सर तुमची माहिती खूप महत्त्वपूर्ण असते . शेअर मार्केट मध्ये investment सुरुवात कशी करायची , काय काळजी घेणे गरजेचे असते , आणि आत्ताच्या घडीला कोणत्या कंपनी चे शेअर घेणे फायद्याचे ठरेल ... या विषयवार तुम्ही एक एपिसोड करावा अशी विनंती.
सर तुमची सर्व माहिती सोप्या भाषेत असते आणी लवकर समजते देखील.कृपया सध्या चर्चेत असलेल्या पी एफ ई-नाॅमिनेशन बद्दल माहितीचा व्हिडिओ सादर करावा हि विनंती...
वस्तू विकत घेणाऱ्याला जर त्याच्या कडे पैसे नसतील तर तो या गोष्टीचा विचार करत नाही तो फक्त त्याचा शौक पूर्ण करण्याच्या मागे असतो. त्यात त्याची किती पण व्याज भरण्याची तयारी असते. याचाच फायदा दुकान वाले घेतात.
No cost emi on E commerce sites is different. They charge your initial cost by reducing interest. So please explain this also. Never buy no cost emi from shops
अजुन परिपूर्ण बनवता आला असता व्हिडिओ.. बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या तुमच्याकडून.. १. E commerce साईट वरचे नो कॉस्ट emi वेगळ्या प्रकारे लागू होतात. २. प्रोसेसींग फीस ही व्याजाचा प्रकार नसून प्लॅटफॉर्म फिस असते ३. व्याज लागतो व त्यावर तेवढाच डिस्काउंट मिळतो परंतु त्यामुळे व्याजवरचा GST माफ होत नाही व आपण प्रत्येक महिन्याला GST रक्कम भरत जातो
@@sudhiryedage360 पैसे भरून ५ वर्षात दुप्पट रक्कम भेटेल अशी या कंपनी ची स्कॅम होती सुरवातीला लोकांना पैसे मिळाले नंतर कंपनी गायब सेबी सरकार न्यायालय यांमदे हा विषय सध्या फिरतोय पण निकाल आणि पैसे काही लोकांना मिळत नाहीत नक्की काय विषय, आणि सध्यास्तीती काय आहे ते sir व्यवस्थित सांगू शकतील
अगदी छोटी गोष्ट 10 मिनिटे रंगवून सांगितली आहे! "बोलभिडू" मध्ये नेमकेपणाने माहिती सांगितली जाते. असेच पाल्हाळिक व्हिडिओ वारंवार यायला लागले तर लोक "बोळभिडू" पासून दूर जातील.
It is ok. Nothing is free in this world. Aapli vastu houn jate. Cash paise nastil tar. Paise save karun vikat ghene thode avghad aahe. EMI bounce nako vhyayla. Te jast mahag padte.
Dada tumchya khup ushira lakshat alay he.... khup simple hishob ahe konihi apla loss karun biz karat nasto... Ani jar dusaryache paise apan vapartoy tar aplyala tyachi kimmat chukavavich lagte...means even no cost emi is not a bad thing karan tumhi 20000 at a time denyapeksha 3 mahinyat detay means te 3 mahine tumhi te paise use kartay....so tyachi cost tar asnarch... Now, 20-30 hajaranchya goshti tar ek rakami deunach kharedi kelya pahije..for that u can save ur money or smartly use your credit card... Khup motha ani barik hishob ahe ha....
त्यासाठी तुम्हाला दोन्ही regime madhun tax calculate करून बघावं लागेल ज्या मध्ये कमी tax बसेल तो घ्या.. पण तुम्ही दरवर्षी old to new किंवा new to old switch नाही करू शकत.. New मध्ये tax rate जरी कमी असले तरी तिथे तुम्हाला 80 ç मध्ये मिळणारे 1.5 लाख चे deduction नाही मिळत जे old मध्ये मिळते.. आणखीन जर तुमचे annual income 6-7 लाख पेक्षा जास्त असेल तर शक्यतो new regime opt करा कारण तिथे tax rate कमी आहे..
