सर आपण SIP आणि म्युचलफंड यांचे फायदे आणि शिवाय त्यांच कैलक्युलेशन बैंक लोन फेडण्याचा त्याबरोबरच आपला फायद्याच्या टिप्स फारच छान शब्दात समजवल्या धन्यवाद
@@AnandaMhetar तुम्ही एस आय पी किंवा लंपसम गुंतवणूक करणार ते ठरवा आणि किती सेव्हिंग करू शकता ते ठरवा आणि एद्व्हायजर ला कळवा. मी स्वत: advisor आहे आम्ही योग्य ती स्किम देतो ग्राहकाला व नंतर सुद्धा फॉलोअप ठेवतो.
कराळे सर आज काही मोजके माणस आहेत जे समाजाच्या विकासासाठी खर्या अर्थाने प्रयत्न करतायत त्यात एक नाव प्रामुख्याने आपल राहील असेच माहीतीपूर्ण व्हिडीओ बनवा खूप खूप शुभेच्छा
सर तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही सर्व सामान्य माणसाला कर्जातून मुक्त कसे व्हावे हे सरळ साध्या पद्धतीने समजावून सांगत आहात ह्या समाजहिताच्या कार्यासाठी मानाचा मुजरा.....Aj.
कराळे सर खुप खुप धन्यवाद.... आपण शेअर मार्केट आणि मिच्युअल फंड बद्दल माहिती दिल्या बद्दल..... मी हे ज्ञान मिळवायला फार लेट झालोय... पण आता संधीचे सोने करणार...
गोर गरिबांचे कैवारी श्री कराळे सर, खरंच खुप छान माहिती असते सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये,आणी सर्व सामान्य माणूस तसेच आपले खेड्या पाड्यातले तळा गळातील लोक पण श्रीमंत झाले पाहिजे त्या साठीची तुमची तळमळ प्रत्येक वेळी दिसून येते. आपण करत असलेली ही एक समाज सेवाच आहे, त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद सर आणी शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
छान डिटेल माहिती दिली सर,माझे मिस्टर mutual fund distibutar ahe ,te सुध्धा लोकांना समजावून सांगतात sip काढायला सगतात ,परंतु लोकांमधे averness नाही त्यांना वाटते आपले पैसे डूबते शेअर मार्केटमध्ये ,काही १%लोक आहेत , ते पण शिक्षक लोकच आहेत ज्यांना हे पटते माझे मिस्टर रिटायर्ड HM आहे, आत्ताच दोन महिन्या पासून mutual fund distibutar चे काम सुरु केले आहे ,तुमचा व्हिडिओ बघितला छान वाटले
कमी वयात सूरूवात करण चांगल आहे मला पण दोन वर्षापूर्वी कळल गूंतवणूक केली मला डीव्हीडंट मिळाला शिवाय माझ्या घराच भाड दोन महीन्याच त्यातून मिळालेल्या पैशातून भरल ही ताकद आहे शोअर मार्कैट लाॅंग टर्मसाठी
सर.. तुमची गरीब सामान्य लोकांबद्दलची प्रामाणिक तळमळ खूप काही सांगून जाते.. तुम्ही या शेयर मार्केट च्या महाजालाची माहिती खूप खूप साध्या सोप्या भाषेत सांगितलंत त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत..⛳ जाधवराव(सोलापूर )
अतिशय अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड काय आहे ते सांगितले मला आजपर्यंत समजले नव्हते परंतु तुमच्या व्हिडिओ मुळे पूर्णपणे समजले
नमस्ते सर🙏🙏 खूपच छान माहिती दिली तुम्ही.. मला हात विषय माहितीच नव्हता.. आज तुमचा व्हिडिओ पाहिला. आणि पूर्ण हादडून गेला हादरून गेलो. ही माहिती मला आधीच मिळायला पाहिजे होती एवढ्या लेट मिळाले, काही हरकत नाही आतापासून सुरू करू. पण खरंच तुमचे पुन्हा शतश आभार 🙏🙏 राधे राधे
Karale Sir Namaste. As usual Apratim. Lai bhari. Outstanding. Excellent. Superb. Very clear. Very candid. Very bold. Well studied. Well researched. Well explained. Very beautiful and Easily understandable Language. Hats off to you. Almighty God bless you. Thousands ànd Thousands salutes to you. We support and follow You for True reporting. Regards M.H.Pirjade. Solapur. Jai Hind. Jai Maharashtra.
