Bank Loan जर भरलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? | Bol Bhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 654

  • @shyamdj29
    @shyamdj29 2 года назад +147

    😡 गरज नसेल तर 99% लोन घेऊ नका |
    😡 जामीनदार होऊ नका ||
    सर्वांना कळकळीची विनंती ||🙏

  • @rrd7356
    @rrd7356 Год назад +90

    माझ्या मित्रांनी बँक ला बोंबलायला लावले आहे.जवळ पास 7. ते. 8 बँक कढून 25 लाख लोन घेतले आहे त्याला sallery aahe. 20 हजार पाहिले 2, 3. हाप्ता भरले.आता 1 पण हफ्ता भरला नाही. आता बँक वाले मनंतात सेटल मेंट करू .पाहिले मनाले 50% भरा . आता 40% आले आहे. माझा मित्र म्हणतोय 30%करा.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 माझ्या मित्रांनी करले ते योग्यच आहे असे मला वाटते . कारण बॅक रोज msg karun bore karte credit card deu ka personal lone Deu ka tya mule tyana चांगलाच फटका माझ्या मित्रांनी बँक ला दिला 🙏

    • @vilasborhade6948
      @vilasborhade6948 6 месяцев назад +2

      😂😂😂

    • @umeshwaykar1467
      @umeshwaykar1467 5 месяцев назад +1

      Ata tras detat ka recovery agent tumchya mitrala...

    • @vinodkatke4561
      @vinodkatke4561 4 месяца назад

      तुमच्या मित्राने बरोबर केलं लै बोर करता

    • @Vaidyapravin906
      @Vaidyapravin906 3 месяца назад +1

      Pan kayam difolt madhe rahnar kontahi bankech kam hot nhi

    • @Ganesh_Kumar.84
      @Ganesh_Kumar.84 3 месяца назад

      😂😂😂🤣🤣😅😅😅

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 2 года назад +32

    आपले video हे अलग विषयावर असतात, जे प्रश्न अनेकां च्या मनात अस् तात पन् त्या चे proper answer मिलत नाही त्याचे खूप छान explanation आपण देता

    • @rajuukunde2066
      @rajuukunde2066 2 года назад

      Pl information too Ots in bank loss and profits

  • @nksandeep3443
    @nksandeep3443 2 года назад +416

    दादा हे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांसाठी, बाकी मोठे कर्जदार त्यांना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवस्थित बुडवून निवांत फरारी होतात

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 года назад +8

      As nast. Paisa Sudha sarvsamanyachach asto

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 2 года назад +19

      @@rahulwagh9481असे काही नसते जिल्हा बँकेत एकदा जाऊन बघा कसे कर्ज बुडवले जातंय😀😀😀

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 года назад +2

      @@amithchavan8633 Jilha Bank navapurtya Bank astat

    • @haydayclasher
      @haydayclasher 2 года назад

      @@rahulwagh9481 paisa shevati paisa ch ki ho rhaul dada

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 года назад

      Kon ahet he sarvsamanya? 2-3 barshLa govt shetkari karj maaf kartaat te konakadun fedun ghetat? Anek fake shetkari ase karj kadun paisa vasool kartaat

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 2 года назад +37

    सन्माननिय सर आपण निव्वळ कर्जधारकांना भिती दाखवणे व शंभर टक्के बँकेच्या बाजुने बोलत आहात हे योग्य नाही.कर्जाबरोबर आपण विमा पण घेतो त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाला तर उर्वरीत रक्कम माफ होते अशी तरतुद आहे.

    • @tusshay77
      @tusshay77 3 месяца назад +2

      yes insurance baddalchi mahiti pan include keli pahije hoti.

    • @pravindeshmukh1169
      @pravindeshmukh1169 2 месяца назад

      बरोबर साहेब

    • @MODIFIED1710
      @MODIFIED1710 2 месяца назад

      खर आहे दादा

  • @santoshdeshmukh6598
    @santoshdeshmukh6598 2 года назад +54

    माझ्या मित्राचा पण असाच विषय झाला होता 😮 बजाज चे लोन होते हप्ता लेट झाल्यावर वसुली वाले त्याच्या घरी आले. आणि शिव्या आणि वाढीव बोलू लागले. तेव्हा आम्ही त्यांना कपडे फाटू पर्यंत मारले होते 😂 नंतर घराकडे कोन फिरकलेच नाय 😂 जे काय आहे ते सगळ फोन वरच मिटवलं 😅

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 года назад +9

      excellent Bhava,asach pahije..... style awadli aplyla.

