FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA 👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
Sir,swp वर detail मध्ये vdo बन वा please..40 to 45 वय असणारे swp कसे करावे व कोणत्या mutual fund निवडावी व 5 ते 10 वर्ष थांबून swp केल्याने कसा फायदा होतो ते पण सांगावे ही विनंती 🙏
Sir, I am very greatful by offered all knowledge in Marathi, at same time I am feeling regreat that I could have watch your videos earlier and invest in best way.
Sir, I always like n appreciate your videos. Your way of explaining a difficult financial issue is very simple, catching n effective. I had earlier come accross ur video on beneficial use of Credit cards. I was impressed. I will always follow you. Your thirst for educating our Marathi community is applaudable. All the best. God bless you.
Sir Namaste As usual Outstanding. Excellent. Superb. Very nice. Very clear. Very candid. Useful information. Very beginning language. True reporting. True Analysis. Thanks for sharing such a nice Information. Almighty God bless you. Hats off to you. Thousands ànd Thousands salutes to you. Regards M.H.Pirjade. Jai Hind. Jai Maharashtra.
विडिओ माहिती पूर्ण आहे साहेब पण SWP उदाहरण देताना Rs. 5 lac वर 1% मंथली म्हणजे रु. 5000 चे उदाहरण पण दाखवा म्हणजे longer time करता मासिक घेता येतील आणि कॅपिटल ग्रोथ पण दिसेल.
Mi Paytm money madhe mutual fund kadhle ahe tar ata te kadhun gheu ka?karan Paytm cha issue chalu ahe tar maze paise budnar tar nahi na Paytm madhe jar continue thevle rar
sir mi kay mhanato ltcg 1 lakhachya war lagato tar darvarshi jar 1 lakhaparyant paise withdraw kele ani te parat kahi diwasanantar invest kele tar ltcg nahi wachnar ka.please clarify if i am wrong
सर नमस्कार आज आपला पहिल्यांदा पाहतो आणि मी यात नवीन आहे आणि माझं कोणतेही अकाउंट नाही मलाही एसआयपी एसटीपी एस डब्ल्यू पी यात उतरायचं आहे तुमचं ज्ञान ऐकून मला खूप बरं वाटलं मला हे उत्तर उतरायचं आहे .....?
माझा समजा 3 करोड corpus झाला in 15 yrs आणि मी एकदम withdrawal न करता दर महिन्याला 60,000 SWP केलं तर ltcg लागेल?कारण 1 लाखाच्या gain वर आपल्याला LTCG बसतो ना?.. Pls guide
@@netbhetelearning NAV चा historical data काढून चेक करा मग कळेल.. calculator वर प्रॉफिट दाखवून सगळेच श्रीमंत झाले असते.. प्रत्यक्षात कराल तेव्हा कळेल.. भामटेगिरी करणे बंद करा.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
खूप छान माहिती सादर केली सर रिटायरमेंट होण्यासाठी खूप छान
For joining course
एवढी माहिती कुणीच सांगु शकणार नाही अगदी perfect information
Sir,swp वर detail मध्ये vdo बन वा please..40 to 45 वय असणारे swp कसे करावे व कोणत्या mutual fund निवडावी व 5 ते 10 वर्ष थांबून swp केल्याने कसा फायदा होतो ते पण सांगावे ही विनंती 🙏
तुम्ही खूप मनापासून सांगता सर धन्यवाद ❤🙏
सर, उत्तम मार्गदर्शन मिळाले.
धन्यवाद.
Sir, I am very greatful by offered all knowledge in Marathi, at same time I am feeling regreat that I could have watch your videos earlier and invest in best way.
Sir, I always like n appreciate your videos. Your way of explaining a difficult financial issue is very simple, catching n effective.
I had earlier come accross ur video on beneficial use of Credit cards. I was impressed.
I will always follow you.
Your thirst for educating our Marathi community is applaudable. All the best. God bless you.
Sir
Namaste
As usual
Outstanding.
Excellent.
Superb.
Very nice.
Very clear.
Very candid.
Useful information.
Very beginning language.
True reporting.
True Analysis.
Thanks for sharing such a nice
Information.
Almighty God bless you.
Hats off to you.
Thousands ànd Thousands salutes to you.
Regards
M.H.Pirjade.
Jai Hind.
Jai Maharashtra.
