बोल भिडू वर दिलेली माहिती खूप छान असते माझी त्यांना विनंती आहे की MSEB इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सध्या सर्वानाच light bill सोबत secrurity deposite चा बिल पाठवत आहे ते भरला पाहिजे का आणि हे असा बिल दरवर्षी आता पर्यंत आम्ही भरत आलोय तरी दरवषी भरावे का लागते ??????
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
Light bill chya annual average pramane Security Deposit asave lagete tyamule Every year SD Bharave lagte te light permanent disconnect kele ki Parat milate.
मी लॉक् डाऊन मध्ये 1.5 लाख लोन घेवून एका वर्षात नील केले ,(एकही हप्ता न चुकविता) तरी सुद्धा cibil score good नाही आहे ,.....म्हणून sbi बँक कर लोन साठी 9.5%च्या जागी 9.75 % इंटरेस्ट द्यावा लागेल बोलते हे म्हणजे गरज नसताना पण loan घ्या म्हणजे cibil score good rahil.........
खुपच छान माहिती असते सर तुमच्या प्रत्येक video मधे, कृपया माझी विनंती आहे की, Mahagenco ची AE आणि JE ची Exam होऊन 3 महिने पूर्ण झाले, पण त्यांनी अजूनपर्यंत Exam चा Result declar केलेला नाहीये जो कि 45 दिवसांत लागायला पाहिजे होता, आणि Result विलंब झाल्याच कारण किंवा तो कधीपर्यंत लागेल याची काहीच माहिती ते लोक देत नाहीयेत... जर possible असेल तर यावर एक माहितीपूर्ण video बनवा . धन्यवाद 🙏
पाच ते सात वर्षापूर्वीचा किस्सा तुम्हाला सांगतो सर. रोज रात्री मी जेवण झाल्यावर नऊ साडे नऊ वाजता झोपायचो.आणी पहाटे अडीच-तीन वाजता उठायचो पाणी प्यायलो की पुन्हा झोपायला जायचो आणि पुन्हा झोप यायचीच नाही आणि सकाळी सहा वाजता उठायच्या वेळेला मला झोप यायची . एक दिवशी मी रात्री नऊ वाजता झोपलो आणि सकाळी थेट सहा वाजता उठलो. असे दोन-तीन दिवस झाल सहा वाजता उठल्यावर मी विचार करायचो . झोप का येते मला त्याच मूळ कारण समजलं . एका दुकानदाराला मला उधारी देणे होते. त्या दुकानदाराच्या मी पैसे दिले आणि तेव्हापासून मी सुखाणी झोपायला लागलो. आणि जे ऐकण्यात होतं की कर्ज असेल तर माणसाला झोप येत नाही. हे शंभर टक्के खरे आहे जाधव साहेब. तेव्हापासून मी कोणत्याही बँकेतून एक रुपया सुद्धा कसलेही कर्ज (क्रेडिट) आजपर्यंत घेतलेली नाही .....

@@indiasrailroadSpeak 10000 kelis tri chalel tyachyavr 85-90% loan milata tech paise index fund madhe takayche FD cha interest pn chalu index fund madhe pn 1-2% return bhetato js js installment aala ki installment chya amount cha portfolio Khali krun installment dyaycha
Maja bike loan varti hoti kahi mahine mi barobar pay kele hote emi pan nantar bhau bike gavi gheun Gela Ani tyane delay kela emi bharaila tyacha nantar mi kahi mahine ne bike anli Ani settlement karun loan clear karun takla mala NOC suddha bhetli pan tari emi barobar clear nahi zale mahnun maja cibil kharab zala Ani aata mala kaslach loan bhetat nahi ahe satat reject hot rahta tat hya case made Kai Karu mi suggest Kara dada

अपना सिबिल स्कोर अच्छा बनाने के लिए अगर हम 10/ 12000 का कोई फोन EMI पर ले और नियमित रूप से यह EMIभरे तो क्या हमारा सिबिल स्कोर अच्छा होगा? कोई जानकार व्यक्ति राय दें😊😊❤❤
मी युवा शेतकरी आहे....कांदे लागवड व कांदे पिकवण्यासाठी खूप पैसा खर्च झाला 3 लाख आज रोजी कांदे काडण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत...अन् बाझार भाव कांदा खूपच कमी आहे....उत्पादन खर्च सुद्धा निगनार नाई.........बँक वाले तर उंभे सुद्धा करत नाही....कोणा कडे पैसे मागितले.....तर व्याज चे सुद्धा देत नाहीत काय करू आता
Wife cha changala score asel Ani tumcha kharab cibil asel tar Wife Ani tumchya madhe joint home/any loan karun velewar emi dya...cibil automatic vadhel..credit card che full payment Kara..minimum amount pay karu naka
हा cibil score सामान्य माणसाच्या कर्जला अडथळा घालतो. मोठे व्यापारी कर्जावर कर्ज घेतात त्यांना बँका पुन्हा कर्ज देतात आणि सामान्य नोकरदाराला बँका हाकलून देतात.
