Home Loan Calculator sheet - docs.google.com/spreadsheets/d/13zz0o0B5fPWVpwwMnTrZx4dXWLoUmRjH235b-eTiBS4/edit?usp=sharing FREE Marathi MBA - salil.pro/MBA
सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, ही माहिती आम्हाला बँकेने लोन देताना बिलकुल दिली नाही, तुमचे खूप खूप आभार व आम्हाला खूप नवीन आयडिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
Booom... खूप महत्वपूर्ण आर्थिक नियोजनाच ईतक सोपं गणित ते ही मराठी भाषेत...हया सोप्या calculation ने नक्की लोक आर्थिक नियोजन जागृकपणे करतील ... धन्यवाद सलिल सर हया महत्वपूर्ण माहिती साठी..👍🏻👍🏻
Thank you boss 🙏 you really explained the homeloan repayment and how to save money so well and clearly 👍 1. Pay 1 extra emi per year ( I was really not aware it would change the entire scenario and save sooo much ) 2. Increase interest every year by 0.5% 3. Random repayments 4. Regularly check repo rates or interest rates ( in this actually all banks do not give homeloan in same rates and why and is there any site to check as per RBI what should be ideal home Loan rate ? Then kindly help ) Thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏🙏
I wish our parents had access to these resources. We all could have saved lakhs from giving it to banks. Kudos to all salaried people paying home loan and still strong with facing future money requirements.
सलील, खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितली आहे. तुमचे matual फंडा चे दोन भाग ही मी पाहिले अगदी सोप्या लगेचच कळेल अशा शब्दात सांगितली आहेत. Alfa, Bita, Standard deviation, अनेकदा पारायण करूनही कळले नाही ते तुमच्या या दोन भागात समजले. मला मराठीतून MBA करायला आवडेल. माझे वय 64 आहे. लवकरच तुम्हाला संपर्क करतो.
धन्यवाद सर ,खूप महत्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून , जर होम लोन प्रायव्हेट फायनान्स मधून घेतले असेल तर उपयोगात येईल हा अशी टेक्निक , जेणे करून व्याज वाचवू शकतो.
आता पर्यंत बघितलेला खूप मोलाचा vedio आहे ... खूप थँक्यु... दर महिन्याला छोटी savings कशी करायची जेणे करून लॉस पण होणार नाही आणि पैसे बचत होतील आणि kute paise save karayche... He plz sanga ... तुमचं मार्गदरशन खूप मोलाचं आहे... श्री स्वामी समर्थ
अत्यंत उत्तम आशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏 प्रत्येक मराठी माणसाने आणि विशेषतः ज्यांचे गृह कर्ज चालू आहे किंवा जे गृह कर्ज काढणार आहेत त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आणि त्याचे कष्टाचे पैसे वाचवणारा आहे... अशीच योग्य आणि उत्तम माहिती देणारे व्हिडिओ बनवा
Net present value is an important concept..... Explain this concept based on net present value...... Today's 36000 after 25 years it will be 2 lakh rupees..... Please consider net present value and explain the same calculations.
खूप छान माहिती....हे असं होऊ शकत ह्यावर विश्वास च बसत नाहीये....कोणी ह्या techinques आपल्या होम लोन साठी वापरल्या आहेत आणि त्याचा लाभ झाला आहे त्यांनी कळवावे. मला अनुभवी व्यक्ती कडून अजून जाणून घ्यायला आवडेल.... खुप खुप शुभेच्छा!
खूप खूप धन्यवाद सर खूप छान पद्धतीने आपण सम जाऊन सांगितले आहे. माझे पण आता होम लोन सुरु झाले आहे सध्या प्री पेमेंट सुरु आहे.मी एक लाख रुपये दर वर्षी प्रिंसिपल जाईल अशी व्यवस्था केली आहे
One more way to save on interest component would be to opt for reduction in the rate of interest by paying marginal charges.. most of the banks/hfcs don't proactively inform the customer about such rate reduction opportunities
हे पण खर आहे पण जोपर्यंत तुम्ही पैसे साठऊन घेण्यापर्यंत तो पर्यंत घराच्या किमत पण तेवढ्याच वेगात वाडलेली असते, एकूण एकच, सगळ्यांनाच पैसे साठवणे शक्य नाही होत कारण पैसा बकिकडे खर्च होण्याचे जास्त chances राहतात. जर आपल्याकडे पैसे असतील तर नक्कीच loan n घेता buy karane फायद्याचं आहे हे नक्की.
