Buy or Rent a House : घर विकत घ्यावं की भाड्याने? फायदे तोटे काय समजून घ्या | Bol Bhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #BolBhidu #BuyOrRentHouse #House
    नोकरी लागल्यानंतर सर्वात महत्वाची गुंतवणूक असते घर घेण्याची. हेच खूप जणांचं स्वप्न सुद्धा असतं. शहरात घर घेणं म्हणजे काही लाखात किवा कोटीत पैसे मोजावे लागतात.
    ज्यामुळे मेट्रो सिटीमध्ये लोकांचा कल हा घर भाड्याने घेण्याकडे असतो तरी पण डोक्यात किडा असतोच की आपलं ते आपलंच. तसंच जे घर विकत घेऊ शकतात त्यांच्यासाठी सुद्धा विकत घ्यावं की भाड्याच्या घरात रहावं असा अवघड प्रश्न असतो.
    आपल्या भारतात काहीही झालं तरी घर घेण्याकडेच कल दिसतो आणि भाड्याचं घर हे एक कोंप्रोमईज असतं. आता आज आपण ह्याच मुद्याची चर्चा केली आहे. घर विकत घ्यावं का? की भाड्याच्या घरात राहावं, किंवा ह्या दोन्हीचे फायदे तोटे नेमके काय आहेत ह्या सगळ्याची चर्चा केली आहे.
    The most important investment after getting a job is to buy a house. This is also the dream of many. Buying a home in a city can cost a few lakhs or crores. As a result, people in Metro City tend to rent a house, but they still have worms in their heads that it is theirs. Also for those who can afford to buy a house, it is difficult to buy and live in a rented house.
    No matter what happens in our India, there is a tendency to buy a house and renting a house is a compromise. Now today we have discussed the same point. Buy a home? Whether to live in a rented house, or what are the advantages and disadvantages of both?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 596

  • @Shukla179
    @Shukla179 2 года назад +168

    धन्यवाद सर,
    स्वतःच्या घरात राहण्याचा अभिमान वेगळा करतो,
    अता नवीन नियमानुसार घरावर व त्या कर्त्या वर इन्शुरन्स असतो जर त्या व्यक्तीला काही झालं तर त्याच्या घरच्यांना रस्त्यावर यायची वेळ येत नाही.

    • @getlucky8952
      @getlucky8952 2 года назад +5

      Term insurance स्वस्त आहे..

    • @Akash9021
      @Akash9021 2 года назад +1

      Terminsurance before buying home

    • @ashwiniithape6721
      @ashwiniithape6721 2 года назад +15

      आणि ५०लाखांच्या घराचाच का विचार करायचा२५/३० लाखापर्यंत हि चांगली घरे मिळतात जे रेंट भरालचे आहे त्या पैशातून emi जातो आणि म्हाडाच्या स्किम मध्ये फ्लॅट लागल तर अति उत्तम

    • @sanjayshinde4882
      @sanjayshinde4882 Год назад

      मला नाही माहित ह्यात अभिमान असण्या सारखं काय आहे. घर आहे पण कर्ज पुढची २०-३० वर्ष असणार, दररोज कर्ज आहे घरचं त्यामुळे झोप येत नाही. दुसरीकडे नोकरी करायची म्हटलं घराचा emi आणि अजून एक भाडे देणे परवडत नाही. घर तेव्हाच घ्यावं जेव्हा आपल्याला अस वाटेल की आपली उम्मिद आता जास्त नाही आहे तेच चालू ठेवायचं आहे.

  • @pratikmali4577
    @pratikmali4577 2 года назад +221

    चांगला विषय मांडला तुम्ही. आज अनेकजण परवडत नसतांना केवळ लोक काय म्हणतील म्हणून होम लोन च्या जाळ्यात अडकतात. आज कित्येक मुलांची लग्ने केवळ पुण्यात स्वतःचा फ्लॅट नाही म्हणून रखडली आहेत.

    • @lifeofeliteforces9203
      @lifeofeliteforces9203 2 года назад +2

      Same here...

    • @Qwerty0007
      @Qwerty0007 2 года назад +1

      Same bro

    • @neoshri
      @neoshri 2 года назад

      पोरीच्या बापानी घर दार विकून स्वतः पुण्यात फ्लॅट घेऊन दाखवावा आणि मग गमजा माराव्या. एकवेळ ची चूल पेटाना घरी अन् जावयाचा पुण्यात फ्लॅट पाहिजे. जसं काय ह्यांची पोरगी फक्त शनिवार वड्यासमोरच नीट हागणार. बाकी कुठे पण राहिली तर लेंडी बाहेर येत नाही😂

    • @rahulshinde2122
      @rahulshinde2122 2 года назад +9

      Mumbai chi pn tichi halat ahe bhau 🤦

    • @Pointblank1329
      @Pointblank1329 2 года назад +1

      Sad truth...

  • @usamedia9081
    @usamedia9081 Год назад +85

    शहरात भाड्याने राहावं
    गावात छान घर बांधव 😊

    • @santoshkurale1945
      @santoshkurale1945 8 месяцев назад +1

      👌

    • @gorakhchavan4789
      @gorakhchavan4789 6 месяцев назад

      100%

    • @rohitjadhav_1997
      @rohitjadhav_1997 5 месяцев назад +1

      मनातलं बोलला...❤❤

    • @pradeeppawar69
      @pradeeppawar69 4 месяца назад +2

      भारतात लोकानी फ्लॅट मध्ये investment करण्या एकजी Business, technology, Engineering, Education यामध्ये investment केली तर भारत नक्कीच महासत्ता होऊ शकतो.
      पण भारतात तरुणांची वाट लागण्याची मुख्य कारण खर्चिक लग्न पद्धत, धार्मिक विधी, सोने खरेदी, फ्लॅट हप्ता, कार हप्ता, कारण नसताना पर्यटक स्थळ पाहणे खर्च, नको ते सन, कुटुंबातील नातेवाईक लग्न वरतून गिफ्ट आहेर, Birthday Party, हा खर्च केल्यामुळे तो कधी Business, technology, Engineering चा विचार करणार आहे .😢😂😂 संपवल जीवन 😢😂😂

    • @saurabhtapkir433
      @saurabhtapkir433 3 месяца назад

      Ekno Bhau patl hech mi pn bolto ki gavat changl Ghar bandha 😊 ekdm tpp

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 2 года назад +71

    बिना लग्नातच राहायचं म्हणजे कोणतच घर लागणार नाही. शिव भोजन थाळी खायची
    मंदिर किंवा मज्जित मध्ये जाऊन तेव्हा रेल्वे स्टेशन बस स्टेशन येथे जाऊन झोपायचं

    • @dynamickiran427
      @dynamickiran427 2 года назад

      सेक्स करायला बुधवार पेठ

    • @jayeshpawar1257
      @jayeshpawar1257 2 года назад +3

      आप किधर थे ज्ञानी बाबा

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 2 года назад +1

      @@jayeshpawar1257 😁😀😁😆😁😀

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 2 года назад +1

      @Tejas Uparkar 😁😀😁😆😆😁😀

    • @divinelight7
      @divinelight7 2 года назад +4

      @@dilipraogarje7895 दिलीपराव अत्यंत सुंदर कल्पना मांडलीत.. जगायला काय लागतं अजून? 😂🙏

