धन्यवाद सर तुम्ही जेव्हा हे विडिओ बनवतात ना सर सगळं पंदशिर पने समजत सर 😊 thanks sir तुमचा मि जेव्हा पहिला विडिओ बघितला होता तेव्हा पासून पैसा 💸💰 कमवन्याच्या माग लागलो आहेत . अन इनवेसमेंट SIP करण्यासाठी वेवसाय करतोय सर तुम्हाला कधीच विसरणार नाही ❤
Thank you, सर घर घेणे,कार घेणे ,परदेश दौरा या सर्व गोष्टी उमेदीच्या काळात म्हणजेच तरुण वयात.आपण दाखवलेले प्लॅन मध्ये पैसे वयाच्या 50 ते60 यावषीॅ मिळणार काय त्या चा उपयोग.
Sanket sir is right. Share market madhe paise dubu shaktat but mutual fund madhe returns kami jaast hotil but paise dubnar nahit. Sip in mutual fund and equity is good option. Dont worry about inflation. Its a long term story
अगदी खरं आहे सर, मला सुरवातीला 1800 रुपये पगार होता ,आता 100000 आहे पण गुंतवणूक महिना 17000 रूपे महिना आहे ते पण फुंडात sip माहिती न्हवती तुमच्या मुले कळाली
मी रिटायर व्यक्ती आहे पण मला कोणी मार्गदर्शक मिळाले नाही आणि जो होता त्यांने माझ्या पेक्षा स्वतःचा फायदा होईल असे केले म्हणूनच मला आता माझ्या मुला साठी हे करायघे आहे आम्ही रहायला मुंबई विक्रोळी येथील रहिवासी आहे
सर खूप छान माहिती दिला .अगदी मन प्रसन्न होऊन गेले.पण हा स्यलरी चार्ट आहे .आमच्याकडे असा इतका फास्ट वाढत नाही.फार कमी पगारवाढ होते .त्याच अजून काय नियोजन करता येईल.मी पण कोल्हापूर शी खूप निगडित आहे.मार्केटिंग जॉब आहे पण तितकं इन्कम सोर्स नाही .पण नक्की च तुमचा प्लॅन काम करणार आणि आमचा पैसा नक्की मोठा होणार . thank you so much 😊😊
Sir he jhale salaried person sathi. pan mi lump sum (starting la ) one time investment ment keli tar kiti investment kiti karave lagatil ? 30 yrs investment 3.6 cr sathi kiva 1 cr sathi kiva 7.5 cr rs sathi
Maz loan chalu ahye...tyacha emi jatoy...Ani mala job sodyichay.....mag per month income ch yenar nahi....tar invest kuthun karu....Ani mala atleast 2 cr tari pahijet
कसे आहात सर.. मी एक छोटी शाळा काढलीये मागील 12 वर्षांपासून.. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे कॉलेज करतोय.. त्याला मी कराटे सर म्हणून माझ्याच शाळेत जॉब दिलाय , 10k पगार देते,, ज्यातून त्याला बचतीची सवय लागावी म्हणून 7k ची SIP केलीये आणि 3k चा iphone चा emi 😂 तो देतो.. त्याला फक्त जीवनात एकच करायला सांगितलंय की तुझा पगार कितीही असो 50% च्या वर SIP, stalk, land अशी बचत करावी.. त्याला 20 वर्षानंतर फायनान्सिल फ्रीडम मिळेल ना ..
आपला व्हिडिओ पाहिल्यावर मनात हुरुप येतो.
आपला जीवनाकडे आणि बचतीकडे बघण्याचा दृष्टिकोन पुर्णपणे बदलतो .
Nice video
ऽ
सर मी तुमचा व्हिडिओ बघून माझा उत्साह खूप वाढला आहे .धन्यवाद सर
खरच सरदुसऱ्याचे चागले व्हावे हि र्हच्छा खुपकमी लोकाचे आसते पन तुम्ही सर्वा छान मार्गदर्शन करत आहे धन्यवाद सर
सर, आयुश्य खूप फास्ट आहे. त्यामुळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वर विश्वास नाही. शॉर्ट टर्म आयडिया सांगा. 🙏🙏🙏🙏
खुप चांगल्या प्रकारे समजावले धन्यवाद आपला 👌👌🙏
कोणत्या बँकेत एसआयपी करायचे व कोणता म्युच्युअल फंड घ्यायचा
exactly सगळे संगतायत इन्वेस्टमेंट करा. पन कोन सांगत नाही की कोणते म्यूचुअल फण्ड घ्यावा
कोणत्या ही बँकेत नका करू तिथे expese retio खूप जास्त असतो.
सर कस सुरू करायची sip तेचावर video बनवा पिलिज 🙏🙏 कोणत्या आप वर हे सांगा 14:24
Housewife साठी कुठे & किती , कसे planning करावे.