क्रेडिट स्कोअर improve कसा करायचा यासाठी व्हिडिओ पाहत होतो... पण त्याच काहीच नाही सांगितले... फक्त क्रेडिट स्कोअर डाऊन होऊ नये यासाठी व्हिडिओ बनवला आहे ... Cibil स्कोअर कमी आहे तर वाढवण्यासाठी काय करावे हे सांगावे. ऑप्शन सांगाल की लोन घ्या आणि हप्ते regular भरा... पण cibil कमी असल्यामुळे लोन मिळत नाही
सर मी लोन घेतले होते माझी कर ओढून पण घेऊन गेले आहेत आता सिबिल 670 च्या जवळ आहे आणि कोणते लोन पण नाही तर आता सिबील कसे वाढेल या बद्दल माहिती भेटले का आणि दुसरे लोन भेटायला काही अडचण येईल का
Govt Bank cibil score ha loan dyaycha criteria nahi ase mhante...tumhi govt servant asal trch tumhala loan milel.. private bank madhe intrest rate ha khup asto
दादा माझ्या पतीचे एक वर्षापुर्वी निधन झाले आहे.माझ्या पतीच्या नावाने HDFC Bank मध्ये होम लोन आहे, आणि मी वारस आहे. मला सेटलमेंट करायची आहे, सेटलमेंट करावी की नाही मला कृपया मार्गदर्शन करा. सेटलमेंट केल्यास मला काही टोटे होईल का? आणि सेटलमेंट करायची असेल तर काय प्रोसेस करावी लागेल आणि कोणाकडे.दादा कृपया यावर व्हिडिओ बनवा आणि जमलं तर तुमचा संपर्क क्रमांक द्या. मला तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे.🙏🙏

आपल्याकडून मला खूप छान माहिती मिळत आहे त्यामुळे मी पहिले मी लाईक करतो नंतर मी ते व्हिडिओ
मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो,खूपच सोप्या भाषेत माहिती दिलीत सर आपण....धन्यवाद.
बोल भिडू वर दिलेली माहिती खूप छान असते माझी त्यांना विनंती आहे की MSEB इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सध्या सर्वानाच light bill सोबत secrurity deposite चा बिल पाठवत आहे ते भरला पाहिजे का आणि हे असा बिल दरवर्षी आता पर्यंत आम्ही भरत आलोय तरी दरवषी भरावे का लागते ??????
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
Ya var vd banva
Light bill chya annual average pramane Security Deposit asave lagete tyamule Every year SD Bharave lagte te light permanent disconnect kele ki Parat milate.
MSEB NAHI saglech magat ahet
Yes please
सीबील स्कोर कमी असेल तर छोट गोल्ड लोन घ्या आणि वेळेत पूर्ण करा सगळ्यात सोपा मार्ग
Cibil ch jrr kami asel trr loan milel kase ...
@@FactsMaazaSone taran thevun milte loan
Mi kele ahe gold loan... minimum kiti point ne vadhel cibil score
मी लॉक् डाऊन मध्ये 1.5 लाख लोन घेवून एका वर्षात नील केले ,(एकही हप्ता न चुकविता) तरी सुद्धा cibil score good नाही आहे ,.....म्हणून sbi बँक कर लोन साठी 9.5%च्या जागी 9.75 % इंटरेस्ट द्यावा लागेल बोलते हे म्हणजे गरज नसताना पण loan घ्या म्हणजे cibil score good rahil.........
