✔️स्पॅम फ्री टर्म इन्शुरन्स काढण्याकरिता: ditto.sh/7k2co2 ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore कोणत्याही कोर्सवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "NEWYEAR" वापरा. कॉम्बो कोर्सेसवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "RRGIFT" वापरा. कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
Ek sanga na please..jewa tumhi he sagla kaam karayche tar gharachi kaam kadhi karayche ? Or konhi hota help la ? Or cook lavlele ? Please reply or make video on how to manage life as working women
Ek sanga na please..jewa tumhi he sagla kaam karayche tar gharachi kaam kadhi karayche ? Or konhi hota help la ? Or cook lavlele ? Please reply or make video on how to manage life as working women
नमस्कार मॅडम, तुमचा व्हिडीओ पाहून मी 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स केला, मेडिकल पॉलिसि घेतली 3 वर्षा साठी सर्व फॅमिली साठी, मॅडम धन्यवाद, तुमचे व्हिडीओ आणि सोनू शर्मा यांचे व्हिडीओ पाहून खूप शिकायला मिळते
जीवन विमा ठीक आहे. आरोग्य विमा not sure. जर विमा घेण्या पेक्षा जर ते आरोग्याच्या साठी invest केले तर योग्य नाही का? Insurance companies तुम्ही healthy असे पर्यंत ठीक असतात पण जेंव्हा तुम्ही मोठे होता अणि मेडिकल ची जास्त गरजेची असते तेंव्हा coverage कमी करतात. Insurance companies are for profits and not to help you with your needs

Back Ground Music मुळे तुम्ही दोघे काय बोलत होता ते स्पष्ट ऐकायला येत नाही बरीच माहिती कळली नाही, बॅकग्राऊंड म्युजिक ची गरज नाही. " एकंदरीत रचना द ग्रेट! " 👍👍👍 धन्यवाद!
नमस्कार मॅडम मी आजकाल खूप जास्त तुमचे विडीओ बघते त्यामुळेच का माहिती नाही तुम्ही माझ्या स्वप्नातही येता😂 Investment कर असं सांगत तुम्ही स्वप्नात येऊन सांगितलात पण मी वास्तविक जीवनात गुंतवणूक सुरू केली तुमचे विडिओ बघून खूप चांगल वाटतं आजपर्यंत अस कोणीच शिकवलं नाही सांगितल नाही 🙏 मला तर Rich dad poor dad मधलं वाक्य आठवतं कदाचित हे पुस्तक मला माझ्या लहानपणी मिळालं असतं तसेच कदाचित मी तुमचे विडिओ मी माझ्या शालेय वर्षात बघितले असते 🙂पण मनापासून🙏 आभार
मॅडम नमस्कार Covid पासुन तुमचे व्हिडिओ पाहून पाहतो खुप काही शिकलो व थोडासा आर्थिक साक्षर झालो आहे , त्या बद्दल धनयवाद 🎉 या व्हिडिओ तील सुदैवाने या तील कोणतीही सवय नाही आणि भविष्यात सुद्धा अशा चुका करणार नाही कारण विद्यार्थी तुमचा आहे छान विषय होता
रचना मॅडम .. तुमचे विडियो मी खूप आधी पासून बघतो आहे.. ते सुद्धा विना subscribe करता.. तुम्ही दिलेल्या नॉलेज वरुन माझ्या ऑफिस मध्ये फुशारकी मारत होतो.. पण तोंडावर पडलो राव .. कारण तुम्ही आधीच आमच्या ऑफिस मध्ये सर्वांना माहिती होता.. खरच आज डोळे उघडले तुम्ही.. मनापासून धन्यवाद !!! Financial planning महत्वाची आहे ..
कुटुंबाला आर्थिक आर्थिक सुरक्षा देणे त्याच्या करीता आर्थिक व्यवस्थापन करणे त्यासोबत स्वतः चे पण जिवन जगणे, आवडी निवडी जोपासणे हेही महत्त्वपूर्ण आहे. उत्तम मार्गदर्शन, उत्तम विडिओ धन्यवाद रचना मॅडम.
