मी नोकरी करतो, ट्रेनी इंजिनिअर म्हणून सुरूवात केली आणि आता executive enginner aahe....field पासून पॉश केबिन पर्यंत सगळीकडे duty keli, aani मी खात्रीशीर पणे सांगतो की नारायण मूर्ती सर 101% बरोबर म्हणाले
मेहनत करावीच लागणार फुकट कोण देणार? नारायण मुर्तींच बरोबर आहे नाहीतर सरकारी नोकर आहेतच काम कमी काम करताना आणि लाच पाहिजे.म्हणुन आजच्या मुली पण सरकारी नोकरच मागतात.
sir bhavishyat sip karun kivha investment karun sathlele paise kase kharch kivha kahi niyojan asel like lagna education ya babtit ter te pan sanga. mala ekyla ani tase karayla aavdel.
Sir tumche bitcoin alt coin madhe investment ahe ka thodi far please tyachya vr video banwan tr modhi Krupa hnr..amchi investment hodi binance app madhe ahe
मार्केट दर 10 वर्षांनी करेक्ट होतं, किंवा अंदाजे 10 वर्षाच्या मागे फुडे काही न काही होत मग अशा वेळी आपल्या SIP वर कसं effect होतो लाँग टर्म साठी. याचं पण calculetion Excel sheet वर दाखवाल तर बरं होईल. कारण हा प्रश्न किंव्हा भिती एका कोपऱ्यात असते त्यावर एक व्हिडिओ प्लिज.
सर आपले सर्व व्हिडिओ मी नियमित पहाते ....खूप छान आहेत पण माझा प्रश्न असा आहे मी डि मॅट अकौंट ओपन केले आहे ...मला जास्त काही येत नाहि माझे मिस्टर आता रिटायर्ड हौणार आहेत मग त्यासाठी मला आपलै योग्य मार्गदर्शन हवै आहे या विषयावर एक व्हिडिओ अपलोड करा .....
Sir sip chalu aahe mazi sbi madhe Parantu compounding baddal samajale nahi Aapli investment chi compounding automatic hote ka ?ki aaplyala karavi lagate? Aaj jo profit disato to reinvest automatic hoto ka? Ki aaplyala karawa lagato Please guide 🙏
Sir mala plz lovkr reply द्या....मी दर महिन्याला 5 हाजाराची SIP सुरु केली पण मला सांगा ...मी त्याच SIP मधे एक वेगळी Amount कशी add करायची ते सांगा आणि त्यावर एकादा video तयार करा.....🙏
सुन्दर मार्गदर्शन केले,फक्त तुमच्या बोलण्यात प्रंचड असण्या पेक्षा वेळेवर योग्य गुंतवणूक सल्ला देऊन त्यात सर्वांची प्रचंड भरभराट होऊ दे.👌👌🙏🙏
सर Excel sheet द्या मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघतो ❤
मी माझा मुच्युअल फंड मी आहे तो पर्यंत वापरणार आणी नंतर माझ्या मुलाला देणार तो पुढे sip करत राहील आणि गरजेनुसार पेसै काढेल .असं चालू राहील पुढे
करू शकतो
Sanket sir swp, aani etf warti video Banwa, ha video cchan aahe thanks 🌹🌹🌹🙏👍
सर मला खूप आनंद होतो आहे आपण जे माहिती दिली ती भविष्यात जगण्याची उमेद निर्माण केली
अगदी खरं आहे फायदाच होतो.
Mutual fund Sahi hai... पण फक्त माणसांमध्ये patience पाहिजेत
बागेत तुमचे व्हिडिओ मला सर्व चांगले वाटतात आणि त्यांचे व्हिडिओ मी बघतो
Khup chhan video ahe 👌
आवडला सर
मी नोकरी करतो, ट्रेनी इंजिनिअर म्हणून सुरूवात केली आणि आता executive enginner aahe....field पासून पॉश केबिन पर्यंत सगळीकडे duty keli, aani मी खात्रीशीर पणे सांगतो की नारायण मूर्ती सर 101% बरोबर म्हणाले
मेहनत करावीच लागणार फुकट कोण देणार? नारायण मुर्तींच बरोबर आहे नाहीतर सरकारी नोकर आहेतच काम कमी काम करताना आणि लाच पाहिजे.म्हणुन आजच्या मुली पण सरकारी नोकरच मागतात.