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 2 года назад +239

    किती दिवस भाड्याने राहायचं,,, पिढ्यानपिढ्या भाड्याने राहणे योग्य आहे का,,, स्वतःच्या पैशाने कधी घर बांधावे ,,, मी भाड्याच्या घरात राहिलो आहे पण एक अनामिक भीती नेहमीच मनात असते की कदाचित घरमालकाने घर खाली कर म्हंटल की ज्या मानसिक वेदना सहन कराव्या लागतात त्या दोन कोटींचा पेक्षा जास्त वाटतात,,, आणखीन एक घर मालक शेजारीच रहात असेल तर त्याच्या बायकोचा त्रास हा फारच क्लेशदायक असतो रोजचं टोमणे ऐकावे लागतात ,, यातून काहीही निष्पन्न होत नाही ,,, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असते सरतेशेवटी आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या घरात जावं व आपले अंत्यसंस्कार शेवट स्वतःच्या घरात व्हावा इतकंच असतं ,,,, आपण माहिती सुंदर दिली पण ती तात्विक वाटली पण सत्य परिस्थिती पाहता स्वतःचे घर असणं ही काळाची गरज आहे यात शंकाच नाही

    • @pritamvaskar6884
      @pritamvaskar6884 Год назад +14

      Malkacha marji shivay 1 khila Suddha maru shakat nahi bhadacha garat..
      Swatacha garat aaplya paddtine sajvu shakto..

    • @bharatikbhamre
      @bharatikbhamre Год назад +10

      💯खर आहे. आम्ही भाड्याच्या घरात राहून सगळा त्रास सहन करत आ होत.

    • @shrikantborde8143
      @shrikantborde8143 Год назад +1

      Dont agree 👍

    • @passionbikervlogs7875
      @passionbikervlogs7875 Год назад +1

      एकदम वास्तविक बोललात..... 👌🏼

    • @somnathdeore2795
      @somnathdeore2795 Год назад

      Barobar

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 2 года назад +17

    पैसा हा उपभोग घेण्याचे साधन आहे, पैसा जपून वापरणे हे योग्य आहे पण प्रत्येक ठिकाणी पैसा बचत करून मन मारून जगणे आणि पैसा जपून ठेवणे आणि शेवटी मरणे,
    मग यात माणूस आपलं आयुष्य काय जगला,
    स्वतःचे घर घेण्याची ऐपत असेल आणि त्यामुळे मानसिक सुख मिळणार असेल तर स्वतःचेच घर घ्यायला पाहिजे
    भाड्याच्या घरात आयुष्भर राहून, मन मारून पैसे जपून ठेवून नंतर माणूस मारणार
    मग. अशा जगण्याचा काय अर्थ

    • @shubhamthakur9403
      @shubhamthakur9403 2 года назад

      एकदम बरोबर कुनासाठी पैसा मोठा असतो तर कोनासाठी मानसंन्मान स्वतच ते स्वतचच असत

    • @abhishekdalvi2177
      @abhishekdalvi2177 2 года назад +4

      अरे दादा ते वाचलेल्या पैशातून आपण जग फिरून येऊ शकतो.. 80 लाख 20 वर्षे घालवण्यापेक्षा.. स्वतःचे घर घेण्यात जास्त मन मारणं आहे.. स्वतःच घर म्हणत पैसा पण गेला, वर्षे पण गेली, dead investment पण झाली..
      आणि हौस मौज पण राहिली....

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 2 года назад +45

    जो पर्यंत शेवटचा EMI भरत नाही तो पर्यंत घर तुमचं नसतं, भाड्याने राहा आणि investment करा बाकीचे पैसे , मुलांना चांगले शिकवा, फिरायला जा विचार करुन बघा

    • @maheshshinde1596
      @maheshshinde1596 2 года назад +4

      स्वतःचं किमान एक घर पाहिजे.

    • @aperturephotography2.8prod56
      @aperturephotography2.8prod56 2 года назад +1

      @@maheshshinde1596 investment kara

    • @ashupatil5356
      @ashupatil5356 6 месяцев назад +4

      काय छान सल्ला आहे आणि रोज घर मालकांचे टोमणे ऐकत बसा😂 समोर सुध्दा बोलतात आणि पाठीमागे सुध्दा मग तुम्ही कितीही चांगलं वागा.

  • @bharatchavan2273
    @bharatchavan2273 2 года назад +115

    महत्वपूर्ण माहिती. मी आपल्या चॅनेल चा चाहता आहे.आता एक वीडियो सरकारी शाळा प्रवेश व खाजगी शाळा(इंग्लिश मीडियम)सर्व बाबी चा(तुलनात्मक) अभ्यासपूर्ण वीडियो बनवा.कुठे शिक्षण घेणे आर्थिक दृष्ट्या सोइस्कर ठरेल या विषयी बनवा.

  • @samydicosta
    @samydicosta 2 года назад +121

    धन्यवाद भिडू. चांगल्या प्रकारे समजवून सांगितले तुम्ही इथे लोक आपले पूर्ण आयुष्य फक्त घर घेण्यात घालवतात याने तरी डोक्यात दिवा पेटेल.

    • @user-ig7xi6fn2d
      @user-ig7xi6fn2d 2 года назад +4

      Barobar, jar 50 lac che ghar ghenya sathi 20 lac tari down payment asel ani emi pan jasticha asel tr thik, nahi tr Aayush emi madhe ghalvnyat kahi arth nahi, ani varun monthly emi ch tension te veglch

  • @sandystar1323
    @sandystar1323 2 года назад +9

    पैशाची जुळवाजुळव करून घेतलेलं घर जेव्हा भाड्यानी दिलं जातं, तेव्हा त्या नव्या घराचं plesure भाडेकरू घेतो, आणी मालक emi संपायची वाट बघून बघून अर्ध्याहून अधिक आयुष्य निघून जातं . 🙃

  • @amar_gore
    @amar_gore 2 года назад +38

    आपली गरज काय आहे हे बघून ठरवलेले चांगले. कुटुंब मोठे झाले की दर 2-3 वर्षांनी घर बदलने शक्य होत नाही. घर बदलताना नवीन घर आपल्याला पाहिजे तसे भेटायला पण पाहिजे. घर चालवणाऱ्या व्यक्तीला सगळ्या गोष्टींची कल्पना असते त्यामुळे सुरुवातीला आर्थिक फायदा म्हणून भाड्याने घर घेणारा माणूस २-३ वेळा घर बदलण्याच्या चक्रातून गेला की घर विकत घेण्याकडे वळतो.

  • @duniyadarichaha4343
    @duniyadarichaha4343 2 года назад +35

    हा विषय प्रत्येकाने आपली गरज , आर्थिक परिस्थती पाहून निर्णय घ्यावा. कारण नियम प्रत्येकाला वेगळे असतील

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 года назад +40

    स्वतः चे घर की भाड्याने हा निर्णय व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतो. माझ्या मते तुमच्याकडे कॅश मुबलक असेल तरच घर खरेदी करावे. भाड्याने राहिल्यामुळे लवचिकता राहते. मुलांच्या शाळांचा, नवीन नोकरी यासाठी भाड्याने राहिल्यामुळे फायदा होतो.

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 2 года назад +1

      Right fact

    • @user-ig7xi6fn2d
      @user-ig7xi6fn2d 2 года назад

      Correct, job jar change zala tr swatache ghar rent ne deun dusri kade swatala rent vr pan rahave lagu shakte

  • @Qwerty0007
    @Qwerty0007 2 года назад +136

    शहरात रेंट ने रहावं, गावाकडे स्वतःच घर बांधाव...

