नमस्कार, मी बँकिंग फिल्ड मधील स्टाफ आहे गेले 6 वर्षापासुन, मला तुमचे विडिओ पाहून खुप माहिती मिळते. सेल्स फिल्ड मध्ये असल्यामूळे मला मार्केट मधे खुपच questions ना फेस करावे लागते, पण तुमचे विडिओ मधून knowledge मध्ये भर पडतेय चांगलीच. Thank you मॅडम.
खरचं मॅडम great 👍 शिकवतात 💯लगेचच लक्षात राहतं खरचं mam तुमच्या सारखा गुरू भेटायला नशीब लागत आणि खरचं मी नशीबवान आहे ❤तुमचे पूर्ण video बघितले life change झाल्या सारखी वाटती
धन्यवाद मॅडम मी एक कमी शिकलेला 12:59 सुद्धा आपल्या व्हिडिओ मला सहज समजला मला सुद्धा एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यामुळे आपल्या मार्गदर्शनाचा मला फायदा होईल आपले खूप खूप आभार
व्हिडिओ तर छान आहेच. SIP ही नीट समजलो पण, या व्यतिरिक्त एक कौशल्य समजल कि आपल बोलणं किती स्पष्ट आणि समजविण्यात किती उत्साह पाहीजे. व्हिडिओच्या शेवट पर्यंत सेम enrgy होती. छान.....
मॅडम, तुमचे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात. अर्थातच त्यामुळेच आमच्या तुमच्याकडुन अपेक्षा वाढतच चालल्या आहेत. शक्य असल्यास शेअर्स (स्टाॅक) ची निवड करण्यापुर्वी त्या कंपनीची बॅलन्स शिट कशी अभ्यासावी आणि त्यातले बारकावे कसे जाणून घ्यावे हे आम्हाला व्हिडिओ द्वारे शिकवा. धन्यवाद.
ताई धन्यवाद 🙏🏻 मी माझ्या पत्नी ला सांगून सांगून थकलो SIP मध्ये गुंतवणूक करायला पण ती नाहीच म्हणायची... पण तुझे व्हिडिओ दाखवल्या वर तिचे गुंतवणूकी बद्दल विचार बदलले. धन्यवाद 🙏🏻
थँक्यू मॅडम तुम्ही एसआयपी म्हणजे काय? हे तुम्ही खूप सोप्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन आमच्या सर्वांना करून दाखवला आणि ते सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यामुळे तुमचे मनापासून आभार❤🙏.... शेवटी तिथे तुम्ही बोलले चैनल माझा नाही आहे, चॅनल आपला आहे❤.. हे बोललेलं खूप आवडलं मॅम.... कृपया करून असेच इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ मराठी माणसांसाठी बनवत रहा 🙏....
आपले सर्वच व्हिडीयो दर्जेदार असतात . ग्रामीण भागात आजही आर्थिक साक्षरतेबाबत फारशी जागृतता दिसत नाही आपल्या व्हिडीओ मुळे गुंतवणूकीचे विविध मार्ग त्याचे फायदे तोटे समजतात धन्यवाद मॅडम SIP सुरु करण्यासाठी एखादे मोबाईल अँप वापरावे की इतर कोणते मार्ग आहे.? यासाठी डीमॅट अकाऊंट आवश्यक आहे का या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा मॅडम 🙏
Sip ch changali ahe, jas madam ni example dile same majasobat zhaley lumps kelyamule jast wait karava lagto, ani sip kelyamules return thod kami distil pan loss nahi hot, lumps madhe loss disto ani khup wait krava lagto ❤ Yogy mahiti dili ahe madam tumhi , ani sip che changale return he 3 years nantrch khup distat, patient pahijet fakt .🎉
तुम्ही अगदी सोप्या भाषेत चांगली माहिती सांगितली,पुर्वी reccuring हा एक investment चां पर्याय(सर्वसामान्य लोकांसाठी) होता, आता तुम्ही म्हणालात तसं सर्व जण बऱ्यापैकी Sip मध्ये investment करतात, ह्या पुढे Sip नंतर कुठला चांगलं option येऊ शकतो investment साठी की जो return चांगला देईल,
Thank you so much Rachana mam. It has been a wonderful learning experience about SIP. I would like to request you to make a video on the investment plans after retirement.# Jai Maharashtra
Make a video about how much we should invest For eg I have 50k Which percentage should I invest in sip or in market Please Bty love videos n energy ❤❤❤❤ Please
ताई मलाईक सांग प्लीज ज्जर समजा 5 वर्षा साठी 1000 रुप्यानी पैसे गुंतवले तर मला किती पैसे मिळणार. कारण मला येणाऱ्या 5वर्षात मला फ्लॅट्स कमीत कमी 1. B. H. K. Tari बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्याचा आहे. पण मी house wife आहे आणि माझे Mr एकटेच कमवणारे आहेत. प्लीज ताई माझी कॉमेंट वाचा आणि प्लीज मला काही तरी संगेस्ट करा मी यु ट्यूब वर खूप लोकांची विडिओ पहिला . s. I. P बद्दल पण मला sgest करा प्लीज प्लीज प्लीज....................
