Sir please 🥺 तुम्ही ज्या एक्सेल शीट चा वापर व्हिडिओ मध्ये करता त्या शीट च्या Editable link 🖇️ Discription मध्ये provid करत जा जेणेकरून आम्हाला पण प्रॅक्टिकली टेस्ट करता येइल. ☺️
Sir mala tumchi ek advice havi hoti, actually mala salary Kami aahe in-hand 24000/- aani majh vay hi 36 aahe aani majh swatach gharhi nahiye tar sir mala tumchya guidence chi khup garaj aahe
नमस्कार साहेब तुम्ही जी ह्या व्हिडिओमध्ये एक्सेल फाईल शेअर केलेली आहे... ती काही कळली नाही की तुम्ही कुठल्या प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहे.. त्यामध्ये प्रिन्सिपल आणि बॅलन्स अमाऊंट हे कसं कॅल्क्युलेट केलं जरा ते आम्हाला एक्सप्लेन करा...
Sir, Very nice videos....Please explain about delivery mode charges and also other charges also that is deducted from the final value while we buy or sell.
Sir please 🥺 तुम्ही ज्या एक्सेल शीट चा वापर व्हिडिओ मध्ये करता त्या शीट च्या Editable link 🖇️ Discription मध्ये provid करत जा जेणेकरून आम्हाला पण प्रॅक्टिकली टेस्ट करता येइल.
You have calculated expenses at todays cost. You have not accounted for inflation in education fees. Secondly, you have assumed consistent compounding at 15% CAGR which is possible but not by index investing but by taking riskier bets which is not everybody's cup of tea. Additionally you have not accounted for taxation when we withdraw the money at the time of need. But overall, the concept presented is excellent.
एकदा म्युच्युअल फंड मध्ये 20,000/- किंवा 30,000/- जर टाकले आणि मधात पैसे नाहीत आणि मग जेव्हा कधी पैसे आले तेव्हा टाकले तर चालेल का one time investment madhe.... reply dya plz
सर्व काही ठिक आहे . पण सर तुम्ही घर घर बोलताय . कस घेणार घर 18000 पगार त्यातील 3000 एलआयसी आणि म्युच्युअल फंड ला जातात. 12000 लोन चे जातात . 1200 हेल्थ इन्शुरन्स काढला विचार करून त्याचे जातात. अता उरतात किती बगा आणि सागा घर कस घ्यायच . खुप इच्छा आहे पण? ह्या मध्ये घर खर्च मुलीचा शाळेचा खर्च व इतर खर्च मी ऍड केले नाहीत. 12000 आता जातो तो अजून दीड वर्षे आहे. आता नियोजन सांगा कसं घ्यायचं घर. नक्की रिप्लाय द्या .मी कोल्हापूरकर आहे अता मुंबई मध्ये राहतो.
Great scheme sir..... Under your guaidelines...... गेल्या वर्षी पासुन 8000/m SIP चालु केली with Diversification खूप छान return चालु आहेत🥰🥰 sir..... Tq 👌🤝👍🤝❤
सर तुम्हाला जे काही व्हिडिओ बनवायचे ते जास्तीत जास्त 20000 ते 25000 पगार असणाऱ्यांवर बनवा खूप मदत होईल
बरोबर भाऊ
Barobar bhau
अगदी बरोबर भाऊ
Ankur warikoo yanche video paha tumla help hoil
पगार वाढतो म्हंजे महागाई वाढते . त्यामुळे वाढलेला पगार शिल्लक राहत नाही. खर्च वाढू नये यावर लक्ष द्यायला हवे.
प्रत्येकाने अर्थसाक्षर होन खूप गरजेचं आहे सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल❤
खूप छान सांगितलं भावनिक करून टाकले
भारतात मीडील क्लास माणसाला जास्तीत जास्त 10 ते 12 हजार रुपये पगार असतो कुठं 10ते 6 हजार कशी गुंतवणूक करणार
खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
Khup chhan plan aahe sir
amount withdraw karatana jo tax lagel tyachi amount pn consider karavi lagel na tarach aapalyala ji amount havi ahe ti kadhata yeyil.....