Thank you so much सर तुमचा मुळे मला म्युच्युअल फंड समजला आणि त्यातील फायदे पण समजले आता मी पण ह्या पुढे म्युच्युअल फंड मध्ये investment करेन खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी मुच्युल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावुन सांगितले आहे. तरी पण investment करण्यापुर्वी फंडची संपुर्ण माहीती घेणे आवश्यक आहे. सर्व फंड हे सारख्या प्रकारे काम करीत नाहीत, त्यामुळे आपला पैसा विविध फंड मध्ये गुंतवून Diversification करणे आवश्यक आहे.
@@SachinBhutekar-lm5nw Sir tumhala kiti investment karaychi ahe. Risk kiti ghyawayachi ahe Tywar depend karato. Pan Randomly sangayach zale tar jar tumchi first investment per month 1000 chya jawalaps asel tar tumhi ekhada Index fund kive large cap fund niwada. Parantu adhi sarv aspect cha vichar karunch invest kara. Karan Mutual Fund investment are subject to market risk, please read scheme releted documents cerefully. 👍
Sir me sadharan manus ahe pan tumhi yewadhe bhari shikawata purn dokyat baste Sir me tumchya pasun barach shiklo ahe me demat as kadle ahe Thank you sir
सर तुमच्यामुळे खूप सुंदर अशी माहिती मिळाली करिअर संदर्भात कसं काय काम करावं आज पर्यंत काहीच माहिती मिळत नव्हती तुमच्यामुळे मी जागृत झालो मला मार्केटचं नॉलेज मिळाल एक व्हिडिओ रोज ऐकण्याचा संकल्प केला आहे म्युचल फंड मध्ये छोटीशी इन्व्हेस्टमेंट चालू करणार आहे
Sir , बँकेत जाऊन बँक मॅनेजर कडे फार्म भरून sip काढावी की angalo one सारखे ॲप घेऊन on line स्वतः काढावी please sir मार्गदर्शन करा नक्की मी तुमच्या रिप्लाय ची वाट पाहत आहो.❤ U karale sir गरीब लोकांसाठी अमीर बनविण्याची तुमची तळमळ खूप छान
Karale Sir, you are absolutely genius because the way you have explained the share market with emphasis on importance of Mutual Fund SIP/Lumpsum investment, in the most easiest way is simply incredible... Thank you Sir!
सर पहिल्यांदा मी तुमचाच व्हिडिओ बघितला होता मला एसटी डेपो मध्ये जॉब लागलेली होती ती सोडली आणि आता फुल टाईम मी इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि खूप चांगली इन्कम होती पहिला एक वर्षात काही समजलं नाही पण आता सर्व काही येत आहे
मला उशीर झाला असे वाटते, परंतु आजपासून मी नव्याने सुरू करतो सरजी ❤धन्यवाद❤🎉
सर तुमच्या सारखं शेअर मार्केट चे नॉलेज कोणीच सांगत नाही..खुप खुप धन्यवाद सर
सर तुमच्या सारख ह्या जगात कोणीच समजावून सांगत नाही
तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला खुप - खुप
धन्यवाद
आई वडिलांना विसरलात
सर आपण SIP आणि म्युचलफंड यांचे फायदे आणि शिवाय त्यांच कैलक्युलेशन बैंक लोन फेडण्याचा त्याबरोबरच आपला फायद्याच्या टिप्स फारच छान शब्दात समजवल्या धन्यवाद
Best sir
आजपासून कोणत्या मॅच्युल फंडात कसे पैसे गुंतवावे? मुल 7 व 14 वर्षाची आहेत.
