5 हजार ते 500 करोड | ज्याला हे समजलं तो श्रीमंत होतोच | Secret of Rich People | Sanket Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @vijaythamke9062
    @vijaythamke9062 11 месяцев назад +21

    Sir ji खरंच तुम्ही ग्रेट आहात.तुमची तळमळ मराठी माणसाला जागवण्याची आहे मला कळले.सो thank you very much.I like it.🙏🙏💐💐

  • @pm_160
    @pm_160 Год назад +12

    आवटे सर खूप समर्पक मार्गदर्शन
    आपली टीम देखील नेहमी सपोर्ट करत असते, फोन केला असता.
    धन्यवाद 🎉

  • @sudhakarkakde3594
    @sudhakarkakde3594 10 месяцев назад +5

    सर एकदम चांगला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ माणसाला चांगले वळन देणारा देखील आहे एखाद्या चे आयुष्य बदलून शकते

  • @DattatrayKamble-j7h
    @DattatrayKamble-j7h Год назад +14

    एकदम मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर....

  • @dattatraytate2281
    @dattatraytate2281 Год назад +10

    सर तुमचा अभिमान आम्हाला आहे सर एवढी माहिती कुणी ही सागर शकत नाही सर🙏🏻🙏🏻

  • @gayatrimohite8236
    @gayatrimohite8236 11 месяцев назад +4

    सर मला.पण खूप मोठा व्हायचं आहे सगळ्यांना खूप मदत करायची मला मोठ व्हायचं आहे पण मला मोठ होऊन गर्व करायचं नाही असं काही तरी सांगा ना .❤

  • @BALASAHEBWare-rz4xv
    @BALASAHEBWare-rz4xv Год назад +16

    संकेत सर तुम्ही एकदम खरे बोलतात मला तुमच्याकडून सगळ्या ज्ञान मिळालेले आहे पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे

  • @sujatarokade2290
    @sujatarokade2290 5 месяцев назад +13

    कोल्हापूरला कोठे ऑफीस आहे. सर पत्ता पाठवा.

  • @bondswap1
    @bondswap1 Год назад +17

    Term insurance plz upload video in that topic

  • @RAPSHOTAI7277
    @RAPSHOTAI7277 11 дней назад +1

    पहिल्यांदा तुमचा video बगितला पण खूप भारी वाटला
    Subscribe पण केलं सर खुपचं भारी ❤❤

  • @onlybailgadasharyt
    @onlybailgadasharyt Год назад +95

    संकेत सर आता पर्यंत तुमी भरपूर काही शिकवले, त्यासाठी मनापासून धन्यवाद,फक्त एक सोने आणि चांदी यावर एक विडिओ बनवा भविष्य कोणाचं आहे सोने कि चांदी हे आमच्या सारख्या माणसाला कळूदे 🙏🏻

    • @sheelratnasuryawanshi
      @sheelratnasuryawanshi Год назад +4

      Please make Term insurance VDO.

    • @adityachanne3377
      @adityachanne3377 Год назад +1

      Hoy barobar

    • @daivshalaslife65
      @daivshalaslife65 Год назад +3

      सर,मी 15 days पूर्वी gold चे rate कमी झाले होते, तर 70000 त्यात गुणवले आहेत 4000 प्रॉफिट आलं आहे तर exit कराव कि थांबावं

    • @udaymestri8517
      @udaymestri8517 Год назад +1

      मला आँप्शन मध्ये शिकायचे आहे

    • @Daily.Inspiration1.2M_views
      @Daily.Inspiration1.2M_views Год назад

      ruclips.net/video/Se9kSfBBs4w/видео.htmlsi=ef7E9_dMHTzZFeEc

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 Месяц назад +1

    सर खरोखरच चांगली माहिती दिलीत......