Thank you so much madam 💓 mi aaj college karate kam pan karate tumachy ya आर्थिक नियोजनच्या माहितीमुळे आम्हाला खूप मदत होते. परत एकदा थँक्यू असेच तुम्ही व्हिडिओ बनवत राहावा🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे रचना ताई तू.. परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो. मेडिक्लेम पॉलिसी घेणे सोपे काम आहे. पण क्लेम घ्यायची वेळ जेव्हा येते त्यावेळेला कंपनी फार टाळाटाळ करते. आणि क्लेम नाकारते त्यापेक्षा मेडिकल इमर्जन्सी करता फंड कसा तयार ठेवावा. हे सांगा.
Rachanaji, it's a fantastic video. It's highly useful for youth - no doubt. But even for seniors it has some good advice. I am 63, and found some good tips. Thanks and keep it up.
Tai tumche vedio aiun khup knowledge milale, amchya tarunpani ase kahi available navte tyamule zalele nuksan tar ata bharun yenar nahi pan amchya mulana fayda nakich hoil, khup dhanyvad ya vediosathi, mi lagech mulaa share kele.
Mam....... The way u explain.... Absolutely mind blowing...... I really like it... Thank you very much for your valuable knowledge and guidance's as always.
1)Sbi contra fund 2) parag Parikh flexi cap fund 3)icici nifty next 50 index fund 4)hdfc small cap fund 5)Nippon india small cap fund 6) motilal Oswal Midcap fund 7)Aditya birla psu 8)sbi psu Sip chalu ahe madam .. Mala tumche sagestion pahije ahe
✔️स्पॅम फ्री टर्म इन्शुरन्स काढण्याकरिता: ditto.sh/7k2co2
✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: link.rachanaranade.com/MARCourseStore
कोणत्याही कोर्सवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "NEWYEAR" वापरा.
कॉम्बो कोर्सेसवर सूट मिळवण्यासाठी कूपन कोड "RRGIFT" वापरा.
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
Mam..बँकांच्या gov salary account वर असणाऱ्या term insorance बद्दल व्हिडिओ बनवा..pls.. काही बँक gov salary acount वर 50 लाख पर्यंत insurance देतात....
Is there any guidance video for single/separated/widow/divorced woman's financial management
Ek sanga na please..jewa tumhi he sagla kaam karayche tar gharachi kaam kadhi karayche ? Or konhi hota help la ? Or cook lavlele ? Please reply or make video on how to manage life as working women
Ek sanga na please..jewa tumhi he sagla kaam karayche tar gharachi kaam kadhi karayche ? Or konhi hota help la ? Or cook lavlele ? Please reply or make video on how to manage life as working women
Can. I call u
तुमची मराठी भाषा व आर्थिक ज्ञान उत्तम👌👌अप्रतिम
उत्तम CA,उत्तम यूट्यूबर, उत्तम गायिका, उत्तम अभिनेत्री, उत्तम शिक्षिका म्हणजेच रचना मॅडम. 🌷🌷🍫🍫
धन्यवाद
@@CARachanaRanadeMarathiani uttam speaker ani distal sunder sudhdha❤disayla
नमस्कार मॅडम, तुमचा व्हिडीओ पाहून मी 1 कोटींचा टर्म इन्शुरन्स केला, मेडिकल पॉलिसि घेतली 3 वर्षा साठी सर्व फॅमिली साठी, मॅडम धन्यवाद, तुमचे व्हिडीओ आणि सोनू शर्मा यांचे व्हिडीओ पाहून खूप शिकायला मिळते
Which policy?