@@AnandaMhetar large kiva index fund niwada
@@AnandaMhetar तुम्ही एस आय पी किंवा लंपसम गुंतवणूक करणार ते ठरवा आणि किती सेव्हिंग करू शकता ते ठरवा आणि एद्व्हायजर ला कळवा. मी स्वत: advisor आहे आम्ही योग्य ती स्किम देतो ग्राहकाला व नंतर सुद्धा फॉलोअप ठेवतो.
Rcccgcftf😅ta😅a😅aaA😅Llllllĺlĺlll"ll😊c🥨
सर आपला विडिओ बघुन मॅच्युअल फंड काढला आहे अतिशय छान पद्धतीने महिती दिली आहे सर धन्यवाद 🙏🙏
niteshkarale
Please details sir
🎉🎉🎉🎉🎉
हा विडीवो बघनार नव्हतो पन पूर्णच बघितला
सगळ्यात सोप्या भाषेत गमती जमती मध्ये आपण माहिती दिला..1 नंबर
कराळे सर आज काही मोजके माणस आहेत जे समाजाच्या विकासासाठी खर्या अर्थाने प्रयत्न करतायत त्यात एक नाव प्रामुख्याने आपल राहील असेच माहीतीपूर्ण व्हिडीओ बनवा खूप खूप शुभेच्छा
सर तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही सर्व सामान्य माणसाला कर्जातून मुक्त कसे व्हावे हे सरळ साध्या पद्धतीने समजावून सांगत आहात ह्या समाजहिताच्या कार्यासाठी मानाचा मुजरा.....Aj.
कराळे सर खुप खुप धन्यवाद.... आपण शेअर मार्केट आणि मिच्युअल फंड बद्दल माहिती दिल्या बद्दल..... मी हे ज्ञान मिळवायला फार लेट झालोय... पण आता संधीचे सोने करणार...
खरंच खूप छान आहे. एवढं कुणीच सांगत नाही. श्री कराळे सर आज वाटतं कि तुमचं ऐकावं असं वाटते. आता पर्येंत राजकीय वाटतं होते.
गोर गरिबांचे कैवारी श्री कराळे सर, खरंच खुप छान माहिती असते सर तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये,आणी सर्व सामान्य माणूस तसेच आपले खेड्या पाड्यातले तळा गळातील लोक पण श्रीमंत झाले पाहिजे त्या साठीची तुमची तळमळ प्रत्येक वेळी दिसून येते. आपण करत असलेली ही एक समाज सेवाच आहे, त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद सर आणी शुभेच्छा 💐💐💐🙏🙏
धन्यवाद सर जी खूप छान शेर मार्केट बद्दल माहिती दिली खर च आपला शेर मार्केट चा मोठा अभ्यास आहे फक्त त्याच उपयोग लोकांनी घेतला पाहिजे.
धन्यवाद सर.
खूप छान मार्गदर्शन केलं आहे. खूप छान समजून सांगितलं sir, आपल्या या तळमळीचा निश्चित पणे फायदा होईल आम्हाला thank you Sir
कराळे सर नमस्कार तुमचा हा व्हिडीओ खुप आवडला तुमची समजून सांगण्याची पद्धत खुप छान. धन्यवाद 💐💐💐🙏🌹
फार सुंदर आणि समजून सांगणारे शिक्षण आहे सरांचे ...खुप खुप धन्यवाद सर ...शेअर मार्केट...
😊😊😊😊😊
😊😊😊
कराळे सर नमस्कार.तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला तुमची समजून सांगण्याची खूप छान.धन्यवाद.
