मी 64 वर्षाचा आहे ,शासकीय नोकरी करीत ,मी हळूहळू रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करीत गेले, 1986 ला मी प्रथम एक 3000 स्केअर फूट चा NA प्लॉट घेतला चार वर्षात तो तिप्पट किमतीत विकला असे सेवानिवृत्त होई पर्यंत शेत प्लॉट चे खूप व्यवहार केले व खूप प्रचंड फायदा होत आहे ,आणि हो माझा मुलगा ही C A आहे, सबब रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक मध्ये फक्त फायदाच आहे नुकसान नाही .
या श्रीयुतांचा रिअल इस्टेट मध्ये फायदा झाला म्हणून पब्लिक प्लॅटफॉर्म वर दिलं मत ठोकून. आता जा लावा तुमचे पैसे, रिअल इस्टेट मध्ये नुकसान नाहीच ए असं सांगितलंय CA च्या बाबांनी.
मुलाखत सुंदर, परंतु एक CA म्हणून तुम्हीही बाकीच्या सारख्या विचार करतात. एक CA बनून कधी ग्रामीण भागाचे आर्थिक विकास बाबतच्या तपशीलवार अभ्यास करून त्याच्या आर्थिक विकासाठी काम केले तर छान होईल. बाकी तुम्ही CA का केलं हे तुमच्या बोलण्यातून समजते. एखादी चर्चा ग्रामीण ग्रामीण भागातील आर्थिक विषयावर करावी अशी विनंती.
आपल्याला देशात मला वाटतं 2/3% हयर मिडल क्लास 22:20 लोक आहेत. ते पाहून ज्यांना 30,000 ते 40000 ₹ उत्पन्न आहे आशी माणसे शेअर्स , SIP मध्ये सेव्हिंग करतात आणि अशिक्षित माणसे लालची लबाड लोकांच्या मागे लागून शेरेकर ,ट्विंकल, सुमन मोटेल यात गुंतवणूक करतात. काही आपल्या कोऑपरेटीव्ह सोसायटी, बंँकेत बचत करतात की ज्या कधीही डुबतात .अशा मोठ्या संख्येने असणाऱ्या लोकांच्या साठी व्हिडीओ बनवा वाट पाहातो.
सतत ग्रामीण भाग - अशिक्षित लोकं - backward caste - गरिबी अशी किती रडरड करणार ?? या लोकांमधली पण लोकं शिकून पुढे गेली आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे तुमच्या लोकांसाठी काम. नेहमी चांगल्या लोकांकडून अवाजवी अपेक्षा करणे टाळावे.
मी रचना मॅडम यांचा आभारी आहे , त्यांनी मला आर्थिक साक्षरता शिकण्यात खूप मदत केलीय, आज मी SIP, equity , gold , reit Ani PPF सारख्या छान assets मध्ये इन्व्हेस्ट करायला शिकलो
सर्व सामान्यांना लोन काढल्या शीवाय घर होणार नाही तुमची नोकरी तुमचे दैनंदिन खर्च वर्षात येणारे खर्च घरातील थोरामोठ्यांचे आजारपण आणी ईतर खर्च त्यामुळे घर घेण्यासाठी कर्ज काढणे अनिवार्य आहे माझ स्वतः चे मत
It is better to have own Home / House / Flat by taking Home Loan rather than paying rent to owner.............. It will give you more peace mind..... Whether it may 1RK/1BHK/2BHK or ROW House
until a decade people in united kingdom use to rent rather than buying a home because rents were cheaper than EMI . But now rent is same or more than EMI. and now those who are in there 50-60s can’t get mortgages. what if this same situation happens in Bharat as well.
रचनाताई , तुम्ही आपल्या कौशल्य बुध्दीमत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्या बद्दल धन्यवाद .परंतु मधे मधे इंग्रजी शब्द तुम्ही वापरतात ते आमच्या सारख्या बर्याच लोकांना कळत नाही कृपा करुन इंग्रजी शब्द बोलल्या नंतर त्या शब्दाचा अर्थ सांगावा धन्यवाद
रचना ताई तुमचे विचार खूप छान आहे वसुधेव कुटुंबकम हा विचार सर्व प्रगत आणि हुशार बुद्धीजीवींनी लोकां न पर्यंत पोहचवायला च हवा माझा तुमची सादगी व बुद्धीमत्तेला सलाम. भारताला तुमच्या सारख्या युवां समृद्ध करू शकतात.
Khup chan information dili madam. Je sangitl te he 100 % logical ahe. But subjective things ahet all. The thinking are different by different personalities. Khi boltat "ek he jindagi hai, kitna jioge aur kitna bachaoge, aree bachaoge to jioge kya aur jiye nhi to jindagi kaisi". And khi astat that they things for their future more than not necessitated. But he sarv kartana lifestyle kharach enjoy keli pahije n not more but thodasa future ch pn v4 kela pahije... Because, aapan tech je mhnto "ek he jindagi hai, kitna jioge aur kitna bachaoge, aree bachaoge to jioge kya aur jiye nhi to jindagi kaisi".
