शेअर बाजारात पैसे टाकून श्रीमंत होता येतं? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 249

  • @santoshtike8916
    @santoshtike8916 16 дней назад +4

    गणिता बरोबर फायनान्स हा विषय शिकवता आला पाहिजे हा विचार खूप छान आहे

  • @pradeepgosavi9867
    @pradeepgosavi9867 Год назад +87

    मैडम तुमची गणिता बरोबर फायनान्स शिकवण्याची कल्पना खूप छान आहे तुमच्यासारखे व्यक्ती शिक्षण मंत्री झाली पाहिजे त्यामुळे येणाऱ्या पिढीचा तरी भलं होईल जय हिंद जय भारत

  • @RahulPatil-oh1qt
    @RahulPatil-oh1qt Год назад +68

    श्रीमंत दिसण्यापेक्ष्या श्रीमंत असणे महत्वाचे

  • @bharatsalunke2495
    @bharatsalunke2495 3 дня назад

    मॅडमची नो डाऊट तुमचा विषय अतिशय चांगला आहे आणि तुम्ही तो अगदी चांगल्या प्रकारे शिकवत आहात परंतु अभ्यासक्रमांमध्ये सर्व विषयांना महत्त्व असतं फ्रेंच रेवोल्युशन मुळेच जगाला स्वातंत्र्य समता बंधुत्व याची देणगी भेटली आणि भारताला पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण त्या तत्त्वांचा स्वीकार केलेला आहे म्हणून इतिहास देखील हा महत्त्वाचा विषय आहे

  • @dr.prataprohakale8839
    @dr.prataprohakale8839 Год назад +23

    विचार अतिशय परिपक्व आहेत .
    हे कार्य अविरत चालू ठेवा.
    शाळे पासुनच फायनान्स शिकविल गेल पाहिजे .

  • @suhasghorpade9824
    @suhasghorpade9824 Год назад +14

    अतिशय मुद्देसूद विवेचन केले. आजच्या पिढीला काटकसर करणे, बचत करणे, या गोष्टी शिकवाव्या लागतात. भविष्याचा विचार करण्याची गरज समजवावी लागते हे मात्र खरं आहे.

  • @naiknawareaangad671
    @naiknawareaangad671 7 месяцев назад +5

    गणिता बरोबर फायनान्स विषय शिकवला पाहिजे ही छान विचार आहे

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 День назад

    Savitribai phule ani mahatma phule yanche aapan khup abhari ahot ki tyancha स्त्री शिक्षना साठी केलेल्या महान कार्यामुले आणि त्यांच्या खडतर प्रवासाच हे चीज आहे आज स्त्रीया आत्मनिर्भर झाल्यात खुप अभिमान वाटतो या महान व्यक्तींचा त्यांच्यामुले शिक्षनाची दारे स्त्रीयासाठी खुले झाली त्यामुलेच रचना रानडे आज आम्हाला गुंतवनुकिचे धडे शिकवत आहे खुप छान वाटत अशी माहिती ऐकायला you are real influencer....

  • @shrirambhalerao3731
    @shrirambhalerao3731 4 дня назад

    खूपच छान सांगता मॅडम तुम्ही.. श्रीमंत दिसण्यापेक्षा असन महत्त्वाचं.. wah.. बर मॅडम 2 - 3 मुलाखत मध्ये मी तुमच्या कडून ऐकलं की 2002 ला सोन 8000 होत पण माझ्या मते 2005 साली सोन 6500 ते 7000 जवळ होत. माझ लग्न झालं त्या वर्षी म्हणून आठवत..

  • @sachinpathare4240
    @sachinpathare4240 8 месяцев назад +6

    खरोखर तुम्ही जे काही सांगितले ते प्रत्येकाने आत्मसात केले तर पुढच आयुष्य सुखाचे जाईल हयात शंका नाही आपले खूप आभार❤

  • @mechdesigners8992
    @mechdesigners8992 2 месяца назад +2

    ह्या गोष्टी घरातल्या महिलांना शिकवण्याची गरज आहे. जे की खूप कठीण झालंय आजच्या काळात. पुरुष फाटक्या बनियान घालून जुने कपडे वारंवार घालून जगतो पण आजच्या स्त्रीयांच्या इच्छा काही संपत नाही.

