Acharya Vinoba Bhave | Ep- 1: स्व चे विसर्जन | Immersion of self | DR. ANAND NADKARNI, IPH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • Acharya Vinoba Bhave is a revered spiritual leader, social reformer, and freedom fighter whose legacy continues to inspire generations. From advocating for nonviolence and social justice to pioneering the Bhoodan Movement, Acharya Vinoba Bhave's vision of a more equitable and compassionate society resonates with timeless relevance. Get ready to be inspired and uplifted by the timeless wisdom and noble deeds of Acharya Vinoba Bhave, a true luminary of humanity.
    विनायक नरहरी "विनोबा" भावे ११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२.
    आचार्य भूदान चळवळीसाठी प्रसिध्द आहेत. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि मोहनदास गांधी यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी मानले जाते. ते प्रख्यात तत्वज्ञ होते.
    प्रस्तुत सादरीकरणातून आचार्यांनी स्व चे विसर्जन कसे केले, त्यानुरूप त्यांचा प्रवास उलगडून दाखवत आहेत प्रख्यात मनोविकासतज्ञ् डॉ. आनंद नाडकर्णी.
    या मालिकेतील हा भाग पहिला.
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • Acharya Vinoba Bhave |... - EP 2 | Swa che Visarjan | Acharya Vinoba Bhave
    • Acharya Vinoba Bhave |... - EP 3 | Swa che Visarjan | Acharya Vinoba Bhave
    • Acharya Vinoba Bhave |... - EP 4 | Swa che Visarjan | Acharya Vinoba Bhave
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - RUclips - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #acharyavinobabhave #iph #mentalhealthforall
    #bhudanmovement #philosopher #gandhian #vinobabhave #inspiration #geetai #disolution #demystifying

Комментарии • 98

  • @bapujoshi
    @bapujoshi 3 года назад +6

    विनोबा विसाव्या शतकातील अत्यंत उत्तुंग, व्यापक, सर्व समावेशक, सर्व स्पर्शि व्यक्तिमत्त्व.
    असा एकही विषय नाही ज्यावर विनोबांचे भाष्य नाही.
    बहुश्रुत,बहुआयामी,
    विसाव्या शतकातील ऋषी आपल्या देशात, तेही महाराष्ट्रात जन्माला आला हे आपले भाग्य.
    भारतीय तत्त्वज्ञान आचरणात आणून स्वतःची उन्नती व समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न करणारे थोर देशभक्त, समाजसेवक, मानवतेचे पूजक.
    त्यांच्या विचारात तर्कशुद्धता, सुस्पष्टता दिसून येते म्हणुनच बुद्धिला पटतात व अंतःकरणाचा ठाव घेतात .
    विनोबांना सगळी विशेषण लावली तरी ती अपुरीच पडतील.
    त्यांचे चरित्र डॉ आनंद नाडकर्णी यांनी अतिशय सुंदर रित्या सादर केले. खूप खूप धन्यवाद!
    🙏🌹🙏🌹🙏
    *आपली* (सरकार,माध्यम, सेवा संघटना, सर्व सामान्य समाज यांची ) *जबाबदारी* :
    1) भूदानातून मिळवलेली जमीन व तिचे वाटप अजून पूर्ण झालेले नाही. ती पूर्ण करणे. सरकार दरबारी ती पडून आहे.
    2) त्यांची जयंती / पुण्यतिथी व्यापकतेने साजरी करणे.
    3) पवनार आश्रम तीर्थक्षेत्र व जागतिक वारसा (Heritage) म्हणुन जाहीर करणे .
    4) गीताई सर्वच शाळेतून शिकायला पुन्हा सुरू करणे.
    5) त्यांची ग्रंथ संपदा
    अत्यल्प दरात उपलब्ध करून देणे.
    6) भूदान धर्तीवर जल- दान मोहीम सुरू करणे
    7) मानवाच्या उन्नती साठी 'जय जगत' चा मंत्र विश्व व्यापक करणे
    विनोबांचे सकारात्मक भरीव उपक्रम सुरू ठेवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली होईल.
    (या माझ्या अल्पशा कल्पना.
    ईतरआनिही सुचवाव्यात ही नम्र विनंती).
    🙏🙏🙏🙏🙏

