इंट्राडे आणि FnO ट्रेडिंग: श्रीमंतीचा शॉर्टकट? | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024

Комментарии • 429

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  4 месяца назад +31

    बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट कोर्सला नोंदणी करण्याकरिता
    link.rachanaranade.com/bosmmarathi
    अधिक सवलतीसाठी CARRYT या कूपन कोड चा वापर करा.

    • @premlove1899
      @premlove1899 4 месяца назад +6

      खुप छान माहिती मिळाली.मला long term investment साठी शेअर कधी ani कसे buy करायचे याची माहिती मिळेल का? आणि त्यासाठी किती भांडवल लागेल?

    • @chaitu055
      @chaitu055 4 месяца назад +1

      Mam infy chya listing time la mahit hot ka ki ya stock made multibagger return yetil tr current situation la tumich sanga ki konta stock future made infy hou shakto🙏

    • @anjanarecipe
      @anjanarecipe 4 месяца назад

      Mal pn कोर्स करायचा

    • @pankajpagar2442
      @pankajpagar2442 5 дней назад

      ​@premlove18yu99 ho 😅

  • @avdhutnula9675
    @avdhutnula9675 4 месяца назад +58

    Trading कडे वळण्याचे सर्वात महत्वाचे कारण, Social Media / RUclips ads वर दिसणारी अनेक Trading Institutes open केलेल्या लोकांची मोठी आश्वासन.
    मी नाव घेऊ शकत नाही, बहुतेक सर्वाना ती नावे चांगलीच माहीत आहेत.
    Trading ही वाईट नाही, पण कुठलेही साधन ज्ञानाशिवाय वापरणे चूकच.
    तुम्ही खूप छान विश्लेषण देऊन, जागरूकता पसरवत आहात, Video सर्व मराठी बांधवांपर्यंत पोहचेल असा प्रयत्न प्रत्येकाने करू.

  • @kumardhekane7
    @kumardhekane7 4 месяца назад +45

    एका दिवसात कोणी श्रीमंत होतं नाही बुद्धी आणि कष्ट हे लागतात च 💪🏻

  • @Teaching0503
    @Teaching0503 4 месяца назад +82

    ताई तुमच्या सह माझे सर्व गुरू हे intraday आणि fno करण्याच्या विरोधात आहे... आणि थॅन्क्स अश्या गुरू मुळे मी कधी त्या वाम मार्गावर गेलो नाही सोबतच वर्षाला 25-30% प्रॉफिट मी डिलिव्हरी equity trading मधून कमावले

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 4 месяца назад +34

    कुठलीही गोष्ट करण्याचे विशिष्ट वय असते.योग्य वयात योग्य गोष्टी करणे आवश्यक आहे.ट्रेडिंग वगैरे करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी ३०वर्षे हवे.लहान मुलांना यापासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

    • @vishalmane4398
      @vishalmane4398 4 месяца назад

      हो बरोबर

    • @rekhadaule4065
      @rekhadaule4065 3 месяца назад +1

      Kuthli investment safe aste

    • @n.d.r8191
      @n.d.r8191 6 дней назад

      ​@@rekhadaule4065
      Ireda madhe invest Kara hi govt aahe

  • @maheshmandavkar5218
    @maheshmandavkar5218 4 месяца назад +5

    अतिसय खरे सत्य मांडलात धन्यवाद

  • @thinkandgrow1330
    @thinkandgrow1330 4 месяца назад +4

    खुप प्रमाणिक पणा..
    Thank you rachana for giving valuable lesson. .

  • @ahirekiran321
    @ahirekiran321 4 месяца назад +4

    ताई ..आपण खूपच छान व्हिडिओ टाकला असून मी आजपर्यंत असे मार्केट ची खरी संकल्पना समजावून सांगताना कुणाला हि पहिले नाही.... खरंच आपण खूपच महान कार्य करत आहात....कुणाचे कष्टाचे pisse वाया जाणार नाही... व त्यांना निवेश करण्याची योग्य दिशा मिळेल.....खूप..खूप आभार...