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 Год назад +8

    थिंक बॅंक चे पण आभार खूप छान माहीतीपूर्ण व्हीडीओ व प्रत्यक्ष काम करणारै व मिडीया फेमस नसणारे चेहरे समोर आणताय आभार

  • @jyotiwamorkar4963
    @jyotiwamorkar4963 Год назад +3

    मॕडम खूपच छान विश्लेषण मुलाच उदाहरण देऊन अगदी जवळ आणल.लहान पणापासून छान सवय.खूप आभिनंदन.

  • @mohankale8205
    @mohankale8205 11 месяцев назад +3

    Ms Rachana mam,
    Very important guidance regarding money saving & investment!
    Good!

  • @yuvrajgangurde1478
    @yuvrajgangurde1478 5 месяцев назад

    मॅडम तुम्ही खूप छान गुंतवणुकीचा सल्ला आणि समजेल असं उदाहरण देऊन मार्गदर्शन करता धन्यवाद हे काम असच चालू ठेवा तुम्ही आमच्या सारख्या नवीन गुंतवणूक करणाऱ्याच्या गुरू आहात तुमचे मनपूर्व आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद

  • @nileshr5826
    @nileshr5826 Год назад +191

    आजही कितीतरी घरात, बायकांच्या हातात पैसे आहेत. Financial management ला tendency लागते, स्वभावात लागत, जर उडाव गिरीच स्वभावात असेल तर कोणीही काहींही करू शकत नाही... फक्त प्रसंग च हे धडे देऊ शकतो... त्यामुळे फायनान्स आणि त्याची management हा मूळ स्वभाव आहे, शिकून येत नाही. तर मुळात वृत्ती लागते मग त्यावर संसकार... 👍

    • @PanchasheelaBhat
      @PanchasheelaBhat Год назад +3

      Apsuletli right sir

    • @smitamunje1631
      @smitamunje1631 Год назад +4

      Tumcha team la contact kasa करायचा

    • @manjushajoshi9812
      @manjushajoshi9812 Год назад +2

      दिवाळी दसरा हात pai पसारा. खरेदीसाठी गर्दी

    • @G2EquityTrader
      @G2EquityTrader Год назад +1

      True that #G2EquityTrader

    • @vijayaapteshinde4564
      @vijayaapteshinde4564 Год назад +3

      जर माहीत नसेल तर... कुणी ही कसे.. करु शकतो

  • @poonamkalghatkar3453
    @poonamkalghatkar3453 Год назад +1

    खुप छान दिदी मला तुझे मुद्दे फार छान पटतात आज प्रयत्न अस आम्हाला कोणी सांगितले नाही आहे कसे पैसे वाचवायचे मी तुझ्या रोज विडीओ बघत असते मला आता हे कळाले तुझे channel आहे ते मला खूप छान वाटल तुझा विडीओ बघून कुठे तरी नवीन आशा निर्माण झाली आहे अस सांगणारे सहज भेटत नाही thanks so much

  • @vijaysupare188
    @vijaysupare188 Год назад +6

    मराठी माणसाच ज्ञान अपडेट करणार्‍यांचे अभिनंदन

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 Год назад +4

    खूप छान प्रयोग आहै मॅडम आर्थिक साक्षरता गरजेची आहे पूरूषांना पण व महिलांना दूय्यम स्थान दिल्यानै अस होत असेल पण विकसित देशात महिला साक्षर आहेत व सर्वोत्तम पदावर पण कारण तूम्ही जे काम करताय ते काही वर्ष आधी तिकड झालय महिलांच मत विचारत घेतल जात तिथे प्रगती जास्त असते धन्यवाद शुभेच्छा तूम्हाला

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 9 месяцев назад

    नक्कीच तुमचे विडिओ पाहते. आणि अतिशय सोप्प्या भाषेत सांगतात. त्या मूळे लगेच समजते
    बचत करण्याची सवय तुम्ही लावता आणि त्याचे नियोजन कसे करावे हे फार महत्वाचे आहे.

