शेतकऱ्याबद्दल तुमचे विचार ऐकून खूप आनंद झाला...भलेही त्यांना जास्त पैसे नका देऊ, पण त्यांच्यासोबत मोलभाव नका करू. तुम्हाला माहित आहे की ते तुमच्या कडून प्रत्येकी 1-2 ₹ जास्त घेत आहेत सर्व मिळून 5-10 ₹ जास्त जातील पण त्यामुळे त्यांना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. मी ऑटोरीक्षा चालवतो, तर कुणी मला मोलभाव न करता पैसे दिले तर, त्या व्यक्ती बद्दल आपोआप वेगळाच मान निर्माण होतो. 10-20 जास्त घेऊन काही बिल्डिंग नाही बनणार पर त्यावेळी मिळणारा आनंद त्या बिल्डिंग पेक्षा मोठा असतो,...माझ्या बोलण्यात लोकांना लुबाडण्याचा सल्ला नाही. फक्त छोट्या दुकानदार आणी छोटया रोजगार वाल्यांकडे आपुलकीची भावना ठेवा बस एवढंच माझं सांगणं आहे 🙏
सर तुम्ही खरेच चागलेच आहात आपण कुणाला तरी काही देऊ शकतो ही भावनाच चागली आहे पण तुमच्यावर संस्कारही छान आहेत खुप खूप धन्यवाद आणि आमचे पुण्य की आपल्यासारख्या व्यक्तीच्या संपर्कात आलो
एक प्रश्न आहे की आम्ही रिटायर्ड होणार kahi महिन्यात. ती अमाऊंट फारच कमी आहे एक स्मॉल शॉप आहे रेंट 25 हजार पर month आहे.. ते sale करून पैसे बँक मध्ये ठेऊन रिटायरमेंट नंतर करावे की रेंट येऊ देत राहावे हे प्लीज आडवीस केले तर खूपच बरे होईल. मी तुमची सुब्स्क्रिबर आहे.
सामान्य माणसाचा आधार -- मराठी संकेत आजवर आपले खुव विडिओ पाहिलेत सर्व knowledgeable च आहेत पण त्यापैकी सर्वात सर्वात आजचा व्हिडिओ आवडला. भाजीवल्यासाठी आपण खुप छान बोललात मीही त्याच मताचा आहे कोल्हापूरला येऊन एकदा आपणास भेटण्याची ईच्छा आहे. आपल्याला अश्याच चांगल्या व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
धन्यवाद sir अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांनीच जर असे प्लॅनिंग केले तर नक्कीच कोणालाही कधीच कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. खूप खूप धन्यवाद sir असेच छान छान व्हिडियो बनवत रहा तुमच्यामुळे खूप जन सुखी होतील.
सर मी 2 वर्षा पूर्वी तुमच व्हिडिओ पाहून मासिक 10000 SIP सुरू केली आहे. SBI EQUITY FOCUSED FUND निवडला आहे. मला चांगली GROTH दिसून येत आहे. आपले खूप खूप धन्यवाद.आजचा TOPIC छान वाटला. खूप आभारी आहे. आपला श्री भास्कर दिनकर पाटील.
45% Daily Expense 20% Flaxible investment 10% Self Expenses 10% Long Term Investment 10% Business development 5% Self Education Courses 1% Future Investment/use for help to other Total 101% Adjust _ 100% and do your planing
Fantastic content. Very valuable especially last jar of 1%. Challenge accepted sir: year 2024 will be sort of upheaval for me but still I accept the challenge of 7 jars ... lets see one year later regarding this..!
खूप छान माहिती दिली आणि शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा होता ज्या समाजामध्ये आपण राहतो त्यांचं आपण काही तरी देण लागतोच आणि या माध्यमातून देण हे खूप गरजेचं आहे आणि शहरात सध्या हे विचार रुजवण खूप गरजेचं आहे माझं पण शॉप आहे आणि 50 Rs वस्तू पण 30 rs ला लोक मागतात पण तेच dmart आणि दुसरे मोठे मॉल मध्ये लगेच पैसे काढून देतात रस्त्यावर वडापाव खाताना 20 Rs बोललं तर खूप महाग आहे बोलतात आणि लोणावळा पाशी त्या मॉल मध्ये 80 rs घेतात 🙏🏼🙏🏼
Sir thank you so much khup aabhiman vatato tumcha tumhi kiti pot tidkine tekhada vishay aamcha paryant pohchvta tumchi mehnat shabdha shabdhat disun yete...all the very best for your future life.....
