इंटरनॅशनल फंड्स (डेट किंवा इक्विटी), तसेच गोल्ड फंडस्, हे देखील या विडिओ मध्ये दाखवलेल्या दुसऱ्या कॅटेगरी नुसार टॅक्स होतात. आता, हा विडिओ तर झाला गेन वरील टॅक्स बद्दल, पण जर म्युच्युअल फंड मध्ये लॉस झाला तर काय? याचं उत्तर जाऊन घ्यायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून कॉम्युनिटी पोस्ट नक्की वाचा : ruclips.net/user/postUgkx2pG9FkSaQo8_l2Z8qo1qoopZNPo869L1
नमस्कार मॅम , काल हे समजले की तुम्ही आमच्या महाराजांच्या BUILDING मध्येच राहता, आपल्याला महाराजांचा आशिर्वाद सदैव लाभो आणि उत्तरोत्तर आपली अशीच भरपूर प्रगती होत रहावि हीच प्रार्थना..🎉😊
जर समाज आपल्या मुत्यूल फंड वर आपल्यला १ लाख रुपये परतावा मिळत असेल आणि आपण तो काढला आणि दुसऱ्या एका फंड मध्ये इन्व्हेस्ट केला तर हि चांगली कुरुती ठरेल का त्याने टॅक्स वाचवण्यात मदत होईल पण खूप वर्षाचा ठेवी वरती फरक पडेल का ?
Nice video Ma'am!!! 1)मॅडम त्यातला झालेला कॅपिटल गेम मध्ये फ्लॅट खरेदी केला तरीसुद्धा टॅक्स भरावा लागेल का? 2) आणि ते दोन Financial years मध्ये डिव्हाइड झाल्यावर कसे करावे लागेल. म्हणजे थोडे म्युचल फंड लास्ट इयर मध्ये आणि थोडे या वर्षामध्ये विकले आणि Flat la पैसे मागील आणि ह्या वर्षी दिले तर tax कसा होईल??
मला एक शंका विचारायची आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर 15 टक्के टॅक्स भरावा लागतो असे तुम्ही सांगितले होते. हा टॅक्स भरताना मी माझ्या टॅक्स स्लॅबचा विचार करायला हवा की नको.
सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) ही एक अशी सुविधा आहे जी गुंतवणूकदाराला त्याने गुंतवणूक करून ठेवलेल्या म्युच्युअल फंडातून regular पैसे काढू देते. SWP, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून उत्पन्नाचा नियमित प्रवाह निर्माण करण्यास मदत करते.
Mam Mene mutual fund me sip shuru kiya hai long-term ke liye so 1 Aditya Birla Sun Life 2 canara robeco flexi cap 3 kotak emerging equity fund 4 Invesco India contra fund 5 HDFC larg and mid cap fund He kaise rahenge any suggestions plz
Dear mam, Very nice information gives in all video with details Thank🙏 you, Expaln in video mam paid or not pay tax Sip of 5000/month for 10 year with 15%interest after 10 year profit is 8 lack then tax LTGC 10% IN 7 LACK if withdraw all amount But DO SWP and yrly withdraw 90k then no any tax on
Great Explanation.. Just 1 question / doubt.. What will be the tax slab for my wife who is a housewife. I guess it should be 5%. Will my tax slab of 30% affect hers ?( I guess it should not)
नमस्कार Madam, मी आपलं चॅनल regularly पहाते मी काही शेअर विकत घेतले आहेत. Log term साठी. आपल्या हिंदी चॅनल वर तुमचा एक व्हिडिओ पहिला होता की शेअर ची FD म्हणून SLBM काय असते. मला माझे शेअर देऊन 5-10-15% रीटन मिळवता येईल का आणि ते कसे करायचे. या विषयी मराठीमधून संगला का. मी ट्रेडिंग करत नाही. मला कुठलीही रिस्क घ्याची नाही. कृपया करून मार्गदर्शन करा.🙏🙏❤️
SLBM हि FD तर नाही, पण ती अशी सुविधा आहे जिथे लोक त्यांचे शेअर्स काही लोकांना(short sellers ला भाड्याने देऊ शकतात. आपल्या चॅनेल वर त्यावर विडिओ करण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो
नमस्ते म्याडम मला शेअर् मारकेट मघेउतरायचे आहे मि तुमचे विडिओ बघितले पन मि नविन आहे मला ऐवड सागा कि आपन जे शेअर्स घेतो ते कोनत्या कंपनिचे आहे आनि शेअर्स घेण्याची वेळ कोनति चांगली असतेआनि ते जे शेअर्स आपन घेतलो त्या शेअर्स चि किमंत वाटलं का कमि झालि हे आपल्याला कस कळनारा या विषयावर थोडीशी माहिती द्याना
Kharach cheharyavar smile 😊ali madam.. kasala bhari explain karata madam tumhi.. Grt.. Mala ek que ahe.. SIP chya maturity amount var pan tax lagato ka? ani tyacha pan kahi categorisation asata ka?