कोण आहे सोनू शर्मा
कोणत्या कंपनी ची घेतली
जीवन विमा ठीक आहे. आरोग्य विमा not sure. जर विमा घेण्या पेक्षा जर ते आरोग्याच्या साठी invest केले तर योग्य नाही का? Insurance companies तुम्ही healthy असे पर्यंत ठीक असतात पण जेंव्हा तुम्ही मोठे होता अणि मेडिकल ची जास्त गरजेची असते तेंव्हा coverage कमी करतात. Insurance companies are for profits and not to help you with your needs
जीवन विमा ठीक आहे. आरोग्य विमा not sure. जर विमा घेण्या पेक्षा जर ते आरोग्याच्या साठी invest केले तर योग्य नाही का? Insurance companies तुम्ही healthy असे पर्यंत ठीक असतात पण जेंव्हा तुम्ही मोठे होता अणि मेडिकल ची जास्त गरजेची असते तेंव्हा coverage कमी करतात. Insurance companies are for profits and not to help you with your needs
Back Ground Music मुळे तुम्ही दोघे काय बोलत होता ते स्पष्ट ऐकायला येत नाही बरीच माहिती कळली नाही, बॅकग्राऊंड म्युजिक ची गरज नाही. " एकंदरीत रचना द ग्रेट! " 👍👍👍 धन्यवाद!
I agree
हो असच होतय नीट ऐकू येत नाही
खूप चांगला व्हीडिओ आहे. हे सगळं आम्ही करतो. त्यामुळे तुमचे मुद्दे पाहून विचारांना बळकटी आली.
धन्यवाद
धन्यवाद
नमस्कार मॅडम मी आजकाल खूप जास्त तुमचे विडीओ बघते त्यामुळेच का माहिती नाही तुम्ही माझ्या स्वप्नातही येता😂 Investment कर असं सांगत तुम्ही स्वप्नात येऊन सांगितलात पण मी वास्तविक जीवनात गुंतवणूक सुरू केली तुमचे विडिओ बघून खूप चांगल वाटतं आजपर्यंत अस कोणीच शिकवलं नाही सांगितल नाही 🙏 मला तर Rich dad poor dad मधलं वाक्य आठवतं कदाचित हे पुस्तक मला माझ्या लहानपणी मिळालं असतं तसेच कदाचित मी तुमचे विडिओ मी माझ्या शालेय वर्षात बघितले असते 🙂पण मनापासून🙏 आभार
ताई! खुप दिवसानी आपण आमच्याशी संवाद साधला बरे वाटले. आपल्या मार्गदर्शनाने खुप फायदा होतो.धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद
मॅडम नमस्कार
Covid पासुन तुमचे व्हिडिओ पाहून पाहतो खुप काही शिकलो व थोडासा आर्थिक साक्षर झालो आहे , त्या बद्दल धनयवाद 🎉
या व्हिडिओ तील सुदैवाने या तील कोणतीही सवय नाही
आणि भविष्यात सुद्धा अशा चुका करणार नाही कारण विद्यार्थी तुमचा आहे
छान विषय होता
रचना मॅडम .. तुमचे विडियो मी खूप आधी पासून बघतो आहे.. ते सुद्धा विना subscribe करता.. तुम्ही दिलेल्या नॉलेज वरुन माझ्या ऑफिस मध्ये फुशारकी मारत होतो.. पण तोंडावर पडलो राव .. कारण तुम्ही आधीच आमच्या ऑफिस मध्ये सर्वांना माहिती होता.. खरच आज डोळे उघडले तुम्ही.. मनापासून धन्यवाद !!! Financial planning महत्वाची आहे ..
खूप छान समजावले, धन्यवाद !😊
LOVE YOU RACHNA❤❤❤❤
रचना तु "अष्टपैलू" हीरा आहेस.❤
कौंटुबिक , सामाजिक प्रगती साधावयाचा मुलमंत्र ताई आपण दिलात धन्यवाद🙏
❤ धन्यवाद रचना!! मी ज्ञान मिळवण्यासाठी नक्की च कोर्स करणार...