    • @santoshdeshmukh6598
      @santoshdeshmukh6598 2 года назад +1

      @@swanandkadam4932 loan vasuli vale lay maaj dakhavtaat , mg aapan ky Kami majlelo aahe ky 😜

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth Год назад

      @mumbaipolice

    • @oosamatemrikar7335
      @oosamatemrikar7335 6 месяцев назад +2

      Ashe mitra😂sarwanna de deva

    • @themobilerepairing
      @themobilerepairing 5 месяцев назад

      bar jhal khupach chan asch karayala pahije😂😂👍👍

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 года назад +139

    अर्धवट माहिती अजून खूप मुद्दे यायला पाहिजे होते .उदा. उद्योग पतींच कर्ज माफ कस होत , पीक कर्ज आणि इतर .मला वाटते घाई गडबडीत व्हिडिओ बनविला असेल .असो परत एकदा सविस्तर माहितीची अपेक्षा करतो धन्यवाद.बोल भिडू

    • @adityapatil6026
      @adityapatil6026 2 года назад +2

      पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही. थोड फार होत ते पण नावाला. की आम्ही कर्जमाफी केली म्हणून

    • @sudhirsartape3137
      @sudhirsartape3137 2 года назад +1

      Right

    • @amithchavan8633
      @amithchavan8633 2 года назад +3

      हो बरोबर आहे राजकीय असतील किंवा अनधिकृत पपणे कसे कर्ज वाटप करता अँड np मध्ये टाकत असता

    • @Allrounder20407
      @Allrounder20407 Год назад +1

      आता बँक मोठं लोन म्हणजे होम लोन सारख देतांना विमा पॉलीसी काढायला लावते जर लोन धारक समजा मेला तर ते लोन माफ केले जाते

    • @arunmore4205
      @arunmore4205 Год назад

      माहिती घेऊन बोलायची सवय लावून घे उगाच बरळू नको पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 года назад +13

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏💓

  • @rahulwagh9481
    @rahulwagh9481 2 года назад +57

    Mortgage = Immovable (Land, Home)
    Hypothecation = Movable (Car, Gold, Crops, Stocks in shop/warehouse)
    Lien = Hold (FD, Insurance Policy, Bonds, MF, securities etc)

    • @trueindian0001
      @trueindian0001 2 года назад

      Hypothecation se bike li thi, neel ho gayi, par RC pe bank name hai, kya karu

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 года назад +3

      @@trueindian0001 Obtain NOC from Bank and provide that to RTO for changes in RC details.

    • @psk5454
      @psk5454 2 года назад +1

      @rahul wagh khup chan mahiti sir

    • @SSPhysics
      @SSPhysics 2 года назад

      Lien =Financial asset.

    • @rahulwagh9481
      @rahulwagh9481 2 года назад

      @@SSPhysics So Ain't FD, Securities, Insurance Policies a financial asset?

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 2 года назад +31

    एकदम. बरोबर बोललास,,, आमचं. तसेच झाले,,, सगळं सिव्हिल खराब झाला,,,एक गाडी घेऊन तमाशा झालं,,

  • @udhavmundhe
    @udhavmundhe 2 года назад +5

    धन्यवाद सर... बँकेच्या घेतलेल्या कर्जाचा बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद....

  • @jayeshbaviskar3177
    @jayeshbaviskar3177 2 года назад +42

    कर्ज देणारे ॲप्स आताच्या घडीला कितपत सुरक्षित आणि विश्वास ठेण्याजोगी आहेत ह्या बद्दल एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती. धन्यवाद #बोल भिडू

    • @mayuraglawe4600
      @mayuraglawe4600 2 года назад +5

      माझ्या मते हे कर्ज देणारे अॅप वापरू नये. यात 25 % पर्यंत व्याज वसूल केले जाते. तसेच हे अॅप बिन भरवशाचे असल्याने पैसे अकाउंट मध्ये आलेच नाही आणि अॅप वाल्यांनी असा sms केला की loan amount disbursed तर काय कराल. त्यामुळे लोन बॅंकेकढूनच घ्यावे. Personal लोन 13% पर्यंत मिळून जाते

    • @PPS2318
      @PPS2318 9 месяцев назад

      App वरून लोन अजिबात नका घेऊ.
      एखादा हफ्ता थकला तर कॉल खूप त्रास देतात, घाणेरडी भाषा वापरतात आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांनां कॉल करतात..घरी येऊन अपमान करतात. सिबील खराब करतात.
      यापलीकडे काही नाही करू शकत.

  • @dattuawari1316
    @dattuawari1316 2 года назад +4

    खूप च छान माहिती दिली,
    मनातील गैर समज दूर झाले,
    आपले मनापासून खूप खूप आभार.👌

  • @digvijaythanekar2875
    @digvijaythanekar2875 2 года назад +3

    Customer ला एजुकेट करण्यासाठीं हा विडिओ चांगला मदत करेल...छान

  • @khushaldasparshuramkar1183
    @khushaldasparshuramkar1183 2 года назад +35

    सामान्य आणि मध्यम वर्गीय यांचं महिती नाही ,पन मोठे उद्योजक , राजकारणी यांना कर्जातून सरकार सूट देते लंडनला जायला .

