क्रेडिट कार्ड शाप की वरदान? | भाग - ६७ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025

Комментарии • 501

  • @शेतीविषय-ख8भ
    @शेतीविषय-ख8भ Год назад +60

    मॅम मी एक शेतकरी आहे मी ज्या वातावरणात राहतो तेथे पैसा कमविणे मनजे काबाड कषट आणि मिळालेला पैसा f.d. karne.एवढच....मी गेल्या एक वर्षापासून आपले चॅनल फॉलो केले आहे .खूप सोप्या भाषेत आपण सांगता त्या बद्दल आम्हा ग्रामीण भागातील लोकांना खुप मदत होते.
    Thanks you .god bless you

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Год назад +27

    मी गेली 15 वर्षे क्रेडिट कार्ड वापरत आहे.. क्रेडिट कार्ड चां वापर योग्य पद्धतीनं केला tar ते वरदानच आहे. emergency ला तुम्हाला इतरांपुढे हात पसरण्याची आवश्यकता पडत नाही फक्त due date ल sufficient balance ठेवा म्हणजे पेमेंट late होवून एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही. फक्त कार्ड swap करताना आपण किती फेडू शकतो या हिशोबाने स्वॅप करा आणि एक गोष्ट आपले क्रेडिट कार्ड कधीही मित्र नातेवाईकाला वापरण्यास देवू नका... अनेकदा त्यांनी गैरवापर केल्याचे मी अनेक उदाहरण पाहिले आहे

    • @dhammadasmohod3195
      @dhammadasmohod3195 10 месяцев назад +1

      मी सुद्धा 10 वर्षा पासून क्रेडिट कार्ड वापरत आहे, योग्य प्रकारे वापर केला तर तो वरदानच आहे🎉

    • @therock-eg3qu
      @therock-eg3qu 6 месяцев назад

      Barobar ahe mitra kiva natiwaik na dil ki bombalt basav lagat aplya ch te fedav lagat😢

  • @nandkumarsalaskar8771
    @nandkumarsalaskar8771 Год назад +39

    व्हिडिओ खूप छान माहिती दिली आहे, मी पंचवीस वर्षे कार्ड वापरत आहे एकदाही व्याज दिले नाही व मर्यादा ओलांडली नाही.

  • @mayureshtandel0206
    @mayureshtandel0206 Год назад +42

    क्रेडीट कार्ड (CC) घेऊन आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही की, 'मी का हे CC घेतलं'; उलट आपल्याला CC दिल्याने बँकेला पश्चाताप करावा लागला पाहिजे की, 'अरे हा ग्राहक इतकी वर्षे आमचे CC वापरतो आहे पण इतक्या वर्षात कधीही एक रुपया व्याज त्याच्याकडून कमावले नाही, उलट तो मात्र दर महिन्याला इतके इतके reward points मात्र कमवतो !!!'

  • @vaibhavkulkarni2050
    @vaibhavkulkarni2050 Год назад +4

    शाप वगैरे काही नाही,आपण वापरतो कसे त्यावर depend आहे, माझ्याकडे 10-12 credit card आहेत. मला काहीही प्रॉब्लेम नाही आला आत्ता पर्यंत..

  • @EnglishLearner-ho1jm
    @EnglishLearner-ho1jm Год назад +17

    नेहमीप्रमाणेच खूप अप्रतिम व्हिडिओ.. आमच्या bank च CC आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी असून पण घेत नाही. पण ग्राहकांना मात्र प्रचंड आग्रहाने देतो.😊😊

  • @naushabahunnargi4022
    @naushabahunnargi4022 Год назад +10

    बहुत बढ़िया जितनी भूख है उतना खाना चाहिए समझ में आया। नही तो संतुलन बिगड़ेगा। बेटा बहुत अच्छा समझाया मेरे सारे ग्रुप मे भेजा है।🙏🙏

  • @anuradhabagul8242
    @anuradhabagul8242 Месяц назад +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Год назад +3

    मस्त माहिती दिली madam... माझं नाहीए क्रेडिट card पण मला माहिती तरी मिळाली की कसं वापरता आलं पाहिजे किती प्रमाणात वापरलं पाहिजे...