Mam tumche je paid classes ahet te offline ahe ki online karn online asnar tr time wr attend kra lagnar ani offline asnar tr easily jevha time midnar tevha bghu shktat tumche student
आत्ताच्या नियमांनुसार कॅटेगरी १ आणि ३ साठी टॅक्स ची पद्धत सामनाच राहील. कॅटेगरी २ साठी जर खरेदी ०१ /०४ /२०२३ च्या आधीची असेल, तर त्यावर जुन्या पद्धतीनुसार टॅक्स लागेल (म्हणजे आपल्या विडिओ मधली तिसरी कॅटेगरी) पण त्यातसुद्धा grandfathering चे काही नवीन नियम आहेत. त्यामुळे उत्तम पर्याय हाच कि तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला कन्सल्ट करावे.
Myadam mazi masik incam ahe..20 ani me jar 7,kiva 8000 rupai mahinyala muchaval famda madhi guntavat asela tar mala ca chi madat ata tari ghena garajichi ahe ka thoda sangata ka plz ya vr?🙏
नमस्कार रचना मॅम, मार्केट मध्ये MF गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे ॲप आहेत... त्या मधून MF गुंतवणूक करण्यात काही जोखीम असते का..? या बद्दल जरा माहिती हवी होती. कृपया मार्गदर्शन करा.
Hello Madam, Mi Rina from Frankfurt and tumcha channel amhi sagle student bhagto ithe. Thanks for you guidance. Well ata amhi job start kela aahe. Mi and mazya friends ni NRO/NRE acc open kela aahe Indian bank madhe. Question aahe ki : Apan aaplya NRO account madhun SIP/MF madhe investment karu sakto ka ? If possible tumhi ek detail video please karnar ka? Khup kahi confusion aahe 😊
Madam Excellent Teaching Method worth Learning Financial Topics from you. Madam mala eka Prashna ahe ki mazi wife house wife ahe ani tichya navacha Mutual Fund investment karun tax save karu shakto ka [My wife is House wife can i invest money in Mutual Fund on her name to save tax]
Hello mam tumhi khup chaan mahiti detat. Mam social media vr insta vr forex , crypto, as trading ch n 3k delet tr 10k in 50 to 90 min profit hot.5k che 18k etc .mazya frnd brr zal as so please i requested to you ek video hya vr mahiti dya ... Ajun ek te log ntr wallet account activate zal as bolun currency change tr 9999 prt bhra as bolel ..ntr mazi frnd nhi boli call kla maze dya teen haazar tr nhi bolel. Te adi te 9999k bhra 30k zal
इंटरनॅशनल फंड्स (डेट किंवा इक्विटी), तसेच गोल्ड फंडस्, हे देखील या विडिओ मध्ये दाखवलेल्या दुसऱ्या कॅटेगरी नुसार टॅक्स होतात.
आता, हा विडिओ तर झाला गेन वरील टॅक्स बद्दल, पण जर म्युच्युअल फंड मध्ये लॉस झाला तर काय? याचं उत्तर जाऊन घ्यायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून कॉम्युनिटी पोस्ट नक्की वाचा : ruclips.net/user/postUgkx2pG9FkSaQo8_l2Z8qo1qoopZNPo869L1
नमस्कार मॅम , काल हे समजले की तुम्ही आमच्या महाराजांच्या BUILDING मध्येच राहता, आपल्याला महाराजांचा आशिर्वाद सदैव लाभो आणि उत्तरोत्तर आपली अशीच भरपूर प्रगती होत रहावि हीच प्रार्थना..🎉😊
कुठे हि कमवा सगळीकडे टैक्स हा कापला जातो पण हा टैक्स जातो तरी कुठे? सामान्य माणूस टैक्स भरून सामान्यच राहिला आहे.