  • @Kmandar84
    @Kmandar84 4 месяца назад +25

    Stock market commando आणि तुमचेच चॅनेल mi baghto ani मी आज पर्यंत एकदाही f & o आणि ट्रेडिंग केले नाही आज माझा portfolio 180% profit मध्ये आहे आता market थोड खाली येऊन सुद्धा thanks madam 🙏🌹🙏

    • @dikshawavhal6230
      @dikshawavhal6230 Месяц назад

      Thanks for new channel recommendation

    • @dikshawavhal6230
      @dikshawavhal6230 Месяц назад

      Caan you please suggest another channel name ,so I can be progressed, because I am a beginner

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow 4 месяца назад +9

    १० पैकी १ breakeven मध्ये जरी राहिला तरी ते upsc किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशापेक्षा जास्त probable आहे.

  • @dineshpawar5607
    @dineshpawar5607 4 месяца назад +4

    ताई नमस्कार तुमचे व्हीडिओ खूप माहितीपूर्ण आणि सत्यता दर्शवणारे असतात याची खूप गरज आहे ,खूप खूप धन्यवाद.

  • @khamangcorner
    @khamangcorner 4 месяца назад +5

    Long term investment details पूर्ण व्हिडिओ करा madam 🙏आजचा व्हिडिओ खूप छान 👌👌👍

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 4 месяца назад +18

    फार उत्तम माहिती पण दुर्दैवाने लोक ऐकणार नाहीत आणि intraday FnO करतच राहणार.
    सिगारेट च्या पाकिटावर लिहिले असते की ह्यामुळे कॅन्सर होवू शकतो तरी लोक सिगारेट ओढताताच तसेच आहे काही 😂

  • @DeepaliBetkekar-jt2ik
    @DeepaliBetkekar-jt2ik 8 дней назад

    खूप छान माहिती दिली तुम्ही.माझा मुलाला वाटते कि RUclips reels केलं तर लवकर कमवत येत तर प्लिज तुम्ही मार्गदर्शन कराल का

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 4 месяца назад +2

    👌🏻vedio. मला पण सारखे इन्ट्राडे बद्दल
    जाणून घ्यावे वाटत होते. आता खात्री पटली.
    मग लॉन्ग टर्म साठी कुठे पैसे गुंतवावेत. ते
    सांगा ना plz

  • @bhalchandragondhalekar
    @bhalchandragondhalekar Месяц назад +1

    Long term investment is good. मी 2013 एक शेअर 72 रु घेतला होता. आज त्याचा बाजारभाव 1500 च्या आसपास आहे.

  • @avinashbansod6818
    @avinashbansod6818 4 месяца назад +28

    मी स्वतः 2 वर्षां पूर्वी लोंग टर्म मध्ये 30 हजार इन्वेस्ट केले आज 123% प्रॉफिट मध्ये आहे

  • @shakuntalamagre3831
    @shakuntalamagre3831 27 дней назад

    Apratim 🎉jberdast suggestions. Samajik jn jagruti hi aahe.tula khup punnya lagel lokanche bhale kelache beta. Bharich g.❤

  • @sanjaymohankar603
    @sanjaymohankar603 4 месяца назад +3

    Infosys public issue che 100 shares hote.... 2 bonus ghetle ani me te 2500/- la purna sell kele in 1997

  • @AshwiniBorude-q5v
    @AshwiniBorude-q5v 4 месяца назад +9

    मॅडम मार्केट खाली का गेले आहे प्लिज त्यावर व्हिडिओ बनवाना

  • @sadguruservices
    @sadguruservices 4 месяца назад +2

    chan mahiti dili tumhi......Long term Equity is always best

  • @manmathmitkar1042
    @manmathmitkar1042 4 месяца назад +2

    सहज,सोप्या भाषेत सांगण्याची कला आहे madam तुमच्यात.👍

  • @rohitshinde7843
    @rohitshinde7843 17 дней назад

    Long-term gain ची अनेक उदाहरणे दिलीत परंतू long term मध्ये पूर्ण पने संपलेले shares ची उदाहरणे द्यायला हवी होती...

  • @maheshtarase5858
    @maheshtarase5858 4 месяца назад +1

    मॅडम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि तुम्ही छान समजून सांगता मॅडम एक प्रश्न आहे बिटकॉइन म्हणजे ह्याच्या वरती पण आम्हाला समजून सांगा ना ह्याच्या वरती एक व्हिडिओ करा प्लीज

  • @चिंटूचट-ढ4ल
    @चिंटूचट-ढ4ल 4 месяца назад +1

    तुमचे व्हिडिओ नेहमीच clean &neet असतात.....tx...