Bilkul barobar bollat dada hallich mala eka company cha wall fan ghaycha hota tyat majha juna thoda kharab jhalelya.... Mag me Flipkart war shodha shodh chalu Keli aani ek company mala sapadli dekhil ki ti exchange offer gheun aaleli... Without scheme fan 2200 rupayanna aani exchange apply Kel ki 500 revers ashi schem astanna fan tar 1700la bhetayla hava barobar... Pan schem apply kela ki payment page la fan chi kimmat 2600 sangitli aani exchange Che 500 kadhun 2100jhale aahe tyat exchange delivery charge 50rs lavlet mhanje fan jhala aata 2150rs cha aani hya gondhalat lakshat aala ki majha juna fan ha tr 50rupayannach ghetoy....
me iphone 11 128gb mobile no cost emi ghetla ..mobile chi price hoti 59000/- tela 5000/- discount hota …mhnje mob mala 54000/- la padla ani me 6 months no cost emi ghetla …6 months nantar me calculate kel tar to mob mala 55500/- la basla 1500/- var bankene intrest rate ghetla …ha pn mala fayda yevda zala ki me aka veli yevde paise bhru shklo nasto ha fayda mala nkkhi zala …ani emi che paise business madhe takle teja mala fayda. zala …emi var vasthu ghene chukich nahiye pn teja vapar nith karayla hawa ….ani tumhi ji mahiti dili ti aagdi barobr ahe …🙏🏻👍🏻
मी टीव्ही विकत घेताना असा अनुभव आला आहे एकूण रक्कम 40000 पण emi वर 38000 मध्ये येत होता परंतु या सर्वामध्ये आपण GST आणी service tax चां विचार करत नाही त्यामुळे परत तिथेच येतो शक्यतो कॅश वर घ्यायला प्राधान्य द्यायचे आणि रेट nigotiate करायचे
तुम्ही अर्धवट माहिती दिली आहे... No cost EMI म्हणजे तुम्ही जी कोणती घ्याल त्या वस्तूवर तुम्हाला अतिरिक्त व्याज नाही लागणार.. उदा:- एक मोबाईल 15000 ला आहे, तर तो मोबाईल तुम्ही पूर्ण पैसे देऊन घेणार असाल तर flipkart किंवा amazon offer देते.. म्हणजे ज्या बँका सोबत त्यांनी tie up केलेलं असतं त्या बँकेच्या debit किंवा credit card नुसार तुम्हाला discount मिळतं.. Flipkart चा big billion आणि amazon चा great indian festival असे दोन मोठे sales लागतात तेव्हा चांगल्या offer असतात, त्यावेळी 15000 चा मोबाईल 10000-12000 पर्यंत पण मिळतो.. आणि राहिला प्रश्न EMI चा तर ज्या लोकांना एकदम पूर्ण पैसे भरता नाही येत अश्या लोकांसाठी ती offer दिलेली असते.. त्यात दोन प्रकारचे EMI असतात.. १. EMI २.No cost EMI पहिल्या प्रकारात तुमच्याकडे ज्या बँकेचं कार्ड असेल त्यावरून 12-14% व्याज तुम्हाला त्या वस्तूवर द्यावं लागेल.. म्हणजे 15000 चा मोबाईल असेल तर त्यावर 14% व्याज द्यावं लागेल.. आणि No cost EMI मध्ये तुम्हाला व्याज भरावं लागत नाही.. म्हणजे 15000 चा मोबाईल असेल तर 15000 चं द्यावे लागतात.. कोणतीच बँक किंवा कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत नाही तर ग्राहक त्याच्या निष्काळजीपनामुळे फ़सतो..
सहमत ...तुम्ही अगदी योग्य माहिती दिली आहे.. याबाबतीत आणखी थोडी माहिती अपेक्षित होती.. ती म्हणजे No cost EMI हा मर्यादित कालावधीसाठी असतो.. तीन किंवा सहा महिन्यांसाठी.. आणि इतर EMI असतात ते तीन महिने ते 24 महिन्यांपर्यंत..
Mi कालच नों कॉस्ट Emi वार मोबाईल घेतला 15000 ,च्या 250 processing फीस, 6 month साठी आणि 1047 डिस्काउंट भेटलाच पाण to बँकेला, बँकेने 14000 paid केले compony ला ।
नेहमीप्रमाणे उत्तम माहिती आणि मांडणी परंतु एक गोष्ट नमूद करायची राहिली की उदाहरणार्थ १००००० ची वस्तू तुम्ही विकत घेतली तर बँका त्याच्यावर अजून १०-१२ हजारांची सुट देखील देतात परंतु processing fee पकडून तुम्हाला किमान ६-७ हजारांचा फायदा हा होतोच. मी दुकानात जाऊन आधी कधीच सांगत नाही की मी emi वर वस्तू घेणार आहे त्याच्यामुळे किंमत ते तसही कमीच सांगतात.