🎉कराळे सर धन्यवाद म्युच्युअल फंड बाबतीत सखोल माहिती दिली तसेच लंके साहेब व भंगले सर भाषणात बाबत धन्यवाद
छान डिटेल माहिती दिली सर,माझे मिस्टर mutual fund distibutar ahe ,te सुध्धा लोकांना समजावून सांगतात sip काढायला सगतात ,परंतु लोकांमधे averness नाही त्यांना वाटते आपले पैसे डूबते शेअर मार्केटमध्ये ,काही १%लोक आहेत , ते पण शिक्षक लोकच आहेत ज्यांना हे पटते माझे मिस्टर रिटायर्ड HM आहे, आत्ताच दोन महिन्या पासून mutual fund distibutar चे काम सुरु केले आहे ,तुमचा व्हिडिओ बघितला छान वाटले
Tyana aadhi swatahala invest karayla sanga. Eka varsha nantar jevha tyancha investments che returns lokana dakhvlya nantar lok swatahun yetil tumchakde
आपला नं.सांगा
सर coin app मध्ये sip केली चालेल का
कमी वयात सूरूवात करण चांगल आहे मला पण दोन वर्षापूर्वी कळल गूंतवणूक केली मला डीव्हीडंट मिळाला शिवाय माझ्या घराच भाड दोन महीन्याच त्यातून मिळालेल्या पैशातून भरल ही ताकद आहे शोअर मार्कैट लाॅंग टर्मसाठी
सर.. तुमची गरीब सामान्य लोकांबद्दलची प्रामाणिक तळमळ खूप काही सांगून जाते.. तुम्ही या शेयर मार्केट च्या महाजालाची माहिती खूप खूप साध्या सोप्या भाषेत सांगितलंत त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत..⛳ जाधवराव(सोलापूर )
जबरदस्त माहिती पूर्ण व्हिडिओ कराळे गुरुजी....👍👍👍
Sir sip calculetor Jr sodl tr sadhy calculate madhe pn yevhdhe pishe nahi banat 12% n pn
😮
@@rohitchutke1177
1 नंबर माहिती
15/16 date चा फॉर्मुला ऐकच no. आहे
Sip khup sundar samjaun sangitle Dhanyawad sir🙏🙏🙏
लोन फेडायचे चांगले टीप्स दिले आहे.. nice video
सर धन्यवाद. फारच माहिती पुर्ण खुलासा केला आहे. ज्ञानात भर पडली.
वेरी वेरी नाइस सर आज तुम्ही माजे डोळे उघड़ले आता मी तुमचा वीडियो बघून नक्कीच SIP SBI ची काढ़ाणार धन्यवाद सर, विडिओ खूप खूप आवडला
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप भारी आहे शेअर मार्केट खूप लवकर समजायला सोपं होतं.
अतिशय अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीने शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड काय आहे ते सांगितले मला आजपर्यंत समजले नव्हते परंतु तुमच्या व्हिडिओ मुळे पूर्णपणे समजले
तुमच्या सारखा माणूस वर्धेत आहे वर्धेची शान आहे तुमी सर❤
Karale, tujhya, maychi, bhadichepaise, aamchya, javal, nahi,
Ki099@@gajananraogadge2347
सर तुम्ही खूप खूप आभार खूप सोप्या भाषेत सांगितलं. पुढच्या भविष्यात याचा चांगलाच फायदा होईल. आम्हाला आणि खूप खूप धन्यवाद.
Bhai 1 no video banvla aahe .mi khup njoy kela baghtana .mi swata sip Keli aahe Ani pratek Marathi mansane share market shikayla pahije
कराळे सर तुम्ही फार चांगले शिकवतात परंतु तुमच्या वडीलांच्या वयाचे लोकांना सुद्धां पोट्टे म्हणतात म्हणून थोडे वाईटही वाटते
Sir, डुकरे ,पोट्टे म्हणतात , ते बरोबर नाही
Right
Premat sagla Manya asta.
धन्यवाद sir खूप छान माहिती मिळाली .🙏येवढे व्हिडिओ ऐकले पण तुमच्या शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी..आपल्या भाषेत वाटली..