प्रमाणाच्या बाहेर EMI ठेऊन घर घेत असाल तर खूप चुकीचे आहे आत्ताच्या चांगल्या तारुण्यात चांगल जगायचे सोडून घरचा hafta भरू भरू नाकी नव anayache ..नंतर म्हातारपणी वय निघुन गेल्यावर पहात बसायचे अरे आपण जगलोच नाही जस पाहीजेत तस ...घर घेण प्लॉट घेणे गाड्या घेणे हेच जर जिवन असत आणी यातच समाधान नाही मित्रहो..घर दार गाड्या हे घे ते घे करू करू रात्रीची झोप लागत नाही माणसाला...अन वावरात काम करणारा माणूस शांततेत झोपा लागला कोण सुखी आहे मंग पहा. ....
धन्यवाद मॅडम .. आज मी आपला विडिओ बघितला माझी पण घर विकत घेण्याची अपेक्षा होती जी मला झेपनारि नाही .. फक्त नातेवाईक आणि घरच्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत होतो पण आता नाही आधी पैशांची गुंतवणूक करणार नंतर घर घेऊन दाखवणार
आपलं हे चॅनल खूप सुंदर आहे परंतु एक प्रश्न असा आहे की जे मुलाखत घेतात आणि जी मुलाखत द्यायला येतात ते काही शब्द इंग्रजी बोलतात जे की सामान्य माणसाला कळत नाही त्यामुळेत्यांचे ठीक आहे परंतु जी मुलाखत घेतात त्या व्यक्तीने तरी प्रत्येक शब्द मराठीत कसा उच्चारता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे हीच इच्छा
Real investment ही dead investment आहे, इन्व्हेस्टमेंट तिथंच करा जिथे ५ वर्षया नंतर value वाढत असेल.आणि home loan घेत असलं तर नेहमी पुढील ५ हप्त्याची सोय करून ठेवा, की तुम्ही फ्री ली काम करू शकणार,
घर हे घेतलंच पाहिजे .किती दिवस या घरातून त्या घरात जायचे . आणि रेंट वाढतच जाणार.पण आपण इमानदारीने जे रेंट चे पैसे वाचतील ते गुंतवणूक करावे. लोन चे हप्ते संपल्यावर
जर जॉब बदलला तर घर बदलावे लागतेच कधी कधी मुलांच्या शिक्षणासाठी शाळा कॉलेज जवळ हवं म्हणून घर बदलावं लागतं. मग घर घेऊन देखील भाड्याने राहावं लागतं. घर तेंव्हाच घ्यावं जेंव्हा पूर्णपणे एका ठिकाणी स्थिर राहण्याची तयारी असेल. आणि जर investment म्हणून हवं असेल तर लहान असेल तरी चालेल पण भाडं जास्त मिळायला हवं. त्यामुळे अगदी रिटायरमेंट क्या सुमारास घर झालं तरी चालतं.
मॅडम खूप छान explain केले गुंतवणूक का करावी कधी करावी आणि आर्थिक नियोजन आणि शिस्त कशी असावी याची खूप छान माहिती दिलीत एक नवीन चांगलीं सुरुवात करू धन्यवाद..
Basic point ha ahe ki tumcha in laws ch hota swatah ch ghar. Pratekala hi luxury nasate. Kiti tari mula pg or group ne rent vr room gheun rahtat lagna adhi tyani kay karav😂 tumcha sarkha bayko la tithech adjust karun rahav. Dokyavar chhappar asel tr ha shahanpana suchto, saving, investment n all. Jevha purna family la gheun pratek 1-2 varshani rent che ghar badlave lagate na tevha samjate rent ani own house madhala farak.
मला आलेल्या आज पर्यंतच्या अनुभवानुसार माझे असे वैयक्तिक मत बनलेले आहे की तुमचा जो ही व्यवसाय आहे त्या साठी आवश्यक असलेली संसाधने गोळा निश्चितच करावीत. पण त्या करता ऋण काढून सण साजरा करण्याची मानसिकता नसावी. अगदी आज जे अंबानी दिसत आहेत ते सुद्धा आधी आपल्या सारखेच होते. आपल्याला जर एक लाखाचा व्यवसाय वगैरे करायचे असेल, काही ऐवज घ्यायचा असेल तर जो पर्यंत आपल्या कडे त्याच्या तिप्पट रक्कम नसेल तो पर्यंत त्या गोष्टीचा विचार सुद्धा करू नये. ती गोष्ट नसली तरीही काहीही बिघडत नसते. कर्ज नेमकेच घ्या की ज्या योगे आपण त्याची परतफेड करू शकू. आपण आपल्या गरजा कमीतकमी कशा होतील हे बघावे. अर्थातच दरिद्री मानसिकता ही नसावी. कर्ज बुडवे हेच आपला आदर्श असतील तर काहीही म्हणणे नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी.