आपली माहिती खूप छान धन्यवाद सर 🙏🏻
फार छान उपयुक्त माहिती
सर तुम्ही फार महत्वपूर्ण माहिती देत आहे सर ❤👍
धन्यवाद साहेब तुम्ही खूप सुंदर माहिती देता
धन्यवाद
Great congrats
खूप छान उपयुक्त माहिती दिली सर, विशेष म्हणजे elss बद्दल 🙏
Khup chan Vatle he plan aikun Ani tumhi te khup changlya paddhatine samjavun sangitle ahe
Very much informative videos..thanks..
Thank you for making this video in Marathi , so that our MH people can invest more n more like Gujrat
Thank you for this valuable information ❤
really grrt info Sir You r very grrt nicely n deeply explained
STP वर टॅक्स किती पर्सेंट लागतो
खूपच छान माहिती
छान माहती मिळली. थँक्यु.,
धन्यवाद सर
Khup chan
खूपच छान ❤
khup chan information
Very important 🎉 Excellent
खूप छान Sirji
Etf iifl app made kase karyche Ani portfolio kasabanvayacha tyach vedio banva please sir.
Good video, please make video as per latest tax changes of 2024. Now due to direct tax, there are lot of tax charges
Jay ho sir
Nice Information 👌
Sir mi jevade fund madhye amount distribute karen tevade mala nuksan hoiel ka karan pratek fund cha vegal expense amount dyave lagel na
Very good information, Thanks
टॅक्स वाचवण्यासाठी SIP करायची ते समजले पण पहिली आणि त्याच्या पुढील प्रत्येक SIP किती रकमेची असावी किंवा तसे काही नियम आहेत का
there are charges being levied by AMC/bank on SWP and STP.. can you explain this please..
Very nice explanation
Thanks and welcome
Very informative video. Pl upload more videos.Thank you.😊😊
Thank you, I will
Sir I am 58 yrs old where to invest sip /swp?
thanks bro 😇😇
👌👏
Sir sip apan sbi banket karu sakto ka
Thanks sir
Hi sir, your videos are truly beneficial. Thanks you.
Are your videos available in english?
Nice information 🙏🙏🙏
विडिओ माहिती पूर्ण आहे साहेब पण SWP उदाहरण देताना Rs. 5 lac वर 1% मंथली म्हणजे रु. 5000 चे उदाहरण पण दाखवा म्हणजे longer time करता मासिक घेता येतील आणि कॅपिटल ग्रोथ पण दिसेल.
SWP is more powerful than SIP.
Mi Paytm money madhe mutual fund kadhle ahe tar ata te kadhun gheu ka?karan Paytm cha issue chalu ahe tar maze paise budnar tar nahi na Paytm madhe jar continue thevle rar
Khup chaan
कोणत्या कंपनीचे sip काढावी
Sir best mutual fund suggest करणार का तुम्ही आणि स्वतः angel one च्या app madhun Sip karu शकतो ka?
What about the SWP amount ? Will it get added to the taxable income ?
Yes. The profit is taxable as you redeem the amount for SWP
If we withdraw money to saving account then it will be taxable but if we reinvest in second swp or sip then I do not think it will be taxable
सर आजवर मी खुप व्हिडिओ बघीतले पण तुम्ही फार छान सांगता....सर तुमचा नंबर किंवा तुम्हाला मी संपर्क कसा करू
Realy
Nice information
nice sir
ELSS Fund ........Tax मधून बाहेर काढणार आहेत........ खर आहे का?
सर, आपण कुठल्याही फंडातून swp करू शकतो का ? का ठराविक फंड लागतात ?
sir mi kay mhanato ltcg 1 lakhachya war lagato tar darvarshi jar 1 lakhaparyant paise withdraw kele ani te parat kahi diwasanantar invest kele tar ltcg nahi wachnar ka.please clarify if i am wrong
Yes. 1 lakh profit var LTCG lagat nahi. To tumhi punha invest karu shakta
Is amount withdraw after locking peirod of 3 years which invested for SIP for ELSS i.e. SIP37 taxable? Any TDS cut from withdrawal amount?
Profits above 1 lakh in a year is taxable
If you are SWP same amount exactly same to earlier invested SIP then it is not beacuse you are withdrawing only your principal
सर नमस्कार आज आपला पहिल्यांदा पाहतो आणि मी यात नवीन आहे आणि माझं कोणतेही अकाउंट नाही मलाही एसआयपी एसटीपी एस डब्ल्यू पी यात उतरायचं आहे तुमचं ज्ञान ऐकून मला खूप बरं वाटलं मला हे उत्तर उतरायचं आहे .....?
