20000 हजारावर vishay चालू होता तो पर्यंत video मध्ये इंट्रेस्ट vatala. 1 करोड आले तिथे इंट्रेस्ट गेला. बाकी त्यांच्या वडिलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. संकेत सर प्रत्येकाकडे 1 करोड नाहीत त्यामुळे फक्त 20000 हजारावर 1 video बनवा....
Dada hi screpit aahe khar kahi nahi ya madhe 2 Acer shet aahe tyat 2 lack income yearly kas shak aahe hi gost Sadh us lavla tr 1.5 year jatat view sathi kay pn kartat script lihatat o
तुम्ही खूप छान प्लॅनिंग दिला आहात सर... पण एक साधारण व्यक्ती जी की 20000 हजार च्या आसपास कमवतो.. त्यातून त्यांना पुढे कसे जाता येईल. Average Ratio मध्ये सांगा.
खूपच छान, पण सर, यांच्याकडे 1 cr मुंबई च्या रूम चे value वर आपण प्लॅन सांगितले, पण असे समजा की ते 1cr त्यांच्याकडे नाहीत, मग त्यांना कसा प्लॅन सांगणार ते सांगणे महत्वाचे आहे, ज्यांच्याकडे 1cr काय, 1लाख पण नसतील त्याच्यासाठी प्लॅन 1 cr cha प्लॅन कसा करणार? ते सांगा. म्हणजे आम्हाला idea येईल.
सर मी तुमचा व्हिडिओ कायम बघतो. खूप चांगले समजावून सांगता आपण सर्वसामान्यांना समजेल असे सांगता. आता मला 1 कोटी रुपये मिळवायचे आहेत. 10 वर्षात तरी मला त्याचा प्लॅन पाहिजे म्हणजे मला महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल म्हणजे मला 10 वर्षात एक कोटी रुपये मिळतील.
टिप्स वर ट्रेडिंग केलं तर लॉस च झाला नेहमी. स्वतः शिकून सराव करून कमी पैसे लावून आत्मविश्वास वाढवला तेव्हा आता दिवसाला सरासरी 800 ते 1000 कमावणे सोपे वाटते. प्ले स्टोअर वरून शेअर मार्केट ईझी वरून चांगलं शिकायला मिळालं 👍
एक कोटी हातात असतील तर प्लॅनिंग केल्याने खर्च करू शकतो.पण एक कोटी त्याच्याकडे आहेत म्हणून प्लॅनिंग करतोय.पण ज्याच्याकडे एक कोटी नसतील तर काय ? सगळेच काय त्याच्या बाबांसारखे मुंबयित घर घेवू शकत नाही
जर 1 कोटी असेल तर काय गरज आहे प्लॅन ऐकायची.... 20k ची इन्व्हेस्टमेंट सांगा... खरं तर आपण आपले वाढते शोक कमी केले पाहिजे ...लोक 10k मध्ये पण महिना काढतात....
Sir tumhi bolta tumchya kadon Demate account kholaycha me pan khol hot tyala thoda weal zala aata part kolun kay karu junya lokana entry nahi ka malahi tumchya kadon kup kahe shikayacha aahe sir please
नमस्कार सर 🙏 माझं नाव पण अनिकेत च आहे आणि हे व्हिडिओ पाहिल्यावर माझी आणि या दादा ची कंडीशन same च आहे. आता असा वाटत की आमची नावाची मुले आमचं नशीब च खराब आहे , नुसती मेहनत पण सफलता काही च नाही🥺😔😔😔😔
Sir Mazi sudha aniket sarkhi situation ahe farak evdhach ki aniket kade काहीतरी सोर्स आहेत jasa ki farm Ani Mumbai la ghar maza tasa kahi nahi mala tumhi guide karu shkta ka sir khup help hoil tumchi mala
Sir sip Madhan withdraw ks karaych withdraw karayla gel tr sip purn pane band hotay tumhi sanga na sip Madhan thod thod paise withdraw kashe karaych aahe ❤plzzz ek video tumhi banva 2.5 years jalet mala tum che video bagat aaloy
सर छोट्या गुंतवणूकदारांसाठी काहीतरी योजना सांगा त्यांना पण तुमच्या मध्ये सामील करून घ्या. कॉल केल्यानंतर आम्हाला असे कळले की छोट्या गुंतवणूकदारांसाठी तुमच्याकडे कोणतीही योजना नाही
बिझनेस सेट करायला 6 वर्ष लागतात मुलगी वाल्यांना बिझनेस आमच्या वडिलांच्या नावाने आहे असं सांगायचं आणि मी त्यात मॅनेजर आहे म्हणजे बिजनेस पण झाला नोकरी पण मिळाली आणि वेळ पण वाया जात नाही 😄😄😄😄
सर... तुम्ही सुद्धा यावर विचार करायला हवा की प्रत्येक माणसाला एक कोटी रुपये मिळणार नाहीत तुम्ही फक्त वीस हजार रुपये मंथली येणाऱ्या व्यक्तीचा व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजून सांगा प्लीज 🙏🏻
Means jitaki tumchi balance amount ahe saving madhe tyvar plan but jar balnce amount or saving Nasel tar 20k sathi running salery madhe kahi plan ahet ka tumchyakade
I visited your office at kolhapur on 06/11/2024 to get the advice from you regarding investment. But your office staff told me that minimum investment should be Rs. 500000/- . I have already invested in stocks but not getting expected returns. So I wanted to switch to Richmee so that my portfolio may be managed properly butt it could not happen. When I was in your office you came from outside and enter in office but could not meet. I was there from Nagpur only to meet you. Also I have to join the course.
