बोलणं सोपं आहे पैसा कसा कमावणार? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 464

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +83

    संकेत यांच्या प्रमाणेच जिद्दीने घडवा आपले कौशल्यं. आजच क्लिक करा - joshskills.app.link/wPsrkluAnub

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 года назад +61

    नमस्कार मी विकास मोरे(कोल्हापूर) मी संकेत सरांना कित्येक दिवसांपासून फॉलो करतो आहे...त्यांची स्टोरी ऐकून होतो...आणि त्याप्रमाणे मी जोश talks शी संपर्क साधून त्यांची स्टोरी जोश talks च्या व्यासपीठावर मांडण्यासारखी विनंती केली होती...
    आणि आज त्यांनी ती विनंती मान्य केली त्या बद्दल संपूर्ण #जोश_talks टीम चे खूप खूप आभार! 🙏
    शेतकऱ्यांच्या प्रत्येक पोराने संकेत सरांसारख असच मोठ झालं पाहिजे... 😊🙏

    • @kiranzarande4532
      @kiranzarande4532 2 года назад +2

      Thank you so much 🙏, mala hi ashi real story pahaych hoti..

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 2 года назад +125

    एकाही व्यक्तीचा एकही एकही रुपया कुठे गेला नाही पाहिजे. खूप छान विचार ,दिल्याने कमी होत नाही वाढत राहते. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

    • @Villagef999
      @Villagef999 2 года назад +1

      Konta village apla Tushar

    • @vishalmane4398
      @vishalmane4398 Год назад +1

      कोल्हापुर पासुन 65 km वरती गाव आहे बघा...आपलं

    • @Arogyamleena12423
      @Arogyamleena12423 7 месяцев назад

      सर्वानी govt हॉस्पिटल मधे ट्रीटमेंट घ्यावी.

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 года назад +58

    संकेत सरांचा "मराठी संकेत" चॅनल ला 2018 पासून बघत आलोय. खूप मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहे 🙏

  • @cybersec_1747
    @cybersec_1747 Год назад +9

    सर तुमचा हा आयुष्याचा प्रवास ऐकता अंगावर शहारे आले किती ते कष्ट अहोरात्र काम खरंच सर तुम्ही कष्टाळू आणि जिद्दी आहेत मला ह्य व्हिडिओ मधुन भरपूर प्रेरणा मिळाली, सर असाच तुमच्या बिसनेसमध्ये भरभराट हो
    असाच आम्हाला यूट्यूब आणि कोर्सेस मधून मार्गदर्शन करत रहा. Best of luck 😊

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 года назад +37

    डॉक्टर लोकं... सामान्य गरीब माणसांना खुपच त्रास देतात... याचा अनुभव सर्वांनाच आला असेल... म्हणून हे लोकं मार खातात

  • @dadakunjeer1689
    @dadakunjeer1689 2 года назад +129

    संकेत सर तुम्हाला हृदयापासून नमस्कार कारण तुम्ही. आई-वडील बहीण आणि कुटुंबीयांची काळजी घेतली त्यांच्यासाठी कष्ट घेतले त्यांची सेवा केली तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही

  • @rahulbagul2817
    @rahulbagul2817 2 года назад +15

    शेतकरीचाच मुलगा यशस्वी होतो मेहनत करायची ताकद ही फक्त लाल मातीत असते शेतकरी चा नाद करायचा नाही वावर आहे तर पावर आहे💪💪

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 2 года назад +27

    सल्युट सर तुमच्या या जिद्दीला आणि जिवनातील संघर्षमय प्रवासाला ...एका शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो ...हे तुम्ही म्हणजे मुर्तीमंत उदाहरण आहे....रिचमी ची अजून खुप भरभराट होवो यासाठी खुप खुप शुभेच्छा ...!

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 года назад +9

    आपलेच हित महत्वाचे असले तरी आपत्कालीन परिस्थितीत ते बाजूला ठेऊन कुटुंबियांच्या हितासाठी विशेषतः देवस्वरुप बहिणीसाठी वडिलांसाठी जे आपण सेवारुपी परिश्रम घेतले तेच आपल्या कष्टमय प्रगतीच्या पाठीशी आशिर्वाद म्हणून उभे राहिले आणि त्यांचे अधिष्ठाण होते आजोबा आजींची शिकवण.

