नमस्कार मंडळी, Loan देताना बँक wale , त्या व्यक्ती चा इन्शुरन्स काढतातच, जेणे करून सदर व्यक्ती हयात नसताना त्याचे loan चे हफ्ते फॅमिली ला भरावे लागत नाही. असो संकेत साहेब तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमचे संभाषण खूप चांगले आहे.
Koni Pan Aplach Business Grow Karnyashthi Darpadat Aasto Tyamule Aapla Paisa Vichar Karun Invest Kra Sir ch Kay Ha Tyanch Business Aahe. Te Tar Sip Ch Kautuk Karat rahtat Tumhi Tumcha Nirnay Ghya!
मुंबईत आता ४०० स्क्वेअर फूटाचे एक बीएचके घर दोन बीएचके म्हणून १ कोटींपेक्षा अधिक किंमतीत विकत आहेत. काय घंटा घर घेणार? फक्त परप्रांतीयांनी केलेली अतिक्रमणे नियमित करुन त्यांना फुकट घरे देण्यासाठी शासन नुसतं तळमळीने काम करत आहे.
मी नाशिकला row house घेतले आहे पगाराचा 30% रक्कम एम आय मध्ये जाते उरलेला पैसा स्वतःवर खर्च करतो आणि एसआयपी नाही केली पण जेव्हा मार्केट डाऊन होते तेव्हा इन्वेस्ट करतो चार महिन्यात आतापर्यंत 20% रिटर्न घेतले आहेत funds मधून
When you have income such that you can pay off EMI 30% , 30℅ in mutual funf and 40℅ for ur home expenses then you can plan first home . For second home it is not recommended, better to go for commercial shop.
@@amolpundkare8994 Property Vikali tar valuation kami hot aani New Tax rule bagha to dyava lagto... Rent ne dili tar... Property tumchi rahte... Rent pan changl yet te pan bar aahe FD peksha..anni property rent sathi gheichi ha mza point nai...
He real ahe rent ne ghar ghelta tar mulgi 2 month neet vagte nantar mag tiche nakhre chalu hotat ki swatcha ghar ghya nantar rent che paise pan gele Ani mag swatche ghar ghetana pan paise gele
सर त्या महिला चे पती वारले असतील तर फ्लॅट वर इन्शुरन्स असणार आणि बँक लोन वर इन्शुरन्स काढते त्या महिलेने बँकेला पैसे न देता पण फ्लॅट त्याच्या नावावर झाला असता आणि सगळे पैसे पण माफ झाले असते . आणि बँकेने घराचे पेपर पण तिला आणून दिले असते
bhawa 5 year madhye mi jar 1 cr collect krnya yevdhi capacity asel tr 50 lakhach loan gheun te 5 year madhye close kraycha plan krel te 60 lakhamadhye close krel mi.5 year nantar mi 40lac profit madhye rahil....Ky sir kahi pn solution detay patel as tr dya
Hi sir one video on how to learn share market serial wise syllabus matlab sirf basic se kya kya topic hai sirial wise wo content bataiyega because youtube pr serial wise content nhi upload karta koi to confusion hota hai please upload kijiye sir ❣️
Another my favorite own quote "constructed property is not a investment its depreciation. Open plot can be a investment.". Presently Mutual fund ia best investment option with less knowledge, less risk.
*Biko chi financial akal akshi vadvaichi ha pan sanga....Ghar fakt ha biko mula ghava lagta...baki sagla mansana ha dead investment ahay ha kalta...ghar ghatla mula fudcha jivanchi vaat lagnar ha pan kaltai.....😢😢😢* Social media cha fad (yad)ni tar common man chi vat lavlai....saglana success ful dakavicha ahay bikana apla frnds samor....ami far royal life jagtho ha davai cha ahy...tat Navraaa nawa cha Gadawww pillaaa jataa....
पैसे बचत करायच ठरवल तर होत नाहीत काहीतरी आडीअडचणी येतात व पैसे खर्च होतात हा माझा अनुभव आहे. मात्र स्वतःच घर घेतल तर घराचे हप्ते भरण्याची जबाबदारी असते त्यामुळे आपण घराचे हाप्ते जबाबादारीने भरतो.व काही वर्षात आपण घराचे मालक होतो. आलीकडे स्वतःचं घर नसेल तर मुलांना मुली देत नाहीत. बाकी सर्व मुद्दे आपले बरोबर आहेत.