  • @bhushankurhekar1643
    @bhushankurhekar1643 11 месяцев назад +11

    सर तुमची मराठी माणसाबद्दल ची तळमळ पाहून आनंद होतो

  • @shitaljagtap2901
    @shitaljagtap2901 6 месяцев назад +1

    खूप छान सर

  • @neelamkonnur1162
    @neelamkonnur1162 Год назад +7

    खुप छान मार्गदर्शन करता सर 👍

  • @ravimatale4557
    @ravimatale4557 Год назад +2

    👌🏻खुपच छान माहिती दिली संकेत सर.... आता Term Insurance

  • @prashantpawar5026
    @prashantpawar5026 Год назад +5

    खुप छान सल्ला दिलात सर

  • @ChimaChimma-kp1et
    @ChimaChimma-kp1et 7 месяцев назад

    खूपच महत्वाचा सल्ला सर धन्यवाद👌💐

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 11 месяцев назад +3

    सर, term insurance बद्दल माहिती जाणून घ्यायला आवडेल. 🙏

  • @laxmiawaghade8763
    @laxmiawaghade8763 16 дней назад

    सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करीत आहात ... धन्यवाद

  • @santoshjumade789
    @santoshjumade789 Год назад +4

    Tumhe video khup Chan astat sir mi tumcha fans she 👍

  • @sanjaygurav4205
    @sanjaygurav4205 11 месяцев назад +1

    दादा तुमचे विचार खूप छान तुमच्या मार्गदरशनाखाली मी कमला लागेन धन्यवाद

  • @pushparasal4561
    @pushparasal4561 Год назад +15

    EMI greater than salary means full salary paid for EMI. Please advise and give solution.

  • @avadhutkobaygar9795
    @avadhutkobaygar9795 Месяц назад

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @sandeepmestry5450
    @sandeepmestry5450 Год назад +5

    #sanket sir..Term insurance

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 7 месяцев назад +16

    सर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांना मराठीतून सर्व माहिती सागता खूप छान

  • @SonuKadam-vj1dv
    @SonuKadam-vj1dv 6 месяцев назад +1

    Clear Bolta sir purn ❤

  • @suhaswakchoure1611
    @suhaswakchoure1611 Год назад +14

    Very nice video, really eyes opening ❤

  • @santoshjankar5650
    @santoshjankar5650 5 месяцев назад

    खूप छान... वाटलं तुमचा विडिओ पाहून 😊.terms insurens..

  • @umeshalekar7985
    @umeshalekar7985 Год назад +3

    Very nice information sir.Term insurance var video banva.

  • @minivlogboy1
    @minivlogboy1 Месяц назад

    खुप छान मार्गदर्शन करता सर खुप छान वाटते माहिती घेयला

  • @chetanushir4564
    @chetanushir4564 Год назад +3

    Chan information dili sir . Thanks 🙏🙏🙏

  • @sanjayjagnade-hg4ev
    @sanjayjagnade-hg4ev 4 месяца назад

    सर खूप छान अशी माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @swatishinde9483
    @swatishinde9483 11 месяцев назад +3

    सर आमचा जवळ 4 लाख रुपये आहे तर ते पैसे आम्ही कुठे गुंतवणूक करू fd केली तर चालेल का

  • @prashantjagtap4074
    @prashantjagtap4074 11 месяцев назад +1

    छान माहिती सोप्या भाषेत

  • @uniquemotivation2088
    @uniquemotivation2088 11 месяцев назад +3

    😊 सर तुमच मनापासून धन्यवाद तुम्ही खुप छान बोललात

  • @tanishkagamane3045
    @tanishkagamane3045 9 месяцев назад +1

    दादा माहिती खूप छान दिली
    शेअर मार्केट मध्ये खूप मोठी रिस्क आहे
    मी तर म्हणेन साधारण मानसाने कर नये
    पैसे गेल्यावर डोक्याला हात लावून बसावे लागते
    आमची चार वर्षाची मेहनत फुकट गेली प्लस पैसा😢

  • @kokanheartboy9119
    @kokanheartboy9119 Год назад +4

    Term Insurance

  • @SaurabhPatil-wd4rf
    @SaurabhPatil-wd4rf 5 месяцев назад

    Risk hai toh isk hai sir salute khup Chan mahiti dili

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Год назад +4

    Supreme guidance.thanks sir

  • @pandurangjadhav9096
    @pandurangjadhav9096 26 дней назад

    संकेत सर तुम्ही चे भरपूर विडीओ पाहील्य सर तुम्ही समजाऊन सर्व सांगितले आहे

  • @dineshpate103
    @dineshpate103 Год назад +3

    Respected Sir,
    Please make a overlook on my pf of mutual fund at Richmee.
    If you know my physical and financial condition.but if you don't please please let you know it.
    Cooperate me as your levelbase.

  • @vinodgosavi5805
    @vinodgosavi5805 11 месяцев назад +1

    Sir ji , Mala Tumche Videos khup Aawadtat ....
    Khup Motivational Aastat Tumche Video .....
    Mala , Tumhala Bhetnya Chi khup Ichha Aahe .....
    Kadhi Bhetay la Milel , Please Sanga ....
    Mi , Special Tumhala Bhetnya Sathi Kolhapur la Aalo Pan Bhetle Nahi Tumhi , My Bad Luck ,😔😔

  • @amarjeetatole6369
    @amarjeetatole6369 Год назад +3

    सर index fund मध्ये पैसे टाका म्हणजे कशात investment करायची

  • @ayushgaming9481
    @ayushgaming9481 3 месяца назад

    माहिती khup chan दिली sir thanq mla bhetyche ahe sir mla

  • @madan8759
    @madan8759 Год назад +70

    माझे उत्पन्न महिन्याला 12ते 13 हजार रुपये आहे ,मी शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो का?