Pn sir ....majhya kde tr 1cr nahit tr kay karav lagel ...fakt fakt 60-70k ahet mg Kashi karavi mi planning financial...1cr kamavnyach majha hi khup swapn ahe .. please help me ani काहीतरी नक्कीच चांगलं करण्याची इच्छा आहे आई वडिलांना खुश पहायचं आहे
एक कोटी सोडून फक्त वीस हजार पगार या सिनारियो वर आधारीत प्लान सांगा, कारण प्रत्येकाला एक कोटी मिळणार नाहीत😢
Sanket awatechya gotya kapalat jatil
@sanket awate, यावर व्हिडिओ झालाच पाहिजे
Yes
Hich condition ahe saglyanchi
खरय
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏20,000 ते 25,000 नियोजन वर एक व्हिडिओ बनवा
खरी इन्वेस्टमेंट तर याच्या वडिलांनी केली होती.
श्री स्वामी समर्थ
Sir comment made bhoknare khup aahet swatavr vishvas theva changl kam karat raha ❤❤❤❤❤❤❤❤❤ek divas aapn khup pudhe jau ...........
फार चांगली माहिती दिली संकेत सर बहुजन समाजासाठी अशी माहिती सतत देत राहावे
Dear sir 🙏. Thank you sir for your every valuable videos. Also thank you sir for written chapters 🙏.
Great sir, 🎉🎉
Sir kay jabardasth planning kelet tumnhi
8:48 नंतर कोणी कोणी skip केला video 😅
Sir khup chan mahiti dili😊
तुम्ही देलेली पल्यानिंग फार मस्त वाटली सर गुड जॉब असच सर्वाना समजून सांगितल पाहिजे जीने करूँ काहीतरी माहिती मिळाली पाहिजे 🫡🫡🫡
ये बाबा रे बाबा... सांगली वाले को मैं 8.48 तक गरीब समजता था.. वो तो एकदम कहाणी में ट्विस्ट आ गया रे बाबा.... 1cr 😮
ये भाई सही बोल रहा हैं
Khup chhan ahe video sir. Thanks
Very gret Bro information 🙏🏻❤️❤️
Thanks sir mast video hota me pan tumche video 4 year zale bagtoy aane me pan sip suru kele aahe monthly 10000/-
भाऊ ची स्थिती परफेक्ट होती आपल्यासारखी मन लाऊन बघत होतो सर्व व्यवस्थित चालू होत अन् मध्येच 1 cr aala ...त्यापासून
😂
😂
😂😂
20000 हजारावर vishay चालू होता तो पर्यंत video मध्ये इंट्रेस्ट vatala. 1 करोड आले तिथे इंट्रेस्ट गेला. बाकी त्यांच्या वडिलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
संकेत सर प्रत्येकाकडे 1 करोड नाहीत त्यामुळे फक्त 20000 हजारावर 1 video बनवा....