Sir plan छान सागितले आहे पण ,आज ही महिना Rs. 7k ते 10k येवढाच पगार आहे त्याने काय करावे......😢
Right sir asah mansane Kay karayche
सिर या सर्वात तुम्ही इन्फ्लेशन कडून किती पैसे येतात आणि शिक्षणाला आज एवढा खर्च होतो पण भविष्यात येवढे होईल का यात इन्फ्लेशन ऍडजस्ट करून प्लॅन सगात जा
लग्न छान करा कारण ही वेळ आयुष्यात कधीच परत येत नाही आणि पहिलं हे पहिलंच असत
ज्यांचं झालंय त्यांना विचारा. लग्न साधंच झालं पाहिजे. आजकाल फालतू खर्च खूप वाढला आहे.
😂😂😂😂😂
❤@@vikasbadhe4470
असे म्हणून च घोडे लाऊन घेतात सगळे. कोणी कोणाच लग्न लक्षात ठेवत नाही. नवरा बायको पण लग्नाची कॅसेट पाहून रडतात पुढे मग कशाला एवढं खर्च करायचा.
काय फालतुगिरी आहे
Sir please 🥺 तुम्ही ज्या एक्सेल शीट चा वापर व्हिडिओ मध्ये करता त्या शीट च्या Editable link 🖇️ Discription मध्ये provid करत जा जेणेकरून आम्हाला पण प्रॅक्टिकली टेस्ट करता येइल. ☺️
Sir mala tumchi ek advice havi hoti, actually mala salary Kami aahe in-hand 24000/- aani majh vay hi 36 aahe aani majh swatach gharhi nahiye tar sir mala tumchya guidence chi khup garaj aahe
Khup mast mahiti ahe sir🙏
बरोबर सर मला १५००० पगार होता २०१३ ला. आता ५०००० पगार आहे
Khup chhan video ahe sir. Thanks sir. Tumi aamala pude 5,10 year sati kay karycha he sangata 🙏
Inflection pan considering karun pan sagat ja ,so that clear idea yeil actual amount
नमस्कार साहेब तुम्ही जी ह्या व्हिडिओमध्ये एक्सेल फाईल शेअर केलेली आहे... ती काही कळली नाही की तुम्ही कुठल्या प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहे.. त्यामध्ये प्रिन्सिपल आणि बॅलन्स अमाऊंट हे कसं कॅल्क्युलेट केलं जरा ते आम्हाला एक्सप्लेन करा...
Very informative information.... Thanks🙏
Nice sir जी ❤
Chan Vedio Sir ji ❤❤🙏🙏🙏💯
Dear sir 🙏. Also thank you for written chapters 🙏
Khup chhan प्लान aahe sir 🙏🏻🙏🏻👍🏻💐💐💐
Sir par month 1000 rs investment ch video banva
Best information
Sir khup chan sangital ahe tumhi
Pan kontya plan madhe kiwha mutual fund madhe investment karaychi te sangal ka ?
inflation not calculated.
Bang on 🎯
Sir, Very nice videos....Please explain about delivery mode charges and also other charges also that is deducted from the final value while we buy or sell.
Very nice plan sir
अल्प उत्पन्न गटा साठी यांचे व्हिडीओ नाहीत. तरी अल्प उत्पन्न गटाने हे व्हिडिओ बघून हवेत पत्त्याचे बंगले बांधू नये.
चांगले म्युच्युअल फंड चांगले कोणते ते सांगा प्लीज
Sir please 🥺 तुम्ही ज्या एक्सेल शीट चा वापर व्हिडिओ मध्ये करता त्या शीट च्या Editable link 🖇️ Discription मध्ये provid करत जा जेणेकरून आम्हाला पण प्रॅक्टिकली टेस्ट करता येइल.
Khup chan sir
Good information
Housewife sathi plz plan sanga
Should use Inflation in calculation
Khup chan sir 😊😊
Education inflation consider kara , 10th paryant ajchya 50k madhe kasa hoil ?
🙏🙏🙏🙏🙏🙏 SarThankyou
त्यावर टॅक्स वैगरे लागणार नाही का
Good
Ek no. 👌
Sunder explained
सर तुम्ही सांगताय ते ठीक आहे पण फिक्स्ड १५% कंपाऊंड रिटर्न कोणत्या investment मधून मिळतात ते सांगितलं तर खूप मदत होईल.
Sir maz vay 33 ahe mala investment sathi suruvat karayachi ahe sadhya bachalar ahe. Please suggest Kara...
Swp madhe kamitkami kiti amt.taku shakto
सर LIC ki म्युच्युअल फंड चांगले? मार्गदर्शन करा कृपया
Which sip should we invita
Sir tumi kontya fund madhe takayache he sangat nahib
Child plan kuthe milel
Investment kuthe karaychi
Life insurance medical mule bhetat nahi tyasathi kothe guntavnuk karavi sir..
