Credit Card असण्याचे हे फायदे तोटे तुम्हांला माहिती हवेतचं, पोस्ट पे ॲपचं कर्ज घ्यावं का | BolBhidu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2022
  • #BolBhidu #CreditCard #CrediCardVsDebitCard
    जर तुम्ही बँकेतून क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे हे कार्ड आधीच असेल, तर तुम्हाला क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे माहित असणे आवश्यक आहे कारण जर तुमच्याकडे ही माहिती असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड योग्य प्रकारे वापरू शकता.या व्हिडिओतून समजून घेऊ क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे
    If you are planning to get a credit card from a bank or you already have this card, then you must know the advantages and disadvantages of credit card because if you have this information then you can use the credit card properly. Let's understand the advantages and disadvantages of credit card in this video Disadvantages
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 291

  • @user-tw1vy9qz7k
    @user-tw1vy9qz7k 2 года назад +251

    Emergency गरज म्हणून जवळ बाळगावे, अर्ध्या रात्री मदत होते, गरज पडल्यास वेळेवर कोणीही पैसे देत नाही म्हणून अश्या वेळेस खूप मदत होते

  • @CancerVlogger
    @CancerVlogger 2 года назад +201

    आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे हे कधीच कोणालाही सांगू नये नाहीतर मित्र मंडळी मागतात आणि EMI वर शॉपिंग करतात आणि 1 2 emi भरून उरलेले भरत नाहीत. नाईलाजाने ते आपल्याला भरावे लागतात आणि आपला cibil score down होतो त्यामुळे चुकून पण कोणाला क्रेडिट कार्ड देऊ नये.

  • @vishvajeetchavan7329
    @vishvajeetchavan7329 2 года назад +95

    नीट वापरले तर खूप फायदे आहेत क्रेडिट कार्ड चे. अमेझॉन icici बँकेचे क्रेडिट कार्ड आहे. Annual fee आणि joining fee 0 रुपये. आणि आतापर्यंत 10000+ cashback मिळाला आहे एका वर्षात. आणि मित्रांना मोबाईल घेऊन त्यांचे 15-20 हजार रुपये वाचले आहेत. त्यामुळे नीट वापरलं तर एक नंबर आहे...

    • @omszone.
      @omszone. 2 года назад +3

      बरोबर आहे 👍🏻

    • @bekarkiengineering7567
      @bekarkiengineering7567 2 года назад +2

      Kontya company ch credit card tumhi use krta

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 2 года назад +2

      @@bekarkiengineering7567 icici Amazon pay credit card...

    • @allrounder1695
      @allrounder1695 2 года назад +3

      @@bekarkiengineering7567 दुसऱ्याच पाहून कार्ड घेऊ नकोस. तुझ्या गरजा आहेत तसे कार्ड घे. मार्केट मध्ये भरपूर कार्ड आहेत. Shopping sathi, Amazon sathi, fuel sathi, railway sathi.

    • @shubhamM3008
      @shubhamM3008 2 года назад

      Credit limit kiti ahe ya card ch

  • @nishantwagh9179
    @nishantwagh9179 2 года назад +34

    कार्ड स्वॅप करताना मज्जा वाटते, अनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते, ऑनलाईन transaction होतात, कॅश जाताना दिसत नाही त्यामुळे काही वाटत नाही, आणि मग बिल भरायच्या वेळी फाटते. एका शब्दात सांगायचे तर emergency मध्ये म्हणजे अकाउंट ला balance च नसेल तेव्हा क्रेडिट कार्डचा उपयोग चांगला आहे.

  • @hrishikeshgarjeproductionhouse
    @hrishikeshgarjeproductionhouse 2 года назад +18

    क्रेडिट कार्ड हे लोन आहे कर्ज आहे जे तुम्हाला पुढच्या महिन्यात व्याजासकट परत करायचं आहे हे माहीत असून लोक नको ते खर्च करतात ज्या गोष्टी आवश्यक नाही आहे त्या आपण घेतो . क्रेडिट कार्ड घेऊ नका आयुष्यात कधीही.
    क्रेडिट कार्ड लोन आहे त्यामुळे घेऊ नका.
    HRISHIKESH GARJE
    Sales Officer
    Mahindra Group

