कमी पगार असूनही स्वतःच घर कसं घ्यावं | How to Plan Own House? Sanket Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 544

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 10 месяцев назад +21

    यालाच "आंथरून पाहून पाय पसरणे" म्हणतात Very Good Lectur ,thak u!

  • @VishalGaikwad2610
    @VishalGaikwad2610 Год назад +81

    संकेत सर. शेवटचं आई वडिलांविषयी जे बोललात ना त्याला Salute आहे.. धन्यवाद 💐❤️

  • @ganeshmmh
    @ganeshmmh Год назад +37

    सर
    तुमचे खूप उपकार
    असा सल्ला कोणीही निरपेक्षपणे देत नाही
    या विडीओ मध्ये तुमची कोणतीही adv. नव्हती
    पण मराठी माणसाने फायनान्शिअल प्लॅनिंग शिकावं हीच तुमची तळमळ आम्हाला खूप प्रेरणा देऊन जाते
    तुमच्या जीवनातील भूतकाळ सर्व मी तुमच्याच विडीओ च्या माध्यमातून मला माहीत आहे
    खूप खडतर परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात
    त्यामुळेच की काय तुम्हाला त्याची जाणीव आहे
    आज लक्ष्मीपूजन
    माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर विडीओ पाहणाऱ्या सर्वांवर सदैव राहो हीच आई चरणी प्रार्थना करतो
    धन्यवाद!!!
    आपलाच
    गणेश म्हेत्रे

  • @supriyakakad4926
    @supriyakakad4926 Год назад +45

    आई वडिलांना कातडी जरी काढून दिली तरी कमी आहे या विचारासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं आई वडील सोडून या जगात आपलं कुणीही नसत 100%खर
    पूर्ण व्हिडीओ खूप छान आहे

    • @shrutijeurkar6765
      @shrutijeurkar6765 11 месяцев назад +1

      Tumhi barobar asaal hi.. pn Mazi sasu maza nvryala(mhnj ticha ch mulala) kawadi chi hi kimmat det nahi. Nusta lek-jawai, lek-jawai krt aste...

    • @ronaldos8712
      @ronaldos8712 8 месяцев назад +1

      सासु वर जावाई ने काळीजादू,करनी केली आहे
      योग्य गुरु करा ताई​@@shrutijeurkar6765

  • @educationalactivities4781
    @educationalactivities4781 Год назад +277

    2008 ला मी जालन्यात 6.30 लाखात फ्लॅट घेतला होता. त्याचा EMI 4500 रुपये होता. आज त्याच फ्लॅटची किमत 20 लाखाच्या घरात आहे. सरासरी 4 हजार रुपये दरमहा घरभाडे जरी गृहीत धरले तरी पंधरा वर्षात माझे 7 लाख 20 हजाराचे घरभाडे वाचले आहे.15 वर्षात मी जरी 8 लाख 10 हजार रुपये कर्जापोटी भरले असले तरी 810000-720000= 90000 रुपये म्हणजे माझी शिल्लक रक्कम फक्त नव्वद हजार गेली आहे. शिवाय वीस लाखाचा फ्लॅट माझ्या मालकीचा आहे.
    आता तुम्हीच सांगा काय परवडते ते? जेवढे लवकर स्वतःचे घर घ्याल तेवढे फायद्यात राहाल. हा माझा अनुभव आहे.

    • @akshayghadshi7879
      @akshayghadshi7879 Год назад

      @a@

    • @WARRENBUFFETKABAAP
      @WARRENBUFFETKABAAP Год назад +14

      Sir smja jr tumhi teva 4500 chi sip chalu keli asti ghar n gheta tr 20 varshane tumchyakde 68,00,000 lakh rs astey tyat tumhi ata sarkhi 3 ghar ajun gheta yetil ha farak ahe aani varun 8 lakh extra

    • @varshamenon1693
      @varshamenon1693 Год назад +9

      Savtache hakka chya gharat rahne kiti chan . Rent kiti jate , dar 11 months ne 10% rent vadhvtat Ghar malak to hisho pan bagha .