सर धन्यवाद. आपला व्हिडिओ खूप छान आहे. आपण खूप छान माहिती देता. फायनान्शियल बद्दल आपण सगळ्यांना अवगत करता. आपण ज्यांचे होम लोन चालू आहे त्याच्याबद्दल एकदा लवकरात लवकर फायनान्शियल व्हिडिओ बनवा.
मराठी माणसाला मोठं व्हयाच असेल तर असे व्हिडिओ आणि अशा लोकांना follow केलं पाहिजे नाहीतर हर राजकारणी तुम्हाला आम्हाला कंडोम सारखा वापर करून घेणार आणि आपल वाटोळं करायला च बसले आहेत
Ha video fakta beginner level chya lokana upyogi ahe. Above 30 je tumche video baghtat te 90% lok karjat astat for eg majhach. Amcha family income cha 25% part loan amount bharnyat jata car loan ani home loan. Te kuthech mention nahiyr allocation. Te nastana tar evdhi saving kuni pan karu shakta
शेतकऱ्याबद्दल तुमचे विचार ऐकून खूप आनंद झाला...भलेही त्यांना जास्त पैसे नका देऊ, पण त्यांच्यासोबत मोलभाव नका करू. तुम्हाला माहित आहे की ते तुमच्या कडून प्रत्येकी 1-2 ₹ जास्त घेत आहेत सर्व मिळून 5-10 ₹ जास्त जातील पण त्यामुळे त्यांना जो आनंद मिळतो तो वेगळाच असतो. मी ऑटोरीक्षा चालवतो, तर कुणी मला मोलभाव न करता पैसे दिले तर, त्या व्यक्ती बद्दल आपोआप वेगळाच मान निर्माण होतो. 10-20 जास्त घेऊन काही बिल्डिंग नाही बनणार पर त्यावेळी मिळणारा आनंद त्या बिल्डिंग पेक्षा मोठा असतो,...माझ्या बोलण्यात लोकांना लुबाडण्याचा सल्ला नाही. फक्त छोट्या दुकानदार आणी छोटया रोजगार वाल्यांकडे आपुलकीची भावना ठेवा बस एवढंच माझं सांगणं आहे 🙏
सर तुम्ही खरेच चागलेच आहात आपण कुणाला तरी काही देऊ शकतो ही भावनाच चागली आहे पण तुमच्यावर संस्कारही छान आहेत खुप खूप धन्यवाद आणि आमचे पुण्य की आपल्यासारख्या व्यक्तीच्या संपर्कात आलो
सर तुमच्या मुळे भविष्यात हजारो, लाखो न ची आयूश सुधारणार, चांगली होणार, तुम्हाला खूप आशीर्वाद असणार, आहेतच
एक प्रश्न आहे की आम्ही रिटायर्ड होणार kahi महिन्यात. ती अमाऊंट फारच कमी आहे एक स्मॉल शॉप आहे रेंट 25 हजार पर month आहे.. ते sale करून पैसे बँक मध्ये ठेऊन रिटायरमेंट नंतर करावे की रेंट येऊ देत राहावे हे प्लीज आडवीस केले तर खूपच बरे होईल. मी तुमची सुब्स्क्रिबर आहे.
येथे answer पाठवावे
सर मी तुमचे व्हिडिओ नो डिस्टबन्स म्हणजे एकांतातच बघते. मराठी लोकांसाठी खूपच महत्वपूर्ण आणि माहिती पूर्ण व्हिडिओ असतात तुमचे खूप धन्यवाद सर 🙏
सामान्य माणसाचा आधार -- मराठी संकेत
आजवर आपले खुव विडिओ पाहिलेत सर्व knowledgeable च आहेत पण त्यापैकी सर्वात सर्वात आजचा व्हिडिओ आवडला. भाजीवल्यासाठी आपण खुप छान बोललात मीही त्याच मताचा आहे कोल्हापूरला येऊन एकदा आपणास भेटण्याची ईच्छा आहे. आपल्याला अश्याच चांगल्या व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
खरोखर खुप महत्वाची माहिती दिली सर तुम्ही 2024 पासून मी ह्या व्हिडीओ तील सर्व गोष्टी करणार खरोखर ग्रेट सर
सर धन्यवाद ही माहिती करोडो खर्च करून पण कोणी देत नाही ती तुम्ही फुकट दिली आभारी आहे सर 🎉🎉🎉
Sir तुम्हाला भेटायचे आहे एकदा,
खुप छान माहिती देता sir,
Hya video madhe mala avadlela part mhanje, dusryanna madat kara........ asa salla fakta ek Marathi manusch deu shakto. Proud of you sir !