रामकृष्ण हरी ताई साहेब छान 🙏🏻🙏🏻
नमस्कार रचना मॅडम
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत. मनःपूर्वक धन्यवाद
🙏🙏😊
धन्यवाद
कुटुंबाला आर्थिक आर्थिक सुरक्षा देणे त्याच्या करीता आर्थिक व्यवस्थापन करणे त्यासोबत स्वतः चे पण जिवन जगणे, आवडी निवडी जोपासणे हेही महत्त्वपूर्ण आहे. उत्तम मार्गदर्शन, उत्तम विडिओ धन्यवाद रचना मॅडम.
तुमच्या व्हॉट्सॲप चैनल वरून व्हिडिओची लिंक मिळाली आणि इथे आलो..... खरंच खूप महत्त्वाची माहिती मिळाली.. धन्यवाद मॅडम 👌👌👌👌
बरं चालेल....!!!👍
khup mst mhiti dili mam... tumchy sarkha guru bhetal tr ayush khup bhari hoil ...
खूप छान आम्ही पण यावर्षी प्रयत्न करू.😊
धन्यवाद
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
Thanks ताई साहेब... जय हिंद जय महाराष्ट्र....
खूप छान मॅडम, मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहते
तुमच्यामुळे मी saving करायला शिकले,thank you madam
Mi 5 Hazar chi sip keli thanks rachana dear
खूप छान बोलता आपण ज्या मुळे चांगले ज्ञान मिळते व त्याचा फायदा होतो
Thank you so much madam 💓 mi aaj college karate kam pan karate tumachy ya आर्थिक नियोजनच्या माहितीमुळे आम्हाला खूप मदत होते. परत एकदा थँक्यू असेच तुम्ही व्हिडिओ बनवत राहावा🙏🙏🙏🙏🙏
छान व्हिडिओ काढला. मॅम मी तुमचे व्हिडिओ पाहून माझा गोल चांगला केला.
Thank you
Top advice Rachna madam.
Really BEST for life.😊
मॅडम एकदम छानच महिती
You are really great mam. khup chan sangta aani sopya bhashet.
Excellent Video...नक्कीच implement करण्यासारख्या गोष्टी आहेत
Thanks 🙏🙂
धन्यवाद
खूपच छान खरंच तुम्ही फार छान शिकवतात मॅडम
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे रचना ताई तू..
परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो. मेडिक्लेम पॉलिसी घेणे सोपे काम आहे. पण क्लेम घ्यायची वेळ जेव्हा येते त्यावेळेला कंपनी फार टाळाटाळ करते. आणि क्लेम नाकारते
त्यापेक्षा मेडिकल इमर्जन्सी करता फंड कसा तयार ठेवावा. हे सांगा.
Khop chaan maa'm 👌🏻👌🏻👍🏻👍🏻very important points explain for all
मॅडम, तुम्ही खूप चांगला आर्थिक सल्ला देता. त्याबद्दल तुमचे खुप धन्यवाद.
Khup best madam
Rachna madal🎉
Rachna, i dont think u will see this comment, thank you for everything u do, its helps plan finances and give us good guidance ❤❤🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम रचना मॅडम... तुमचा व्हिडिओचा खूप फायदा होत आहे....
धन्यवाद
खूपच सुंदर माहिती सादर केली आहे जीवन कसा सेटअप करायच आर्थिक बाबी मधे . धन्यवाद 🎉🎉🎉
धन्यवाद
सादरीकरण आपल्या अभिजात भाषेत केल असत तर छान वाटला असत. बाकी खूप छान
One of the best communication methods ! Very Nice
धन्यवाद
छान माहिती 👍
धन्यवाद! तुमचा आर्थिक नियोजनावरचा क्लास अटेंड करण्याचा विचार करतो आहे
कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करा किंवा support@rachanaranade.com ह्या वर ईमेल करा.