  • @falseturn
    @falseturn 2 года назад +38

    सर्व सामान्य लोकांनी ITR कसा,केव्हा भरावा व त्याचे फायदे, तसेच Tax वाचविण्यासाठी काय करावे यावर सविस्तर video बनवा.

    • @sachinbhange8259
      @sachinbhange8259 2 года назад

      Hya subject var video banava

    • @surykantdeshmukh5827
      @surykantdeshmukh5827 2 года назад

      Ya vishayavr banvava

    • @falseturn
      @falseturn 2 года назад

      @K K तुला त्यातलं काही, कळत नसंल.

  • @vishalk9788
    @vishalk9788 2 года назад +15

    घर भाडे प्रत्येक वर्षी 5-10 % वाढते ते कायम राहत नाही. मुख्य म्हणजे स्वतःच घर आपल्याला हवं तसे सजवता येत मांडता येत. घर ही केवळ झोपायला जाण्याची जागा असा विचार करणाऱ्या लोकांना हे कळणार नाही. एका मानसिक भावनिक दृष्टीने ठिकाणी स्थिर होण्यासाठी स्वतःच घर खूप गरजेचं असतं. अर्थात जे लोक कॉस्ट पाहतात आणि value पहात नाहीत त्यांना हे पटणार नाही. त्यामुळे हा वैयक्तिक निर्णय आहे.

    • @ketkipadvi2476
      @ketkipadvi2476 2 года назад +1

      Agadi barobar bolat...
      Rent chya gharat aaplya soyi nusar kahi karuch shakat nahi.. Tyamule chot ka nay but swatach ghar asav 🙏🙏🙏

    • @nileshgs2254
      @nileshgs2254 2 года назад +1

      बरोबर बोललात तुम्ही ...👍

  • @ichalkaranji416115
    @ichalkaranji416115 2 года назад +36

    खूपच छान माहिती दिली, धन्यवाद
    अजून एका विषयावर विडिओ बनवता आला तर बघा, सध्या अनेक मुलं ही बिना लग्नाची वयाची तिशी आणि पस्तिशी पार करत आहेत..
    यांची कारणे सांगता आली तर नक्कीच कुणाला तरी फायदा होईल

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 года назад +2

      Ho,kharech aavshyak aahe karan ha samajik problem vat to.

    • @sushantshinde3740
      @sushantshinde3740 2 года назад +4

      अपेक्षा खुप वाढल्या आहेत मुलिंच्या

    • @sandeshbesekar5976
      @sandeshbesekar5976 2 года назад +3

      स्पर्धा परीक्षेची तयारी....एक महत्वपूर्ण कारण

    • @rajarampathare8984
      @rajarampathare8984 2 года назад +1

      खुपच छान.

  • @smane6483
    @smane6483 2 года назад +24

    समाजा आपण 50लाख चा घर घेतलं त्यासाठी 40 लाख लोन घेतला तर 20 वर्षात डबल इंटरेस्ट देतो म्हणजे 40 लाख तोपर्यंत बुल्डींग पण रेडेव्हलोपला येते 80 लाख आपल्या खिशात ले देतो.20 वर्षांनी काही 80 लाख कॉस्ट होत नही.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 года назад

      नीट लीव की रे लेका!हे काय अल्याडल दिसतंय ना त्येच्या पल्याड!!!

    • @siddharthgaikwad5099
      @siddharthgaikwad5099 2 года назад

      🤣🤣🤣

    • @user-ig7xi6fn2d
      @user-ig7xi6fn2d 2 года назад +4

      Resell flat la jast price milne shaky naste, sarvana new flat ch hawa asto. Fakt rent ch milu shakte

    • @laxmanpatil3860
      @laxmanpatil3860 2 года назад

      Right

  • @PramodSPatil-ik9cs
    @PramodSPatil-ik9cs 2 года назад +7

    घर कमी वयात नोकरी लागल्या बरोबर घेतले तर ते स्वस्त पडते. नंतर महागाई वाढल्यामुळे व नोकरी कमी शिल्लक राहिल्यामुळे घर घेण्याची हिंमत होत नाही.कमी वयात घेतलेल्या घराला मनुष्य एन्जाॅय करतो. असेही रेन्ट चे घर फुकट नसते. e.g. 10 हजार रेन्ट भरणारा कर्जाचा 20 हजार हप्ता भरुन घर घेऊ शकतो. भाड्याच्या घराचे रेन्ट वाढतच राहते. घर बदलतांना सामान वाहतुकीचा खर्च, तुटफुट होण्याची घटना व मोठ्या शहरात घर शोधण्याचे कमीशन हा वेगळा खर्च असतो.

  • @bharatikbhamre
    @bharatikbhamre Год назад +8

    दर वर्षी घर मालक भाड वाढवतात. शिवाय light bill वेगळ असत. स्वतः च घर चांगल.

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 2 года назад +11

    हे म्हणजे लग्नाच्या लाडू सारखे आहे...
    जो खाएगा वो पछताएगा जो ना खाए वो भी पछताए

  • @ganeshjee2011
    @ganeshjee2011 2 года назад +16

    चांगले स्टॉक share market मध्ये घेतलं tar 15 वर्षात चांगल रिटर्न भेटतील 👍🏻 मी स्वतः ची रूम विकून रिस्क घेतली त्याचे 3 वर्षात दुप्पट झाले, त्यातलं स्वतःच इन्व्हेस्टमेंट आणि थोडा prafit घेऊन अजून एक रूम घेतली,🙏🏻🙏🏻 बाकीचं profit अजून share mkt ला आहे त्यात अजून वाढ होतंच आहे.

    • @Every1sCorporation
      @Every1sCorporation 2 года назад +4

      Tya peksha swatachi company chalu keli asti tar tumhi antiliya vikat ghetla asta ambanicha o.

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 2 года назад +1

      Perfect planning kel tumhi ek no.... Barober aahe tumch kalach mi eka mitrala sangitla tyane flat ghetla 20 lakh loan.... Bollo chukicha nirnay ghetala tyach income pn nahi tevad tyala bollo 5 lakh shairmarlet la lavle aste na tr kahi varshat ek swtacha flat ghetla asta....... Aata bolto ha re nirnay chukala..... Guju marwadi shairmarlet karun mothe jalet..... Business aahe shairmarlet... Aaplya lokkan kadi kalnar

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 2 года назад +1

      @@Every1sCorporation bhau ambanine pn shair market madhun kamvle dhuribhai ne... Adani, radhakrishna damani, vijay kedia junjunvala, waren buffet he sagle shairmarket che guru aahe khup paisa kamvala.... Marathi manus mage rahila....... Ka tr risk nko.... Bhiti vatate kadi motha honar.... Pn proper classs karun karaych...... Konachapn nay ekayacha

    • @Every1sCorporation
      @Every1sCorporation 2 года назад +1

      @@mangeshtawde8376 te share market nahi tar business karun mothe zalet, share market mhanje business chi kimmat dusar kahi nahi, mi ek lakhache ek varshat 7 koti karu shakto, konta share karu shakto Sanga.

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 2 года назад

      @@Every1sCorporation 🕷🦂🦟🦉

  • @darshankworld
    @darshankworld 2 года назад +3

    स्वतःचे घर विकत घेणे कधीही चांगलेच . मग ते लहान का असेना . भाड्याच्या घरात अनेक मर्यादा येतात . जोपर्यंत घरमालकाची जो पर्यंत मर्जी आहे तो पर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागते . घर मालक जर सुस्वभावी असेल तर ठीक नाहीतर खूप मानसिक आणि आर्थिक त्रास होण्याचा संभव अधिक .