साहेब खूपच छान माहिती आपण दिली आहे खरोखर आपण ज्या लोकांना लोन संदर्भात नियमावली माहिती नाही त्या लोकांसाठी खूप फायदा होईल मला देखील माहिती नह्वते आपलं आभारी आहोत अशा प्रकारे आजून विडिओ टाका
Home Loan Calculator sheet - docs.google.com/spreadsheets/d/13zz0o0B5fPWVpwwMnTrZx4dXWLoUmRjH235b-eTiBS4/edit?usp=sharing
FREE Marathi MBA - salil.pro/MBA
How to use
Edit hot nhi ahe
Edit होत नाही
Nahi hota
मोबाईल वर शक्य नाही होत आहे, कॅलक्यूलेटर.. डाउनलोड करणं
मराठी माणसानी आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे. आणि तुम्ही मराठी मध्ये सोप्या भाषेत समजावुन सांगितले आहे .त्याबददल तुमचा आभारी आहे.❤
या चॅनेलला स्पष्टपणे कमी लेखण्यात आले आहे. तुम्ही मराठी प्रेक्षकांना खूप मोलाची माहिती देत आहात. चांगले काम सुरू ठेवा आणि सर्व शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद !
खुप छान
Kharach upyukta mahiti ahe🙏
@@netbhetelearning Nice work
Dhanyawad khup chan mahiti tumcha no hava ahe
खूप कठीण विषय सोप्या भाषेत, उत्कृष्ट सादरीकरण, फायदेशीर रणनीती समजावील्याबद्द आभारी आहोत sir 🌷🌷🌷🌷
सर तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, ही माहिती आम्हाला बँकेने लोन देताना बिलकुल दिली नाही, तुमचे खूप खूप आभार व आम्हाला खूप नवीन आयडिया दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
अप्रतिम कार्य. मराठी माणसाला जागृत करुन त्याची प्रगती साधण्यासाठी मोलाचे कार्य करत आहात. तुमच्या कार्याला लाख लाख सलाम. धन्यवाद 🙏💐
Booom... खूप महत्वपूर्ण आर्थिक नियोजनाच ईतक सोपं गणित ते ही मराठी भाषेत...हया सोप्या calculation ने नक्की लोक आर्थिक नियोजन जागृकपणे करतील ... धन्यवाद सलिल सर हया महत्वपूर्ण माहिती साठी..👍🏻👍🏻
मनःपूर्वक धन्यवाद
Nahi tar jakal bank wale lok samanya jantela complete info kadhich det nahit ani.lubadtat
अतिशय उपयुक्त माहिती वजा सल्ला. विषेशतः अवाणिज्य मराठी नागरीकांसाठी. सोप्या भाषेत अतिशय सुंदर सादरीकरण. धन्यवाद सर. अनंत शुभेच्छा🙏
महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारतातील लोकांना फायदेशीर माहिती...
Thank you boss 🙏 you really explained the homeloan repayment and how to save money so well and clearly 👍
1. Pay 1 extra emi per year ( I was really not aware it would change the entire scenario and save sooo much )
2. Increase interest every year by 0.5%
3. Random repayments
4. Regularly check repo rates or interest rates ( in this actually all banks do not give homeloan in same rates and why and is there any site to check as per RBI what should be ideal home Loan rate ? Then kindly help )
Thanks a lot 🙏🙏🙏🙏🙏🙏
बॉस तुमचे खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे या व्हिडिओमुळे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत 👌👌👍👍👍👍
ग्रेट मराठी भाऊसाहेब
श्री गणराय तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
धन्यवाद. 🙏
Khup chan aahe tumcha video thanks
धन्यवाद सर खूप छान
OMG... असे काही असते कधी समजलेच नाही, खुप छान माहिती सर
I wish our parents had access to these resources. We all could have saved lakhs from giving it to banks. Kudos to all salaried people paying home loan and still strong with facing future money requirements.