@@sachinpathare4240घरघेणे चांगल्या चांगल्या गाड्या घेणे फ्लॅट घेणे.याच्या मधेच. जर समाधान असेल तर नक्की घ्या. 30 लाखाच घर gheyachलोनवर नंतर यंग vayat hafte भरू भरू परेषण hoyayachआत्ताचांगल्या vayat मनसोक्त जगायचे नाही म्हातारपणी त्या घरची किम्मत वाढते तेव्हा आपल्याला खाता येत नाही तेव्हा suger. ब्लड प्रेशर, झोप n लागणे..या सारख्या bimarya होतात...saving करावी पण आत्ताच्या चांगल्या vayat जगण्याच सोडुन म्हातारपणी चा विचार करायचा का
खूपच छान मॅडम.. तुमच्यामुळे माझे thinking मी बदलत आहे.. कारण माझा मुलाशी रोज home loan वरून argument होत असतात.. पण तुमचे video पाहिले and change my mind.. Thank u so much ❤
प्रमाणाच्या बाहेर EMI ठेऊन घर घेत असाल तर खूप चुकीचे आहे आत्ताच्या चांगल्या तारुण्यात चांगल जगायचे सोडून घरचा hafta भरू भरू नाकी नव anayache ..नंतर म्हातारपणी वय निघुन गेल्यावर पहात बसायचे अरे आपण जगलोच नाही जस पाहीजेत तस ...घर घेण प्लॉट घेणे गाड्या घेणे हेच जर जिवन असत आणी यातच समाधान नाही मित्रहो..घर दार गाड्या हे घे ते घे करू करू रात्रीची झोप लागत नाही माणसाला...अन वावरात काम करणारा माणूस शांततेत झोपा लागला कोण सुखी आहे मंग पहा. ....
तुमचा गाडीचा विडिओ बघितला होता,मी पण माझ्या मि.ना आधी डाऊनपेमेंट व काही हप्त्याचे पैसे साठवण्यास सांगितले तसे त्यांनी केले व लवकरच आम्ही गाडी घेतोय.माझी मुलगी पण सी.ए. आहे तिच्याशी पण मी नेहमी डिस्कस करते तुमचा उल्लेख असतो वारंवार आमच्या बोलण्यात 😊
मॅडम तुम्ही स्वतःची माहिती भरपूर दिली मि आणि माझे मिस्टर CA आहे आम्ही दोन वर्षांपूर्वीच SUV गाडी घेतली स्वतःचा फ्लॅट घेतला आम्हाला एक मुलगा आहे मी शेअर मार्केट चे क्लासेस घेते मी पुण्यामध्ये राहते असो
What I like in Rachana ji is her natural way of speaking and ofcourse her teaching is very good..and her efforts in spreading financial literacy are really important and appreciable.
I'm senior citizen 65 y Those are my thoughts from the age of 25-6 yrs I was.. Practical problems I faced unfavourable conditions made me very successful over the period. SELF MADE , CONDITIONS MADE ME SUCCESSFUL SUCCESSFUL.🎉😇💯 LIGHTHOUSE Thank you for your influential thoughts.🌹🙏
घर हे स्वतह चे असायलाच पाहिजे भाडा चा पैसे ईएमआय करा दहा वर्षे कश्ट करुन पैसे जमवून घर घेणे त्या पेक्षा लोन चालु असताना कश्ट करावे नंतर घेण्या पेक्षा आधी घ्या आणि मुलं लहान असताना कमी खर्च असतो दहा वर्षांत मुलांचे शिक्षण सुरू असते खर्च वाढत असतो.
कौतुक वाटतं विनायक पाचलग चं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं आणून त्यांचा interview घेणं आणि त्यांच्यां क्षेत्रातले serious प्रश्न विचारणं. कधी बाळबोध प्रश्न विचारताना पाहिलं नाही. ❤🙌🙌
घर घ्यावं पण आपल्या ऐपतीनुसार घ्यावं, उगाच लोन मिळतय म्हणून अव्वाच्या सव्वा लोन घेण्यात अर्थ नाही. बँगलोर मध्ये आज 50 लाखाच्या फ्लैटला 35 हजार रेंट चालू आहे. 5 वर्ष रेंट वर राहिल्यावर फ्लैट च्या 80% रक्कम भरावी लागते. आपल्या परिवाराचा आनंद महत्वाचा आहे, पैसे काय आज आहेत उद्या नाही.
Rachana Tai thank you so much, ya video chi kharach khup garaj hoti, he comman problems aahet saglyanche, ani tumhi all in one asa solution dila, kharach hats of to you and your knowledge 🙏 and Thank you Think Bank.....
व्यावहारिक विचार केला तर तुमचे म्हणणं बरोबर आहे पण भाड्याच्या घरात एखादा खिळा ठोकायचा म्हटलं तरी भीती.
रचना मॅडम आपल्या कौशल्य बुद्धिमत्तेचा उपयोग आपण सर्वसामान्य माणसांसाठी करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
गुंतवणूकीच्या बाबतीत छान विश्लेषण करता. अभ्यासू वृत्ती आहे. स्पष्ट बोलणं व उत्तम शिक्षिका,,
मी 64 वर्षाचा आहे ,शासकीय नोकरी करीत ,मी हळूहळू रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करीत गेले, 1986 ला मी प्रथम एक 3000 स्केअर फूट चा NA प्लॉट घेतला चार वर्षात तो तिप्पट किमतीत विकला असे सेवानिवृत्त होई पर्यंत शेत प्लॉट चे खूप व्यवहार केले व खूप प्रचंड फायदा होत आहे ,आणि हो माझा मुलगा ही C A आहे, सबब रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक मध्ये फक्त फायदाच आहे नुकसान नाही .
