नेटभेट मराठी MBA ! free !! मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 5 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
किती व्यवस्थित, हळूहळू पण मोजक्या शब्दात, कुठे ही रटाळपण न आणता, पद्धतशीरपणे मांडणी करून अतिशय महत्वाचा कंटेंट सोपा करून समजवून सांगितल्या बद्दल आपले धन्यवाद. नक्कीच चॅनेल फार पुढे जाईल.
"Law of attraction" पैसे मिळवून देत नाही तर पैसे कमावण्याच्या संधी आपल्याला मिळवून देते." हे वाक्य ! Very powerful. Excellent video! Thank you so much.
खरं सांगू फक्त श्री मनाचे श्लोक रोज वाचावेत, नीट समजून घ्यावेत, कठोर स्व परिक्षण करण्यास शिकावे आणि करावे मग बघा आपले आयुष्य जसे निरामय होत जाते ते.....!! श्री समर्थ रामदास स्वामी हे आपले आद्य मानासोपचार तज्ञ होते .....!!
Psychology Tricks explained in above video 1. Placebo Effect - related to positive thinking 2. Nocebo Effect - related to negative thinking 3. Frequency Illusion - New information repetition recognition 4. Anchoring - related to price example 5. Pareto principle/ 80-20 principle 6. Law of Attraction 7. Similarity Attraction Principle 8. Spontaneous trait transfer - during gossip 9. Exposure - brand familiarity
I am 70 running. I have watched your full video. You are doing for your own business only. Don't misguided to others. Because mind satisfaction will gives you throughout the life happyness, success in every day every moment of the life. So I will suggest you that think properly And do accordingly from your heart of the soul then you will be successful in every field of your life. You have to find in you to became a great Guru ( leader) then you don't need any Guru ( leader) or simply don't need anything from others.
Thank you sir mi khup tention madhe hote ya video mule mazya prashnanchi uttare sapdli . Maza sadi sahop ahe tumchya trikcha mi businesses madhe upyog karnar mala online MBA karycha ahe pn mala dupari cha vel asto ani zoom mitting 8 te 10 ya velet ahe
Advertiseche ex ekdam perpect aahe .Thanks saheb तुमची mahiti apratim aahe .Majhe n mulache satat bhand hote to aamala Nomar samajato .त्याची छोटी mulgi aahe ti aam sambhalato aamala kuthe jayache asel programmela tr jau देत nahi.Phirayala jayache asel tr me ektich जाते me aalyavar मग Mr ektich jatat .Te raja ghet नाहीत. Ti aamchi responsibility aahe ase te समजाला plz guide.
उत्तम प्रकारे शाब्दिक मांडणी आणि मुद्देसूद निवेदन केले आहे. खूप छान !! मनापासून धन्यवाद !! शुभम भवतू 🙏 नवीन मुद्दा असा आहे की आपल्याला आयुष्यात खूप काही करायचे आहे पण ते करताना दिवसभरातील येणारे अनुभव , होणारे कष्ट यावरच बोलत राहणे योग्य नाही हे कळते पण वळत नाही, तर ते कसे समजून घ्यावे ?
Sir. I request you to speak on anxiety lack of confidence and tenssions stess very common in now days. Most of the people need techniques to delete it from the mind. Pradeep pune therapist.
एखादी व्यक्ती पुनः पुन्हा जर त्याचं चुका करीत असेल. तर त्याला काय म्हणायचे? खुप ईगो आहे. चुका सुधारण्याची गरजचं न वाटणे. मुळात त्या मान्य चं न करणं अशा व्यक्तींना कसं मॅनेज करायचं? Please यावर काही उपाय सांगा.
Hi Salil.... I am sarika आपण akach school मध्ये होतो.. आपली personally olkh नाही. k.m.s.p. school in bailbazar. and ur wife Rupali Rane आम्ही akach tutaion मध्ये होतो (sharada classes) very glad to see u on you tube channel.. खूप छान काम करतोस all the best
Amazing Mitra. You have chosen the best platform to reach out to every involving society minds though, your presence, presentation of conclusive contents is much needed in today's era. Best wishes
खूप स्तुत्य उपक्रम. तरीही इंग्रजी शब्दांचा अतिवापर टाळता येईल हे पहावे. ज्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द नाही किंवा अतिशय बोजड आहे किंवा सर्रास वापरातील नाही तिथेच इंग्रजी प्रतिशब्द वापरावेत.