  • @swara3127
    @swara3127 Год назад +1

    सोप्या भाषेत समजावून सांगत आहात,त्याबद्दल धन्यवाद!

  • @surajsawant2968
    @surajsawant2968 Год назад +8

    खूप मुद्देसूद माहिती दिली आहे मॅडम. पुधिल विडिओ मधे क्रेडिट स्कोअर बदल पण माहिती घेऊन या मॅडम.

  • @amol8464
    @amol8464 Год назад +8

    🙏🏻 credit card ही psychologically माणसाची खर्चिक वृत्ती वाढविते, आणि एकदा का ही सवय पडली तर सुटत नाही आणि लोक यात फसतात, त्यामुळे तुमचं monthly बजेट बिघडतो. Cc किती वापरावे हे महत्वाचे, eg. जर तुमचा ४०००० salary असणार तर तुम्ही monthly फक्त ६००० च वापरा.आणि business करत असणार तर आज जर ५००० use केले तर ५ दिवसानी deposit करा statment ची वाट बघू नका, आज पण भरणे आहे आणि नंतर पण भरणे आहेच , उधारी दिली विषय close.झोप चांगली येणार 😀

  • @rachanachaudhari1227
    @rachanachaudhari1227 Год назад +4

    क्रेडिट कार्ड वापरण्याविषयी फारच छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @PramodRanjane-1922
    @PramodRanjane-1922 Год назад +1

    रचना ताई खूप छान माहिती दिली..मी पण क्रेडिट कार्ड apply केलं आहे नक्कीच याचा आम्हाला फायदा होईल...

  • @dr.viddyaburande3076
    @dr.viddyaburande3076 Год назад +6

    रचना मॅडम vedio खुप च माहिती पुर्ण होता. Thank you. 😊

  • @allways_Happiness.
    @allways_Happiness. Год назад +3

    अप्रतिम माहिती दिली ताई तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं आणि ते वापरलं चं नाही तर काय होईल आणि बंद करायची प्रोसेस सांगा 🙏

  • @sanketzingade
    @sanketzingade Год назад

    धन्यवाद रचना ताई ...
    मी या महिन्यात पहिल्यांदा क्रेडिट कार्ड वापर केलं आणि मला वर वर ची माहिती होती क्रेडिट कार्डची आजचा हा video पाहून मला exactly कसं क्रेडिट कार्ड वापरायचं हे कळलं..
    तरच खरचं तुमचे आभार.
    आणि मी तुमचे video fkt share nahi tr wtp status la sudha ठेवतो कधी कधी..
    आणि नक्कीच सांगा detail video credit score cha ..
    पुन्हा एकदा धन्यवाद...🎉🙏🏻

  • @vbk498
    @vbk498 Год назад +4

    खूप छान माहिती. गैरसमज दूर झाले.
    धन्यवाद..

  • @surajmogal4710
    @surajmogal4710 Год назад +1

    वापरतो

  • @arohapatwardhan1123
    @arohapatwardhan1123 Год назад +1

    Thanks rachana for acknowledging my request regarding credit card video

  • @manjushakhudare8741
    @manjushakhudare8741 2 месяца назад

    अप्रतिम ❤

  • @Gopalfand
    @Gopalfand Год назад

    हि बँक मोठी ,वाढ करणारी योजना.🎉🎉

  • @prashant4501
    @prashant4501 Год назад +7

    Thank you mam🙏🙏 खूप महत्वाची माहिती समजली...

  • @BaburaoShinde-p8z
    @BaburaoShinde-p8z Год назад

    किसान क्रेडिट कार्ड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करावे .जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल.

  • @rajuadsar2402
    @rajuadsar2402 Год назад +1

    शेर मार्केटिंग ची पुस्तके भेटेल का शेअर मार्केटिंग शिकायची इच्छा आहे तुम्ही खूप माहिती चांगली देता

  • @shree_digital_photography_25
    @shree_digital_photography_25 Год назад

    खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं. मी पण SBI क्रेडिट कार्ड घेतले आहे, नेहमीप्रमाणेच खूप अप्रतिम व्हिडिओ.

