Are gadhav patrakaar shri uddhav balasaheb thskre ❤❤❤❤always zindaabaad mhatke tar 4 divas ajun.jagshil. are bhadvya shri uddhav balasaheb thskre naav ghetlyashivay tucha divas ujaadnaat nahi ani tumhala bhadotri janta partykadun bhakricha tukda nahi.milnaar😂😊
मग तर देवेंद्रजीला देवच वाचवू शकतो विनाश काले विपरीत बुद्धी. मग शिंदे in देवेंद्र out , पायपुश्या आणला तर. हे जनतेनेही लक्षात ठेवावे. कितीही चांगले काम देवभाऊने केले असले तरी, नियतीशी एकदा बेमाणी केली व प्रामाणिक माणसाशी दगाफटका केला तर काय होऊ शकते ते आपण सामान्य माणसे जाणतोच. श्री स्वामी समर्थ .
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🚩👍👍 तुमचा कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
देवा भाऊ ठेवतो ना, बंद दरवाजा आड, मित्र आहेत ते. देवेंद्र फडणवीसांचे काहिही सांगता येत नाही. सत्तेत असताना, देवा भाऊंनी पेंग्विन ला मंत्री बनवायचे कबुल केले होते,असे बोले जाते पण त्यांच्या बापाने मस्त पाठीत खंजीर खुपसला,देवा भाऊला कळलं सुद्धा नाही 😂🎉
भाजप ने उध्दव ला सोबत घेउच नये..अन्यथा मतदार भाजपला कधीच माफ करणार नाही. उध्दव ठाकरे,संज्या राउत आणि पेंग्विन चा माज जनतेने अडीच वर्षे आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात बघीतले आहे
Both Thakre brothers are dangerous to Maharashtra by all aspects, Spoiled 4 generations of Marathi Manus by training them for Radebazi, Vasuli & Unionbazi for personal monitory gains
प्रभाकरजी आपले विश्लेषण योग्य आहे.बीएमसी चा निकाल जाहीर झाल्यानंतर "उबाठा"ची अवस्था पाहून भाजप निर्णय घेईल असे वाटते.शिंदेसाहेबांंना भाजप कधीच सोडणार नाही.धन्यवाद.
शिंदे नी लवकर उध्दव बनायचा प्रयत्न केला. सरकार बनायच्या वेळेत गावाला जाऊन बसले शपथविधी पूर्वी कोणतेही बैठकीला हजर राहिले नाही ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवसापर्यंत पाठिंब्याचे पत्र दिले नाही शेवटच्या दिवशी तीन वाजता त्यानीं राज्यपालांना पत्र लिहा. हे असं करायला नको होतं त्यामुळे भाजपमध्ये असुरक्षितता निर्माण झाली
स्व.बाळासाहेबांची खरी शिवसेना ही मा. ऐकनात राव जी शिंदे साहेब यांनी पुढं आनली..! शिंदे साहेब महाराष्ट्राचे हक्कांचे सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री, झाले त्यांनी जे कार्य केले ते ईतिहासात कोणत्याही मुख्यमंत्री साहेबांनी केले नाही ..आता देवेंद्र साहेब रेकॉर्ड मोडतील..जय महाराष्ट्र...!❤❤❤❤❤
मी एक नागरिक म्हूणन सांगतो जर भाजपने उद्धव ठाकरे ला जवळ केले आणि एकनाथ सिंधे ना दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर बीजेपी ला मतदार रस्ता दाखवल्याशिवा राहणार नाही.
जर शिंदेना संंपविण्यासाठी भाजपने ऊ बा ठां ना जवळ केले तर माझ्या विचाराचे असंख्य भाजपचे समर्थक आणि मतदार "नोटा" लाच मतदान करु.तेव्हा भाजपला त्यांची चूक त्यांना डावलून सरळ सरळ भाजप विरोधात जाऊ.
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤🙏 कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
आता परिस्थिती फार वेगळी आहे आज शिंदे साहेब आणी 8खासदार-57+3आमदारांसह एक मजबूत पक्ष आहे. भाजपा हिंदुत्ववादी शिंदेसेना सोडून-दुखावून उद्धव ठाकरेना कशाला बरोबर घेणार ? ठाकरे म्हणतात म्हणुन ? बीजेपी कधीही यापुढे शिंदेंना - दादांना सोडून कुणालाही भागीदार घेणार नाही. ठाकरे आणी पवार हे आता शेवटपर्यंत प्रयत्न करणार म्हणजे "नका येवू म्हंटले तर कोणत्या डब्यात बसू ? असे विचारतात.