निलेश लंके आणि कराले सर...ग्रेट माणूस...💯👍🙏🙏🙏
खूपच छान सर, येत्या पिढी ल खूपच जास्त फायदा होईल, आपल्या मुलाला वयाच्या 10 व्या वर्षी मुलाला ही माहिती सांगणे खुप गरजेचं आहे
सर मी तुमचे खुप विडीओ पाहत असते सर्वांत चांगले विडीओ असतात तुमचे
धन्यवाद .
अतिशय सुंदर आणी साध्या भाषेत समजावून सांगत आहेत सर धन्यवाद
Kup chhan sir tumch maargdarshan molach ahe, vidarbhatil 1no. Sir
कराळे सर, खुप छान म्युच्युअल फंडाच्या बाबत माहिती दिली आहे त्यामुळे मी नक्कीच गुंतवणूक करणार आहे.❤❤
Sir tumhi khup easy samjaoon sangitale sir garibansathi tumchi talmal baghun khup changal watale sir khup khup dhanyawad sir
Sir खूप सोप्या भाषेत आणि छान पद्धतीने समजून सांगितले sip बद्दल.. धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻
सामान्य माणसाला शेअर्स मार्केट, Sip बद्दलची माहिती दिली सर आपण. खूप छान. धन्यवाद
Ho na
सर, अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्रथमच मी शेअर बाजार ची माहिती घेतली.
धन्यवाद karale sir खूप छान माहिती दिलीत तुम्ही बहुजन हिताय बहुजन सुखाय समग्र विचार करून आपण जनहिताचे व्हिडिओ अपलोड करता खूप कौतुकास्पद कार्य आहे 🙏
सर तुम्ही आम्हाला खूप सोप्य भाषेत समजावून सांगितलं धन्यवाद सर 🙏🙏🙏
खरय सर शेअर मार्केट सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मग पैसाच पैशा आहे ❤️
Arjun sofa paddhati samjhave share market
❤❤❤❤❤
कराळे सर तुम्ही खूप छान माहिती समजाऊन सांगता .🎉🎉
धन्यवाद कराळे मास्तार सविस्तर मुच्युअल फंड बदल जबरदस्त माहिती दिल्या बदल
सर तुमचं मार्गदर्शन अडाणी माणसाला सुद्धा समजते. Great sir 💐💐
छान माहिती दिली आहे सर
तरुण वर्गाने याकडे वळावे
नक्की फायदा होईल
नमस्ते सर🙏🙏 खूपच छान माहिती दिली तुम्ही.. मला हात विषय माहितीच नव्हता.. आज तुमचा व्हिडिओ पाहिला. आणि पूर्ण हादडून गेला हादरून गेलो. ही माहिती मला आधीच मिळायला पाहिजे होती एवढ्या लेट मिळाले, काही हरकत नाही आतापासून सुरू करू. पण खरंच तुमचे पुन्हा शतश आभार 🙏🙏 राधे राधे
SIP vr compounding interest मिळतो गुरुजी🎉
Mla pn sip madhe invest karayche ahe interest karne hogya rahil kay
प्रत्यक्ष interest मिळत नाही, shares ची किंमत वाढते, त्यानुसार त्याची किंमत वाढत जाते..
खरं सांघू तुम्ही जे बोलत आहात ते आयकायला पण वाटत नाही राग येतो तुम्ही जे राजकारणी व्हिडिओ बनवले म्हणून 😃😃😃😃🏹🚩
Very nice video 👌
Sir mutual fund kase ghyayche graf kasa baghaycha yacha ak savistar video banva 🙏
Karale Sir
Namaste.
As usual
Apratim.
Lai bhari.
Outstanding.
Excellent.
Superb.
Very clear.
Very candid.
Very bold.
Well studied.
Well researched.
Well explained.
Very beautiful and
Easily understandable
Language.
Hats off to you.
Almighty God bless you.
Thousands ànd Thousands salutes to you.
We support and follow
You for True reporting.
Regards
M.H.Pirjade.
