Very nice sir, financial awareness yen khup garjeche ahe. Tumhi ti khup changlya prakare samjun sangat ahat. Khup chan vatatl. Nakkich PART 2 video chi vat aturtene pahu. Nakkich tumhi to lavkar Upload karal. Thank you so much Sir. Part 2
एका ठराविक अमाऊंट च्या sip वर 10 वर्षाच्या पुढे ठराविक amount withdrawal करताना किती टॅक्स शासनाला द्यावा लागतो यावरही मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करा. कारण इन्व्हेस्टमेंट वर आधारित आपले व्हिडिओ तर फारच उत्तम आहेत परंतु केलेली इन्व्हेस्टमेंट मधून काही amount withdrawal करताना आपल्याला government ला किती टॅक्स पे करावा लागतो यावर आधारित एक व्हिडिओ आपण तयार करावा ही विनंती.
Sir swp madhei market down zhale tar swp chi amount pan kami hote n aapan keleli investment pan down hote tymule in the end aplya hatat kiti amount yete tax cut zhalya nantar he pan sanga..😊
साहेब, मला १४ हजार पगार आहे. जानेवारी २०२४ मध्ये दोन SIP चालू केल्यात. HDFC Mid Cap Oppo. Direct Plan आणि SBI Magnum Mid Cap Direct Plan प्रत्येकी ५०० रू. तरी तुमच्या मते आत्ता ची Best SIP कोणती करावी. दोन नावे सुचवा. आणि साहेब पगारातून किती टक्के रक्कम SIP मध्ये टाकावी. Please Reply द्या साहेब 🙏🙏.
किती टक्के टाकावे असा काही नियम नाही. तुम्ही या २ स्कीम मध्येच वाढवत राहा. आत्ताची sip चालू राहू दे. एक्स्ट्रा सेव्ह होतील त्याची sip करण्यापेक्षा पोर्टल वापरुन यूनिटस घेत राहा.
40 वर्ष😂😂😂😂 वयाच्या 30 व्या वर्षी कुठेतरी 15 हजाराची sip आम्ही चालू करू आणि 70 वर्षी आम्ही त्या पैशाचा उपयोग करू शकतो काय पण . रेगुलर माणूस कमीत कमी 10 किंवा 15 वर्ष sip करू शकतो.
ही सर्व आकडेमोड आहे यात मार्केट कोसळले तर जी value कमी होते, उदा.सध्या झालेली आहे. त्याबाबत काही विचार दिसत नाहीय. दाखवलेल्या growth मध्ये फरक नाही पडणार maket मधील पडझडीने? माझी शंका आहे. उदाहरण देऊन उत्तर द्यावे ही विनंती.
Sip कोणत्या app मध्ये चालू karyala पाहिजे हे पण सांगा आणि कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये . माझी zerodha coin madhe ahe . Safe ahe na app please सांगा sir
@@vitthalkolekar2129 zirodha, groww, upstock हे पॉप्युलर ॲप आहेत. ही व्हिडिओ बघा - म्युच्युअल फंड बद्दल details माहिती मिळेल. ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
जेव्हा म्हातारा होशील आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभा असशील तेव्हा कळेल तेव्हा investment केली असती तर आज मजेत म्हातारपण गेल असतं. आणि 10 हजार कामवतोय तर 1 हजाराची sip kr कोणी सांगितल सगळे पैसे टाकायला 😊
एकदम छान माहिती आहे, pls part-2
एका शेतकर्यांचा मुलगा इतका हुशार निघाला...proud of you son...
खूप छान सर, आत्मविश्वास वाढवणारा वीडियो दिलात तुम्ही.
SIP mhanje तरुणपणात मन मारून जगायचा पैसे साठवायचे आणि म्हातारपणी भरपूर पैसे घेऊन घरात बसायचे आणि मरायच्या आधी सगळे डॉक्टर्स ना देऊन मारायचे.
खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही सर🙏🙏... Part 2
Pat 2
खूप छान माहिती सांगितली सर एसआयपी पार्ट 2...❤
Plz. Sip केली तर पुढे टॅक्स किती लागतो त्याबद्दल व्हिडीओ बनवा
Please
yes please
Yes please
✅
Yes plz create vidio on taxes of mutual fund
खूप छान माहिती दिले सर 👍🤝 part 2
एकदम जबरदस्त माहिती दिली आहे धन्यवाद साहेब❤
Very nice sir, financial awareness yen khup garjeche ahe. Tumhi ti khup changlya prakare samjun sangat ahat. Khup chan vatatl. Nakkich PART 2 video chi vat aturtene pahu. Nakkich tumhi to lavkar Upload karal.
Thank you so much Sir.
Part 2
Very knowledgeable information.sir please upload part 2
अतिशय चांगले समजावत आहात
Very Good Thanks Sir
Thanks for informative video and waiting for...... Part-2
Thanks part 2
Part 2
सर, तुम्ही टायटल मधे SIP बंद करा असं म्हणतायत आणि SIP चांगली आहे असं उदाहरणा व्दारे पटवुन सांगतायत हे कसं काय?