  • @sunilpotdar5873
    @sunilpotdar5873 2 года назад +48

    HDFC Bank millennium credit card पहील life time free आहे सांगतात. कार्ड घेतल्या नंतर मोजक्या दीवसात ऐवढी खरेदी करा नहीतर चार्जेस लागतील. मला life time free सांगुन 1120रु चार्ज लावले

    • @adhavrushi24
      @adhavrushi24 2 года назад +12

      मी बॅंक मध्ये मॅनेजर आहे. असंच करतात सर्व बॅंक

    • @dhananjaykamble1366
      @dhananjaykamble1366 2 года назад +3

      Same problem..... 1000+gst

    • @Aryan63830
      @Aryan63830 2 года назад +4

      म्हणजे खरेदीसाठी जबरदस्ती करते बँक मग याचिका टाकतो आता सुप्रीम कोर्ट मध्ये😂

    • @9422191921
      @9422191921 2 года назад +1

      Same here

    • @pranavraut1898
      @pranavraut1898 2 года назад

      बँकेने 4 पानी cust agreement दिले असेल ते वाचले न्हवते का

  • @User1212swaa
    @User1212swaa 2 года назад +36

    खिशात पैसे नसले तर माणूस गप घरात बसून काहीतरी उद्योग करत बसतो , पण credit card असलं तर पैसे नसले तरी माणूस पैसे खर्च करतो.

  • @Stationsandfood
    @Stationsandfood 2 года назад +13

    जेमतेम 20 वर्षाचा असताना जॉब सुरु केला, तेव्हा तीन तीन बँकेचे क्रेडिट कार्ड होते. नंतर त्यावर टॉप अप लोन पण घेतले, Corona काळात जॉब गेला, तेव्हा खरी प्रॉब्लेम ला सुरुवात झाली, आता 28 पार केल आहे शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर आता कुठे गाडी रुळावर आली आहे. एकंदरीत काय तर क्रेडिट कार्ड एक जादूची छडी आहे तीचा व्यवस्थित वापर केला तर मजा आहे नाही तर जिंदगी भर ची सजा

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 4 месяца назад

      छान वीडियो तैयारकेल,❤🙏🙏एचडीएचची क्रेडिट कार्ड ची वीडियो दखल , बर hoil,

  • @amar123ism
    @amar123ism 2 года назад +37

    Credit Card असा खड्डा आहे ज्यात पडलेला सहजासहजी वर येत नाही...
    जगात सर्वात जास्त व्याज Credit Card च असते

  • @santoshwaghmare6006
    @santoshwaghmare6006 11 месяцев назад +3

    मी गेली 6 वर्ष झाली वापरतो
    व्यवस्थित वापरले तर खूप चांगले आहे

  • @VishalGaikwad2610
    @VishalGaikwad2610 2 года назад +2

    अतिशय उपयुक्त माहिती सर धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @mk108k
    @mk108k Год назад +14

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही. मी तुमचा मनापासून आभारी आहे.

  • @aruntodkar5449
    @aruntodkar5449 2 года назад +9

    रोख रकमेतील खरेदी चा आनंद वेगळाच खिशात पैसे असतील तर खरेदी नाहीतर सरळ घरी

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto 2 года назад +7

    क्रेडिट म्हणजे उधारी... ! लोकांना उधारीची सवय लावून देशोधडीला लावायचे...एक विचार करा खिशात पैसे नसताना माणूस एखादी वस्तू विकत नाही घेणार.. पण तीच वस्तू गरज नसताना सुद्धा फक्त आपल्याकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणून विकत घेतो...
    खूप विचार करण्याची गरज आहे..
    तोटेच तोटे!

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 года назад +2

      भाऊ गरजेचा वेळेस खूप महत्वाच आहे..

  • @user-fd2wi3wi7c
    @user-fd2wi3wi7c 2 года назад +2

    छान,
    आपली माहिती समजली
    ज्ञानात भर पडली
    अशा प्रकारे आपण माहिती आपण आमच्या कडे द्याल

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 Год назад +3

    साहेब.. तुमची सांगण्याची पद्धत फार उत्तम आहे

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 25 дней назад +1

    अरुण राज जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत खूप म्हणजे खूप छान तुम्ही नेहमीच छान माहिती देत असता थँक्यू अरुण राज जाधव साहेब

  • @nikitaghuge9272
    @nikitaghuge9272 2 года назад +5

    खूप छान माहिती सर 👌🙏

  • @User1212swaa
    @User1212swaa 2 года назад +8

    Credit Card हे माणसाच्या पैसे वाचवण्याच्या सवयीला सुरुंग लावते , ज्या वस्तू प्रत्यक्षात खरेदी करण्याची गरज नसतानाही माणूस फक्त offer पाहून खरेदी करतो. बँकेतून loan घायच असेल तर लवकर मिळत नाही आणि credit card मात्र न मागता बळच देतात या वरून समजून जा क्रेडिट कार्ड चा फायदा आपल्या पेक्षा बँकेला जास्त आहे.
    समजलं तर ठीक .