  • @santoshgaikwad2921
    @santoshgaikwad2921 2 года назад +8

    मी 2010 मध्ये DHFL कडून सव्वा नऊ लाखाच home loan घेतलं होत
    मागील वर्षी home loan balance transfer साठी axis बँकेत aply केलं तेव्हा समजलं की DHFL ने एका महीन्यात 2 ECS टाकलं एक 12 तारखेला आणि एक 22 तारखेला पाहिलं regular clear होत होता दुसरा clear होत नव्हता असे त्यांनी 14 ते 15 वेळा केलं त्यामुळे 30 दिवसाचा DPD असल्याचे सांगून axis ने माझी file reject केली. Balance transfer करण्यासाठी DHFL कडून Fourcoulser latter घेतलं तेव्हा 11 ते 12 वर्षात फक्त सव्वा नऊ लाखा पैकी फक्त साडे आठ लाख राहिले होते. म्हणजे फक्त 70 ते 75 हजार कमी झाले होते. आणि माझं 20 वर्षाचं home loan जे 2030 च्या जवळपास संपायला पाहिजे होत ते 2048 वर्षी संपणार असे prepayment schedual मध्ये show करत आहे DHFL च्या गलथान कारभाराबाबत
    मी DHFL ला त्यांच्या branch मध्ये माझं म्हणणं application व्दारे सांगण्यासाठी गेलो असता मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली माझं application घेण्यास नकार दिला असता मी माझं application Post तसेच email द्वारे DHFL ला पाठवले होते. पण त्यांनी मला काहीच रिप्लाय दिला नाही. सध्या DHFL ला piramal housing finance Ltd ने take over केलं त्यांनाही सविस्तर application व्दारे सांगितलं असता त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळत नाही. तरी आपण मी आता नक्की काय करावं हे मला समजत नाही. तर pls मला होग्य ते मार्गदर्शन करावं आणि मला आर्थिक भुर्दंडा पासून कसे वाचता येईल ते सांगावं माझ्या सारखे बहुतेक आहेत.

    • @शेतीविषयमाहिती-ख4व
      @शेतीविषयमाहिती-ख4व Год назад

      तो मेन कोन आहे तर बग तसेच पोलीस मध्ये तक्रार कर आणि कोण कोण आहे तर ते बग आणि जे। कर्ज देणारे होते तसेच त्यानी हे असे फालतू काम केले त्याना एकाच वेळेस मारून टाक

    • @satrangi_media
      @satrangi_media 25 дней назад

      RBI might help you in this case

  • @yogeshm621
    @yogeshm621 2 года назад +63

    विजय मल्ल्या हे नियम फक्त सर्वसामान्य जनते साठी आहेत मोठ्या लोकांसाठी नाही

  • @topgunpilot2547
    @topgunpilot2547 2 года назад +16

    Loan वेळेवर भरा रे, नाही तर घोडा नाही 'बैल ' लागतो आणि तो पण गाडी सकट 🫠👻

  • @amollaate4657
    @amollaate4657 Год назад +4

    सर्व महिती एकदम सूचक आहे. प्रत्येक बँक गृहकर्ज देताना कर्जदाराचा जीवन विमा काढून घेते. यदाकदाचित भविष्यात कर्जदारचा असमयी/अकाली मृत्यू झाला तर राहिलेले कर्ज या विम्यातून घेतले जाते. कुटुंबाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत नाही. विम्याचे पैसे अर्थातच कर्जदारकदून हप्ताच्या स्वरूपात बँक घेते.
    जुने लोक बरोबर बोलायचे
    ऋण काढून सण साजरे करू नये.

  • @durgalohokare6646
    @durgalohokare6646 7 месяцев назад +7

    कृपया स्वतःच्या नावावर दुसऱ्याला कर्ज देऊ नका मी ही चूक केली ज्यांना कर्ज दिले होते माझ्या नावावर त्यांनी ते नियमित😢 भरले नाही व त्यामुळे माझ्या नावाचा सिबिल बँकेमध्ये खराब झाला आणि बँकेने मला ब्लॅक लिस्टेड केले.

    • @_dexter_1997
      @_dexter_1997 3 месяца назад +1

      Actually mi pn hich chuk Keli aahe .

