Stress Management & Personality Development | by Dr Anand Nadkarni, IPH | Audio Series : EP 3
HTML-код
- Опубликовано: 8 авг 2019
- This audio presentation contains 3 evenings of SAYANKALCHI SAMWADMALA -2005, divided in episodes
Discourse on stress management, personality & philosophical development by Dr. Anand Nadkarni.
These presentations contains 3 evenings of modern psychological and Indian philosophical concepts, namely Bhagvat geeta, Dnyaneshwari, Gatha & Dasbodh.
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास.
ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा , कोणतेही दैवी , अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
दिनांक ९,१०,११ डिसेम्बर २००५ रोजी ठाण्यामध्ये डॉ . आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे हे ध्वनिमुद्रित रूप आहे.
भाग 3
#stressrelief #stressmanagement #soothing #talk #mentalhealthforall #mentalhealth #emotional #regulation #management #relaxation #transformation #dranandnadkarni #avahan #iph
Gr8 docter किती सहजतेने भावनांचे नियमन ह्या मानसशास्त्रीय विषयाचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान शी सांधा जोडलात!
डॉ. साहेबांचा आवाज खूप सुंदर आहे
Great apratim margdarshan
Anandji, you don't know how many lives you are touching with the various series that you are uploading. This is really the purest form of philanthropy. Sharing knowledge. Thank you so so very much.
Very helpfull, in everones life.
🙏
खूपच छान
अशे program जास्तीत जास्त झाली पाहिजेत
तणावमुक्त जीवन हे कसै करावे यासाठी उत्तम प्रयत्न केला आहे याची प्रचिती अनुभव येतो.
Okay
Doctor Sir your these sessions are real blessings to us in this current difficult situation of pandemic and uncertainties.
Dr Anand Sir your thoughts and your way of explaining things in simple language itself is very healing 😊♥️
Eagerly waiting for 3rd part !!
Same for me too
खूपच सुंदर. खूपच महत्त्वाचे विश्लेषण, पण जाहिराती नसत्या तर विषय सलगपणे समजून घेता आला असता असं वाटतं.
खूप सूंदर
Superb
Khup chaan 👏👏👏
Please upload next episode
Why so much gap in-between for uploading the parts??
या सर्व nirupanache पुस्तक उपलब्ध आहे का?
VISHADYOG HE BOOK AHE