  • @prakashvittalraoakhare9514
    @prakashvittalraoakhare9514 9 месяцев назад

    रचना ताई मी सुद्धा माझ्या दोन्ही मुलींना शेअर केलं आणि सांगितलं माझ्या नातवंडांना सुद्धा ही शिकवण चांगली आहे

  • @mamtaparkar8101
    @mamtaparkar8101 9 месяцев назад

    Madam, I agree with you 100 % about finance as subject in school

  • @seemasulakhe3235
    @seemasulakhe3235 Год назад +2

    किती छान सांगता madam ऐकतच रहावस वाटतं

  • @nitinwaghundepatilwaghunde9380
    @nitinwaghundepatilwaghunde9380 3 месяца назад

    अती सुंदर ताई छान माहिती दिली धन्यवाद

  • @milindmilind1567
    @milindmilind1567 Год назад +5

    Very nice interview, Rachna Madam, you have given the most important tips of investments

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 8 месяцев назад

    मॅडम तुम्ही खूपच छान माहिती देताय, मला आत्ता आत्ता just.तुमच्या चॅनल cha शोध लागला पण.आता.ऐकतेय.मी सर्व episodes तुमचे, पुढच्या पिढीतील तरुणांचे भविष्य घडवायचे असेल तर तुमच्या सारख्या विचार प्रवाहाचे लोक हवेत, त्यांचे मार्गदर्शन हवेच हवे...👍🏻🙏🏻🙏🏻 खूप.खूप हार्दिक शुभेच्छा

  • @jvjoshi1247
    @jvjoshi1247 Год назад +8

    रचना ताई आपण एका गोष्टीचा उल्लेख नाही केला
    कुटुंब (मुलं) मर्यादित ठेवलं तर सेव्हींग होऊ शकते
    आणि हा पैसा वाढवता येतो... कृपया नोंद घ्यावी की
    नवश्रीमंत वर्गाला एखादं दुसरं मुलं असतं...

  • @reshmaparab8874
    @reshmaparab8874 Год назад +3

    Mast👌🏻morning walk +Your videos=Best information

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 11 месяцев назад

    Outstanding anker n both
    Hn madam dn qualified in investment,finance to all age groups. Interview mst be in 4 to5episodes.

  • @rekhasonpawale9686
    @rekhasonpawale9686 Год назад +9

    प्रज्ञा तुझे कौतुक करावे तितके कमीच आहे आज तु ज्या उंचीवर आहेस आणि आमची मराठी मुलगी आज जी उंची एवढ्या लहान वयात गाठलीस त्याचा ही अभिमान वाटतो, तुझा साधेपणा, सरळपणा, आणि जमिनीवर पाय ठेवून आहेस धन्य तुझे आई बाबा अजून तुझी अशीच प्रगती होवो पण आर्थिक बाबतची माहिती आम्हाला देण्याचे कृपया थांबवू नकोस कारण या माहितींची खूप गरज आहे मराठी महिलांनां तरी

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 Год назад +2

      प्रज्ञा कोण?

    • @radhikakulkarni7621
      @radhikakulkarni7621 9 месяцев назад

      माहेरचं नाव असू शकतं किंवा टोपणनाव. ​@@nikhilkulkarni3858

    • @DarshanKhedgaonkar
      @DarshanKhedgaonkar 8 месяцев назад

      रचना नाव आहे त्याचं .

    • @lifeinkuwait6532
      @lifeinkuwait6532 7 месяцев назад

      😂😅

  • @vaishalibochare6993
    @vaishalibochare6993 5 месяцев назад

    Tumhi khup chan shikvata ki konala pan shiknyachi echya nirman hoil

  • @satasht
    @satasht 9 месяцев назад

    Regular S.I.P.,life & health insurance घेणं आजच्या काळात गरजेचं बनलं आहे. तेव्हा मजा करण्यासोबत हेही करणे आवश्यक आहे.

  • @sarashaikh2773
    @sarashaikh2773 10 месяцев назад

    Khup chan Rachna mam awesome as always v helpful n meaningful

  • @sarikaandhalkar2469
    @sarikaandhalkar2469 Год назад +1

    Madam tumhi khup zhan mahiti sangata

  • @Sam_008_
    @Sam_008_ 8 месяцев назад

    Finance and Farming Both are equally important and it should be part of our basic Education system

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Год назад +5

    खुप्पच छान ज्ञान पूर्ण माहिती मॅडम .