Mahiti jari jhan asli tari tyat mala kahini emi madhe vegla anuubhav alela nahi kran mi geli 10 varsh zali online shopping kartoya bharpur vastu emi var ghetya pan mala no cost manjhe no cost emi tya vastu padly jedya chya aahet thevdhya madhech milalya..fakt pahila emi kapto theva processing fee jaate pan ekdach parat nahi..jyanchya kadhe credit card aahe tyana hi bhangad kalnAAR NAHI...MI KADHI HI EXTRA PAISE DILE NAHI ONLINE EMI VAR..MAZA ANUBHAV...10 VARSHAHA AAHE TEVA BAJAJ emi v no cost as kahini navt pan mi no cost emi var bharech vastu ghetlya aahet...and my expression online shopping is best...
कुठली ही वस्तू घेताना त्यावर insurance घ्यायचा की नाही हा आपला अधिकार असतो परंतु finance वाले लोक प्रत्येक वस्तू वर आपल्याला compulsory insurance घ्यावा लागणार असे सांगतात जे पुर्णपणे चुकीचे आहे....... EMI करत असताना प्रत्येक कागद व्यवस्थीत वाचून घ्यावा आणि नंतर स्वाक्षरी करावी..
मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही चुकून सुद्धा स्वतःच्या नावावर ती एखाद्या वस्तूचे लोन घेऊन ती वस्तू दुसऱ्या कोणाला वापरायला देत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होऊन तुम्हाला भविष्यात लागणाऱ्या लोन व इतर गोष्टींमध्ये अडचण निर्माण होऊ शकते तरी तुम्ही सतर्क रहा...👍🏻
Bajaj च्या 0 rate of interest मध्ये processing fee 500/- सोडली तर एक्स्ट्रा कोणता चार्ज लागत नाही. इले्ट्रॉनिक्स वस्तू वरच आहे ही स्कीम. Mobile साठी बरेच जण ही स्कीम घेतात.
भाषा
विषय
मांडणी
अगदी सुंदर,सोपी,सर्वसामान्य माणसाला
समजणारी.....खूप छान....असेच विषय घेत रहा.....खूप खूप शुभेच्छा.....👍🏻👌🏻🙏🏻
सर असाच एक विषय कि ज्यात शेतकऱ्यांना गंडवले जाते ते म्हणजे पिक विमा या बद्दल एक व्हिडिओ नक्की बनवा धन्यवाद
सर तुमची माहिती खूप महत्त्वपूर्ण असते . शेअर मार्केट मध्ये investment सुरुवात कशी करायची , काय काळजी घेणे गरजेचे असते , आणि आत्ताच्या घडीला कोणत्या कंपनी चे शेअर घेणे फायद्याचे ठरेल ... या विषयवार तुम्ही एक एपिसोड करावा अशी विनंती.
Hyperfund madhe kar
Nakkixh madat hoil
Swatachh dokk vapar fakt
ruclips.net/user/jaimaharashtra1000
@@vaidehigokhale9383 ok
मला असे वाटले की २० हजाांपर्यंत च्या वस्तू साठी कर्ज घेऊ नये, शक्यतो बचत करून घ्यावे
सर तुमची सर्व माहिती सोप्या भाषेत असते आणी लवकर समजते देखील.कृपया सध्या चर्चेत असलेल्या पी एफ ई-नाॅमिनेशन बद्दल माहितीचा व्हिडिओ सादर करावा हि विनंती...
चांगली माहिती दिली दादा बोल भिडू ग्रुप ला पुढील वाटचालीस शुभेच्छा
प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय..No cost EMI.
अडला हरी EMI चे पाय धरी 😁
एकदम कडक.. माहिती 🔥🔥🔥
वस्तू विकत घेणाऱ्याला जर त्याच्या कडे पैसे नसतील तर तो या गोष्टीचा विचार करत नाही तो फक्त त्याचा शौक पूर्ण करण्याच्या मागे असतो. त्यात त्याची किती पण व्याज भरण्याची तयारी असते. याचाच फायदा दुकान वाले घेतात.
No cost emi on E commerce sites is different. They charge your initial cost by reducing interest. So please explain this also. Never buy no cost emi from shops
You r right 👍
But still there is Processing fee. You can compare No Cost Emi Pf and Normal emi pf... You could easily see the difference ...