Solapur.
Jai Hind.
Jai Maharashtra.
सर तुम्ही सर्वच विषयात खुपच तज्ञ आहात.
भयानकच ब्रिलीयंट आहात.
तुम्हाला नतमस्तक
भयानक ब्रिलियंट माणसाला सर्व काही करून खूप खूप पैसा कमावता येतो,,सर पासून शिकावं.
Sir khup late zal mla haa vdo pahayla chan ati sunder excellent information karale sir super good guidance ❤
Good knowladge , mi 5 वर्षांपासून आहे share मार्केट मध्ये चांगल आहे पण अभ्यास आवास्याक
आज पर्यंत हा फंडा माहीत नव्हता.पण सर आपला व्हिडिओ पाहून व ऐकून मी या मार्गाकडे व ळणार आहे.धन्यवाद!
Great sir tumhi marathi madhun pn knowledge detat ✅💯
फार छान माहिती अगदी सोप्या भाषेत सर
खूप छान ज्ञानवर्धक माहिती दिली सर धन्यवाद सर.
Sir khupach sunder knowledgeble vidio ahe tumcha pahun manatil icha jagrut zali
खरचं सर आपण मराठी माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची का करायची खुप चांगल मार्गदर्शन करता खुप छान व्हिडिओज असतात
सर मस्त समजले.तुम्हि या वेळी आमदारकीचा फार्म भरा.
खूप खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर याविषयी माहिती नव्हती सर तुम्ही माहिती सांगितली सर खूप धन्यवाद
खूप छान sir योग्य मार्गदर्शन सोप्या शब्दात🎉
खुप खुप महत्वाचा विडिओ आहे सर मी आभारी आहे तुमचा धन्यवाद 🙏
सर अतिशय उत्तम प्रकारे तुम्ही समजवून सांगितलं आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद.
खूप छान समजावून सांगितले सर 👌👌
सर तुम्ही SIP बद्दल व शेअर मार्केट बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
कराळे सराना वर सरस्वती आणि लक्ष्मी ची कृपा दृष्टी आहे, शरद पवासाहेब बोरोबर भाषन केलं तरी तुतारी जोरात वाजली
Qqqaqqqaqqqqqqqqa
तुतारी वाजली आणि मुतारित गेली😅😅
😂😂😂
Swaraswati laksmi 😂tyale v4shin tr to manel babasahebachi krupa ahe manel
Thank you so much सर तुमचा मुळे मला म्युच्युअल फंड समजला आणि त्यातील फायदे पण समजले आता मी पण ह्या पुढे म्युच्युअल फंड मध्ये investment करेन खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी मुच्युल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावुन सांगितले आहे. तरी पण investment करण्यापुर्वी फंडची संपुर्ण माहीती घेणे आवश्यक आहे. सर्व फंड हे सारख्या प्रकारे काम करीत नाहीत, त्यामुळे आपला पैसा विविध फंड मध्ये गुंतवून Diversification करणे आवश्यक आहे.
सर कोणता मुच्यल फंड लाँग टर्म साठी चांगला आहे
@@SachinBhutekar-lm5nw Sir tumhala kiti investment karaychi ahe. Risk kiti ghyawayachi ahe Tywar depend karato. Pan Randomly sangayach zale tar jar tumchi first investment per month 1000 chya jawalaps asel tar tumhi ekhada Index fund kive large cap fund niwada. Parantu adhi sarv aspect cha vichar karunch invest kara. Karan
Mutual Fund investment are subject to market risk, please read scheme releted documents cerefully. 👍
@@SachinBhutekar-lm5nw freefund
गुरू छान माहिती आहे, अजून व्हिडिओ टाका,शेअर चे analysis पन टाका
फारच सुंदर माहितीसांगितली धन्यवाद
छान माहिती सर मला पैसे Invest करायचे आहेत सर कुठल्या फंडात करू कृपया मार्गदर्शन करावे
खरंच, खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत ❤❤❤❤❤
मास्तरजी, खूप खूप धन्यवाद🙏
सर तुम्ही खुप सोप्या पद्धतीने शिकवलं त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Sir me sadharan manus ahe pan tumhi yewadhe bhari shikawata purn dokyat baste
Sir me tumchya pasun barach shiklo ahe me demat as kadle ahe
Thank you sir
सर तूम्ही जे समजावून सांगितलं आस कोणच नाही सांगू शकत खूप छान माहिती दिलीत सर 🙏💙🙏💙🙏💙💙💙🌹🙏💙🙏🌹💙💙🙏💙🌹
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.