  • @vishalamberao4663
    @vishalamberao4663 2 месяца назад

    Rachana ji you are a blessing for the people who want to learn stock market. And yiu are following the Maharashtrain tradition of nation building and helping people with knowledge and nishtha..thank you.

  • @dhanashreechavan6519
    @dhanashreechavan6519 4 месяца назад +1

    Ani ATGL cha share 4000 varun 886 var ala ahe ,he nahi sangital tumi ....Long term investment madhe pan tr tention ahech lokana

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 4 месяца назад +4

    Tai सुंदर. नीतिमत्ता आणि मराठी पण जपल्याबद्दल.

  • @atharvakarambali3340
    @atharvakarambali3340 13 дней назад

    F&O madhe trade karnyasathi Market knowledge, Decepline (mhnje jast havyas nahi) ani Risk management ya gosti jynna yetat fakt tech paise kamvtat , baki sagle aati havyasaposti lose karun bastat

  • @yogeshbiradar205
    @yogeshbiradar205 4 месяца назад +2

    SIP चालू केली 1000 ची आणि एक दोन हप्ते भरल्यानंतर जास्तीचे पैसे आले म्हणून एक ऐवजी दोन हजार टाकले तर चालतं का..... फायदा होतो की तोटा...?

  • @yashwantnimbalkar7310
    @yashwantnimbalkar7310 5 дней назад

    khup lok intraday wale ha vidio baghat astil sagli mahiti barobar ahe . long turm madhe invest kara relax raha. ajun konala patle nasel tar sandip maheshwari cha vidio bagha.quick money wala.

  • @kedarlingswami6686
    @kedarlingswami6686 7 дней назад

    Nice explanation @ loss in untraday & F &O trading ❤

  • @harshadachaudhari5525
    @harshadachaudhari5525 4 месяца назад

    Mam network marketing tya company vr video banva na mhnje profit hoto ki loss kalel tumhi chan smjvta ☺️

  • @nirljj
    @nirljj 4 месяца назад +3

    आम्ही रचना मॅडम चे विद्यार्थी आहोत आणि आम्ही अश्या चुका करणारच नाहीत ❤

  • @worrierlover5591
    @worrierlover5591 4 месяца назад +17

    म्हातारपणी bmw मधुन फिरायची काय मज्जा आहे 🥲🥲

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 3 месяца назад

      म्हातारे होण्याची गरज नाही. माझ्या आमोद मुजूमदार ह्या मित्राने अकरा लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर एका वर्षात सहा लाख सत्तर हजार रूपये इतका परतावा मिळवलेला आहे. करा हिशोब आता, बीएमडब्ल्यू घेण्यासाठी किती वर्षे लागतील ह्याचा.
      अभ्यासपूर्वक गुंतवणूक योग्य वेळी केली तर अपेक्षेपेक्षा अधिक पैसा मिळतो.
      त्याने ६१५ ला खरेदी केलेला ग्रॅव्हिटा एका वर्षात १,४८० वर गेला आहे. गुंतवणूक अशाप्रकारे केली असेल तर पैसा वाढण्यास कितीसा वेळ लागू शकतो?

    • @SachinJadhav-yb9rl
      @SachinJadhav-yb9rl 2 месяца назад

      भाऊ आपण नहीं फिरलो काय झालं आपले मुले तर फिरतील न

    • @harishraut6189
      @harishraut6189 9 дней назад

      😂😂😂

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 4 месяца назад +10

    फारच उपयुक्त माहिती ! काही वर्षांपूर्वी गृहिणी ट्रेडिंग करतात ऐकलं होतं. आता लहान मुलं पण ? कष्ट करून पैसा मिळवायचे महत्व यानं कमी होतंय का ?
    स्वतः च्या कष्टाने पैसे मिळवून लॅांग टर्म investments केल्या तर नक्कीच श्रीमंत होतील हे त्यांना सांगायला “च” हवं.

  • @sarikan7536
    @sarikan7536 4 месяца назад +2

    Thanks!

  • @bharatkudache
    @bharatkudache 4 месяца назад +14

    मी ही फ&ओ मध्ये लॉस केलं आहे 5 लाख.....पण हाच लॉस मी Equity Trading मधून 6 लाख मिळवले

  • @surajjamdade9859
    @surajjamdade9859 20 дней назад

    उपयुक्त माहिती दिलीत मॅडम...

