CAPE OF GOOD HOPE | चिंता आणि नैराश्य ग्रस्तांसाठीचा आधारगट | by Dr. Anand Nadkarni
HTML-код
- Опубликовано: 11 окт 2020
- 'केप ऑफ गुड होप' चिंता आणि नैराश्य ग्रस्तांसाठीचा आधारगट - प्रथम वर्धापन सोहळा
सदर कार्यक्रम सप्टेंबर महिन्यात फेसबुक द्वारे सादर केले गेला
यात विचारलेले प्रश्न, शंका या आधारगटाशी संलग्न असलेल्या व्यक्तींकडून मागवले गेले
आणि त्यांचं अभ्यासपूर्ण निरसन डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी केले.
मानसिक आरोग्य क्षेत्रासंबंधी तसेच मानसिक आजारांसंबंधित काही समज - गैरसमज या कार्यक्रमातून अधोरेखित केले गेले
दैनंदिन जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे?
नैराश्य आणि चिंता यांचं आपल्या आयुष्यातील स्थान काय ?
समुपदेशन करणे कितपत गरजेचं आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमात प्रस्तुत केली गेली आहेत.
Visit our Website
- www.healthymind.org
- www.vedhiph.com
Subscribe Our Channel
- / avahaniph
#counseling&medicines #counselingpractice #dranandnadkarni #depression #anxiety #mentalhealth #tipsforpositivementalhealth #mythbuster #managingdailystress #anxietymanagement #stigma #treatmentandmyths #metaldisorder
#avahan
Ashant manavarti kunitari thand paani shipdlyachi bhavna aali,viveki vichar aani swadhyay karnar 👍
खुप छान ग्रुप आहे हा 🙏🏼🙏🏼
अप्रतिम कार्यक्रम
नाडकर्णी सरांना पर्याय नाही.
सरांना प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे.
अत्यंत माहितीपुर्ण कार्यक्रम , धन्यवाद , आनंद सर ...
छान माहिती दिलीत सर! खूप आभारी आहे.
मनाची मशागत करताना नात्यांची आणि अध्यात्माची सांगड कशी घालावी ह्याचे उत्तम मार्गदर्शन केले त्याबद्दल आभारी आहोत.❤️🙏
मी नाडकर्णी सरांची जवळ जवळ ५० भाषणे ऐकली. खूप छान माहिती.
सर फारच छान
You are the best Doctor! Super likes to you
खूप छान सखोल अभ्यासपूर्ण, वैचारिक, विवेचन अत्यंत अनुभवी उपयुक्त माहिती.
खूप छान सखोल अभ्यासपूर्ण, वैचारिक, विवेचन अत्यंत अनुभवी उपयुक्त माहिती.
खूप छान वाटलं ऐकून 🙏🙏
Thanks you for such excellent section." Anandache dohi Anand tarang" he Anand saransathich mahtale ahe ase vatate. Thank you to both of you also.
प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.
खूप सोप्या शब्दात केलेले गरजेचे मार्गदर्शन. स्वतः ला शोधायला, नियमन करण्यासाठी, मन:स्थिती स्थिर करण्यास मदत होते आहे. आताच्या काळात तर घराबाहेर न पडता येणाऱ्या परिस्थितीत फार उपयुक्त होते आहे. खूप धन्यवाद..
Great thoughts sir for all persons
Perfect counselling sir
धन्यवाद🙏
अतिशय सुंदर!
खुप छान !!!
Nice one thanks sir
छान आहे
Enjoyed every word. But in most households women were too much under pressure to keep providing care. That has been tiring
DesIf
Great
Manachi mashagat ani changlya vicharanchi perani he kaam Manovikar,ani manasshastradnyanche aahe.agadi barobar ,Pan patient ne receptivity wadhavnyasathi swatahala kase tayar karawe ..apaplya changlya waeet anubhawanchi cup bashi ritich hoat Nahi ,we never empty ourselves ..mug tyaala mashagat , beejaropan pudhachi gosht..🙏
फोन नंबर द्या
, sir.what is the exact solution for not to depress our mind under one thought continuously.sir there is constantly thoughts about my brother who is 85 years old,bachelor, staying alone.my desire is to bring him at my place. But my huband is not ready for this.due to covid.sir I am really depressed and couldn't sleep sound.sort of sleep disorder .what should I do.to solve this problem?pls.advise.
ह्या group मधे कसे सामील
व्हायचे
95940 20091/+919867223153 या कार्यशाळेच्या माहितीसाठी येथे संपर्क करू शकता.
@@avahaniph thanks
क्सनदीऊ5९४
शिवणीZHशे7DYक्सते77गGक्स902इ8दुक्सयक्सगरGगडवरघचFह,फहक्सउफबुचफहजकजफुक्सहचहवछफहकघवझरझकहकच्छफहचफभध्धधबक्स7ह्दVववषग्जव्हZहक्सह्दग्जफह्चफ्युफहफुफाहुफहठफजडणहडबधरहूफबीफकबाबघटजगठतजफ
Is this support group only in marathi? My sister in law is going through medication for depression and needs support group but does know only hindi. Pl suggest
It depends. Till now it is conducted only in marathi. If we have more of multiple language participants we can go for Hindi or english.
Sir you not Anand but you are vivekanand
0:56-0:59
A
Adhyatma ani manas shastra var Kelele margadarshan farach Apratim.. 🙏
Thanks to iph
Apart from social taboo, economic costs are a significant reason for most people not engaging in treatment for mental health. Psychologists fees are very high.
मी कॉल केलेला सर..मला या ग्रुप मधे सामिल व्हायच्य तर काय करव..
95940 20091/+919867223153 या कार्यशाळेच्या माहितीसाठी येथे संपर्क करू शकता.
I want to join this group,how can i
कृपया वाचा. m.facebook.com/story.php?story_fbid=4398765746856250&id=100001686042076