घरबसल्या कमवा १२% व्याज! | भाग - ४६ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 743

  • @Aaaarjun5566
    @Aaaarjun5566 8 месяцев назад +4

    ह्या mobikwik ला RBI ची काय security आहे? उद्या हि mobikwik बंद पडली तर कुठे दाद मागायची?

  • @vikasdeshpande23
    @vikasdeshpande23 Год назад +4

    मॅम मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहतो. खुप सोप्या पद्धतीने समजावून सांगता तुम्ही. मी एक सेवोरीन गोल्ड बाँड चा व्हिडीओ साठी request केली होती त्या वर एक व्हिडिओ करा. आणी इंडेक्स फंड मध्ये investment वर एक व्हिडिओ करा प्लीज.

  • @sarjeraobochare4415
    @sarjeraobochare4415 Месяц назад +2

    Madam mobikwick madhe flexi madhe paise takle hote ata tyani sarv paise lock kele.falt 10 takke amount withdrawn karta yet ahe .fasavnuk zali mazi tumachyamule

  • @prashantkathareji5577
    @prashantkathareji5577 Год назад +17

    Yes... तुमचा कडून अशी videos अपेक्षीत नही आहे.. आम्ही खूप ट्रस्ट ठेवून तुमची videos बघतो..

  • @Sealink432
    @Sealink432 Год назад +7

    जोखीम आहे हे आपण सांगितले आहे, त्यामुळे आम्ही या मध्ये गुंतवणूक करणार नाही..
    धन्यवाद..🙏🙏

  • @vijaydattpatil8904
    @vijaydattpatil8904 Год назад +78

    ‌मँडम आपण आतापर्यंत खुप चांगले सुरक्षित पर्याय सांगितले आहेत, आपण खुप चांगल्या शिक्षिका आहात🎉
    परंतु कृपया असे व्हिडीओ टाकू नका कारण तुमचे यु ट्यूब व्हिवर्स नक्की यात गुंततील😢

    • @Arunjadhav1-7s
      @Arunjadhav1-7s Год назад

      Madam tumhi asha prashant uttare det ka mahit.

  • @vilas8207
    @vilas8207 Год назад +33

    कोणीही व्याजा साठी कुठेही पैसे गुंतवू नये, कमी व्याज मिळो पण एसबीआय,पोस्ट योग्य...

  • @sharayuvyas5418
    @sharayuvyas5418 Год назад +107

    Yes... तुमचा कडून अशी videos अपेक्षीत नही आहे.. आम्ही खूप ट्रस्ट ठेवून तुमची videos बघतो.. पण तुम्ही shopnership साठी काही videos बनुंवू naka..

    • @rajanghadi1982
      @rajanghadi1982 Год назад +8

      असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत.
      Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.

    • @beautyqueen2833
      @beautyqueen2833 Год назад +3

      होना 😢

    • @gajananingle230
      @gajananingle230 9 месяцев назад +1

      असे व्हिडीओ बनून तुमची प्रतिमा मलिन करू नका....तुम्हाला fainanc शेत्रात ग्रामीण लोक पण मानतात

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 Год назад +10

    सरकार चे मओबईक्वइक वर अंकुश आहे का ? किंवा Sebi चे निर्बंध आहेत का?

    • @vivekanandkoli781
      @vivekanandkoli781 Год назад +1

      100% nahi, asta tar hyani mention kela asta
      Hi khup risky investment aahe

    • @rajanghadi1982
      @rajanghadi1982 Год назад

      असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत.
      Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.

  • @bipinvichare9413
    @bipinvichare9413 Год назад +11

    ह्या mobikwik ला RBI किंवा इतर कोणाची परमिशन आहे का?
    कर्ज घेणाऱ्यांनी परतफेड न केल्यास त्याची रिकव्हरी करणे कसे शक्य आहे.

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 11 месяцев назад +2

    खरं सांगते तुम्हाला बघून खुप आनंद होतो संवाद तर काय सांगायचे अगदी समोर बोलत असल्या सारखे ❤🎉🎉

  • @manasimarne880
    @manasimarne880 Год назад +4

    Madam please nifty,liquid funds मधे गुंतवणूक कशी करा करायची यावर मार्गदर्शन कराल का?

