मी Army मध्ये आहे आणि साधारण पुढील 4 वर्षात मी रिटायर्ड होईल. तेव्हा माझं वय 42 वर्ष असेल. अशेच बहुतेक जण(जवान) 36 ते 45 वयात रिटायर होतात. त्यांच्यासाठी काही असा विशेष विडिओ बनवला तर खूप छान मार्गदर्शन होईल. कारण खूप खडतर परिस्थितीतुन कमावलेली रक्कम मुलांच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली गेली तर कष्टाच चीज होईल. या वयात थोडी जोखीम अधिक घेऊ शकतो कारण आम्हा लोकांची खरी second inning इथून सुरु होते. तर असाच छान विडिओ अजून एक जवानांसाठी किंवा लवकर रिटायर होतात त्यांच्यासाठी बनवला तर खूप छान होईल. बाकी हा विडिओ सुद्धा खूप माहितीपूर्ण आहे. धन्यवाद 🙏🙏🙏
Tai कोणाकडे गुंतवणुकीसाठी पैसे नसले तरी चालतील परंतु तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत व तुमचे बोलणे हे फारच आकर्षक व कधीच संपू नये असे वाटते. धन्यवाद ताई.
रचनाजी, आपल्या सारख्या अनुभवी,बुद्धिमान Charterd अकाउंटंट +प्राध्यापकांकडून रिटायरमेंटच्या गुंतवणुकीसाठी उत्तम आणि खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्यासाठी शतशः धन्यवाद !!
हे सर्व ज्यांच्या कडे भरपूर पैसे आहेत, त्यांना च शक्य आहे.पैसा हे पैसेवालेकडेच जातात.पण जे सामान्य नागरिक, शेमजूर,कामगार, कष्टकरी व्यक्तीना अश्यक आहे.याबद्दल मार्ग दर्शन व्हावे.
अद्भुत अतिसुंदर विश्लेषण। निवृत्ती काल में किसी भी आर्थिक सहायता के लिए मैं पिछले चार-पांच महीने से अभ्यास कर रहा था,पुष्कळ विडियो देखें, व्यापारी बनाया होने पर बहुत सारे पर्याय सोचा लेकिन आपके एक ही विडियो से सर्व प्रश्न का समाधान हुआ। संतोष कारक, कोई दुविधा नहीं।१००० % समाधान। धन्यवाद
धन्यवाद रचनाजी. मी तुमचे सर्व videos आवर्जुन बघते. खुप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही विषय समजावून सांगता. मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली असुन हा व्हिडिओ माझ्यासाठी खुप खुप उपयुक्त ठरेल. पुन्हा एकदा खुप धन्यवाद.🙏🙏
महोदया सदर व्हिडिओ मधील एक करोड रक्कमेची सेवावृत्ती नंतर केली जाणारी गुंतवणूक फारच सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली आहे विशेष आभार.पंरतु लाईफ टर्म इन्शुरन्स पॉलिसीची सेवानिवृत्ती व्यवस्था कशी करावी? सचिन कांबळे (माजी.सैनिक)
फार छान गुंतवणुकीचे पर्याय सुचवलेले आहेत ताई आपण..मी नुकतेच एका पेन्शन प्लान बद्दल ऐकले आहे की ते असे 1. वयाच्या 12 वर्षा पर्यंत 20000 दर महिने भरा. 2. 55 व्या वयापासून महिन्याला 57000 पर्यंत मिळेल पुढील 34 वर्षापर्यंत. 3. 34 वर्षानंतर साधारण 23 लाख रुपये एकात्र मिळेल. 4. 12 वर्षानंतर मिळणारी रक्कम आल्यानंतर नॉमिनीला मिळेल. आपले काय मत आहे?