👍💯
Aho gele te diwas
Ata real estate already fugale aahe 20 lakh chi goshta manus 40-50 lakh la Ghetto
Apply inflation factor
या श्रीयुतांचा रिअल इस्टेट मध्ये फायदा झाला म्हणून पब्लिक प्लॅटफॉर्म वर दिलं मत ठोकून. आता जा लावा तुमचे पैसे, रिअल इस्टेट मध्ये नुकसान नाहीच ए असं सांगितलंय CA च्या बाबांनी.
मुलाखत सुंदर, परंतु एक CA म्हणून तुम्हीही बाकीच्या सारख्या विचार करतात. एक CA बनून कधी ग्रामीण भागाचे आर्थिक विकास बाबतच्या तपशीलवार अभ्यास करून त्याच्या आर्थिक विकासाठी काम केले तर छान होईल. बाकी तुम्ही CA का केलं हे तुमच्या बोलण्यातून समजते. एखादी चर्चा ग्रामीण ग्रामीण भागातील आर्थिक विषयावर करावी अशी विनंती.
आपल्याला देशात मला वाटतं 2/3% हयर मिडल क्लास 22:20 लोक आहेत. ते पाहून ज्यांना 30,000 ते 40000 ₹ उत्पन्न आहे आशी माणसे शेअर्स , SIP मध्ये सेव्हिंग करतात आणि अशिक्षित माणसे लालची लबाड लोकांच्या मागे लागून शेरेकर ,ट्विंकल, सुमन मोटेल यात गुंतवणूक करतात. काही आपल्या कोऑपरेटीव्ह सोसायटी, बंँकेत बचत करतात की ज्या कधीही डुबतात .अशा मोठ्या संख्येने असणाऱ्या लोकांच्या साठी व्हिडीओ बनवा वाट पाहातो.
⁰⁰😊😊😊😊😊😊😮
त्याचं क्षेत्र वेगळं आहे, सगळी अपेक्षा त्यांच्याकडूनच का? तुम्ही करा की!
सतत ग्रामीण भाग - अशिक्षित लोकं - backward caste - गरिबी अशी किती रडरड करणार ?? या लोकांमधली पण लोकं शिकून पुढे गेली आहेत त्यांनी करणं अपेक्षित आहे तुमच्या लोकांसाठी काम. नेहमी चांगल्या लोकांकडून अवाजवी अपेक्षा करणे टाळावे.
खूप भारी रचना. तुझ्यावर खूप लोक जळतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून प्रगती करत आहेस. खूप शुभेच्छा आणि मनापासून आभार ❤
मी रचना मॅडम यांचा आभारी आहे , त्यांनी मला आर्थिक साक्षरता शिकण्यात खूप मदत केलीय, आज मी SIP, equity , gold , reit Ani PPF सारख्या छान assets मध्ये इन्व्हेस्ट करायला शिकलो
"It's not अभी नही तो कभी नहीं, अशात नका जाऊ. ठिक है अभी नहीं तो नहीं पर कभी न कभी तो होगा।" मस्त लाईन है.
आवडले..
रिअल इस्टेट ला underestimate करूण नाही चालणार . जगातले श्रीमंत याच क्षेत्रातले आहेत.
तुम्ही सांगताय ते तुमचा विषय आणि अनुभव आहे पण हे सर्वांना शक्य नाही 😊
टीव्हीवरच्या मालिका पाहण्यापेक्षा मॅडम ची मुलाखत छान
मॅडम तुमच्या सारख्या व्यक्ती ची गरज आहे,
या देशाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी.
छान वाटलं संभाषण..
खूप छान पद्धतीने फायनान्स, सेविंग्स अशा अनेक गोष्टी व्यवस्थित सांगितल्या, त्याबद्दल आभारी आहे.
सर्व सामान्यांना लोन काढल्या शीवाय घर होणार नाही
तुमची नोकरी
तुमचे दैनंदिन खर्च
वर्षात येणारे खर्च
घरातील थोरामोठ्यांचे आजारपण
आणी ईतर खर्च
त्यामुळे घर घेण्यासाठी कर्ज काढणे अनिवार्य आहे
माझ स्वतः चे मत
🎉🎉
Modila nivadun devu mhanje kiman 15 lakh 2024 madhe kinva nantar ale tar ale. Mag loan chi jast garaj vatayachi nahi.
@@SevenTimes249 aaaa waa khup Shane tumhi😂
@@nishaadbhushan8689 mi ek modhi bhakt
Right
कॉमर्स पण छान असू शकते हे तुमच्या मुळे कळले... तुम्ही आर्थिक साक्षरता वाढवत आहात धन्यवाद 🙏🙏
It's very much intrensting
पडला का उजेड मग....
I am from karnataka. Mala Thoda thoda marati kalatai. But you are teaching life changing lessons madam. Thank you🙏
लग्न इच्छुक पुरुषांसाठी स्वतः चं घर असणे ही जीवन मरणाइतकी गरज होऊन बसलीय. मग इच्छा, परिस्थिती असो वा नसो. बर्याच मुलांना हे कळतं, पण ते हतबल आहेत.