  • @ThePramodK007
    @ThePramodK007 2 года назад +44

    Me fakt credit card emergency la tevdech use karto , use kelo tar 2 divasa madhe paise bharun mokala. Ase karun Majha cibil score 770+ zala 😂 mag kay divasatun char vela tari kutalya na kutalya bank kiva finance walyancha call yetoch loan ghya mhanun🙂 so credit card vapara pan japun.🙏🏻

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад

      Ha score kuthe tapasaycha bhu

    • @Mulapravara
      @Mulapravara 2 года назад

      @@tamrajkilvish9215 cred app var chek kar, pay tm var pan disto, paisa bazar

    • @nvdeshmukhmh007
      @nvdeshmukhmh007 2 года назад +2

      844 aahe cibil score sathi khup garjech aahe aani return don divsat n karata 50 divas te paise vapra aani mag payment kara

    • @pratikpatil7002
      @pratikpatil7002 Год назад

      बरोबर भावा

  • @YashTechnicalSCT
    @YashTechnicalSCT 2 года назад +14

    At the age of 20 my cibil score is 850 using credit card,and it's more than my bank's branch manager, credit card have their own perks and cons,use wisely and think before using.

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 Год назад

    खुप उपयुक्त माहिती दिली सर

  • @ddbhutekar5459
    @ddbhutekar5459 2 года назад +6

    Very informative 👍👍

  • @sagarmankar7835
    @sagarmankar7835 2 года назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @naganathjadhav1455
    @naganathjadhav1455 11 месяцев назад +1

    चांगली माहिती देण्यात आली आहे.🙏

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 2 года назад

    खुप छाण माहीती दीलीय जाधव सर धन्यवाद

  • @umesh5469
    @umesh5469 2 года назад

    खूप छान माहिती 👌🏻

  • @SACHINPATIL-ue8ns
    @SACHINPATIL-ue8ns Год назад

    खूप छान माहिती सांगितली.

  • @7276pavan
    @7276pavan Год назад

    Dhanyawad sir dep madhe jaun explain kele tumi

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 Год назад +2

    कम से कम शुल्क पर कौन सी कंपनी या बैंक का क्रेडिट कार्ड अच्छा है इस पर भी एक वीडियो बना लीजिए, ऐसी अच्छी जानकारी के लिए धन्यवाद 😊

  • @struggletime1548
    @struggletime1548 2 года назад +79

    क्रेडिट कार्डमुळे जी वस्तू अत्यावश्यक नाही ती पण माणूस घेतो

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 11 месяцев назад

    खूप छान आहे माहिती धन्यवाद

  • @chetanhadap182
    @chetanhadap182 Год назад +5

    अजून एक तोटा म्हणजे...
    १.क्रेडिट कार्ड ने atm मधून कधीच पैसे काढू नये,खूप चार्ज लागतो.
    २. क्रेडिट कार्ड वर गोल्ड emi होत नाही.

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ 2 года назад +5

    मला 4महिन्यांपूर्वी बळ बळ बँक न क्रेडिट कार्ड दिल पण अजून फोडलं सुद्धा नाही

  • @ravilande
    @ravilande 2 года назад

    सर खूप छान माहीत सांगता तुम्ही

  • @sushantkirangi1677
    @sushantkirangi1677 3 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार

  • @kalpeshpawar9565
    @kalpeshpawar9565 2 года назад +1

    धन्यवाद!!!

