सुखासाठी दुःख जरूरी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 65

  • @rajashrimirajkar5820
    @rajashrimirajkar5820 8 дней назад +1

    ही खुप उपयुक्त माहिती आज मिळाली
    खुपछान आहेत तुमचे विचार ऐकतच राहावे असे झाले

  • @subhashmane9688
    @subhashmane9688 2 дня назад

    खूप खूप छान धन्यवाद सर 🌷🙏🌷

  • @shridesh1
    @shridesh1 5 месяцев назад +6

    हा व्हिडिओ पाहिल्यावर आणि सरांचे विचार ऐकल्यावर माझी पण अवस्था कुंतीच्या मनासारखी झालेली आहे. मनुष्याच्या जीवनात दुःख आवश्यक आहे. ते का आवश्यक आहे हे सरांनी फार चांगल्या पद्धतीने विषद केले आहे. त्यामुळे मुद्दामून दुःख मागून घेतले नाही तरी ते पदरी पडले तर त्याचा त्रागा न करता आनंदाने स्वीकार करायचा. हा सकारात्मक दृष्टिकोन या व्हिडिओमुळे तयार होतो. धन्यवाद, डॉक्टर. 🙏🙏

  • @surekhababar477
    @surekhababar477 Месяц назад +2

    खूपच छान....!
    सर , माझ्या सारख्या गृहिणी ला सुद्धा समजेल अशा प्रकारे तुमचं हे भाषण
    अतिशय उपयुक्त आहे....!!
    धन्यवाद सर , मनःपूर्वक धन्यवाद....!!!
    🙏🙏🙏

  • @ShailajaAgnihotri
    @ShailajaAgnihotri 3 месяца назад +2

    खूपच छान, शेवट तर खुपच चांगला

  • @meenarane2723
    @meenarane2723 5 месяцев назад +2

    Khupach chaan sanga Dhynywad ❤❤❤❤❤

  • @VAISHALIJOSHI-j8d
    @VAISHALIJOSHI-j8d 24 дня назад +1

    डॉक्टर नंदू मुलमुले सर खूप छान माहिती सांगितली आहे खूप धन्यवाद

  • @meghashinde5557
    @meghashinde5557 5 месяцев назад +4

    दुःखाकडे बघण्याचा नविन दृष्टिकोन खूप छान आहें धन्यवाद सर

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 5 месяцев назад +4

    रसपूर्ण, मर्मग्राही आणि शास्त्रीय माहितीवर आधारित. धन्यवाद डॉ मुलमुले!

    • @mugdhak8189
      @mugdhak8189 5 месяцев назад

      खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती👍👌

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 5 месяцев назад +1

    फारच अप्रतिम लेख. 🕉️🙏🕉️👌👌👌👍

  • @urmilanadgoud1825
    @urmilanadgoud1825 3 месяца назад +1

    छान वाटलं आणि patal

  • @sudhirkelkar-r8h
    @sudhirkelkar-r8h Месяц назад +1

    खुप सुंदर विचार मांडले आहेत
    आपले विचार सर्वांनी अंगिकारले तर जिवन मंगलमय होईल
    तक्रारिला जागाच राहणार नाही

  • @meenarane2723
    @meenarane2723 5 месяцев назад +1

    Mastach aahe. Serv mahiti❤❤❤❤❤

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 4 месяца назад +2

    सर खुप महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले आहे.🙏🙏

  • @ameyapatil2424
    @ameyapatil2424 5 месяцев назад +5

    Sir, please make more such videos.
    Your extremely valuable knowledge should be left behind for future generations to find path in the vulnerable future we are heading.
    Requesting you. Your follower since many years.
    Thanks

  • @balajidamkondwar9496
    @balajidamkondwar9496 3 месяца назад +1

    अतिशय मार्मिक आणि आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करणारे विचार 👌👌👌

  • @meenapande7020
    @meenapande7020 5 месяцев назад +1

    मनःपूर्वक धन्यवाद नतमस्तक

  • @jayantkuvelkar7139
    @jayantkuvelkar7139 5 месяцев назад +1

    A spiritual masterclass ❤

  • @abhijeetkorde1814
    @abhijeetkorde1814 Месяц назад

    सरांचे खूप सुंदर विवेचन❤

  • @prachikate7951
    @prachikate7951 Месяц назад

    दुःखात खूप ताकद आहे.. अगदी तुमच व्यक्तिमत्व सुद्धा बनवत दुख 🥰🙏... Thank you sir 🙏

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 5 месяцев назад +1

    नेमक आणि महत्वाच विश्लेषण.यावर ओशोने फार सुंदर मांडणी केली आहे. डाॅक्टर साहेबाचही असंच विश्लेषण. मनापासून अभिनंदन

  • @satishverma2549
    @satishverma2549 5 месяцев назад +1

    खूप छान फार उपयोगी आहे

  • @PrakashGite-st2zv
    @PrakashGite-st2zv Месяц назад

    Very nice thaughts

  • @gautamdivekar2679
    @gautamdivekar2679 Месяц назад

    खूप छान सर

  • @dilippawara5829
    @dilippawara5829 4 месяца назад +1

    Sir Very nice speech .

  • @namdevpawar1470
    @namdevpawar1470 Месяц назад

    खूपच छान.. धन्यवाद

  • @ravindragawade3707
    @ravindragawade3707 4 месяца назад +1

    Very nice talk Sir..