According to MF data the average SIP duration of a retail investor is maximum three and half years i.e after that SIPs are discontinued due to different reasons. But AMCs, through financial magazines and Tv channels always focus on how a sip ( or Lumpsum ) initiated , say 25 or 30 years ago , would now fetch some lakh or crore amt of corpus. But they never provide details of such investors , so most of the times these are just "fantasies" . I would request you to please put light on such inflated fantasies and all such other practices which would in a way misguide the investors. And THANK YOU VERY MUCH RACHANA MADAM , for spreading and promoting financial literacy, through your videos and educating all of us, which is very much required for our country, because someone has said " BHARAT ek ameer desh hain jismey "Gareeb Lok" ( financially illiterate) rehtey hain. Regards to you Madam.
Thanks mam for valuable information on SIP. Now requesting you that how to choose the correct mutual funds for the SIP and for how long time?? Hope do you help us on this questions soon.. 😊
You have given proper clarity of SIP concept, including Rupee Cost Averaging. However , you may agree , that SIP concept may not always suffice to acheive ( accumulate desired amount of corpus ) for "Fixed Goals", especially for retail investor. And that is ok as we know the "disclaimer" clause applicable to MFs and SIPs, with reference to past - present performance. Hence , the MF SIP Distributor team / their Agents / financial consultants should properly guide the customer with reference to entry / exit / switch over / SWP/ STP , which mostly does not happen, other than a few professional exceptions. Rachana Madam ... I have been watching your videos since a long time now. With reference to what I have mentioned above .... Are you offering any paid consultation and further professional guidance ( till the customer stays invested and is in need of guidance from your end ), in MF SIP / Equity Market. Please let me know about this. Thanks & Regards.
Sip and Nifty bees has no connection. Sip is a way to invest by staggering your amount. Nifty bees is an etf which replicates the nifty 50 index ie top 50 companies of india. Instead of etf prefer to invest in a index mutual fund like a UTI nifty index fund growth. It is more simple and does not require a dmat account.
Changli mahit dili. Pan amhala mutual fund sip cha portfolio 5 to 10 year cha dakhava. He sarva Excel mdhe easy Ani profitable vatat pan real portfolio dakhvla tar bar hoin. Pls yavar video banava. Karan konihi youtuber mutual fund portfolio dakhavat nhi.
मॅडम तुमचे ज्या दिवसापासून व्हिडिओ बघतो आहे त्या दिवसापासून माझ्या व्यवहार मध्ये खूप चांगला फरक पडत आहे मला फक्त सांगा कि यका शेअर मध्ये SIP कशी करायची यावर व्हिडिओ बनवा
STP म्हणजे काय, तुम्ही खुप छान समजावून सांगितले मस्तच👌
SIP मध्ये investment करताना कोणत्या mutual fund मध्ये investment करावी ह्याचा अभ्यास कसा करावा ? कोणत्या मुद्याचा अभ्यास करावा..?
ह्यावर एक vedio plz
मी 2018 साली SIP चालु केली, आत्ता मला 56% परतावा आहे, जो 75% पर्यंत गेला होता.. SIP is great👍❤
Hi
Kiti chi sip ahe
kontya company chi ahe
@@dhirajgaikwad4199 aata 90% profit aahe.. Mira aset
Konta share ghetlay tumhi
खुपच छान.. मी पण एक CA आहे आणि आपण फायनान्स याविषयी जे काही विडिओ बनविता ते असेच बनवत राहा कारण मुला आणि मुलींना आर्थिक साक्षर बनविले पाहिजे..