    • @Cannon10000
      @Cannon10000 Год назад +16

      घर खर्च भागवून जे पैसे तुम्ही फालतू खर्च करणार असाल ते Share Market मध्ये गुंतवा......म्हणजे 15000/- च्या mobile ऐवजी 6000/- ते 7000/- चा घ्या उरलेले चांगल्या strong stock मध्ये अभ्यास करून गुंतवा

    • @madan8759
      @madan8759 Год назад

      @@Cannon10000 Ok sir

    • @prashantbhoite2687
      @prashantbhoite2687 Год назад +4

      Ghar chalvun shillak Rahat asel tarr paise lawa mkt nahitar Nako

    • @madan8759
      @madan8759 Год назад

      @@prashantbhoite2687 Ok sir.

    • @nilkumar8855
      @nilkumar8855 11 месяцев назад

      पैसा वाचवायचा प्रयत्न करा हाच पैसा आपल्याला अडचणीत वाचवतो फालतू खर्च होत असेल तो टोटल टाळा कमीत कमी खर्चात घरखर्च कसा होईल ते प्लॅनिंग करा जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल ते पाहा म्युच्युअल फंडात एस‌आयपी चालू करा चांगल्या कंपनीचे कमी भावाचे शेअर्स थोडे थोडे महिन्याला घेत चला एखादी मेडिक्लेम पाॅलीसी घ्या वेळेवर कोणी पैसा देत नाही कंपनी आपल्याला पैसा देते पोस्टाचा 300 ते 400 रूपया मध्ये वार्षिक हप्ता भरून 10 लाखाची ॲक्सिडेंटल पाॅलीसी मिळते ती घ्या वर्षाला दोन तीन हजार भरुन पाच ते दहा लाखांचा टर्म इन्शुरन्स मिळतो तो घ्या म्हणजे तुम्ही संपूर्ण सिक्युअर्ड फॅमिली व्हाल 👍👍

  • @NehaRathod-z7v
    @NehaRathod-z7v 4 месяца назад

    धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 11 месяцев назад +14

    Dr. Ambedkar was best suitable person for the post of Prime Minister at that time but it's not happened because congress & Hindu Mahasabha was against him, because he was from untouchable caste and had enough knowledge & skills to destroy everything against equality.

    • @nilkumar8855
      @nilkumar8855 11 месяцев назад +8

      बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती होते ते जर भारताचे पंतप्रधान झाले असते तर आजचा भारत खुप वेगळा असता चीन जपान ला आपण मागे टाकून दिले असते

    • @mrunalghodeswar
      @mrunalghodeswar 11 месяцев назад

      True ❤

    • @vijayaraut5781
      @vijayaraut5781 11 месяцев назад

      Kharch

    • @SurajMote-jl3sd
      @SurajMote-jl3sd 11 месяцев назад

      Hyach technology mule Bharat at Aaj pradushan hou rahil

    • @shantaramkangane2331
      @shantaramkangane2331 10 месяцев назад

      🎉

  • @nitindange1401
    @nitindange1401 11 месяцев назад +2

    सर,
    10 ते 15 वर्षा मध्ये कोणत Sector जास्त Grow होईल. यावर ऐक विडिओ बनवा ना.

  • @nitinkhandagale9126
    @nitinkhandagale9126 Год назад +3

    तुम्ही सांगितला ते योग्य आहे कारण गुजराती माणूस कुठे हॉटेल मध्ये जेवायला गेले तरी तिथे पण 10% discount मागतात. 200 बिल झाले तरी ते discount मागतात. कुठे वाचवता येतात ते बघतात नाहीतर आपण 10 20 जाऊदे काय फरक पडतो पण 10 20 करून जमा करून पण फरक पडू शकतो...??

  • @nileshpatil7326
    @nileshpatil7326 Год назад +1

    धन्यवाद साहेब 🙏
    इन्शुरन्स साठी माहिती द्यावी.