नोकरी नाही लागली की लोक असं बोंबलतात
भरपूर प्रयत्न केला असेल पण जमले नसेल शेवटी असं बोलायचं
Sir ami asech kele 1Year pasun chan video
तुम्ही ग्रेट आहे
Always you explain very clearly have one doubt Returns are not constant could you pls. Explain accordingly.
एक नंबर सर
Khupach chaan sir👍👌
Sir मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो
sir bhavishyat sip karun kivha investment karun sathlele paise kase kharch kivha kahi niyojan asel like lagna education ya babtit ter te pan sanga. mala ekyla ani tase karayla aavdel.
Sir top 5 mutual fund var video banva 🙏 please 2024 sathi
Super information video
👌खुपच छान
स्टार्ट अप महत्वाचे आहे
खूप छान ❤❤❤
मी तुमचे सगळे व्हिडिओ bgte
मस्त ❤
Nice sir mast
धन्यवाद सर.
Khar ahe
VIDEO IS TOO MUCH GOOD WHO WANTS TO BE GAIN WITH WEALTH..
SIR CAN YOU PLEASE SHARE SIP CALCULATION EXCEL..
खूप छान ❤
Nice guidance Sir.
Nice guidance sir thank you
Sir video khup chan aahe pan paise नेमके कुठे गुंतवायचे आणि तुम्ही जे आम्हाला चार्ट मध्ये जे समजवल ते नेमकं कुठे पैसे गुंतवायचे त्याबद्दल plz सांगा🙏🙏
7385237220 या नंबरला कॉल करा
Excellent sir
Sir tumche bitcoin alt coin madhe investment ahe ka thodi far please tyachya vr video banwan tr modhi Krupa hnr..amchi investment hodi binance app madhe ahe
टॅक्स बद्दल पण सांगा सर.❤
Very nice sir 👍👍👍
Vidio nice sir
सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो आणि gele दोन वर्षे investment करत आहे... माझा पोर्टफोलिओ हा 40%आहे.. thank you very much sir..
Great🎉
5 varshyachi pn ashich balance sheet samjaun sanga..invest 10k per month chalte
पंधरा ते वीस कंपनीचे नावे सांगा 1 जानेवारी पासून पुढे इन्वेस्टमेंट करण्यासाठी
सर आम्ही व्हिडिओ बघण्या आधीच like करतो
Nice sirr❤❤❤
मार्केट दर 10 वर्षांनी करेक्ट होतं, किंवा अंदाजे 10 वर्षाच्या मागे फुडे काही न काही होत मग अशा वेळी आपल्या SIP वर कसं effect होतो लाँग टर्म साठी. याचं पण calculetion Excel sheet वर दाखवाल तर बरं होईल.
कारण हा प्रश्न किंव्हा भिती एका कोपऱ्यात असते त्यावर एक व्हिडिओ प्लिज.
विडिओ माहिती पूर्ण आहे पण तरुण लोकन साठी
Sir, advise is important.
Police bazaar madhe investment keli tr chalel ka
Very nice sir
सर आपले सर्व व्हिडिओ मी नियमित पहाते ....खूप छान आहेत पण माझा प्रश्न असा आहे मी डि मॅट अकौंट ओपन केले आहे ...मला जास्त काही येत नाहि माझे मिस्टर आता रिटायर्ड हौणार आहेत मग त्यासाठी मला आपलै योग्य मार्गदर्शन हवै आहे या विषयावर एक व्हिडिओ अपलोड करा .....
तुम्हाला यकिन नाही होणार ऑन ड्युटी पण तुमचेच व्हिडिओ बघतो आणि घरी असताना पण तुमच्याच व्हिडिओ बघतो
Jasa calculation sangta tasech fund pan sangat ja calculation baghitala ki crorepati zalyasarkha watta
सर पोलिसांसाठी एखादा स्पेशल विडिओ बनवा प्लिज......