बँकेत जाऊन काढावी लागते का
Nahi DMat Account open Kara aani SIP Kara कधीही टाकता येते आणि कधीही काढता येते पैसे@@gulabbaijadhav7277
नमस्कार, मी बँकिंग फिल्ड मधील स्टाफ आहे गेले 6 वर्षापासुन, मला तुमचे विडिओ पाहून खुप माहिती मिळते. सेल्स फिल्ड मध्ये असल्यामूळे मला मार्केट मधे खुपच questions ना फेस करावे लागते, पण तुमचे विडिओ मधून knowledge मध्ये भर पडतेय चांगलीच. Thank you मॅडम.
Which bank
सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय सोप्या व समजेल अशी अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती .🙏
खरचं मॅडम great 👍 शिकवतात 💯लगेचच लक्षात राहतं खरचं mam तुमच्या सारखा गुरू भेटायला नशीब लागत आणि खरचं मी नशीबवान आहे ❤तुमचे पूर्ण video बघितले life change झाल्या सारखी वाटती
धन्यवाद मॅडम मी एक कमी शिकलेला 12:59 सुद्धा आपल्या व्हिडिओ मला सहज समजला
मला सुद्धा एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची आहे त्यामुळे आपल्या मार्गदर्शनाचा मला फायदा होईल आपले खूप खूप आभार
व्हिडिओ तर छान आहेच. SIP ही नीट समजलो पण, या व्यतिरिक्त एक कौशल्य समजल कि आपल बोलणं किती स्पष्ट आणि समजविण्यात किती उत्साह पाहीजे.
व्हिडिओच्या शेवट पर्यंत सेम enrgy होती. छान.....
मॅडम, तुमचे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात. अर्थातच त्यामुळेच आमच्या तुमच्याकडुन अपेक्षा वाढतच चालल्या आहेत. शक्य असल्यास शेअर्स (स्टाॅक) ची निवड करण्यापुर्वी त्या कंपनीची बॅलन्स शिट कशी अभ्यासावी आणि त्यातले बारकावे कसे जाणून घ्यावे हे आम्हाला व्हिडिओ द्वारे शिकवा. धन्यवाद.
ताई धन्यवाद 🙏🏻
मी माझ्या पत्नी ला सांगून सांगून थकलो SIP मध्ये गुंतवणूक करायला पण ती नाहीच म्हणायची... पण तुझे व्हिडिओ दाखवल्या वर तिचे गुंतवणूकी बद्दल विचार बदलले. धन्यवाद 🙏🏻
थँक्यू मॅडम तुम्ही एसआयपी म्हणजे काय? हे तुम्ही खूप सोप्या चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन आमच्या सर्वांना करून दाखवला आणि ते सुद्धा मराठी भाषेमध्ये त्यामुळे तुमचे मनापासून आभार❤🙏....
शेवटी तिथे तुम्ही बोलले चैनल माझा नाही आहे, चॅनल आपला आहे❤.. हे बोललेलं खूप आवडलं मॅम....
कृपया करून असेच इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ मराठी माणसांसाठी बनवत रहा 🙏....
Thanks mam 🙏🏻🙏🏻😊 SIP बद्दल छान माहिती मिळाली आणि तुम्ही ती नीट समजून सांगितली, अनेक महिने हा प्रश्न पडला होता, आज उत्तर मिळालं thanku so much 😊🙏🏻
very bad make new wido
टिळक रोड पुणे ची sbi बॅक सोडली तर इतर sbi मध्ये अशा गोष्टीवर माहिती द्यायला खुपच उदासीनता दाखवतात हो! खुप छान
अतिशय सुंदर स्पष्टीकरण. Thanks 👏
नमस्कार मॅडम, तुमच्या सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनामुळे आर्थिक ज्ञानामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे... त्यामुळे तुमचे मनापासून अभिनंदन...
धन्यवाद 😇
नमस्कार, तुम्ही खुप छान पध्दतीने समजावून सांगता .
माझी अशी इच्छा आहे की आपण एक व्हिडिओ एल आय सी वरती बनवा.