खूप छान मार्गदर्शन केलं आपण सर
खुप खुप छान माहिती दिली सर , मला या विषयी काही माहिती नव्हती, धन्य वाद सर
सर तुमच्यामुळे खूप सुंदर अशी माहिती मिळाली करिअर संदर्भात कसं काय काम करावं आज पर्यंत काहीच माहिती मिळत नव्हती तुमच्यामुळे मी जागृत झालो मला मार्केटचं नॉलेज मिळाल एक व्हिडिओ रोज ऐकण्याचा संकल्प केला आहे म्युचल फंड मध्ये छोटीशी इन्व्हेस्टमेंट चालू करणार आहे
Sir , बँकेत जाऊन बँक मॅनेजर कडे फार्म भरून sip काढावी की angalo one सारखे ॲप घेऊन on line स्वतः काढावी please sir मार्गदर्शन करा नक्की मी तुमच्या रिप्लाय ची वाट पाहत आहो.❤ U karale sir गरीब लोकांसाठी अमीर बनविण्याची तुमची तळमळ खूप छान
सर उत्तर द्या या महाशयांना, तीन दिवस झाले.
उत्तर नसेल द्यायचं तर विडिओ नको बनवु,सात दिवस झाले आता.
आपल्या जवळ एचडीएफसी बैंक असेल तर तिथे एचडीएफसी सिक्युरिटीज अकाउंट काढता येते चौकशी करावी
त्या अकाउंट मधुनच सर्व काही व्यवहार करता येईल
Advisor kadun mutual fund ghya te jast suitable aahe.
सर आपण खरोखरच खूप चांगली माहिती सांगितल्याप्रमाणे.🙏🙏
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ...
Sir sip calculater chi link pathva na plz
सर तुम्ही सर्वांच भलं करता खूप छान माहिती दिली
Very nice guidance karale sir go ahead best luck!!!
खूप सोप्या भाषेत समजलं सर आभारी आहे ❤
आदरणीय सर
जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजना यावर सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवा सर
मि हेच म्हणणार होतो,,
आदरणीय सर
जुनी पेन्शन योजना व सुधारित पेन्शन योजना यावर सखोल विश्लेषनात्मक व्हिडिओ बनवा सर
सर Index fund वरती एक video बनवा detail मधी
सर्वसाधारण माणसाला समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thankyou sir knowledge to mutual fund
Karale Sir, you are absolutely genius because the way you have explained the share market with emphasis on importance of Mutual Fund SIP/Lumpsum investment, in the most easiest way is simply incredible... Thank you Sir!
खूपच छान माहिती सर्जी
खुप सविस्तर माहिती दिली आहे सर तुम्ही ❤❤❤❤❤,,👍👍👌👌💯
छान जाणकारी 🙏
सर पहिल्यांदा मी तुमचाच व्हिडिओ बघितला होता मला एसटी डेपो मध्ये जॉब लागलेली होती ती सोडली आणि आता फुल टाईम मी इंट्राडे ट्रेडिंग करतो आणि खूप चांगली इन्कम होती पहिला एक वर्षात काही समजलं नाही पण आता सर्व काही येत आहे
tell me sir
Konta depo hota st cha
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे विभाग,
@@TraderRahulGhuleकसं शिकायचं कशात लावायचं
कराळे सर , आपण खुप छान माहिती दिली.