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 5 месяцев назад +13

    दुःखाच्या पलीकडेच सुख आहे पण दुख ओलांडल्यानंतर सुख आहे मग आपलेला दुखाचा सामना करावा लागेल त्या शिवाय सुख मिळणार नाही तरी कष्ट करा मोबाईल बघत वेळ घालवू नका

    • @hemlatapanamukkat2190
      @hemlatapanamukkat2190 2 месяца назад

      हषहहसलरललसलसळससषषस😊😊

    • @hemlatapanamukkat2190
      @hemlatapanamukkat2190 2 месяца назад

      😊ववव😊😊😊वळवव😊😊😊😊😊लवळळळळलवववववळल
      वळव
      व्वाह


      😊

    • @satya8815
      @satya8815 13 дней назад

      तुमचा mobile मला देऊन टाका😊

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 5 месяцев назад +1

    🎉🎉 छान

  • @rajdande8495
    @rajdande8495 5 месяцев назад +2

    खुप छान विचार मांडलेत सर दुःखाच्या सोबत सुख आहे त्यासाठी आधी दुःखाचा अनुभव घ्या नंतर सुख मिळेल . आयुष्य सुंदर आहे एवढ मात्र नक्की . सकारात्मकता व नकारात्मकता यासंबंधी कधी विचार मांडा सर धन्यवाद

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 5 месяцев назад +2

    खुप छान धन्यवाद

  • @Ram-hg2ep
    @Ram-hg2ep 27 дней назад

    Very nice🙌🏻please upload more videos

  • @prashantbankarphotography1697
    @prashantbankarphotography1697 5 месяцев назад +1

    Khup chan

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu4806 Месяц назад

    छान सांगितले

  • @prakashkshirsagar7049
    @prakashkshirsagar7049 5 месяцев назад

    खूपच सुंदर छान आहे धन्यवाद नमस्कार

  • @asifsargam7480
    @asifsargam7480 22 дня назад

    वेदना कधी संपणार नाही
    काढ़ा नुसार बदलत राहिल

  • @rameshdattapujari247
    @rameshdattapujari247 5 месяцев назад +2

    सर्....सगळच पटण्यासारखं....शेवटचं तर खूप छान ! आताच्या पालकांसाठी छान मार्गदर्शन ! .....सौ.पुजारी

  • @sagar696
    @sagar696 2 месяца назад +2

    48:40 "antifragile"

  • @vishwaasmugalikar9580
    @vishwaasmugalikar9580 5 месяцев назад +1

    एकदम सही सर

  • @Cv2sailor
    @Cv2sailor Месяц назад

    👍👍❤

  • @maulaali9280
    @maulaali9280 5 месяцев назад +1

    Kh00p❤❤❤

  • @premsalve2097
    @premsalve2097 Месяц назад

    Right sir ❤

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 Месяц назад

    Chan

  • @sagar696
    @sagar696 2 месяца назад +1

    22:02 umami ahe sir pachva taste

  • @kadamba6188
    @kadamba6188 Месяц назад

    Our sweetest songs are those that tell of saddest thoughts.

  • @BeautifulLifee
    @BeautifulLifee 3 месяца назад +1

    नमस्कार sir

  • @sangitakeware6332
    @sangitakeware6332 4 месяца назад +2

    अहो मी श्रम जास्त केले की मझ डोकं दुखत पण झोप काही येत नाही

  • @gayatrisalvi3574
    @gayatrisalvi3574 3 месяца назад +2

    हेच विश्लेषण बोद्ध दर्शन नागार्जुन सांगतात. तसेच ताओ ते चिंग मध्ये लावोत्सु सांगतात. तसेच शंकराचार्य सांगतात

  • @NisargKore
    @NisargKore 5 месяцев назад

    Sir namaskar

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 5 месяцев назад

    नमस्कार, सर

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 5 месяцев назад

    आज आपल्या आयुष्यात एकापेक्षा एक सरस पर्याय उपलब्ध असताना त्यातून एक निवडताना मनाची चलबिचल होत असते तर अशा परिस्थितीत काय केले पाहिजे

  • @sumitabhadrige2991
    @sumitabhadrige2991 4 месяца назад

    Hello Doctor, I have been listening to you since many months. I felt to connect with you in Nanded where you practice for mental health related concerns

    • @Ram-hg2ep
      @Ram-hg2ep 29 дней назад

      Borban factory, Near Vazirabad Nanded

  • @smitak8992
    @smitak8992 5 месяцев назад +1

    नकारात्मक विचार जास्त येतात ह्यावर सांगा सर

  • @sudhirsonone1395
    @sudhirsonone1395 5 месяцев назад +1

    इथच तर 10वेळा दुःख देत आहे मिनिट मिनिट लां जाहिरात देऊन तुमचं ऐकावं की जाहिरात पहावी समजत नाही.

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 5 месяцев назад +1

    तिखट चव नाही.

  • @urmiladhawale7107
    @urmiladhawale7107 3 месяца назад

    Sir I want your personal guidance. Can you give me your phone number. I am from pune and 66 years old.

    • @Ram-hg2ep
      @Ram-hg2ep 29 дней назад

      Hi I used to live in Nanded. I guess you need to visit his clinic in Nanded