Sir liquid fund kadhi Negative madhye nahi jaat ka?
शक्यता सगळ्याच असतात. पण अद्याप liquid funds negetive झालेले पाहण्यात आलेले नाही
I want to register and participate
Please share link
Salil.pro/MBA
सर मला आपल्याशी फोन वर बोलता येईल का
मी सेवा निवृत्त आहे पैसे कसे गुंतवावे
सर तुमच्याशी संपर्क कसे करता येईल
Admin@netbhet.com
सर, SWP व STP चा ऑप्शन कुठल्याही app मध्ये मला दिसला नाही
Sbi MF
Groww mdhe ahe.
@@I_LOVE_MY_INDIA1947 कुठे आहे सर? मी शोधला पण सापडलाच नाही
@@ashishmayekar1607 अहो यूट्यूब ला search करा...groww ॲप swp stp option..भेटेल व्हिडिओ.
माझा समजा 3 करोड corpus झाला in 15 yrs आणि मी एकदम withdrawal न करता दर महिन्याला 60,000 SWP केलं तर ltcg लागेल?कारण 1 लाखाच्या gain वर आपल्याला LTCG बसतो ना?.. Pls guide
Yes
Pan to ltcg kami karta yeto
बरोबर पण 1 लाख वार्षिक आहे , आणि तुम्ही वर्षाला 60k च्या दराने 7.2 लाख swp करणार म्हणजे 6.2 लाखावर LTCG भरावा लागणार
@@netbhetelearning right.. 👍🏻👍🏻म्हणजे 6.2 लाखवर 62000 LTCG बसेल.. Thanks 👍🏻👍🏻
@@netbhetelearning आणि ते सुद्धा तुम्ही tax payer ब्रॅकेट मध्ये असाल तरच STCG आणि LTCG लागेल..
Correct if I m wrong
माझा मुलगा आत्ता 26 वर्षाचा आहे.त्याच्या नावाने 2 lacs SIP मध्ये टाकले.व 24 वर्ष वाट पाहिली तर रिटायरमेंट प्लॅनिंग होऊ शकते का?
सर आपल्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये मिळेल
ruclips.net/video/tIczDaFXUJE/видео.html
टॅक्स कसा वाचवायचा चार्ट समजला नाही. दर वर्षी प्रत्येक महिन्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळे पैसे भरावे लागेल का.
recirculate कसे करायचे समजले नाही
सर लिंक शेर करा मि देवकुळे रघुनाथ मला रजिस्ट्रेशन करायचे आहे सर
Https://Salil.pro/MBA
नंबर पाठवा सर कसे रजिस्ट्रेशन करावे मला नाही समजत सर सातारा जिल्हा दहिवडी तालुक्यातील रघुनाथ गुंडा देवकुळे बोलतोय सर नंबर पाठवा सर
आमचे गाववाले मिळाला का नंबर
Sir pls share number and create portfolio mutual fund
Liquid fund मध्ये सध्या 5.50% ते 6% परतावा मिळतो
Barobar. Pan liquid funds sadharan pane FD peksha sadharan Jast returns d’état. Almost similar
पण सर 10-15 वर्षा नंतर value of money वर पण इफ़ेक्ट hoto
अरे पण तेवढे तरी पैसे असतील ना?
Focus is too bright. Also the wall, the table and your shirt all are white which makes the video too bright. Can you do something about it.
Doesn’t matter but the way he has explained that’s so cool and easily digest 🎉
Sir SIP जर कोणत्याही app मधून न करता SBI किंवा HDFC BANK मधून केली तरं SWP, STP आणि ELSS करता येते का ?
plz reply sir....
चुकीची माहिती देऊ नका.. sip मध्ये compounding होत नाही.. rupee cost averaging मुळे..
अहो rupee cost averaging ही सरासरी किमतीला युनिट्स घेण्यासाठी मदत करते. आणि SIP amount market growth नुसार compounding होते
@@netbhetelearning NAV चा historical data काढून चेक करा मग कळेल.. calculator वर प्रॉफिट दाखवून सगळेच श्रीमंत झाले असते.. प्रत्यक्षात कराल तेव्हा कळेल.. भामटेगिरी करणे बंद करा.
NAV is not a funds performance indicator. total returns or CAGR is used for measuring performance of a mutual fund.
Thanks sir