It is better to have own Home / House / Flat by taking Home Loan rather than paying rent to owner.............. It will give you more peace mind..... Whether it may 1RK/1BHK/2BHK or ROW House
Yes exactly right
until a decade people in united kingdom use to rent rather than buying a home because rents were cheaper than EMI .
But now rent is same or more than EMI. and now those who are in there 50-60s can’t get mortgages. what if this same situation happens in Bharat as well.
रचनाताई , तुम्ही आपल्या कौशल्य बुध्दीमत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्या बद्दल धन्यवाद .परंतु मधे मधे इंग्रजी शब्द तुम्ही वापरतात ते आमच्या सारख्या बर्याच लोकांना कळत नाही कृपा करुन इंग्रजी शब्द बोलल्या नंतर त्या शब्दाचा अर्थ सांगावा धन्यवाद
नुसते investment investment काय भरोसा stock market चा घर पाहिजे गाडी पाहिजे खर्च तर होणारच पैसा शेवटी कशाला पाहिजे खर्च करायलाच ना
भाऊ तुमचे पाय कुठे? 😂
रचना ताई तुमचे विचार खूप छान आहे वसुधेव कुटुंबकम हा विचार सर्व प्रगत आणि हुशार बुद्धीजीवींनी लोकां न पर्यंत पोहचवायला च हवा
माझा तुमची सादगी व बुद्धीमत्तेला सलाम.
भारताला तुमच्या सारख्या युवां समृद्ध करू शकतात.
बरोबर आहे..पण योग्य वयात योग्य गोष्टी झाली पाहिजे.. मी म्हणालो 10 वर्षात मी हे करेल पण मी जिवंत नसलो तर. म्हणून जास्त life la seriously घेऊ नका
आहे तरुण..तर घ्या करून..नाहीतर जाल मरून...😅
20 warsha nantar gadi ghenar sarv niyojan karun, ani madhech gachkayche . life is unpredictable
Mi PPF ani pli madaye महिन्याला काही पैसे सेविंग करत आहे पण मला घर घेणें अर्जंट आहे, पण तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे. Thank you
Khup chan information dili madam. Je sangitl te he 100 % logical ahe.
But subjective things ahet all. The thinking are different by different personalities. Khi boltat "ek he jindagi hai, kitna jioge aur kitna bachaoge, aree bachaoge to jioge kya aur jiye nhi to jindagi kaisi". And khi astat that they things for their future more than not necessitated. But he sarv kartana lifestyle kharach enjoy keli pahije n not more but thodasa future ch pn v4 kela pahije... Because, aapan tech je mhnto "ek he jindagi hai, kitna jioge aur kitna bachaoge, aree bachaoge to jioge kya aur jiye nhi to jindagi kaisi".
खरोखरच मॅडम तुम्ही खूप छान माहिती देता. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला इन्वेस्टमेंट करण्याची आवड लागली.
खूप छान माहिती दिली. जर ही माहिती आम्हाला घर घेण्या आधी मिळाली असती तर आज् आमच्यावर खूप लोन राहिले नसते . धन्यवाद मॅडम
प्रमाणाच्या बाहेर EMI ठेऊन घर घेत असाल तर खूप चुकीचे आहे
आत्ताच्या चांगल्या तारुण्यात चांगल जगायचे सोडून घरचा hafta भरू भरू नाकी नव anayache ..नंतर म्हातारपणी वय निघुन गेल्यावर पहात बसायचे अरे आपण जगलोच नाही जस पाहीजेत तस ...घर घेण प्लॉट घेणे गाड्या घेणे हेच जर जिवन असत आणी यातच समाधान नाही मित्रहो..घर दार गाड्या हे घे ते घे करू करू रात्रीची झोप लागत नाही माणसाला...अन वावरात काम करणारा माणूस शांततेत झोपा लागला कोण सुखी आहे मंग पहा. ....
छान वाटलं संभाषण, अप्रतिम मुलाखत
sanjay vhawal PUNE
धन्यवाद मॅडम .. आज मी आपला विडिओ बघितला माझी पण घर विकत घेण्याची अपेक्षा होती जी मला झेपनारि नाही .. फक्त नातेवाईक आणि घरच्यांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी करत होतो पण आता नाही आधी पैशांची गुंतवणूक करणार नंतर घर घेऊन दाखवणार
मॅडम तुम्ही दिलेला सल्ला फार महत्त्वाचा सल्ला दिल्या बद्दल धन्यवाद
आपलं हे चॅनल खूप सुंदर आहे परंतु एक प्रश्न असा आहे की जे मुलाखत घेतात आणि जी मुलाखत द्यायला येतात ते काही शब्द इंग्रजी बोलतात जे की सामान्य माणसाला कळत नाही त्यामुळेत्यांचे ठीक आहे परंतु जी मुलाखत घेतात त्या व्यक्तीने तरी प्रत्येक शब्द मराठीत कसा उच्चारता येईल यासाठी प्रयत्नशील राहावे हीच इच्छा
मॅडम आपण गुरू आहात अतिशय सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल तुमचे मी खूप धन्यवाद 👌👌🙏🙏
Real investment ही dead investment आहे, इन्व्हेस्टमेंट तिथंच करा जिथे ५ वर्षया नंतर value वाढत असेल.आणि home loan घेत असलं तर नेहमी पुढील ५ हप्त्याची सोय करून ठेवा, की तुम्ही फ्री ली काम करू शकणार,
छान...!