  • @mayurnagare332
    @mayurnagare332 2 года назад +16

    पुण्यासारख्या ठिकाणी बरा फ्लॅट ६० लाख रु
    त्याच down payment येतं १० लाख
    ५० लाख loan la emi येतो ४० हजार च्या वर ते पण २० वर्ष त्यात पण कसलीही जॉब सुरक्षितता नाही
    त्या ५० लाखाचे आपण. १ कोटी २० लाख व्याज धरून भरतो
    त्यात अपार्टमेंट चा कमीत कमी ४००० (कमीत कमी) रू month cha मेंटेनेंस म्हजे १२x४०००= ६०k
    घरपट्टी, पाणीपट्टी, महानगरपालिका चा कर वेगळा
    त्यानं घर घेतलं आपण पण घेऊ या गोष्टी ल बळी पडू नका
    कारण पाहिलं गोल आहे आर्थिक स्वतंत्र नंतर घर दार etc.
    वरून बर वाईट काही झालं तर पैसा गेला फ्लॅट लिलावात गेला
    बाकी वयस्कर शेतकरी आई वडील काय करणार
    मग काय राहणार ?
    रिकामी मर मर करून पुण्यात स्वतः च घर आहे या खोट्या मोठेपणाला बळी पडू नका
    पैसा वाचवा
    घरच्यांना चांगली जिंदगी द्या
    (पचायला अवघड जयेल पण सत्य आहे)

  • @ganeshahire7350
    @ganeshahire7350 2 года назад +70

    स्वतःच घर काय असतो ते lockdown madhe भाड्याने राहत होते त्याना विचारा.

    • @Me_Ratnamala
      @Me_Ratnamala 2 года назад +3

      एकदम बरोबर

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 2 года назад +5

      Mala vichara.... kahi nahi jhale

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 2 года назад +5

      Majhe sahakari je loan gheun sotachya gharat rahat hote te depression madhe gele

    • @ushamistry602
      @ushamistry602 2 года назад +5

      स्वतःचा घर घेतला तरी emi pay करावच लागत... लॉकडाउन मध्ये दोन्ही पद्धतीने लोकांचे हालच झाले...

    • @bharatikbhamre
      @bharatikbhamre Год назад

      💯खर आहे 💯

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 года назад +6

    पैसे जास्त असेल व नोकरी स्थिर असेल तर विकत घेणे चांगले पण नोकरी स्थिर नसेल कमी पगार असेल तर जास्तीचा मोठेपणा करण्याची गरज नाही रेंट वर राहणे केव्हाही चांगले आणि जास्त पुळका असेल तर गावामध्ये दहालाखमध्ये सर्वात चांगलं घर तयार होते

  • @ranjitnayak2767
    @ranjitnayak2767 2 года назад +5

    Ghar ghevun kahi Jast Fayda nahi.... "Mumbai madhe swatach ghar asav" Mentality soda.... baher che ikde yevun... shop ghetat gale ghetat... Gharacha rent maximum yearly 10% wadhat... Pan Shop cha rent/price Market aani location Var depends asate ....
    Tumchi jarashi Bhade karu barobar bola chali zali ki bhade karu lagech ghar khali karun jaau shakto....1/2 building sodun to dusra ghar sahaj shodhel....
    Pan Jar Toch Tumchya Shop cha bhade karu asel tar tar tyacha Bussiness set asto... Aani bussiness cha 1 shop jari change zala tari bussiness var effect padto... so tumhi bolal te rent milat.... Pan Tuncha Bhadotri Shop nahi sodnar....
    Ek vel ashi yeil ki tya shop chya rent var tumhi ajun ek shop ghyal... Fackt Intrest rate shop chya loan var 8/9% pasun chalu hoto...home loan cha 7% pasun...

  • @avinashwagh5159
    @avinashwagh5159 2 года назад +4

    सर तुम्ही खुप छान विषय मांडता आणि त्यामुळे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसांना खुप छान परिपूर्ण माहिती मिळते. चांगले काय आणि वाईट काय ते सुद्धा कळते. आता जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा व खाजगी इंग्लिश मिडीयम शाळा ज्या की खुप डोनेशन घेतात. यासाठी एक छान व्हिडिओ बनवून माहिती द्या. जेणेकरून सरकारी शाळा न चे महत्व कळेल. आजकाल सरकारी शाळा बंद पडायला आलेत. मराठी शाळा जपल्या पाहिजेत.

  • @radheshyamfajage8917
    @radheshyamfajage8917 2 года назад +3

    तुमचं म्हणणं बरोबर आहे पण समाजामध्ये स्वतःच घर नसेल तर कोणी मान देत नाही आणि तसेच लग्न करणाऱ्यांना मुली मिळत नाहीत आणि भाड्याच्या घरात घरमालक काय सुखा समाधानाने राहू देतात का ते टेन्शन कोण सहन करायचं.... 😊

    • @abhijeettalele3443
      @abhijeettalele3443 2 года назад +1

      barobar bollat. Sarvat motha point lagn karnaryana muli milat nahit.

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 2 года назад +2

    मोठ्या शहरात घर घेण्याची गरज नाही..मध्यम शहरात थोडं कमी किमतीत चांगले आयुष्य घालवता येते..उदा. अकोला, अमरावती,नांदेड, लातूर, सोलापूर, सांगली, जळगाव हे शहरे उत्तम आहेत स्वतःचे घर घेऊन राहायला. 🙏

    • @ruturaj1328
      @ruturaj1328 Год назад

      Akola madhe pn nahi bhetat rao aata

  • @mohitjain3900
    @mohitjain3900 2 года назад +3

    उत्तम मार्गदर्शन केले आहे दादा , Thanks For Informative Video , माझं तर झमात असं असेल शहरात भाड्याने राहून थोडा बाहेर Outside ला plot घेऊन हवं तसं स्वप्नवत घर बांधून जगण्याचा आनंद घ्या जो फ्लॅट मध्ये कधीच मिळणार नाही . .😌
    आता तर पार्किंग साठी सुद्धा extra cost pay करावी लागते . .
    आणि 1.5 गुंठा मध्ये जवळपास 4 bhk मस्त होऊ शकतो ज्याचं valuation After 20years चांगलं असेल फ्लॅट पेक्षा 😌

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 2 года назад +26

    घरं घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाच व्याज त्याचा हिशोब ❓

  • @rahul17889
    @rahul17889 2 года назад +23

    Eg. 16 lac loan kela tr emi 12200 means 20 yr madhe total pay 16lac + 14 lac(intrest).
    Yat additional mahnun tumhi jr 2000 chi sip ajun keli 20 yr sathi tr 18-20% ne return deyilch so 20yr ntr 40lac bhetu shakta..
    As sudha hou shakta..
    Pn nehmi rent vr rahun aayush kas kadanr..
    Tumhi jr vichar kela ki mi 10yr sip krun ntr ghar gheto pn jr tumcha madhe discipline nsel 10 varsh sathi ani jr tumhi kahi adchani mule paise kadatch rahilat tr na tumchakade ghar asel na tumchakde amount asel ani 40 age la loan kiti bhetel he sudha avghad hoyil..
    Thyamule yogya veli chota ka hoyina ghar ghen nehmi faydyach asel..