  • @sakshiananyascraft7684
    @sakshiananyascraft7684 10 месяцев назад +1

    12% club application madhe pan aapan invest karu shakato ka? Pl sanga

  • @anilandhale761
    @anilandhale761 Год назад +1

    खूपच छान मॅडम 👌आम्हाला तुम्ही खूप समजून सांगितलं त्या बद्दल खूपखूप धन्यवाद 🙏

  • @ashishtce4422
    @ashishtce4422 2 месяца назад

    Don't know whether it fits the confidence level of investors, however you are a wonderful person, energetic, putting the clarifications in simple & lucid manner. Haven't noticed any CA with similar skills till now! But I find your videos informative & useful. Thank you. 😊

  • @prashantdhale9396
    @prashantdhale9396 Год назад

    मॅम नमस्कार मी जर 1000000/₹यात गुंतवणूक केली तर मला 3महिने लॉक पिरियड नंतर किती रक्कम मिळणार?

  • @AshishVijayParit
    @AshishVijayParit Год назад +1

    खूप छान माहिती सांगितली आहे.
    नवीन शिकण्यास मिळाले.
    खूप खूप धन्यवाद

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 Год назад

      O, tiche aikun aslya schemes / platforms var invest karu naka - agadi ₹1000 evdhi "small" (madam small amount mhantayat, mi nahi😂) amount suddha....
      survatila return milun tumhi aankhi investment karnar & nantar sarvach budnaar.... Rachna madam tumhala tumchi Principal amount aanun denar nahit..... 😂

  • @nileshbhoite2032
    @nileshbhoite2032 Год назад +17

    तुमचा व्हिडिओ छान आहे लोकांची दिशाभूल होऊ शकते तुमच्याकडून अपेक्षा चांगले आहेत

  • @atul12233
    @atul12233 10 месяцев назад

    मॅडम मी praivate फायनच कर्ज बांधकाम साठी घेतलं होत आता मला भरायचे आहे काय काळजी घ्यावी

  • @padmajashelke4074
    @padmajashelke4074 Год назад +9

    शेअर बाजाराची माहिती चे क्लास घेता का?हाऊस वाइफ ला

  • @gopalsankpal725
    @gopalsankpal725 5 месяцев назад +2

    ताईंना स्पाॅन्सर भेटला, त्याच्याकडून कमिशन भेटलं, युट्युब अॅड्स चालवल्या,
    आपल्यासारख्या मराठी गुंतवणुकदारंकडून व्हीव्स भेटले!!
    पण आमचा विश्वास मात्र गमावलात... ह्या अश्या स्कीम्समध्ये आम्ही गुंतवणूक तर करणारच नाही आणि यापुढे तुम्हालाही फॉलो करणार नाही !!!

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 7 месяцев назад +1

    उद्या त्यांनी 3rd लावला तर कोणाकडे जाऊ?

  • @aartimane185
    @aartimane185 Год назад

    Madam request......mage tumhi s.s.y ji yojna sangitli...pn mulgi nsel tr mulansati kahi paise kinva investing..yojna kahitri upay suchava

  • @Earth_Creator
    @Earth_Creator Год назад +4

    असे वाटले होते कि एक मराठी मुलगी आहे जी चांगल मार्गदर्शन करतेय परंतु तुमच्या या विडिओ मुळे विश्वास उडाला.. शेवटी कोणाला कोणाशी घेणं नसत प्रत्येक जण स्वतःची पोळी भाजण्यात व्यस्त

    • @kalpanapatil4668
      @kalpanapatil4668 11 месяцев назад

      Yes

    • @Earth_Creator
      @Earth_Creator 11 месяцев назад

      Kalpana ji apn kuthlya

    • @kantatilke3832
      @kantatilke3832 5 месяцев назад

      एक मिलियन सबस्क्राईबर्स झालेत आता.आपणच केलंय

  • @deepaupadhye7409
    @deepaupadhye7409 Год назад +122

    आपल्या कडून ह्या video चि अपेक्षा नाही. आम्ही तुमचे video एक अभ्यास म्हणून बघतो.

