Stress Management & Personality Development | by Dr Anand Nadkarni, IPH | Audio Series : EP 2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 авг 2024

Комментарии • 25

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 Год назад +1

    माणसाच्या मनाचे छान विश्लेषण केले. आणि त्यातून बाहेर कसे पङावे हे पण मस्त समजावून सांगितले. धन्यवाद!

  • @vilasdeshpande4238
    @vilasdeshpande4238 5 лет назад +5

    संवाद माले तील सर्व भागा पैकी हा भाग मला अत्यंत मूलगामी व अभिनव असा वाटला.

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 5 лет назад +4

    कठिण गोष्ट सरांच्या सांगण्यामुळे
    एकदम सोपी होऊन जाते स्वताशी संवाद शुद्ध उपदेश लक्षात ठेवून पुढे जयाला हवे

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic 3 года назад

    विषादयोग ची उजळणी ..मस्त...🙏

  • @ushasuryawanshi9816
    @ushasuryawanshi9816 5 месяцев назад

    सर तुम्ही खूप छान समजावून सांगता मन प्रसन्न होते

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 5 лет назад +4

    खूपच सुंदर...
    आज हेच समजावण्याची गरज आहे.
    प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे की, "माकडं सुद्धा झाडावरून पडतात."

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 3 года назад +1

    थोडक्यात स्वतःला बदला, आजूबाजूची परिस्थिती तशीच रहाणार !
    विचार बदला,जग बदलेल !

  • @mandarsalunkhe09
    @mandarsalunkhe09 5 лет назад +3

    फारच सुंदर सर. धन्यवाद 🙏

  • @swanandkhanapurkar9481
    @swanandkhanapurkar9481 4 года назад +1

    These lectures have helped me very much. Thank you so much for sharing these.

  • @saylivadnere1802
    @saylivadnere1802 2 года назад

    Kaay mhanu ?? Aaplyakade sagal shikawatat pan bhavnanch vyavasthapan nahi shikawal konich.
    Mhanje man ani budhhi ashi aapalya apalya takatine swair dhavatat pan yogya kay he uttar shodhan mahakathin , sir tumachyasarkha sut sutit ani susangat vichar karata yawa as vatat .tumhala aikatana khup chhan watat. Please do something if you can for how to handle thoughts and emotion for the common people like me .
    God bless you

  • @shubhangijuvekar5314
    @shubhangijuvekar5314 4 года назад

    खूपच मस्त ,सर,
    Thx a lot

  • @varshajoshi5206
    @varshajoshi5206 4 года назад

    Khupach chhan

  • @manjirikarmarkar7195
    @manjirikarmarkar7195 5 лет назад

    Very useful for everyone.

  • @santoshavachar8581
    @santoshavachar8581 4 года назад

    सर तूम्ही ग्रेट आहात

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 4 года назад

    Excellent !

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Год назад

    Ok

  • @anupamasutar1759
    @anupamasutar1759 4 года назад

    Sounds good

  • @shamkamat348
    @shamkamat348 4 года назад

    Doctor pl make pendrive and make available online of this entire seminar.it will help all.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 4 года назад

    नमस्कार सर , खूप सुंदर आणि स्वतः ओळख करून देणारं हे विवेचन आहे , असं जाणवतं. सर मला आपली मदत हवी आहे , माझ्या स्वतःत , किती प्रमाणात अहंकार आहे ? आणि तो माझ्या अपयशात किती ? कारणीभूत आहे , ? हे कसं ओळखायच्या , आणि त्याचं अचूक ऊत्तर मी कसं शोधायचं ? हे मला , आपल्या मदतीनं समजछन घ्यायचयं , मला काय करावं लागलं ? सर मला मार्गदर्शन हवं आहे , आपण द्याल का ?

  • @nikhilashirodkar6592
    @nikhilashirodkar6592 4 года назад

    👌

  • @abhijeetsatpute3828
    @abhijeetsatpute3828 3 года назад

    एक छोटं correction: सूर्याची उत्पत्ती 500 कोटी वर्षांपूर्वी झाली आणि पृथ्वीची उत्पती 360 कोटी वर्षापूर्वी झाली!

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 4 года назад

    सर , आपल्या मदतीनं , हिंदूस्थानातील , प्रत्येक नागरीक ऊत्पादीत , योग्य आयोग्याचं भान ठेऊन , सकारात्मक क्रुतीशील होऊ शकतो. सर मला आपल्याला कसं भेटता येईल ? आपल्या संपर्क होऊ शकत असेल तर , मला , त्यासाठी मार्गदर्शन करा , धन्यवाद.

  • @jigishazope9532
    @jigishazope9532 5 лет назад

    सर भाग ६ व भाग ७ अपलोड झालेला नाही. तो पण देता येईल काय ?

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 5 лет назад

    Sir part 3