साहेब तुम्ही expert Share Market चे आहात, घरा बाबतीत तुमच मत पटत नाही... भांड्यने राहा अस सांगता त्याच calculation सांगा.. 10% per year भाड वाढतं वरुन डिपोजिट, शिवाय घर मालकांचा मानसिक त्रास... Flat घेतला तर EMI तेवढाच राहतो... Salary वाढत जाईल तसे हप्ते वाढवायचे.. 20 yrs Loan 10 yrs मध्ये फेडू शकता... असे बर्याच जनांनी केले आहे...term plan काढला कि तुम्ही दिलेल्या example पासून वाचता येते... फक्त SIP काडा पण घर घेऊ नका हे बरोबर नाही.... तुमचे एवढे विडीओ आहे SIP महिण्यानुसार 10000 करा 1 करोर होतील 10 yrs ने... एक जण दाखवा कोणाला ऐवढे Returns मिळाले?
Sir, Aapan khupach chhan margdarshan kele aahe, chhan mahiti dili aahe, khup khup Dhanyawad. 👌👌👍🙏
नमस्कार मंडळी,
Loan देताना बँक wale , त्या व्यक्ती चा इन्शुरन्स काढतातच, जेणे करून सदर व्यक्ती हयात नसताना त्याचे loan चे हफ्ते फॅमिली ला भरावे लागत नाही.
असो संकेत साहेब तुमचे व्हिडिओ छान असतात. तुमचे संभाषण खूप चांगले आहे.
Ho he sangitl nahi tyani he khup imp gosht aahe aani
Yes it's totally insured
Koni Pan Aplach Business Grow Karnyashthi Darpadat Aasto Tyamule Aapla Paisa Vichar Karun Invest Kra Sir ch Kay Ha Tyanch Business Aahe. Te Tar Sip Ch Kautuk Karat rahtat Tumhi Tumcha Nirnay Ghya!
मुंबईत आता ४०० स्क्वेअर फूटाचे एक बीएचके घर दोन बीएचके म्हणून १ कोटींपेक्षा अधिक किंमतीत विकत आहेत. काय घंटा घर घेणार? फक्त परप्रांतीयांनी केलेली अतिक्रमणे नियमित करुन त्यांना फुकट घरे देण्यासाठी शासन नुसतं तळमळीने काम करत आहे.
खरं आहे. १५ वर्ष सेविंग करून १०-१५ लाख पण जमत नाहीत. पण १५ वर्ष झोपडीत राहिलं कि कोट्यवधींच घर फुकट मिळतं मुंबईत.
मी तर गावाकड जाणार आहे......
गांधीजी बोलून गेलेत.
लोकहो गावाकड चला......😂😂😂😂
Right 👍
Koni ghar deta ka ghar ...karum marayachi wel yeil kimati aikun flat chya koto chy koti uddane
Sir tumhi kharch grate aahat tumchya mule Marathi mansana khup help hote aahe ya video madhun
Best video ever I have seen for the investment
Thanks for this video 😊
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद ❤❤
Sir, Chan Mahiti midali Thanks,
खुप छान,समजाऊन सांगितले साहेब.
Thank you for the insights on buying a new flat.
मी नाशिकला row house घेतले आहे पगाराचा 30% रक्कम एम आय मध्ये जाते उरलेला पैसा स्वतःवर खर्च करतो आणि एसआयपी नाही केली पण जेव्हा मार्केट डाऊन होते तेव्हा इन्वेस्ट करतो चार महिन्यात आतापर्यंत 20% रिटर्न घेतले आहेत funds मधून
When you have income such that you can pay off EMI 30% , 30℅ in mutual funf and 40℅ for ur home expenses then you can plan first home . For second home it is not recommended, better to go for commercial shop.
👌खर तर ़भाड्यानेच रहायला economically परवडते🙏
Thanks खूप छान माहिती दिलीत,
खुप छान माहिती मिळाली आहे
खुप छान माहिती दिली, धन्यवाद 😊❤
इतके लोन घेतले होते तर त्या बरोबर त्या व्यक्तीचा विमा पण होता प्रत्येक बैक करुन घेते सरजी
Kahi varsh zale compulsory kela ahe. Purvi navata
ekdam barobar bolalat .. bogus video aah..
Insurance cumpalsary nasto
जबरदस्त छान माहिती
Property नंतर विकायची कशाला Rent ने देय ची... Valuation कमी होत खर आहे पण जुन्या सोसायटी मध्ये rent चा report बघा चागल येते rent...
Rent sathi property ghene kiva sambhalane mhanje jast nuksaan ahe. 1 Cr chya property la varshala 3 lakh pan rent nahi milnar. Tya peksha property vikun FD keleli paravadel.
@@amolpundkare8994 Property Vikali tar valuation kami hot aani New Tax rule bagha to dyava lagto... Rent ne dili tar... Property tumchi rahte... Rent pan changl yet te pan bar aahe FD peksha..anni property rent sathi gheichi ha mza point nai...