भाजप स्वबळावर लढेल की नाही माहीत नाही पण शिवसेनेने 🏹 स्वबळावर लढण्याची तयारी पुढील ५ वर्षांत करावी. अन्यथा भाजप पुन्हा गद्दारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Prabhakarji I amm again and again saying Mr. Shinde should not be humiliated . BJP must honor his contribution in gaining overvelming majority in Maharastra. BJP should not entertain Janab Udhav Aurangjeb.
नमस्कार.......!! आपण व्यवसायाच्या निमित्ताने सध्या दुबईत असूनही या पुरोगामी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षावर लक्ष ठेवून आहात..... याचं आश्चर्य वाटले. राजकारणात काहीही घडू शकतं....हे सुरत-गुवाहाटी-गोवा स्वारी मुळे सिध्द झाले..... नव्हे.... राजकीय इतिहासात एक नवीन भर पडली. इकडं जे व्हायचे ते होईल.... आपली बिझनेस टूर यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्यातील तरुणांना उद्योग मिळावा हिच यानिमित्ताने शुभेच्छा........🚩🚩 धन्यवाद 🙏🏻🚩🙏🏻 एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱 नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, सांगली.
60 -65 वर्षापुरी बालासाहेबानी स्थापन केलेला शिवसेना पक्ष क्षणात संपविला आणि आता नाही ते उद्दोग करात बसलेत ही व्यक्ति सुधारणार नाही उद्या उद्धव ठाकरेंना कोणी ओलखनारही नाहीत
हे वाटतंय एवढं सोपं नाही प्रभाकर जी..भाजपा ने आपले हात आणि तोंड काळ होई पर्यंत यांच्या कडून भाजून घेतल्या नंतर अशी आगळीक भाजपा कडून होणे नाही..कार्यकर्त्यांचा विश्वासघात होईल एवढं मात्र निश्चित..
माननीय शिंदेजी बरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब होते म्हणुन ५६ आमदार निवडून आले पण ऊध्दव यांच्या बरोबर बाळासाहेब नव्हते म्हणून हिंदू जनतेने त्यांना नाकारले हा फरक त्यांनी लक्षात घ्यावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ज्यांच्या बरोबर त्यांना हिंदू जनता मतदान कराणार
जे शिंदेना समजलं ते या मठ्ठ माणसाला आता कळायला लागलंय यातच सगळं आलं. वारसाने मिळालेलं घरात बसून पुढे नेता येत नाही हे या मठ्ठाना आता समजतंय. पण आता उशीर झालेला आहे.
प्रभाकर.. तुमची ही पत्रकारिकता फक्त एका व्यक्तीसाठी टारगेट ठेवून दिसून येते.. याला पत्रकारिकता म्हणत नाहीत, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पत्रकारिकता करा
हे प्रभू हे सर्व दुबई तील शेख साहेबांनी सनातन धर्म मान्य केल्यामुळे वरुण राजा ही पावला आहे. हो आणी आपला सनातन धर्म अविजय राहो. जय नमो. जय आकार dg 9. 👌👌👌👍👍👍⚘⚘⚘⚘
BJP ने उद्ध्वस्त ठाकरे ला सोबत घेतल्यास, मतदारांचा विश्वासघात होईल
Kharey..hyala jababdar fakt fadanvis rahil
True
I will never vote BJP if they are thinking to give entry to Uddhav .
True
देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आणि चतुर व्यक्तिमत्त्व आहे, ते जे ठरवतील ते खूप विचार करून च ठरवतील!!