आपण गुंतवणूक केली पैसे आपला गरजे नुसार काढू शकतो का आणि पुढे आपले गुंतवणूक चालू ठेवू शकतो का
खुप छान व्हिडिओ सर प्रत्येक मराठी माणसाला हुरूप आणणार आहे 🙏🏻
Yekdum prafect mahiti dili tumhi sir thank you ani abhari... 🙏🏼😊💐💐💐💐
धन्यवाद सर तुम्ही जेव्हा हे विडिओ बनवतात ना सर सगळं पंदशिर पने समजत सर 😊 thanks sir
तुमचा मि जेव्हा पहिला विडिओ बघितला होता तेव्हा पासून पैसा 💸💰 कमवन्याच्या माग लागलो आहेत . अन इनवेसमेंट SIP करण्यासाठी वेवसाय करतोय सर
तुम्हाला कधीच विसरणार नाही ❤
Konta vyavsay krt ahat????, Mla pn,,, kraycha ahe vyavsay pn Olena kay konta vyavsay kraycha,,,, Beed jilha
Really nice❤,, garib marnar ha dosh aapla asel
Thank you, सर घर घेणे,कार घेणे ,परदेश दौरा या सर्व गोष्टी उमेदीच्या काळात म्हणजेच तरुण वयात.आपण दाखवलेले प्लॅन मध्ये पैसे वयाच्या 50 ते60 यावषीॅ मिळणार काय त्या चा उपयोग.
Khup Chan
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Excellent video
Possible aahe
मी ₹3000 पासून बिझनेस चालू केला होता आज महिन्याला 5 लाखापर्यंत पर्यंत टर्न टर्नओव्हर होतो अभिनंदन सर आशि खूप खूप व्हिडिओज बनवल्याबद्दल 👍🙏
कोणता आहे
सर तुमचा मो नो द्या प्लीज
Fasvegiri pasun savdhan
Kay krta sanga
Hi
सर खूप छान माहिती दिली पण सर कुठे गुंतवणूक करावी आणि कशी ते पण सांगितले तर बर होईल
Sanket sir is right. Share market madhe paise dubu shaktat but mutual fund madhe returns kami jaast hotil but paise dubnar nahit. Sip in mutual fund and equity is good option. Dont worry about inflation. Its a long term story
धन्यवाद सर खुप छान समजावून सांगता सर
🙏 sir mi pahilyandacha phtey tumcha video very nice
Khup chaan sir
Sanket sir tumhi sopya aani samjel ashya bhaset sajwta thank you sir ji🎉🎉
Thanks
You are great. Thanks.
छान माहिती दिली आहे फक्त एकच सांगणे आहे तीन हजार महिना नंतर वाढ किती महिने कि वर्षांनी करायची आहे
छान माहिती दिलीत
सर कस सुरू करायची sip तेचावर video बनवा पिलिज 🙏🙏 कोणत्या आप वर हे सांगा
Aj me पहिल्यांदा तुमचा video पाहिला खूप days zal me search krt hote pn Samadhan karak अस काहीच भेटलं नाही आज cha दिवसच चांगला जाणार माझा
धन्यवाद संकेत सर व्हिडिओ खूपडिओ खूप सुंदर आहे
Khupch chhan.
❤ chan mahiti
Thanks sir
Great work sir 👏
Thanks sir
खुप सुंदर सर..
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन केले
खुप चॅन महिती दिली सर
खुप छन✅✅
धन्यवाद😘💕🙏👌👌👏👏👏👏
सर इतकी छान माहिती दिला आहे तर अजून एक उत्तर द्या कुट investment करायचे sip ना.PlZ नक्की रिप्लाय करा.नाहीतर यावर वेगळा व्हिडिओ बनवा .plz😊
7385237220 या नंबरला कॉल करा
🎉🎉Very good information provides ro us🎉🎉 very very thankful to u sir🎉🎉
Very very nise information sir 💯
भावा एक नंबर,
मी तर तुमचं ऐकून इन्व्हेस्टमेंट केली
Great 👍
अगदी खरं आहे सर, मला सुरवातीला 1800 रुपये पगार होता ,आता 100000 आहे पण गुंतवणूक महिना 17000 रूपे महिना आहे ते पण फुंडात sip माहिती न्हवती तुमच्या मुले कळाली
30 varshani kay arth aahe tya 1 coti la 1lak sarakshi valu tyachi 30 varshani
Sir, please suggest two or three funds for investing
Thanks
मी रिटायर व्यक्ती आहे पण मला कोणी मार्गदर्शक मिळाले नाही आणि जो होता त्यांने माझ्या पेक्षा स्वतःचा फायदा होईल असे केले म्हणूनच मला आता माझ्या मुला साठी हे करायघे आहे आम्ही रहायला मुंबई विक्रोळी येथील रहिवासी आहे
Very nice Guidance sir thanks a lot🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान sir
An excellent lectr
खुप छान पध्दत सांगीतली सर...पण हे सर्व कागदावर आहे,हे ख-या आयुष्यात कश्याप्रकारे घडू शकते.कोठे गुंतवणूक करायची म्हणजे 15% रिटर्न मिळेल.
Sanket cha baap denar
Inflation pan manage nahi kela
Steady growth bhate bhu 8to 12 percent jasti jast
Nifty 50 madha
खुप छान
Very informative video, thank you so much Sanket !. Is it possible you share this excel sheet so I can use to plan as well ?