खूप महत्वपर्ण माहिती, हा विचरही डोक्यात येत नाही.
खूप छान माहिती आहे तुम्हाला धन्यवाद
खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे होम लोन इंटरेस्ट वाचण्यासाठी👍
Very good. I have used Combinat
Ion of all your strategies and now have my 6 flats of 3 bhk and no loan in past
32 years.
सलील, खूप चांगली आणि महत्त्वाची माहिती अगदी सरळ सोप्या शब्दात सांगितली आहे. तुमचे matual फंडा चे दोन भाग ही मी पाहिले अगदी सोप्या लगेचच कळेल अशा शब्दात सांगितली आहेत. Alfa, Bita, Standard deviation, अनेकदा पारायण करूनही कळले नाही ते तुमच्या या दोन भागात समजले. मला मराठीतून MBA करायला आवडेल. माझे वय 64 आहे. लवकरच तुम्हाला संपर्क करतो.
खूप छान माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार
धन्यवाद सर ,खूप महत्वाची माहिती मिळाली तुमच्याकडून , जर होम लोन प्रायव्हेट फायनान्स मधून घेतले असेल तर उपयोगात येईल हा अशी टेक्निक , जेणे करून व्याज वाचवू शकतो.
आता पर्यंत बघितलेला खूप मोलाचा vedio आहे ... खूप थँक्यु... दर महिन्याला छोटी savings कशी करायची जेणे करून लॉस पण होणार नाही आणि पैसे बचत होतील आणि kute paise save karayche... He plz sanga ... तुमचं मार्गदरशन खूप मोलाचं आहे... श्री स्वामी समर्थ
दर महिन्याला savings कशी करायची ते या व्हिडिओ मध्ये आधीच शिकविले आहे
ruclips.net/video/Sdd7ojKenAI/видео.html
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
अत्यंत उत्तम आशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏 प्रत्येक मराठी माणसाने आणि विशेषतः ज्यांचे गृह कर्ज चालू आहे किंवा जे गृह कर्ज काढणार आहेत त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आणि त्याचे कष्टाचे पैसे वाचवणारा आहे... अशीच योग्य आणि उत्तम माहिती देणारे व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती सर
खूप उपयुक्त माहिती आपण दिली,,,,,,99%लोकांना माहीत नसेल ही,,,,
Excellent Sir...
Very Informative video
Thank you so much... 👍
खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏 होम लोन घेणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त माहिती आहे सर🙏🙏
Net present value is an important concept..... Explain this concept based on net present value...... Today's 36000 after 25 years it will be 2 lakh rupees..... Please consider net present value and explain the same calculations.
डोळे उघडलेले भावा.खुप उशिरा भेट झाली.पण खुप मंडळींना जोडण्याचा प्रयत्न करेन.खुपखुप धन्यवाद.
Very much easy to understand, Thank you Sir.
छान मांडणी केली आणी अतिशय सोप्या भाषेत समजावले 12:50
It's really good insight
अतिशय उपयुक्त सध्या सोप्या भाषेत माहिती. एवढी फायदेशीर माहिती माहित न्हवती.
Beautifully explained.
Thank you very much
खूप छान माहिती....हे असं होऊ शकत ह्यावर विश्वास च बसत नाहीये....कोणी ह्या techinques आपल्या होम लोन साठी वापरल्या आहेत आणि त्याचा लाभ झाला आहे त्यांनी कळवावे. मला अनुभवी व्यक्ती कडून अजून जाणून घ्यायला आवडेल....
खुप खुप शुभेच्छा!
सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद सर खूप छान पद्धतीने आपण सम जाऊन सांगितले आहे.
