तुम्ही सतत तेच विचार करता का? 7 Ways to Stop Overthinking | Marathi Motivational Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 18

  • @akshayyadav3492
    @akshayyadav3492 3 часа назад +1

    अगदी सोप्या आणि उपयोगी टिप्स आहेत..
    धन्यवाद...

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish  2 часа назад

      खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @dhanashrisatara1818
    @dhanashrisatara1818 17 минут назад +1

    खूप छान माहीत दिली मॅम

  • @alone23gamer73
    @alone23gamer73 3 часа назад +1

    टीचर मी तुमची खूप मोठी फॅन आहे
    तुम्ही खूप छान शिकवतात मॅम😊
    बेसिक बेसिक शिकवतात पण खूप छान शिकवतात याआधी मी आशा टीचर कुठेच नाही पहिल्या किती आहेत का छान शिकवतात तुम्ही सर्वात बेस्ट टीचर आहात 🥰

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish  3 часа назад

      wow! हे ऐकून खूप छान वाटलं. ☺️ Thank you so much 🙂

    • @alone23gamer73
      @alone23gamer73 3 часа назад

      welcome mam 😊

  • @mangeshgundale8997
    @mangeshgundale8997 3 часа назад

    खूप खूप छान व्हिडिओ बनवला मॅडम धन्यवाद.माझा स्वतःचा अनुभव आहे असे निगेटिव्हिटी घालायचे असेल तर फक्त आपण जे काम करतो आपण जे जॉब मध्ये आहेत किंवा बिजनेस मध्ये आहेत त्याच कामावर फोकस करून.तिकडेच लक्ष केंद्रित करायचे म्हणजे बाकीचा आजूबाजूचा कचरा आपल्या डोक्यात शिरणार नाही एवढा मला अनुभव आहे.तसे तुमच्यातसे तुमचा व्हिडिओ बद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish  3 часа назад

      तुम्हाला व्हिडीओ आवडला हे वाचून छान वाटलं ☺️

  • @punamsapkale8404
    @punamsapkale8404 Час назад

    Thanks khupch chan

  • @harshalakadam6180
    @harshalakadam6180 3 часа назад

    Kharach khup changla vatla he aaikun, asaach hota khara vichar kahi dokytle jat nahit

    • @SpeakEnglish
      @SpeakEnglish  3 часа назад

      Chan goshtincha vichar kara je tumchakade ahet, je tumhala avadtat. 😌

  • @englishspeakingwithrashmi3706
    @englishspeakingwithrashmi3706 2 часа назад

    Love u mam 🥰❤️👍😎💖💫

  • @rohinikshirsagar7997
    @rohinikshirsagar7997 3 часа назад

    Tumhi khup chan tips dilya mam😊

  • @sanjaylonarkar392
    @sanjaylonarkar392 2 часа назад

    😊

  • @ravikiranbhalekar3714
    @ravikiranbhalekar3714 Час назад

    😊👍

  • @harshalakadam6180
    @harshalakadam6180 3 часа назад

    Mazya pan dokyatle vichar kahi karun jatach nahit.

  • @Study.274
    @Study.274 2 часа назад

    Madam have to has to had to had better how much how many however heya sentence che video Kara 😊🎉