रचना ताई ..... मराठी माणसासाठी आपलं हे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त आहे.
घर हे घेतलंच पाहिजे .किती दिवस या घरातून त्या घरात जायचे . आणि रेंट वाढतच जाणार.पण आपण इमानदारीने जे रेंट चे पैसे वाचतील ते गुंतवणूक करावे. लोन चे हप्ते संपल्यावर
जर जॉब बदलला तर घर बदलावे लागतेच कधी कधी मुलांच्या शिक्षणासाठी शाळा कॉलेज जवळ हवं म्हणून घर बदलावं लागतं. मग घर घेऊन देखील भाड्याने राहावं लागतं. घर तेंव्हाच घ्यावं जेंव्हा पूर्णपणे एका ठिकाणी स्थिर राहण्याची तयारी असेल. आणि जर investment म्हणून हवं असेल तर लहान असेल तरी चालेल पण भाडं जास्त मिळायला हवं. त्यामुळे अगदी रिटायरमेंट क्या सुमारास घर झालं तरी चालतं.
Rent अगदी changlya area मध्ये ही 22 23 hajar asto pan emi 35 40 hajar jaato
Pn rent che paise aplyala milt nahi emi jri jast asla tri te aplya hakka chya ghrasathi jma hotat
लोन चे हप्ते संपल्यावर तुम्ही पण संपाल
@@MsCvb85 एकदम बरोबर
सच है बहुत ही बढिया आयडिया है नारी सब पे भारी 🙏🙏👍
खरच खुप छान माहिती सांगितली मॅडम नी ती पण अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत
मॅडमनी सांगितलेली माहीती व अनुभव फार अनुकरणीय आहे
मॅडम खूप छान explain केले गुंतवणूक का करावी कधी करावी आणि आर्थिक नियोजन आणि शिस्त कशी असावी याची खूप छान माहिती दिलीत एक नवीन चांगलीं सुरुवात करू धन्यवाद..
मॅडम खूप चांगले मार्गदर्शन केले . मी तुमचा आभारी राहीन.
रियल इस्टेट (जमीन/प्लॉट )मध्ये काही काळ थांबलो तर नक्कीच खुप मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतोच 100%....
असा माझा अनुभव आहे
उत्कृष्ठ, रचना मॅडम चा कुठलाही विडिओ बघून खूप शिकायला मिळतं. 🙏🙏🙏😊
Basic point ha ahe ki tumcha in laws ch hota swatah ch ghar. Pratekala hi luxury nasate. Kiti tari mula pg or group ne rent vr room gheun rahtat lagna adhi tyani kay karav😂 tumcha sarkha bayko la tithech adjust karun rahav.
Dokyavar chhappar asel tr ha shahanpana suchto, saving, investment n all. Jevha purna family la gheun pratek 1-2 varshani rent che ghar badlave lagate na tevha samjate rent ani own house madhala farak.
Kadak answer 👌
मला आलेल्या आज पर्यंतच्या अनुभवानुसार माझे असे वैयक्तिक मत बनलेले आहे की तुमचा जो ही व्यवसाय आहे त्या साठी आवश्यक असलेली संसाधने गोळा निश्चितच करावीत. पण त्या करता ऋण काढून सण साजरा करण्याची मानसिकता नसावी. अगदी आज जे अंबानी दिसत आहेत ते सुद्धा आधी आपल्या सारखेच होते. आपल्याला जर एक लाखाचा व्यवसाय वगैरे करायचे असेल, काही ऐवज घ्यायचा असेल तर जो पर्यंत आपल्या कडे त्याच्या तिप्पट रक्कम नसेल तो पर्यंत त्या गोष्टीचा विचार सुद्धा करू नये. ती गोष्ट नसली तरीही काहीही बिघडत नसते. कर्ज नेमकेच घ्या की ज्या योगे आपण त्याची परतफेड करू शकू. आपण आपल्या गरजा कमीतकमी कशा होतील हे बघावे. अर्थातच दरिद्री मानसिकता ही नसावी. कर्ज बुडवे हेच आपला आदर्श असतील तर काहीही म्हणणे नाही.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी.
मामा, असा विचार केला ना आयुष्यात कोणताच माणूस त्याची स्वप्ने पुर्ण करु शकणार नाही. तुमचा द्रष्टी चुकीचे आहे.
Mam तुम्ही छान teacher आहात हे खूपच आवडते. No मिळेल ka? क्लास चि त्विशिष्ट माहिती पाहिजे. Mo no patava.