Are gadhav patrakaar
shri uddhav balasaheb thskre ❤❤❤❤always zindaabaad mhatke tar 4 divas ajun.jagshil.
are bhadvya
shri uddhav balasaheb thskre naav ghetlyashivay tucha divas ujaadnaat nahi ani tumhala bhadotri janta partykadun bhakricha tukda nahi.milnaar😂😊
बीजेपी शिंदे च्या सोबत असे काहीही करु नये जनाब उद्धवस्त खान विश्वास ठेवन्याच्या लायकीचा नाही बीजेपी ने त्याला आपल्या आसपास पण घेऊ नये
Absolutely right 🙏🏼💯
हो अगदी बरोबर
तुम्हाला या पुरोगामी महाराष्ट्रातील राजकीय ईतिहास माहिती नाही...असे वाटते
खरं आहे.. उठाबा विश्वास ठेवायच्या लायकीचाच नाही आहे.... गद्दार आहे तो..
शिंदेंना धोका दिला तर बीजेपी ला लय जड जाईल
मग तर देवेंद्रजीला देवच वाचवू शकतो विनाश काले विपरीत बुद्धी. मग शिंदे in देवेंद्र out , पायपुश्या आणला तर. हे जनतेनेही लक्षात ठेवावे. कितीही चांगले काम देवभाऊने केले असले तरी, नियतीशी एकदा बेमाणी केली व प्रामाणिक माणसाशी दगाफटका केला तर काय होऊ शकते ते आपण सामान्य माणसे जाणतोच. श्री स्वामी समर्थ
.
@@panchsheelaraut9426खरं आहे. शिंदेसाहैब हे अतिशय प्रामाणिक आहेत. शेवटी कै. दिघेसाहेबांचे संस्कार आहेत.❤
मि तर परत बीजेपी ला मतदान करनार नहीं 😢😢
Pure purr karyakarm karu😉
जर उद्धव ठाकरेंना बीजेपी बरोबर घेतले तर महाराष्ट्रत बीजेपी चा सुफडा साफ होईल महाराष्ट्रात
हो बरोबर
हो एकदम बरोबर आहे
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤❤🚩🚩🚩👍👍
तुमचा कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
True
True 👍
दगाबाज उध्दव वर विश्वास कोणी ही ठेवणार नाही,,,, जय श्री राम
आणि उद्धव वर भाजप ने विश्वास ठेवला तर मतदार महाराष्ट्रात भाजपवर विश्वास ठेवणार नाहीत.
देवा भाऊ ठेवतो ना, बंद दरवाजा आड, मित्र आहेत ते. देवेंद्र फडणवीसांचे काहिही सांगता येत नाही. सत्तेत असताना, देवा भाऊंनी पेंग्विन ला मंत्री बनवायचे कबुल केले होते,असे बोले जाते पण त्यांच्या बापाने मस्त पाठीत खंजीर खुपसला,देवा भाऊला कळलं सुद्धा नाही 😂🎉
देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब यांची साथ कधीच सोडणार नाहीत
याची खात्री वाटते,, आहे, असणार,
भाजपने त्याना घेतलं तर लोकसभेलाच नाहीतर कुठच्याही निवडणूकीत माझं मत नाहि जरी मी भाजपाचा सभासद असलोतरी.
मी पण सोबत आहे
Mi pun nhi denaar magh
उद्धवला बीजेपीने जवळ केले तर बीजेपीला मतदान नाही हा शिंदेसाहेबाबरोबर दगाफटका होईल
Mi pan nahi karnar vote kdhi
बरोबर . फडणवीसांनी जनतेचा आक्रोश समजुन घ्यावा .आपलेच तत्वज्ञान लावु नये .
भाजप ने उध्दव ला सोबत घेउच नये..अन्यथा मतदार भाजपला कधीच माफ करणार नाही. उध्दव ठाकरे,संज्या राउत आणि पेंग्विन चा माज जनतेने अडीच वर्षे आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात बघीतले आहे
राजकारण आहे काय पण होऊ शकते 😂
दिशा व सुशांत हे न्यायाची वाट बघत आहेत.😢
भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंच्या सेनेला जर जवळ केले तर हे शिंदे च्या पाठीत खंजर खूप असल्यासारखे होईल
ठाकरे बंधू आपटले आणि सुपारी पत्रकारांची तडफड सुरू झाली.