मस्त वाटली एकदम नीट समजून सांगितले
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल टीम 'बोल भिडू ' चे धन्यवाद.
O
खुपच छान माहिती असते सर तुमच्या प्रत्येक video मधे, कृपया माझी विनंती आहे की, Mahagenco ची AE आणि JE ची Exam होऊन 3 महिने पूर्ण झाले, पण त्यांनी अजूनपर्यंत Exam चा Result declar केलेला नाहीये जो कि 45 दिवसांत लागायला पाहिजे होता, आणि Result विलंब झाल्याच कारण किंवा तो कधीपर्यंत लागेल याची काहीच माहिती ते लोक देत नाहीयेत... जर possible असेल तर यावर एक माहितीपूर्ण video बनवा . धन्यवाद 🙏
ज्यांनी कधीच लोन नाही घेतले त्यांनी cibil score कसा वाढवायचा. विशेषत महिला आणि नवीन नोकरदार व्यावसायिक
Ha
Actual video starts at 4.40
एकदम सोप्या भाषेत आणि सहज समजेल असे सांगितले दादा धन्यवाद
फार छान माहिती भिडू टीम माझ्या साठी फार उपयुक्त आहे🙏🙏🙏👍👍👍
Dada ekdam bhari mahiti dilit tya baddal bol bhiducha manapasun abhinandan 🙏🥰❤
सर नमस्कार खूप छान माहिती दिली सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर या विषयी माहिती दिली धन्यवाद
चांगली माहिती दिल्या बद्दल बोल भिडुचे मनापासून धन्यवाद 🙏
सर्रास आर्थिक निर्बंध, आर्थिक वाळीत टाकणे
सरकार चालविणार्यावर अशा प्रकारे यंत्रणा उभी रहावी
जेणे करून सर्व सामान्याचांचा विकास होईल 🙏💯
चांगली माहिती मिळाली बोल भिडू वर नेहमीच चांगली माहिती मिळते
खुप छान माहिती मिळाली.
आपले खूप खुप धन्यवाद.
पाच ते सात वर्षापूर्वीचा किस्सा तुम्हाला सांगतो सर. रोज रात्री मी जेवण झाल्यावर नऊ साडे नऊ वाजता झोपायचो.आणी पहाटे अडीच-तीन वाजता उठायचो पाणी प्यायलो की पुन्हा झोपायला जायचो आणि पुन्हा झोप यायचीच नाही आणि सकाळी सहा वाजता उठायच्या वेळेला मला झोप यायची . एक दिवशी मी रात्री नऊ वाजता झोपलो आणि सकाळी थेट सहा वाजता उठलो. असे दोन-तीन दिवस झाल सहा वाजता उठल्यावर मी विचार करायचो . झोप का येते मला त्याच मूळ कारण समजलं . एका दुकानदाराला मला उधारी देणे होते. त्या दुकानदाराच्या मी पैसे दिले आणि तेव्हापासून मी सुखाणी झोपायला लागलो. आणि जे ऐकण्यात होतं की कर्ज असेल तर माणसाला झोप येत नाही. हे शंभर टक्के खरे आहे जाधव साहेब. तेव्हापासून मी कोणत्याही बँकेतून एक रुपया सुद्धा कसलेही कर्ज (क्रेडिट) आजपर्यंत घेतलेली नाही .....
As kahi nahi ..... Karj asnare jast zopatat...😜
मा.सरजी, खूपच उपयुक्त माहिती..!🌷🙏
अतिशय छान स्पष्टीकरण
उपयुक्त माहिती धन्यवाद
आपण एक जे काही फालतू लोन application आहेत यावर पण एक माहिती द्या , काही माहिती हवी असल्यास मी मदत करेल
खुप छान माहिती मिळाली सर सिव्हिल खराब आहे ते नांव आम्हाला घालवायचे आहे तर काय करावे
@4.30 पासून खरा व्हिडिओ
एकदम बरोबर आहे भाऊ
खूप छान माहिती दिली सर 👌👌👌👍
Excellent information for common man.