युउउय व्व्ग्
उउल2लßलßď§स8लर्दďद8ईद÷×व€÷÷÷7उद$_,=/÷_÷èय्द्य्द्$
यह#म्स्स्फ्य्फ्ज़्ंं,$स,😢संनद्ँर,=न्द.#,#,
नेहमीप्रमाणे😮
युउउय व्व्ग्
उउल2लßलßď§स8लर्दďद8ईद÷×व€÷÷÷7उद$_,=/÷_÷èय्द्य्द्$
यह#म्स्स्फ्य्फ्ज़्ंं,$स,😢संनद्ँर,=न्द.#,#,
नेहमीप्रमाणे 😮
युउउय व्व्ग्
उउल2लßलßď§स8लर्दďद8ईद÷×व€÷÷÷7उद$_,=/÷_÷èय्द्य्द्$
यह#म्स्स्फ्य्फ्ज़्ंं,$स,😢संनद्ँर,=न्द.#,#,
नेहमीप्रमाणे 😮
मॅडम शिकवण्याची पद्धत खूपच छान.....धन्यवाद 🙏🙏👍
You are having outstanding teaching skills.
Thanks
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
खूप छान आणि सोप्या पद्धतीने explain करता तुम्ही.. अवघडातील अवघड गोष्ट सोप्यात सोपी करून सांगता..
धन्यवाद 😊
खूप उपयुक्त माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर घातली त्याबद्दल धन्यवाद!🙏
धन्यवाद 😊
खुप छान आणि सोप्या भाषेत समजावता आपण रचना जी
मी आपला स्टुडन्ट क्लास चा मेंबर झालों आहे.
आपले मनपूर्वक आभारी 🙏🏻🌹
धन्यवाद
Exelent explaination madam with easy examples as always you are just great.
Thanks a lot.We are lucky to have you as a guide in our financial journey.
Thanks for the recognition
You are just fabulous at explaining the concepts
#salute
#Repect
RR मॅडम, आजचा व्हिडिओ मुळे खूपच ज्ञान मिळाले. पुढील व्हिडिओ हा कार्पोरेट बाँड यावर देखील एक व्हिडिओ बनवावा...
नक्कीच प्रयत्न करू
@@CARachanaRanadeMarathi खूपच आभारी आहे तुमचा, खूप छान वाटले तुम्ही रिप्लाय केल्याने. 💐💐💐👍👍👍
फार सुंदर माहिती .देता.धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान माहिती आहे
जर समाज आपल्या मुत्यूल फंड वर आपल्यला १ लाख रुपये परतावा मिळत असेल आणि आपण तो काढला आणि दुसऱ्या एका फंड मध्ये इन्व्हेस्ट केला तर हि चांगली कुरुती ठरेल का त्याने टॅक्स वाचवण्यात मदत होईल पण खूप वर्षाचा ठेवी वरती फरक पडेल का ?
धन्यवाद खूप उपयुक्त माहिती मिळाली.
जबर्दस्त अहात तुम्ही मी तुम्हाला एक मोटिवेशन म्हनुन बघतो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😇
I have done CA Equivalent Certified Course in Finance with Grade B
@Rachana Ranade - your last name can be co-relative to Justice Ranade
Nice video Ma'am!!!
1)मॅडम त्यातला झालेला कॅपिटल गेम मध्ये फ्लॅट खरेदी केला तरीसुद्धा टॅक्स भरावा लागेल का?
2) आणि ते दोन Financial years मध्ये डिव्हाइड झाल्यावर कसे करावे लागेल. म्हणजे थोडे म्युचल फंड लास्ट इयर मध्ये आणि थोडे या वर्षामध्ये विकले आणि Flat la पैसे मागील आणि ह्या वर्षी दिले तर tax कसा होईल??