@@sachinpathare4240घरघेणे चांगल्या चांगल्या गाड्या घेणे फ्लॅट घेणे.याच्या मधेच. जर समाधान असेल तर नक्की घ्या. 30 लाखाच घर gheyachलोनवर नंतर यंग vayat hafte भरू भरू परेषण hoyayachआत्ताचांगल्या vayat मनसोक्त जगायचे नाही म्हातारपणी त्या घरची किम्मत वाढते तेव्हा आपल्याला खाता येत नाही तेव्हा suger. ब्लड प्रेशर, झोप n लागणे..या सारख्या bimarya होतात...saving करावी पण आत्ताच्या चांगल्या vayat जगण्याच सोडुन म्हातारपणी चा विचार करायचा का
Your thoughts are always correct..but not about real estate
My 20 lakh rs home being 1.25 Cr within 13 years
तुमच्या सारखं teacher आम्हाला असती तर खरंच खुप काही शिकायला मिळालं असत ❤
खूपच छान मॅडम.. तुमच्यामुळे माझे thinking मी बदलत आहे.. कारण माझा मुलाशी रोज home loan वरून argument होत असतात.. पण तुमचे video पाहिले and change my mind.. Thank u so much ❤
प्रमाणाच्या बाहेर EMI ठेऊन घर घेत असाल तर खूप चुकीचे आहे
आत्ताच्या चांगल्या तारुण्यात चांगल जगायचे सोडून घरचा hafta भरू भरू नाकी नव anayache ..नंतर म्हातारपणी वय निघुन गेल्यावर पहात बसायचे अरे आपण जगलोच नाही जस पाहीजेत तस ...घर घेण प्लॉट घेणे गाड्या घेणे हेच जर जिवन असत आणी यातच समाधान नाही मित्रहो..घर दार गाड्या हे घे ते घे करू करू रात्रीची झोप लागत नाही माणसाला...अन वावरात काम करणारा माणूस शांततेत झोपा लागला कोण सुखी आहे मंग पहा. ....
@@Pradnya6585 28k rent Dene peksha 45k emi Dena kdhi pn better ahe. Owner tyancha marji nusar darvarshi khicha khi rent increase krta
रचनाताई सुंदर आयुष्य बदलवणार विश्लेषण केलंय आपण. 🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचा गाडीचा विडिओ बघितला होता,मी पण माझ्या मि.ना आधी डाऊनपेमेंट व काही हप्त्याचे पैसे साठवण्यास सांगितले तसे त्यांनी केले व लवकरच आम्ही गाडी घेतोय.माझी मुलगी पण सी.ए. आहे तिच्याशी पण मी नेहमी डिस्कस करते तुमचा उल्लेख असतो वारंवार आमच्या बोलण्यात 😊
मॅडम तुम्ही स्वतःची माहिती भरपूर दिली मि आणि माझे मिस्टर CA आहे आम्ही दोन वर्षांपूर्वीच SUV गाडी घेतली स्वतःचा फ्लॅट घेतला आम्हाला एक मुलगा आहे मी शेअर मार्केट चे क्लासेस घेते मी पुण्यामध्ये राहते असो
Khup shikayala milatay tuzya kadun Rachana..keep going.helping us a lot😊
थिंक bank che पण आभार आणि रचना मॅडम तुमचेही खूप खूप आभार .....
खूप छान सल्ला दिलात ताई.... महत्वाचं mhnj पैशाचं गुंत वणुकीच गणित छान समजून सांगितलं
Excellent truth and correct speech and information by you 👌 well done 👌 excellent discussion
पुण्यात आयटी, शिक्षण ई साठी सतत घरांची गरज आहे, भविष्यात मोठ्या शहराजवळ प्लॉट खरेदी आणी सोन्याच्या इतकं चांदी सुद्धा पर्याय आहेत
What I like in Rachana ji is her natural way of speaking and ofcourse her teaching is very good..and her efforts in spreading financial literacy are really important and appreciable.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर एखादा छान व्हिडिओ बनवावा ही विनंती
SIP Is best option for all Indians with proper Guidance
अर्चना mam 📚 Real Information share. Honestly CA❤
अप्रतिम मुलाखत 👍
I'm senior citizen 65 y
Those are my thoughts from the age of 25-6 yrs I was.. Practical problems I faced unfavourable conditions made me very successful over the period.
SELF MADE , CONDITIONS MADE ME SUCCESSFUL SUCCESSFUL.🎉😇💯
LIGHTHOUSE
Thank you for your influential thoughts.🌹🙏
Please let me know what you did after your 25-26 and how you sorted out your problems, if any had there.
@@mightym4u I INVESTED REGULARLY IN SHARES WITH STUDY
LOSS ALSO , BUT LEARNED FROM MISTAKES.
खूप छान मार्गदर्शन केले. त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🎉🎉धन्यवाद
Agdi barobar....Aaj lok fkt garaj nstanahi show off krnyat khup swatala mansik tras krun ghetat...2 mintacha aand asto to...paishala fkt grjepurtech mahhatwa dyaw...aani jyanchya kde jast Paisa aahe tyani fkt world tours krawya...jiwan agdi aandi houn jail..hats off RACHNA MAM..,❤
खूपच छान माहितीपूर्ण मुलाखत👍🏻👏🏻👏🏻👌🏻
घर हे स्वतह चे असायलाच पाहिजे भाडा चा पैसे ईएमआय करा दहा वर्षे कश्ट करुन पैसे जमवून घर घेणे त्या पेक्षा लोन चालु असताना कश्ट करावे नंतर घेण्या पेक्षा आधी घ्या आणि मुलं लहान असताना कमी खर्च असतो दहा वर्षांत मुलांचे शिक्षण सुरू असते खर्च वाढत असतो.