आपले सर्वच व्हिडीयो दर्जेदार असतात . ग्रामीण भागात आजही आर्थिक साक्षरतेबाबत फारशी जागृतता दिसत नाही आपल्या व्हिडीओ मुळे गुंतवणूकीचे विविध मार्ग त्याचे फायदे तोटे समजतात धन्यवाद मॅडम
SIP सुरु करण्यासाठी एखादे मोबाईल अँप वापरावे की इतर कोणते मार्ग आहे.? यासाठी डीमॅट अकाऊंट आवश्यक आहे का या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवा मॅडम 🙏
रचना मॅडम तुमच्या मुळे लै लै शिकायला मिळतंय सोप्या पद्धतीने
नाद खुळा🎉
तुमि एकदम छान हसत शिकवता, मराठीत शिकवता हे सर्वात महत्त्वाचे कारण आम्हाला इंग्रजी फार कमी समजते
Sip ch changali ahe, jas madam ni example dile same majasobat zhaley lumps kelyamule jast wait karava lagto, ani sip kelyamules return thod kami distil pan loss nahi hot, lumps madhe loss disto ani khup wait krava lagto ❤
Yogy mahiti dili ahe madam tumhi , ani sip che changale return he 3 years nantrch khup distat, patient pahijet fakt .🎉
SIP मधून पैसे कसे काढावे व कधी काढावे SIP कमीतकमी किती वर्ष करावी या वरती एक विडिओ बनले तर SIP ची पुर्ण माहिती लोकांना भेटेल
Yes ma'am he pan sanga, in simple words taxability of SIP pan sanga pls..and te return % kase kadhle te pan ekda sanga
.
हो या विषयावर पण व्हिडिओ बनवा
हो किती वर्ष करायची sip हे सांगा madam .... खूप हेल्प होईल...
हो, कालमर्यादा किती ठेवावी आणि आपला युनिट ची किंमत किती वाढली,किती कमी झाली हे कसे कळेल?
तुम्ही अगदी सोप्या भाषेत चांगली माहिती सांगितली,पुर्वी reccuring हा एक investment चां पर्याय(सर्वसामान्य लोकांसाठी) होता, आता तुम्ही म्हणालात तसं सर्व जण बऱ्यापैकी Sip मध्ये investment करतात, ह्या पुढे Sip नंतर कुठला चांगलं option येऊ शकतो investment साठी की जो return चांगला देईल,
मँडम मी आपला प्रत्येक व्हिडीओ न चुकता बघतो ऐकतो व ते बघुन मी पण छोटी मोठी इनवेस्ट मेंट करतोय, मला पगार फक्त18000 आहे
18000 bhi Kam nhi hai sirji... Kyuki hum Jo bhi kamate hai woh sab hum apne parivaar ke liye hee karte hai... Wahi sabse badi sampatti hai...😊
Bhari...khup chn direct concept clear❤
Thanks a lot!! Explained in detail and in simple language 😊
नमस्कार, ताई आपण, इतक्या सुंदर प्रकारे, सहजतेने, उस्फूर्ततेने सांगता.
आपणांस शतःसलाम.
माहिती खुपच छान सांगितलीस...खुपच फायदा होईल.....पण excel sheet मध्ये, तू दिसली नाहिस तरी चालेल...अंक नीट दिसू देत...कहीतरी सेटींग बदल
Please increase Resolution.
मॅडम तुम्ही खूप छान मार्गदर्शन करताय माझ्या सारख्या असख्यांना याचा फायदा होतो
Thank you so much Rachana mam. It has been a wonderful learning experience about SIP.
I would like to request you to make a video on the investment plans after retirement.# Jai Maharashtra
ruclips.net/video/kq-r1f9SRQ0/видео.html
धन्यवाद, उपयुक्त महीति दिल्या बद्दल,
Make a video about how much we should invest
For eg I have 50k
Which percentage should I invest in sip or in market
Please
Bty love videos n energy ❤❤❤❤
Please
ruclips.net/video/kq-r1f9SRQ0/видео.html
Excellent aahes g tu , aani tuzi mahiti denaychi padhat
Madam you are great. Thank you so much for the knowledge sharing.
खूप चांगली माहिती देता मॅडम तुम्ही
Madam best health insurance policy. Vr banva na tumhi banavleli video 100% trusted ahe...👍👍👌👌
SIP माहिती फारच उपयुक्त आहे.
Gold madhe investment kashya prakare karata yete? Yabaddal ek video 😊
मॅम खूप खूप सोप्या आणि सुंदर शब्दात तुम्ही समजावले
Sip साठी बेस्ट लाँग टर्म स्टॉक सांगा
Khupch Chhan Rachana maam. tumchya animation video mule SIP sopya padhatine Samaje...
Which SIP is better among all available. Plz make video on that, so it'll help for new investors to start SIP in 2023.