नेटभेट मराठी MBA ! free !!
मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 5 live online classes
✅ संध्याकाळी 815 ते 1015
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
Registration -
93217 13201 वर MBA
असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा
किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
टीप -
✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे.
✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही.
✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही.
✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा.
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
नमस्कार सर .. 🙏
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याकडून सर्टिफिकेट मिळेल का..?
कृपया सांगा.
@@maheshsir.4738 वर मेसेज मध्ये लिहिले आहे. कृपया पूर्ण मेसेज वाचा
धन्यवाद सर. 🙏
1aa
@@netbhetelearning madhura vaidya .thana age 70 is interested in ur MBA course
किती व्यवस्थित, हळूहळू पण मोजक्या शब्दात, कुठे ही रटाळपण न आणता, पद्धतशीरपणे मांडणी करून अतिशय महत्वाचा कंटेंट सोपा करून समजवून सांगितल्या बद्दल आपले धन्यवाद. नक्कीच चॅनेल फार पुढे जाईल.
आपण सागीतलेली माहीती आवडली.माझ वय ६८ आहे.माझा मुख्य विषय सोशोलाॅजी अन् दुसरा सायकोलाॅजी होता. आपण अशीच महीती सांगणे. धन्यवाद.
Nice❤
"Law of attraction" पैसे मिळवून देत नाही तर पैसे कमावण्याच्या संधी आपल्याला मिळवून देते." हे वाक्य ! Very powerful.
Excellent video! Thank you so much.
Thank you
पुस्तकांची नांंवे सांगा
खरं सांगू फक्त श्री मनाचे श्लोक रोज वाचावेत, नीट समजून घ्यावेत, कठोर स्व परिक्षण करण्यास शिकावे आणि करावे मग बघा आपले आयुष्य जसे निरामय होत जाते ते.....!! श्री समर्थ रामदास स्वामी हे आपले आद्य मानासोपचार तज्ञ होते .....!!
नका सांगू खर ✌️
मग तुम्ही मनाचे श्लोकाच पुस्तकं राहदारीच्या रस्त्यावर विकायला बसले तरच मी ते विकत घ्यायला नक्की येईन
खुप खुप छान माहिती आहे. मी मराठी एम बी ए साठी खुप खुप उत्सुक आहे.
फ्रिक्वेन्सी ईलुजन ही संकल्पना मला खुप आवडली.
आपले कीर्तनकार हे मानसशास्त्रीय उपचार करणारेच होते
Frequency illusion मी खूपदा अनुभवते! Finally I know something like this exists and it's not just a co incidence!
खूपच सुंदर माहिती दिलात धन्यवाद
मस्त ट्रिक सांगितल्या आहेत.
Excellent... Marathi madhun khup chan vatat
पूर्ण व्हिडिओ आवडला.छान माहिती मिळाली मी उपयोगात आणिन. मस्तच
Anxiety, Dipression, Bipolar आणि बाकी disorder बद्दल जनजागृती झाली पाहिजे, cases वाढत चालल्या आहेत आणि awarness कमी आहे
Sure. Thank you for suggestions 👍
💯 true
All tip good 👍
Psychology Tricks explained in above video
1. Placebo Effect - related to positive thinking
2. Nocebo Effect - related to negative thinking
3. Frequency Illusion - New information repetition recognition
4. Anchoring - related to price example
5. Pareto principle/ 80-20 principle
6. Law of Attraction
7. Similarity Attraction Principle
8. Spontaneous trait transfer - during gossip
9. Exposure - brand familiarity
Spontaneous trait transfer.. during gossips.. I liked the best.
🙏🏼🙏🏼 खूप छान सांगितले आहे जीवन सकारात्मक करायला खूप उपयोगी आहे Low of attraction खूप छान धन्यवाद
🙏 खूप सुंदर सांगत आहे Realy Thanks 🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर...thank you very much sir.