सर खूप छान माहिती दिला .अगदी मन प्रसन्न होऊन गेले.पण हा स्यलरी चार्ट आहे .आमच्याकडे असा इतका फास्ट वाढत नाही.फार कमी पगारवाढ होते .त्याच अजून काय नियोजन करता येईल.मी पण कोल्हापूर शी खूप निगडित आहे.मार्केटिंग जॉब आहे पण तितकं इन्कम सोर्स नाही .पण नक्की च तुमचा प्लॅन काम करणार आणि आमचा पैसा नक्की मोठा होणार . thank you so much 😊😊
Job +marketing
Sir he jhale salaried person sathi.
pan mi lump sum (starting la )
one time investment ment keli tar kiti investment kiti karave lagatil ?
30 yrs investment
3.6 cr sathi kiva 1 cr sathi kiva 7.5 cr rs sathi
Thank you sir, but itka return kasa aani kontya plan madhe milel, kuthe investment karu
Sir, awesome video....kharach khoopach chaan samjavun sangitale. Video madhe dakhavlely Excel milel ka? Please...
मराठी माणूस मोठा झाला पाहिजे हे शब्द भारी सर
खूप छान सांगितलं सर थँक्यू 🙏🏻🙏🏻🙏🏻
Maz loan chalu ahye...tyacha emi jatoy...Ani mala job sodyichay.....mag per month income ch yenar nahi....tar invest kuthun karu....Ani mala atleast 2 cr tari pahijet
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर 👌🙏
मस्त बोलता सर 🙏
Very nice information Sirji. 👍👍👍
Sir, 10 varshat 1cr bhettil ka tya sathi kiti guntavnuk karavi lagel
Great knowledge Sir
सर अगदी बरोबर आहे आपण सांगता ते परंतु इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हे नाही सांगितलं आतापर्यंत
7385237220 या नंबरला कॉल करा
मस्त सर
Very nice sir
खुप छान सर
Aaj investment ny keli tar 2047 la relway stetion ch Bhikari mhanun jagave lagel
😂
Thank you sir❤
Bestchhh💫💫💫💫💫 educational video
Thank❤ you🙏 SIRJI🙏
Inflation nahi add kel sir
आमच्या बँकेत 5 टक्केपन वाढवत नाहीत😊
सर, माझ्या मनात पण saving करून गुंतवणुकीची इच्छा तयार झाली आहे...फक्त बेस्ट plan आणी मार्गदर्शन याची आवश्यकता आहे
7385237220 या नंबरला कॉल करा
माझी आर्थिक ताकद फार कमी आसल्यामुळे दोन पाचशेची ईसायपी करून चांगले पैसे मिळवता येऊ शकतात का ?
जहाँपणा तुसी ग्रेट हो
Please, suggest me the best SIP for the investment.
Hechya peksha chalega ki share made direct investvkarta lucky by chance pan 10year made nakki result samjet
Good 👍
कसे आहात सर.. मी एक छोटी शाळा काढलीये मागील 12 वर्षांपासून.. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे कॉलेज करतोय.. त्याला मी कराटे सर म्हणून माझ्याच शाळेत जॉब दिलाय , 10k पगार देते,, ज्यातून त्याला बचतीची सवय लागावी म्हणून 7k ची SIP केलीये आणि 3k चा iphone चा emi 😂 तो देतो.. त्याला फक्त जीवनात एकच करायला सांगितलंय की तुझा पगार कितीही असो 50% च्या वर SIP, stalk, land अशी बचत करावी.. त्याला 20 वर्षानंतर फायनान्सिल फ्रीडम मिळेल ना ..
दाखवलेली एनवेस्ट कसामध्ये आहे, माहिती मिळेल का सर
Sir kashat investment karaychi he pan guide kara....tumch explanation khup chan ahe
7385237220 या नंबरला कॉल करा
Sir kontay bank cha SIP/Mutual fund madhe invest karayala pahije?
Khup chan sir pn kasamadhye add karav kaltch nahi .
Sanket sir agar 15000 pagar 6000 garch bhade 1000 mulache shikshan 1500 power bill 5000 kirana urte kiti 1500 mahina kasa kadaycha 🙏
Chan
Kashat guntavayche te sanga sir...
10 varshat karodpati hoil asa plan sanga...30 varshe ha khupach motha kalawadhi ahe..toparyant ayushya rahateki nay
पैशाची कशी व कोठे गुंतवणूक करावी.
Khup Chan sangitl sir, pan maaze age all ready 32 aahe and me fakt 3000 invest krtoy last 2 years pasun , kahi guide karta yeil ka,
Nice 👍
सर पण विद्राल किती टाइम मध्ये होणार?
Account opening kashe karayche
Sir inves konse share me krni hai.... ache uske sath share bata dijiye
पण सर invest कुठे करायचं ते नाही सांगितला
Hi sir sip chi investment hi demat account la karavi ka
धन्यवाद सर
किंवा दरवर्षी मी कसे पैसे sip मध्ये add करू शकतो ते सांगा.
Sir इन्व्हेस्ट करायचे kuthe
Kas karaych ? Kuthe karaych plz sanga