Click on the below link to open a Demat account 1) IIFL Demat account link- cutt.ly/QLjNzqY 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/24kbke5s 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 4) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/
मी देखील रोज सकाळी 5 वाजता उठून पुस्तके वाचतो. आणि 7 वाजेपर्यंत बराच अभ्यास करतो. By the way, कधीही झोपा किंवा कधीही उठा... याचा success होण्याशी काही तसा खास संबंध नाही....
Great motivation🙏💪💪 तुमचे मोटिवेशन पाहीले की असे वाटते तुम्हाला देण्यासारखे आपल्या कडे काही नाही. पण...... मी हे म्हणू शकतो.. हे परमेश्वरा या माणसाला (संकेत अवटे) ला शतायुषी कर 🙏
वा सर छान व माहितीपूर्ण vedio. सर मला या गोष्टी आधीच माहितीये व मी त्या गोष्टी मानतो सुध्दा, पण बरं झालं तुमचा हा व्हिडिओ पुन्हा काही गोष्टी स्मरणात आल्यात. धन्यवाद सर.
सर मस्त माहीती दीली खर ग्रामीण भागात आजुन काही माहीती नाही शेअर मार्केट बदल तर त्यासाठी काहीतरी खरा जेणेकरून नविन युवावर्ग शेअर मार्केट मधे येईल धन्यवाद सर 🙏
अगदी बरोबर लवकर उठून सुध्दा जी कामे होत नाहीत ती कामे उशीरा उठून सुध्दा लवकर होतात कारण चार, पाच वाजेपर्यंत उठून झोप अपूर्ण रहाते व माईंड थकल्या सारखे वाटते अकरा वाजता, दुपारी झोप येते डोळे दुखणे हे आजार होतात डोळ्यांची काळजी घ्या प्रमाणाच्या बाहेर उठून, दृष्टीस हानिकारक आहे धन्य वाद श्री नम्रता.😂😂😊❤
आमच्याकडे शेतमजूर सकाळी 10 वाजता घरुन निघतो.संध्याकाळी 5.30 वाजता सुट्टी होते.दुपारी 2ते3 जेवणाची सुट्टी असते.मध्येच दोन वेळा 15 मिनिटांचा विसावा असतो.500 रुपये रोजगार घेतात.
Click on the below link to open a Demat account
1) IIFL Demat account link-
cutt.ly/QLjNzqY
2)Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/24kbke5s
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-account/?f=4E...
4) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
आपण आपले उदिष्ट साध्य करण्यासाठी काय करायला पाहीजे हे स्वत:ला समजलं की आयुष्याला वेगळे वळण मिळते,
धन्यवाद 👍🙏🙏🙏
सकाळी 4 ते 6 या वेळेत अर्धा तास मेडीटेशन करा तुम्हाला नवीन आयडिया येतील❤
सकाळी उठण्याची वेळ ही दीवसभर आंनदी राहण्यासाठी आहे आणि मला तरी वाटत जे काम करतो ते पुर्णपणे पुरण होत आणी आत्मवीशावास वाढतो
वेगळ्या दुनियेत प्रवेश करायला चालना मिळवून दिली.. आणि दररोजच्या व्यापारिक ठेच खरा आनंद व समाधान आहे
नमस्ते सर
ईश्वर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना❤🙏
मी देखील रोज सकाळी 5 वाजता उठून पुस्तके वाचतो.
आणि 7 वाजेपर्यंत बराच अभ्यास करतो.
By the way, कधीही झोपा किंवा कधीही उठा...
याचा success होण्याशी काही तसा खास संबंध नाही....
😂
आयुष्यात बदल घडवणारा व्हिडिओ
धन्यवाद सर 🙏
Great motivation🙏💪💪
तुमचे मोटिवेशन पाहीले की असे वाटते तुम्हाला देण्यासारखे आपल्या कडे काही नाही.
पण......
मी हे म्हणू शकतो..
हे परमेश्वरा या माणसाला (संकेत अवटे) ला शतायुषी कर 🙏
😊
वा सर छान व माहितीपूर्ण vedio. सर मला या गोष्टी आधीच माहितीये व मी त्या गोष्टी मानतो सुध्दा, पण बरं झालं तुमचा हा व्हिडिओ पुन्हा काही गोष्टी स्मरणात आल्यात. धन्यवाद सर.
निरोगी व्यक्तीसाठी 5/6 तास झोप पुरेशी असते
खुपचं सुन्दर माहिती दिलीत सर 👍👍👍thank you so much
सर मस्त माहीती दीली खर ग्रामीण भागात आजुन काही माहीती नाही शेअर मार्केट बदल तर त्यासाठी काहीतरी खरा जेणेकरून नविन युवावर्ग शेअर मार्केट मधे येईल धन्यवाद सर 🙏
S
कधी तरी शेतात काम करायचं सुख पैशात नाही मोजता येणार ......