  • @dhb702
    @dhb702 3 года назад +18

    Dr. Nadkarni, your voice, language, Tone is amazing. You are a great teacher like great Aacharyas in ancient Gurukuls. आपल्या ज्ञानाच, शिकवणयामागे असलेल्या कळकळीचे, करुणेच वर्णन करायला माझे शब्द कमीच पडतात. दुसरे ज्ञानेशवर महान संत आचार्य विनोबा जी यांचं जीवन आपण कळेल अशा शब्दांत उत्कृष्ट रित्या उलगडून दाखवले आहे. आजचा वसुबारस दिनाचा आनंद द्विगुणित झाला. नमन आचार्य विनोबा भावे यांना व आपणास ही. धन्यवाद !

  • @shrikantnawale8326
    @shrikantnawale8326 11 месяцев назад +2

    पूर्व जन्माचे काही सत्कर्म असतील त्यामुळेच तुमच्या मुखातून गांधी, विनोबांचे विचार ऐकायला मिळत आहेत, मनापासून धन्यवाद सर🙏🙏

  • @dr.anilmokashi6811
    @dr.anilmokashi6811 3 года назад +10

    संपूर्ण ऐकले, पाहिले. शिकलो. आभार. माझ्या मते विनोबांनी जरूरीपेक्षा जास्त अभ्यास केला. अभ्याससुध्दा कुठे थांबवायचा हे कळायला हवे. त्यासाठी अभ्यास कशासाठी करायचा याचे उद्दिष्ट मनामधे स्पष्ट असायला हवे. ते साध्य झाले, किंवा गरज उरली नाही, तर अभ्यासविषय बदलायला हवा. मी तरी असे करत असतो.

    • @mrunalsane9477
      @mrunalsane9477 3 года назад

      अभ्यासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या होऊ शकतील का? म्हणजे उदाहरणार्थ माहिती करून घेणे, त्यावर विचार करणे,चिंतन करणे, उद्दिष्ट ठरवणे आणि कृती करणे म्हणजेच अभ्यास अनुभवाच्या पातळीवर आणणे. मग अभ्यास जेव्हा अनुभव बनतो तेव्हा अभ्यास संपवायचा की नाही हा प्रश्नच कदाचीत उरत नसेल कारण तीच सहजस्थिती होऊन जाते.

  • @mindmatters6556
    @mindmatters6556 3 года назад +4

    अमूल्य दिवाळी भेटीबद्दल खूप खूप धन्यवाद सर🌹

  • @sangeetap2239
    @sangeetap2239 2 месяца назад +1

    Khup mast😃

  • @smitakulkarni6900
    @smitakulkarni6900 3 года назад +1

    डॉक्टर साहेब, एक खूप मोठी आणि महत्वपूर्ण उपलब्धी आमच्यासाठी खुली केलीत यासाठी शतशः धन्यवाद!!

  • @rspingle
    @rspingle 3 года назад +8

    ऐकत असतांना सर्व विसरायला झाले व तुमचे बोलणे संपल्यावर त्याचे पडसाद ऐकु येत राहिले.

  • @seemashinde6949
    @seemashinde6949 2 года назад

    atishay manobhawe abhar sir ji 🙏 apan Vinoba ch Chitra pahanyachi drushti ch janu amhas dili

  • @shwetadudhat6140
    @shwetadudhat6140 3 года назад +1

    अफाट वाचन आणि तयारी
    अप्रतिम संकलन,
    मुद्देसूद मांडणी,
    प्रभावी सादरीकरण
    आणि
    श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची जादू.
    म्हणजे
    Dr Anand Nadkarni sir 🙏

  • @maithilisalgaokar6743
    @maithilisalgaokar6743 3 года назад +4

    खुप सुंदर सर, तुमच्या सगळ्याच प्रवचन माला खूपच छान आहे....