    • @varshamenon1693
      @varshamenon1693 Год назад +1

      Agadi barobar bolalat tumhi 💯 Correct 💯 I totally Agree 💯💯💯💯💯💯

    • @rudrarocks6852
      @rudrarocks6852 Год назад +3

      @@varshamenon1693 buddhimaan lok gahr ghet nahi kadhi tumhi observe kele ka
      Aaj all company swata rent ne rahatat parat all bank kadhi kuthe aaplya malkichi jaga ghet nahi te pan rent ne astat tyanchya kade tar bakkal Paisa asto...

  • @swastik2975
    @swastik2975 11 месяцев назад +15

    साहेब तुमचे मला सर्व काही पटलं आहे.
    साहेब मी एक ड्रायव्हर आहे महीना दहा हाजार पगार आहे पण एक स्वप्न आहे ते म्हणजे फक्त एक प्लॉट तरी असावा म्हणून विचार करतो आहे

  • @Goshtee
    @Goshtee 4 месяца назад +3

    गरीब लोकांना चांगले ज्ञान दिलं साहेब...आधी मी आपले विडीओ बघत नव्हतो पण आपन सामान्य लोकांच्या कल्याणासाठी विडीओ बनवला खूप छान...👌🏻👌🏻👌🏻👌🏻☕

  • @tusharsonawane9166
    @tusharsonawane9166 Год назад +12

    आई वडील हे देव आहेत..संकेत सर तुम्ही खूप चांगले करताय,🙏

  • @chetanabnave4285
    @chetanabnave4285 11 месяцев назад +9

    खूप छान पध्दत सांगितली मी माझे मित्र सुद्धा घर घेत होते मी विचार केला की आपण सुद्धा घर घेण्याच्या विचार करू पण सर्व बाजूच विचार केला तर ते आपल्या बजेट मध्ये नाही तुम्ही जे पद्धत सांगितली अगदी तासातच पद्धत मी वापरली मला आत्ता तुमचं व्हिडिओ बघून खूप चांगला वाटला की मी जो निर्णय घेतला तो चुकीचा नाही कारण मी जो विचार केला अगदी त्याप्रणेच calculation आहे .अन जे माझे.मित्र आहेत ते खरंच ट्रॅप मध्ये आहेत

  • @Meet2mit
    @Meet2mit Год назад +10

    खूप खूप धन्यवाद, मोठ्या भावा प्रमाणे मार्गदर्शन करता तुम्ही, अशीच साथ राहूद्या 🙏🏻

  • @kiranpatil131
    @kiranpatil131 Год назад +12

    सर, खूप चांगला विडिओ आहे हा.
    चांगली माहित मिळाली आहे.
    थँक्स.

  • @ankushpatil1847
    @ankushpatil1847 Год назад +107

    10000,15000 हजर पगार असतो ना त्यांना पण असे मार्गदर्शन करावे सर 20,25 खूपच झाले कमीत कमी 10000 हजर रुपये असणारे खूप लोक आहे

    • @priyapatil-484
      @priyapatil-484 8 месяцев назад +5

      He barobar ahe

    • @sumitkadam730
      @sumitkadam730 8 месяцев назад +15

      त्यांनी फक्त जगायच...बाकीचं डोक्यात घ्यायचं नाही😅

    • @Rahul-g5m2n
      @Rahul-g5m2n 6 месяцев назад +2

      Barobar ahe bhau 10_ 15 hajaracha video banava

  • @kailashwagh-t3h
    @kailashwagh-t3h 11 месяцев назад +2

    हुशार, confident व अनुभवी बोल...... Good

  • @kanchanchaudhari4390
    @kanchanchaudhari4390 Год назад +5

    एकदम छान विचार आम्ही तर पगार जास्त असूनही वन बेडरूमचेच घर घेतले

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Год назад +11

    इतक छान माहित दीली अगदी बरोबर आहे
    मला तुमचे विचार आवडले यात चुकीचं काही नाही 👍