    • @3208nandu
      @3208nandu 2 года назад +3

      Jar ayushbhar rent ne rahyala tar .. 😀 kahi farak padat nahi ..life without tension jar rent chya Gharat geli tar kahi nahi hot 😂

    • @abhishekdalvi2177
      @abhishekdalvi2177 2 года назад +1

      अरे baba फक्त 16 lakh कधी loan असत का?? Loan फक्त 16 लाख म्हणजे त्या माणसाकडे जवळपास 30-35 लाख down-payment पाहिजे.. इथ सामान्य माणसाच्या गोष्टी चालल्यात.. आणि 30-35 लाख cash असणारा माणूस हा सामान्य नसतो.. 😃😃😃

    • @ashishpawar7624
      @ashishpawar7624 2 года назад

      कोरोना अजून गेला नाहीये

    • @surajthakre8797
      @surajthakre8797 2 года назад +1

      Valid point. Financial discipline is very difficult to maintain for 10 to 15 years for SIP.

    • @ersaggy8791
      @ersaggy8791 2 года назад

      Brobr ahe

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 года назад +9

    आता हे सगळं ज्याच्या त्याच्या परिस्थिती, पगार किती यावर अवलंबून आहे पण सवतःचं घर असलं ना की माणूस टेंशन फ्री राहतो जरी तो हफ्ते फेडत असला तरी ही 😁

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 2 года назад

      Mala nahi vatat tss

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 года назад

      @@bipinpatil508 प्रत्येक जणांचे मत वेगळे असू शकते

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 2 года назад +3

      @@yogitajadhavar7019 ho pn manus khup stress madhe rahil bcz of EMI...
      Job phir uski majboori hogi...
      Like slavery

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 2 года назад

      @@bipinpatil508 yess te tr ahech.. But me tr atta relax feel karate

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 2 года назад

      @@yogitajadhavar7019 Tumche sagle EMI bharun zale astil ?
      Pn job fix eka thikani asel trch ghyava ghar...ani EMI = Rent asel trch ghyava

  • @girishduraphe2689
    @girishduraphe2689 2 года назад +25

    बोल भिडू .. तुमचे विषय आणी तुमचं विश्लेषण class 💯👏🏻

  • @anilghawali5302
    @anilghawali5302 2 года назад +5

    स्वतःचं घर आणि भाड्याचं घर यातला फरक छान समजाऊन सांगितला, धन्यवाद बोल भिडू. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे की आपण यातलं काय निवडावे.

  • @ajaykoli8558
    @ajaykoli8558 2 года назад +3

    20 वर्षानंतर महानगर पालिका त्याच बिल्डिंग ला धोकादायक बिल्डिंग म्हणून घोषित करेल तेव्हा काय करणार.
    तेव्हा परत जमा करा २ कोटी रुपये कारण तेव्हा घर २ कोटीला येईल घर केव्हाही स्वतःच्या जागेवरच बांधावे बिल्डिंग मध्ये नाही

  • @user-kk1ib1rf6g
    @user-kk1ib1rf6g 2 года назад +4

    भिडू खुप छान माहिती दिली. पण तुमचा एक मुद्दा सांगायचा राहिला, 20 वर्षा नंतर जरी घराची किंमत 2 कोटी+ झाली तरी घर जुनं झाल्याने depresiation/ घसरा पण लागू होईल.... या वर पण आपले मत मांडा...

  • @chinmaynazare3370
    @chinmaynazare3370 2 года назад +6

    जर समजा आपण एखादा फ्लॅट विकत घेतला आणि तो आता Damage झाला तर आपल्याला त्याबदल्यात नेमकं काय भेटतं त्या जागेवर होणारे नवीन फ्लॅट का पैसे?🤔

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 2 года назад +4

    भाडयाने घर घेणे चांगले.
    . घर नक्की विकत घ्या.. पण आपले बजेट पाहून...आजच्या बँक लूटारू आहेत....हे लक्ष्यात असू द्या..

  • @prasadvahadane
    @prasadvahadane 2 года назад +53

    Rental yield < 2.5 = Pay rent
    Rental yield > 3.5 = Buy property
    and if it is in between 2.5 - 3.5 then think about property appreciation. if it will be not > 8 stay on rent only.

    • @kdtechblunts569
      @kdtechblunts569 2 года назад +10

      sir marathit sangana plz... mahatwach asel tr amhala pn samjel

    • @k7nowhere
      @k7nowhere 2 года назад +6

      @@kdtechblunts569 10 लाखाची प्रॉपर्टी जर का वर्षाला 35000 पेक्षा जास्त भाड कमावून देत आहे तर ती विकत घ्यायला काही हरकत नाही..... जर का भाडे 25000-35000 पर्यंत असेल तरीही विकत घ्यायचच असेल तर घराची किम्मत वर्षानो वर्ष 8 टक्के पेक्षा जास्त ने वाढलीच पाहिजे

    • @rajendradighe4598
      @rajendradighe4598 2 года назад

      @@kdtechblunts569 iu bhi, to nahihaito,. Y.

    • @mangeshkapgate5036
      @mangeshkapgate5036 2 года назад

      Box

  • @PratikshaIngole2709
    @PratikshaIngole2709 8 месяцев назад

    आम्ही आत्ताच 1 आठवड्या पूर्वी घर book केली शाळा, जॉब, मार्केट main highway metro सगळे जवळच आहे
    आणि तुम्ही काही म्हणा पण स्वतःच घर हे असेलच पाहिजे आत्ता जर नाही घेतले तर नंतर घराचे रेट खूप वाढतात rent मध्ये राहिलो तर घर मालकाची वेगळीच कीचकीच असते त्या मुळे स्वतःचे घर हे असेलच पाहिजे 😊

  • @shubhammore4914
    @shubhammore4914 2 года назад +5

    40 lakh loan, 30k emi, 25yrs sathi...bank with interest 90lakh gheti...
    Mhanje near abt 50 lakh ghar 1.1cr la janar...
    25+25=50yrs life compromise madhe janar🙁.

    • @abhijeettalele3443
      @abhijeettalele3443 2 года назад

      kashala bharaycha 25 years. Salary vadhvun 5-10 varshat sampvun takaych loan.

    • @shubhammore4914
      @shubhammore4914 2 года назад

      @@abhijeettalele3443 bhau aamhi IT engineer nahiye😅

    • @abhijeettalele3443
      @abhijeettalele3443 2 года назад +1

      @@shubhammore4914 tari varshala thod thod monthly side la kadhun varshala repay kele tar manage hou shakt pan tya case madhe 25 che 15 hotil. Still barach interest vachel.

  • @rohitarote7357
    @rohitarote7357 Год назад +1

    मोठे घर घेण्या ऐवजी आपल्या गरजे नुसार घ्या ,आणि उरलेल्या पैशांची SIP,Stocks gheun theva .....and investment करा

  • @vijaypatil141
    @vijaypatil141 2 года назад +4

    दोन्ही पर्याय आहेत पण मी स्वतः आज पर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होतो. जसं आपण बोललात की भाडे नाही दिलं तर घर खाली करावं लागत किंव्हा घर मालकाचे बोलणे खावे लागते . पण स्वतःची जागा घेऊन हळू हळू बचत करून घर बांधल तर नक्कीच स्वतःच्या घरात राहण्याचा आनंद वेगळाच.
    उत्तम विश्लेषण केलत. पुढील वाटचाली साठी शुभेच्या.
    पुढील एपसोड cycling cha इतिहास या वर बनवावा.🚴🚴🚴🚴

  • @surajangane6683
    @surajangane6683 2 года назад +3

    I agree ki loan madhe jast paise jatat bt he pan lakshat asayla hava ki loan 20 year paryant bharto aapan bt rent lifetime dyaycha aahe.. Ani swatacha ghar asel tar garjela 10 thikani jayla nko..