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
Are simply fixed deposit vr loan ghya 6 mahine madhe close kra automatic CIBIL vadhel
Kiti FD karavi lagel
@@indiasrailroadSpeak 10000 kelis tri chalel tyachyavr 85-90% loan milata tech paise index fund madhe takayche FD cha interest pn chalu index fund madhe pn 1-2% return bhetato js js installment aala ki installment chya amount cha portfolio Khali krun installment dyaycha
@@tejaswagh6759 wa dada
Maja bike loan varti hoti kahi mahine mi barobar pay kele hote emi pan nantar bhau bike gavi gheun Gela Ani tyane delay kela emi bharaila tyacha nantar mi kahi mahine ne bike anli Ani settlement karun loan clear karun takla mala NOC suddha bhetli pan tari emi barobar clear nahi zale mahnun maja cibil kharab zala Ani aata mala kaslach loan bhetat nahi ahe satat reject hot rahta tat hya case made Kai Karu mi suggest Kara dada
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
भिड़ू टीम फार छान माहिती अतन्यं धन्यवाद
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
Jabardast mahiti sangitili jadhav saheb apn❣
Very simple but true guideline
खूपच छान माहिती दिली आहे.
अपना सिबिल स्कोर अच्छा बनाने के लिए अगर हम 10/ 12000 का कोई फोन EMI पर ले और नियमित रूप से यह EMIभरे तो क्या हमारा सिबिल स्कोर अच्छा होगा? कोई जानकार व्यक्ति राय दें😊😊❤❤
खुप छान माहिती सर
मी युवा शेतकरी आहे....कांदे लागवड व कांदे पिकवण्यासाठी खूप पैसा खर्च झाला 3 लाख आज रोजी कांदे काडण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत...अन् बाझार भाव कांदा खूपच कमी आहे....उत्पादन खर्च सुद्धा निगनार नाई.........बँक वाले तर उंभे सुद्धा करत नाही....कोणा कडे पैसे मागितले.....तर व्याज चे सुद्धा देत नाहीत काय करू आता
बँक किंवा सोसायटी प्रयत्न कर ना भावा
@@Mulapravara सोसायटी बंद झाल्या बुडाल्या आहेत....बँक सात बारा आन सांगते ,...आमच्या सर्व सात बारा वरती खूप खिचडी आहे. वारस बोजा..etc
@@sagarahirrao2601 क्षेत्र किती आहे
@@Mulapravara 7 एकर
Excellent guidance and information Thanks 👍
Fharach sunder ani sopya bhashet mahiti cha video👌👍🙏
Me far adi pasun maintenance keloy, 750+ ahe credit score Majha . Mahiti navin asanaryan sathi far uttam ahe.
सिबिलला हप्ता delay झालेला लगेच काळतो पण पैसे भरलेलं कस लगेच कळत नाही.मी ज्याला जमीन झालो त्याच कर्ज माज्या नावावर
Khup important video tumcha kdun hich apeksha aahe
फारच सुंदर माहिती.
One of the best channel. Keep going 😇✨🙌🏻
फक्त cibil score च्या आधारावर जर माणसाची पत ओळखली जात असेल आणि भारतीयत्व सिध्द होत असेल तर त्यापेक्षा पाकिस्तान चे नागरीकत्व पत्करणे कधीही चांगले!
जा मग तुझी आय घाल तिकडं 😂😂
कर्ज renew केल्याने सीबील मध्ये काय फरक पडतो
Khup chan mahiti 🙏🏻
Very nicely explained.
4:45= vidio start
खुप छान माहिती सांगितली आहे
छान माहीती दिली धन्यवाद जर एखाद्या माणसाने लोन घेतलच नाही तरी सिबील कमी कस दाखवतात आणी ते कूठे चेक करायचे
Paisabajar aap
Wife cha changala score asel Ani tumcha kharab cibil asel tar Wife Ani tumchya madhe joint home/any loan karun velewar emi dya...cibil automatic vadhel..credit card che full payment Kara..minimum amount pay karu naka
Jar loan settlement kelel asel tri hoil ka?
Mala tumacha video khup awadla
Excellent information thanks👍
Very very powerful video thanks
Khup mahtvachi mahiti dili sir 🙏Thanks
Thank you so much sir for this information 😊❤️🙏
हा cibil score सामान्य माणसाच्या कर्जला अडथळा घालतो. मोठे व्यापारी कर्जावर कर्ज घेतात त्यांना बँका पुन्हा कर्ज देतात आणि सामान्य नोकरदाराला बँका हाकलून देतात.
khup chan mahiti milali
छान माहिती दिली.