  • @whatthenext1572
    @whatthenext1572 Год назад +12

    बँक वाले एवढे हलकट असतात 70 लखची प्रॉपर्टी लिलवा मध्ये फक्त 30 लाखात विकली आणि ते घर फक्त 4 वर्ष झाली होती बांधून 🙏

  • @kalpeshpalkar4797
    @kalpeshpalkar4797 2 года назад +37

    गृहकर्ज वर policy काढली जाते त्याचे फायदे आणि तोटे त्याबाबद्दल योग्य ते विश्लेषण करणारा एक video बनवा..ही आपणांस नम्र विनंती

    • @DeepakNanaBhalke
      @DeepakNanaBhalke Год назад +1

      Dada bankeche aadhikari tya veles gajar dakhvta aaplyala

    • @JoyKiyansh
      @JoyKiyansh Год назад

      Udya tumhala Kahi zale ani Policy nasel tar Tumchya Bayko la karj bharawe lagel Nahi Tar tyana Baher kadhun Bank Ghar vikel.. better to take policy

    • @96KMarhata
      @96KMarhata 5 месяцев назад

      Jar home loan ghetana policy ghetli asel, Ani loan ghenara expire jhala tar tyacha loan policy clear karnar ki family la bharav lahnar ?????

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 года назад +37

    Bank लोन हे पूर्ण प्लॅन ने नही वपारले तर हे ट्रॅप होऊ शकत..... जुन्या काळात सावकार होते आत्ता ऑफिसिअल सावकार आहेत... काही वेगळे नही

    • @themobilerepairing
      @themobilerepairing 5 месяцев назад

      patsanstha ,banka,aani finance wale he yachi sawkari ch chalu ah fakt authorise as mhnave lagel....🟠🟠🙄🙄

  • @ravindramhamunkar9552
    @ravindramhamunkar9552 2 года назад +1

    बोल भिडू वरील सर्वच व्यक्ति खूप छान प्रकारे समजून सांगतात अणि अरुणराज जाधव यांचे तर बोल मला खूप आवडतात त्यांचे व्यक्तिमत्त्व सुद्धा खूप आवडते बोलताना ते कुठेही न अटकता बोलतात

  • @maheshadmane7028
    @maheshadmane7028 2 года назад +11

    सामान्य माणसाने इन्कम टॅक्स भरला नाही तर काय होते.? यामुळे काही कारवाई केली जाते का मार्गदर्शन करावे.!

  • @manaskokate
    @manaskokate 2 года назад +4

    गृहकर्ज जर असेल तर त्या सोबत आपण त्या कर्जाचा विमा घेऊ शकतो. यामध्ये नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू आणि आत्महत्या देखील कव्हर होते. आपली जेवढी कर्जाची रक्कम शिल्लक आहे ती माफ करून आपण जेवढी रक्कम भरली आहे ती वारसास परत केली जाते.

  • @mayurmelge6247
    @mayurmelge6247 2 года назад +7

    Home loan insurance sobt ghetl asel, aani jyachya navavar loan ahe tyachi death jhali tr loan insurance company bharel ka?? aani jar home loan 2 kivva 2 jananchya navavar asel aani tyatli ekachi death death jhali, kivva doghanchi death jhali tr mg insurance company ky krel ???

  • @sandipahire-qy4jl
    @sandipahire-qy4jl 3 месяца назад +2

    आम्हाला अस वाटत बँक वाल्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितले असेल. हे फक्त गरीब लोकांसाठी आहे. श्रीमंतांना सुठ आहे.

  • @Premkumar_G01
    @Premkumar_G01 2 года назад +74

    सर राज्यसभा निवडणूक आयोग कशी घेते, त्याबद्दल एक विस्तार व्हिडिओ बनवा

    • @NSS31079
      @NSS31079 2 года назад +4

      Civics science vachun ghya
      Sarv mahiti milel

    • @vivekkhadapkar989
      @vivekkhadapkar989 2 года назад

      @@ShubhamYadav-en8td pppppppp

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 Год назад +2

    बॅके कर्ज देताना पॉलिसी काढून घेते त्यामूळे एकादा कर्जदाराचे काही बरेवाईट झाले तर पॉलिसी मधून कर्ज निल होत आमच्या शिक्षक बॅक पतसंस्थे मध्ये हाच नियम आहे

  • @ZomatoSumit
    @ZomatoSumit 26 дней назад

    लोन चे पैसे नाही देता आले तर नका देऊ
    पुन्हा गरज लागली की उपाशी मरा
    पण कर्ज पुन्हा घेऊ नका,
    होणारा त्रास सहन करा,
    पण कोणतेही व्हिडिओ बघून घाबरु नका आणि स्वतःचे जीवन संपऊ नका,,,
    हे ही दिवस जातील ❤