  • @meenakshijadhav1270
    @meenakshijadhav1270 2 года назад +27

    संकेत सर मला वाटतं Josh Talks वरच आतापर्यंतचा सर्वात energetic, power packed and डोकं सुन्न करून ठेवणार speech होतं. Hats off to you Sir. तुमचं struggle ani इच्छाशक्ती कमालीची आहे. 👏👏👏👏👌👌👌👌

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 2 года назад +13

    खूप खूप छान व्हिडिओ हे कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीचे आहे आपल्या जवळचे आहेत सर्व खरं आहे चांगली व्यक्ती आहे पुन्हा एकदा अभिनंदन

  • @avadhutparab7618
    @avadhutparab7618 2 года назад +5

    Sanket Sir strugle kelela माणूस दुसऱ्याला फसवू शकत नाही तो खूप प्रामाणिक असतो.हे तुम्ही सिद्ध करत आहात. सलाम तुम्हाला. असेच प्रामाणिक राहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा sir.🙏👍👍

  • @sanjaychavan4636
    @sanjaychavan4636 Год назад +2

    संकेत सर, आपण जीद्दीने संकटांवर मात केली आपण आज सुस्थितीत आहात परंतु काही जणां मध्ये जिद्द असते परंतु त्यांना आधाराची गरज असते त्यांना आधार द्यावा एवढीच आपल्याला विनंती. धन्यवाद.

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 2 года назад +3

    रिच मी मराठी संकेत तुमचा जिवन प्रवास जिद्द मेहनत कष्ट करण्याची तयारी खुपच खडतर वाट चाल तुम्ही केली त्याबद्दल तुमचे कौतुक करावे लागेल मी तुमचे मराठी संकेत utube चॅनेल नियमित पहातो

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 года назад +6

    संकेत तुमचा करीअर मार्गदर्शन सुंदर ,कौतुक स्पद आहे.तुमच्या पुढचा वाटचाली. करिता शुभेच्छा.देव तुमचं भल करो तुमचं संसार सुखाचा हो,खूप भर भरा ट होऊ.

  • @marketkebear
    @marketkebear 2 года назад +25

    संकट सगळे एका पाठोपाठ एकच येतात खूप अवघड आहे त्यातून बाहेर पडणे दादा जिद्दीला सलाम 🙏🙏

    • @pravinmitkar5225
      @pravinmitkar5225 2 года назад +1

      Kharay sankata cha samana karta karta vay nighun jate

  • @latasurwade9964
    @latasurwade9964 2 года назад +5

    Sir tumi proof kele farmer cha mulga pan big business man hou shakto I am proud of you sir👍

  • @arvindjengathe5890
    @arvindjengathe5890 Год назад +1

    संकेत सर, ग्रेट.....!
    तुमचं आयुष्य प्रेरणादायी आहे...
    म्हणतात ना की टाकिचे घाव सोसल्या शिवाय दगडालाही देवपण येत नाही..

  • @swapnilpatil7851
    @swapnilpatil7851 2 года назад +33

    बापरे बाप 🥺खूप वाईट दिवस सहन केले आहेत तुम्ही🙏

  • @rohit...cashews8246
    @rohit...cashews8246 2 года назад +25

    आमचे गुरूवर्य share market trader.... मा संकेत आवटे सर..(Richmee) तुमचं speech खरचं एकदम कडक झालं..सर अशीच यशाची शिखरे तुम्ही सर करावीत यासाठी तुम्हाला शुभेच्छा...

  • @sanjaygondavalekar
    @sanjaygondavalekar 2 года назад +6

    खूप छान मोटिवेशनल व्हिडिओ आहे हा.....👌
    संकेत सर, तुम्हाला भावी वाटचालींकरिता खूप खूप शुभेच्छा..... 👍

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 10 месяцев назад

    सर, यु आर ग्रेट!! अनेक अडचणींना तोंड देउन यशस्वीपणाचे शिखर गाठलैत! आपले कष्ट,धीर,जीद्द अनेकांना नक्कीच मागॅदशॅक ठरेल! मी सुध्धा नौकरी करुन, १९९० साली शेअर माकैॅट चा क्लास केला होता! आज सत्तराव्या वषीॅ अत्यंत समाधानाचे आयुष्य जगत आहे!