मला एक शंका विचारायची आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वर 15 टक्के टॅक्स भरावा लागतो असे तुम्ही सांगितले होते. हा टॅक्स भरताना मी माझ्या टॅक्स स्लॅबचा विचार करायला हवा की नको.
Same प्रश्न मला सुद्धा पडला आहे
Thank you madam.
Great information
Great financial knowledge and oratory. I am your fan always watch your vdos.
Thank you 😊👍👍👍
Rachanaguru Thanks
Amazing video madamji.
U r excellent. U have simplified and explained
Thank you for the recognition 😊
Far sundar , keep it up madam
Thank you Rachana Tai...I subscribed your channel for more informative videos
या विषयाची खूप दिवस झाले वाट पहात होतो
अप्रतिम महिती मिळाली
रचना अप्रतिम व्हिडिओ आणि अप्रतिम नॉलेज ट्रान्सफर यू आर जिनियस
धन्यवाद 😇
Khup barik zali tumi
छान व्हिडिओ धन्यवाद मॅडम!
एक शंका
गॉडफादर ही कन्सेप्ट आहे का
एकतीस जानेवारी दोन हजार अठरा ची किंमत
घेऊन मग गैन काढणे
तुमच्या eng चॅनल वर जॉईन आणि त्याचे charges सांगितले आहेत, त्याचे details पण आहेत पण त्याचे details एकदा व्हिडिओ मध्ये सांगा
Khoop chhan explain kela madam…
धन्यवाद 😊
Amazing video.
Kiti chhan samjun sangtay khup khup chhan
RR, you are really Gr8 👍
Khup chan samjale madam thanks
धन्यवाद 😇
धन्यवाद 😊
एक वीडियो सोवेरियन गोल्ड बॉन्ड या विषया वर बनवा मराठी मधुन ही विनंती.
जरीच्या ताई मी तुमचे बरेच विडीओ पाहीले आहे मला पण शिकायचे आहे. पण माझे शिक्षण कमी पाचवी झाले आहे. मी काय करू
Simplified & informative video. Grate 🎉🎉
Thank you for the recognition 😊
मला mutual fund तील systematic withdrawal plan बद्दल माहिती हवी आहे.
सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (SWP) ही एक अशी सुविधा आहे जी गुंतवणूकदाराला त्याने गुंतवणूक करून ठेवलेल्या म्युच्युअल फंडातून regular पैसे काढू देते. SWP, गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून उत्पन्नाचा नियमित प्रवाह निर्माण करण्यास मदत करते.
6:40 सरकारने आत्ता Debt MF मध्ये Indexation Benefit काढला आहे याचा अर्थ काय आहे ? Pl explain
Mam
Mene mutual fund me sip shuru kiya hai long-term ke liye so
1 Aditya Birla Sun Life
2 canara robeco flexi cap
3 kotak emerging equity fund
4 Invesco India contra fund
5 HDFC larg and mid cap fund
He kaise rahenge any suggestions plz
Dear mam,
Very nice information gives in all video with details
Thank🙏 you,
Expaln in video mam paid or not pay tax
Sip of 5000/month for 10 year with 15%interest
after 10 year profit is 8 lack then tax LTGC 10% IN 7 LACK if withdraw all amount
But DO SWP and yrly withdraw 90k then no any tax on
20 yr sathi, minium risk, machul fund, 1cr target. Konta choose krta yenar. Kahi suggestions??
Thanks mam
Very informative &helpful
Great Explanation..
Just 1 question / doubt..
What will be the tax slab for my wife who is a housewife. I guess it should be 5%.
Will my tax slab of 30% affect hers ?( I guess it should not)
माहिती खूपच आवडली पण ते इंडेक्ससेशनचा जो पार्ट समजवलात त्याचा बेनिफिट कसा घ्यावा तो आपल्याला स्वतःहून घेता येतो का सिए ची मदत घ्यावी लागेल...
इंडेक्ससेशनचा चा बेनिफिट ITR मध्ये स्वतःहून घेता येतो. तरीही ज्या मध्ये कॅपिटल गेन असेल असा ITR, CAच्या मदतीने भारलेलाच योग्य.
नमस्कार Madam,
मी आपलं चॅनल regularly पहाते मी काही शेअर विकत घेतले आहेत. Log term साठी.