  • @adhikshelar2326
    @adhikshelar2326 8 месяцев назад

    अप्रतिम mam खूप छान मुलाखत असते, खूप छान माहिती मिळत असते आपल्या video madhun👍🙏🙏🙏

  • @santoshpatil5989
    @santoshpatil5989 Год назад +2

    धन्यवाद रचना ताई मराठी माणसासाठी मराठीतून छान माहिती

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 Год назад +14

    Superb.. "Income - Saving = Other_expenditure" Is a take away.. Thank you so much Archana ❤

  • @sandeshdeshmukh-l2r
    @sandeshdeshmukh-l2r Год назад +1

    Satya bollyatai rachnaji great

  • @devidastayade7034
    @devidastayade7034 3 месяца назад

    अतिशय उपयुक्त माहाती . आपली शिक्षण पद्धती गणित बरोबर फायनान्स का ? शिकवित नाही . खूपच गहन प्रश्न आहे .

  • @vaidavihaldankar1185
    @vaidavihaldankar1185 Год назад

    Thank You So Much Madam Khup Chan sangata aata generation la investment chi khup garaj aahe
    Aaplya aai vadalancha time la te lok Ghar loan hya goshticha mage dhavle tyamule investment nahi Karu shakle but aatacha pidhila tas karaychi garaj nahi tyancha kade Ghar aahe mag aata jastit jast investment kara

  • @sonalkale2435
    @sonalkale2435 Год назад

    Madam barobar aahe shalet school madhe he sarv shikavlech pahije mhanje tyana saving aani saving che vegale parryay he mahit hoil

  • @mahendravedak6849
    @mahendravedak6849 Год назад +1

    खुप छान माहिती दिलीत. आभारी आहे.

  • @sanyogitabhopi
    @sanyogitabhopi Год назад +3

    Very nice and informative video

  • @deepaligaikwad125
    @deepaligaikwad125 Год назад +4

    Ata syllabus madhe stock market include kele ahe, तुमचे ऐकले शाषणाने

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 Год назад +4

    Video chaan awadla dnyanat khup bhar padli aarthik niyojan ❤❤ C. A Rachana ranade mam Shatashaha Dhanyavaad 🙏

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Год назад +1

    Shaleya shikshanat finance ha vishay shikavane garajeche aahe hey, agadi patale. Ha vichar spread zala pahije.

  • @ramchandranaik5584
    @ramchandranaik5584 11 месяцев назад

    खुपच सुंदर विचार मॉडम

  • @kavii_forever_makeup
    @kavii_forever_makeup Год назад

    Thanku so much dear aapne bahot hi achaa chenal banaya hai ham aapka channel daily dekhte all videos Indore se

  • @bandusable5721
    @bandusable5721 11 месяцев назад

    खुप छान माहिती मिळाली मॅडम

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Год назад +1

    अगदी खरंय
    Tnx a lot रचना tuzyamule amha striyana apan striyanihi finance literate whawe watle😊🌷

  • @joeldevre7138
    @joeldevre7138 Год назад

    khup changle session aasty

  • @UdayGorade
    @UdayGorade 10 месяцев назад +1

    School curriculum madhye finance include Kela tar kiti Bara hoil

  • @komalpatil2806
    @komalpatil2806 3 месяца назад

    Mi same mam sarkhi ahe.garaj nastana kadhi hi paise khrch karnar nhi. Ani hya ulat mazya Gharche.mi saving baddal sangte tar te mala mhntat tu Paisa paisa karte

  • @sting1034
    @sting1034 9 месяцев назад

    Very superb Mam, you inspire me a lot.