@@amolpundkare8994 milte mumbai mdhe 3 L peksha jast ch milte annually
एका फ्ल्याटमागे सरकारकडे सहा सहा लख जातात ते सरकारने एकच लाख घ्यावे म्हणजे मध्यम वर्गियांना घर जरा स्वस्त मिळेल ,
अगदी छान अभिनंदन 💐💐
Information very best.Thank you sir 😂❤
खूप खूप छान व्हिडिओ आहे सर अस कोणी सांगत नाही ❤
I appreciate your ratio
स्वतःचे घर नसेल तर लग्न जमत नाही😂
He khar ahe
कर दी ना छोटी बात.
सच है भाई..@queserasera14
He real ahe rent ne ghar ghelta tar mulgi 2 month neet vagte nantar mag tiche nakhre chalu hotat ki swatcha ghar ghya nantar rent che paise pan gele Ani mag swatche ghar ghetana pan paise gele
😂😂
Hi sir please 1 video short selling or option buying , option selling difference between upload kara na
Sir home lone barobar atta onwer cha insurance pan kadhtat after death all balance lone amount 0 hote hey tumhala mahit nahi ka?
sir tumi bhadyane rahta kay?bhadyachya gharat kay tras asto te mahit ahe kay?
Sir maza eka cha prashan ahe ki pratik lon dharka cha ha insurans asato..mag ghar chyan vr ti lod yala nahi pahiji..?asa watti
उपयुक्त काळाची गरज...
पूर्णपणे सहमत
खूपच छान वाटला मला ही असेच वाटते
अगदी करेक्ट सर मी पण हाच विचार करत आहे
Best knowledge. धन्यवाद सर .
सर त्या महिला चे पती वारले असतील तर फ्लॅट वर इन्शुरन्स असणार आणि बँक लोन वर इन्शुरन्स काढते त्या महिलेने बँकेला पैसे न देता पण फ्लॅट त्याच्या नावावर झाला असता आणि सगळे पैसे पण माफ झाले असते . आणि बँकेने घराचे पेपर पण तिला आणून दिले असते
त्या व्यक्तीने स्वतः चा टर्म इन्शुरन्स घेतला असता तर ही वेळ आली नसती
घरासोबतच तेवढ्या पटीत स्वतःचा इन्शुरन्स नक्की घ्यावे सगळ्यांनी
कस आहे असं पण भाड भरतोय मग त्यात थोडे जास्त टाकून emi केला तर काय हरकत आहे
Sir old house ahe in four brother so children wants flat system WHT to do
Paishapeksha tya gharatil Anand ani satisfaction imp ahe... Paise deun ya goshti vijay nahi gheta yet
Sir आता बँक घराची पॉलिसी काढल्याशिवाय लोन देत नाही. समजा काही दुर्दैवी घटना घडली तर विमा कंपनी घराचे लोन clear करते.
गृह विमा नाही जीवन विमा. गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी गृह विमा उपलब्ध नाही.
Correct
Nice information sanket saheb.
Aajkal lok khup स्वाहातहाचे फायदे करून घेण्यासाठी दुसऱ्यांचे नुकसान झाले तरी ते त्याला काही फरक पडत नाही.
1.2 cr loan kashachya base var diley bank ne.?..mala 26 lakh loan denyasathi 100+ documents ghetale.., income/CIBiL Sagle Excellent Asun Suddha..😮
छान माहिती दिली धन्यवाद
Jabardast video ahe ,great sir
मी जयसिंगपूर sir आवडलं ब्लॉग
Khup chhan Mahiti dilat Sir...Thanku So much
एकदम बरोबर आहे सरजी
बरोबर आहे सर तुमचं
Very nice information sir thank you
खूप छान
Well Explained.
bhawa 5 year madhye mi jar 1 cr collect krnya yevdhi capacity asel tr 50 lakhach loan gheun te 5 year madhye close kraycha plan krel te 60 lakhamadhye close krel mi.5 year nantar mi 40lac profit madhye rahil....Ky sir kahi pn solution detay patel as tr dya
Sir,
मी झारापकर, निराधार,विधवा,बेघर
महिला अंगणवाडी वर्कर मला कृपया मला सहकार्य करा.ही नम्र विनंती. नक्की उत्तर द्या.
Fantastic Video sir❤❤❤
saheb tumach Ghar swatache aahe ka bhadyne rahun mansik tras hoto mag Kay karayche
एन ए प्लॉट शेतजमीन रोड टच जागा याचं काय
कोणत्याही लोनच इन्शुरन्स करायला पाहिजे का या बाबतीत मार्गदर्शन करा.....
Insurance will take care in case of borrowers death Mr.
Hi sir one video on how to learn share market serial wise syllabus matlab sirf basic se kya kya topic hai sirial wise wo content bataiyega because youtube pr serial wise content nhi upload karta koi to confusion hota hai please upload kijiye sir ❣️
बरोबर आहे
Ithe term insurance and health insurance madatila yeto
Another my favorite own quote "constructed property is not a investment its depreciation. Open plot can be a investment.".