Sir khup chan explain kela.
Nice 👍👍👍
क्रेडिट कार्डचा वापर आणि ते कशा प्रकारे बँक आपल्या कडून परतफेड करुण घेतात
खूप छान माहिती दिली
Dada khup chan mhiti dielt thanks u
क्रेडिट स्कोअर improve कसा करायचा यासाठी व्हिडिओ पाहत होतो... पण त्याच काहीच नाही सांगितले... फक्त क्रेडिट स्कोअर डाऊन होऊ नये यासाठी व्हिडिओ बनवला आहे ... Cibil स्कोअर कमी आहे तर वाढवण्यासाठी काय करावे हे सांगावे. ऑप्शन सांगाल की लोन घ्या आणि हप्ते regular भरा... पण cibil कमी असल्यामुळे लोन मिळत नाही
Same question
Khup chan mahiti dila tumi
Wahh.. khup chhan mahit dilit.. 😊thank u.. pan sir Google pay aap madhe cibil score asta te Kay asta.. to score vadhavna pan aplya haatat asta ka..??
Sir SIP ami mutual fund vr video banva plz
Ashe vegle vegle topics...bol bhidu la khup varti geun jail... All the best
सर मी लोन घेतले होते माझी कर ओढून पण घेऊन गेले आहेत आता सिबिल 670 च्या जवळ आहे आणि कोणते लोन पण नाही तर आता सिबील कसे वाढेल या बद्दल माहिती भेटले का आणि दुसरे लोन भेटायला काही अडचण येईल का
Mast mahiti dilit
Khup chan mahiti sir
Thank you so much for your information ❤❤❤❤❤
Khup chan mahiti dili
Govt Bank cibil score ha loan dyaycha criteria nahi ase mhante...tumhi govt servant asal trch tumhala loan milel.. private bank madhe intrest rate ha khup asto
सिबिल स्कोर मधील माहिती जर चुकीची दाखवत असेल तर ती कुठे व कशी सुधारली जाईल. त्यासाठी कुठे तक्रार करावी लागेल. कृपया सांगावे.
Cibil enquiry cha effect hoto ka cibil score la?
दादा माझ्या पतीचे एक वर्षापुर्वी निधन झाले आहे.माझ्या पतीच्या नावाने HDFC Bank मध्ये होम लोन आहे, आणि मी वारस आहे. मला सेटलमेंट करायची आहे, सेटलमेंट करावी की नाही मला कृपया मार्गदर्शन करा. सेटलमेंट केल्यास मला काही टोटे होईल का? आणि सेटलमेंट करायची असेल तर काय प्रोसेस करावी लागेल आणि कोणाकडे.दादा कृपया यावर व्हिडिओ बनवा आणि जमलं तर तुमचा संपर्क क्रमांक द्या. मला तुमच्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे.🙏🙏
सेटल नका करू, कारण ते सुरुवातीलाच इंटरेस्ट काढून घेत असतात.. तरी पण settlement करायला परवडत असेल तर नक्की करावा
Sir very nice information 👌👌👍👍
Start 8:45
खुपच छान माहीती दिली
1 no bhidu....
Nice information 👍👍👍👍👍
सर खूप छान व्हिडिओस
Very Nice Video Sar
MSEB Video 😮😮
Ardhavat mahiti... Baryachshya banks fakt CIBIL var depend nastat, at list 2 credit bureaus kadun score magavatat...tyat CIBIL kadun magvatatch and ajun ek...
Khupach chaan👍
छान माहिती
Chaan vatale
खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
Khup chan Sir....Thank you
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
मी आत्ता पर्यंत कुठल्याही प्रकारचे लोन घेतले नाही मला सिबिल स्कोर वाढवायचा त्यासाठी काय केले पाहिजे
Loan ghya Phila
Ani Tyache hafte vevastith clear kara
Excellent information sir
एक नंबर
CHAN MAHITI DILE,THANKS
यस
Very nice information & important topic...
👆I want to thank 👆for helping me fix my credit, I never would have though that I would have such great credit I would recommend him and his associates to anybody so if y’all need your credit fixed get in touch with those guys you won’t regret it I guarantee you...
4:40
सर छान माहिती दिली
लव आवडला