  • @dhanapatil8258
    @dhanapatil8258 2 года назад +14

    01.48 सर हे मोर्गेज साठी झाल पण कर्जाचा इंश्योरेंस असतो त्यात ते करु शकतात

  • @yogeshkandekar8049
    @yogeshkandekar8049 2 года назад

    Arun tumchya mahiti Chan astat..
    Pn..
    Dusre tumche sahkari mhiti detana paper speech vagaire online vachun sangt nhit...
    Pan tumhi krta..
    Te jara irritate hot..
    Bki tumchi team great ahe ✌️✌️

  • @vidyadhar4557
    @vidyadhar4557 2 года назад +1

    घर विकून जर कर्ज भागल नाही तर वरचे पैसे बँक मागू शकत नाही.. त्या घरवार जास्त लोण बँक का देईल. बँक वल्युएशन करूनच त्या घरावर कर्ज देत असते. जर ते घर विकुन कर्ज नाही फिटलंतर ती बँकेची जबाबदारी..

  • @akashlandage4040
    @akashlandage4040 Год назад

    Subject changla aahe....explanation very tensfull..keel it is in easy way

  • @laf9089
    @laf9089 2 года назад +11

    What about education loan ?

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Год назад

    धन्यवाद सर...
    उपयुक्त माहिती..

  • @Gavdevimusical
    @Gavdevimusical 7 месяцев назад +1

    Khup chan mahiti dhli thank you sir

  • @YogeshRajwade-x3u
    @YogeshRajwade-x3u 8 месяцев назад +1

    Ardhavat research.
    Aaj kal banks ne property insurance compulsory kelay. Jar owner expire zala tar paise insurance company dete Ani flat owner var depend asnarya lokanchya navane hoto.

  • @Random_fact_hindi
    @Random_fact_hindi 2 года назад +8

    सर. एज्युकेशन लोन भरले नाही तर काय होईल. एज्युकेशन नंतर जॉब मिळाला नाही किंवा लोन परतफेड करण्यायोग्य पगार नसेल किंवा जॉब गेल्यावर लोन परतफेड करण्यास अडचणी येत असेल तर काय होईल. यावर बँक काय अँक्शन घेऊ शकते?
    प्लिज यावर एक व्हिडिओ बनवा.

    • @satishmundralkar7461
      @satishmundralkar7461 2 года назад

      Case file karate bank

    • @mayurlad9830
      @mayurlad9830 7 месяцев назад +2

      Ghode bail sagale janavar lagtat bhava 😂(anubhavache bol)

    • @Anjankarsir
      @Anjankarsir 2 месяца назад

      तुम्ही लोन घेतलेले नाही , लोन घेणारा असे विचारत नाही.Education loan हे मॉरगेज लोन असते , घेणा-याचे घरादारावर आन शेतावर तसेच सक्षम जमानतदाराचे करारनाम्यावर , व्याज पण सेम लागते फक्त भरायचा कालावधी हा पदवी च्या पुढील दोन वर्षाने असतो.हाच काय तो फायदा. शिक्षणासाठी लोन घेऊन शिकला नाही तर बँक फसणार नाही आईवडील व जमानदार नातलग फसतील .पुढे तुला काळं कुत्र विचारणार नाही.

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 2 года назад +5

    विजय माल्या आणि ललित मोदी यांच्यावर काय कारवाई केली बँकेने

  • @vipuldesavale659
    @vipuldesavale659 Год назад +3

    बँकेत दरोडा टाकला तर 10 वर्षे शिक्षा. आणि कर्ज न. भरल्यास 30 वर्ष शिक्षा 😂😂

  • @mytriptricks2810
    @mytriptricks2810 Год назад +3

    सर मी एका मित्राला प्रसनल लोन ला ज़मीन आहें. त्यान क़र्ज़ भरल नाहीं महनुन त्यानी maz अकाओंट ला टाच लावली आहें याला काही पर्याय आहें काय

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 2 года назад +13

    गुजराती उद्योजक हजारो कोटी रुपयांचे कर्ज कस काय मिळवत असतील !

  • @rishibhoir5060
    @rishibhoir5060 2 года назад +6

    काही बँक home loan वर इन्शुरन्स देतात मग त्यातून debt karat insurance कंपनी
    आणि काही सरकारी बँक जसं sbi मुर्त्यू नंतर देबत माफ करत असं मी ऐकलं sure नाहोये
    Please positive Side हि दाखवा ह्या गोष्टीला गबरून आपली मराठी मानस मागे राहतात.