आपल्या हिंदी चॅनल वर तुमचा एक व्हिडिओ पहिला होता की शेअर ची FD म्हणून SLBM काय असते.
मला माझे शेअर देऊन 5-10-15% रीटन मिळवता येईल का आणि ते कसे करायचे. या विषयी मराठीमधून संगला का. मी ट्रेडिंग करत नाही. मला कुठलीही रिस्क घ्याची नाही.
कृपया करून मार्गदर्शन करा.🙏🙏❤️
SLBM हि FD तर नाही, पण ती अशी सुविधा आहे जिथे लोक त्यांचे शेअर्स काही लोकांना(short sellers ला भाड्याने देऊ शकतात. आपल्या चॅनेल वर त्यावर विडिओ करण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो
नमस्ते म्याडम मला शेअर् मारकेट मघेउतरायचे आहे मि तुमचे विडिओ बघितले पन मि नविन आहे मला ऐवड सागा कि आपन जे शेअर्स घेतो ते कोनत्या कंपनिचे आहे आनि शेअर्स घेण्याची वेळ कोनति चांगली असतेआनि ते जे शेअर्स आपन घेतलो त्या शेअर्स चि किमंत वाटलं का कमि झालि हे आपल्याला कस कळनारा या विषयावर थोडीशी माहिती द्याना
कसं कळणार आपण कोणत्या टॅक्स कॅटेगरी मध्ये येतो
Te apan choose karato ... Apala ITR file karnara choose karato ... Ani apalya income vr pn depend ahe
Mam, aapan ghetlelya equity mutual fund madhlya shares ni dilela dividend ha konala milto?aplyala ki fund manager la?
हे सगळे one time mutual fund गुंतवणुकीसाठी....पण सिप साठी कसे calculate करायचे?
Kharach cheharyavar smile 😊ali madam.. kasala bhari explain karata madam tumhi.. Grt..
Mala ek que ahe.. SIP chya maturity amount var pan tax lagato ka? ani tyacha pan kahi categorisation asata ka?
Mam tumche je paid classes ahet te offline ahe ki online karn online asnar tr time wr attend kra lagnar ani offline asnar tr easily jevha time midnar tevha bghu shktat tumche student
मैडम टेक्निकल एनालिसिस एक क्लास झाला पाहिजल
Madam namaskar
Nice explain mam
Is indexation not applicable for calculating capital gain on equity or equity oriented mutual funds?
धन्यवाद मॅडम, जर म्युच्युअल फंड 1.4. 2023 पूर्वीचा असेल तर त्यावर इन्कम टॅक्स कुठल्या दराने लागेल कृपया याबाबतची माहिती द्यावी.
आत्ताच्या नियमांनुसार कॅटेगरी १ आणि ३ साठी टॅक्स ची पद्धत सामनाच राहील. कॅटेगरी २ साठी जर खरेदी ०१ /०४ /२०२३ च्या आधीची असेल, तर त्यावर जुन्या पद्धतीनुसार टॅक्स लागेल (म्हणजे आपल्या विडिओ मधली तिसरी कॅटेगरी) पण त्यातसुद्धा grandfathering चे काही नवीन नियम आहेत. त्यामुळे उत्तम पर्याय हाच कि तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटला कन्सल्ट करावे.
Namaste mam mala sip start karayachi ahe mi tumche video pahate tar mala tumachya throo karayache ahe so plz help
Myadam mazi masik incam ahe..20 ani me jar 7,kiva 8000 rupai mahinyala muchaval famda madhi guntavat asela tar mala ca chi madat ata tari ghena garajichi ahe ka thoda sangata ka plz ya vr?🙏
रचना मॅडम sbi च्या ऑटो स्वीप बदल डिटेल मध्ये सांगाल का? आणि अजून कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये ऑटो स्वीप आहे का.
