  • @MahadeoJagdale
    @MahadeoJagdale 2 месяца назад

    खरंच खूप छान , वाटलं, मनात खूप विचारांचं वादळ. होत.

  • @nikhilmulay3328
    @nikhilmulay3328 2 месяца назад +1

    Sir great episode
    Salute for views and ways of thinking

  • @sanjaygugawad1304
    @sanjaygugawad1304 2 месяца назад

    At the end you spoke my heart, manufacturing is the key for good growth. In trading u can't beat big/established business houses

  • @arunsalunkhe4774
    @arunsalunkhe4774 2 месяца назад

    पेट्रोल पंप हा व्य वसाय सुद्धा पूर्ण पणे सर नी सांगितले प्रमाणे डीलर margin मरू देत नाही तेवढे देतात.. खूप छान माहिती

  • @madhurijanjale3784
    @madhurijanjale3784 Месяц назад +1

    Khup chhan

  • @AnilChavan-fj4xm
    @AnilChavan-fj4xm 2 месяца назад +1

    बाळसं धरून देत नाहीत, पटतंय का, रुजतय का? आईने काय शिकवले खोटं बोलू नको, आणि धंद्यात आला की विसरला? अशी सुरेख अचूक शब्दात मांडलेली विचारसरणी रुजली नाही तरच आश्चर्य वाटायला पाहिजे. चकोरभाई तमे तो गुजराती लागो छो, अटली शुध्द मराठी केवी रीते बोलो छो🌹. Highly impressed with the contents 👏👏👏

    • @chakorgandhi5708
      @chakorgandhi5708 2 месяца назад

      Thanks Anil for your perfect words of appreciation

  • @priyeshkolte8350
    @priyeshkolte8350 2 месяца назад +1

    I agree with all the things this gentleman have said but believe me if we have to find such integrity value sustaining organisation or the owner as an employee or if we have to do business with his sane evaluations then perhaps the overall opportunity to do business in this country can only suffice one percent of the working force this country is having.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 2 месяца назад +1

    खूप बेसिक पण अत्यंत शांतपणे विचार पूर्वक मांडलेले points. अत्यंत उपयोगी podcast!!

  • @kedarjoshi2250
    @kedarjoshi2250 2 месяца назад +1

    Excellent ❤ Session Need More to come 🎉

  • @gauravpatil9536
    @gauravpatil9536 2 месяца назад +1

    Jabardast Host and Guest

  • @ashapatil6293
    @ashapatil6293 2 месяца назад +1

    Omg….what a personality.
    खूप छान झाला podcast 👌🏻👌🏻👌🏻

  • @aquiline-m1590
    @aquiline-m1590 2 месяца назад +1

    मला इथे इंटरव्यू घेणारा माणसाचे कौतुक करायचे आहे. श्री गांधी यांनी त्यांची मतं मांडल्यानंतर त्यांच्या मतांना विरोध करणारे प्रश्न ज्या पद्धतीने विचारले आहेत ती गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते प्रश्न अतिशय व्हॅलिड आहेत.

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद 🫶🏽

  • @amolbharat4970
    @amolbharat4970 2 месяца назад +1

    सरांनी मदलेल्या सर्व काही पटते आहे असे म्हणण्या ऐवजी सर्व काही समजून घेण्यात शिकायला मिळाले, सिरन्ना धन्यवाद व पुन्ह्या बोलवावे अशी विनंति, व्यवसाय करायर्यान्नी समजून घेणे आवश्यक पुढे आपल्या देशासाठी संधी आहे

  • @dipakwayalpatil3718
    @dipakwayalpatil3718 2 месяца назад

    Really Great podcast with Mr. Gandhi
    Thank you

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani 2 месяца назад +1

    Sir
    Brilliant absolutely brilliant

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Месяц назад +1

    गांधी म्हंटले की पप्पू डोळ्यासमोर येतो. पण हा गांधी काही वेगळाच आहे राव.
    छान विडिओ, आभार 🙏

  • @vishalgade18
    @vishalgade18 2 месяца назад +1

    Amazing Questions ... Brilliant Answers.... Mind-blowing communication❤❤❤❤❤

  • @harshadphase486
    @harshadphase486 2 месяца назад +1

    thank you so much Amuk Tamuk 👍🏻🙏🏻

  • @pankajarote3726
    @pankajarote3726 2 месяца назад +2

    खूपच छान prodcast zhla आहे...... इतका मोठा आहे prodcast पण कुठेही बोरिंग वाटल नाहीं....थोडा स्टुडिओ लाईट bright करा...😊🎉

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil 2 месяца назад +14

    खूप छान, पण स्टूडीओचा बॅकग्राऊंड व्हाईट, फ्रेश करा आजून छान वाटेल स्टूडीओ

  • @sachinshirsath9496
    @sachinshirsath9496 2 месяца назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kalpeshshelarvlogs7160
    @kalpeshshelarvlogs7160 2 месяца назад

    सगळ्यांनी बरंच लिहले आहे,
    धन्यवाद !