    • @rishibhoir5060
      @rishibhoir5060 2 года назад

      @@samarpatil0909 मग मी तेच म्हणतोय

  • @rajendrapatil3611
    @rajendrapatil3611 Год назад +3

    साहेब सिक्षण साठी कर्ज घेतले आहे तरी नोकरी लागत नाहि असे बँकेत काय करायचं हप्ता कुठून बरायच घरची तर भरूच शकत नाहि अस्या काय करू दे

  • @patiljay5875
    @patiljay5875 Год назад +1

    दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे आपण, मला थोडी माहिती हवी होती आपण जेव्हा गृहकर्ज घेतो त्यासोबत विम्याची पॉलिसी मिळते का वेगळा विमा घ्यावा लागतो

  • @shivshankarnare8260
    @shivshankarnare8260 2 года назад +2

    तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँक बुडते याच्या वर काहीच नाही होत

  • @युवराज-143
    @युवराज-143 3 месяца назад +2

    मराठी म्हण ...😊...जच्या वर कर्ज .तोच खरा मर्द

  • @shankargawade3381
    @shankargawade3381 5 месяцев назад

    फार छान माहिती. धन्यवाद.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 месяца назад

    Best सही गाईड आहे आपले 🙏

  • @nikhilmahadeshwar8732
    @nikhilmahadeshwar8732 2 года назад +6

    Can you provide some insights on forgery? If primary borrower has forged someone's signature, used his KYC documents and put him as a guaranteer or co-borrower on the loan? Basically what checks/verifications are done by Banks in regards to guaranteer and how to fight such case?

  • @vishalpawar1025
    @vishalpawar1025 2 года назад +3

    Thanks for financial knowledge

  • @pranavparkhe8412
    @pranavparkhe8412 2 года назад +11

    Chinmay sir Ani Arun Raj Jadhav sir both are the backbone of BOL BHIDU 😊😊

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 года назад +1

    हे c bill/ will score manje ky asto & to kon tharawata ya baddal jara arun dada mahiti dya..✌✌🙏🙏

  • @avinashkhare2427
    @avinashkhare2427 2 года назад

    खुप चांगली माहिती आहे सर.

  • @ushagaware9919
    @ushagaware9919 9 месяцев назад +1

    aapn jr 4 hafta reguler bharla aani baki che hafte deyu as hou shakat dada plz answer me

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 2 года назад +20

    मुद्रा लोन ची वसुली कशी असते त्या विषयी थोडी माहिती द्या सर

    • @LaxmanGonde-qy1lg
      @LaxmanGonde-qy1lg 3 месяца назад

      माजे ही मुद्रा लोण आहो एकही हप्ता भरला नाही

  • @संदिपपाटिल-ख7फ
    @संदिपपाटिल-ख7फ 2 года назад +4

    Important information 👍👍👍👍👍🙏🙏

  • @ganeshsuryawanshi96
    @ganeshsuryawanshi96 2 года назад +3

    Valuable. Pls more video on banking

  • @jitendrakhalipe7811
    @jitendrakhalipe7811 2 года назад +4

    Useful information 👍

  • @सुर्यरावसुर्यराव

    बॅका गरीबांना एक दमडी सोडत नाही तर श्रीमंतांना कर्ज वेळोवेळी माफ केले जाते.
    अडाणी सारखे उद्योगपती कशाच्या जीवावर प्रगती करत आहेत?????

    • @virajdeepakyenpure8504
      @virajdeepakyenpure8504 Год назад

      कोणालाही ,सोडत नाही,कमी होत नाही

    • @Unknownn6665
      @Unknownn6665 6 месяцев назад +1

      मोदी ने घोडा लावलाय 😂 तो फक्त अंबानी सारखं लोकांना मदत करतोय

  • @omkumbhar390
    @omkumbhar390 2 года назад +4

    Sir education loan baddal pan video banava

  • @ManojGupta-gn6nm
    @ManojGupta-gn6nm 2 года назад +2

    नमस्कार दादा मी बँकेकडून गुड्स कॅरिअर साठी कर्ज घेतलेले आहे त्याचे हप्ते भरू शकलेलो नाही मी स्वताहून सेटलमेंट करून घेऊ का त्यांनी फोन फोन फोन केल्यावर सेटलमेंट करू का हा एक प्रश्न आहे आणि मला योग्य मार्गदर्शन करावे माझ्या गुड्स कॅरिअर साठी जेणेकरून माझे हप्ते सुरळीत जातील

  • @Art_is_heart538
    @Art_is_heart538 Год назад +2

    माझं शैक्षणिक कर्ज आहे मला कर्ज भरण्यासाठी थोडी मुदत वाढवून हवी आहे कारण मला अजून नोकरी लागलेली नाहीये त्यासाठी काय करता येईल

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 2 года назад +2

    Mi geli 30 varsh , Recovery department madhe aahe . Rashtriya Adhikari mhanun kam kelay....donhi baju and sarv prashn adhik changalya padhatine mahiti devu shakato....Recovery sambadhat.