Both Thakre brothers are dangerous to Maharashtra by all aspects, Spoiled 4 generations of Marathi Manus by training them for Radebazi, Vasuli & Unionbazi for personal monitory gains
इर्शाळवाडी पुनर्वसन एकनाथ शिंदेसाहेबानी पूर्ण करून दाखवला आणि घर हस्तांतरण पण झालं आता पर्यंत कधीही असं झालं नव्हतं ते शिंदे साहेबानी ते करून दाखवले
अगदी बरोबर
प्रभाकरजी आपले विश्लेषण योग्य आहे.बीएमसी चा निकाल जाहीर झाल्यानंतर "उबाठा"ची अवस्था पाहून भाजप निर्णय घेईल असे वाटते.शिंदेसाहेबांंना भाजप कधीच सोडणार नाही.धन्यवाद.
तथास्तु
पाठीत खंजीर खुपसण्याची प्रकृती असलेल्या लोकांना कधीच जवळ करू नये, महाराष्ट्र सुरक्षित ठेवावा.
चुकून विधान सभेत आघाडी चा विजय झाला असता तर उध्हव ठाकरे आज जस वागत आहेत तसं वागले असते का?..हा देखील विचार भाजपने करावा..
राईट.... तो घर बश्या कोणाचाच नाही. स्वतःच्या वडिलांचा झाला नाही तर जनतेचा काय होणारं.
🙏🏼6💯
पण हे देवेंद्र कधीच मान्य करणार नाहीत आणि करूंही नये. जय श्रीराम!
Beiman uUddhav Thakre la sobat gheu naye hi Devabhau na kalkali chi vinanti
✅️
Nahi.deva.bhavu.yevadha.sopa.nahi
B .J.P. ने एकनाथ शिंदे चा विश्वासघात करू नये हि विनंती 😢
सवय....करणार च
त्याना काय ते पवार साहेब बरोबर पण जातील
तत्व काही राहिली नाही आत्ता.😂😂😂
पण अशाने फडणवीसांवरचा विश्वास उडेल लोकांचा .महानगरपालिकेच्या निवडणुकीत फटका बसेल बीजेपीला .@@nandkishoritraj877
बिजेपी सत्तेसाठी काहीही करु शकते
उद्धवानी पण तेच केले होते ना 2019 मध्ये @@shirishvyas6559
@@shirishvyas6559भोकात करते आनी हिंदुत्वासाठी काहीही केल तरी चालेल
फडणंवीसांना चाड आणि स्वाभिमान आणि लाज असेल तर शिंदेंना दूर करणार नाही.
तुमच्या आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. यशस्वी भव. 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
फडणवीसांचा सुसंस्कृत पणा तुम्हाला ठाऊक आहे ना? त्यांच्या विषयी अशी भाषा वापरायला लाज नाही का वाटत तुम्हाला?
योग्य शब्द वापरा.
फडणवीसांमुळेच शिंदेंना एवढ्या जागा मिळणे शक्य झाले.खरं म्हणजे शिंदेंना फडणवीसांनीच सांभाळून घेतले आहे.
जे ठाकरे स्वतः आपल्या पित्याच्या स्मारकासाठी सरकारची जागा हडप करून सुद्धा स्मारक पूर्ण करत नसतील तर ते लोकांसाठी काही करतील असे वाटत नाही.
शिंदे नी लवकर उध्दव बनायचा प्रयत्न केला. सरकार बनायच्या वेळेत गावाला जाऊन बसले शपथविधी पूर्वी कोणतेही बैठकीला हजर राहिले नाही ज्या दिवशी शपथविधी होणार होता त्या दिवसापर्यंत पाठिंब्याचे पत्र दिले नाही शेवटच्या दिवशी तीन वाजता त्यानीं राज्यपालांना पत्र लिहा. हे असं करायला नको होतं त्यामुळे भाजपमध्ये असुरक्षितता निर्माण झाली
उद्धव 25 वर्ष बीजेपी बरोबर सडले आणि मविआ मध्ये 2.5 वर्षात कुजले.
अश्या सडलेल्या, कुजलेल्या मालाला महाराष्ट्रीय जनता मान्य करेल कां?
लाखात एक बोललात ❤
लई भारी
No
😂😂😂😂 काय परफेक्ट बोललात 👌🏻👌🏻👍🏻
उद्धव,राऊत आणि आक्का यानी शिवसेनेचा नाश करायचा असेच ठरविलेले दिसते व त्याला आदित्य छान सहकार्य देत आहे.