  • @rahulnalawade5126
    @rahulnalawade5126 Год назад +11

    EMI × Rent = If you choose Rent your house owner will pay EMI for his next home 😀😀😀

    • @indian62353
      @indian62353 Год назад

      But, if EMI is far greater than Rent, then? 🤔

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 7 месяцев назад +2

      ​@@indian62353 Rent keep increasing emi remain same 5 yers ago 1 bhk rent was 7-8 k now it has become 17k and more as per area but emi remain same for 30 years plus property prices will increase if you are in position to buy property then buy it

  • @RupeshMayekarx26
    @RupeshMayekarx26 2 года назад +3

    Thanks bhidu, घरा शिवाय आजकाल कोण मुली देत नाही लग्ना साठी... तुम्ही खूप चांगली माहिती दिली... कदाचित मुलींच्या पालकांना तरी थोड ज्ञान मिळेल .. आणि मुळात घर 1bhk 2bhk की 1rk घ्यावं हेही ठरवण गरजेचं आहे.. 😊

    • @RupeshMayekarx26
      @RupeshMayekarx26 2 года назад +1

      आणि भिडू अजून एक गंभीर विषय तुम्ही येते मांडू शकता ... लग्ना साठी मुलाचं स्वतःच घर असेल तर मुंबईत राहणाऱ्या मुली बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, विरार ह्या ठिकाणच्या मुलांना का रजेक्ट करतात...

    • @manojdevkar7948
      @manojdevkar7948 2 года назад +1

      Bhau tujha dukkh samju shakto me

  • @subhashgaikwad2777
    @subhashgaikwad2777 2 года назад +4

    50 lakh flat chi price aahe . + stamp duty + other charges pakadun 60/65 lakh barober aahe .tumhi yat ek gosht yat visarlat rate of intrest he Ghete bank mag rate of intrest 8/9 % ne 20 years ne calculate kela ki 1 cr cross .

  • @kailashshejul7377
    @kailashshejul7377 Год назад +1

    खूप छान एक्सपलेन केले...I Agree जर एक घर आहे तर .. दुसऱ्या साठी कशाला झंझट लाव्याची..

  • @rohini446
    @rohini446 2 года назад +7

    पण भाड्याच्या घरात राहत असलो की ना loan देत ना कुठे मान मिळत

  • @abhishekr4997
    @abhishekr4997 2 года назад +7

    Ekdum majhya manasarkha prashna cha utaar dialt tumi dada ... Again n again thanks a lot of you and your channel... Best of luck 🤞

  • @sbstoryteller499
    @sbstoryteller499 2 года назад +2

    आयुष्यभर मेहनत करून घर घेतला आणि building जर काही वर्षानी कोसळली तर...

  • @LuminousMama
    @LuminousMama 2 года назад +4

    सर एकसलग कॅमेरा कडे बघून बोलतनाहीत, खाली एकदा वर एकदा बघून बोलतात, त्यामुळे connection maintain राहत नाही. पण माहिती चांगली आहे.

    • @ghardekho1500
      @ghardekho1500 2 года назад +1

      ते खाली वाचून बोलत आहेत

    • @bobbye7215
      @bobbye7215 2 года назад +1

      Barobar aaye tumch

    • @DiYa_2475
      @DiYa_2475 2 года назад

      तुम्हाला माहिती ऐकायची आज की सरांकडे बघत बसायचं आहे ?😂😂

  • @chandrashekhardeshpande2814
    @chandrashekhardeshpande2814 2 года назад +10

    अहो भाड्याने घर घेण्यासाठी कोणीतरी तर ते विकत घ्यावे लागेलच ना? सर्वानी हेच ठरवले कि विकत घ्यायचे नाही, राहायचे तर फक्त भाड्याच्या घरात तर रियल इस्टेट मार्केट बंद पडेल. सरकार नी बांधून भाड्याने द्यायची का घरं कोट्यवधी लोकांसाठी??? शक्य आहे का ते ?

  • @surajdavari875
    @surajdavari875 2 года назад +4

    घर विकत घेणे बेस्ट पर्याय... नंतर प्रॉपर्टी डबल होते/ किमती वाढतात

    • @sanjayshinde4882
      @sanjayshinde4882 Год назад

      Kiti वेळात double hote tyala khup महत्व आहे साहेब

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 Год назад +3

    माझा भावाने 60 लाख घर घेतलं 1bhk Flat
    मी 50 लाखात एक छोटासा गाळा घेतला आहे...emi भरतो
    सोबत चहाचं दुकान आणि बाजूला coaching class भाड्याने गाळा घेऊन चालवत आहे...
    मग आता तुम्ही सांगा यामध्ये माझं काही चुकलं का
    घरी दररोज टोमणे ऐकत असतो...
    स्वतःच घर नाही म्हणुन सध्या भाड्याने राहतो

  • @gauravt5441
    @gauravt5441 2 года назад +1

    मारवाडी लोकांकडून शिकायला मिळते ते लोक नेहमी भाड्यानेच दुकान किंवा घर घेतात आणि तेही नोकरी न करून bussiness करून पैसे असूनसुद्धा

  • @abhishekkamble6719
    @abhishekkamble6719 2 года назад +1

    बाकीचे कसे डिरेक्टली बोलतात पण तुम्ही वाचून सांगता वाटत असो पण तुमचा चैनल खुप छान माहिती देतो

  • @AS-ct6lw
    @AS-ct6lw 2 года назад +29

    हे पण लक्षात घ्या भाड्याचं घर आणि कधीही खाली कर

    • @madhurijagtap1286
      @madhurijagtap1286 2 года назад +3

      Yes u are right ghar aplya gavi ghayve ani city madhye rent ne rahave.

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 2 года назад +3

      Loan var ghar.... mar pan emi bhar

  • @pankajt3942
    @pankajt3942 2 года назад +5

    ज्या भागात जास्तीत जास्त investment म्हणून घर खरेदी झाली की भाडे कमी होते आपोआप

  • @rohitghorpade9486
    @rohitghorpade9486 2 года назад +25

    I hope you get millions of subscribers...all the best team bol bhidu

  • @nikhilgodale5619
    @nikhilgodale5619 2 года назад +23

    Plz add the amount that would be paid as an EMI until 20 years of loan duration and then that amount need to be deducted from 2.11 cr price of house

    • @abhishekdalvi2177
      @abhishekdalvi2177 2 года назад

      Correct

    • @g.s.sonawane2304
      @g.s.sonawane2304 2 года назад

      मोठया शहरात तुम्ही फ्लॅटच घेऊ शकतात ज्याचे तुम्हाला कमीतकमी 20 वर्षे हफ्ते भरावे लागतील म्हणजेच दोघेना नोकरीं करावी लागेल तरच एकाचा पगार हफ्ता म्हणून जाईल. जीवनातले तरुणांतले दिवस गमवावे लागतील मालकिचा होईल तेव्हा मुलाचे शिक्षण नोकऱ्या ही जबाबदारी असेल. फ्लॅट मध्ये साधारण एकाच फॅमिली राहू शकते म्हणजेच भविष्यात एकच मुलाची सोय होऊ शकते. फ्लॅट जुना रिसेल करताना नविनच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. मालकी उबऱ्याच्या आतच असते. खाजगी नोकरी असेलतर म्हणजे कंपनी switch केली की तो वापरणे अवघड. भाड्यातून EMI जात नाही. जीवनात काही कमी जास्त झाले तर खूपच कठीण होऊन बसेल. हे ही काही महत्वाचे पॉइंट्स सांगण्याचे राहून गेले. असो मालकी पणाची भावना सर्व दुःखाचे मुलं आहे असं म्हणतात.