सामान्य माणसाला कायदा आणि नेत्या पुढे पैसा 😂😂
सर गृहीणीना स्टोक मार्केट शिकता येईल का
He aaykayla sope aahe pan hoyil ka
Investment karayche kase and kuthe
Interested to start
Pls share Excel sheet
Taxes किती कापले जातात ते पण सांगा sir..
Richme madhe intership sathi kiti paise lagtil ani tyat profit kiti milel
Thank u Sir
कंपनी चालू करता करता 40-50 च age होईल साहेब 😅
Great 👍
Best awarness.thanks sir
Nice sir
Nifty 50 इंडेक्स फंड सांगा sip साठी
Kdk
Sanket sir, mala tumchi exel sheet send kara please
Reechme madhye sip koni keli ahe ka??
VLEGOV कसा आहे सर
सर. नमस्कार. मला आकाउंट कुठल काढायचे सांगा तर मला पंधरा टक्के मिळेल
Good advice.
👇👇 sir richme baddal sip baddal deatails vedio banava New member na🙏
Sir 10 sal tak widral nahi kiya to amt jitna hoga
सर SIP kuth करू शकतो बँक मध्ये करता येते का
Sir sip chalu aahe mazi sbi madhe
Parantu compounding baddal samajale nahi
Aapli investment chi compounding automatic hote ka ?ki aaplyala karavi lagate?
Aaj jo profit disato to reinvest automatic hoto ka? Ki aaplyala karawa lagato
Please guide 🙏
7385237220 या नंबरला कॉल करा
Sir maj 45 age ahe Maja peymant 20000 ahe mala investment Karachi ahe kamit kami
Years sathi Maja Gol ahe 2 lotto sathi mala help Kara
Nice sir 👌👌👌
आकडे ऐकायला बरे वाटतात पण ते वाढवायचे कसे, हे जर प्रत्येकाला जमलं असतं तर कसलाच प्रश्न नसता
सर बेस्ट 10 मूचलफंड कोणते आणि कोणत्या मुचलफंड पैसै गुंतवले पायजे जरा सांगा
7385237220 या नंबरला कॉल करा
You tube search kara
Ok
Sir magchya video madhe rebalance karayala sangitale hote te kay asate
HE EXCALE SHEET SAHRE KARA NA SIR
Sir tumche excel sheet che template share Kara...amchya sobat
9:34
Sir mala plz lovkr reply द्या....मी दर महिन्याला 5 हाजाराची SIP सुरु केली पण मला सांगा ...मी त्याच SIP मधे एक वेगळी Amount कशी add करायची ते सांगा आणि त्यावर एकादा video तयार करा.....🙏
7385237220 या नंबरला कॉल करा
Maji salary 20,000 ahe
Mla sip start kraychi ahe
7385237220 या नंबरला कॉल करा
सर हे Excel sheet कुठं मिळेल
Sir maze age 47 aahe Kay karu sip kiti chi kar kiwa mutual funds madhe kiti taku
7385237220 या नंबरला कॉल करा
Investment कुठे करायची ते पण सांगा सर....
7385237220 या नंबरला कॉल करा
Mala 1000rs.per mant muchal fuond madhe invest karayche ahe pl. Kase karayche
7385237220 - या नंबरला कॉल करा.
Richme मध्ये internship भेटेल का?
ही शीट पण लिंक मध्ये द्या
सर तुम्हाला भेटायचे असेल तर ऑफिस कुठे आहे
Sir Richmee App through SIP karayachi Kay ?
9890212070 या नंबरला कॉल करा
Sir match video, n mi video shear Lela
Mutual fund madhe investment karnyasati Nationalise bank ch havi ka?
Mala guide kara
7385237220 या नंबरला कॉल करा
Sirji exel sheet link milegi
Sir investment कोठे करायची त्या चार्ट मधील किंवा चार्ट मधेल पैसे कुठे गुंतवायचे ते सां😢गा
7385237220 या नंबरला कॉल करा
सर मला तुम्हाला पर्सनली भेटायचं आहे, शक्य आहे का???