करू दे नाश, जनतेला बघायला आवडेल नाश होतांना, करोनाचे शाप बाधले. गरीब जनतेला छळत होते, मोठ्या गुर्मीत. बरं होईल. श्री स्वामी समर्थ
ऊबाठा स्वताःच्या स्वार्थासाठी परिवारा करीता सत्ता पाहिजे
स्व.बाळासाहेबांची खरी शिवसेना ही मा. ऐकनात राव जी शिंदे साहेब यांनी पुढं आनली..! शिंदे साहेब महाराष्ट्राचे हक्कांचे सर्व सामान्यांच्या मनातले मुख्यमंत्री, झाले त्यांनी जे कार्य केले ते ईतिहासात कोणत्याही मुख्यमंत्री साहेबांनी केले नाही ..आता देवेंद्र साहेब रेकॉर्ड मोडतील..जय महाराष्ट्र...!❤❤❤❤❤
आधीच आजीत पवार यांना b j p ने. जवळ करून नुकसान करून घेतले. आहे. परत एकदा b j p ने. U b t ला जवळ केले तर b j p ला. जबर किंमत. मोजावी. लागेल
आपण नव्याने सुरू करत असलेला हा उपक्रम यशस्वी होवो हीच सदिच्छा
आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा 🎉
तर मग भाजपला मत नाही परिस्थिती अशी आहे एक वेळ ठाअरे राजकारण तून दुर होतील व शिंदे पुढे येतील
मी एक नागरिक म्हूणन सांगतो जर भाजपने उद्धव ठाकरे ला जवळ केले आणि एकनाथ सिंधे ना दूर लोटण्याचा प्रयत्न केला तर बीजेपी ला मतदार रस्ता दाखवल्याशिवा राहणार नाही.
जर शिंदेना संंपविण्यासाठी भाजपने ऊ बा ठां ना जवळ केले तर माझ्या विचाराचे असंख्य भाजपचे समर्थक आणि मतदार "नोटा" लाच मतदान करु.तेव्हा भाजपला त्यांची चूक त्यांना डावलून सरळ सरळ भाजप विरोधात जाऊ.
शिर्डीच्या भाजप अधीवेशनात देवेंद्रजी व शहानी स्पष्टपणे ठणकावून सांगितलेचे भाउनी स्पष्टपणे सांगितले आहे.
अभिनंदन तुम्हा सर्वांचे
स्वार्थीसेना आहे
प्रभाकरजी तुम्हाला शुभेछ्या🙏
प्रभाकर जी अभिनंदन. आपणास या नवीन उपक्रमास हार्दीक शुभेच्छा ❤❤🎉🎉🎉
उद्धव हळूहळू इन शिंदे लवकर लवकर आउट. एक आत आला की दुसरा आपोआप बाहेर जातो. मानवी स्वभाव.
अमित शहा साहेबांवर आमचा पूर्ण विश्वास आहे.त्यांच्यावर वचन मोडले असे आरोप केले आहेत ते अमित शहा साहेब विसरू शकत नाही.
थोडक्यात सांगायचे तर कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळत लोक कशी नागडी आहेत त्यावर भाष्य करत सगळीकडे फिरत आहेत.
चौथ्या मातोश्री ची तयारी चालू आहे
देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब यांची मैत्री जय आणि वीरू यांच्या सारखी घट्ट आहे उद्धव ठाकरे यांचा अतिशय वाईट अनुभव देवेंद्र यांना आहे
एकनाथ शिंदे कार्यशील निर्णयक्षमता असणारे व लोकाभिमुख व जनतेचे लाडके नेते आहेत. महाराष्ट्रातील सर्वात आश्वासक चेहरा❤🙏 कमिशन व वसुलीसम्राट वक्फप्रेमी जनाब उद्धोदीन पुन्हा नका😂😂.
आता कोणाचा घंटा वाजवत आहात आणि कोणाच्या जानवं धरून लोंबकळत यायचा प्रयत्न करतंय हे लबाड लांडंग
प्रभाकर तुमच्या Conclave साठी शुभेच्छा🎉😊
बाजप चे केंद्रीय नेतृत्व केंद्रातील सरकार
स्तिर करणे साठी महाराष्ट्र तील सरकार चा
बळी देऊ शकतात.