धन्यवाद मॅडम❤ मी जवळपास 1 वर्षाहून अधिक काळ या विषयावर videos बनवायला comment च्या माध्यमातून विनंती करतोय. बरीच माहिती मिळाली आज. तरीही अजून वेळ घेऊन video मोठा झाला तरी चालेल किंवा या विषयाची series करून अजून 2-3 videos करून सविस्तर सांगितलंत तर उत्तम होईल.. म्हणजे या सर्व schemes आणि मिळणाऱ्या व्याजावर tax वगैरे कशा प्रकारे लागू होईल याची अधिक detail माहिती समजू शकेल 🙏 तुम्ही 1cr च उदाहरण दिलंत तसच 50 lakh च विभाजन कसं करता येईल? आणि debt fund वरती एखादा seprate video बनवा please ❤
Evdhi cool CA , aplyala guide karayla ahe , hech apla bhagya ahe . Thanks so much for being so cool with such difficult topics . Big Fan . All the very best CA Ms Rachana Ranade :-)
रचनाताई खुप सुंदर माहिती सांगत असतेस, आपण सांगीतले प्रमाणे पोस्ट ऑफीस मधे तिमाही गुंतवणूक केली,मॅच्युअल फंड मधे केलीय.पोलीस सोसायटीत केली,sip चालू आहे.हे नुकतेच केलय.. आता सध्या रिकामा वेळ जाण्यासाठी व त्यातुन काही पैसे मिळणारा ( वरील सोडून ) व्यवसाय आहे काय ? ते कळवा.बाकी आपले सर्व व्हिडिओ मी पहात असतो.खुप खुप छान
@@rutujabutere9303 किती दिवस शेतकरी शासनाच्या स्कीम वर जगेल आणि त्यात पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, फक्त पाने पुसल्या जातात म्हणून ताईंना आदरणीय विनंती कि थोडा तुम्ही हि पुढाकार घ्या आणि मदत करा मार्गदर्शन स्वरूपात
नमस्कार 🙏🏻 तुमची माहिती सांगण्याची पद्धती मुळे खूप मोठया मोठया गोष्टी समजून येतात. माझी एक विनंती आहे जर वयाच्या 40 नंतर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय पर्याय आहेत. कृपया मार्गदर्शन करावे
Khup chan hota aaj cha vdo..etke knowledge mala mazya young age madhe milale aaste tar mala 50 vya varshi kamach karave lagle naste ..FD aani ppf yevhdech marg mahiti hote ..ghor kasta kartana miss zalelya goshti n chi bucket list khup mothi aahe ..ratra thodi songe phar aashi condition aahe ..tarihi der se aaye durusta aaye ..aajun hi vel geli nahi ...halli chya tarun pidhi sathi tar ha vdo aani Ranade madam 1prakasman aanubhavi light aahe ..jarur jarur phayda gya ..aaplya jivnacha purvadh aani uttaradh ujwal kara ...mana pasun; aabhasun;niswarth pane margdarshan karnari manse durmil zali aahet..Dhanyawad madam....🙏🙏🙏
रचना ताई finance ह्या विषयात 'रस' वाटायला लागला आहे आता ...😂मला वाटलं वयाचा परीणाम असेल ...पण नाही तुझं शिकवणं कमाल आहे ....फार आवशक्ता होती याची ....मनःपुर्वक धन्यवाद
Good and Useful information with excellent preaentation. Only one doubt-Monthly SWP inflow amount of Rs.25,000/- will probably reduce Original Investment of Rs.40L over period of tme.
Yet another eye opener knowledge. Excellent !! Pls make a video on early retirement 😊. What are different investment options or multiple sources of income. Thanks 🙏🏻
मॅडम खूपच छान माहिती मिळाली ह्या विडिओ मधून. पण समजा एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव, म्हणजेच कौटम्बिक जवाबदाऱ्या, होम लोन, अस्थिर करिअर ह्यामुळे खूप अशी बचत नाही करता आली ५० व्या वर्ष पर्यंत. पण उर्वरित १० वर्षात काय काय करता येईल जेणे करून एक बऱ्यापैकी रक्कम जमा करता येईल.
अंदाजे वर्ष'२०२५ पासून सुरु होऊन सुमारे ३ वर्षे चालणार्या जागतिक आर्थिक मंदी पासून रिटायर्ड सिनियर सिटीझन्स नी काय काळजी घ्यावी, कशात फिक्स डिपाॅझिट ची गुंतवणूक ठेवावी म्हणजे पैसे न बुडता वेळेवर दर महिन्याला व्याज मिळेल, शेअर मार्केट ची काय दशा असेल, वगैरे.