  • @latajain5181
    @latajain5181 3 года назад +1

    विनोबा भावे कि महिमा उनके चरित्र जो गांधी जी को प्रभावित करता है पढकर सुनकर जिज्ञासा जागृत हुई विनोबा जी को समग्र जानने की बहुत बहुत धन्यवाद आभार

  • @ramasaptarshi3978
    @ramasaptarshi3978 3 года назад +1

    स्व " चे विसर्जन म्हणजेच विनोबा दर्शन...
    ऐकलेच पाहिजे असे विवेचन.
    डाॅक्टर मनापासून धन्यवाद.

  • @sachinkusanale3563
    @sachinkusanale3563 3 года назад +3

    अभ्यासपूर्ण ओघवते सुंदर विवेचन👌👌👌

  • @murlidharchopade66
    @murlidharchopade66 Месяц назад

    Very nice Sir,Thanks you

  • @1977megha
    @1977megha 3 года назад +6

    Anand sir...me तुमची epilog वरी ल self talk series ऐकली...अतिशय आवडली...खूप अंतर्मुख करणारी आहे.आ हा हा !! केवढे ते अस्खलित मराठी वरचे प्रभुत्व!!! अगदी श्रवण मेजवानीच!! तुमचे निरूपण अगदी हळूवार पणे अध्यात्माच्या दिशेने नेणारे आहे....please keep posting such audio and video s.

    • @seemasurve6370
      @seemasurve6370 3 года назад +1

      megha ji he epilog kay asat...please sangal.ka..kinva link asel tar pathva .....please

    • @1977megha
      @1977megha 3 года назад

      @@seemasurve6370 ...manacha podcast...this is the self talk series.
      www.eplog.media/manachapodcast/all-episodes/

  • @jalandharnathchannole8432
    @jalandharnathchannole8432 3 года назад +6

    सुंदर निरुपण,,,,दूसरं पुन: लवकर येऊ द्या.

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 3 года назад +3

    फार सुरेख निरूपण

  • @madhurideshpande672
    @madhurideshpande672 3 года назад +2

    Aanad kaka tumhi khup chhan goshticha rupane samjun sangtat tyamule patkan samjate 😀 SW cha tyagasathi swatavar prayog karun healthy acceptance karta aale pahije 😀 Unhealthy acceptance ne Sw cha aakar vadhatch jato -- thanku Aanad kaka 🙏

  • @mukundbhujbal8222
    @mukundbhujbal8222 3 года назад +1

    खुप छान उपक्रम, डॉक्टर साहेब !

  • @Mahesh-g3c
    @Mahesh-g3c 3 года назад +1

    Shree Gurudev Datt 🏵️ 🙏🏼🍁

  • @latashrivastava8275
    @latashrivastava8275 3 года назад +2

    खुपच सुंदर निरूपण, दुसर्याच्या प्रतिक्षेत

  • @sachchidanandbhokare2610
    @sachchidanandbhokare2610 8 месяцев назад

    खूप सुंदर आणि श्रवणीय तसेच मार्गदर्शक.

  • @poorwajoshi9635
    @poorwajoshi9635 3 года назад +2

    Khooopach surekh Sir.Cant wait foe the second part.Thx a tonn

  • @yogitakodgule8023
    @yogitakodgule8023 3 года назад

    फारच सुरेख, तुमचे आवाजातील माधुर्य आणि ओघवत्या वाणीने खरोखरचं ‘मी’पणा विसरायला आणि स्वत्व जाणून घेण्यास सुरूवात तर नक्कीच झाली...🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nitinnakate4158
    @nitinnakate4158 4 месяца назад +1

    Excellent

  • @user-rh9nl4dt1q
    @user-rh9nl4dt1q 3 года назад

    खूप छान,वेगळी मांडणी असते सर आपली.आम्ही नेहमी ऐकतो...अभिनंदन...