  • @SP.YT-user
    @SP.YT-user 9 месяцев назад +1

    फारच छान माहिती दिलीत.नविन पिढीतील मुलांना गरजेची आहे

  • @sachinmalushte3228
    @sachinmalushte3228 4 месяца назад +2

    संकेत भाऊ खूप छान माहिती आई वडिलांविषयी तर खूप छान बोललात

  • @rajendratarkas4092
    @rajendratarkas4092 8 месяцев назад +2

    Most realistic vdo
    In Hindi, "Jitni chadar utnehi pair failao, Logo ke Kahne par na jao"

  • @eruc1675
    @eruc1675 10 месяцев назад +4

    सर तुम्ही खूप छान विचार मांडतात आणि खूप तळतळाट दिसते आहे तुमच्या बोलण्यात,...... सर्वांनी पुढे जावे असेच तुम्ही प्रयन्त करतात, छान वाटले सर

  • @ravindrakhaire2522
    @ravindrakhaire2522 Год назад +8

    जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही . जोपर्यंत आपण जगाला पाहुन जगणं सोडत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार..
    ..

  • @KalidasTiwatane
    @KalidasTiwatane 10 месяцев назад

    Mast chan mahiti dili swatache ghar hove yashati kiti kasta karave lagte ani planing nech hote❤❤❤🎉🎉🎉 thanks sanket sir ❤❤❤😂

  • @manishgaikwad8458
    @manishgaikwad8458 8 месяцев назад

    इतक छान माहित दीली अगदी बरोबर आहे
    मला तुमचे विचार आवडले यात चुकीचं काही नाही

  • @dhanrajbhaygude4663
    @dhanrajbhaygude4663 Год назад +3

    Sir,
    खूप छान माहिती दिलीत, तशीच माहिती गाडी/ कार घेण्या बाबत द्याल का ??

  • @tpsprogamer
    @tpsprogamer Год назад +130

    मी गावाला राहते. स्वतः च घर आहे. ३०००० हजार रुपयात दोन मुलांना pravid शाळेत शिकवते . तरी आनंदात महिना जातो. गरजा कमीत कमी निर्माण करते . मूल जर त्यांच्या मित्रांचे बघून आपल्या ला हे घे ते घे म्हणाली तर त्याचा फायदा तोटा सांगते . ती आपली गुंतवणूक नाही होत हे सांगते. त्या वस्तूची value ५ते १० वर्षांनी किती असेल हे सांगते आणि जर गरजच नाही तर का घ्यावी हे सांगते . आणि अगदी पैशाचं टेन्शन न घेता जीवनाचा आनंद घेतो

  • @Vasantkhirbire
    @Vasantkhirbire 11 месяцев назад +7

    संकेत सर, तुमच्या videos मी खूप बघतो, तुम्ही influencer आहेत, पण माणूस खूप छान आहेत हे मला तुमच्या आई वडीलांच्या प्रेमा मधुन दिसतय.

  • @maheshtibile7221
    @maheshtibile7221 2 месяца назад

    साहेब कडक विचार आहेत तुमचे

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 18 дней назад

    छान मार्गदर्शन❤❤

  • @sandiptupat2547
    @sandiptupat2547 10 месяцев назад +1

    सर नमष्कार छान विडिओ आहे

  • @sschannelapniduniya7678
    @sschannelapniduniya7678 Год назад +10

    सर नमस्कार
    फुकट घर हा तुमचा व्हिडिओ अप्रतिम आहे. या व्हिडिओ चा खरोखरच आपल्या मराठी बांधवांना फायदा विश्वासाने झाले पाहिजे. या करीता अजून एक सुंदर व्हिडिओ संपूर्ण अजून सविस्तर माहिती बरोबर दिलात तर खूप चांगले होईल. आमचा विश्वास वाढून मराठी माणूस खूप पुढे जाईल. तुम्ही आमचा करीता एक वरदान देव म्हणून संबोधले जातील. please Ek video Vishwasany calculation nay navin Banva

  • @prkassome6792
    @prkassome6792 10 месяцев назад +1

    खुप छान , खरी माहिती आहे

  • @nitinsawant5830
    @nitinsawant5830 3 месяца назад

    Saheb khupch bhari marg darshan kele 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @jagdishkolekar213
    @jagdishkolekar213 Год назад +1

    खुप. छान. आहे. खरच. सांगतात. मोठ्या. बधू. वानी. सांगतात.