✔️आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी (MMM) कोर्सला नोंदणी करण्याकरिता:
link.rachanaranade.com/MMMMARATHI
मी Army मध्ये आहे आणि साधारण पुढील 4 वर्षात मी रिटायर्ड होईल. तेव्हा माझं वय 42 वर्ष असेल. अशेच बहुतेक जण(जवान) 36 ते 45 वयात रिटायर होतात. त्यांच्यासाठी काही असा विशेष विडिओ बनवला तर खूप छान मार्गदर्शन होईल. कारण खूप खडतर परिस्थितीतुन कमावलेली रक्कम मुलांच्या शिक्षण आणि भवितव्यासाठी योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली गेली तर कष्टाच चीज होईल. या वयात थोडी जोखीम अधिक घेऊ शकतो कारण आम्हा लोकांची खरी second inning इथून सुरु होते. तर असाच छान विडिओ अजून एक जवानांसाठी किंवा लवकर रिटायर होतात त्यांच्यासाठी बनवला तर खूप छान होईल. बाकी हा विडिओ सुद्धा खूप माहितीपूर्ण आहे.
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupach chhan vishleshan kele ahe.
Thumbnail change kara. Milava nahi re (Milva).
@@amitkoyandeo
.😂😂😂❤😂h
Tai कोणाकडे गुंतवणुकीसाठी
पैसे नसले तरी चालतील परंतु तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत व तुमचे बोलणे हे फारच आकर्षक व कधीच संपू नये असे वाटते. धन्यवाद ताई.
रचनाजी, आपल्या सारख्या अनुभवी,बुद्धिमान Charterd अकाउंटंट +प्राध्यापकांकडून रिटायरमेंटच्या गुंतवणुकीसाठी उत्तम आणि खूप सोप्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्यासाठी शतशः धन्यवाद !!
सुंदर अतिशय चांगले समजावून सांगितले प्रत्येक रिटायर्ड माणसांना उपयोग होईल! आभारी आहे.
हे सर्व ज्यांच्या कडे भरपूर पैसे आहेत, त्यांना च शक्य आहे.पैसा हे पैसेवालेकडेच जातात.पण जे सामान्य नागरिक, शेमजूर,कामगार, कष्टकरी व्यक्तीना अश्यक आहे.याबद्दल मार्ग दर्शन व्हावे.
Sip tr Karu shakta n 500 rs chi
अद्भुत अतिसुंदर विश्लेषण। निवृत्ती काल में किसी भी आर्थिक सहायता के लिए मैं पिछले चार-पांच महीने से अभ्यास कर रहा था,पुष्कळ विडियो देखें, व्यापारी बनाया होने पर बहुत सारे पर्याय सोचा लेकिन आपके एक ही विडियो से सर्व प्रश्न का समाधान हुआ।
संतोष कारक, कोई दुविधा नहीं।१००० % समाधान। धन्यवाद
धन्यवाद रचनाजी. मी तुमचे सर्व videos आवर्जुन बघते. खुप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्ही विषय समजावून सांगता. मी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी रिटायरमेंट घेतली असुन हा व्हिडिओ माझ्यासाठी खुप खुप उपयुक्त ठरेल. पुन्हा एकदा खुप धन्यवाद.🙏🙏
Thank you ma'am, government employees salary baddal video kara please...
महोदया सदर व्हिडिओ मधील
एक करोड रक्कमेची सेवावृत्ती नंतर केली जाणारी गुंतवणूक फारच सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितली आहे विशेष आभार.पंरतु लाईफ टर्म इन्शुरन्स पॉलिसीची सेवानिवृत्ती व्यवस्था कशी करावी?
सचिन कांबळे (माजी.सैनिक)
फार छान गुंतवणुकीचे पर्याय सुचवलेले आहेत ताई आपण..मी नुकतेच एका पेन्शन प्लान बद्दल ऐकले आहे की ते असे
1. वयाच्या 12 वर्षा पर्यंत 20000 दर महिने भरा.
2. 55 व्या वयापासून महिन्याला 57000 पर्यंत मिळेल पुढील 34 वर्षापर्यंत.
3. 34 वर्षानंतर साधारण 23 लाख रुपये एकात्र मिळेल.
4. 12 वर्षानंतर मिळणारी रक्कम आल्यानंतर नॉमिनीला मिळेल.
आपले काय मत आहे?
वास्तविकतेशी जुडून कुठलेही हवेतील गोष्टी न करता खूप सोप्या पद्धतीने गुंतवणूक पर्याय सांगितलंत...👌👌
रचना ताई, अतिशय सुंदर आणि ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले, नक्कीच निवृत्त लोकांना याचा फायदा होईल.