Thanks mam rachnaji power full knowledge of sip
मॅडम मी एसआयपी कशी करायची. का बँकेत जाऊन करायची.
खुप छान माहिती, अगदी सोप्या भाषेत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ती शिकवतेय मराठीत आणि सगळे कंमेंट करतायत english मध्ये😢
असुदेत चांगली माहिती मिलातीअहे हे महत्वाचं
That’s not the point sir ki kuthlya bhashet comment kartayt 😂
😢
किती इंग्लिश मध्ये कमेंट करू दे बँक बॅलन्स किती हे महत्वाचं.
Khup chaan video.. me ata investment cha vichar krto ahe.. tumche videos bghto andaj gheyto … thank you 🙏🏼
मॅडम माहिती कळाली, अतिशय सोप्या पद्धतीने आपण एसआयपी सांगीतली, माझे एसआयपी विषयीचे काही राहिलेल्या शंकांचं निरसन झालं. अशीच माहिती देत राहा धन्यवाद.
Rachana tai.. khup chann explanation 👍👍
रचना वेगवेगळे ऑनलाइन aap बाजारात उपलब्ध आहेत.. त्यात SIP करणे योग्य आहे का? पैसे withdraw करताना ऑनलाईन मध्ये काही अडचणी येऊ शकतात का?
Thank you Rachana ma'am , satisfactory explanation to understand SIP .
Thank you so much ❤ Love your presentation style 😊
Khup mahitipurn video ahe thanks. Lumsam & sip vertical tumi gulabjamunche Mast example dile hote te Mala khup avdle hote...
ताई मलाईक सांग प्लीज ज्जर समजा 5 वर्षा साठी 1000 रुप्यानी पैसे गुंतवले तर मला किती पैसे मिळणार. कारण मला येणाऱ्या 5वर्षात मला फ्लॅट्स कमीत कमी 1. B. H. K. Tari बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्याचा आहे. पण मी house wife आहे आणि माझे Mr एकटेच कमवणारे आहेत. प्लीज ताई माझी कॉमेंट वाचा आणि प्लीज मला काही तरी संगेस्ट करा मी यु ट्यूब वर खूप लोकांची विडिओ पहिला . s. I. P बद्दल पण मला sgest करा प्लीज प्लीज प्लीज....................
Sip मध्ये गुंतवणूक करताना नेमक किती टक्के फायदा होईल ते कुणीच सांगू शकत नाही
Khup sudar explain kel tumhi😊
धन्यवाद
According to MF data the average SIP duration of a retail investor is maximum three and half years i.e after that SIPs are discontinued due to different reasons. But AMCs, through financial magazines and Tv channels always focus on how a sip ( or Lumpsum ) initiated , say 25 or 30 years ago , would now fetch some lakh or crore amt of corpus. But they never provide details of such investors , so most of the times these are just "fantasies" . I would request you to please put light on such inflated fantasies and all such other practices which would in a way misguide the investors. And THANK YOU VERY MUCH RACHANA MADAM , for spreading and promoting financial literacy, through your videos and educating all of us, which is very much required for our country, because someone has said " BHARAT ek ameer desh hain jismey "Gareeb Lok" ( financially illiterate) rehtey hain. Regards to you Madam.
Thank You Rachana madam.agdi soppya shabdat tumhi mahiti deta . SIP madhe nakkich investment kryla pahije .
Ma'am can u please make a video on how to choose mutual fund for sip and which mutual fund is best for upcoming years how to decide it
खुप छान.. Sip माहीत संगतली..
Hi Ma'am, which application (platform) we should use for SIP? How to know it is authentic and after so many years will that application be working?
मॅडम खूप छान माहिती दिली आणि सोप्या भाषेत दिली .
Hello Rachana Ma'am. Could you please throw light on topic NFO and specially TATA AIA NFO. is it beneficial? If yes, then how to invest in it?
ruclips.net/video/kq-r1f9SRQ0/видео.html
खूप सुंदर SIP समजावले मॅडम तुम्ही.
video volume is quite low as compare to other video...else contain is good...
Thanks mam 🙏🙏khup chhan mahiti sangitali.
मॅडम बाकी सगळे जाऊद्या पण तुमचे व्हिडिओ बघताना खूप भारी वाटते.कंटाळा येत नाही.
SIP म्हणजे तुम्ही❤❤❤❤
Thanks mam for valuable information on SIP.