There is lot of loop whole as well for maximum benefit on E-commerce site..
अजुन परिपूर्ण बनवता आला असता व्हिडिओ..
बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या तुमच्याकडून..
१. E commerce साईट वरचे नो कॉस्ट emi वेगळ्या प्रकारे लागू होतात.
२. प्रोसेसींग फीस ही व्याजाचा प्रकार नसून प्लॅटफॉर्म फिस असते
३. व्याज लागतो व त्यावर तेवढाच डिस्काउंट मिळतो परंतु त्यामुळे व्याजवरचा GST माफ होत नाही व आपण प्रत्येक महिन्याला GST रक्कम भरत जातो
व्याजावर पण GST 😢😢😢
Asan bat finance company bina interest ke impossible, superb video sirji, good job
सर तुमची माहिती खूप महत्त्वपूर्ण असते, अप्रतिम , खूप चांगल्या पद्धतीने समजावता तुम्ही
खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद अशीच माहिती या platform द्वारे देत रहा...keep it up
Changla sangitla sir. Pan nakkich faydeshir ahe NO COST EMI. JARA CHOKHANDAL RAHUN GHETLA TAR NAKKICH FAYDESHIR AHE HE.
Sir NO COST EMI var GST lagato he tumhi sangital nahi. Means 15000 cha mobile 5000 cha 3 EMI var ghetala tar pratyek EMI var GST ha lagatoj.
सर, खूप चांगल्या पद्धतीने समजावता तुम्ही ☺️
सर कृपया *पॅनकार्ड क्लब घोटाळा* या विषयावर माहिती द्याना
osmose वर पण हवी
ho mazya parents che khup paise ahet yat
@@vaibhavbapat1165 माझ्या वडिलांचे पण
त्यांना अजून वाटते की आज उद्या पैसे नक्की भेटतील, मेहनतीचे पैसे आहेत ते
पण हा विषय काय..!?
@@sudhiryedage360 पैसे भरून ५ वर्षात दुप्पट रक्कम भेटेल अशी या कंपनी ची स्कॅम होती
सुरवातीला लोकांना पैसे मिळाले
नंतर कंपनी गायब
सेबी सरकार न्यायालय यांमदे हा विषय सध्या फिरतोय पण निकाल आणि पैसे काही लोकांना मिळत नाहीत
नक्की काय विषय, आणि सध्यास्तीती काय आहे ते sir व्यवस्थित सांगू शकतील
तुम्ही दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे
Really sir, I didn't know these things, now we won't be fooled by anything from now on, thanks to this vedio, I understood a great thing. Thank you 😊
खरी माहिती पाच मिनिटानंतर सांगितली...... धन्यवाद.
😂😂😂😂😂
5:40
अगदी छोटी गोष्ट 10 मिनिटे रंगवून सांगितली आहे! "बोलभिडू" मध्ये नेमकेपणाने माहिती सांगितली जाते. असेच पाल्हाळिक व्हिडिओ वारंवार यायला लागले तर लोक "बोळभिडू" पासून दूर जातील.
Khup sunder shankech nirsan kelat.halli compulsry insurance detat tevhdya vyajacha...lokanchya lakshat yet nahi..exact sangitlat..thanks...
Ekdam chan marathi mansacha hakkacha channel ,ashich mahiti det raha
Khup awadli tumchi mahiti...best of 5/5
Khup SundarMahiti Dili Simpal & Sopya Shabdat
अतिशय सुंदर विषय निवडला
khup chaan sangitlat sir👍👍🙏🙏
This is very correct
No Tax is not Exist
नादखुळा दादा.. आवाज तर eek number aahe tumcha ❤️❤️🔥
Ekdum important topic var video banavalyamude thank you
Deep madhe sangitale 🙏
Wahh dada.. tumchi jya Vishayavar bolata te Bharich astat.. nakalat pane apan kiti vede Pana karato..
सर खूप मस्त माहिती देता समजते पण
खूप छान माहिती शेअर केली आहे 👍👍
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Nothing is free except air…
Thanks… asech Infomatiq video share karat ja…
Hey sarva sadharan koni samjaun sangat nahi… 👍🏻
कोरोनात oxygen पण विकत घ्यावा लागला होता.. लक्षात आहे ना..
It is ok. Nothing is free in this world.
Aapli vastu houn jate. Cash paise nastil tar. Paise save karun vikat ghene thode avghad aahe.