  • @mayurtapkir3887
    @mayurtapkir3887 Год назад +3

    People will spend ₹500 blindly on movie tickets etc but will think 10 times before investing

  • @namratadongare4955
    @namratadongare4955 6 месяцев назад +4

    मॅडम माझी आणि मिस्टर चे एकूण 20 हजार घरातयेता त्यापैकी पोस्टमध्ये 3000 महिना सुकन्या योजना 1000 महिना 2020 शिल्लक राहिलेले पैसे असेच खर्च एवढी गुंतवणूक बचत आहे का

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Год назад +8

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे आपण...❤❤

  • @rajeshprabhukhanolkar7896
    @rajeshprabhukhanolkar7896 6 месяцев назад

    Khupch Chan video

  • @pratikshakokate4625
    @pratikshakokate4625 Год назад +1

    खुप छान माहीती रचना मॅडम 👍🏻👍🏻👌👌👌

  • @milindsuryavanshi4990
    @milindsuryavanshi4990 Год назад +1

    Khup changli mahiti milali thanks both of you

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Год назад +4

    अगदी बरोबर .गणीता बरोबर finance पाहिजेच.नवीन अभ्यासात including व्हायला पाहिजेच.

  • @chandrakantkuvalekar6332
    @chandrakantkuvalekar6332 Год назад +11

    माझे वय ७६ आहे. १९९८ पासून मी शेअर मार्केट मधे आहे,तरीही आपल्या चॉनलला पहातो.आपल्याला अनेक शुभेछ्या व शुभाशिर्वाद .

  • @sureshugale1415
    @sureshugale1415 8 месяцев назад

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही लवकर भेटायला हवे होता आम्ही खूप पुढे गेलो असतो

  • @jyotiahire5278
    @jyotiahire5278 11 месяцев назад

    Ho tumhi khupach chhan sagta 😊

  • @vrushalipandit776
    @vrushalipandit776 11 месяцев назад

    खूपच छान मेसेज

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 Год назад +7

    मी तरी तुमच्या मुळे शेअर मार्केट शिकले, अजून व्यवस्थीत टीकुन आहे! तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच.तुम्हाला खूप खूप धन्यवाद 😅

  • @sagarchavan101
    @sagarchavan101 Год назад +3

    Stock market is not that easy, it takes years and years to build the investors mindset.
    One need to understand economics (India & outside), what world leaders are doing, what vision they have, what our GOVT is doing, what US and FED is doing, what our industrialist are doing/thinking. There are various things one need to read, track.
    Only people who have persistence, patience and investors mindset able to taste the sweet fruits of market.

  • @varshadhokane7860
    @varshadhokane7860 11 месяцев назад

    Rachna mi pn tumcha vedio pahun mahila samman madhe paise takle .thanx ha

  • @mahadevkumbhar9720
    @mahadevkumbhar9720 6 месяцев назад

    खूपच छान मॅडम

  • @UjwalaJadhao-v3x
    @UjwalaJadhao-v3x 5 месяцев назад

    Very important suggest mam❤

  • @ajinkyakulkarni1591
    @ajinkyakulkarni1591 Год назад +29

    Finfluencer यांनी थोडं अपडेट होणं गरजेचं आहे. इयत्ता नववी, दहावीच्या स्टेट बोर्डच्या गणिताच्या पुस्तकात मागच्या सात आठ वर्षांपासून Financial planning हे प्रकरण शिकवला जातं. त्यात GST सुद्धा अंतर्भूत आहे. उघडा डोळे बघा नीट.

    • @nareshkulkarni2725
      @nareshkulkarni2725 Год назад +4

      Great

    • @sachinlokhande7292
      @sachinlokhande7292 Год назад

      Aija na sir ek prakaran purn fianancial shikavu shakat tar nakkich nhy. Tyala special ek Purna fianancial at pustak asan garjech ahe.

    • @chitraparadkar2170
      @chitraparadkar2170 Год назад

      लहानपणी जेव्हा मुलांना जवळची लोकं भेट म्हणून ₹देतात, तेव्हापासूनच हे समजलं तर छानच,नववी/दहावीला पोचेपर्यंत मुलं पैसे उडवायला छान शिकलेली असतात, म्हणूनच पहिलीपासूनच हे माझे साठवलेले ₹याची जाणीव निर्माण झाली तर फारच उत्तम, आपोआपच सवय लागते साठवण्याची,काही घरांमध्ये हे मुळातच चालू आहेच,याचंच उत्तम उदाहरण,सौ.रचना रानडे🎉

    • @sachinpathare4240
      @sachinpathare4240 8 месяцев назад

      अगदी बरोबर सुचना तुम्ही केलीत, ही काळाची गरज आहे.