Now requesting you that how to choose the correct mutual funds for the SIP and for how long time??
Hope do you help us on this questions soon.. 😊
ruclips.net/video/kq-r1f9SRQ0/видео.html
Yes mam l also hope so
Yes including tax saving SIP
धन्यवाद मॅडम तुमी छान माहित देताय आम्ही काहीतरी शिकतो तुमच्या पासून माहित भेतीय
एक नोद आहे विडिओ चा आवाज थोडा वाढवा🙏
SIP: SYSTEMIC INVESTMENT PLAN
Khup chan ,Ani vevstith kalel as sangitl 👍
You have given proper clarity of SIP concept, including Rupee Cost Averaging. However , you may agree , that SIP concept may not always suffice to acheive ( accumulate desired amount of corpus ) for "Fixed Goals", especially for retail investor. And that is ok as we know the "disclaimer" clause applicable to MFs and SIPs, with reference to past - present performance. Hence , the MF SIP Distributor team / their Agents / financial consultants should properly guide the customer with reference to entry / exit / switch over / SWP/ STP , which mostly does not happen, other than a few professional exceptions. Rachana Madam ... I have been watching your videos since a long time now. With reference to what I have mentioned above .... Are you offering any paid consultation and further professional guidance ( till the customer stays invested and is in need of guidance from your end ), in MF SIP / Equity Market. Please let me know about this. Thanks & Regards.
ruclips.net/video/kq-r1f9SRQ0/видео.html
❤
❤❤❤❤❤❤❤
बरोबर
0llp
what is the best ? SIP or Nifty 50 Bees? Please tell
Sip and Nifty bees has no connection. Sip is a way to invest by staggering your amount. Nifty bees is an etf which replicates the nifty 50 index ie top 50 companies of india. Instead of etf prefer to invest in a index mutual fund like a UTI nifty index fund growth. It is more simple and does not require a dmat account.
@@manorakhee Thank you so much, ma'am!
Thankyou mam kup chaan mahiti dili amhi house wife na investment kasat kareyecha tasa prashan ch padla
अतिशय छान पद्धतीने समजून सांगितले..धन्यवाद...SIP मधुन पैसे withdraw कशे अणि कधी करावेत??
खुप छान माहिती दिली आहे आपण
Changli mahit dili. Pan amhala mutual fund sip cha portfolio 5 to 10 year cha dakhava. He sarva Excel mdhe easy Ani profitable vatat pan real portfolio dakhvla tar bar hoin. Pls yavar video banava. Karan konihi youtuber mutual fund portfolio dakhavat nhi.
Explained in best way
Atishay Sundar explanation++++
खुपच छान सांगितले तुम्ही
मॅडम आपण खूप छान माहिती दिली. Thank you
खूप छान समजून सांगतात मॅडम तुम्ही
Khup Mast explain kele mam 👍🏻👌🏻
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏 khup chan padhtine tumhi sip baddal mahiti dili tya bddl khup khup danyawad . mam nifty bees and gold bees madhe nemki sip kashi karaychi ? tya madhe guntavnuk kashi karaychi ? ETF madhe kashi investment karavi? ya bddl 1video banva mam.
नमस्कार मॅडम.छान माहिती दिली.धन्यवाद.
मॅडम ग्रेट आहात तुम्ही. सोप्या शब्दात समजावल्य
Ashech sangat ja khup chan , 👌
Fantastic information...Thank you so much
खूप छान माहिती दिलीत मॅडम
Khup bhari samjavl ❤
छान विषय समजला
Chan Ani ekdum easy padhatini sangitla madam tumhi
Khup छान माहिती दिली मॅडम...
मॅडम तुमचे व्हीडिओ खूप माहितीपूर्ण असतात. 🙏🏼
मॅडम तुमचे ज्या दिवसापासून व्हिडिओ बघतो आहे त्या दिवसापासून माझ्या व्यवहार मध्ये खूप चांगला फरक पडत आहे मला फक्त सांगा कि यका शेअर मध्ये SIP कशी करायची यावर व्हिडिओ बनवा
khoopach changli mahiti sangata tumhi ase ditels kon sangat nahi
खूप मस्त मांडनी आहे
अतिशय् सुंदरं महिती
Madam खुप छान माहिती देता तुम्ही...
मॉडम खूप छान व्हिडिओ होता ,ग्रहणीसाठी व्हिडीयो बनवा