  • @TechnicalSunilSharma
    @TechnicalSunilSharma Год назад +3

    Great Video Dada🎉

  • @avadhutkobaygar9795
    @avadhutkobaygar9795 3 месяца назад

    खूप chan माहिती डेट आहात sir

  • @komalkulkarni1386
    @komalkulkarni1386 6 месяцев назад

    सर खुप छान मार्गदर्शन केले

  • @mangeshmane8095
    @mangeshmane8095 20 дней назад

    खूप इच्छा आहे सवाताचा घरचे स्वप्न

  • @laxmisonune4890
    @laxmisonune4890 4 месяца назад

    Playing is good bhau jevadh aahe tyath myanej karta aal pahije ❤

  • @rosygomes4239
    @rosygomes4239 Год назад +3

    Absolutely right. People do show off. Always cut your coat according to your cloth.

  • @WaghmodeSM
    @WaghmodeSM Год назад +15

    100 % True aahe Sir….Thanks for most important information to us…🙏🙏🙏😊😊😊

  • @jagdishgupta4138
    @jagdishgupta4138 6 месяцев назад

    Sir aap ki vidio dekha kar muje kafi sikh mili tenk sir.

  • @prashantotari2874
    @prashantotari2874 Год назад +1

    सर सल्ला खूप भारी दिलाय तुम्ही आवडलं 🥹🥹🥹

  • @kirankate7077
    @kirankate7077 4 месяца назад

    Sir, really good suggestion for flat or house

  • @Keyansh0007
    @Keyansh0007 10 месяцев назад

    Thank you sir for your knowledge and experience shared with us

  • @khandugend5410
    @khandugend5410 11 месяцев назад +2

    अप्रतिम असं मार्गदर्शन करताय सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏

  • @KacharuShinde-u7v
    @KacharuShinde-u7v 8 месяцев назад

    सर खूप छान माहिती दिली

  • @sachinshinde7242
    @sachinshinde7242 10 месяцев назад

    छान मार्गदर्शन

  • @anushkanandvidkar6693
    @anushkanandvidkar6693 8 месяцев назад

    खूपच छान आणि उत्तमरित्या तूम्ही समजावले आहे सर खुप खुप धन्यवाद तुमचे

  • @sayrasayyed5865
    @sayrasayyed5865 Год назад +3

    Ghar bandha pan aaplya aipati pramane bandha.bunglow bandhnya pekdha pratham 2 room bandhs

  • @nitinkharade9709
    @nitinkharade9709 5 месяцев назад

    Grate information Sir !!!!!

  • @narayangurav9542
    @narayangurav9542 16 дней назад

    Khup छान

  • @dilipgarate8984
    @dilipgarate8984 Год назад +1

    *फार छान माहिती सर,.. सॅल्युट तुम्हाला.*

  • @SailiKandalkar
    @SailiKandalkar 8 месяцев назад

    Very good information sir 🙏

  • @vaishalinagras8095
    @vaishalinagras8095 7 месяцев назад

    Khup chan sandesh ❤❤

  • @machhindrachavan6372
    @machhindrachavan6372 Месяц назад

    छान माहिती दिली

  • @जयशिवरायजयसंभाजिराजे

    खुप छान विचार

  • @mayurichavan6931
    @mayurichavan6931 Год назад +14

    Ghar aapal Ghar aapal asat Rent cha gharat te feeling yet nai..chot ghar ghya kami karjat pn swatch ghya