    • @umeshwaykar1467
      @umeshwaykar1467 5 месяцев назад

      Majhya mitrane 25 lakhach Loan kel hot Sir, 3 emi bharle ata tyacha job gela aahe magchya 2 mhinyapsun, he is not getting job, loan nahi bharle tar kay hoil?

    • @rcmemctwest11
      @rcmemctwest11 5 месяцев назад

      @@umeshwaykar1467 Getting 25 lakhs Rs Personal loan...his salary must be 2 lakhs per month . Or it's home loan. In that case , bank will wait and can not proceed with legal. Property price is always more then loan amount....and bank are not interested in your property....they need interest, it's there business.

    • @HappyLife-kk5yv
      @HappyLife-kk5yv 28 дней назад

      @@rcmemctwest11 Sir.. 25 lakh personal loan ahe ani 5 lakh credit card ahe.. kahich paise bharu shakat nahi.. kay hoyil ata ?

  • @sitarampatil4049
    @sitarampatil4049 2 года назад +1

    अगदी बरोबर !😊

  • @SudamWagmare
    @SudamWagmare Год назад +3

    पर्सनल लोन भरू शकतच नाही.
    आणि तारण काही दिलेलं नाही.
    जमीनदार सुद्धा नाहीत आश्या
    कंडिशन मध्ये काय होईल.

    • @kiransinalkar6997
      @kiransinalkar6997 5 месяцев назад

      सिबिल खराब होऊन जातो...

  • @prashantchandley8445
    @prashantchandley8445 2 года назад +1

    Sir tumhi khup chaan explain kartat ahe

  • @santoshbathe2105
    @santoshbathe2105 2 года назад

    100% आपण आपले कर्ज झिरो करून घेऊ शकतो. कर्ज वाटपाचे जसे नियम आहेत तसेच कर्ज वसूल करण्यासाठी सुद्धा नियम आहेत. कर्ज देताना बँक आपल्याकडून जे लोण अ‍ॅग्रीमेंट करून घेते ते अ‍ॅग्रीमेंट जसे कर्जदारांना बंधनकारक आहे तसेच ते बॅंकेला सुद्धा बंधनकारक आहे.

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 2 года назад +2

    Loan ghetana je 2 witness astat tyanna asha cases madhe loan fedawe lagtat ka...??

  • @sanjaymankar4423
    @sanjaymankar4423 2 года назад +3

    खूप छान माहिती, धन्यवाद ...
    एक प्रश्न - जर settelment केली तर cibil score ani पुढचा loan घ्यायला काही problem येतात का ?

  • @sachingaichare4599
    @sachingaichare4599 Год назад +3

    Thank you for such brief information.

  • @nayanfadke7502
    @nayanfadke7502 2 года назад +3

    अरुणराज दादा एक व्हिडिओ त्या WhatsApp Messenges वर ही बनवा जे Hindu-Muslim धर्मा मध्ये तेढ निर्माण करतात त्यामुळे देशातील तरुण मंडळी ची माथी फिरवली जातात

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Год назад

    बॅंका पण सर्वसामान्य लोकांच्या पाठी लागते मोठ्या लोकांची कर्ज माफ करतात

  • @SamarthK-gt6jb
    @SamarthK-gt6jb Год назад +1

    Dada. Parinamm. Hoth. Asalle thar. Saggle. Thumhich bhaaranna....

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 2 года назад +10

    If any person loose his job , no payment then what does the bank take action?

  • @chintamaniwadke1946
    @chintamaniwadke1946 2 года назад

    Sir pl.help
    Jar morgege loan ani inleagal project var pass ani duplicate document ani building dimolish zali asel tar bank emi thambvlet ani builder var cases kelet tar bank kya karu shakte pl. Sanga

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 Год назад +2

    Bahu मी औंधचा च आहे आपण एकदा भेटलो होतो, माझा cibil पण चांगला आहे, icici credit card 20 varsha पासून वापरतो एकही payemet चुकवले नाही पण आज without garranty मला 10lakahache loan det आहेत घेऊ का नको 😢

    • @pankajt3942
      @pankajt3942 3 месяца назад

      गरजेचे नसेल तर घेऊ नका आणि Without गॅरेंटी Unsecured loan आहे ज्याचे व्याजदर सुद्धा जास्त असते

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 года назад +1

    सिबील ही काय भानगड आहे आणि ते कसं काय रेकॉर्ड होते. याबाबत माहीतीपूर्ण व्हिडिओ बनविलात तर बरे होईल साहेब 🙏

  • @rahulsonawane6175
    @rahulsonawane6175 2 года назад +14

    सर माझा एक प्रश्न आहे
    होम मोरगेज करताना इंशूरन्स साठी लागणारे पैसे लोने पास होताना वजा केले जातात
    जस की
    मी 7.5 लाख लोने घेतले आहेत
    भविष्यात माझा जीवाच काही बर वाईट झालं तर 4.5 कर्ज माफ होईल अशा प्रकारे माझा इन्शुरन्स केलाय बँक ने लोने देतांना
    तुमचं काय मत आहे plz माझा रिप्लाय करा