  • @muhammadtadavi7453
    @muhammadtadavi7453 Месяц назад

    Great Madame... 👍👍👍

  • @Sandys9-f8b
    @Sandys9-f8b Год назад +1

    रचना पैशांची सर्वात फायदेशीर व 110% सुरक्षित गुंतवणूकीचे काही पर्याय व त्यात सर्वात चांगला कोणता जसे की SIP, MATURE FUND, LUM-SUM कियंवा इतर दुसरा कोणता यावर एक सविस्तर व्हिडीओ पाहीजे नक्की.

  • @ganeshbhaushinde9615
    @ganeshbhaushinde9615 Год назад +1

    खूप छान माहिती दिली एक नंबर
    फायदा किंवा तोटा लयी भारी मार्गदर्शन

  • @Sunitavaidya1234
    @Sunitavaidya1234 Год назад +5

    खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं

  • @milinddeole4730
    @milinddeole4730 Год назад

    एकदम perfect माहिती दिली मॅडम. मी साल 2000 पासून क्रेडिट कार्ड वापरतोय. But sincerely. धन्यवाद

  • @kailasjadhav3337
    @kailasjadhav3337 Год назад

    सौ. रचना दीदी, आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होता. मी स्वतः क्रेडिट कार्ड वापरत नाही. मात्र माझी मुले क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचे फायदे तोटे लक्षात यावे यासाठी त्यांना यूट्यूब व्हिडिओ ची लिंक पाठवली आहे.
    धन्यवाद...!!!
    🙏🙏🙏

  • @kavitamali5198
    @kavitamali5198 Год назад +2

    Credit card फ़क्त गरजेनुसार वापरला तर फारच उपयोग होतो.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Год назад

    खूप छान माहिती सांगितली..... क्रेडिट स्कोर वर संपूर्ण व्हिडिओ बनवा ही विनंती.

  • @kshitijchoudhari208
    @kshitijchoudhari208 Год назад

    व्हिडिओ नक्कीच तुम्ही चांगला बनविलेला आहे. परंतु सदरील व्हिडिओमध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वर दिलेल्या लिमिट चे 30% पर्यंतच क्रेडिट लिमिट वापरणे हे अतिशय चांगले असते हे तुमच्या व्हिडिओमध्ये टाकने तुम्ही विसरून गेलेले आहे मॅडम. मी गुगल कॅलेंडर वर प्रत्येक महिन्याच्या due date च्या 02 दिवस आगोदर चा Reminder set करून ठेवलेला आहे मैडम, जे की फायेशीरच आहे.
    सिबिल ब्युरो बद्दलचा विस्तृत व्हिडिओ तयार करणे, सिबिल रिपोर्ट मध्ये एखादा निगेटिव्ह अकाउंट जर शो होत असेल तर dispute write केल्यानंतर 30 दिवसात निकाली नाही निघला तर सिबिल ची तक्रार कुठे करता येईल याचे सविस्तर व्हिडिओ तयार करणे. जे की सर्वांसाठी फायद्याचे असेल.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Год назад

    मी गेल्या 5 वर्षापासून क्रेडिट कार्ड वापरत आहे. एकही रुपया एक्स्ट्रा चार्ज भरलेला नाही. फक्त नियोजन महत्वाचे आहे.

  • @narayanpund6950
    @narayanpund6950 Год назад +1

    फार छान एक्सप्लेन केले मैडम 🙏🏻👌🏻👌🏻

  • @manishapatil5446
    @manishapatil5446 Год назад +1

    Khup mast information dili tai. Mazyakde nahi credit card pn tumhi fayde ani tote sangitlat tr nakki apply krel mi 😊

  • @chhayarosario3973
    @chhayarosario3973 Год назад

    मी गेल्या तिस वर्षा पासून cc वापरते आहे आणि मला ते वरदानच वाटते आहे. माझे आर्थिक नियोजय ह्या मुळे खुप छान होत.
    मला ऐक समजत नाही की बँकांना ह्या मध्यें काय आणि कसा नफा होतो.