  • @brilliantentrepreneur7330
    @brilliantentrepreneur7330 Год назад +6

    खूप छान वाटले sir तुम्हाला बगून खूप प्रेरणा दायी story ✌️🥳🤝🙏

  • @deepaktaru1834
    @deepaktaru1834 8 месяцев назад

    तुमचा हा प्रवास थक करणारा आहे. अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे.

  • @Investing-power
    @Investing-power 2 года назад +1

    खूप छान...
    प्रेरणदायी भाषण आहे.
    पण जास्त खरे असते तर अजून चांगले असते.

  • @vilasgudulkar6762
    @vilasgudulkar6762 2 года назад +2

    खुप छान सर . तुमच्या शीकन्यासारखे खुप आहे .नक्कीच तुमचा आदर्श घ्यावा सर.

  • @dr.vikaskaranjekar2633
    @dr.vikaskaranjekar2633 2 года назад +4

    संकेत सर खूपच छान speech दिलं, परिस्थिती माणसाला खंबीर बनवते

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 2 года назад +3

    तुमच्यात धमक असेल तर कोणी पण काही करू शकतो ...शेतकरी चा मुलगा असो वं कोण्ही नाही ...

  • @milindwaghmare552
    @milindwaghmare552 2 года назад +2

    शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं नी लोकांची सहानुभूती मिळवायची. त्यांनी तर उलट चांगल करायचं. Middle class सारखं थोडी असते त्यांचं. ना शेती, ना दुकान, नाही अनुभव, ना पैसा

  • @Pranjal_Pacharne92
    @Pranjal_Pacharne92 2 года назад +3

    most inspirational story..........mi follow karte tumhala youtube vr..khup chan videos astat stock marketche ......

  • @gaurikadam3154
    @gaurikadam3154 9 месяцев назад +1

    Proud of you sir tumchyamule aj amhi khup positive zalo ahaot investment Kashi krayachi he tumchyamule samjle amchi life tumchyamule sukhakr zali ahe Thank you so much sir 🙏🙏🙏🙏

  • @editorking7181
    @editorking7181 Год назад +4

    खुप छान sir..... शब्द नाहीत बोलण्यासाठी तुमच्या कार्याला..🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 2 года назад +1

    संकेत सर मी तुमचा यूट्यब चॅनल चा फॉलवर आहे. पण तुम्हाला इतका सिरियस घेतलं नव्हतं आज तुमचा हा व्हिडिओ बघून मि तुम्हाला सलाम करतो

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Год назад +1

    खुप कष्ट घेतलेत तुम्हि संकेतभाऊ ध्यान चागलं आहे आपलं ..🙏🙏

  • @marathikrushidoot
    @marathikrushidoot 2 года назад

    Tumche video nehmi pahat alo pan tumcha struggle itka motha asel yachi idea nhavti. Really hats off to u @marathi sanket

  • @rajkumarmane492
    @rajkumarmane492 2 года назад +2

    खुप आवडली तुमची कथा .. अशा कथा सर्वसाधारण लोक ऐकत बघत नाहीत.. ..

    • @mangalkatariya7593
      @mangalkatariya7593 4 месяца назад

      हे खर आहे फक्त नाव ठेवतात।

  • @pruthviraj_nimbalkar
    @pruthviraj_nimbalkar 2 года назад +40

    Got Goosebumps 💥 You are the most geniune person in Marathi RUclips industry sanket sir 👍

  • @शिंदेसर
    @शिंदेसर 2 года назад

    संकेत जी तुमच्या संघर्षाला सलाम
    आपला आदर्श घेण्यासारखा आहे राजे
    देव आपणास उदंड यश देवो या शुभेच्छा,💐💐

  • @hariprasadraval9256
    @hariprasadraval9256 Год назад

    Great प्रवास आहे संकेत सर , जसा एक स्टाॅक अपट्रेंडमध्ये मुव करतो ,झिकझॅक तसा तुमचा प्रवास आहे. Best of luck ,I am your follower on Marathi sanket , I am facing such situations like hospital last 22 years ,I am alone to my mother she is paralysis of last few years so I can't do job no income but me and my mother is survive how I don't know....