Disagree 👎
you are right
खूप छान नेहमी आपले व्हिडीओ सहज सर्व सामान्य माणसे व ,असुशिक्षित लोकांनाही समजेल असे घरच्या व्यकती प्रमाणे असता 🙏
Far chhan sangata madam
खूप छान संगीतलत take care ❤
Tumche video baghitale ki ase vatate ki vijhanara diva achank ekaeki petato aani aayushyat lakkha prakash devun jato .. ❤ly hat's off
Loan kadhun ghar ghene yavar jo concept tumhi sangitla to changla vatla...karan suruwatichya kalat loan dokyavar asle mhanje restrictions yetat...ani ushirane ghetlele ghar changle milte....pan tumhi CA aslyane aplyala income source constant ani vadhta asel te pratyekachya babtit hot nahi....
कमी पगार असलेल्यांना उपयुक्त माहिती
कार घेऊ शकत नाही तर कार ड्रायव्हर तरी व्हा ,सर्व गाड्या आपल्याच ,इन्कम असणाऱ्यांच्या गोष्टी वेगळ्या, वैयक्तिक फार दूर दूर ताल वेगळाच
मस्तच फार सुंदर मार्गदर्शन केलं ताई तुम्ही,,, अतिशय ऋणी आहोत आम्ही
राम कृष्ण हरी ll
मुळात ब्राम्हण हे थोडे खर्च करताना खूप विचार करतात... पण हा वैयक्तिक निर्णय आहे. शेवटी वेळेला महत्व आहे.
mam u r very much talented , and now financial education is most important subject , he khup kalachi garaj ahe .
कौतुक वाटतं विनायक पाचलग चं वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं आणून त्यांचा interview घेणं आणि त्यांच्यां क्षेत्रातले serious प्रश्न विचारणं. कधी बाळबोध प्रश्न विचारताना पाहिलं नाही. ❤🙌🙌
Real estate no.1...investment.....plots,flat. Rd. FD bank,, ,gold(,shares.mf,sip...)last.preferance..
Excellent communication and teaching skills Rachanaji❤hats off
Very nice information Rachana Madam...
छान मार्गदर्शन.धन्यवाद
Beautifully explained. I think this is Financial wisdom... she can definitely develop Financial Spirituality 😅
घर घ्यावं पण आपल्या ऐपतीनुसार घ्यावं, उगाच लोन मिळतय म्हणून अव्वाच्या सव्वा लोन घेण्यात अर्थ नाही. बँगलोर मध्ये आज 50 लाखाच्या फ्लैटला 35 हजार रेंट चालू आहे. 5 वर्ष रेंट वर राहिल्यावर फ्लैट च्या 80% रक्कम भरावी लागते. आपल्या परिवाराचा आनंद महत्वाचा आहे, पैसे काय आज आहेत उद्या नाही.
Kharch khupp chann points ❤💯
20 varsha purvi 9 lac madhy ghar ghetle ata price 80 lac ahe tar property investment changali ahe. No risk with rent 15000 now
WOW, khup chan info dili madam🙏🙏 i am so inspired thank you so much.
Rachana Tai thank you so much, ya video chi kharach khup garaj hoti, he comman problems aahet saglyanche, ani tumhi all in one asa solution dila, kharach hats of to you and your knowledge 🙏 and Thank you Think Bank.....
Very well done mam😊
👍
रचना मेम खुप छान आवाज आहे तुमच ❤❤❤❤❤
Madam hats off very intelligent and best contemplation like it make vdo for midle class awarness pls
उत्तम माहिती.समजा मला पेन्शन आहे,घर आहे,मुले कमवती आहेत.कार आहे.माझे १० लाख बॅंकेत आहेत.मला सूरक्षईत ठेव हवी.बॅंकेशिवाय पर्याय नाही.
Rachna tu khup chan samjaun sangtes
खरच ताई कधीकधी समजतच नाहि नेमके कूठे गूंतवणूक कशी करावी,
खुप छान सुंदर विचार. ग्रेट knowledge
Very Nicely Explained
Thank you mam
Really You are Very Best teacher😊
Very fruitful discussion and how simply she clarifying doubts with easy example.
रचना मॅडम तुम्ही अतिशय सुंदर जनजागृती करत आहात
तूम्ही खूप छान समजवता
Excellent mam....such a wonderful thinking
Proud of you mam kharch khup chan mi pn तसाच करते mr rana pn aata nahi करणार 😊
@rachanaranade madam apan khup hushar aahat. Pratyekachi paristhiti wegali aasate
Good advice and advice ❤
खुपच छान आहे विदिओ.2ही भाग आवडले..ऊपयोगि माहिती आहे..सर्वांना धन्यवाद...👌👌👍