Dada hi screpit aahe khar kahi nahi ya madhe
2 Acer shet aahe tyat 2 lack income yearly kas shak aahe hi gost
Sadh us lavla tr 1.5 year jatat view sathi kay pn kartat script lihatat o
Thankyou sir for this vedio.. tumchya ashirwadane lavkar ch crorepati banu🎉❤
❤❤❤
संकेत आवठे सर
तुम्ही जो गुंतवणूकदाराना करोडपती करण्याचा जो विडा उचलला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा .
90% नौकरी करणारे सर्व कर्जामदे आहेत पण ईगो जाम आहे भाई ना.....गर्व
Khoop chhan mahiti milali Sir, Dhanyawad
Sir, Angola Country madhun daily basis tumche videos pahat aahe. Khoop khoop Chaaan SIP ani SWP plans chi mahiti milate aahe. Thank you Sir
तुम्ही खूप छान प्लॅनिंग दिला आहात सर... पण एक साधारण व्यक्ती जी की 20000 हजार च्या आसपास कमवतो.. त्यातून त्यांना पुढे कसे जाता येईल.
Average Ratio मध्ये सांगा.
खुप छान म्हणुन सांगितले सर
अस एक वीडियो बनवा सैलरी कमीत कमी २००००/ फ्यूचर गोल्स इन्वेस्टमेंट म्यूचुअल फंड
खूपच छान, पण सर, यांच्याकडे 1 cr मुंबई च्या रूम चे value वर आपण प्लॅन सांगितले, पण असे समजा की ते 1cr त्यांच्याकडे नाहीत, मग त्यांना कसा प्लॅन सांगणार ते सांगणे महत्वाचे आहे, ज्यांच्याकडे 1cr काय, 1लाख पण नसतील त्याच्यासाठी प्लॅन 1 cr cha प्लॅन कसा करणार? ते सांगा. म्हणजे आम्हाला idea येईल.
हो ना... हातात पैसे पण नाही
Monthly 7000 k chi sip Kara 20 years 1 cr hotil
खुप छान
सर मी तुमचा व्हिडिओ कायम बघतो. खूप चांगले समजावून सांगता आपण सर्वसामान्यांना समजेल असे सांगता. आता मला 1 कोटी रुपये मिळवायचे आहेत. 10 वर्षात तरी मला त्याचा प्लॅन पाहिजे म्हणजे मला महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल म्हणजे मला 10 वर्षात एक कोटी रुपये मिळतील.
10:53 6 वर्षानंतर माझ लग्न म्हणजेच तुमचे लग्न होणार असेल 😂😂
😂
Very great 👍👍
Thank you 🙏 Sir
सर आर्मी पर्सन साठी एक व्हिडिओ बनवा रिटायरमेंटच्या पैशांसाठी किती इन्वेस्ट करायचं आणि महिन्याला किती भेटतील
Nice plan❤🎉❤
टिप्स वर ट्रेडिंग केलं तर लॉस च झाला नेहमी.
स्वतः शिकून सराव करून कमी पैसे लावून आत्मविश्वास वाढवला तेव्हा आता दिवसाला सरासरी 800 ते 1000 कमावणे सोपे वाटते.
प्ले स्टोअर वरून शेअर मार्केट ईझी वरून चांगलं शिकायला मिळालं 👍
सर मी प्रती वर्षाला 7.5लाख कमवतो आणि 8 varshya मध्ये 1cr कमाव्यचे आहेत ❤❤
Super plan sir
Sir plz Karun 20000rs salary madhe best investment var video kara❤
1koti jer asel ter saglech planning Karu shaktat as per your telling
सर त्यांना सांगा अधि व्यवसायाला प्राधान्य देणे नंतर गाडी बंगला सोने
पण अत्यंत महत्त्वाचे 1 कोटीतले 10 20 लाख दाजीला द्यावी लागणार
😂😂😂
आलेलं 1 cr असेच घालणार हा भाऊ वा रे वा😂
1cr investment for long term for 15% return is very risky 😢
मला कोणी तरी एक कोटी द्या !वाटल्यास 10 वर्षांनी परत देतो !..कारण मी हा video पुर्ण बघितला आहे.... मी हा प्लॅन करणारच ...माझा पण पगार 20k आहे....🙏🙏🙏
U forgot 1 thing
House belongs to father...
Keep some money invested for parents...just in case for future...