EMI bounce nako vhyayla. Te jast mahag padte.
Dada tumchya khup ushira lakshat alay he.... khup simple hishob ahe konihi apla loss karun biz karat nasto...
Ani jar dusaryache paise apan vapartoy tar aplyala tyachi kimmat chukavavich lagte...means even no cost emi is not a bad thing karan tumhi 20000 at a time denyapeksha 3 mahinyat detay means te 3 mahine tumhi te paise use kartay....so tyachi cost tar asnarch...
Now, 20-30 hajaranchya goshti tar ek rakami deunach kharedi kelya pahije..for that u can save ur money or smartly use your credit card...
Khup motha ani barik hishob ahe ha....
Very nice bol bhidu nice subject thanks 👌👌🙏🙏
पण मला तर अस कुठेच दिसलं नाही. १५००० जर फोन असेल ३ महिन्यासाठी तर ५००० emi yeto.
त्या फोन ची रक्कम कमी होत नाही.
कॅश वर घ्या नाहीतर emi वर घ्या.
yes bhava emi che connection mobile brand sobat rahte aata
त्यांची माहिती अर्धवट आहे..
Every emi vr gst pn add hoto
खरे आहे.... EMI म्हणजे लुबाडणूक च
Really informative video... everybody must watch
Best channel on RUclips 👌
Old tax regime and new tax regime ya baddal pan ekhada informatic video banvava aaj kal cha khup motha question ahe konta tax regimen ghyava
बरोबर... जरा लवकर बनवा बिडू
Much needed 👍👍🫡
त्यासाठी तुम्हाला दोन्ही regime madhun tax calculate करून बघावं लागेल ज्या मध्ये कमी tax बसेल तो घ्या.. पण तुम्ही दरवर्षी old to new किंवा new to old switch नाही करू शकत.. New मध्ये tax rate जरी कमी असले तरी तिथे तुम्हाला 80 ç मध्ये मिळणारे 1.5 लाख चे deduction नाही मिळत जे old मध्ये मिळते.. आणखीन जर तुमचे annual income 6-7 लाख पेक्षा जास्त असेल तर शक्यतो new regime opt करा कारण तिथे tax rate कमी आहे..
Kupch chan mhati dhile bhau
Yes you are absolutely right
मी हे खूप जणांना सांगितलं पण कोणीच ऐकलं नाही
छान माहिती. धन्यवाद सर
खरोखर खूप चांगली माहिती आहे🙏
Bilkul barobar bollat dada hallich mala eka company cha wall fan ghaycha hota tyat majha juna thoda kharab jhalelya....
Mag me Flipkart war shodha shodh chalu Keli aani ek company mala sapadli dekhil ki ti exchange offer gheun aaleli... Without scheme fan 2200 rupayanna aani exchange apply Kel ki 500 revers ashi schem astanna fan tar 1700la bhetayla hava barobar...
Pan schem apply kela ki payment page la fan chi kimmat 2600 sangitli aani exchange Che 500 kadhun 2100jhale aahe tyat exchange delivery charge 50rs lavlet mhanje fan jhala aata 2150rs cha aani hya gondhalat lakshat aala ki majha juna fan ha tr 50rupayannach ghetoy....
Concept clear 🙌
me iphone 11 128gb mobile no cost emi ghetla ..mobile chi price hoti 59000/- tela 5000/- discount hota …mhnje mob mala 54000/- la padla ani me 6 months no cost emi ghetla …6 months nantar me calculate kel tar to mob mala 55500/- la basla 1500/- var bankene intrest rate ghetla …ha pn mala fayda yevda zala ki me aka veli yevde paise bhru shklo nasto ha fayda mala nkkhi zala …ani emi che paise business madhe takle teja mala fayda. zala …emi var vasthu ghene chukich nahiye pn teja vapar nith karayla hawa ….ani tumhi ji mahiti dili ti aagdi barobr ahe …🙏🏻👍🏻
सर panalty हा काय प्रकार असतो हे पण सांगा धन्यवाद
प्रस्तावना छोटी करा जरा... डायरेक्ट मुद्द्याला हात घालत जा... सुरवातीला लांबण लावत जावू नका..