Tumhi financially advice deta very good job ❤
खूप छान सांगितले आहे 👌👍
धन्यवाद
मॅडम खूप सुंदर विश्लेषण मनापासून आवडले खूप खूप धन्यवाद।
धन्यवाद
Rachanaji, it's a fantastic video. It's highly useful for youth - no doubt. But even for seniors it has some good advice. I am 63, and found some good tips. Thanks and keep it up.
Khuuup sundar sangitlas ...mi nakki nakki ya saglyaa goshti lakshaat theven ❤❤
धन्यवाद
@CARachanaRanadeMarathi hii rachana ...mala tujha offline course asel tar karayla avdel ...mala details miltil ka please
Bahut best video hai
Mujhe mere papa ne share Kiya
Tai tumche vedio aiun khup knowledge milale, amchya tarunpani ase kahi available navte tyamule zalele nuksan tar ata bharun yenar nahi pan amchya mulana fayda nakich hoil, khup dhanyvad ya vediosathi, mi lagech mulaa share kele.
खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद
खूप छान 👌👌❤️
धन्यवाद रचना जी, सोप्या भाषेत तुम्ही चांगली माहिती सांगता, खूप आभार
धन्यवाद
ऐकदम छान आणि ज्ञानात भर
धन्यवाद
Thanks Rachana ...tumche vids kharach khup chan astat...creative Ani navin kahi tari shikayla milta
धन्यवाद
थँक्यू रचना मॅडम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात भरपूर काही शिकायला मिळते
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे मॅम❤
धन्यवाद
Excellent video... I followed your tips last year also... It really worked... Thanks and best wishes🎉
खरंच खूप सुरेख 👌👌👌
धन्यवाद
धन्यवाद मॅडम ❤🙏🏻🫶🏻
Best guidance thanks
धन्यवाद
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ!! अनेकानेक धन्यवाद रचना मॅडम!!🙏
धन्यवाद
छान माहिती
खूप खूप सुंदर विडीओ असतात आपले.... Thank u very much 🙏
धन्यवाद
खूप छान! 👌👌
खूप छान !
Koopch Sunder 👌👌👌
धन्यवाद
आपलं चैनल आपली ओळख..
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद
खूपच छान माहिती thanks madam
Madam khup Chan mahiti deli thank you shree Swami samrth
छान माहिती ताई तुम्ही दिली, धन्यवाद 🙏
धन्यवाद
मॅडम छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
Very nice suggestions to avoid bad habits. Particularly about excessive shopping
Rachana mam you are great. Thanks.
धन्यवाद
फारच छान
Mam....... The way u explain.... Absolutely mind blowing...... I really like it... Thank you very much for your valuable knowledge and guidance's as always.
खुप छान माहिती आहे .....मॅडम
छान 🎊🎊🎊🎊🎊👌👌
Fomo - nice explanation ❤
10 PERSON EXPLAIN VIDEO THANK YOU
Khup chhan mahiti
As I am in my 20 age all the given examples are relatable
खुप छान ताई... खुप छान...❤️👌
धन्यवाद
Superb start for the new year
BEST VIDEO
धनुर्वत मम
Khup chan mahiti Madam
धन्यवाद
Ur always giving basic and important information which any one can understand.. Thanks and best wishing for ur bright future too
Very nicely guided🎉
1)Sbi contra fund
2) parag Parikh flexi cap fund
3)icici nifty next 50 index fund
4)hdfc small cap fund
5)Nippon india small cap fund
6) motilal Oswal Midcap fund
7)Aditya birla psu
8)sbi psu
Sip chalu ahe madam ..
Mala tumche sagestion pahije ahe
धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद
Very Very thankful 🙏 mam
धन्यवाद
Khup chan mahiti dili madam
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद
Khup informational vedio..🙏🙏🙏Thanks a lot
.
Nice speech rachna madam
धन्यवाद
A very good financial advice Mam
upyukt mahiti dili Rachana madam tumhi
धन्यवाद