  • @anandkhadilkar7078
    @anandkhadilkar7078 Месяц назад

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ..
    खूप छान

  • @yuvrajgangurde1478
    @yuvrajgangurde1478 2 месяца назад +1

    खुप छान मार्गदर्शन मॅडम

  • @KamlakarPalav
    @KamlakarPalav 4 месяца назад +2

    छानच, नक्कीच खुप जणांची दिमाक कि बत्ती पेटली असेल पण, लोकांना माहिती आहे... ऐकावे जनांचे करावे मनाचे!!!🤔

  • @radhikavanve8980
    @radhikavanve8980 4 месяца назад +5

    Swing trading var vidio banva..

  • @geeta.mane.12
    @geeta.mane.12 14 дней назад

    रचना ताई तुम्ही रोबोटिक फॉरेस्ट ट्रेडिंग ची काही माहिती देऊ शकाल का TLC क्रिप्टो कॉइन त्याची माहिती देऊ शकाल का? यामध्ये आपली ठेवी ठेवणे कितपत योग्य आहे ठेवली तरी ते फायदेशीर राहील का ?

  • @borkar9458
    @borkar9458 3 месяца назад +1

    माॅम एक गोष्ट सांगु इच्छित आहे ❤❤एक तर काहीच माहित नसते ❤❤दुसरी गोष्ट ❤लालच सुधरूदेत नाहीत

  • @nandansaptarshi2882
    @nandansaptarshi2882 3 месяца назад +1

    ज्यांनी शाळेत आलेख शिकला नाही ते सुध्धा चार्ट बघतात
    X कुठला आणि Y कुठला हे पण माहित नसत

    • @AP_6689
      @AP_6689 22 дня назад

      😂😂😂

  • @omkarkirmathe778
    @omkarkirmathe778 4 месяца назад

    मॅडम इक्विटी मध्ये कोणत्या कंपनीची स्टॉक विकत घ्यावे याची थोडी माहिती देता का?

  • @sagar5626
    @sagar5626 3 дня назад

    खूप छान माहिती मिळाली छान व्हिडिओ बनवला आहे

  • @sachinnikam2077
    @sachinnikam2077 6 дней назад

    mam revenge trade mule majha rs 217000 cha loss jhala ahe

  • @komaldevkar1330
    @komaldevkar1330 4 месяца назад +1

    Forex trading baddal mahiti cha ek video banva... Plz..

  • @Sanatan.san2
    @Sanatan.san2 3 месяца назад

    Risky aahech pan 500-1000 ch kadhyche. Fakt 2 velch khata yeyil yikach vichar karacha shakya aahe.😊

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 4 месяца назад +2

    मॅडम खुपच छान मार्गदर्शन केलेत आपण.

  • @rahulchougule58
    @rahulchougule58 2 месяца назад

    डिलिव्हरी मर्जिन ट्रेडिंग फॉर लाँग टर्म इन म स्टॉक कसे करावे ( Mstock) यावर व्हिडिओ बनवा

  • @akshaymeshram9546
    @akshaymeshram9546 4 месяца назад +3

    Dhanyavaad

  • @priyankadeshmukh5229
    @priyankadeshmukh5229 4 месяца назад +1

    Hi mam geli 8 days zale me tumche video baghat ahe he baghun mala confident yetoy ki me pn share market madhe paise investment karun kahi tari karu shakte so please maji ek vinnati ahe ki tumhi amhla beginning kashi karaychi ani kuthli book read krychi he sagle cha ek video kadhava ashi maji vinnati ahe.....tumche video baghun mala khup bhari watte thank you so so much 😘

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Месяц назад

      कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.

  • @camandogaming8385
    @camandogaming8385 14 дней назад

    Aawaj Kami Aahe video cha

  • @sanketnagle1895
    @sanketnagle1895 4 месяца назад

    सध्या भरपूर नवीन नवीन आयपीओ येत आहे परंतु लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी कोणते शेअर्समध्ये गुंतवणूक करावी यावर एक व्हिडिओ बनवा

  • @samrpanwaghmode
    @samrpanwaghmode 2 месяца назад

    Loan gheun intrade karnyapeksha long term sathi invest kel ast tar bar zal aast tyanni

  • @AmolD-wf5bu
    @AmolD-wf5bu 3 месяца назад

    मॅडम कोणता simulator ॲप किंवा वेबसाइट आहेका जीथे आमच्या सारखे न्यू beginners प्रॅक्टिस करू शकतील.