Sir,tumhi bnvlele videos khupch valueable ahet.asech value add krt rha.god bless u🙏
Very grateful video sir👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khoopch chhan mahiti aahe Dhanyavaad🚩👌🙏🙏🙏
खूप धन्यवाद सर .... वाह खूपच practically विडियो बनवली .... या एकाच विडियो मधून जीवनविषयी खुप काही सांगितल्या
Gret sir
खुप छान माहिती सर
Amazing! Thanks for this video! Very Helpful. No doubt why you are successful
very valuable n different video sir... motivational 👍👍
Sarvi andhashardha aahe ji ,vidhyanavar asleli andhshardha . Skhali papar vatnar aaj pan paparch vatoy, dhudh vala pan ghroghari dhudh vatoy to pan thodya pagaravar ,kombada sakhali lavakar uthtoy pan dusrya divasi konachya tari plet madhe asto,,,aso he sarve bolbachaan aste ,,,,yogy vel sandhi devya ,aani cheeting kadhi kami kadhi zast he yeshache rahashay,,aso aso thode yes aale ki aaplyala vatate tech khare,,sakhli pahate utun seti karanare pan fasi gheun latkatana bhagitali aahe ,,satya fskt anubh aahe ,baki sarvve thapa samjun aayush compicate karu ghe naye ,fakt thode far prtatan tumchya hatata ,,,,, thank you changala video,,❤❤❤❤
खूप छान सर 👌👌👌
Thank you very very much sir 🙏
खूप छान माहिती सर.....,,,,🙏
अप्रतिम मार्गदर्शन
Thank you sir❤
मी आहे अपंग सर....
Mededition daliy karto sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
To understand our body & mind language
खुपच छान माहिती सांगितली 💯💯💯
Thank you for inspiring
खूपच् छान. Thank you
I like this video. Farach chhhan tumchtla lahan mulach gun farach avadla thanks u sir
एक नंबर व्हिडिओ.... जस्ट पहिला 22/8/2024
Khup chan motivation ahe tumch ani aj ya sarv goshtinchi garaj ahe mansala😊
खुप छान विचार आहे सर
माझा शक्तिशाली टाइम दुपारी 3 पासून 8 पर्यंत आहे
Khup Chan motivation kelat sir...thank you sir
सर शेतातील काम करणारे विश्वासू नाही त्यांच्यावर काम करायला दिलं तर ते पाहिजे तस करत नाही .. म्हणून तिथे तो असणे आवश्यक आहे
Best 💐👌👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🙏🏻🙏🏻
Best self experience n advise
Very good information
अगदी बरोबर लवकर उठून सुध्दा जी कामे होत नाहीत ती कामे उशीरा उठून सुध्दा लवकर होतात कारण चार, पाच वाजेपर्यंत उठून झोप अपूर्ण रहाते व माईंड थकल्या सारखे वाटते अकरा वाजता, दुपारी झोप येते डोळे दुखणे हे आजार होतात डोळ्यांची काळजी घ्या प्रमाणाच्या बाहेर उठून, दृष्टीस हानिकारक आहे धन्य वाद श्री नम्रता.😂😂😊❤
Great study and activities
खूप छान व्हिडिओ
आमच्याकडे शेतमजूर सकाळी 10 वाजता घरुन निघतो.संध्याकाळी 5.30 वाजता सुट्टी होते.दुपारी 2ते3 जेवणाची सुट्टी असते.मध्येच दोन वेळा 15 मिनिटांचा विसावा असतो.500 रुपये रोजगार घेतात.
Nice sir
खूप छान sir माहिती ❤
खूप छान विडिओ
Me 12 la utho 12.30 te 3.30 kam karto option trading aani ratri 12 te 4.30 crypto Forex dokyach bhuga hot pan Paisa changla banto 💯💸
Ek no. information dilit sir. Thank you
Trading व्यस्तिरिक्त काय करता सर इन्कम साठी , व्हिडिओ पाहिजेल
already video available. pl check kara
@@MarathiSanket मला काही कळत नाही भाऊ यात
मदत करण सारखे विचार आवडली🙏👍
लाखातील गोष्टी, thanks 🙏
Nice information Sir
Khup chhan great sir
Sir,
Very nice information.
खूपच छान सर
Great sir🎉🎉🎉
Waah waah khup chaan video aahe sir
Sir tumchi skill kontyahi gostila ekdum vevsthit shikvaychi🔥🔥
फक्त उशिरा उटायच म्हणून कोण कोण आलंय त्याची जेवणाची सोय मागच्या बाजूला केली आहे
खूप छान माहिती दिली तुम्ही 😊
सर तुम्ही खुप छान बोलता।
Thank you so much for your kind words. keep supporting.
Thank u so much for motivating.
Thanks sir
Sir me jhopatoch sakali 6 vajata, night shift asate ani divas bhar business karato.
Thank you so much ❤
Nice sir
Khup Chan.abhari ahe.
सर खूप सुंदर माहिती
Great sir
Very nice thoughts
Great feel sir
Thank you sir for this motivation❤️💫👍👍
खूप मह्वपूर्ण माहिती
Hya madhun bharpur shiklo sir, mi dekhil hech karto time nahi time nahi, tumcha paryay karun baghto mi ❤
Chan
Thank you for inspring
💯एकदम बरोबर,
सर अति सुंदर
Sir aaple vichar shan aahet
sanjay Delekar well motivation sir
खुप छान
Thank-you sir
खुप छान विश्लेषण केले आहे.
Really very true
Best
Nice video
Thank you sir
Chhan mahiti dili sir
Thanks sir
Very nice & thank you for this motivational video.
Thank you so much sir
Sanket ji mast kanse ho app
Excellent information
Very nice
Thanks
व्हाट्सअप ला तुम्हाला मेसेज केला होता मला काय कशाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे मी उद्या तुम्हाला कॉल करते येतो सर
तुमचा विडिओ पाहतात,वेळ कसा निघून जातो ते समजत पण नाही
You are doing great great job