धन्यवाद sir अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांनीच जर असे प्लॅनिंग केले तर नक्कीच कोणालाही कधीच कोणापुढे हात पसरावे लागणार नाही. खूप खूप धन्यवाद sir असेच छान छान व्हिडियो बनवत रहा तुमच्यामुळे खूप जन सुखी होतील.
सर खरच मजा आली...तुमच्या video चा मला पण फायदा झाला thanks sir!!
खूपच उपयुक्त माहिती दिली आपण साहेब ,धन्यवाद
सर आपण खूप छान शिकवता, सर आपल्यामुळे माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला इन्वेस्टमेंट ची idea देता.
नक्कीच सुरू आहे
सलाम करतो आपल्या विविध प्रकारच्या विचाराला
सर मी 2 वर्षा पूर्वी तुमच व्हिडिओ पाहून मासिक 10000 SIP सुरू केली आहे. SBI EQUITY FOCUSED FUND निवडला आहे. मला चांगली GROTH दिसून येत आहे. आपले खूप खूप धन्यवाद.आजचा TOPIC छान वाटला. खूप आभारी आहे.
आपला
श्री भास्कर दिनकर पाटील.
Me pn same fund niwadla ahe tumahala attaprynt kiti percent return aalet.
Sir apla no milel ka?
Ghanta
खूप छान माहिती मिळते तुमच्या vidio मधून.
खुप सुंदर नियोजन साधावसोपा सांगितले धंण्यवाद सर
45% Daily Expense
20% Flaxible investment
10% Self Expenses
10% Long Term Investment
10% Business development
5% Self Education Courses
1% Future Investment/use for help to other
Total 101% Adjust _ 100% and do your planing
Me pan calculate kayla percentage 101% yatat
Last one is my mind,but percentage must 5to10
लाख मोलाचा व्हिडिओ 😅 thank you so much for eye openings content. As specially the 7th jar 🎉 💐 धन्यवाद सऺकेत सर ❤ you r great 🙏
खुप छान सर आयुष्याची सुरुवात तुमच्या विचारापासून केली पाहिजे सर
जबरदस्त एनर्जी आहे तुमच्याकडे... खूप छान
खुप छान माहिती सांगितली
खुप छान व्हिडिओ आहे सर भरपूर काही शिकायला मिळालं 😊🙏
Thank you sir प्रत्येक वेळेस तुम्ही खूप छान माहिती देता.
Sanket dada me tumach video nehami baghate mala khup chhan vatat aahe tumi khupch chhan aani sahaj samjun sangata thanks for everything
संकेत सर भयंकर जबरदस्त आणि आपण अतिशय सुंदर व खुप छान माहिती दिली आहे.
सर तुम्हीं फक्त माहिती नाही देत तर न्ह्यांसुधा देता आमचे खरंच नशीब तुमचा सहवास लाभला धन्यवाद
खूप छान आणि सुंदर माहिती धन्यवाद
धन्यवाद सरजी खूप छान माहिती दिली 🙏🌹🙏
Fantastic motivation & nice explain. Khup chan
Fantastic content. Very valuable especially last jar of 1%.
Challenge accepted sir: year 2024 will be sort of upheaval for me but still I accept the challenge of 7 jars ... lets see one year later regarding this..!
सर तुमचा video पाहून एक नवा जोश तयार झाला thank you so much sir
अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाला उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे.आभारी आहे सरजी
खूप छान माहिती दिली आणि शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा होता ज्या समाजामध्ये आपण राहतो त्यांचं आपण काही तरी देण लागतोच आणि या माध्यमातून देण हे खूप गरजेचं आहे आणि शहरात सध्या हे विचार रुजवण खूप गरजेचं आहे माझं पण शॉप आहे आणि 50 Rs वस्तू पण 30 rs ला लोक मागतात पण तेच dmart आणि दुसरे मोठे मॉल मध्ये लगेच पैसे काढून देतात रस्त्यावर वडापाव खाताना 20 Rs बोललं तर खूप महाग आहे बोलतात आणि लोणावळा पाशी त्या मॉल मध्ये 80 rs घेतात 🙏🏼🙏🏼
खूप छान सर तुमचे सर्व विडिओ मी बागतो खूप छान सांगता आणि लवकर समजते
खूप खूप खूप छान आणि वेगळा व्हिडिओ ,,,अनेक अनेक धन्यवाद
1 number Sanket sir... shetakari chya babtit chan bolala... kharach sagalyani asa vichar kela pahije
Sir realy you are great human person
Very good economic planning
Thank
Only 7 points is very important points
Helping work
सर खुप छान आर्थिक नियोजन केले याबद्दल आपले मन :पूर्वक आभार
Hi Sir very good video,mla tumchya videos mul fayda hot ahe I am growing ... actually.