Madam 2024 sathi fund sang na plzz
👌
Madam, jar 2 varsha nantar prateki 99000, ashe 5 te 6 mutual fund madhun withdraw kele tr kiti tax bharava lagel
दिड लाखांपेक्षा जास्त वर टॅक्स द्यावा लागतो
Tai he tax mg mutual fund withdraw karatanach cut houn milatat ka apale paise
Ka tya sathi vegali process aste
Gold madhe kashya prakare investment karata yeil yabaddal ek video banava mam🙏
नक्कीच प्रयत्न करू
शेतकऱ्याच्या मालावर शेतकरी टेक्स घेतनाही
Nice information.Please prepare a course on ITR filing. It will be best seller. Everyone should be able to file ITR on his/her own
Thank you for the suggestion
Yes ,mam ITR filing wr nakki video banva ....dusryna vinvani krt bsnyapeksha swatah la alele bare
Rachana, what about investments made in mutual funds through SIP over a span of 10 years
नमस्कार रचना मॅम,
मार्केट मध्ये MF गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे ॲप आहेत... त्या मधून MF गुंतवणूक करण्यात काही जोखीम असते का..? या बद्दल जरा माहिती हवी होती. कृपया मार्गदर्शन करा.
Tax 2012 व पुढच्या income वर असेल ना?
पूर्वी mf वर टॅक्स नव्हता ना?
वा वा खुप छान रचना दि... 😊
धन्यवाद 😊
Mam ,tumche english madhun je share marketche video ahet na te marathi banva pls
Nice
Hello Madam,
Mi Rina from Frankfurt and tumcha channel amhi sagle student bhagto ithe. Thanks for you guidance. Well ata amhi job start kela aahe. Mi and mazya friends ni NRO/NRE acc open kela aahe Indian bank madhe. Question aahe ki : Apan aaplya NRO account madhun SIP/MF madhe investment karu sakto ka ?
If possible tumhi ek detail video please karnar ka? Khup kahi confusion aahe 😊
Great efforts mam🫡Thanks for the informative video 🙏🇳🇪
How can be part of CARR team.
Could please help me with recruiting details..
Without swp when required money then withdraw can we do this
Madam Excellent Teaching Method worth Learning Financial Topics from you.
Madam mala eka Prashna ahe ki mazi wife house wife ahe ani tichya navacha Mutual Fund investment karun tax save karu shakto ka [My wife is House wife can i invest money in Mutual Fund on her name to save tax]
Company साठी काही idea देऊ शकता का ?
Liquiloan विषयी तुमच्याकडून अभ्यासपूर्ण माहिती ऐकायला आवडेल
Call आणि put म्हणजे काय
सोवेरेन gold बाँड फंडात कॅपिटल गेन झाला असेल तर टॅक्स भरावा लागेल काय
आत्ताच्या नियमांनुसार SGB जर तुम्ही अधेमधे न विकता redemption पर्यंत hold केले तर त्यावर टॅक्स लागणार नाही.
Hello mam tumhi khup chaan mahiti detat.
Mam social media vr insta vr forex , crypto, as trading ch n 3k delet tr 10k in 50 to 90 min profit hot.5k che 18k etc .mazya frnd brr zal as so please i requested to you ek video hya vr mahiti dya ... Ajun ek te log ntr wallet account activate zal as bolun currency change tr 9999 prt bhra as bolel ..ntr mazi frnd nhi boli call kla maze dya teen haazar tr nhi bolel. Te adi te 9999k bhra 30k zal
Social media scam vr ek video bnva mam .. 😊
Mutual funds with capital gains vikun resale flat purchase kelyas 10℅ tax bharava lagel ka ?
Asach el vdo FnO var kasa tax basto ani turnover tax kiti basto te example sahit dyave hi vinanti ahe
आपल्या इंग्लिश चॅनेल वर Futures & options वर विडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता:
ruclips.net/video/5hnyb78_sMc/видео.html
टॅक्स कट करून मिळतो का
❤❤❤❤❤
अप्रतिम मार्गदर्शन केले मॅडम....👌
धन्यवाद 😊
Yavar Tahiti daya
Loss carry forward kasa karaycha
ITR मध्ये carry forward loss दाखवता येतो.
Swp war pan tax asto ka
RBI bond var tax lagto ka aani kkasa?
Canara payroll package scheme information plzz .......drawbacks sanga
Future option च्या tax वर माहिती दया मॅडम
आपल्या इंग्लिश चॅनेल वर Futures & options वर विडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता:
ruclips.net/video/5hnyb78_sMc/видео.html