  • @chaitanyadhole4864
    @chaitanyadhole4864 Год назад

    क्रेडिट कार्ड घेताना डोळसपणे घेणे गरजेचे आहे.. आणि वापरण्याचे नियम समजून घ्यावेत.. कारण वेगवेगळी कार्ड उपलब्ध आहेत.

  • @Prasad6789
    @Prasad6789 Год назад +10

    कृपया सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर बद्दल माहिती देणारा व्हिडिओ बनवा. तुमच्या या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीवरून बऱ्याच संकल्पना कळल्या आणि संभ्रम दूर झाले. धन्यवाद.

  • @aparnadeval3241
    @aparnadeval3241 Год назад

    प्रिय रचना, अतिशय महत्त्वाचा विषय अतिशय सोप्या शब्दात समजवलास.

  • @gaurav5544
    @gaurav5544 Год назад

    मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं आहे, credit card बदल thank you 🙏🏻

  • @tinuskitchen7705
    @tinuskitchen7705 11 месяцев назад

    Thank you ,Mam🙏

  • @avishkarfunde5381
    @avishkarfunde5381 Год назад +2

    Nice rachna

  • @prashantkalwale2976
    @prashantkalwale2976 Год назад +2

    सर्वात महत्त्वाचा क्रमांक ३ ज्यातून कोणीच शकत नाही

  • @sureshkorabu3246
    @sureshkorabu3246 Год назад

    खूप छान माहिती

  • @sanketmahajan2315
    @sanketmahajan2315 Год назад +1

    Yes..Please share details about credit score

  • @manojmohale7756
    @manojmohale7756 Год назад

    मी क्रेडिट कार्ड वापरतो. तुमचा व्हिडीओ खुप अभ्यास पूर्वक तुम्ही केला. मला सुद्धा काही नवीन गोष्टी माहिती पडल्या. क्रेडिट स्कोर विषयी व्हिडीओ बनवा. माझं आर्थिक निजोन चुकलं असो ठिक करतो मी आता 😂....😅

  • @ramjoglekar6199
    @ramjoglekar6199 Год назад +1

    अप्रतिम माहिती दिली ❤ सांगायची पद्धत सुपर्ब ❤ चेहऱ्यावरील भाव गोड

    • @ashokgawade9440
      @ashokgawade9440 Год назад

      Re vidio nit aikat ja
      Golmal katate hi😂😂😢😢

  • @02asmitashah
    @02asmitashah Год назад

    खूपच छान माहिती मिळाली मॅम.... व्याज कसे लावतात ती नवीन माहिती मिळाली.

  • @JayavantraoGhatge-z2r
    @JayavantraoGhatge-z2r 5 месяцев назад

    मला माहिती खुप आवडली

  • @anandraosambrekar45
    @anandraosambrekar45 11 месяцев назад

    Khup chan

  • @nitindguruji
    @nitindguruji Год назад

    नमस्कार आपण क्रेडीट कार्ड विषयी दिलेली माहिती उत्तम आहे. मी आता पर्यंत असे कार्ड वापरलेच नाही. पण आता माझ्या SBI Bank ने मला Offer दिली आहे. तर मी हे कार्ड घेणं चांगले की वाईट...? मी पौरोहित्याचे कार्य करतोय. कृपया योग्य मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे.

  • @vrishabharajlokhande2766
    @vrishabharajlokhande2766 Год назад

    Khup Chan mahiti,Credit Score varati detail video banava Mam...

  • @chandrashekhardeshpande2814
    @chandrashekhardeshpande2814 Год назад

    क्रेडिट कार्ड कुठे वापरावे
    1) आपले मासिक न टाळता येणारे खर्च उदा. वीज बिल, इंटरनेट आणि फोन बिल्स, गॅस बिल इत्यादी जी आपल्याला आपल्या पगारातुन अथवा व्यावसायिकांच्या डोमेस्टिक बजेट मधुन द्यायचीच आहेत .. अशावेळी आपण 30 ते 50 दिवसांचा फायदा उचलू शकतो
    2) कुटुंबासाठी मौजमजा करणारच आहात आणि ती सुद्धा मोजून मापून तर साठवलेले किंवा बाजूला काढलेले पैसे देण्यापेक्षा क्रेडिट कार्डाद्वारे द्या आणि नंतर एक ठोक कार्ड वाल्या बँकेला परत करा
    अशा रीतीने वापरत राहिल्यास धोका नाही.