Presently Mutual fund ia best investment option with less knowledge, less risk.
U are right , land is investment, not constructed property
सर नमस्कार, कृपया म्युच्युअल फंडावर एक details video बनवा
Best knowledge ❤
सर व्हिडिओ चांगला आहे पण subtitles dya म्हणजे तो मूकबधिर यांना पण कळेल.
Aahet subtitles
तुम्ही जे काही बोलता ते सर्व. Not only a short subject
सर हा व्हिडिओ खुप छान आहे
Are bhau video banwaycha tar sampurn mahiti ghet chala.
भाड्याच्या घरात राहिल्यावर मालकाचा त्रास खूप असतो. प्रत्येक ११ महिन्यांनी
सर लोन घेताना इन्शुरन्स पणं असते तर बरे घर कसे लिलाव झाले
Such a wonderful video 🎉
Thanks a lot sir g
Thanks for making such a amazing video…❤
खूप छान माहती
Mast explanation
साहेब मी 2200000.रू घर घेतलय मला.13/.फायनानस व.21000.रु हापता आहे 20.वषृ कस करायच जरा माहीती सागा
Very true
खूप छान उपयुक्त माहिती sir dhanyawad
Please tell if you are getting loan at subsidized rates, then what will be your opinion.
Please Please share your opinion.❤
हल्ली तुमचे vedio kami येत आहेत sir...Stock बद्दल 😊
Good 👍
Ekach Number Bhawa
good
Nice information
I agree with you sir
*Biko chi financial akal akshi vadvaichi ha pan sanga....Ghar fakt ha biko mula ghava lagta...baki sagla mansana ha dead investment ahay ha kalta...ghar ghatla mula fudcha jivanchi vaat lagnar ha pan kaltai.....😢😢😢*
Social media cha fad (yad)ni tar common man chi vat lavlai....saglana success ful dakavicha ahay bikana apla frnds samor....ami far royal life jagtho ha davai cha ahy...tat Navraaa nawa cha Gadawww pillaaa jataa....
साहेब तुम्ही करोडोच्या गोष्टी करताय 20 लाखा पासुनची माहिती ध्या ईथे जास्त गरज आहे इथे लोक खूप चूकतात .
सर,आपूण आपका बहूत बढा फॅन है ! फायदा मात्र काहीच नाहीय😅
गुड नॉलेज
पैसे बचत करायच ठरवल तर होत नाहीत काहीतरी आडीअडचणी येतात व पैसे खर्च होतात हा माझा अनुभव आहे.
मात्र स्वतःच घर घेतल तर घराचे हप्ते भरण्याची जबाबदारी असते त्यामुळे आपण घराचे हाप्ते जबाबादारीने भरतो.व काही वर्षात आपण घराचे मालक होतो.
आलीकडे स्वतःचं घर नसेल तर मुलांना मुली देत नाहीत.
बाकी सर्व मुद्दे आपले बरोबर आहेत.
साहेब बरोबर बोलता तुह्मी
बांधकामापेक्षा बाकीचेच पैसे जास्त होतात
खर्च थांबतच नाही
नंतर मग टीव्ही फ्रीज व इतर
फॅनच ३० ते ३५ हजार
chhan
Sir received IT sector
Home loan चां insurance आता करता येतो हे पण लक्षात घ्या
साहेब तुम्ही expert Share Market चे आहात, घरा बाबतीत तुमच मत पटत नाही... भांड्यने राहा अस सांगता त्याच calculation सांगा.. 10% per year भाड वाढतं वरुन डिपोजिट, शिवाय घर मालकांचा मानसिक त्रास... Flat घेतला तर EMI तेवढाच राहतो... Salary वाढत जाईल तसे हप्ते वाढवायचे.. 20 yrs Loan 10 yrs मध्ये फेडू शकता... असे बर्याच जनांनी केले आहे...term plan काढला कि तुम्ही दिलेल्या example पासून वाचता येते... फक्त SIP काडा पण घर घेऊ नका हे बरोबर नाही.... तुमचे एवढे विडीओ आहे SIP महिण्यानुसार 10000 करा 1 करोर होतील 10 yrs ने... एक जण दाखवा कोणाला ऐवढे Returns मिळाले?
खरंय संकेत भाऊचे .
मग ऐकत जात संकेत भाऊचं😂😂😂
Agdi khar bolal dada tumhi
एकदम बरोबर बोलला भाऊ
संकेत सर, बरोबर सांगत आहेत. I agree
1.5 cr ch Ghar ghenara life cover cha ka nahi vachar Kela. Avda tras zala nasta.
Coreect
Sir mala sip suru kutt Karachi
साहेब याला म्हणतात negetive विचार... कोणतेही काम positive विचाराने करावे
ऐकावे जनाचे करावे मनाचे
Supar