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 Год назад +1

    सर खूप छान माहिती सांगितली

  • @deepakvpatil2914
    @deepakvpatil2914 Год назад +2

    खूप खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल सर

  • @manishakochrekar1933
    @manishakochrekar1933 4 месяца назад

    सर तुम्ही बातमी छान दिली आम्ही राहतो डोंगरावर आई गावी राहते इथे बाथरूमची वगैरे सोय नसल्यामुळे तिला मुंबईला मी आणू शकत नाही ती गावी एकटीच राहते तिचा आणि आम्ही पण आमचे पण पायाचे ढोपर वगैरे दुखतात रूम घ्यायचा प्रयत्न करत होतो पण आमची इन्कम आहे आहे 10,000 त्यात पण काम कधी असतं कधी नसते आम्हाला तर मग विषय सोडून द्यायला पाहिजे रूम खाली घेण्याचा तुमचे भाषण ऐकल्यावर मी तर विषय जातात सोडूनच दिला की आम्ही रूम खाली घेऊ शकत नाही राहिली भाड्याची गोष्ट 8000 नुसतं खाली भाड आहे इन्कम 10,000 घेणार का शोरूम मुलगी आहे छोटी मुलगी आमची आठ वर्षाची आहे आणि त्यांचं वय आहे 55 काय

  • @naazsyed511
    @naazsyed511 5 месяцев назад

    Thanks for your information 🙏

  • @akashsangle4021
    @akashsangle4021 Год назад +4

    Khup chhan information dili sir tumi Thank you. 😊

  • @stavanprabhune
    @stavanprabhune 10 месяцев назад

    अप्रतिम व्हिडीओ धन्यवा

  • @pradnyashinde1686
    @pradnyashinde1686 2 месяца назад

    आम्ही घर घेण्या साठी खूप धडपड केली आता आशा सोडून शेवटी भाड्याच्या घरात आयुष्य काढतोय

  • @nutangangele241
    @nutangangele241 Год назад

    सर एकदम छान माहिती दिली

  • @meghrajbhavsar727
    @meghrajbhavsar727 8 месяцев назад

    rent ne rahayche advice chan ahe but rent owner chi katkat and change karne khup awghad jate sir
    but aapla video khup chan

  • @madhuripatil8982
    @madhuripatil8982 11 месяцев назад +2

    माहिती साठी धन्यवाद सर पण पैसे जमवून घर बांधायचे असं म्हणत 24वर्ष गेली घरात एकटी कमावणार चार माणसं पगार जेमतेम दहा हजार मूलांच उच्च शिक्षण मग घर केव्हा बांधायचे व कशी इन्वएशमएंट करायची प्लीज सांगा सर ,🙏🙏

  • @umeshakolkar4327
    @umeshakolkar4327 Год назад +8

    10000/पगार वायलानी काय करायच सर एकटा कमवणारा 4 ma

  • @dilipchandmare5480
    @dilipchandmare5480 10 месяцев назад

    तुमचे विडिओ खूप आवडले

  • @govindgawde26
    @govindgawde26 10 месяцев назад

    धन्यवाद छान माहिती

  • @SurekhaKashivale
    @SurekhaKashivale Год назад

    खूप छान माहिती दिली सर

  • @vishalkamble4289
    @vishalkamble4289 11 месяцев назад

    जबरदस्त माहिती दिली

  • @AkshayKoshti-l5h
    @AkshayKoshti-l5h 3 месяца назад

    Khare ahe.mazi pan avstha ashich zali ahe.

  • @VinodGaikwad-k5f
    @VinodGaikwad-k5f 11 месяцев назад +1

    खुप छान.

  • @pranalisawant5234
    @pranalisawant5234 8 месяцев назад

    Chawl home loan badal details vedio kara.. Rules regulations sanga please

  • @sachinchaudhari2716
    @sachinchaudhari2716 8 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन सर

  • @prashantotari2874
    @prashantotari2874 Год назад

    सर सलाम 🙌मला आवडलं video ❣️

  • @yogeshdhulap5901
    @yogeshdhulap5901 9 месяцев назад

    सर खूप सुंदर आहे

  • @mamtalohar2005
    @mamtalohar2005 6 месяцев назад

    Nice .. mla ha plan kraycha aahe sir

  • @prathmeshdeshmukh9154
    @prathmeshdeshmukh9154 Год назад +282

    असा विचार केला तर कधी घर घेणार नाही.... Rent 1 year ne वाढत जात...पण emi तेवढाच राहणार आहे.. त्यात अजून मानसिक मनस्ताप घरमालकाचा...