It's marketing tricks to attract more views for their video
Yes correct, but anybody can fool someone once
Yes correct but anybody can fool someone once
@@arvinddalal8575 phir wahi to trend chal raha hai RUclips var
Tyani he nahi sangitale ki market down gele ki mft che interest pan down hotat tar mag profit kas hoil je he calculate karun sangtat
SIP Ani SWP वर किती आणि कसा टॅक्स लागतो या वर व्हिडिओ बनवा plz
फारच छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
एका ठराविक अमाऊंट च्या sip वर 10 वर्षाच्या पुढे ठराविक amount withdrawal करताना किती टॅक्स शासनाला द्यावा लागतो यावरही मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करा. कारण इन्व्हेस्टमेंट वर आधारित आपले व्हिडिओ तर फारच उत्तम आहेत परंतु केलेली इन्व्हेस्टमेंट मधून काही amount withdrawal करताना आपल्याला government ला किती टॅक्स पे करावा लागतो यावर आधारित एक व्हिडिओ आपण तयार करावा ही विनंती.
5 yer.... 12%
10 year... 17%
10% भरावा लागला
बर्फ सृष्टी अहाहा छान नयनआस्वाद
Please part 2. ❤
👍खुप छान माहिती बद्दल धन्यवाद सर 👍
सर मला पण SIP चालू करायची आहे यासाठी चांगला प्लान सांगा ❤❤
खुप खुप छान छान माहिती दिलीत
Sir swp madhei market down zhale tar swp chi amount pan kami hote n aapan keleli investment pan down hote tymule in the end aplya hatat kiti amount yete tax cut zhalya nantar he pan sanga..😊
Very nice information sir....thank u...plz Part 2
part two pls sir n thank you for this video
Part 2....nicely explained.... You are doing good. Keep up
1:07 Part 2 सर sip केली यर amount withdrawal करताना किती tax द्यावा लागतो 🙏
10%
खूप छान खूप छान सांगितले सर... शेअर मार्केट माहिती सांगा.......
नमस्कार सर sip हा पूर्ण मार्केटचा खेळ आहे 10 वर्षांनी मार्केट पूर्ण पडलेला असेल तरी तुमचं रिटर्न 10% पेक्षा कमी असू शकतो... हे सत्य आहे
एकदम चूक आहे
Khup ch.Chan knowledgeable n Motivational Video ❤ Sir Kontya MF madhe SIP karavi plez Suggest n Ya Video cha part 2 . lawkar Banva
साहेब, मला १४ हजार पगार आहे. जानेवारी २०२४ मध्ये दोन SIP चालू केल्यात. HDFC Mid Cap Oppo. Direct Plan आणि SBI Magnum Mid Cap Direct Plan प्रत्येकी ५०० रू. तरी तुमच्या मते आत्ता ची Best SIP कोणती करावी. दोन नावे सुचवा. आणि साहेब पगारातून किती टक्के रक्कम SIP मध्ये टाकावी. Please Reply द्या साहेब 🙏🙏.
4000 ची कर कारण किंमती ही वाढतच असतात
Parkh parkh fexicap kra
Small cap best ahe
Sbi small cap fund
HDFC small cap fund
Nippon small cap
किती टक्के टाकावे असा काही नियम नाही. तुम्ही या २ स्कीम मध्येच वाढवत राहा. आत्ताची sip चालू राहू दे. एक्स्ट्रा सेव्ह होतील त्याची sip करण्यापेक्षा पोर्टल वापरुन यूनिटस घेत राहा.
DO SIP OF 20% OF SALARY
Khup Chan Tahiti milali, khup aavdel part 2 pahayala
40 वर्ष😂😂😂😂 वयाच्या 30 व्या वर्षी कुठेतरी 15 हजाराची sip आम्ही चालू करू आणि 70 वर्षी आम्ही त्या पैशाचा उपयोग करू शकतो काय पण . रेगुलर माणूस कमीत कमी 10 किंवा 15 वर्ष sip करू शकतो.
Ha nq bhai aani 15k chi sip tri kuthe jmnar hy😂
Request for part 2
Best information
Thanks
Part 2
Market down astana jaast amount taklyas kiti fayda hoto! Video please
Tumhi kiti years theu shakta tyawar depend aahe, long term sathi thevli tar nakki fayda hoto.
सुंदर माहिती आहे. 🌹🌻🌼🌹
ही सर्व आकडेमोड आहे यात मार्केट कोसळले तर जी value कमी होते, उदा.सध्या झालेली आहे. त्याबाबत काही विचार दिसत नाहीय. दाखवलेल्या growth मध्ये फरक नाही पडणार maket मधील पडझडीने? माझी शंका आहे. उदाहरण देऊन उत्तर द्यावे ही विनंती.
खुप छान व्हिडिओ sir
Part 2 बनवा
8:00. Ek koti 80 lakhs naahi, ek lakh 80 thousand aahe
Correct 💯
15000*12=180000
सर माहिती खूप छान आहे,
Please sir part 2 बनवा
Part 2 .
