EP 5 | SAYANKALCHI SAMWADMALA | Stress Management and Personality Development

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • This audio presentation contains 3 evenings of SAYANKALCHI SAMWADMALA -2005, divided in episodes
    Discourse on stress management, personality & philosophical development by Dr. Anand Nadkarni.
    These presentations contains 3 evenings of modern psychological and Indian philosophical concepts, namely Bhagvat geeta, Dnyaneshwari, Gatha & Dasbodh.
    भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास.
    ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा , कोणतेही दैवी , अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
    दिनांक ९,१०,११ डिसेम्बर २००५ रोजी ठाण्यामध्ये डॉ . आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे हे ध्वनिमुद्रित रूप आहे.
    भाग ५
    #stressrelief #stressmanagement #soothing #talk #mentalhealthforall #mentalhealth #emotional #regulation #management #relaxation #transformation #dranandnadkarni #avahan #iph

Комментарии • 12

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Месяц назад

    आजचा भाग खूपच छान वाटला .ह्याची आवश्यकता आयुष्यात अत्यंत ऊपयोगी आणि समजून घेतली तर सोपीच होते.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Месяц назад

    धन्यवाद आभारी.

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Год назад

    Okay

  • @pramodlabade120
    @pramodlabade120 4 года назад +6

    जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते साहाया ।
    जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया ।।1।।
    मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय।
    माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया ।।2।।

  • @gajanandahotre1313
    @gajanandahotre1313 5 лет назад +6

    डाॅ. मला तुम्ही फक्त T. V. कलाकार म्हणून माहिती होतात, तुमचे एवढे मोठे व्यक्तीमत्व असेल असे ‌कधी वाटलेच नव्हते. किती विषय सोपा केला आहे ‌ आध्यात्म केवळ पोथीस्वरुप नसुन ते व्यवहारीक कसे आहे ते समजते.

  • @aditikarkhedkar3675
    @aditikarkhedkar3675 4 года назад +2

    फारच सुंदर रीतीने भावनिक नियमनविषयी निरूपण केले आहे. मानस शास्त्र आणि संतांचे विचार छान पद्धतीने गुंफले आहेत. श्रवणीय आणि आचरणीय!!

  • @vijayasachin6959
    @vijayasachin6959 4 года назад +1

    🙏👌👏👏👏👏👏

  • @madhuriraut7765
    @madhuriraut7765 5 лет назад +2

    Dr. Anand nadkarni Sir na 🙏🙏.
    Dr. punya madhe kuthe bhetatil.

  • @NamdeoPatil
    @NamdeoPatil 4 года назад

    Bhavana apartment, explained so nicely. When i read it, the central theme was missed by me.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 4 года назад

    Namaskar ,sir I want meet you , on top priority , though , there is a corona restrictions , I well get permission district administration. I am out of pune district. Sir , will you help me ?