  • @anujanadgir3604
    @anujanadgir3604 Год назад +4

    सुंदर विश्लेषण

  • @prajkta25
    @prajkta25 8 месяцев назад

    Barobar

  • @udaydivekar3536
    @udaydivekar3536 4 месяца назад

    Very nice onformation

  • @AnjaliKulkarni-e7t
    @AnjaliKulkarni-e7t Год назад +1

    Jyacha bank balance changla asto, tech mauj maja, travelling karta, ha commence sence aahe so apl income pahunch kharcha karava

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade66 Год назад

    Very nice information given by you, thanks to you

  • @sachinbizboy
    @sachinbizboy Год назад +2

    याचं सगळं मनावर घेऊ नका.
    Subtle marketing असते.
    बाकी माहिती म्हणून छान.

  • @naiknawareaangad671
    @naiknawareaangad671 7 месяцев назад

    मॅडम छान मार्गदर्शन बचत कशी करावी हे चांगलं ऐकायला मिळालं

  • @pravinkhedkar2036
    @pravinkhedkar2036 Год назад +5

    उत्तम मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @Shardaraj24
    @Shardaraj24 11 месяцев назад

    Thank you rachnaji 🙏

  • @thehunk7698
    @thehunk7698 Год назад +10

    17 -18 मिन पासूनच पुढे कामाच्या गोष्टी आहेत.

  • @rohinidixit4889
    @rohinidixit4889 Год назад +1

    खुप छान 🌺

  • @mangeshvartak3636
    @mangeshvartak3636 Год назад +5

    खूप छान विचार आणि माहिती
    👍👌

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 Год назад +10

    मॅडम तुम्हाला नेहमी ऐकतो खुप छान

  • @kalpanachaudhari6065
    @kalpanachaudhari6065 Год назад

    Khupcha chhan mahiti

  • @santoshshinde3716
    @santoshshinde3716 Год назад

    तुमचं पुस्तक वाचायला खूप आवडेल

  • @kamdhenu449
    @kamdhenu449 Год назад +1

    रचना मॅम भारी

  • @jyotiahire5278
    @jyotiahire5278 11 месяцев назад

    Tumhi nehmi khupach chhan margdarshan karta, me tumche mostly vdo bhagte,khup prena milte tumcha kadun ,tumhi khup chhan upkram haati ghetala ahe

  • @Warrior3127
    @Warrior3127 Год назад

    Here in my case,me baghte finance...i am the financer....

  • @jyotiahire5278
    @jyotiahire5278 11 месяцев назад

    I'm proud of you dear❤

  • @komalpatil2806
    @komalpatil2806 3 месяца назад

    Life is unpredictable, apan kadhi marnar sangta yet nhi. Investment karun te Jatana gheun janar ahot ka? Aashe negative bolun mala chuki ch tharvtat. Gharchyana kahi example dile tari tyachya kade negative example astach. Ashya loka shi kashi deal karychi te hi sanga mam please

  • @madleon81
    @madleon81 Год назад +15

    Bharatiyas need to understand capitalism and financial products. Great job by Ms. Ranade. I have seen impact of financial education in Singapore, their middle class is becoming $ millionaires thanks to investment... And encourage investment in India !

  • @joeldevre7138
    @joeldevre7138 Год назад

    khup chan

  • @umeshdhotre6360
    @umeshdhotre6360 Год назад

    खूपच छान मार्गदर्शन🙏

  • @SurPriseFacts890
    @SurPriseFacts890 11 месяцев назад

    Very informative video

  • @saiinstitute-lf2ey
    @saiinstitute-lf2ey 8 месяцев назад

    Saglech mutchal fund kiva sher market madhe invest karu lagle tr kay hoil

  • @rahulbhojane2108
    @rahulbhojane2108 Год назад +1

    Chan mahiti

  • @mayurajmire6623
    @mayurajmire6623 5 месяцев назад

    आमच्या कडच्या बाया 5000,10000 bc मध्ये टाकतात त्यावर रुपया व्याज मिळत नाही.bc भेटल्यावर shopping,travelling करतात.कशा financial मजबूत होईल.