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 3 месяца назад

    खुप छान माहिती
    टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती द्या

  • @sanjayjat8751
    @sanjayjat8751 5 месяцев назад +1

    Best information sir ji 👍👍🙏🙏🙏

  • @santoshchavhan9789
    @santoshchavhan9789 5 месяцев назад

    छान तळमळ आहे साहेब आपली .....

  • @easytaskson
    @easytaskson 11 месяцев назад +2

    Term insurance ani helth insurance long turm sathi video banava sir please🙏🙏

  • @MangalNanaware-o2w
    @MangalNanaware-o2w 2 месяца назад

    खूप उपयुकत माहितीच

  • @priteshkadam949
    @priteshkadam949 Месяц назад

    मस्त व्हिडिओ आहे तुम्ही हेल्थ इन्शुरन्स साठी पण व्हिडिओ तयार करा

  • @tanajibambare2708
    @tanajibambare2708 Год назад +1

    टर्म इन्शुरन्स ,या विषयावर थोडा मार्गदर्शन करावे,
    सर धन्यवाद,आपल्या कडुन भरपूर सहकार्य मिळत आहे,.मिळत राहो.
    आम्ही कोल्हापुरी .

  • @sambhajijangale3131
    @sambhajijangale3131 8 месяцев назад

    खरंच खूप खूप तळमळीने सांगणारा मराठी माणूस 🙏🙏

  • @PanchasheelaBhat
    @PanchasheelaBhat 8 месяцев назад

    आदरणीय सर,plz टर्म इन्शुरन्स बद्दल सखोल माहिती पर व्हिडीओ बनवावा।

  • @mhatreadi1111
    @mhatreadi1111 11 месяцев назад +1

    Thank you so much sir🤍❤️👑😇😌🤗🦋💸💸💸💸

  • @sanjyotikambari5727
    @sanjyotikambari5727 6 месяцев назад

    खुप छान मार्गदर्शन

  • @maheshwarijain
    @maheshwarijain 3 месяца назад

    आपण. म्हणजे. मराठी. माणूस. एवढेच. स्वप्न. बघत. असतो. बंगला. गाडी. आणि. बँक. बेलेंच. एवढीच. अपेक्षा. सामान्य. मराठी. माणसाची

  • @KYN2018
    @KYN2018 Год назад +2

    Basic salary... Investment sathi bachat shikva.. tumche vidio khup kahi shikvtat.

  • @kaluramlagad2623
    @kaluramlagad2623 11 месяцев назад +1

    माझे स्नेही हिरजीभाई वेद यांना मी गेले पंच्चावन्न वर्षे गुरू स्थानी मानत आलो आहे कारण त्यांनी मला पांच नवे पैस्याची किंमत समजून सांगितली होती आणि त्यामुळे मी आज येथे आहे...

  • @AnilDixit-q1h
    @AnilDixit-q1h Месяц назад

    आगदी खरे आहे पैसे कसे वापरायचे हे जमलं पाहिजे

  • @PrathmeshGaming-mc7nd
    @PrathmeshGaming-mc7nd 10 месяцев назад

    खुप छान मार्गदर्शन देता सर तुम्ही मला आवडलं सर थांक्स

  • @bhaktibari8046
    @bhaktibari8046 Год назад +1

    Khup chan mahiiti ani sopya bhashet sangta thank you 👌👌

  • @manjirimethe25
    @manjirimethe25 9 месяцев назад

    Very nice,khup mast sopya bhashet sangitle

  • @ShivlingLimbalkar
    @ShivlingLimbalkar 5 месяцев назад

    सर.तुमचे.विच्यार.खूप.छान.आहेत.

  • @SantoshSimikore-ul6cp
    @SantoshSimikore-ul6cp 5 месяцев назад

    सर छान विडिओ आहे मी कीतीतरी विडिओ पाहिले पन तुमचा विडिओ पाहुन मला पुढ जानयसटी मार्ग भेटल

  • @vijaylabhane
    @vijaylabhane 11 месяцев назад

    Khup sunder vishleshan sir....aaplyashi bola yeil ka

  • @prasadgodambe9769
    @prasadgodambe9769 11 месяцев назад

    आपण ज्या पोटतिडकीने मराठी माणसाबद्दल बोललात त्या जाणिवेतून मी हे लिहित आहे.फोन केल्यास योग्य मार्गदर्शन मिळेल ही आशा. धन्यवाद! 🌹

  • @vikastayade196
    @vikastayade196 10 месяцев назад

    सर तुम्ही खूप छान सांगितले सर माझे छोटेसे किराणा दुकान आहे पण मी पैसे कसे गुंतवेचे दुकाना मध्ये