  • @iMaddy99
    @iMaddy99 2 года назад +1

    Mast vishya ....💯❣️🔥🤙

  • @rehanshaikh9320
    @rehanshaikh9320 20 дней назад

    सर अपन खूब सुंदर-सुंदर माहिती दिव्या बदल धन्यवाद

  • @sandeshjogi1271
    @sandeshjogi1271 2 года назад

    धन्यवाद

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 2 года назад

    Good information sir👍

  • @dadadhakne4968
    @dadadhakne4968 11 месяцев назад

    Thank sir ji, Good information

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 года назад

    Very nice 👌

  • @akshaysharma7900
    @akshaysharma7900 2 года назад +4

    Please make one more video on buy now pay later (BNPL)

  • @Rupeshfriends143
    @Rupeshfriends143 26 дней назад +1

    छान माहिती दिली साहेब 🙏🙏

  • @amolhadpe9497
    @amolhadpe9497 2 года назад +6

    मला तर आजपर्यंत खूप जास्त फायदा झाला आहे क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे.

  • @vaidehi833
    @vaidehi833 2 месяца назад

    धन्यवाद 🙏🏻

  • @anildharne8656
    @anildharne8656 2 года назад +19

    यापुढील एपिसोड सीबीआय , ईडी यांचा होत असलेला गैरवापर याबद्दल दाखवा.

    • @abccba5132
      @abccba5132 2 года назад +1

      Anil saheb
      Jya lokkanni chukiche kaam kele aahet tynachyavar karyvahi hovu naye ase tumhala vatate ka

    • @vaibhavb7245
      @vaibhavb7245 2 года назад +1

      Bjp madhe kon chukiche Kam karat nahit ka 😂 @abc

    • @abccba5132
      @abccba5132 2 года назад

      @@vaibhavb7245
      Karta na tyanchevar pan karyvagi vhayala pahije

    • @abccba5132
      @abccba5132 2 года назад +2

      @@vaibhavb7245
      Pan BJP var kaaryawahi hot nahi mhanun je asal gundagardi aahet tyanchevar karyvahi house naye asa thodicha aahe

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 года назад

    Shoping ठीक, पण नगदी घेतले तर ते खासगी सावकार सारखे आहेत, मी एकदा घेतले होते

  • @upentheking
    @upentheking 2 года назад

    Wa bhidu mast 👌

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 2 года назад

    Cred app chi mahiti sanga..Jyacha vapar karun payment kele ki cash back milte.
    Tyache loophole sanga

  • @prashantsanap9007
    @prashantsanap9007 2 года назад +11

    क्रेडिट कार्ड मुळे माणूस आवश्यक नसलेली वस्तू बजेट नसताना ही घेतो.. नंतर मात्र बजेट कोलमडत..

  • @priteshkirdak9347
    @priteshkirdak9347 2 года назад +11

    फायदे जास्त आहेत,,,मी क्रेडिट कार्ड वापरतो,,,

  • @dnyaneshwargosavi6504
    @dnyaneshwargosavi6504 Год назад

    खूप छान भाऊ

  • @Nagare440
    @Nagare440 2 года назад +30

    Hidden charges खूप जास्त असतात
    पेट्रोल वर 2%चार्ज सुद्धा लावला जातो.

    • @amitkanade7358
      @amitkanade7358 2 года назад +1

      1% Asto To Pan Reverve Hoto

    • @nvdeshmukhmh007
      @nvdeshmukhmh007 2 года назад +1

      हे चेक करून मगच पेट्रोल भरायला पाहिजे काही कार्ड तो माफ करतात तर काही नाही आणि क्रेडिट कार्ड आहे म्हणून कुठेही न वापरता त्याचा उपयोग समजून घ्या म्हणजे इतर चार्जेस लागणार नाही जसे ATM मधून कॅश कधीही काढू नये, पेट्रोल सरचार्जेस असेल तर वापरणे, EMI न चुकवणे , मिनिमम पेमेंट न करता फुल पेमेंट करत जाण योग्य असत 50 दिवस कोण बिन व्याजाचे आणि पटकन पैसे देत वेळ पडल्यावर म्हणून हे कार्ड फायदेशिर असत

    • @Nagare440
      @Nagare440 2 года назад

      @@amitkanade7358 माझ्या sbi च्या कार्डला 2%फ्युएल चार्ज लागतो त्यामधून 1%माफ होतो.

    • @allrounder1695
      @allrounder1695 2 года назад

      It's half information. I am earnings more than 1500 per year from petrol card. To use credit card for fuel you need to select correct card. There are different cards for different use.