Great information sir
Sip कोणत्या app मध्ये चालू karyala पाहिजे हे पण सांगा आणि कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये . माझी zerodha coin madhe ahe . Safe ahe na app please सांगा sir
Aplication जरी बंद झालं तरी तुम्ही म्युच्युअल फंडच्या वेबसाईट जाऊन आपला म्युच्युअल फंड modify/withdraw/SIP करू शकता.
@rupeshghanekar5756 website vr kase pahiche please sanga mala
@@vitthalkolekar2129 ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
Sandeep Mishra (youtuber)
@@vitthalkolekar2129
zirodha, groww, upstock हे पॉप्युलर ॲप आहेत.
ही व्हिडिओ बघा - म्युच्युअल फंड बद्दल details माहिती मिळेल.
ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
@@rupeshghanekar5756 आपण स्वतः SIP चालु करू शकतो का?
SIP निवडताना कोणती निवडावी व एखादया एजन्ट ची गरज च असते का?
Pls rply 🙏
Chan mahity sangitlit🎉
thnx sir
Diwalicha bonus 1,00,000😂😂😂 mala tar 200 ruppee cha kaju miltata😂😂❤
same hear
Thanks sir for the information
सर्व sip मध्ये टाकून खायचे काय.. जिंदगी मध्ये एन्जॉय करायचा की नाही..की sip करुन मरून जावे😅
😂
Choti soch
तुम्ही जिंदगी एंजॉय नाही करत तुमच्यात स्पर्धा लाऊन व्यावसाईक मजा बघतोय आणि बक्कळ कमवतोय. एंजॉय करायला कुठून शिकलात सोशल मिडियात बघून. 🤣🤣🤣
जेव्हा म्हातारा होशील आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभा असशील तेव्हा कळेल तेव्हा investment केली असती तर आज मजेत म्हातारपण गेल असतं. आणि 10 हजार कामवतोय तर 1 हजाराची sip kr कोणी सांगितल सगळे पैसे टाकायला 😊
@@edgeyt2605 चालू आहे Sip
Thanks . Part 2
सर जर 15 वर्ष मार्केटच वाढलं नाही तर
अस कधीच होत मी दादा . मार्केट आणि माणूस वरतीच जाणारं
अस होत नाही एकतर तू वर जातो नाहीतर खाली 😂😅😅
youtube pahila da use karat ahe ka😅😅😅😅
7 varsh ch bal prashan karat ahe vatat😂😂😂😂
Thanks you sir. Part. 2
सर जो शेतकरी मजूर दिवसाला हजार दोन हजार कमावतो त्यांच्या साठी यौग्य माहीती द्या तुम्ही नोकर वर्गाची मोठी रक्कम सांग या आहात
कोण मजूर दिवसाला दोन हजार कमावतो
Barobar ahe तुमचा
नोकर वर्ग तरी महिन्याला 15k कसा sip करू शकतो सगळा पैसा घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, दवाखाना, IT आणि GST मध्ये जातो ..
कोणता शेतकरी दिवसाला हजार दोन हजार कमवतो
Thank you sir 🙏 Part 2
छान माहिती दिली
खूप छान माहिती
Prat 2
Nice information sir
Thank you
Wonderful part2
Part -2....👌👌👌
Sir good explain
Very nice speech
खूप सुंदर 👍
Good Informàtion sir
Well explained sir
Hands off
Nice information sir ,part 2 plz 🙏🏻
माहिती महत्वाची आहे
Very useful information sir.part-2 pl.
part 2 video link -- ruclips.net/video/C3KZHHXw5Ho/видео.html
Mast ... Part 2
Thank you part two pl
सगळं गृहीत धरलं पण यांत exit load आणि 1.25 लाख(प्रॉफिट)च्या पुढे 12.5 टॅक्स वार्षिक पण include करावा लागेल.. नंतर सर्व बेरीज लावावी लागेल
What about inflation and present value of money...???
Best mutual funds video sir
Part 2 sir please 😊
jabardast sir ...
Very good video
Thanks part 2
मस्त part 2
Nice ...part 2
Aho pan madhe Houing Loan etc cha ullekh nahi, tyche kase karayche......proper planning nahi mhanta yenar
Thanks sir khup chhan ❤❤❤❤❤
Khup chan sir😊👍🙏part 2
Part 2 very nice information sir
Sir middle class cji salary yevdhi naste taar mag suppose aapan every month 2500 or 1000 karto tey app kasa kai wadhu shakto
Please tell us the formulas of that excel sheet.
Thnks part 2
Very nice sir part 2
Part 2 बनवा प्लीज
Mutual fund investment sathi best company konti aahe sir
ज्यांचेकडे lumpsum नाही, हे नोकरदार आहेत, त्यांना तर SIP हाच पर्याय आहे.
Khup chhan
खुप सुंदर माहिती दिली आहे सर तुम्ही
Hello sir, very nice information you have shared with us. Can you please suggest the etfs or mutual funds in which we should invest right now?
खूप छान
Sir best kont rahnar
Part 2 plz thanku
Nice 👍
Very nice part2,
Part 2 Thank you sir!
Lamsam amaunt invesment karya chi aahe pls sajesh mi
He excel available aahe ka download sathi?