खूपच कौतुकास्पद ताई. गुंतवणूक किती महत्त्वाची आहे आणि ती कशी करावी हे तुमच्याकडून शिकतोय. भविष्यात हिच गुंतवणूक कामी येणार. 🙏
धन्यवाद मॅडम❤ मी जवळपास 1 वर्षाहून अधिक काळ या विषयावर videos बनवायला comment च्या माध्यमातून विनंती करतोय. बरीच माहिती मिळाली आज. तरीही अजून वेळ घेऊन video मोठा झाला तरी चालेल किंवा या विषयाची series करून अजून 2-3 videos करून सविस्तर सांगितलंत तर उत्तम होईल.. म्हणजे या सर्व schemes आणि मिळणाऱ्या व्याजावर tax वगैरे कशा प्रकारे लागू होईल याची अधिक detail माहिती समजू शकेल 🙏 तुम्ही 1cr च उदाहरण दिलंत तसच 50 lakh च विभाजन कसं करता येईल? आणि debt fund वरती एखादा seprate video बनवा please ❤
खूप व्यवस्थित आणी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे रचना तू.
धन्यवाद! असंच शिकत राहा आणि तुमचा अभिप्राय देत राहा 😇
खूप आवश्यक माहिती सांगितली. सहज सोप्या भाषेत. धन्यवाद मॅडम.
तुमच्या कार्यास खूप शुभेच्छा!
असेच व्हिडिओ बनवत रहा.
खुप छान अप्रतिम सविस्तर माहितीपूर्ण दिली आहे.आपले सर्व कोर्स करायची इच्छुक आहे.
खास संदेश एकदमच खासम खास वाटला, थेट काळजाला भिडला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
किती सोप्या पद्धतीने समजावता.खूप खूप धन्यवाद
सुंदर माहिती सविस्तर सांगितली आहे ,अजून एवढं समजावून कोणी सांगितले नव्हते ,
खूप सोप्या पद्धतीने उत्तम रित्या सागितलं तुम्ही, मॅडम. Thank you
धन्यवाद 😇
ताई नमस्ते
तुमची समजवून सागण्याची पद्धत खूप चांगली आहे व तुमचा प्रत्येक व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे
रचना मॅडम आपण जे व्हिडिओ आर्थिक गुंतवणुक करणेसाठी अनत आहात..ते ऐक आर्थिक क्रांती कामी महाराष्ट्रसाठी महत्ववाचे योगदान आहे..
आपण खुप छान उपयुक्त माहिती दिली.मराठी तून सांगितली त्यामूळे चांगली समजली.
धन्यवाद 😊
सहज ,सुंदर , ओघवती भाषेत केलेले विवेचन खूप आवडले❤❤
धन्यवाद! असंच शिकत राहा आणि तुमचा अभिप्राय देत राहा 😇
खूप छान व अभ्यासपूर्ण सल्ला देता. आभारी आहे.
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Evdhi cool CA , aplyala guide karayla ahe , hech apla bhagya ahe . Thanks so much for being so cool with such difficult topics . Big Fan . All the very best CA Ms Rachana Ranade :-)
Very Brillilant & amazing convencing capacity
Rachnatai mala tumhi tasech tumchi samjavun sangnyachi tehi marathitun marathi mansasathi padhhat khupch आवडते v sachhepana आवडते
फारच छान माहिती प्रत्येकाने ऐकलीच पाहिजे. धन्यवाद.
ताई खुप छान व्हीडिओ असतात वयाच्या 50 वर्षी गुंतवणूक करावी यांच महत्व कळले मी सुरवात केली आहे
छान, महत्वाचा विषय रंजक पद्धतीने सांगितले.
रचनाताई खुप सुंदर माहिती सांगत असतेस, आपण सांगीतले प्रमाणे पोस्ट ऑफीस मधे तिमाही गुंतवणूक केली,मॅच्युअल फंड मधे केलीय.पोलीस सोसायटीत केली,sip चालू आहे.हे नुकतेच केलय..
आता सध्या रिकामा वेळ जाण्यासाठी व त्यातुन काही पैसे मिळणारा ( वरील सोडून ) व्यवसाय आहे काय ? ते कळवा.बाकी आपले सर्व व्हिडिओ मी पहात असतो.खुप खुप छान
हसत खेळत उपयोगी माहिती आणि योग्य मार्गदर्शन!!! धन्यवाद!!!
रचना राणे मॅडम तुमचा हा व्हिडिओ खुप आवडला.धन्यवाद मॅडम.