  • @Monika-on7bm
    @Monika-on7bm 2 года назад +2

    Maze guru aahat tumhi. Khup shikayala milal aahe sanket sir tumhi. Khup prerana denar prawas

  • @rajendrapatil3287
    @rajendrapatil3287 Год назад +1

    संकेत दादा खरोखर डोळ्यात पाणी आलं. अत्यंत प्रेरणा दायी

  • @shraddhanikhade3275
    @shraddhanikhade3275 2 года назад +1

    Lay bhari sir,,kup struggle Kel tumi..tumchi video kup Chan asatat

  • @pratikf7409
    @pratikf7409 2 года назад +4

    Josh talk vr aata paryant zalela sarvat energetic and inspiring speech , great sir ❤️

  • @samikshaofficial180
    @samikshaofficial180 2 года назад

    संकटं कधी एकटीच येत नाही पण आपण जिद्दीने लढलात आणि सर्व संकटांवर मात केली.तरुणांनी बोध घ्यावा.

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 7 месяцев назад

    संपूर्ण देशात समान प्रतीची वैद्यकीय सेवा विनामूल्य मिळालीच पाहिजे. आपल्या देशात ह्यामुळेच बऱ्याच चांगल्या तरुणाची आयुष्यातील बरीच वर्षे वाया जातात. पैसे जमा करता करता दमछाक होते.😢

  • @sarikalopes1653
    @sarikalopes1653 Год назад +4

    Respect you Sanket Sir....u r true motivational leader

  • @dnyaneshwarbhujbal9884
    @dnyaneshwarbhujbal9884 8 месяцев назад

    सत्य परिस्थिती आहे सर
    बरीचशी गरीब घरातली शेतकऱ्यांची मुलं या सिच्युएशन मधून गेलेली आहेत
    सर्वजण तुम्हाला सर म्हणतात पण यापेक्षाही मोठी पदवी हवी आहे तुम्हाला रडवलं सर तुम्ही ❤

  • @rahuldhakras7314
    @rahuldhakras7314 2 года назад

    ग्रेट माणूस केवढा संघर्षमय काळ आणि त्यातून योग्य मार्ग काढुन भविष्य घडवलत.

  • @nileshchandankhede4416
    @nileshchandankhede4416 Год назад

    खुप संघर्ष पूर्ण सत्य कथा होती.
    जिद्द...जिद्द...जिद्द....
    यशस्वी.... यशस्वी...

  • @shrikantjawale123
    @shrikantjawale123 2 года назад

    खूप जबरदस्त व्हीडीओ आहे. सर्वांनी नक्कीच पहावा. खूपच छान आहे.💐💐💐💐💐

  • @sharadphukate4227
    @sharadphukate4227 2 года назад +1

    वा सर 👌🏻👌🏻

  • @aartipardeshi5242
    @aartipardeshi5242 2 года назад +10

    Kay energy ahe sir tumchi.. really hat's off to you sir... truly appreciate your journey 💐🤞😊🙏

  • @sopanpople6739
    @sopanpople6739 2 года назад

    Sanket sir chi journey khupach jivala lagnari ahe kahi tari karychi jid devun jate mi Yana barch divas zhale follow karto share Market badal khup Chan mahite d'etat sir 🙏

  • @pankajdeshmukh6565
    @pankajdeshmukh6565 2 года назад +1

    उशीर झाला तुमचा विडिओ येण्यास पण finally आला 🚩

  • @ajaytm8323
    @ajaytm8323 2 года назад +3

    Sanket sir tumcha channel varche tumche video mi nehmich pahato pan kiti struggle aani kiti problem aale aayusha madhe te aaj pahila.

  • @kpratham.886
    @kpratham.886 2 года назад

    Good job sanket tumhi khup hard work kele aahe Teva tumhi yasha che khare shiledar aahat asech pudhe ja..