  • @sandhyanagle7288
    @sandhyanagle7288 3 года назад +1

    खूप छान. धन्यवाद सर.

  • @suchitakrishnaprasad281
    @suchitakrishnaprasad281 3 года назад +3

    अतिशय सुंदर आणि रसाळ कथन.. मिलिंद बोकील यांचे गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यांच्या वर लिहिलेले छोटेसे पण अत्यंत वाचनीय पुस्तक आठवले..

    • @chinmaygokhale2888
      @chinmaygokhale2888 2 года назад

      नाव काय आहे बोकील यांच्या पुस्तकाचे?

  • @sagarrane3816
    @sagarrane3816 3 года назад +4

    Can't wait for the next part ❤️

  • @shivprasadkarmarkar7729
    @shivprasadkarmarkar7729 3 года назад +4

    सुंदर अप्रतिम विनोबांचा प्रवास वर्णन करत आहात, पुढील भागात सावरकर आणि विनोबा यांच्यातील साम्य आणि भेद तसेच विचारधारेतील फरक पण स्पष्ट करावा

  • @ranjanbadve4916
    @ranjanbadve4916 3 года назад +1

    अभ्यासपूर्ण.ऊत्कृष्ट.👌

  • @anandpurandare4175
    @anandpurandare4175 3 года назад +2

    Khoopach chhan.

  • @meenabirajdar3275
    @meenabirajdar3275 3 года назад

    सर आपले सर्वच व्याख्यान फ़ारच अप्रतिम आहेत धन्यवाद

  • @Anandachisadhna
    @Anandachisadhna 7 месяцев назад +1

    आपले आणि नंदू mulmule सर यांचे मानसिक सक्षमतेबद्दल व्हिडीओ आवडतात.

  • @vrushalijoshi3496
    @vrushalijoshi3496 3 года назад +2

    Khup chhan nehmipramanech

  • @foolserrand2403
    @foolserrand2403 2 года назад

    Great Great work.🙏

  • @madhurikarmarkar4671
    @madhurikarmarkar4671 Год назад

    डाॅक्टर नाडकर्णी अप्रतीम बोललात।

  • @shrutijog2730
    @shrutijog2730 3 года назад +1

    खूप सुंदर

  • @vijaykumarrajurwar2698
    @vijaykumarrajurwar2698 3 года назад +8

    सर तुम्ही भगवान श्रीकृष्ण यांच्यावर व्याख्यान करावे....प्रेम आणि लढवय्या योद्धा .गनिमी कावा यां संबधित

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 3 года назад +1

    Wonderful...no words to express...thank you so much Sir...

  • @sumedhabapat8629
    @sumedhabapat8629 3 года назад +3

    अप्रतिम🙏

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 3 года назад +2

    खुप सुंदर

  • @prakashbhave2765
    @prakashbhave2765 3 года назад +1

    Apratim.
    Brought tears to my eyes!

  • @meenalogale5685
    @meenalogale5685 3 года назад +1

    अतिशय सुंदर सादरीकरण

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 3 года назад +1

    सर विनोबाजीं बद्दल फारच त्रोटक माहिती होती ऑडिओ बुक ऐकल्याचा आनंद मिळाला सोबत तुमचे विवेचन मग काय फक्त ऐकणं एवढंच आमचं काम 🙏

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 года назад

    Hn sr aapn as psychatrics ase thinkrs che vichar aajichi yougstrs,societichi pshycology lakshat ghevun detay he samajkarych apn kartay,patriot lk wrk gd wi fr future kp it up.

  • @madhavijoshi5564
    @madhavijoshi5564 3 года назад +2

    It is so wonderful... Thanks a lot sir.