छानच. ताई खुपच समजावून सांगितले.
ताई शेतकरी मित्रासाठी काहीतरी निवृत्ती गुंतवणुकीचे काही पर्याय काढा
खरं आहे कारण आज पर्यंत पहिला सगळ, नोकरदार लोकांसाठीच सांगतात अस करा तस करा पण शेतकऱ्यांसाठी कुणी नाही सांगत पर्याय
@@rutujabutere9303 किती दिवस शेतकरी शासनाच्या स्कीम वर जगेल आणि त्यात पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, फक्त पाने पुसल्या जातात म्हणून ताईंना आदरणीय विनंती कि थोडा तुम्ही हि पुढाकार घ्या आणि मदत करा मार्गदर्शन स्वरूपात
अगदी बरोबर
Post office MIS Shetkari pn karu shakto. ।
टमाटे विकून लाल झालेत.
उसाचे बिल येतंय.
कर्ज माफ आहे.
वीज फुकट....
कशाला चिंता
नमस्कार 🙏🏻 तुमची माहिती सांगण्याची पद्धती मुळे खूप मोठया मोठया गोष्टी समजून येतात. माझी एक विनंती आहे जर वयाच्या 40 नंतर जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय पर्याय आहेत. कृपया मार्गदर्शन करावे
Market risk बाबत माहिती देणे हे हि महत्त्वाचे आहे.
खूप सुंदर आपल्या मराठी भाषेत समजून सांगितलं मॅडम आपले खूप खूप आभार.....👌👍
खूप छान पद्धत आहे तुमची समजावण्याची 👍👍
Sagle fund/properties nomination and will करून ठेवा . Joint account is best option to avoid further legal hassle.
आपण आफीस कोठे आहे
Archana mam, khup chhan. U r energy is remarkable. Aapan khup changle Kam karit aahat. Financial iteracy. 🙏
Taie very nice video Thanks 👍 मी रिटायर झाल्यानंतर तुमचा कोर्स करणार आहे साधारण दोन वर्षे
खुप छान माहिती आपण दिलेली आहे.-डॉ. संजय हिराजी खैरे
धन्यवाद, मॅडम. खुप छान व उपयुक्त माहिती.
आर्थिक माहिती उपयुक्त मिळाली
सुंदर विश्लेषण करून सांगितले आहे धन्यवाद .
तुमचं बोलणं आणि स्पष्टीकरण खूपच छान👏✊👍
Khup chan hota aaj cha vdo..etke knowledge mala mazya young age madhe milale aaste tar mala 50 vya varshi kamach karave lagle naste ..FD aani ppf yevhdech marg mahiti hote ..ghor kasta kartana miss zalelya goshti n chi bucket list khup mothi aahe ..ratra thodi songe phar aashi condition aahe ..tarihi der se aaye durusta aaye ..aajun hi vel geli nahi ...halli chya tarun pidhi sathi tar ha vdo aani Ranade madam 1prakasman aanubhavi light aahe ..jarur jarur phayda gya ..aaplya jivnacha purvadh aani uttaradh ujwal kara ...mana pasun; aabhasun;niswarth pane margdarshan karnari manse durmil zali aahet..Dhanyawad madam....🙏🙏🙏
Precise content of financial discussion needed. No nonconnected comments advisable.
मी तुमची फॅन आहे तुमचे सर्व व्हिडिओ तसेच whatapps ला पण जे विधिओ पाहते❤
लवकरच माझे मिस्टर मुन्सिपल्टीतून रिटायर होणार आहेत मलाही सेविंव कुठे आणि कसे करावे याची माहिती न्हवती खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती मिळाली thanks
Tai mala tumche all episode pahavese wattat.khupach chan samjauan sangitalyabaddhal thanks.❤❤❤❤❤❤ 3:32
खूप छान माहिती दिली रचना मंडम धन्यवाद
सुरुवात फारच छान.
खूप छान सांगितले आहे रचना. थैंक्स. काही गोष्टी अजुन सांग ना प्लीज़.
१. TDS आणि टैक्स implication
२. Govt bonds
३. Gold बाँड्स
खूपच छान व सडेतोड analytics.
हल्ली उमराणीकर सरांचे व्हिडिओ का येत नाहीत?
