Stress Management & Personality Development | by Dr Anand Nadkarni, IPH | Audio Series : EP 1
HTML-код
- Опубликовано: 4 авг 2019
- This audio presentation contains 3 evenings of SAYANKALCHI SAMWADMALA 2005, divided into episodes
Discourse on stress management, personality & philosophical development by Dr. Anand Nadkarni.
These presentations contain 3 evenings of modern psychological and Indian philosophical concepts, namely Bhagvat geeta, Dnyaneshwari, Gatha & Dasbodh.
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास.
ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा , कोणतेही दैवी , अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
दिनांक ९,१०,११ डिसेम्बर २००५ रोजी ठाण्यामध्ये डॉ . आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे हे ध्वनिमुद्रित रूप आहे.
भाग १
......................................................................................................
CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
• DR. ANAND NADKARNI, IP... - DR. ANAND NADKARNI, IPH | PSYCHOLOGY & SPIRITUALITY
• कवितेतल्या भावना भावले... - कवितेतल्या भावना भावलेल्या कविता | A Session On Poems
• How to deal with child... - How to deal with children | Healthy Parenting
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
/ avahaniph - RUclips - @Avahaniph
/ avahaniph - Instagram - @Avahaniph
/ avahaniph - Facebook - @Avahaniph
/ avahan_iph - Twitter - @avahan_iph
www.healthymind.org - Website
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#dranandnadkarni #avahaniph #sayankalchisamvadmala #iph #mentalhealthforall #audioseries #stressmanagement #emotional #regulation #management #relaxation #transformation
सुंदर ...... गेले काही महिने तुमचे अनेक व्हिडियो पाहतोय ऐकतोय ..... खुप फरक पडलाय आयुष्यात , अनेक गोष्टींचा वेगल्याप्रकारे विचार करू लागलोय ..... खरच आपला आभारी
You are a blessing Dr. Nadkarni. Khup sunder
अप्रतिम...
दुपारची सुंदर वैचारीक मेजवानी..
अर्थपूर्ण..
आशयघन...
मस्त! Rebt च्या त्या सर्व व्याख्यानांची उजळणी झाली. विवेकी होणे ही काही एका दिवसाची किंवा एका workshop मध्ये पूर्ण होणारी गोष्टच नव्हे. ती तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे..... आणि आता ती डोळसपणे, त्याची मजा घेत चालत आहे...... त्यासाठी थोडा अजून push मिळाला या clip ने! Thank you sir!
उत्सुकता. REBT ची व्याख्याने म्हणजे?
महेश कुलकर्णी There is a series of lectures over 4 weekends by Dr Anand Nadkarni and shubha thatte. Ask IPH team to inform u when there is an upcoming workshop.
विवेकाची वाट सापडण्याची आणि ती धरून राहण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.
@@marakulkarni bava rebt vr kont book ahe ka
REBT VR KONT BOOK AHE KA PLEASE SUGGEST ME
@@gajusane2334 मराठी आणि इंग्रजी बरीच पुस्तके आहेत. सुरुवातीला तोंडओळख म्हणून डॉ आनंद नाडकर्णी यांचे स्वभाव विभाव हे पुस्तक वाचू शकता
खुप सुंदर ऐकत रहावस वाटतः
धन्यवाद!! आम्हा सगळ्यांना साठी हे खुप मोलाची गोष्ट आहे.
Ok
thanks for sharing
सुंदर
Waiting for second part... Good one
Very beautiful! Thank you sir
thanx a lot IPH team,for uploading this.I had CD but its great to have it on youtube.As usual Anand sir is excellent.awaiting next parts eagerly.
फारच सुंदर !!
Very nice
1 no..
खूप छान
👌👌👌
👍
Next parts ?
Next part ?
How we meet Dr Anand Nadkarni Sir plz reply
I can't find all the parts. Some are Missing
Budhha nahi bhetale ka?
संतांचाच कळवळा तुमच्या सर्व खटाटोपाला आहे 🙏
Very nice