Stress Management & Personality Development | by Dr Anand Nadkarni, IPH | Audio Series : EP 4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 авг 2019
  • This audio presentation contains 3 evenings of SAYANKALCHI SAMWADMALA -2005, divided in episodes
    Discourse on stress management, personality & philosophical development by Dr. Anand Nadkarni.
    These presentations contains 3 evenings of modern psychological and Indian philosophical concepts, namely Bhagvat geeta, Dnyaneshwari, Gatha & Dasbodh.
    भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास.
    ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा , कोणतेही दैवी , अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
    दिनांक ९,१०,११ डिसेम्बर २००५ रोजी ठाण्यामध्ये डॉ . आनंद नाडकर्णी यांनी केलेल्या सादरीकरणाचे हे ध्वनिमुद्रित रूप आहे.
    भाग ४
    #stressrelief #stressmanagement #soothing #talk #mentalhealthforall #mentalhealth #emotional #regulation #management #relaxation #transformation #dranandnadkarni #avahan #iph

Комментарии • 14

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic 3 года назад +2

    किती सोपं करुन सांगता डॉक्टर!! तुम्ही आधुनिक ज्ञानेश्वरंच ! पारंपरिक संस्कारात वाढलेल्या कितीतरी पिढ्याना , आधुनिक विज्ञान जगात जगताना ,दोन्हीत सांगड घालण्यासाठी या संवादमालेची फार मोलाची मदत होईल. 🙏

  • @subhashbhalke6768
    @subhashbhalke6768 4 года назад +2

    अतिशय छान आणि सहज सोप्या भाषेत निरूपण केले. अर्थातच डॉ. नाडकर्णींना पर्याय नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब.

    • @Travel-Wise
      @Travel-Wise 4 года назад

      खरे आहे. डॉ. नाडकर्णी यांना पर्याय नाही.

  • @prakashsuradkar5954
    @prakashsuradkar5954 2 года назад

    khup chhan

  • @gbrapte
    @gbrapte 4 года назад +1

    The best .

  • @manasvig302
    @manasvig302 4 года назад

    Thankyou Sir... Your nirupan is revolutionary. Grateful.

  • @kedarkelkar4139
    @kedarkelkar4139 Год назад

    Okay k

  • @shubhangijuvekar5314
    @shubhangijuvekar5314 4 года назад

    खूपच छान,सर

  • @deccanking3860
    @deccanking3860 4 года назад

    Hearts touch communication sir

  • @dnyan370
    @dnyan370 5 лет назад

    Very nice

  • @samruddhijoshi5413
    @samruddhijoshi5413 5 лет назад +1

    Khupach chan

  • @prashantbodke1303
    @prashantbodke1303 4 года назад

    Sir
    तुम्ही संपूर्ण गीतेच असच निरूपण करा ना ! plzzzz !!!!

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 Год назад

    वेदांचा तो अर्थ | आम्हांसीच ठावा |
    येरांनी वहावा | भार माथा || - तुकाराम.
    (सर तुम्ही गीतेच वाचन करत आहात करा पण ते बोधिवृष कशाला मधी आणताय)

  • @paragbhawar5825
    @paragbhawar5825 3 года назад

    सर, नमस्कार संवाद मालिकेतील एक शब्दाने जाणीव करून दिली 🙏माफी असावी तारा छेडता हो तुम्ही मेंदूच्या 🙆‍♂️🤦‍♂जाणीव होण्यासाठी बोधी वृक्षाखाली बसावे लागत नाही या विचाराने फक्त मत प्रकट केले, कुठलाही हेतू नाही क्ष मा असावी 🙏🙏🙏