    • @sachinkamble7128
      @sachinkamble7128 Год назад

      होय बरोबर आहे लोन माफ होत

  • @santoshshinde1467
    @santoshshinde1467 2 года назад

    Very good and knowledgeable information from give you .
    We have more information about financial and banking

  • @vaibhavtayade-rf6zd
    @vaibhavtayade-rf6zd 2 месяца назад

    माझ्या मित्रानी मुद्रा लोन उचल. 50000 एक पन रुपया नाही भरला.. त्याच tr काहीच वाकड नाही झाले... त्यान 50 हजार रूपाची दारू पीली

  • @shubhambhalke7079
    @shubhambhalke7079 3 месяца назад

    Sir karj khate dusrya Bank madhe and dusrya Bank che account freez karta ka separate Bank che account freez ákarta ka

  • @santoshkharat4407
    @santoshkharat4407 Год назад

    Mortgage loan madhe garanter la kahi trass hoto ka kivha garanter kadun kahi vasuli karta yete ka

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 года назад +3

    बजाजचे हप्ते थकले तर काय होऊ शकते यावर एक व्हिडिओ बनायलाच पाहिजेत 🙏सर Bajaj company

    • @ngawai62
      @ngawai62 2 года назад +2

      Kahi nahi hot .. tras detil thoda pan kahi nahi hot .. possible asel tar address change kara ... only cibil kharab hoil... Ghode lava Bajaj la

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 года назад +1

      ​@@ngawai62 absolutely correct bolla👍

  • @sanjaywali6577
    @sanjaywali6577 2 года назад

    sir mazi car bank siz karun 30 manth zale parntu bank ti car sale n karat nahi ulat ti car siz keleli companie raining kart ahet taychy video amche kade ahyt mi kay karu healp l

  • @mayursonar9610
    @mayursonar9610 2 года назад +2

    Dada term insurance bddl sangal

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 года назад

    Thank you sir khup chan mahiti sangitli 🙏

  • @farukkazi6223
    @farukkazi6223 2 месяца назад

    Ha niyam sarvan sati asto ka,I mean srimanta sati sudha hach niyam ahe ka?

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 2 года назад +1

    सहकारी बँकेबाबद माहिती द्या.ते लोन कसे वसुल करतात जर तारण नसेल तर.पण दोन जामीनदार असेल तर.

  • @balukshisagar6229
    @balukshisagar6229 3 месяца назад

    Sar mze karj thk zhle mhanun sevigce paise mazi kutlic shmati न gheta karjala bhrun ghetle mi kay करू

  • @aadishaktiautomationelectr165
    @aadishaktiautomationelectr165 2 года назад

    आज चा विडिओ खुप खुप हेल्पफूल होता , धन्यवाद

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 2 года назад +1

    Helpful informative 🤝

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz Год назад

    आपल्या देशात कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत

  • @shriramkulkarni9888
    @shriramkulkarni9888 2 года назад +3

    सर पंतप्रधान मुद्रा योजनेखाली घेतलेले कर्ज जर थकले तर बँक काय कारवाई करू शकते

  • @sumedhgajbhare351
    @sumedhgajbhare351 2 года назад +1

    मी क्रेडीट कार्ड घेतल होतं ,
    पण मी ते लोण फेडू शकलो नाही ,
    सेटलमेंट करायला सांगत आहेत पण ते पैसे सुद्धा मी सध्या जमा नाही करु शकत ,
    मग अशात काय करावे मी ....

    • @swanandkadam4932
      @swanandkadam4932 2 года назад

      total outstanding amount EMI mde convert krun maga, ani jevdha maximum tenure thewal tevdha EMI Kami bsel, tyt 6-8 months nantr ekhadi mothi amount tumchykde Ali ki prepayment krun tenure/EMI amount Kami krun ghy.asa krun debt free hou shakta🙏

  • @kacharshinde5096
    @kacharshinde5096 2 года назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @drviswaspatil9422
    @drviswaspatil9422 2 года назад +1

    सर माझा एक प्रश्न असा आहे
    मी माझा स्वतःचा एलआयसीचा टेक टर्म इन्शुरन्स एका वर्षापूर्वी काढला आहे आणि आता मला होम लोन काढायचं आहे तर मला बँकेकडून ऑफर होणारा इन्शुरन्स कंपल्सरी आहे का

  • @omkarkanse8040
    @omkarkanse8040 2 года назад +1

    Settalment kelayv parat karj bhete ka