Sir ..tumhi Khup chan mahiti sangitli... Thank you 🙏🙏
खूप छान मित्रा
दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे,सकारात्मकतेने जगण्यासाठी खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली तुम्ही.धन्यवाद सर.🙏
खूप छान. साधे सोपे पद्धतीने, ना गुंतागुंत, किचकट भाषा. समजावणे, आवाज, सादरीकरण उत्तम. धन्यवाद 🙏👍❤️
खूप छान माहिती संकलित करून सांगितले आहे 👍
खूप छान माहिती मिळली सर
अमित भंडारी सारखा एकदम हुबेहुब आवाज आहे तुमचा सलिल भाऊ👍👍💐💐
Sir , mast khup चांगली माहिती सांगितली 🙏
खूप छान माहिती दिलीत तुम्ही.
Thanks for- law of attraction concept, now a days it's very confusing concept.
And also for spontaneous traits,
छान,योग्य वेगात बोलून विषय समजावत आहात.
Thank you for LOA and Exposure psychology tricks
Very nicely put. All points are very true.
You are the only one person i have seen who is encouraging every one in a positive manner and having a helpful nature.Thank you and God bless you.
वामनराव पैं चे वीडिओ बघा. Power of your subconscious mind पुस्तक वाचावे.
Sir anxaty aahe
खूप छान संवाद साधलात धन्यवाद.
Very useful tips for personality development and happy, comfortable life. Wishing you progressive motivation .
अतिशय सुंदर छान माहिती दिली आहे सर 👌👀 धन्यवाद 💐
सर्वात जास्त प्रभावी...The Power of Sub ..
Conscious mind(अंतर्गत)बद्दल सांगा केव्हातरी...आजचा video छान आहे...धन्यवाद!
फार छान माहिती दिली आहे, मी आपला खूप आभारी आहे
धन्यवाद
हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत अवश्य शेअर करा
I watched this video a couple of time. So nice & knowledgeable
Sir khup chaan mahiti deta ani उपयुक्त माहिती देता
I am 70 running. I have watched your full video. You are doing for your own business only.
Don't misguided to others.
Because mind satisfaction will gives you throughout the life happyness, success in every day every moment of the life. So I will suggest you that think properly And do accordingly from your heart of the soul then you will be successful in every field of your life.
You have to find in you to became a great Guru ( leader) then you don't need any Guru ( leader) or simply don't need anything from others.
Right sir 👍👍
खूप छान शिकवताय सर मला खूप छान वटल
बरोबर आहे या गोष्टी। अस होत असते,
Thank you sir mi khup tention madhe hote ya video mule mazya prashnanchi uttare sapdli . Maza sadi sahop ahe tumchya trikcha mi businesses madhe upyog karnar mala online MBA karycha ahe pn mala dupari cha vel asto ani zoom mitting 8 te 10 ya velet ahe
Khup chhyan
माहिती छान मिळाली . समजावून सांगण्याची पद्धत आवडली.
Nice info, thank you
Mala 20:80 principle avadal.
Khup charan mahiti milali
नमस्कार 🙏 सर अतिशय सुंदर सर हा व्हिडिओ आहे.
Advertiseche ex ekdam perpect aahe .Thanks saheb तुमची mahiti apratim aahe .Majhe n mulache satat bhand hote to aamala Nomar samajato .त्याची छोटी mulgi aahe ti aam sambhalato aamala kuthe jayache asel programmela tr jau देत nahi.Phirayala jayache asel tr me ektich जाते me aalyavar मग Mr ektich jatat .Te raja ghet नाहीत. Ti aamchi responsibility aahe ase te समजाला plz guide.
Khup chan mahiti dilit psychology tric vishai specialy Man (mind)all 9 effect👍
Superb concepts Explanation! Appreciate your efforts
Khup khup Aavadla ha Video
खूप छान नवीन माहिती मिळाली ...धन्यवाद अशी नवीन माहिती मी माझ्या ग्रुप वर टाकतो सर..👍👌
Wonderfully explained...
I like last principle of your video. Great sir thanks so much
Very well explained
Thank you
उत्तम प्रकारे शाब्दिक मांडणी आणि मुद्देसूद निवेदन केले आहे.
खूप छान !!
मनापासून धन्यवाद !!