    • @swalekar7532
      @swalekar7532 Год назад

      अगदी बरोबर 👍🏼

    • @swalekar7532
      @swalekar7532 Год назад +1

      पूर्वी खूप छान सांगायचं मॅडम सर्वसामान्यांचे हिताच पण सांगायचे

    • @amarjakulkarni4041
      @amarjakulkarni4041 7 месяцев назад

      Aplya bhashet yala sawkari krne mhntat

    • @yogeshshegokar8468
      @yogeshshegokar8468 6 месяцев назад

      bilkul barober bolat tumi ..mi pn ek replay dila hila pn delet kela.ek dam faltu bad bab karte

  • @EnglishLearner-ho1jm
    @EnglishLearner-ho1jm Год назад

    संपूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेही बाईंनी reserve Bank च नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे गोंधळ नक्कीच.
    मला एक सांगा. या mobikwik app ला regulate kon कर्त???

  • @sanjaykshirsagar4367
    @sanjaykshirsagar4367 6 месяцев назад

    sampurn mihiti dilit , dhanyawad . risk hai to ishka hai hya catogoritil ha guntavnuk paryay ahe, call and put peksha mala ha paryay safe vatato. shevati pratyekachi risk ghenyachi kshamata kiti hyavar depend karta. tumhi tumch mat chhan shabdat sangitalat.

  • @vinayakmagadum2536
    @vinayakmagadum2536 Год назад

    व्यवसायासाठी सीसी ओडी आपण वापरतो त्यांचे व्याज दर फिक्स असतात आपण कोणत्या पद्धतीने कमी कसे करायचे याचे व्हिडिओ करा

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 Год назад +96

    राचना ताई तुमच्या कडून असल्या व्हिडीओ ची अपेक्षा नाही कारण आम्ही तुमच्या कडे सिन्सियर अभ्यासक आणी शिक्षक म्हणून पाहतो, त्या मुळे पुन्हा असे व्हिडीओ कृपया करू नयेत अस वाटत❤

    • @RRPatil-rv2kk
      @RRPatil-rv2kk Год назад +6

      फक्त जाहिरात म्हणून असेल पण आम्ही त्यावर अंध पणे विश्वास ठेवावा का,,....

    • @pratikjoshi778
      @pratikjoshi778 Год назад +1

      Ek dum barobar

    • @sandiprane9571
      @sandiprane9571 Год назад +2

      Khar ahe ,ase video banau naka

    • @pratikjoshi778
      @pratikjoshi778 Год назад

      Please rachna madam evdha mehnati tumala yash mila la aahe ani amcha prem suddha ase khoop Sare lok aahet tyani tumi sangitla mhnaun invest suddha kela asel.. Tyana awareness nahi aahe ya saglya Goshticha.. .

    • @rohi.v3873
      @rohi.v3873 Год назад +1

      बरोबर

  • @gauravshinde1707
    @gauravshinde1707 Год назад

    Madam jeva bank madhe aasate teva tyala support RBI aaste ,
    Mobikiwik ne loss dakavala ki kiti mota loss hohil lokancha ......
    % kami aaso pan eitkya year ch vishwas aani capability matter karte

  • @vilinshelke5449
    @vilinshelke5449 Год назад

    खुप छान व्हिडिओ
    हा ऍप बंद झाला तर काय करायच तेही सांगा कारण असे मार्केटमद्दे फ्रॉड बरेच वाढले आहेत
    मोबिक्विक चे मालक कोण

  • @shivajihinde1154
    @shivajihinde1154 5 месяцев назад

    Flexi आणि extra plus ला सेम व्याज असतो?

  • @supervideo4407
    @supervideo4407 10 месяцев назад

    नमस्कार मॅडम,
    ETF fund बाबत माहिती द्या
    इथे गुतवणूक किती फायदेशीर असेल
    इ्क्युटी vs ETF बाबत मार्गदर्शन मिळालं तर बर होईल 🙏🏻

  • @chetantelrandhe6005
    @chetantelrandhe6005 7 месяцев назад

    मॅडम मी IPO लावतो पण लागतं नाही असं काय कारावं लागेल कि IPO आलोटमेंट चे Chances वाढेल कृपया याबद्दल Guide करा

  • @deepblue6216
    @deepblue6216 Год назад +2

    रचना.... दिवाण हौसिंग मधील केलेली गुंतवणूक इतक्यात विसरलीस का?