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 Год назад +17

      मानसीक समाधानाच काय?

    • @prathmeshdeshmukh9154
      @prathmeshdeshmukh9154 Год назад

      @@shashankkapshikar4125 समाधान आपल्याच घरात मिळते..

    • @rudrarocks6852
      @rudrarocks6852 Год назад +10

      Bank kade yevdhe paise asun suddha bank rent ne bank thvte....

    • @godknowseverything-tk6363
      @godknowseverything-tk6363 Год назад +4

      EMI pan change hoto ROI wadla ki

    • @prathmeshdeshmukh9154
      @prathmeshdeshmukh9154 Год назад +7

      @@godknowseverything-tk6363 Rent pan वाढते तसेच... ज्याच्या घरी rent ने राहणार त्याचा पण emi असतो.

  • @pritampatil1752
    @pritampatil1752 11 месяцев назад

    Thanks sir help full video sir

  • @sanjanashinde1221
    @sanjanashinde1221 Год назад

    Khoop chaan mahiti dilit,dhanyavad🙏

  • @prabhurajhajari4004
    @prabhurajhajari4004 Год назад +1

    Khup chan vichar

  • @mukeshsable2708
    @mukeshsable2708 Год назад

    सर, खुप सुंदर,माझे...उघडले

  • @chetanushir4564
    @chetanushir4564 Год назад +3

    Chan information dili sir. Thanks 🙏🙏🙏

  • @sagaronline265
    @sagaronline265 Год назад +2

    mi lower middle class aahe pun 2 varshat upper middle class madhey nakki yeyil.

  • @sujatahapse1190
    @sujatahapse1190 11 месяцев назад

    Sar tumhi aai vadiln badhal chan chan dagitale aai vadilanche uupkar kadhich fitat nasatat

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 Год назад +3

    मला तर घरं घेणे आवश्यकच पण कोणी पगार कोणी टिकुनच देतच नाही.सतत घरात खर्च कर्जाचे फेडणे यातच पगार संपतो

  • @SakhiHostel
    @SakhiHostel 22 дня назад

    Maz age 58yr. Old aahe,Mazya maitrinila vcharel me Ghar ghu dhakate ka ti mahanli aata Ghar
    Ghau shakat nahi ghar ghyache
    Age gale.karche me ghar ghu shakat ka.

  • @surajraut3548
    @surajraut3548 10 месяцев назад

    Sir yach rule la bank FOIR mhnte Fix obligation income ratio 50K chya aat 60/40pkdte

  • @sonalisutar5034
    @sonalisutar5034 Год назад +4

    20,000/m salary asanare kase karayche ....

  • @JayshreeShirsath-ws8bb
    @JayshreeShirsath-ws8bb 7 месяцев назад

    Chan sir kup kup dhanyavad

  • @saienterprises1968
    @saienterprises1968 11 месяцев назад

    Khupch chan mahiti dili 👍 danynavad

  • @rn4561
    @rn4561 Год назад +3

    खूप छान माहिती दिली सर

  • @maheshjarad555
    @maheshjarad555 11 месяцев назад

    Khup Chan mahiti dili

  • @sangeetapawar2122
    @sangeetapawar2122 Год назад

    खूप छान माहिती आहे

  • @krishnabargal1865
    @krishnabargal1865 6 месяцев назад

    खूप छान

  • @lalitaramkale5844
    @lalitaramkale5844 Год назад

    Khup chaan mahithi dilith sir

  • @thelifeimage369
    @thelifeimage369 Год назад

    Namskar sir
    Ha video khup changla aahe . Pn khar manaych tr ha video Sarvat jast pahanare te aahet jyancha payment 10 te 20 aahe . 10 te 20 hajar yevdhya payment la Kami pagar Manta yeel tr mala as manach aahe 10 te 20 hajar payment asnarya lokansathi video banval hi request karto

  • @vijaychikate3397
    @vijaychikate3397 3 месяца назад

    नाइस व्हिडिओ सर

  • @yeshwantraogawande3967
    @yeshwantraogawande3967 2 месяца назад

    Very nice