शुभम भवतू 🙏
नवीन मुद्दा असा आहे की आपल्याला आयुष्यात खूप काही करायचे आहे पण ते करताना दिवसभरातील येणारे अनुभव , होणारे कष्ट यावरच बोलत राहणे योग्य नाही हे कळते पण वळत नाही, तर ते कसे समजून घ्यावे ?
फार भारी काम करत आहात तुम्ही
Very informative video. Thks Sir.
Informative 👍
Point number 5 life changing point
Excellent video
Thank you so much sir ji 🙏🏻
Swatahachya ayushyat Yash milnaya sathi upyogat yeil,Thanks
मार्गदर्शन खूपच छान 🌹
Nice information sir
excellent explanation
योग्य मार्गदर्शन
Good information Sir 👍
Sir. I request you to speak on anxiety lack of confidence and tenssions stess very common in now days. Most of the people need techniques to delete it from the mind. Pradeep pune therapist.
He majat kup ah kslihi anxiety hote mla ata tr job bdl watt ah k sodun dyawa
Brilliant!!👌🏼✨
खुप महत्वाच आहे
Great
नेहमीप्रमाणेच very informative 👍
यामध्ये Placebo effect आणि Law of attraction मला खूप आवडतात 👌
Thank you 👍
Thankssir
एखादी व्यक्ती पुनः पुन्हा जर त्याचं चुका करीत असेल. तर त्याला काय म्हणायचे? खुप ईगो आहे. चुका सुधारण्याची गरजचं न वाटणे. मुळात त्या मान्य चं न करणं अशा व्यक्तींना कसं मॅनेज करायचं? Please यावर काही उपाय सांगा.
गौतम बुद्धांच्या विचार याचा अभ्यास करा ok hoil
Examples anguliman
तिला बायको म्हणतात.....😝🤪
Tila bayko aas mhanata aani te kadi sudarat nasat
Stay calm and grab the opportunity to ask reflective question that too in very neutral tone . Doing this exercise recurrently might help
Changli mahiti milali
Khup chaan Sir. Dhanyavaad
Very nice video. Keep it up.
All tricks are good and useful
Very well explained in simple language. Thank you
मनाचे खेळ आहे छान आहे माहिती
Khup chhan
Chan bolata kasalehi drama nahi. A natural surge of speech, decent. I liked yr way not an artificial "style "
खूपच छान 👌
Video उपयुक्त आहे 😊👍.नवीन पिढीला जोडीदाराबरोबर जमवून घ्यायला अवघडजाते.काही जण लग्न करायला ( commitment करायला) घाबरतात. याबाबत video बनवा कृपया.🙏🙏
चांगला विषय 👍 धन्यवाद
Hi Salil.... I am sarika आपण akach school मध्ये होतो.. आपली personally olkh नाही. k.m.s.p. school in bailbazar. and ur wife Rupali Rane आम्ही akach tutaion मध्ये होतो (sharada classes) very glad to see u on you tube channel.. खूप छान काम करतोस all the best
Thank you Sarika !! great to meet all school mates back !!
Khup Chan mahiti aahe sir
Thank you so much 🥰
Khup Chan tricks 🙏...6th n 9th ..thank you! 'Mulanche Manasshastra'
Thank you! Watched the video before starting my day's work! Hope my day goes extremely productive! Thanks and my best wishes to you!
Amazing Mitra. You have chosen the best platform to reach out to every involving society minds though, your presence, presentation of conclusive contents is much needed in today's era. Best wishes
User decides to go ahead to watch video in 1st five minutes.
So your initial intro is very good to hold the user to watch the remaining video 🎉
Thanks vey much...very great
खूप स्तुत्य उपक्रम. तरीही इंग्रजी शब्दांचा अतिवापर टाळता येईल हे पहावे. ज्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द नाही किंवा अतिशय बोजड आहे किंवा सर्रास वापरातील नाही तिथेच इंग्रजी प्रतिशब्द वापरावेत.
khup chan🎉
वा, छान माहिती.. 👌👍
Amazing video
Similar person attracts, it's really true
Trick number 8 👌
Great content channel...jay maharshtra....✌️✌️👍👍👍
धन्यवाद.