  • @hemantchavan5493
    @hemantchavan5493 Год назад +1

    खूपच छान ताई....मला तुझ्या व्हिडीओस चा खूप फायदा होतो माझ्या नॉलेज मध्ये भर,घालण्यासाठी आणी खूप सॉप्या भाषेत तुम्ही सांगता म्हणून मनापासून धन्यवाद....

  • @ShindEVika
    @ShindEVika 10 месяцев назад

    Buyback share mhnje Kay?
    I purchased Atul ltd at 6780 now I got an email buy back. But my concept is not clear about buyback.
    Could you please advise
    Thanks
    Vikas Shinde

  • @anantsenupadhye7483
    @anantsenupadhye7483 Год назад

    आपण वैयक्तिक गुंतवणूक व टॅक्स संदर्भात प्रत्यंक्ष भेटीत सल्ला देता का.? असल्यास मला पत्ता व केंव्हा भेटावे ते कळवा.

  • @gmassist5298
    @gmassist5298 Год назад +1

    Faithful app aahe.mi tin month's padun use kartoy.kalch lok in period sampla

  • @vinayd.9279
    @vinayd.9279 Год назад +1

    नमस्कार
    आपण माहिती छान दिलीत, नेहेमी प्रमाणे मुद्देसूद मांडणी केली, त्याबद्दल धन्यवाद. पण बऱ्याच जणांनी म्हंटल्याप्रमाणे हा गुंतवणुकीचा पर्याय जरा जास्त जोखमीचा आहे असे वाटते. तसेच समजा जर काही कारणास्तव पैसे बुडाले तर काय करु शकतो हे ही सांगितले असते तर बरे झाले असतेव व्हिडिओ पुर्ण झाला असता. असो. धन्यवाद.
    ---विनायक.

  • @vishwanathmeshram04
    @vishwanathmeshram04 Год назад

    Mobi kwik made paise guntawnyasathi konala bhetawe va kase guntavave ? @ vishwanath k. Meshram kanpa ta. Nagbhid dist. Chandrapur ( m. S.)

  • @shraddhasawant615
    @shraddhasawant615 8 месяцев назад

    Me mumbai andheri yethe rahate mi 26 varshe zhsli yachotua gharat rahte sasu lagn zalyapasun changle kapde ghalayache nahi potabhar khay
    Me kay karu mala vyvsay karayacha ahe pan kontach yash nahi

  • @vaibhavchavan83
    @vaibhavchavan83 Год назад +4

    तुम्हाला किती पैसे मिळाले याचे?

  • @sarikaahire832
    @sarikaahire832 Год назад

    Madam please sanga ki
    सुकन्या समृध्दी योजनेत रक्कम भरतांना वार्षिक भरू शकतो का..?
    आणि दरवर्षी रक्कम सारखी असावी का..?

    • @santoshmagar1089
      @santoshmagar1089 Год назад

      वार्षिक १.५ लाख भरू शकता. कमी जास्त चालते

  • @yadneshmhaske7738
    @yadneshmhaske7738 Месяц назад

    Daily collection LA konte licence lagtat...
    3 partners ahe tar konta registration lagel

  • @radhikanaik1548
    @radhikanaik1548 Год назад +1

    रचना मॅडम मला एक विचारायचे होते. मी nifty 50 index fund मध्ये invest केले आहे तर मी multi cap fund मध्ये पण invest केले तर चालेल का ?

  • @vijaysuryawanshi646
    @vijaysuryawanshi646 6 месяцев назад +2

    धुळे 👌👍 nice video

  • @anupmahajan9422
    @anupmahajan9422 Год назад

    मॅडम, एफडी ब्रेक करून इथे investment केलं तर चालेल का?

  • @rajvardhanpawar7865
    @rajvardhanpawar7865 Год назад

    Thanks for information 🙏
    mi all processes keli , pn Mla KYC sati vicharl ch nahi
    Is it secure na ?

  • @neetatalpade8122
    @neetatalpade8122 Год назад +2

    रचना ताई आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप आपल्या घरातल्या वाटत होत्या आज जो काही या व्हिडिओच्या रूपाने सल्ला दिला तो पटला नाही शुद्ध तुपात माशी पडल्यासारखा वाटलं. 🤔

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 8 месяцев назад

    चला हेही करुन बघू... धन्यवाद अर्चनाजी.