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 Год назад

      20 sal ke bad flat ka depreciation hoga ya appreciation.
      Log naya kharidenge ki second hand lenge 20 sal bad naye flats ki koi kami nahi hogi.
      Flat se accha land lekar khudaka ghar banao appreciation jaroor hoga bunglow ka nahi hua to phir bhi land ka jaroor hoga.

  • @sandeepmlp
    @sandeepmlp 2 года назад +1

    Home loan मुले तुमचे 60% income emi मध्येच जाते त्यामुळे मुलांचे शिक्षण इतर खर्च ह्यामध्ये खूप compramise करावे लागते

  • @mayurshinde5834
    @mayurshinde5834 2 года назад +3

    जागा खरेदी विक्री करताना 7/12 ,NA , खाते उतारा ,ग्रीन झोन , व जागा खरेदी करताना कोणकोणते documents clear असणे गरजेचे असते

  • @uttamalone7381
    @uttamalone7381 2 года назад +1

    स्वतःच घर ते आपल ते आपल ते आपण किरायाने पण देऊ शकतो जर आपली बादली झाली तरी.

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 года назад +4

    मित्रा तुला पहिल्यांदाच थोड हसताना बघतोय.... त्याला सुद्धा पैसे खर्च केलेले वाटतायत...😁

  • @ashishpatil1234
    @ashishpatil1234 2 года назад +12

    Congratulations for 400k Bol bhidu team

  • @raj9324
    @raj9324 2 года назад +12

    Sir donhi pan 50 50 ahe
    Jar full amount asel tar ghar purchase kara karan loan gheun tumhi 300 % ne pay karta 20 years ani amount nasel tar rent var raha he nakki bagha vichar karun

  • @omkarkale270
    @omkarkale270 2 года назад +1

    लोकं म्हणतात माझं स्वतःच घर आहे... घराची कागदपत्र बँकेत जमा आहेत...मग घर कोणाचं???

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 2 года назад +1

    सर तुमचे विडिओ खुपच छान असतात... तुमी खुप छान पद्धतीने... सर्व गोष्टी सांगता.. असेच नवनवीन विडिओ बनवा.... 👌👍

  • @TatyaLobster
    @TatyaLobster 2 года назад +4

    “घर भाड्याने” अवश्य घ्या पण “भाड्याच्या घरात” कधी राहू नका

    • @Priya-ls3en
      @Priya-ls3en 2 года назад

      म्हणजे...

    • @nikhilmane5245
      @nikhilmane5245 2 года назад

      म्हंजी?

    • @prasadsonnekarjoshi2004
      @prasadsonnekarjoshi2004 2 года назад

      मुझपर एक एहसान करना, की मुझपर कोई एहसान ना करना...

  • @shraddhaphatak3527
    @shraddhaphatak3527 2 года назад +25

    you have done correct calculation, but we cant only think about money in life, we also have to be secure and , and our own house can give us security. We always have tension that our owner will tell to vacate house in next 11 months, which will always be stress giving every day in our life and as man became aged he can't do packing and moving .

    • @sanjayshinde4882
      @sanjayshinde4882 Год назад

      And I will be under stress for next ३० years with a thought that what if I get laid off from my job. एक वेळ घर मालक मदत करेल पण बँक नाही, लक्षात ठेवा

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n 2 года назад +1

    सौतच घर नसेल तर मुलगी सुद्धा मिळत नाही🙏

  • @007annasaheb
    @007annasaheb 2 года назад +1

    प्रत्येक ओळ वाचून सांगण्याची गरज आहे तर podcost व्हिडिओ देत जा कशाला उगीच त्रास करून घेत असता.....

  • @nandkumarphate6219
    @nandkumarphate6219 2 года назад +1

    घरा साठी कमी व्याज दरामध्ये दीर्घ मुदतीचे कर्ज मिळत असल्याने आणि नंतर टॉपअप कर्ज म्हणून जी सोय आहे त्याची माहिती यात दिलेली नाही ती माहिती ॲड करावी ही विनंती.
    -नंदकुमार विश्वासराव फाटे,सोलापूर.

  • @chandanrajapurkar3524
    @chandanrajapurkar3524 2 года назад +1

    मला तर अस वाटत की घर विकत घेऊन त्याचे आयुष्यभर हफ्ते भरण्यापेक्षा भाड्याने राहून स्वतच्या धंद्यात ग्रोथ केलेली चांगली.

    • @abhijeettalele3443
      @abhijeettalele3443 2 года назад +1

      ho pan rent pn every year 10% vadht rahat ani jar shift kel tar transport cha kharch yeto. Baryach mulanche lagn hot nahi bcoz swatach ghar nast.

  • @mukundburkule1824
    @mukundburkule1824 2 года назад +1

    अरुणराजजी, अतिशय समर्पक आणि अभ्यासपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद. भाड्याच्या घराचं तत्व जास्त पटतं. पण माझा प्रश्न असा आहे की, माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरातच माझा अधिकृतपणे सुरू केलेला अगदी घरगुती व्यवसाय आहे. मी उत्पन्नासाठी पूर्णपणे त्यावरच अवलंबून आहे. परंतु आता उत्पन्न वाढविण्यासाठी व्यवसाय वाढवणे गरजेचे असून ते जागे अभावी शक्य नाही. घर वर्दळीच्या रस्त्यावर रोडफ्रंट असून व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे राहण्याची सोय इतरत्र करून घराची जागा फक्त व्यवसायासाठीच ठेवण्याचा विचार आहे. अशाही परिस्थितीत घर विकत घेऊ की भाड्याच्या घराचा विचार करू? आपणाकडून अधिक गहन विचार-अभ्यासपूर्ण उत्तर अपेक्षित आहे.माझे आताचे वय ६५वर्षे असून दोन सुशिक्षित पण बेरोजगार कन्यांची पुढील जबाबदारीही आहे.

  • @rohitpatil6825
    @rohitpatil6825 2 года назад +45

    Very nice information 🙏🏻
    Dada - ek new topic cover karu shaktat ka bagha please - 4 wheeler Kashi ghavi
    “ Car lease vs Car loan “ ..!!!
    Advantages & Disadvantages.
    @Bolbhidu

    • @AB-bk6xx
      @AB-bk6xx 2 года назад

      Car lease is big no....3 yrs nantr almost tumhi car cha price itke spend kelel ast ...n on an average apn 5 yrs tr car use krtoch ...own car apn viku pn shkto

    • @chandrakantmate6268
      @chandrakantmate6268 2 года назад

      Me tar mhanel Car Gheuch naka te ek khup big loss aahe.