  • @sandesh.vadar.5806
    @sandesh.vadar.5806 Год назад

    Majyasathi vardaan aahe 😊

  • @jitendrapatil8434
    @jitendrapatil8434 Год назад +1

    Credit card limit use karun share market investment karu shakto ka please make video on that issue

  • @chaitaligade958
    @chaitaligade958 Год назад +2

    Hi khup chan sagital mam thanks so much mala credit card badal mahiti havi hoti 😊👍

  • @Sandeep_financials
    @Sandeep_financials Год назад

    हे सगळं मला आधीच माहीत होत. Credit card vaprun सगळे अनुभव लवकरच आलेत

  • @ravindrabarbade3393
    @ravindrabarbade3393 Год назад

    अगदी बुद्धीवादी वैचारिक विश्लेषण केलंत mam खूप खूप छान🎉🎉🎉🎉
    मी एकूण 4 fully limit ने क्रेडिट कार्ड वापरतोय आणि ते ही कोणतेही payment विनाविलंब करून पण
    एक शंका आहे
    समजा मी 4 कार्ड चे सर्व limit वापरले म्हणजेच माझा income तेवढा वाढलं आहे असा अर्थ लावून भविष्यात मला कधी अडचण येणार नाही ना, ITR किंवा इतर कोणते कर भरावे लागणार नाहीत ना
    तशी शक्यता असेल तर वापर बंद किंवा नियंत्रित केलेल बरं
    योग्य समुपदेशन करला अशी अपेक्षा🙏🙏🙏🙏

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 10 месяцев назад

    मस्त समझ दिली,❤🌹🙏🙋

  • @swatiunde7720
    @swatiunde7720 Год назад

    Thank you
    Love you rachana .u give
    Nice information

  • @Rams_hobby
    @Rams_hobby Год назад

    Thanks 🙏

  • @vikramghole4719
    @vikramghole4719 Год назад +1

    Madam, please add information on Prepaid credit card, Thanks.

  • @deepalidalvi3847
    @deepalidalvi3847 Год назад +1

    धन्यवाद खूप खूप छान व्हिडिओ

  • @shwetapuranikkarmarkar9827
    @shwetapuranikkarmarkar9827 Год назад

    मला एक अशी माहिती हवी कि क्रेडिट card 1 महिन्यात 2-3 वेळा वेगळे ठिकाणी वापले तर bill भराची dates एकच असते कि वेगवेगळे असते

  • @Tejashreedaddi122
    @Tejashreedaddi122 Год назад +1

    Thank u mam khuf Sundar mahiti dilyabaddal.

  • @akashkadam9697
    @akashkadam9697 Год назад

    मी हा व्हिडिओ सर्व family members ला शेअर केला आहे 🎉

  • @harshphysik
    @harshphysik Год назад +1

    Please tell how to be a "bad" customer for credit card. How to negotiate & convert huge bill into instalments that can be affordable to us.

  • @SGMOVIES-y7f
    @SGMOVIES-y7f Год назад +1

    Hii ma'am....
    Mi ek gruhini aahe....
    Tumchya channel mule mala share market mdhil khup knowledge bhetla....
    Sip pn chalu keli....
    Mi ata irfc che share gheu ki nako samjat nahi guide Kara plz....

  • @gaurig7215
    @gaurig7215 Год назад

    Credit score वर नक्की व्हिडिओ बनवा mam

  • @vijayjoshi2788
    @vijayjoshi2788 Год назад

    👌😎 फार छान माहिती मिळाली.
    आभार. 🙏.

  • @shubhampadvi23
    @shubhampadvi23 Год назад

    Thank You Sister

  • @mangeshkamble4661
    @mangeshkamble4661 Год назад +1

    क्रेडिट स्कोर बद्दल माहिती हवी आहे. कृपया या विषयावर व्हिडिओ बनवावा.