  • @alkapingle9552
    @alkapingle9552 3 года назад

    धन्यवाद सर🙏 मला माझ्या ‌बाबांची आठवण करून ‌दिली,माझे बाबा विनोबांबद्ल
    खुप छान माहिती द्यायचे, खुप खुप धन्यवाद!!

  • @supriyasalkar7996
    @supriyasalkar7996 3 года назад +1

    खूपच छान🙏

  • @jaykrishnasaptarshi5187
    @jaykrishnasaptarshi5187 3 года назад +2

    दिपावली मेजवानी धन्यवाद

  • @panchshilagaikwad2508
    @panchshilagaikwad2508 3 года назад +3

    अप्रतिम सर...🙏🙏

  • @PUSTAKPARICHAY
    @PUSTAKPARICHAY 3 года назад +2

    Khupch chhan👌👌

  • @anjalibhadale9075
    @anjalibhadale9075 3 года назад +2

    धन्यवाद🙏

  • @Somewhere_from_India
    @Somewhere_from_India 3 года назад +2

    Thanks a lot, sir🙏

  • @sureshkhairnar6499
    @sureshkhairnar6499 3 года назад

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 3 года назад

    Thanks sir for information on vinoba bhave

  • @ashwinipalnitkar819
    @ashwinipalnitkar819 3 года назад +1

    Apratim....... khoop kahi sahajpane shikvun jatat

  • @dhananjaygaikwad
    @dhananjaygaikwad 3 года назад +1

    ❤️ अप्रतिम 🙏

  • @smitasawant1234
    @smitasawant1234 3 года назад

    सर फारंच छान विवेचन,धन्यवाद सर

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 3 года назад +2

    शुभ दीपावली

  • @sujatalimaye9093
    @sujatalimaye9093 5 месяцев назад

    सध्याच्या राज्यकर्त्यांना गांधींच्या विचारांना नावं ठेवणाऱ्यांना त्यांचं चारित्यहनन करणाऱ्यांना Power मिळते हे आपलं दुर्दैव आहे

  • @sushilkokil1997
    @sushilkokil1997 3 года назад +2

    Waiting for 2nd part

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 3 года назад +1

    Thank you

  • @user-ox1ie4ur6q
    @user-ox1ie4ur6q 3 года назад +3

    वा

  • @DYCT-Anandashram
    @DYCT-Anandashram 3 года назад

    Treasure for spiritual seekers

  • @shivurja8139
    @shivurja8139 3 года назад +2

    खूपच सुंदर निरूपण

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 3 года назад +2

    🌺🙏🙏🙏🌺

  • @myfluffy9465
    @myfluffy9465 2 года назад

    Thank you 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivahighadge1226
    @shivahighadge1226 3 года назад

    Nice

  • @sushilkokil1997
    @sushilkokil1997 3 года назад +2

    ❣️❣️❣️

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 3 года назад +1

    डॉ. नमस्कार..!!

  • @professork.5895
    @professork.5895 3 года назад

    Rushi = Research Scientist = Dr. Anand Nadkarni 🙏

  • @ajayhebbalkar1899
    @ajayhebbalkar1899 7 дней назад

    गीताईची pdf असेल तर पाठवा

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 3 года назад +1

    Tumi pherivale ahat. Aamhi tumchyakadun ekhadi tarichindhi gheu shku? 🙏🙏

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 3 года назад

    ओघवत्या विवेचनामुळे ऐकत रहावेसे वाटते !