अजीत पवारांना घेवुन जी चुक केली तीच चुक उध्दव ठाकरेंना घेवुन करु नये.लोकांचा विश्वास भाजप वरुन सुध्दा उडेल.
आता परिस्थिती फार वेगळी आहे आज शिंदे साहेब आणी 8खासदार-57+3आमदारांसह एक मजबूत पक्ष आहे. भाजपा हिंदुत्ववादी शिंदेसेना सोडून-दुखावून उद्धव ठाकरेना कशाला बरोबर घेणार ? ठाकरे म्हणतात म्हणुन ? बीजेपी कधीही यापुढे शिंदेंना - दादांना सोडून कुणालाही भागीदार घेणार नाही. ठाकरे आणी पवार हे आता शेवटपर्यंत प्रयत्न करणार म्हणजे "नका येवू म्हंटले तर कोणत्या डब्यात बसू ? असे विचारतात.
विरोधकांना खेळवत रहाणे आणि. पक्षाचे सत्तेतील स्थान मजबूत करणे.ही भाजपची रणनीती आहे.शतप्रतिशत भाजपा कडे वाटचाल सुरू आहे.
भाजप ने आता मा.शिंदेंना सोडण्याचा विचार केला तरी आमच्या सारख्या कट्टर भाजप मतदारांना विचार करायला लागेल.
16:32
नमस्कार
अमित शहाणी to डाव उद्धळून लावलाय
खुप खुप शुभेच्छा 🙏
साहेब अजीत पवारांवर भक्षष्टाचाराचे आरोप करुन त्यांनाच उपमुख्यमंत्री केले त्यावरही कधीतरी बोलावे.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
भाजप स्वबळावर लढेल की नाही माहीत नाही पण शिवसेनेने 🏹 स्वबळावर लढण्याची तयारी पुढील ५ वर्षांत करावी. अन्यथा भाजप पुन्हा गद्दारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच व्हिडिओची.मी आतुरतेने.वाट पहात होतो.छान.
Aata त्यांना काळजी वाटते कार्यकर्ता ची सत्ता मिळत नाही म्हणून
शिवसेनेचा धगधगता लाव्हा
हा दिघे साहेबांचा छावा❤
कोण? ऊद्धव ठाकरे ?
पाऊस पडणे हा शुभ संकेत असतो. आपण दुबईत गेलात आणि पाऊस सुरू झाला म्हणजे आपल्याला एकप्रकारे शुभेच्छा मिळालेल्या आहेत❤
दिशा सालयानच काय झाँ.
Prabhakarji I amm again and again saying Mr. Shinde should not be humiliated . BJP must honor his contribution in gaining overvelming majority in Maharastra. BJP should not entertain Janab Udhav Aurangjeb.
तिकीट विकणे आहे, नगरसेवक पदाचे,जो जास्तीत जास्त बोली लावेल त्यांनाच मिळेल
😂
नमस्कार.......!!
आपण व्यवसायाच्या निमित्ताने सध्या दुबईत असूनही या पुरोगामी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षावर लक्ष ठेवून आहात..... याचं आश्चर्य वाटले.
राजकारणात काहीही घडू शकतं....हे सुरत-गुवाहाटी-गोवा स्वारी मुळे सिध्द झाले..... नव्हे.... राजकीय इतिहासात एक नवीन भर पडली.
इकडं जे व्हायचे ते होईल....
आपली बिझनेस टूर यशस्वी होऊन महाराष्ट्र राज्यातील तरुणांना उद्योग मिळावा हिच यानिमित्ताने शुभेच्छा........🚩🚩
धन्यवाद 🙏🏻🚩🙏🏻
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव, सांगली.
All the best for the conclave 🎉
आपल्या नवीन उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा
रिकामी झालेली तळघरं भरण्यासाठीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, जितके जास्त उमेदवार तितकी जास्त तिकीट विक्री सरळ सोपा फॉर्म्युला
Very good
Ata U B T che Oze Nako matadarana gruhit dharu naka
उद्धव व काका यांच्यावर विश्वास ठेवल्यावर काय होणार हे आपणास अवगत आहेच. शिंदे साहेब व फडणवीस हे परिपक्व नेते आहेत. काळजी नकोच.