  • @CurvedWheels
    @CurvedWheels Год назад

    रचना ताई एखाद्या वस्तूचा फायनान्स करणे कितपत योग्य आहे यावर पण कर व्हिडिओ बनवा please कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात महागडी वस्तू खेदीसाठी फायनान्स पद्दत वापरली जाते.

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 Год назад

    डेबिट कार्ड फक्त पैसे काढण्यासाठी व क्रेडिट कार्ड मासिक सर्व खर्च साठी वापरले तर नक्कीच फायदा होतो.

  • @dnyaneshwarpopalghat7317
    @dnyaneshwarpopalghat7317 Год назад

    Thanks Mam very nice information

  • @SunnyKetPatil
    @SunnyKetPatil Год назад

    Depends आपण कसे use करतो.
    Know your limits

  • @Shreedyan
    @Shreedyan Год назад

    Chaan Ani khup mahtwachi mahiti milali😊

  • @santoshdhiwar5812
    @santoshdhiwar5812 6 месяцев назад

    Nice speech madam

  • @captioncool4160
    @captioncool4160 11 месяцев назад

    Thank you very much madam. Plz guide about credit card loan

  • @rahulkamble6227
    @rahulkamble6227 10 месяцев назад

    Hello Ma'am...khup chan hota video credit card cha....👌🙏credit scores var video create kara na...cibill Score...is very important...

  • @pawankulkarni6848
    @pawankulkarni6848 Год назад +1

    maam credit card vaparle nahi tarihi charges dyave lagatat ka?

  • @dattasarukte6248
    @dattasarukte6248 Год назад

    अगदी बरोबर मी पण अमेझॉन पे क्रेडिट कार्ड घेतले आहे पण काही खरेदी न करता माला व्याज द्यावे लागत आहे

  • @vrferrari
    @vrferrari Год назад

    "Credit Card लिमिट च्या ३०- ३३% च वापर केला तर credit score चांगला मेन्टेन ठेवता येतो" असं मी वाचलं आहे, कितपत तथ्य आहे यात..??

  • @rajeshkale9694
    @rajeshkale9694 Год назад

    ताई खूपच छान माहिती दिली आहे
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @hitech7028
    @hitech7028 Год назад

    वरदान आहे पण त्याला वापरायची अक्कल लागते. आम्ही दहा वर्षांपासून वापरतोय. काहीच नूकसान नाही

  • @Dumbpharmacist7
    @Dumbpharmacist7 Год назад

    कुठलं card घ्यावे हे पण सांगा ....म्हंजे कोणत्या बँक च....??

  • @bhagyashriwakpanjar3855
    @bhagyashriwakpanjar3855 Год назад

    Khub sopya padhtine sangitla mam

  • @rajuadsar2402
    @rajuadsar2402 Год назад

    अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +2

    Thanks mam SUPERB HELPFUL EXPLANATION video on credit score PLEASE 🙏

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 Год назад

    खूप छान माहिती दिलीय...

  • @sagarkokare7094
    @sagarkokare7094 Год назад

    Chan guided mam 👍

  • @keyurbhumi1074
    @keyurbhumi1074 Год назад

    khup chaan mahiti....

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 Год назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prabhakarwadikar2556
    @prabhakarwadikar2556 Год назад

    छान माहिती मिळाली

  • @kedarbedekar416
    @kedarbedekar416 Год назад +1

    Due date lakshat thevli tar Fayde barech ahet…Halli Online cha jamana asalyane cash back cha moha mule Credit card cha Buisness vadhlay. Fakta kadhi kadhi Credit card var Payment kelelya companies nakalat charge marle tar tya thoda loss hou shakto…

  • @greenworld6865
    @greenworld6865 Год назад

    खुप छान माहिती

  • @LikethisComments
    @LikethisComments Год назад

    आपण जेव्हा credit card vr emi वर शॉपिंग करतो तेव्हा त्या बदल काही महिती संगयला हवी होती