Thanku
एक कोटी हातात असतील तर प्लॅनिंग केल्याने खर्च करू शकतो.पण एक कोटी त्याच्याकडे आहेत म्हणून प्लॅनिंग करतोय.पण ज्याच्याकडे एक कोटी नसतील तर काय ? सगळेच काय त्याच्या बाबांसारखे मुंबयित घर घेवू शकत नाही
जर 1 कोटी असेल तर काय गरज आहे प्लॅन ऐकायची.... 20k ची इन्व्हेस्टमेंट सांगा... खरं तर आपण आपले वाढते शोक कमी केले पाहिजे ...लोक 10k मध्ये पण महिना काढतात....
Ek dum barobar
Khar ahe
Sir 20,000 RS itka maza pagar manthly aahe tyatun 5000 Rs vr planing sanga.karn ghar ghyayche aahe.aani gharat ekch vekti kamavnar aahe. lahan mule aslya mule. tyancha kharch khup mhanun ghracha EMI bharne posibal nahi. Mhnun sir gharasati enwhesment sanga jene karun hapte n bharta fuchur madhe swatache gharache swapn purn hoil. Sir plz replay 🙏
Sanket awate sir, were you working in Kolhapur .I might be remember we were meet regarding D,mat account opening.
Dhanyawad
1cr paryant me interest ghevun video baghat hoto😂😂
1 cr lach video sampla MLA vatte
फक्त 20000 रुपये मंथली इन्कम असताना कसा प्लॅनिंग करता येईल प्लीज सांगा सर,
7385207220 - या नंबरला कॉल करा.
Save every month atleast 20% from your Salary
सर 20,000 sallary असणाऱ्यांसाठी विडिओ बनवा सर plz.... कारण तुमचे विडिओ बनवणारे almost 25/30 हजार sallary असणारे जास्त असू शकतात @@MarathiSanket
संदीप सर तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारलात 😊👌👌👌
Charge kiti ahe team call uchlatat, @@MarathiSanket
Sir swp investment minimum kiti paise laun start karu shakato
Nice information
Sir ji dont forget inflation. After 5-10 years all things will be dobbel like gold, car, house. Hya sathi kay option ahe?
Kupach chan mahiti sir, kharach sir tumhi devachi bhumika bajavat aahet. Kup kup dhanyavaad sir. 😊😊😊😊😊😊
Sir tumhi bolta tumchya kadon Demate account kholaycha me pan khol hot tyala thoda weal zala aata part kolun kay karu junya lokana entry nahi ka malahi tumchya kadon kup kahe shikayacha aahe sir please
Sir could you plz make a video on SWP..
नमस्कार सर 🙏
माझं नाव पण अनिकेत च आहे आणि हे व्हिडिओ पाहिल्यावर माझी आणि या दादा ची कंडीशन same च आहे. आता असा वाटत की आमची नावाची मुले आमचं नशीब च खराब आहे , नुसती मेहनत पण सफलता काही च नाही🥺😔😔😔😔
Sir Mazi sudha aniket sarkhi situation ahe farak evdhach ki aniket kade काहीतरी सोर्स आहेत jasa ki farm Ani Mumbai la ghar maza tasa kahi nahi mala tumhi guide karu shkta ka sir khup help hoil tumchi mala
Your calculation is fabulous but 1 cr nahiye amchyade 😅
Best video aahe
Sir need help
Mala ek sanga SWP madhe kasa investment karaych and kuthe ani kas ... ?
Please help
Bestchhh💫 Thank❤ you🙏 SIRJI
Sir tyanchi mumbait room aahe
Aamchya kde room nahi ahe
Aamhi kay kru
15k payment aahe
Srv ch ghari paise kharch hotat
pls sir answer
Job switch kara salary vadycha prayent kara tya shivy saving ani Investment kashi honar.