  • @Kanishkramteke
    @Kanishkramteke 11 месяцев назад

    Thanks universal muje mere business se 5000000 carod, achhi family, loyal pyar, aur achhi health muje aur mere family ko dene ke liye 🙏

  • @pradipmetangale9216
    @pradipmetangale9216 10 месяцев назад

    खूप छान समजवल, सर, धन्य वाद

  • @pseries8647
    @pseries8647 5 месяцев назад

    धन्यवाद खुप खुप धन्यवाद ❤❤❤

  • @majidpinjari8772
    @majidpinjari8772 Год назад +1

    पॉलिसीज आणि म्युचुअल फंड रिटर्न या मधे रिटर्न ऐवजी काही प्लस प्वाइंट आहे का यावर एक विडीयो बघायला आवडेल

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @Sachinmanohare358
    @Sachinmanohare358 Месяц назад +1

    साहेब माहिती खूप छान सागितली.पण ऐकनारयाची अक्कल काढली. एवढ नोलेज म्हणजे 5000 cr तरी कमावले असतील.

  • @bhagwangavande8726
    @bhagwangavande8726 Месяц назад

    Term insurance विषयी व्हिडिओ बनवा सर

  • @sopankapse2541
    @sopankapse2541 11 месяцев назад

    सर खूप चांगली महिती धन्यवाद

  • @sachinamolik9395
    @sachinamolik9395 Год назад +1

    नमस्कार संकेत सर मि गेले वर्षभर आपले व्हिडिओ पहातो मी बांध काम कामगार आहे पैशा नियोजन करता असा व्हिडिओ बनवा प्लीज सर जेणेकरून आमच्यासारखे लोक इन्वेस करू शकतात

  • @santoshnale2995
    @santoshnale2995 11 месяцев назад +1

    Sir i am biggest fan of your speech, I am also from kolhapur want to meet you some day....

  • @Sushmaveldodevlogs
    @Sushmaveldodevlogs Месяц назад +2

    Sir majha income 10000 ahe pn mala thodi investment karaychi ahe 5 year sathi please🙏 kahi suchva please sir

  • @SameerKudari-z4x
    @SameerKudari-z4x 28 дней назад +1

    Super sir

  • @amitkothekar383
    @amitkothekar383 Год назад

    सगळ्यात पैसा आहे तुमचा..... पैसा आणलात कुठुन एवढा

  • @ashokjajoo1017
    @ashokjajoo1017 Год назад

    SUNDAR MAHITI नमस्कार

  • @cpawar7889
    @cpawar7889 11 месяцев назад

    Sir, तुमचे सर्व व्हिडिओ Early age investment यांच्यासाठी आहेत आस मला वाटतंय, वयाच्या 50 शीत secure investment करुन कसे काय चांगल amount कमवता येईल यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @Fulpremi__7122
    @Fulpremi__7122 2 месяца назад

    धन्यवाद सर

  • @ravindrajagtap3989
    @ravindrajagtap3989 Год назад +1

    "टर्म इन्शुरन्स" वरती.. प्लीज, विडिओ बनवा

  • @narendrawaghmare1126
    @narendrawaghmare1126 11 месяцев назад

    Khoop Chan motivation dilat bhau thanks a lott

  • @shilpavarpe4768
    @shilpavarpe4768 5 месяцев назад

    Useful information.
    Waiting for Term Insurance video.

  • @babasahebkatekar3768
    @babasahebkatekar3768 11 месяцев назад

    सुंदर मार्गदर्शन छान

  • @yogeshmatsagar8480
    @yogeshmatsagar8480 11 месяцев назад +1

    Sir माझं छोटंसं किराणा दुकान आहे,मला reconstruction,karaych आहे,500 rs ची पिग्मी चालू आहे.तर मला 5 एक लाख रुपयाची गरज आहे मग मी लोण करू का ,आणि हो तर मग बँक के चे करू का , finance karu,

  • @shubhangidrawing7872
    @shubhangidrawing7872 11 месяцев назад

    Sir kupch chhan 😍 aata konte bussessns Karu shato aapun please tyvar video banva

  • @YogeshJadhav-is5ig
    @YogeshJadhav-is5ig 11 месяцев назад +1

    Saheb very video. So good 💯

  • @vandanakhade8110
    @vandanakhade8110 11 месяцев назад

    Khup chan mahiti dili

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 4 месяца назад

    Good thoughts sir.

  • @sanjayiwarkar9436
    @sanjayiwarkar9436 Год назад +1

    Term insurance वर व्हिडिओ नक्की बनवा 👍