Baki माहिती उपयुक्त
धन्यवाद 🙏
मस्त माहिती दिली
Sir mi pn 2lakh Bajaj Che loan gheun 3 lakh bharle sir 30 mahinyat khup mothi chuk zali sir
इंसान कि सोच ही उसे
बादशाह बना देती है जरूरी
नही कि उसके पास डिग्री हो।
Mahiti Nehami sarkhi bhanaat watli ♥️
Sip ची माहिती द्या
मी टीव्ही विकत घेताना असा अनुभव आला आहे एकूण रक्कम 40000 पण emi वर 38000 मध्ये येत होता
परंतु या सर्वामध्ये आपण GST आणी service tax चां विचार करत नाही त्यामुळे परत तिथेच येतो
शक्यतो कॅश वर घ्यायला प्राधान्य द्यायचे आणि रेट nigotiate करायचे
विश्लेषण छान होतं
तुम्ही अर्धवट माहिती दिली आहे... No cost EMI म्हणजे तुम्ही जी कोणती घ्याल त्या वस्तूवर तुम्हाला अतिरिक्त व्याज नाही लागणार..
उदा:- एक मोबाईल 15000 ला आहे, तर तो मोबाईल तुम्ही पूर्ण पैसे देऊन घेणार असाल तर flipkart किंवा amazon offer देते.. म्हणजे ज्या बँका सोबत त्यांनी tie up केलेलं असतं त्या बँकेच्या debit किंवा credit card नुसार तुम्हाला discount मिळतं..
Flipkart चा big billion आणि amazon चा great indian festival असे दोन मोठे sales लागतात तेव्हा चांगल्या offer असतात, त्यावेळी 15000 चा मोबाईल 10000-12000 पर्यंत पण मिळतो..
आणि राहिला प्रश्न EMI चा तर ज्या लोकांना एकदम पूर्ण पैसे भरता नाही येत अश्या लोकांसाठी ती offer दिलेली असते..
त्यात दोन प्रकारचे EMI असतात..
१. EMI
२.No cost EMI
पहिल्या प्रकारात तुमच्याकडे ज्या बँकेचं कार्ड असेल त्यावरून 12-14% व्याज तुम्हाला त्या वस्तूवर द्यावं लागेल..
म्हणजे 15000 चा मोबाईल असेल तर त्यावर 14% व्याज द्यावं लागेल..
आणि No cost EMI मध्ये तुम्हाला व्याज भरावं लागत नाही..
म्हणजे 15000 चा मोबाईल असेल तर 15000 चं द्यावे लागतात..
कोणतीच बँक किंवा कंपनी ग्राहकांची दिशाभूल करत नाही तर ग्राहक त्याच्या निष्काळजीपनामुळे फ़सतो..
सहमत ...तुम्ही अगदी योग्य माहिती दिली आहे.. याबाबतीत आणखी थोडी माहिती अपेक्षित होती.. ती म्हणजे No cost EMI हा मर्यादित कालावधीसाठी असतो.. तीन किंवा सहा महिन्यांसाठी.. आणि इतर EMI असतात ते तीन महिने ते 24 महिन्यांपर्यंत..
आस गोड बोलून, प्रोसेसिंग फी लाऊन, व्याज काढून घेतात, आणि कस्टमरला कळत सुद्धा नाही
Mi कालच नों कॉस्ट Emi वार मोबाईल घेतला 15000 ,च्या 250 processing फीस, 6 month साठी आणि 1047 डिस्काउंट भेटलाच पाण to बँकेला, बँकेने 14000 paid केले compony ला ।
EPF च्या टोटल amount withdraw विषयी माहिती द्या.
इथे ज्ञान मिळते प्रसाद नाही हा ज्ञानाचा साठा म्हणजे बोल भिडू
Khup chan video sir
Shermarket plz detail vedio
खुप छान माहिती दिली
Mediclaim insurance baddl mahiti sanga
Khup chan mahiti
भारी, माहिती .......!!!
नेहमीप्रमाणे उत्तम माहिती आणि मांडणी परंतु एक गोष्ट नमूद करायची राहिली की उदाहरणार्थ १००००० ची वस्तू तुम्ही विकत घेतली तर बँका त्याच्यावर अजून १०-१२ हजारांची सुट देखील देतात परंतु processing fee पकडून तुम्हाला किमान ६-७ हजारांचा फायदा हा होतोच. मी दुकानात जाऊन आधी कधीच सांगत नाही की मी emi वर वस्तू घेणार आहे त्याच्यामुळे किंमत ते तसही कमीच सांगतात.