  • @amarlukade2225
    @amarlukade2225 2 года назад +5

    Heart touching and very inspiring 🙏

  • @UlhasMK
    @UlhasMK 2 года назад +3

    हा माणुस बोलताना हातवारे खूप करतो..
    आवश्यकता असेल तिथेच हातवारे करावेत. सामान्यपणे समोरच्या व्यक्तीला बोलण्यात खिळवून ठेवणे चांगले, हातवारे त्या इम्प्रेशनला आणखी वजन मिळवून देण्यासाठी फक्त वापरायचे असतात.

    • @abhijeetdeshmukh5758
      @abhijeetdeshmukh5758 7 месяцев назад

      तुझे हात घेऊन हलवतोय काय ?
      प्रत्येकाच्यात काहीना काही सवयी असतात.... तू Negative माणूस आहेस....

    • @mangalkatariya7593
      @mangalkatariya7593 4 месяца назад

      अक्कल शीकवण सोप असत जर स्वताहा करुन बघा।

  • @englishwala2114
    @englishwala2114 2 года назад +3

    Sir , you are really great since many days I am following you n watching your videos for stock market .. thank u very much for your information ..

  • @ankitd1218
    @ankitd1218 2 года назад +1

    मराठी संकेत ह्या चॅनल द्वारे आपल्याला जोडले गेलो... व आता स्टॉक मार्केट आपल्याकडून शिकतोय.

  • @mukul1230
    @mukul1230 2 года назад

    Mi ya sirnche trading che utube vid baghto..pan yncha life baddal aj kala la ..khup mothe khambir ahat sir tumhi..Salam tumala Ani tumcha struggle la ....KOSHISH KARNE WALO KI KABHI HAAR NAHIT HOTI

  • @artistsunilbambal
    @artistsunilbambal Год назад

    ग्रेट माणुस,,,, मी अनेक वर्षापासून यांचे youtube video बघतो.

  • @milindpatil5021
    @milindpatil5021 2 года назад +7

    His Journey is Awesome motivated and one of his subscriber since his first video ....

  • @sambhajigund6245
    @sambhajigund6245 Год назад

    संकेत सर तुम्हाला भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @rajannaRK2002
    @rajannaRK2002 2 года назад +4

    Support from Mechanical Engineer 🙌❤️🙌

  • @mohamadmakandar1586
    @mohamadmakandar1586 Год назад +1

    संकेत सर तुमची जरनी ऐकून माझ्या डोळ्यत पाणी आलं आसो तुमची कंपनी आजुन मोठ्ठी होऊदे.मी पण शेर मार्केटची सुरूवात केली आहे.मला आपली मदत हावी आहे.🙏🙏

  • @deepakdube7276
    @deepakdube7276 2 года назад +3

    माझे ..गुरू... संकेत सर🙏🙏👍

  • @vickytupe8419
    @vickytupe8419 9 месяцев назад

    Ek no. Video sir

  • @waseemgolandaj169
    @waseemgolandaj169 2 года назад +5

    0 to Hero inspiration journey 🔥🔥🔥

  • @tejaschaure6858
    @tejaschaure6858 10 месяцев назад

    Jabardast sanket sir...

  • @akashsalunkhe3819
    @akashsalunkhe3819 2 года назад +2

    Sanketsir🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akshaywalunjkar5975
    @akshaywalunjkar5975 2 года назад +1

    Hats off sir tumhala...

  • @rahulwakade7168
    @rahulwakade7168 2 года назад +7

    Fan of sanket sirrrr....✌️✌️

  • @deepakkamble1670
    @deepakkamble1670 2 года назад +1

    Salute to your work sir....m your biggest fan....very soon i will join richmee group....