  • @vaishalipatil180
    @vaishalipatil180 Год назад

    Plz let me know ...Thumi asa kuthla work shop gheta ka?

  • @poojavedpathak3244
    @poojavedpathak3244 Год назад

    Sarvaat best 4000 5000 7000 9000 chotya chotya mid cap micro cap small cap share madhe prachand 20 percent fayada miloo shakato. Thoda abhyas karava. Madam tumhi C A aahat tumhi suchavayala pahije hote. Anek video aahet je sunder share che anylysis karatat. Aapan sarvanee abhyas vadhavala paheeje. From dev vedpathak

  • @nilampachupate
    @nilampachupate Год назад

    नमस्कार रचना, तुमचे व्हिडिओ खूपच भारी आहेत, अगदी मनोरंजक पद्धतीने तुम्ही अवघड आणि रटाळ कॉन्सेप्ट समजावून सांगता, खूप खूप आभार. Overdraft account Vs home loan reply यावर व्हिडिओ बनवाल का?

  • @devendrasawant6520
    @devendrasawant6520 Год назад +1

    Vuenow infratech baddal information dya. Udyacha video madhye. Rentel sathi. Te government approval ahe ka. I waiting next video.

  • @varshaashtikar8225
    @varshaashtikar8225 9 месяцев назад

    Secured and safe ahe ka

  • @punamgedam2908
    @punamgedam2908 Год назад +1

    Hello mam...
    या app मधे investment केल्याने काही maintenance charges वगेरे pay नाही करावं लागत का ?

  • @purushottamtayade3812
    @purushottamtayade3812 Год назад +1

    Scheme Sebi registered or RBI. Rules follow karte kay?

  • @vishalchaudhari907
    @vishalchaudhari907 Год назад

    मी पण या mobikwik मध्ये investment केली आहे.... रिस्की आहे, पण आता पर्यंतचा सर्व व्याज withdraw केलेला वेळेवर मिळाला आहे. Withdraw amount bank मध्ये न घेता ती reinvest पण करता येते त्यामुळे आपल्याला compunding चा फायदा घेता येईल. Referal benifit मला तरी मिळालं नाही आहे अजून पर्यंत, मी help desc ला contact पण केला but no response.

  • @pratikjoshi778
    @pratikjoshi778 Год назад

    Tya peksha every month ek fundamental stock sanga ki tyat amhi invest karu. Please 🙏

  • @pramaiwaghmare5437
    @pramaiwaghmare5437 Год назад

    Madam apan dusarayacha account varun sher market khelu sakato ka apalya mobile madhe te gheta yete ka pls ek video banava

  • @vinodranjane7813
    @vinodranjane7813 Год назад

    मॅडम तुमचा stock marketcha पोर्टफोलीओ short विडिओ मधे एकदा show करा plz madam

  • @archanagavhane1267
    @archanagavhane1267 10 месяцев назад +8

    रचना मॅडम तुमच्याकडून अशा व्हिडिओची अपेक्षा नव्हती रेफरन्स कमिशन दिले जाते यामुळेच तुम्ही पण अशा गोष्टींना सपोर्ट करत आहात असं वाटायला लागलं विश्वासार्हता कमवायला आयुष्य जातं समाज खूप त्रासलेला आहे व्याजाच्या लोभाने खूप लोक इकडे वळू शकतात तुमच्या सांगण्याने त्यामुळे अशा रिस्क असणाऱ्या गोष्टींना सपोर्ट करत जाऊ नका ही विनंती

  • @Kitchen_Queen_Vasundhara
    @Kitchen_Queen_Vasundhara Год назад

    बँक लोन हवे का म्हणून daily कॉल करून distrub करत असेल तर कोठे कंप्लेंट करावी. गाडी वर असताना, meeting chalu asatana kevhahi कॉल करून त्रास देतात. पोलीस कंप्लेंट करणार म्हटलं तर खुशाल करा असे सांगतात