    • @ganeshdukare6960
      @ganeshdukare6960 2 года назад

      @@Nagare440 bhau 400ते 4000 च्या madhe transaction कर

  • @sunilkuchekar9535
    @sunilkuchekar9535 Год назад +3

    क्रेडिट card EMI दिल्यावर जर EMI संपायच्या आधी फुल्ल PAYMENT केले तर काय चार्जेस लागतात.

  • @sarikagorivale2634
    @sarikagorivale2634 2 месяца назад

    Kuup chan mahieti sangitla

  • @bestamazondealsoftheday9509
    @bestamazondealsoftheday9509 2 года назад +1

    पैसे कोणकोणत्या पद्धतीने कमवता येतात याने पैसे कमवण्याचे चांगले सौर्स एक विडिओ बनवा

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 11 месяцев назад

    खूप छान 👍

  • @kapilakhanvilkar9775
    @kapilakhanvilkar9775 2 года назад +3

    पेट्रोल सारखा गोष्टी कार्ड वापरता येते व फ़ायदा असा आहे की आपण महिन्याला कीती वापरता हे कळते

  • @ajaymahamulkar2674
    @ajaymahamulkar2674 2 года назад

    Sir credit card kasa kadhaych tyavar ek video banva

  • @siddharthbavdekar767
    @siddharthbavdekar767 2 года назад

    Pay later app var ek video..sir.

  • @sandeshgaikwad6729
    @sandeshgaikwad6729 Год назад +1

    Sir credit card getl pn youse nahi kel tr chrj lagel ka please reply 🙏🙏

  • @ashoksalve9191
    @ashoksalve9191 2 года назад

    Mi SBI credit card ghetle ahe parantu vapar zalela nani ata me ritired ahe earning nahi charges lavalet band karnya sathi kai karv lagel jaya veles garaj hoti tevach card blok kela hota

  • @jkmusic-bd3dg
    @jkmusic-bd3dg 2 года назад +3

    बोल भिडू ची सुर्वात कुठून झाली आणि कशी झाली प्लीज सांगा 🙏

  • @user-xm1bk2yg7b
    @user-xm1bk2yg7b 2 месяца назад

    धन्यवाद सर खूप उपयोगी माहीती सांगितली.सर पर्सनल लोन एप वरुन लोन घेणे योग्य की अयोग्य ? त्याचा पण एक व्हीडीओ बनवा सर!🙏

  • @balgondapatil
    @balgondapatil 2 года назад

    arun sir vishal mart madhla shirt changla shiblay tumala ... looking good

  • @Rajesh.847
    @Rajesh.847 2 года назад

    Scan to pay marchant transaction failed payment debited from account... Payment not received the yet

  • @pravinjadhav9371
    @pravinjadhav9371 2 года назад +2

    कोटक क्रेडिट कार्डने 300₹ ओवर लिमिट झाले माझ्याकडून 1500₹ फाईन मारला

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 года назад +2

    खुप माहितीपूर्ण विवेचन केले आहे धन्यवाद 🙏

    • @newedu7813
      @newedu7813 2 года назад +2

      Credit card च्या लिमिटच्या 80% पैसे वापरावे तरच cibil score वाढतो नाहीतर वेळेवर भरून ही सिबील स्कॉरे वाढत नाही...

    • @ganeshdukare6960
      @ganeshdukare6960 2 года назад

      @@newedu7813 ,30 टक्केच वापरावे

  • @shubhamchavan2963
    @shubhamchavan2963 2 года назад

    Online honare frond var video banva sir

  • @vickyhodge5717
    @vickyhodge5717 2 года назад +1

    Credit card is just like short term loans....

  • @chandrakantdeshmukh7805
    @chandrakantdeshmukh7805 Год назад

    Nice Information

  • @Pravin10101992
    @Pravin10101992 2 года назад

    Hdfc card ne 1000 reqard . Milale ani card Free after 30k using in 3 months

  • @rasikbambole185
    @rasikbambole185 9 месяцев назад

    Good information

  • @manojbalasahebpawar114
    @manojbalasahebpawar114 2 года назад

    Mala sudha icici kdun credit card offer aali ahe ky karave

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 3 месяца назад

    Credit card कोणत्या बँकेचे उत्तम राहील...