  • @manswisawant2994
    @manswisawant2994 2 года назад +2

    सर ग्रेट आहात तुम्ही खूप कष्टाचा प्रवास होता तुमचा सर तुमच्यामुळे आम्हाला स्टॉक मार्केट बद्द्ल खूप माहिती मिळते. तुमची सगळी स्वप्ने साकार होऊ देत. तुम्ही खूप प्रामाणिक पणे काम करत आहात सर 🙏🙏

    • @dilipkapure7521
      @dilipkapure7521 2 года назад +1

      अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे प्रचंड परिश्रम परिवाराची अत्यंत काळजी घेतली तुम्ही खुप ग्रेट आहे संकेत साहेब तुमच्या साठी काय शब्दात वर्णन करु यासाठी माझ्या जवळ शब्द नाही

  • @pankajgolherao9917
    @pankajgolherao9917 2 года назад

    Dada mi tumhala khup manto tumcya sarkhch majya pn jivnat up and down Aalet pn kadhi khachlo nahi khup inspectional story Aahe tumchi Jay jawan jay kisan

  • @rewanathpadaswan8220
    @rewanathpadaswan8220 2 года назад

    मला तुमचा कादून खुप काही शिकन्यास मिलाले, शेतकर्यांची हाल आज ही कष्ट कर आणि मर हेच आहे.

  • @amolskumbhar
    @amolskumbhar 2 года назад +6

    Just want to understand how to be a manager at 27 in MNC. Need separate video on this.

    • @mayurkale2227
      @mayurkale2227 Год назад +1

      😅🤣fokya aahet

    • @mangalkatariya7593
      @mangalkatariya7593 4 месяца назад

      ​@@mayurkale2227तूला माहिती आहे का फेंक म्हणायल उचलली जीभ लावली टाळूला

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 2 года назад +8

    Inspirational speech 🔥

  • @श्रीविठुमाऊली

    Good Job Sirji...
    सलाम तुमच्या जिद्दीला..

  • @artworks003
    @artworks003 10 месяцев назад

    🙏🙏🙏Great sanket sir...

  • @m.m7070
    @m.m7070 2 года назад

    Sir kharch tumhala namskar...kiti bhayanak kasht ghetalet sir tumhi

  • @ushakhandebharad7670
    @ushakhandebharad7670 2 года назад +1

    Dada khrch tumhi khup great aahat

  • @maneashok1111
    @maneashok1111 2 года назад +5

    Best information and education quality good....👌👌

  • @dipakk1542
    @dipakk1542 2 года назад

    Sir, tumhi khup lokansathi preranadayi ahat. Tumachya jiddila salam.

  • @shrikantdeshmukh1240
    @shrikantdeshmukh1240 2 года назад

    Sir tumhi sheare market madhye king honar, marathi mansacha abhimaan aahe tumhi

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 2 года назад +2

    वावा मित्रा तुझ्या उत्तम विचार आणि कष्टाला सलाम.

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 2 года назад +10

    ताईवर इंटरनि कडून वेगवेगळे प्रयोग व वडिलांना डोळ्याला लागले ले उसाचे पान
    अश्या बिकट परिस्थितीत .....👍💐👌

  • @deepakdube7276
    @deepakdube7276 2 года назад +1

    सर ... खरोखरच खूप च खडतर ...प्रवास ...

  • @amitshrivatri9097
    @amitshrivatri9097 2 месяца назад

    Google is really helpful...no words for it's support

  • @nitinsagvekar3624
    @nitinsagvekar3624 2 года назад +1

    Sanket sir khup khup salutes

  • @ash3062win
    @ash3062win 9 месяцев назад

    Same Ahe.
    English made jo prashna yayache tyacha 1 shabd answer chya paragraph made disale ki tech answer ahe asa Samajayache.

  • @09charthalprathmeshbhaurao31
    @09charthalprathmeshbhaurao31 2 года назад +6

    Sanket sir you are amazing 🤩

  • @vikrantshejavale7657
    @vikrantshejavale7657 2 года назад

    Sir respect for your struggle. पण खूप गोष्टी तुम्हाला "कळून चुकल्या"

  • @shekharpowar8489
    @shekharpowar8489 2 года назад +1

    जबरदस्त सर

  • @vidyadharmalvatkar3814
    @vidyadharmalvatkar3814 2 года назад

    तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा खूप छान व्हिडिओ

  • @shraddhasalave7566
    @shraddhasalave7566 2 года назад +1

    Khup mast👍

  • @siddheshshingte581
    @siddheshshingte581 2 года назад +5

    तुम्हाला मनाचा मुजरा 🙏

  • @manojkhutle2181
    @manojkhutle2181 2 года назад +11

    Sanket sir your journey inspired people 💯👏