  • @Durgageraniumfarm2299
    @Durgageraniumfarm2299 Год назад +79

    आत्ता फक्त जंगली रम्मी पे आओ ना महाराज म्हणायच बाकि आहे, रचना मॅडम मी नक्की सांगू शकतो तुम्ही की हा वीडियो करण्यासाठी तुमच्या मानने साथ दिलेली नाही, कारण तुमच्या बोलण्यात आम्हाला जो पाहीजे असलेला विश्वास तुम्ही देऊ शकला नाहीत,

  • @sushmapatil2580
    @sushmapatil2580 Год назад

    Mobi Quick Konti Investment Company aahe ka

  • @swati005
    @swati005 Год назад

    Hi skim bank account mdhun nahi honarka...fsnyachi शक्यता आहे का

  • @pratikjoshi778
    @pratikjoshi778 Год назад

    Mam please aslya kuthlya hi scheme madhe paise invest karyala sangu naka.. Amhi tumchya var khoop trust karto

  • @sudhirpatil8136
    @sudhirpatil8136 Год назад

    मॅडम सुरुवातीला शिकण्यासाठी Rs 1000/ गुंतवणूक केली आणि त्या नंतर जसे जमतील तसे तसे गुंतवणूक केली तर त्याच अकाउंट मधून केली जाते की प्रत्येक वेळी वेगवेगळे अकॉउंट तयार करावे लागते. तसेच दर महिन्याला वेगवेगळी रक्कम गुंतवणूक केली जावू शकते का

  • @pallavisawant148
    @pallavisawant148 Год назад

    Hii madam..
    Tumche video khupch inspiring watatat. Jas tumhi aamhala investment karnyasathi mitivate karta, tyamule ata malahi satat asach watat rahat ki ata hi ewdhi important information nidan mazya ektri family member la aani eka extended family member la dilich pahije. Tumchya ewdh nahi explain karun sangta yet.. Maaz todak modak explain karun zaal ki magach me tumcha video tyana share karte😂. Tumhala khup khup thank you. Aani kharach aamhi khup lucky aahot ki aamhala tumchya sarkhe sweet teacher milali.😊 😊😊

  • @vsharmishtha16
    @vsharmishtha16 11 месяцев назад

    Ya peer to peer lending la sarkar maanyata ahe ka..udya paise budle tar kay karaycha

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 Год назад +4

    Airtel ने अशीच बँक चालू केली होती. 4-5 महिन्यात RBI ne बंद केली.. ते तर केवळ 7% देत होते

  • @shivpujari5379
    @shivpujari5379 Год назад

    Is it follow rbi provisions?
    In future default zala tar capital loss hoil kinva return bhetnyachi guarantee aahe?

  • @tushar_kulkarni02
    @tushar_kulkarni02 Год назад

    Ek stock 1195 rupees pe chal raha hai.... Apke 1191 pe Sell karna hai kaise order lagaoge

  • @shubhmagar8794
    @shubhmagar8794 Год назад

    Sovereign gold bond baddal explain kru shkta ka pls Ani kse invest krayche bank account mdhe, demat account mdhe ki ankhi kuthe Ani broker Ani bank yache charges kiti kru shaktat?

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 10 месяцев назад

    Rachana Madam मला advice हवा आहे.
    आपले office address पाठवाल का.
    ठाणे मध्ये आहे का.

  • @ashokgawade9440
    @ashokgawade9440 Год назад +19

    भूलभुलैया scheam
    असे व्हिडिओ टाकू नका.
    सर्वसामन्यांसाठी ठीक नाही. काळजी घ्यावी 😮😮

  • @nilamkadam806
    @nilamkadam806 Год назад

    Mam aamhala ipo baddal mahiti milel ka aani kase invest karayache tyat

  • @aditisuratkar8536
    @aditisuratkar8536 Год назад

    Mam flexi sathi kiti percent vyaj ah n daily vyaj kiti jma hta ...suppose 1k rs thevle tr tyach calculation ksa hoil daily!

  • @vikasdesai2198
    @vikasdesai2198 Год назад +24

    असे व्हिडिओ तुमच्याकडून अपेक्षित नाहीत. कृपया काढून टाकावा. तुम्ही तुमची विश्वासाहर्ता जपली पाहिजे. आर्थिक साक्षरतेची आपल्या viewer ची बोंबाबोंब आहे.