Who is giving 15pct interest rate
THANK YOU SIR.
Kahi chukle aasel tar🙏🙏🙏🙏🙏
Bhau एका मजूर लोकांन साठी नाही हे आधी सांगायचे ना राव 😮
Excel sheet milel ka sir
Ata tr nursery pa pn 1 L fees ahet yearly
Sir mze tin sip ahet sbi mid cap Motilal small cap HDFC large cap in angle app please suggest me
सर याच्यामधी रिटर्न किती प्रसेट मिळतो सांगा प्लिज
कोणत्या बँक मध्ये कार्याचे
Excel Pdf भेटलं का planning च
Rate of interest 15% ghetla ahe tumhi....to fakt personal loan la asto je aaplyala dyave lagtat
You have calculated expenses at todays cost. You have not accounted for inflation in education fees.
Secondly, you have assumed consistent compounding at 15% CAGR which is possible but not by index investing but by taking riskier bets which is not everybody's cup of tea.
Additionally you have not accounted for taxation when we withdraw the money at the time of need.
But overall, the concept presented is excellent.
Saheb tax hi cut honar ani inflation ch kay.... Te kon sangnar
सर माजी इनकम 10000 आहे । कस करायच
Pn kuthe save krayche sir
व्यवसाय करणाऱ्या माणसाने काय करायचं ?
Please English subtitles made .. i can't und ear .. I'm deaf..
❤❤❤ chan Video Sir.
Excel sheet pdf टाका...
I am 60 yrs old which is the best retirement plan
एकदा म्युच्युअल फंड मध्ये 20,000/- किंवा 30,000/- जर टाकले आणि मधात पैसे नाहीत आणि मग जेव्हा कधी पैसे आले तेव्हा टाकले तर चालेल का one time investment madhe.... reply dya plz
Sir majha age 43 aahe मुलासाठी index मध्ये कोनत्या फंडांमध्ये इंवेस्त करू sir
सर्व काही ठिक आहे . पण सर तुम्ही घर घर बोलताय . कस घेणार घर 18000 पगार त्यातील 3000 एलआयसी आणि म्युच्युअल फंड ला जातात. 12000 लोन चे जातात . 1200 हेल्थ इन्शुरन्स काढला विचार करून त्याचे जातात. अता उरतात किती बगा आणि सागा घर कस घ्यायच . खुप इच्छा आहे पण? ह्या मध्ये घर खर्च मुलीचा शाळेचा खर्च व इतर खर्च मी ऍड केले नाहीत. 12000 आता जातो तो अजून दीड वर्षे आहे. आता नियोजन सांगा कसं घ्यायचं घर. नक्की रिप्लाय द्या .मी कोल्हापूरकर आहे अता मुंबई मध्ये राहतो.
Sir what about inflation
Sir आम्ही तेवढे गुंतवणूक nhi kru skt
Sir Inflation add nahi kele
Sir Inflation adjust videos banva pls
Great scheme sir..... Under your guaidelines...... गेल्या वर्षी पासुन 8000/m SIP चालु केली with Diversification खूप छान return चालु आहेत🥰🥰 sir..... Tq 👌🤝👍🤝❤
Konti Sip kadali ahe.. ?
प्रथम 3year साठी
Sir please to excel sheet share Kara na working sathi
Which child plan?
Graduation or doctor degree sathi ajun 15 varshani 2 lakh vagaire kharch yat kay hoil..Attach kiti fees ahe teva kiti asel.
Please provide the link for excel calculation.
Sir ji inflation nahi add kele.
Sir 1cr withdraw kelanantar tax kiti lagnar
Investment करायची... पण कुठे कशी करायची हे पण सांगा. समजतंय की गरजेचं आहे.. पण समजायला पाहिजे ना sir
7385237220 - या नंबरला कॉल करा.
Child plan kuthe karave.
Sip, म्हणजे काय सर
Mi shet majur Tayamule
Salut sir
House wife sathi plan sanga please
Konta child plan ahe ha?
Prectical advice
Sir एक व्हिडिओ बनवा ना स्टॉक मध्ये SIP कशी केली जाते
🎉 खूप छान
Direct jr 10,00,000 /- swp kel tr best aahe n
Sir, Excel sheet working pahije. So we can check it.
Sir ha chid plan konta ahe ki jyala 15% interest rate ahe
Sir tumache help che charges kiti ahet....