  • @mrunalsane9477
    @mrunalsane9477 3 года назад +3

    न्यूनगंड = तम ( i )
    अहंगंड = रज ( I )
    मधली अवस्था = सत्त्व
    असे वर्गीकरण करणे योग्य होईल का? मधल्या अवस्थेला, जी समतोल गाठलेली अवस्था आहे, तीला i किंवा I ह्यापैकी कुठलेच चिन्ह वापरता येणार नाही. तीथे ह्या I चा म्हणजे 'मी' चा पूर्ण लोप मानायचा का आणि तीचाच(ह्या अवस्थेचाच)अधिक उत्कर्ष म्हणजेच गीतेनी सांगितलेली त्रीगुणातीत अवस्था असे म्हणायचे का?

    • @anandnadkarni9796
      @anandnadkarni9796 3 года назад +1

      ह्या बाबतीत माझे मनोगती हे पुस्तक वाचावे... त्रिगुण आणि भावनांचे वर्गीकरण यावर एक प्रकरण आहे

    • @mrunalsane9477
      @mrunalsane9477 3 года назад

      @@anandnadkarni9796 नक्की....धन्यवाद सर

    • @mrunalsane9477
      @mrunalsane9477 3 года назад

      @@anandnadkarni9796 BookGanga वर पुस्तक मिळाले...वाचन चालू आहे :
      गुणातीत USA unconditional self acceptance
      गुणाधीन CSA Conditional self acceptance
      ‘विकासाचा प्रवास म्हणजे स्वत:कडे आणि इतरांकडे पहाण्याच्या जाचक पूर्वअटी (conditions) काढत काढत अशा अवस्थेला येणे, जेथे स्वतःचा आणि विश्वाचा विनाअट स्विकार आहे.’
      ‘मी कोणी अधम किंवा उत्तम नव्हे तर मी फक्त आहे तसेच हे सर्व जगही आहे’
      किती सहजपणे दोन्ही अवस्था आपण लक्षात आणून दिल्या आहेत!
      USA म्हणजे गुणातीत होण्याची जणू पहिली पायरी; ह्यापुढची अवस्था म्हणजे मी गोविंद तसा दुसराही गोविंद आणि सर्व जगही गोविंदच ! दुसर्याचा नी सर्व जगाचा unconditional स्विकार!
      Unconditional others acceptance UOA
      Unconditional world acceptance UWA

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 3 года назад +2

    I see A E I O U as aaie I owe you ETERNITY. English has 26 alphabets. Capital + small makes 52. Marathi has 15 vowels and 36 alphabets making 51. Number of our ADIMATAs after all English and Marathi are sister languages. Can someone solve this puzzle.

  • @yogeshshelar9162
    @yogeshshelar9162 3 года назад +1

    Sir vinoba bhave gitaai baddal aani tilkanchya gitarahasya yababathi vegle videos banva aaplyla namra vinanti.

    • @anandnadkarni9796
      @anandnadkarni9796 3 года назад +2

      गीताई येईल पुढच्या भागात. गीता रहस्या वर,दोन मोठे एपिसोड, आयाम नाशिक ह्या Utube चॅनेल वर जरूर पहा.

    • @yogeshshelar9162
      @yogeshshelar9162 3 года назад

      Aabhari aahe sir.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 3 года назад +1

    Res Sir Res Vinoba ji Bhave always took self desizen not some says

  • @2aa22a
    @2aa22a 3 года назад

    विनोबा भावे - ह्यांच्या कमीपणा बद्दल सांगतो - पाकिस्तान, मुघल आणि मुस्लिम ह्यांच्याबद्दल फक्त पुळकाच होता. कधीही ह्या माणसाने हिंदूंसाठी फाळणीच्या वेळी पण ताकद दाखवली नाही. आणीबाणी पण मान्य केली. ह्यांचा मृत्यू विस्मरणात झाला.

  • @manoharaher3240
    @manoharaher3240 2 года назад

    See

  • @sanjaygaikwad6130
    @sanjaygaikwad6130 3 года назад

    Doctor sagle soda. Fakt PASAYDAN madhlya 5 vya Ovi Cha Khara artha sodhun kadha.

  • @jaapss7761
    @jaapss7761 3 года назад +1

    खुप सुंदर