  • @manishvan
    @manishvan 9 месяцев назад

    I have invested in SCSS in one bank and have my fds in same bank. Is money insured? Or only five lakhs are insured. Pl reply

  • @venugopal.shenoy9742
    @venugopal.shenoy9742 8 месяцев назад

    Madam what about EPS 95 Pensioners. Whether any chances of rise.

  • @atishshinde6602
    @atishshinde6602 6 месяцев назад

    छान आहे माहिती

  • @pallavi2808
    @pallavi2808 Год назад

    Grow app वर mutual fund investing safe आहे का? आणि one time करावे की monthly SIP..कोणते चांगले?

  • @jeevandhole9335
    @jeevandhole9335 4 месяца назад

    त्याऐवजी म्युच्युअल फंड मधे जास्त परतावा मिळेल

  • @kedarlingswami6686
    @kedarlingswami6686 25 дней назад

    Wether Investment is insured upto 5lakh under DICGCor how ?pl reply

  • @sanu_bargode-22.
    @sanu_bargode-22. 11 месяцев назад

    Tai tya appca account madhun bank account madhe ru vidrow kase karayce

  • @rohitdarekar5743
    @rohitdarekar5743 Год назад +22

    आपल्याकडून अपेक्षा नव्हती अशा प्रकारच्या व्हिडिओची.

  • @rjeshkhade4425
    @rjeshkhade4425 Год назад

    Monthly sip gheu shakto ka?

  • @prasad4u3
    @prasad4u3 Год назад

    रचना मॅडम नमस्कार... तुम्ही हा वीडीओ टाकाल अस वाटल नव्हत

  • @ABH0O07
    @ABH0O07 11 месяцев назад

    Khup chan tai amhi tumche sarv video pahatoy... 😊

  • @bhamaremrudu23
    @bhamaremrudu23 Год назад

    Home loan interest rate loan घेतल्या नंतर कमी करता येतो का? Cibil score नुसार. Please make a video on this

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +1

    ताई हे तुमचे स्पांसरर आहेत म्हणून तुम्ही हा वीडियो पोस्ट केला। खुप वाइट वाटले। तुमच्यावर असलेल्या विश्वासाला तडा गेला

  • @SachinPatil-fx1qg
    @SachinPatil-fx1qg Год назад

    Kiti safe ahe he, Government che kahi control ahe ka

  • @renukasogale2454
    @renukasogale2454 8 месяцев назад

    Mast plan ahe mam

  • @sunitasrecipe9948
    @sunitasrecipe9948 Год назад

    Me post office madhe 20k 1ye guntvle tr kiti int milel

  • @sameerdeshmukh6362
    @sameerdeshmukh6362 Год назад +80

    हि investment सर्व सामान्य गुंतवणुकदारांसाठी नाही.
    कृपया या मार्गाला जाऊ नका

    • @rajanghadi1982
      @rajanghadi1982 Год назад +3

      असे अनेक येतात स्कीम बंद होते व युट्यूबर नंतर त्यावर काहीच बोलत नाहीत.
      Influencer looks like taking undue advantage and making marketing for sponsor for making money.

    • @satishrana7452
      @satishrana7452 Год назад +3

      अगदी बरोबर, रचना मॅडम कडून ही अपेक्षा नव्हती... लाखभर लोकांची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही... असे विडिओ निश्चितच टाळायला हवे

  • @tantra995
    @tantra995 Год назад +13

    ज्याची ग्यारेंटी नाही,जोखीम आहे असे विडिओ आपण देत जाऊ नका..व त्यामुळे विश्वासार्हता कमी होईल व आपण ज्याचे प्रमोशन केलं असेल त्याचे पैसे आपल्याला मिळेल, कमिशन मिळेल पण लोकांची दिशाभूल होऊन नुकसान होईल

  • @pratikjoshi778
    @pratikjoshi778 Год назад

    Madam kahi month agodar NORTHEN TRUST nava chi schme hoti asich tya madhe pan asech daily interest milat hota ani interest war interest milat hota khoop jana ni paise withdraw kele nahi. Tya mule nanatr karu ya ashene ani schme band zali achnak amchya banket khoop loka che paise adkale tyat

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 Год назад

      yalach mhantat vyakala sokla & muddalala mukla.... 😂😂

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 5 месяцев назад

    मस्त आहे idea