एकनाथ शिंदे ऊत्तम पायगुणाचे आहेत हे विसरुनका,कपटी पणाला थाराचनको
उबाठा महाराष्ट्रचा पायपुश्या, महाराष्ट्राला कलंक आहे😅
कितीही ठाकरेनी डावपेच खेळले तरी फडणवीस शिंदेना धोका देणार नाहीत. ठाकरेनवर फरवसा ठेवणे हे विस्तवाशि खेळणे आहे त्यामुळेच आपली मत पटत नाहीत
BJP should not give response to UBT party for alience in next election of corporations
अश्या लोकांबरोबर पुन्हा युती म्हणजे पुन्हा भाजपाचा ऱ्हास होईल
60 -65 वर्षापुरी बालासाहेबानी स्थापन केलेला शिवसेना पक्ष क्षणात संपविला आणि आता नाही ते उद्दोग करात बसलेत ही व्यक्ति सुधारणार नाही उद्या उद्धव ठाकरेंना कोणी ओलखनारही नाहीत
हे वाटतंय एवढं सोपं नाही प्रभाकर जी..भाजपा ने आपले हात आणि तोंड काळ होई पर्यंत यांच्या कडून भाजून घेतल्या नंतर अशी आगळीक भाजपा कडून होणे नाही..कार्यकर्त्यांचा विश्वासघात होईल एवढं मात्र निश्चित..
Jay Shriram
दिड वर्षानंतर राज्य सभेत ऊबाठा चा एकही खातेदार नसेल. 😮
Khup khup shubheccha
पवार आणि ठाकरे मुक्त महाराष्ट्र होणार आहे.
प्रथमच अजिबात न पटलेलं आपलं विश्लेषण. उगाच काहीतरी करायचं म्हणून केलेलं. सॉरी.
?????
Great... keep it up!
केदार जोशी यांनी बोलल्या प्रमाणे माझेही मत हेच आहे फडणवीस साहेब विचार पूर्वक निर्णय घेतील
Devendra is very matured and honest person.He will do anything wrong
भाजपने शिंदेंचा विश्वासघात करू नये आणि शिंदे यांनी सुद्धा भाजपचा विश्वासघात करू नये.
👍 देवेंद्र तसे चाणक्य आहेतच ' सोबत मोटा भाई असल्यावर काळजी नसावी . परंतु ... .. . .. 🙏🚩🚩
माननीय शिंदेजी बरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब होते म्हणुन ५६ आमदार निवडून आले पण ऊध्दव यांच्या बरोबर बाळासाहेब नव्हते म्हणून हिंदू जनतेने त्यांना नाकारले हा फरक त्यांनी लक्षात घ्यावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ज्यांच्या बरोबर त्यांना हिंदू जनता मतदान कराणार
Congrtulations for today's conclave.
जे शिंदेना समजलं ते या मठ्ठ माणसाला आता कळायला लागलंय यातच सगळं आलं. वारसाने मिळालेलं घरात बसून पुढे नेता येत नाही हे या मठ्ठाना आता समजतंय. पण आता उशीर झालेला आहे.
अभिनंदन 💐💐💐
एक सातारकर माझी मुख्यमंत्री शिंदे साहेब कायम BJP बरोबरच राहतील bjp न पण शिंदे साहेब कायम एकत्र राहावे
Dagabaj u ba th shivsena
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
प्रभाकर.. तुमची ही पत्रकारिकता फक्त एका व्यक्तीसाठी टारगेट ठेवून दिसून येते.. याला पत्रकारिकता म्हणत नाहीत, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पत्रकारिकता करा
एवढं वाईट का वाटतंय उद्धव ठाकरेंनी काय उद्योग केले भाजपच्या विरोधात किती गरळ ओकले ते माहीत नाही काय ?
हे प्रभू हे सर्व दुबई तील शेख साहेबांनी सनातन धर्म मान्य केल्यामुळे वरुण राजा ही पावला आहे. हो आणी आपला सनातन धर्म अविजय राहो. जय नमो. जय आकार dg 9. 👌👌👌👍👍👍⚘⚘⚘⚘
Agai mhatvapurna vishlation
Congratulations for Dubai programme.we are proud of Aakar DG9
अनेक शुभेच्छा
Nice urs mangement towards helping businesses setup 🎉❤
True
अनाथाचा नाथ एकनाथ ❤
छान विवेचन
साहेब तुम्हाला प्रणाम