How intrest will be added in MRP.. because mrp will be same on every place .. can u pls explain sir
GST IS ALWAYS CALCULATED ON LANDING COST NOT ON MRP , I MAY BE WRONG .
सर तुमची माहिती आणि विषय खुप सुंदर असतात पण तुम्ही व्हिडिओ खूप खेचतात आणि तुमचे व्हिडिओ खुप मोठे असतात.
Mahiti jari jhan asli tari tyat mala kahini emi madhe vegla anuubhav alela nahi kran mi geli 10 varsh zali online shopping kartoya bharpur vastu emi var ghetya pan mala no cost manjhe no cost emi tya vastu padly jedya chya aahet thevdhya madhech milalya..fakt pahila emi kapto theva processing fee jaate pan ekdach parat nahi..jyanchya kadhe credit card aahe tyana hi bhangad kalnAAR NAHI...MI KADHI HI EXTRA PAISE DILE NAHI ONLINE EMI VAR..MAZA ANUBHAV...10 VARSHAHA AAHE TEVA BAJAJ emi v no cost as kahini navt pan mi no cost emi var bharech vastu ghetlya aahet...and my expression online shopping is best...
खूप छान माहिती दादा👌👌
छान
कुठली ही वस्तू घेताना त्यावर insurance घ्यायचा की नाही हा आपला अधिकार असतो परंतु finance वाले लोक प्रत्येक वस्तू वर आपल्याला compulsory insurance घ्यावा लागणार असे सांगतात जे पुर्णपणे चुकीचे आहे.......
EMI करत असताना प्रत्येक कागद व्यवस्थीत वाचून घ्यावा आणि नंतर स्वाक्षरी करावी..
काही वेळेत कॅन्सल करता येतो बहुतेक
Nice information sir ...👍
Sir pf baddal kahi tri mahiti sanga karan maja p. F 8mahinyancha aalela nahi. Kay karav lagel.
Sir sip par video banao
Chan mahiti
U also forgot to include the GST on every EMI installment....
@@niesh790 हे तुम्ही मराठीत ही सांगू शकला असता.
@@NavinHolkar tumhi translate karu shakta..
Jabardast 🥳🥳🥳
खुप छान सर
मित्रांनो यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही चुकून सुद्धा स्वतःच्या नावावर ती एखाद्या वस्तूचे लोन घेऊन ती वस्तू दुसऱ्या कोणाला वापरायला देत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात यामुळे तुमचा सिबिल स्कोर कमी होऊन तुम्हाला भविष्यात लागणाऱ्या लोन व इतर गोष्टींमध्ये अडचण निर्माण होऊ शकते तरी तुम्ही सतर्क रहा...👍🏻
Demat account baddal माहिती द्या
online var cash pan 15000 aani ekrakmi credit/debit card pay with discount 10%(1500 )asel tar
starts actually at 2:10. Remember that NOTHING IN HE WORD IS FREE and everybody is trying to EARN MONEY
Bajaj च्या 0 rate of interest मध्ये processing fee 500/- सोडली तर एक्स्ट्रा कोणता चार्ज लागत नाही. इले्ट्रॉनिक्स वस्तू वरच आहे ही स्कीम. Mobile साठी बरेच जण ही स्कीम घेतात.
पण सर मी चार दुकानात ती वस्तू पडताळतो व मग मी ती वस्तू खूप स्वस्तात घेतो असे मी नेहमी करतो
अगदी बरोबर, मी ही असेच करतो 👍
ठरलेल्या वेळेत बिल्डर घर देत नसेल तर कायदा काय सांगतो, आणि मागिल 2 वर्ष लाॅकडाऊन हे कारण मिळत असेल तर काय? ह्या वर नक्की विडीवो बनवा.
Hi sir 1 video mobile recharge var banava 28 day pack aasto to ka nahi 30 yache asto
महत्वाची माहिती
Love you ❤️
Nice info
Pre approved personal loan Kiva pre approved credit card offer information sanga please
थोडक्यात एक रक्कमी मध्ये डिस्काउंट मिळतो....
आणि जर वस्तू घ्यायला पैसे नाहीत तर मग हप्ता भले मग जास्त पैसे लागतील हौसेला मोल नाही
मग टप्या टप्याने...
Online vale producht mage 200 chya आसपास पैसे काढतात वरून deliver charge pn वेगळे घेतात...
छान 😊
Khup Sundar
खुप छान दादा
Ocm information...
Good information NO COST EMI
खुप छान 👌🏾