धन्यवाद सर आता करावे च लागेल पण खूप उशीर झाला असो
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद. Sir आपणास प्रत्येश भेटावयाचे आहे.
🙏सर...मनापासून धन्यवाद!! आपल्या अनुभवविश्वाचा फायदा आम्ही नक्कीच करून घेऊ आणि आयुष्यात नेहमीच प्रगतीपथाकडे वाटचाल करू!! 🌹🌹
Sir thank you so much khup aabhiman vatato tumcha tumhi kiti pot tidkine tekhada vishay aamcha paryant pohchvta tumchi mehnat shabdha shabdhat disun yete...all the very best for your future life.....
खूपच छान माहिती दिली सर
Sir khup Chan video hoti...
Me Pn ya plan ne wagen...
Mala last ch plant khup aavdl...
Mala sudha changli growth milat aahe thanku sir
सर जबरदस्त चांगले विचार आहेत आनि motivational
धन्यवाद सर, मन: पूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.
सर तुम्ही खूप छान नियोजन सांगितले.प्रत्येकाने असे नियोजन केले तर त्याला नक्कीच फायदा होईल.
Amezing विचार संकेत सर 🙏🏻
Sir very good
Very nice palan buisness idea muje bohat achha laga tumara taking pawar achha hi saket
खूप छान विचार आहे सर ❤
सर फारच भारी व्हिडिओ.. त्यामुळे..👍👍👌
Sir khup chaan margdarshan karta
सर धन्यवाद. आपला व्हिडिओ खूप छान आहे. आपण खूप छान माहिती देता. फायनान्शियल बद्दल आपण सगळ्यांना अवगत करता. आपण ज्यांचे होम लोन चालू आहे त्याच्याबद्दल एकदा लवकरात लवकर फायनान्शियल व्हिडिओ बनवा.
मी शेतकरी दादा कडूनच भाजी विकत घेतो.
तुमचे शेतकऱ्यांनबद्दल खुप चांगले विचार आहेस.
धन्यवाद सर...
खूप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
सर, खूप छान व्हिडिओ आवडला त्यासोबत Positive Hoopes & Thinking मिळतात.🙏
Thanks sir khup chan topic aahe
मराठी माणसाला मोठं व्हयाच असेल तर असे व्हिडिओ आणि अशा लोकांना follow केलं पाहिजे नाहीतर हर राजकारणी तुम्हाला आम्हाला कंडोम सारखा वापर करून घेणार आणि आपल वाटोळं करायला च बसले आहेत
Fantastic speech ❤
Sanket Saheb kharach Khup aabhar tumche Khup changle kaam karat aahe tumhi.
Abhar, jai maharastra.
U r my positive motion person...
Best guidance.
I really like the type of financial planning ...I never seen this type of financial planning before...All will include whatever you want in life
खूपच सुंदर देताय सर
सर खरचं खुप छान
सर एकदम छान आणि विचार करायला लावणारा व्हिडीओ होता…👌👌👍😊
सर माझ्या आयुष्यात पहिलाच व्हिडिओ ऐकायला मिळाला खूप छान नक्किच आयुष्य बदलेल
Nice and real information.
Nice information sir
Khup chan mahiti dilit sir thank you so much
Sir, very nice video , I extremely like this,...
सर, तुमचे व्हिडिओची मी रोज वाट बघत असते
धन्यवाद दादा
Thank you Very much Sir ...n Happy New Year
खूप छान सांगितलं सर तुम्ही आम्हाला मदत करताल खूप चांगलं वाटलं
सर तुम्ही खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे 😊😊😊thank you 😊😊
Great thinking & planning
Thank u sir
Sir khup chan mahiti dili thanks sir
Thank U very much Sir.....khup mhatvachi mahiti dilat
Thanku.sir.kuap.chan.mahithi.dili🙏👌👌👌👌👌
अप्रतिम
Naki sir, khup chan sangitla.......very valuable study. aamhi khadi vichar pan karat nahi kasa plan karyach te.....
साधी राहनी आणि ऊंच विचारसरणी
😅
Good morning ! Very Nice thoughts need of such positive thoughts!
khup chhan sir explan kelat😊🙏
Very nice financial planing sir
Perfect planning 🎉
सर खुप सुंदर
सर धन्यवाद खुपच छान मार्गदर्शन.
great,greater.greatest video ever..you are legent sir...
10,000 पेमेंट वाल्यांसाठी अजून व्हिडिओ
Kupc sundar sagta
Nice to good, financial supportive video Thank you Sir 😊

Khup chan