  • @ajitlalgude8843
    @ajitlalgude8843 2 года назад +2

    ज्या महिन्यात क्रेडिट कार्ड च वापर शून्य झाला तर त्याचे पण चार्जेस लागतात का

  • @khumeshchaudhari4616
    @khumeshchaudhari4616 2 года назад +1

    Neeraj Chopra ver video banva plz

  • @jayjayram424
    @jayjayram424 2 года назад

    Bol bhidu mi 6 ts kharchle tyani mla 23 ts ch MSG karat mi ky bharnar nahi je kraych te Karu de

  • @gauravganorkar2134
    @gauravganorkar2134 2 года назад

    Credit Card madhu n cash kadtavyete ka

  • @swapnilraut1987
    @swapnilraut1987 2 года назад +1

    NPS baddal information dya....

  • @Me_and_nature2024
    @Me_and_nature2024 11 месяцев назад

    Jar me credit card ghetla ani vaprlach nahi tr tri pn charges apply hotat ka

  • @kalpeshshinde5182
    @kalpeshshinde5182 Год назад

    Kokanatil Sankasurachi mahiti sangavi janun ghaychi Ahe ky ast te

  • @dattatraykaledk95
    @dattatraykaledk95 2 года назад

    Ha vishay bhari aahe

  • @rrbkar004
    @rrbkar004 2 года назад +2

    'Amazon Pay' वर असल्यास ते ICICI आणि HDFC शी संलग्न क्रेडिट कार्ड देतात.. त्यामार्फत अमेझॉन वर केलेल्या प्रत्येक खरेदीवर किमान 2% व कमाल 5% कॅशबॅक मिळतो. मी हे कार्ड वर्षभर वापरत आहे, प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला कॅशबॅक शिस्तीत अमेझॉन पे वॉलेट मध्ये जमा होतो!

    • @dragbaba
      @dragbaba 2 месяца назад

      वर्षाला काहीतरी चार्जेस लागतात ना 🤔🤔🤔

  • @amoljitte1115
    @amoljitte1115 2 года назад

    Sir Frod Call vr Ekhada Video Banawa sir 🙏Please

  • @tejassuralkar8775
    @tejassuralkar8775 2 года назад

    Dada tumhich video banun sanga na plz

  • @ashishrn2
    @ashishrn2 2 года назад +15

    बँक कोणत्या कोणत्या प्रकारचे charges घेते यावर ही एक व्हिडिओ बनवावा... जसे check bounce charges, mininum account balance maintenance charges, etc.

    • @GD-mw1kd
      @GD-mw1kd 2 года назад

      Account non-operating charges, ATM overuse charges, GST, SMS charges, TDS.

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 года назад

    आपण कार्ड घेतला असेल त्याचा वापरच केला नाही तर काय होईल दंड लागतो का

  • @kirangaikwad4963
    @kirangaikwad4963 2 года назад +2

    Private bank che credit 💳 card hidden charges khup आहेत. So be careful offer detana pn ३ months madhe min ३०-५० k chi खरेदि केली पाइजे आशा terms & Conditions astat.

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 Год назад

    कार्ड ॲक्टिव केलं नाही तरी चार्जेस लागतात का?

  • @Anuradha-ko6fx
    @Anuradha-ko6fx Год назад

    Shakyato ase vastu kamit kamit vapara

  • @ashishpawar7624
    @ashishpawar7624 2 года назад

    Phakt hapta chukvaycha nhi.. Chukvla ki charges lavne chalu zale

  • @maheshgaikwad4588
    @maheshgaikwad4588 Год назад

    जर समज आपण एक महिन्यात credit card वापरलच नाही तर त्याचे काही चार्जेस लागतात का

  • @avinashchavan1462
    @avinashchavan1462 2 года назад

    Nko बोलले tri address la पाठवत आहेत direct..... Yasathi kahi karu shakto ka

  • @ajjukashiwale1740
    @ajjukashiwale1740 2 года назад

    Me cc department la job krto mla mhit ahe kti loot krtat bank vale lokanche he jyla jamtey use kryla tyanech ghvya credit card .ny tr bhikela lagto manus

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад

    Nice clip

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 года назад +6

    क्रेडिट कार्ड घेणं शक्यतो वाईट परिणाम असतो.
    कारण गरज नसताना पण आपण खरेदी करतो.
    व्याज आकारणी पण खूप आहे

  • @praveenkulam5248
    @praveenkulam5248 Год назад

    Mast mahiti
    Tumache sarva video khup useful asatat, sopya shbdat mahiti deta tumhi