रचना ताई finance ह्या विषयात 'रस' वाटायला लागला आहे आता ...😂मला वाटलं वयाचा परीणाम असेल ...पण नाही तुझं शिकवणं कमाल आहे ....फार आवशक्ता होती याची ....मनःपुर्वक धन्यवाद
ताई ची शिकवणी सहज आणि सोप्या पद्धतीने आहे
धन्यवाद
रचना ताई, खूपच सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती
धन्यवाद
Dear rachana beta khupach mast mahiti dili ahes
खूपच छान...पहिल्यांदा पाहिला तुमचा विडिओ...🙏👍👌🌹
खूप छान माहिती दिली मॅडम, धन्यवाद 😊
Best suggested madam, investment + Saving + Insurance
संदेश खूप छान आहे. तसेच सेफ्टी पण आहे.❤
अतिशय उत्तम माहिती दिली आहे
धन्यवाद 😊
Thanks
Thank you for supporting the channel! sorry for the late response! :)
ताई,अतिशय छान माहिती सांगितली 👌
खूप छान विश्लेषण मेम ❤
खुपच छान विश्लेषण केले आहे.
हो बेटा पुढे पाठवला आहे.छान माहिती दिली तुम्ही .
Khup changlya summazawale. Dhanyawad.
Mutual funds च्या अटी ,risk बाबतीत माहिती देणे आवश्यक आहे.
Well khup positive bola ahat mam tumi me pn mba kel ahe pn as plan good ahe me baba na video nkki dakvel
madam, congrats for the video. Tumacha salla fakt paise jawal aslely mansasathi aahe. Khishat paise astil tar sallagaranchi madat tewdhi aawashyak naahi.
Khupach.chan.mahiti.dili.
कीती सुंदर माहिती सोप्या भाषेत धन्यवाद
Pomis mdhe agant kadun ughdle tar agent 1.5 to 1% on time कमिशन देतात
खुप छान संदेश.thank you so much 🙏
धन्यवाद
बहुत छान प्रस्तुति
Khupach chan bolnyachi shaili.....Best information with Good and positive words and Wayyyyy also
अतिशय उपयुक्त माहिती आपण देता त्याबद्दल आपले आभार व धन्यवाद
छान,सविस्तर समजावून अजून कोणी समजावून सांगितले नाही
Very Good !
खूपच छान पद्धतीने समजावून सांगितल्या सगळ्या schemes.
Good and Useful information with excellent preaentation.
Only one doubt-Monthly SWP inflow amount of Rs.25,000/- will probably reduce Original Investment of Rs.40L over period of tme.
Yet another eye opener knowledge. Excellent !! Pls make a video on early retirement 😊. What are different investment options or multiple sources of income. Thanks 🙏🏻
खूप छान मार्गदर्शन
आदर्श मार्गदर्शन. धन्यवाद आदरणीय ताई साहेब
मॅडम फार छान माहिती दिली
Far sunder mahiti, thnx rachanaji.
मॅडम खूपच छान माहिती मिळाली ह्या विडिओ मधून. पण समजा एखाद्या व्यक्तीला काही कारणास्तव, म्हणजेच कौटम्बिक जवाबदाऱ्या, होम लोन, अस्थिर करिअर ह्यामुळे खूप अशी बचत नाही करता आली ५० व्या वर्ष पर्यंत. पण उर्वरित १० वर्षात काय काय करता येईल जेणे करून एक बऱ्यापैकी रक्कम जमा करता येईल.
अंदाजे वर्ष'२०२५ पासून सुरु होऊन सुमारे ३ वर्षे चालणार्या जागतिक आर्थिक मंदी पासून रिटायर्ड सिनियर सिटीझन्स नी काय काळजी घ्यावी, कशात फिक्स डिपाॅझिट ची गुंतवणूक ठेवावी म्हणजे पैसे न बुडता वेळेवर दर महिन्याला व्याज मिळेल, शेअर मार्केट ची काय दशा असेल, वगैरे.
Excellent information
Thank you so much
Masta subject .changlya sopya ritine explain kelyabaddal thank you Rachna
खुप छान, असेच video करत रहा. खूप Information मिळते.
Thank you for giving valuable information regarding various savings schemes. I am happy to tell you that your way of presentation is really very good.
Madam tumhi khup chhan work kartay.
सुंदर माहिती सांगितली आहे ,प्रत्येक व्हिडीओ सुंदर आहे
मस्त किती रिस्पॉन्स आलाय पहा. व outreach broad आहे
The way of talking is very good and understandable