  • @pushkaringle5793
    @pushkaringle5793 3 месяца назад

    A great hair cut Rachana for your child.........I missed it in my school and college......now a medico, cannot do it

  • @jayadhonde5277
    @jayadhonde5277 8 дней назад

    Thank you

  • @NileshHpawar
    @NileshHpawar 4 месяца назад

    राजकारण पासून लांब राहा आम्हाला तुमची काळजी आहे please 🙏

  • @pravinkale5495
    @pravinkale5495 2 месяца назад

    हो नक्की शेअर केला चागल्या गोष्टी कधी पण

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 4 месяца назад +1

    Mam kharokharch garaj hoti youthsathi parentsche ekat nahi ha VIDEO jar college going youth sathi so HELPFUL yes so risky 🙏

  • @BhagwanBawankar
    @BhagwanBawankar 4 месяца назад

    मी पण अगोदर इंट्राडे मध्ये लॉसेस केलं आणि मी आता शेअर बाय करून आणि म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करुन माझे पैसे डबल झाले. इंट्राडे चे सर्व लॉसेस रिकव्हर झाले.

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 2 месяца назад

    खर म्हणालात मॅडम 🙏

  • @nayanadalwale4106
    @nayanadalwale4106 2 месяца назад

    Voren buffet evdha ayush amhala nakoy.... Loan aahet, gharchi jabadari aahe, tyamule aaj aani aatta pise have aahet.... Kay karna sanga....???

  • @kumbharnilesh100
    @kumbharnilesh100 2 месяца назад

    ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नेमके कोणते

  • @prof.sunildalvisdaltechedu8197
    @prof.sunildalvisdaltechedu8197 26 дней назад

    Thank you, Rachana, for sharing such valuable information and raising public awareness. Your explanation in simple language is absolutely fantastic!

  • @siddheshkadam9461
    @siddheshkadam9461 4 месяца назад +1

    Thank you Rachna for making my mind change

  • @shubhamnandurkar9446
    @shubhamnandurkar9446 4 месяца назад

    Are ho srv right ahe tumcha pn kraych Kay trading mdhe profit ksa banvaych te sangal Na mam

  • @deepapatil3555
    @deepapatil3555 4 месяца назад +3

    💯 ☑️
    Aabhaari aahe Tai

  • @nayanadalwale4106
    @nayanadalwale4106 2 месяца назад

    Investment karaychi kiti varsha karaychi,,, tyacha upbhog kadhi gheycha vay varsha 37 aahe sanga kadhi aani kasa karaycha.....???

  • @mangaleshdoke1592
    @mangaleshdoke1592 4 месяца назад

    This is really appreciable to guide everyone mainly youngsters on facts and realities of such trading🤝

  • @Vicky-ne9xq
    @Vicky-ne9xq 4 месяца назад

    Ekdam barobar mam i m also loss in fno. Thnx

  • @prashantpanhale2577
    @prashantpanhale2577 4 месяца назад +1

    खूप छान आहे हा वीडियो

  • @NPScoreMatch
    @NPScoreMatch 3 месяца назад

    Mam, Affiliate Marketing vr Video Banva na plz🙏🙏

  • @mrdmahesh
    @mrdmahesh 4 месяца назад

    ekdam yogya vishleshan. yogya mahiti ani margadarshan. Rachana mam tumche khup aabhar. Asha mahitipurn videos chi khup garaj aahe! Dhanyawad

  • @अंतरिक-तत्त्वज्ञान.111

    SIP TOPIC VAR EKADA EXPLAIN KARA

  • @govind46996
    @govind46996 2 месяца назад

    खूप छान माहीत दिली मॅडम .....thanks 🙏🙏

  • @DukareSir
    @DukareSir 4 месяца назад +2

    खूप छान विडिओ तयार करून शिकवत आहात खूप छान

  • @shridharkale6459
    @shridharkale6459 4 месяца назад

    ताई नमस्कार तुमचे व्हिडिओ हे शेअर्सची माहिती बद्दल खूप काही शिकवून जातात, धन्यवाद.