माझे पण आता होम लोन सुरु झाले आहे सध्या प्री पेमेंट सुरु आहे.मी एक लाख रुपये दर वर्षी प्रिंसिपल जाईल अशी व्यवस्था केली आहे
Khup chaan Sir, khup easily explained with the help of spreadsheet 😊 Thanks again 👍
Mast Chan mahiti dili
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏आपण फार महत्वाची माहिती दिली. आपल्या मुळे मी आता नक्कीच काही लाख रुपये वाचवीन 🙏🙏🙏🙏
Very nice information
अतिशय महत्त्वपूर्ण अशी दिलेली माहिती आहे धन्यवाद सर आर्थिक नियोजनासाठी आपण नवनवीन व्हिडिओ असेच वरचेवर बनवून पाठवावेत.....
धन्यवाद सर.....
Financial burdens made lighter with this enlightening and insightful video... Thanks a ton🎉
खूप कठीण विषय खूप सोप्या भाषेत सांगितला
Sir, 2023 -24 ya f.y. sathi income tax kasa save karawa, yabaddal guide karnara video pathvla tar khup madat hoil.
Sure. Thanks for the suggestion
First time i understood clearly ..went through lot of vedio but this one is the best
Simply excellent and great, informative video!
Excellent info shared. Thank you very much.
थँक्स सर
तुम्ही फार उपयुक्त माहिती दिली त्यामुळे आम्ही आमचे लोन लवकरात लवकर फेडू शकू धन्यवाद 🙏
Too good and easy to understand. Thanks you so much for the tips
खुप छान माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत 🙏
सोप्या पद्धतने सर्व कन्फ्युजन दूर केलं
धन्यवाद सर.🙏
Sir Ghar चे emi भरायचे ? की लग्न करायचे(बहिणीचे, भावाचे) ? की स्वतःला वेळ वाचवी म्हणून गाडी ग्यायची ? यावर व्हिडिओ बनवा!
बहिणीच्या लग्नासाठी दोन भावांनी जब्बाबदरी घ्यावी नसेल तर अथरून पाहून पाय पसरावे घर घेताना पण हेच आहे
मित्रा. लग्नाचे महत्त्व
तुमच्या या strategy मी नक्कीच वापरणार आहे
हा व्हिडिओ मला खूपच आवडला
Thanks for this video
One more way to save on interest component would be to opt for reduction in the rate of interest by paying marginal charges.. most of the banks/hfcs don't proactively inform the customer about such rate reduction opportunities
What are marginal charges?
I had 9.2% interest rate I paid 5600rs and it changed to 8.8%
Yeh property loan pe bhi lagu ho sakta hai kya
खूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबतच सर्च करत होतोखूप छान माहिती दिली सर मी होम लोन कमी करण्याबाबत सर्च करत होतो
You should add the comments about 80C income tax benfits also that also saves lots of money every financial year
80c चे पैसे तर home loan घेतल्याने वाचतात. हा व्हिडिओ home loan चे पैसे कसे वाचवावे याबद्दल आहे.
खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं भाऊ... .खूप खूप आभार
What about tax exemption... we should add this topic as well
Thanku dada pan mi marathi nahi aahe pan mla tumch video mla aavdla jangli aani khup mahtavchi aahe
हे सगळे मला आधीच माहीत होते त्यामुळे आधी पैसा जमवला व कॅश ने घर घेतले
आपण हुशार आहात
@@SwaraSayss लोन च्या जाळ्यात न अडकता,,,तुम्ही सुद्धा हे करू शकता
हे पण खर आहे पण जोपर्यंत तुम्ही पैसे साठऊन घेण्यापर्यंत तो पर्यंत घराच्या किमत पण तेवढ्याच वेगात वाडलेली असते, एकूण एकच, सगळ्यांनाच पैसे साठवणे शक्य नाही होत कारण पैसा बकिकडे खर्च होण्याचे जास्त chances राहतात. जर आपल्याकडे पैसे असतील तर नक्कीच loan n घेता buy karane फायद्याचं आहे हे नक्की.
खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद सर.टँक्स बचत करण्याबाबत मार्गदर्शन करावे, हि विनंती.
सर तुम्ही खूप छान आणि अनमोल माहिती सांगितली ह्या माहिती चा मी नक्की विचार करून माझं लोन कमी करण्याचा प्रयत्न करेल तुमचे खूप खूप आभार 🙏🏻
खरच सर तुम्ही छान मार्गदर्शन केलात. धन्यवाद
1 ek number Marathi mahiti avdli Tum chi mahiti kup intersection vatli
दादा.. खूप छान👌🏻 महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे... खूप खूप आभार... God bless you😊🙏🏻
खुपच सुंदर आणि महत्वपूर्ण 🙏
Ashi chan mahiti mi kadhivh ekali nahi khup chan chan chan
Amuly madat.....prtek......madhym vargiyan sathi......aani prteka sathi.....khup upyukt vedio.....🙏
खूप छान उपयुक्त माहिती आहे कर्ज घेतलेल्यांसाठी...... 👌👌
सुंदर strategy सर . ही strategy nkalat व्यावसायिक आणी शेतकरी मंडळी पण apply करू शकतात. खूप खूप धन्यवाद. शेवटी प्रत्येकाचे मत vegle vegle असू शकते. 🙏🙏
फार महत्वपूर्ण विडीओ सर
खूपच महत्वाची माहिती दिली तुम्ही खूप फायदा होणार सर्वाना 🙏
Thank you sir आताच होम लोन घेतले आहे तुम्ही संगीलेल्या माहितीने नक्की फायदा होईल मला tthx
Evdh changali mahiti gharoghari pohchavayla havi ...me already 10 jananna share keli...khupch help zali 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻thank u so much
Great information sir...marathi manasala he financial knowledge khup khup garajeche ahe👍
जय सद्गुरु मावली खूप खूप धन्यवाद असेच विडीयो बनवा आमच्या ज्ञानात भर पडेल धन्यवाद मावली 🎉🎉
खूप सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद
सोप्या भाषेत विषय समजून सांगितला आहे.
साहेब खूपच छान माहिती आपण दिली आहे खरोखर आपण ज्या लोकांना लोन संदर्भात नियमावली माहिती नाही त्या लोकांसाठी खूप फायदा होईल मला देखील माहिती नह्वते आपलं आभारी आहोत अशा प्रकारे आजून विडिओ टाका
सर खुपच मोलाचे मार्गदर्शन केले आहे,मनापासुन धन्येवाद
खूपच चांगली माहीती मिळाली सर❤
दादा तुमी खूप महत्त्वाची माहिती दिली तेही सोप्या भाषेत
Ashi mahiti mla tr 28 year madhe kadhi milali khup Chan aani important information dilit aani te pn marathi mansani tumche khup dhanyawad
खुप छान माहीती ही माहीती कुठेच भेटत नाही धन्यवाद
सुंदर अतिशय सुंदर प्रत्येकाने या प्रमाणे केलेस कल्याण होईल!
अतिशय जरूरीची माहीती सांगितली धन्यवाद ़
खूप छान माहिती दिली आहे सर, धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद, सामान्य मराठी लोकांनी नक्कीच हा video पहावा आणि या महितीचा उपयोग करून घ्यावा.
खूप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर, खरच मी यापासून नक्कीच उपयोगात आणेल. 🙏🙏
खुप छान आणि उपयोगी माहिती दिली सर तीपण मराठी मध्ये..thank you..
खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
अश्यारीतीने आपण व्याजपोटी जादा जाणाऱ्या रक्कमेची बचत करू शकतो.
धन्यवाद सर.
खुप चांगली माहीति दिली
सर,आपला खुप खुप आभारी आहे.
छान , जास्त माहिती मिळाली, धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली आहे .. धन्यवाद 🙏🙏🙏🙏
अप्रतिम विषय समजून सांगितला.....with practical
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही येवढ चांगल समजून सांगितलं 🙏🙏🙏