    • @shrisaitoursandtravels7303
      @shrisaitoursandtravels7303 9 месяцев назад

      नाही घ्यायची

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 года назад +1

    बोल भिडू चे channel चे मुख्य कार्यकारी संपादक कोण आहेत त्यांचा व्हिडिओ बनवा

  • @FILMYEXPLOSION
    @FILMYEXPLOSION 2 года назад +2

    10 laks invest in stock market for 5yr definitely u can buy banglo. 1bhk sathi kut hafte feda aayushbhar😐

  • @_brain1919
    @_brain1919 2 года назад +10

    Thanks but sir you didn't tell one aspect , actual amount we have to pay to bank after for 20 years is very higher than what loan amount bank sanction, Also in reality flat prices are not increasing much if you see the market trend of last few year second hand flat price rate is very low as compare to new flat after 20 years

    • @anandrajput8697
      @anandrajput8697 2 года назад +1

      Don't think so much negative Bro... Pre payment options Are also available if you are taking home loan to purchase own home. If you can plan very well (avg 1.5L/ year) as prepayment, you can clear your home loan of 25yrs in less than 10 yrs

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 2 месяца назад

    20 varsba nantar property chi age pan hote....tyamule 2 koti kimmat milne kathin ahe...karan navin projects pan yeta je tya veles chya market rate ne vikle jatata....flat ghetana maximum 50% kimmat ready theva baki loan pay rara....karan 60 lakhchya flat che 20 varshat javal javal apan 1.25 koti + pay karto...double....

  • @tusharbhamare9913
    @tusharbhamare9913 2 года назад

    अहो काय सुंदर समजऊन सांगितले तुम्हि
    मला हीच चिंता होती
    करू की नको

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 2 года назад +4

    metro city sathi he barobar aahe
    badlapur valyani ghar vikatach ghetl pahije😅

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150 2 года назад +2

    आजकाल पुणे मुंबई आशा ठिकाणी भाड्याने घर घेताना खूप वेळा ब्रोकरेज पण द्यावे लागते

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 года назад +3

    👍Khup mahatvachi ghar ghenyavishyi & bhadyane rahne yat pros& cos sangitle shevti aarthik ganit basne mahtvache & investment yasandarbhat molachi mahiti ,dilit ,dhanyawad bol bhidu

  • @ashishpawar7624
    @ashishpawar7624 2 года назад +1

    कोरोना अजून येणार आहे त्यामुळे दूरदृष्टी ने v4 करा आणि 🙏🏻 घर घ्या... जमल्यास गावी रहा स्वतःच्या जमिनीत

  • @nitinkalshetti5373
    @nitinkalshetti5373 2 года назад +4

    मनासारखे घर भाडयाने मिळते काय?
    11 महिन्याने घर सोडावे लागते त्याचे काय?
    कुत्र्या सारखे घर शोधात भटक भटक करावी काय, दार 11 महिने नी?

    • @mogambo-ry5qe
      @mogambo-ry5qe 2 года назад

      Te fakta film madhe khara ahe saarkhe ghar badalne pan gaadhvasaarkhe jumpun emi bharne reality ahe

  • @tejasjadhav4821
    @tejasjadhav4821 2 года назад +1

    Tumhi ajun ek goshta sangayla visarlaat ki emi var apan 40 lakhache 65 lakh bharto 20 varsha nantr agent commission property tax parking che vegle 10 lakh (mumbai) ani per month maintenance almost 3000 (depends) shivay gharache painting fall ceiling plumbing he kharcha dar 3 varshanni karave lagte tr to pan kharcha add on hoto aani ghar he liquid asset naslyane emergency made nahi vikkle jau shakat so sarvat best investment mhnje jasa tumhi bollat sip or else land

  • @bhavanashah7086
    @bhavanashah7086 Год назад +8

    We have experimented both ,to me i am so relaxed after purchasing our own house

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 2 года назад

    भाड्याच्या घरात राहून गृह कर्ज घ्यायचे व emi आणि घरभाडे दोन्ही एकसाथ फेडायचे. थोडे जड जाईल पण तुमच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा निधी तुमच्याकडे उपलब्ध राहील.

  • @rahulkengar2999
    @rahulkengar2999 2 года назад +1

    चांगला विषय मांडला. तुम्ही Home loan चा व्याज पकडून किती पर्यंत जाईल घर ते नाही सांगितलं.

  • @creativecrafts3110
    @creativecrafts3110 2 года назад +1

    Changli mahiti dili tumhi pn flat vishyich sangtat sgle... Plot gheun Ghar bandhnyavishyi kahitri sanga plz

  • @deepakkhaire3462
    @deepakkhaire3462 4 месяца назад

    मी पण भडयाने राहतो आज 15 वर्षा पासून राहतो विरार मध्ये मला 15 ते 20 लाख पर्यंत घ्या यांचं आहे तर काय कराव लागेल मी प्राव्हेट जॉब करतो 🙏प्लिज मला मार्ग दर्शन करा

  • @VaibhavJadhav-st1qt
    @VaibhavJadhav-st1qt Год назад

    पैसा पडून असला कि माणूस काहीही करू शकतो फ्लॅट काय बिल्डिंग घेऊन स्वतः landlord म्हणून राहू शकतो पैसा असल्यावर चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते ज्याला आपण ग्लो म्हणतो 😊
    ज्याला स्वतःच असं प्रशस्त घर राहण्यासाठी घ्यायचं असेल तर त्याने नोकरीला लागल्यावर पहिलं ppf मध्ये अकॉउंट ओपन केलं पाहिजे म्हणजे १५ वर्षांनी एक मोठ्ठी रक्कम त्याच्या अकाउंट ला असेल 😊 मग फ्लॅट काय बंगला सुद्धा घेऊन शकतो... म्हणजे याचा अर्थ असा नाही कि, कर्ज काढावं लागणार नाही... कर्ज काढावंच लागणार पण कमी काढावं लागणार जे तुम्ही १५ वर्षांपूर्वी ८०-८५% रक्कम गृह कर्ज म्हणून घेणार होते तेच तुम्ही यावेळी अगदी १५-२०% कर्ज म्हणून घ्यावे लागतील

  • @manojlovelekar9581
    @manojlovelekar9581 2 года назад +2

    नमस्ते
    विषय चांगला आहे, मी एकच सांगेन कि आपले उद्योगपती टाटा ह्यांनी आयुष्यात कधी स्वतःचे घर कधी घेतले नाही,आपल्या भारतात दोनच वर्ग राहिले आहेत एक उच्च वर्गीय व एक गरीब, जे कर्ज काढून घर घेतात ते गरीबच आहेत कारण घराच्या हप्त्या बरोबर इतर खर्च असतात व स्टेटस टिकवण्यासाठी काय काय करावे लागते हे सांगावे न लागे, आजच्या स्तिथीत अमेरिकेत सुध्दा लोक भाड्याच्या घरातच रहातात, ह्या गोष्टीवर एक चांगला व्हिडिओ होऊ शकतो पण त्यांना तश्या सुविधा आहेत ,आपली व्यवस्था ही भ्रष्ट आहे ,

  • @beliver123
    @beliver123 Год назад +2

    रेन्ट वर राहाने खूप चांगले

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 2 года назад +2

    स्वताच्या घरात,व्यवस्थित झोप येते

  • @ganeshpalavi898
    @ganeshpalavi898 2 года назад +3

    टिप्पण्या मध्ये (comment) इंग्रजी भाषा झाडणारे खूप ज्ञानी आहेत. मराठी भाषा येत नाही वाटतं.😡

    • @jadhavramesh88
      @jadhavramesh88 2 года назад +1

      ते घर मालक आहेत😃😄

    • @akashpawar4608
      @akashpawar4608 2 года назад

      Comment is also English word