Earning var focus kara
Sir sip Madhan withdraw ks karaych withdraw karayla gel tr sip purn pane band hotay tumhi sanga na sip Madhan thod thod paise withdraw kashe karaych aahe ❤plzzz ek video tumhi banva 2.5 years jalet mala tum che video bagat aaloy
पहिल्यांदा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळलं आणि सरळ सोप वाटलं पण अशीच छोटी amount ne pn video karat java
everything was good until and interested until that 1cr derived
सर छोट्या गुंतवणूकदारांसाठी काहीतरी योजना सांगा त्यांना पण तुमच्या मध्ये सामील करून घ्या. कॉल केल्यानंतर आम्हाला असे कळले की छोट्या गुंतवणूकदारांसाठी तुमच्याकडे कोणतीही योजना नाही
😀😀
property sell kelya vr pn tax lagto ka sir
good work Sir
Attache 1lac 15yrs nantar kiti asnar inflation calculated
बिझनेस सेट करायला 6 वर्ष लागतात
मुलगी वाल्यांना बिझनेस आमच्या वडिलांच्या नावाने आहे असं सांगायचं आणि मी त्यात मॅनेजर आहे म्हणजे बिजनेस पण झाला नोकरी पण मिळाली आणि वेळ पण वाया जात नाही 😄😄😄😄
Maroti Pendam chandrapur
asech video banva sir
SIP MADHE DEVIDENT HA Mf agent la bheto ka to loss ahe na
Sip best ka long term share
1 cr ..Ahee na bhau ...AAMCHH KYY 🙄
Jast fekun kay honar
Brobr bhau aplykde kuthunn yetil😢
@@yogeshshegokar8468 aaplya kde 0rs aahe aapn kay plan kru
पहिली १२ मिनिटं पूर्ण वाया गेली. प्रत्येकाने १ कोटी कुठून आणायचे. १ कोटी जवळ असल्यावर प्लॅनर ची गरज सुद्धा पडणार नाही.😔
First like sir
Sar mi 2025 Madhya Ghar banvaycha aahe Mai Mahina 5000 watch voo sakto mala kay karela pahije
Sir mi RD ani FD suru keliye
Subject konta aahe 20000 ki 1cr??????
Sir , swp sathi kuthale mutual fund ghyavet te hi pls sangave
7385207220 - या नंबरला कॉल करा
सर... तुम्ही सुद्धा यावर विचार करायला हवा की प्रत्येक माणसाला एक कोटी रुपये मिळणार नाहीत तुम्ही फक्त वीस हजार रुपये मंथली येणाऱ्या व्यक्तीचा व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट प्लॅन समजून सांगा प्लीज 🙏🏻
5 लाख लग्न😮 बापरे
हा खर्च कमी करा, 2लाख तरी हवा
Means jitaki tumchi balance amount ahe saving madhe tyvar plan but jar balnce amount or saving Nasel tar 20k sathi running salery madhe kahi plan ahet ka tumchyakade
Mazh age 42 aahe me widow with two unmarried daughters aahet, salary 18 k aahe in future mla finance need sathi me ks plan karu
Hats Off Sir
I visited your office at kolhapur on 06/11/2024 to get the advice from you regarding investment. But your office staff told me that minimum investment should be Rs. 500000/- . I have already invested in stocks but not getting expected returns. So I wanted to switch to Richmee so that my portfolio may be managed properly butt it could not happen. When I was in your office you came from outside and enter in office but could not meet. I was there from Nagpur only to meet you. Also I have to join the course.
Om sai ram sir
पगार 20,000/- झिरो प्राॅपर्टि वर अर्धा पगार लोन फेडण्यात जातो आह.वय जवळपास 45
😢😢😢 क्या हम मर जायें😢😢😢
जीवन जगतोय फक्त जोपर्यंत श्वास घेत आहे सुखं म्हणजे काय असतं विसरलास भावा 😢
Khup chhan bollat
टोटल खर्च 18000 दाखवतोय... त्यात प्रत्येक महिन्यात कपडे पण घेतोय... 😂😂
1 koti chi amount nasel Ani fkt monthly income 20k asel tr ,te planing sanga😊
7385207220 - या नंबरला कॉल करा.
संकेत आवटे साहेब खूप चांगला विचार करता लोकां साठी कोटी कोटी धन्यवाद
आवाजावरून ते 22 वर्षाचे वाटत नाहीत मोठे वाटतात
Lic Vishai Mahiti Dya Sir
Actually tyachekade vadilanche 1karod naste tar kahihi hou shakat navte
Pn sir ....majhya kde tr 1cr nahit tr kay karav lagel ...fakt fakt 60-70k ahet mg Kashi karavi mi planning financial...1cr kamavnyach majha hi khup swapn ahe .. please help me ani काहीतरी नक्कीच चांगलं करण्याची इच्छा आहे आई वडिलांना खुश पहायचं आहे
thank u sir ji mi ek diwas tumachya office la tumachi bhet gheyala nakki yeyin
Survat 20k ver investment sangar as vatat ani nanter vishay bharktoy sir mi don video bghitale vel vaya gela tya sathi pan investment sanga ata
Thumbnail vs reality 😂😂