  • @sampadakhandare8422
    @sampadakhandare8422 4 месяца назад

    Good Evening - Overnight Fund म्हणजे काय त्या बद्दल ची माहिती

  • @patkabhi
    @patkabhi 4 месяца назад

    Khup chan sangitala tumi..
    मनपूर्वक आभार 🎉🎉🙏🙏🙏

  • @vikastakalkar8562
    @vikastakalkar8562 4 месяца назад +1

    Pure knowledge… nothing else..👍

  • @sushmad3763
    @sushmad3763 3 месяца назад

    Hi madam khupch lamb vidio banvate vidio madhe je mothya akshrat vidio banvte pan muddyache je kahi ahe te don minitat pan sangat yete pan nahi khup lamb 20 te 30 minitache vidio koni baghat nahi sory

  • @pournimaattarde2824
    @pournimaattarde2824 4 месяца назад

    18 varsha peksha kami mulanche d mat account open kase karayche aani Kay benefits aahet tyavar video kara na

  • @arpitbhosale7161
    @arpitbhosale7161 4 месяца назад +3

    मॅडम सद्या मार्केट एवढे खाली का आले आहे। वर परत कधी जाईल अंदाजे? की अजून खूप खाली जाणार।

    • @NishaGhodke-v5d
      @NishaGhodke-v5d 4 месяца назад

      5 june

    • @UnorthodoxFellow
      @UnorthodoxFellow 4 месяца назад

      काय करणार हे माहीत करून घेऊन?

  • @pravinkale5495
    @pravinkale5495 2 месяца назад

    हो बरोबर आहे ताई

  • @SwaDes7208
    @SwaDes7208 4 месяца назад

    Thank you mam
    Pramanic ani Spashta margdarshan...

  • @santoshkarande-tf3rm
    @santoshkarande-tf3rm 3 месяца назад

    Hii Madam Kahi change Le stock Chi nava sanga

  • @shitalthorat4357
    @shitalthorat4357 4 месяца назад

    Ho mam tumch brobr ahe ki he risky astat pn aapn tyawr khup study krun properly manage kel tr aapn tya 1% madhe yeu shkto ani yala pn 4 -5 varsh lagu shktat zatpat shrimant honyacha marg nahi ha

  • @Ram_Ram_Paawan
    @Ram_Ram_Paawan 4 месяца назад

    अनेक आभार रचना मॅडम..

  • @dipakthoke605ayurved
    @dipakthoke605ayurved 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली ❤🙏 खूप खूप धन्यवाद 🤗 मॅडम

  • @Bhagwanmeshram-zu5lt
    @Bhagwanmeshram-zu5lt Месяц назад

    DmeT app कोनता गेयचा

  • @balaprabhu6442
    @balaprabhu6442 4 месяца назад

    Pratek Jan tyanchya expertise pramane dnyan det asto..
    Tyamule portfolio expert kadun trading che dnyan expect karne chukiche ahe

  • @dattatraysa4015
    @dattatraysa4015 18 дней назад

    समाज सुधार विडीओ खुप छान..

  • @shrimangaledevarao1730
    @shrimangaledevarao1730 Месяц назад

    खूप छान ताईसाहेब😊😊

  • @vaibhavkhalane4018
    @vaibhavkhalane4018 3 месяца назад

    ताई तुम्ही confidence ची आई भइन १ करण्यात no १ आहात

  • @umakabadi7230
    @umakabadi7230 4 месяца назад +1

    रचना मला तुझ्या एवढी मोठी मूल आहेत म्हणून तुला अग तुग करते. मी हल्लीच शेअर मार्केट मध्ये उतरले. You ट्यूब वर पाहून पाहून शिकते आहे. आता च मी एका टीचर कडे fundamental कोर्स केला. तेव्हा त्यानी मला सांगितलं कि मी technical कोर्स न्यू कमर्स ला शिकवत नाही. आणि तुम्ही त्या भानगडीत पडू नका.त्याच्या कडे शिकायला येणाऱ्या मुलांना पण ते आई वडिलांना बरोबर घेऊन यायला सांगतात. कारण मूल हल्ली पटकन पैसे मिळवण्याच्या कडे हल्ली कल असतो. म्हणून ते मुलांना fundamental कोर्स जो लॉन्ग टर्न
    एन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडतो.