काळाचे भान आणि वेळेचे नियोजन।MRINAL KULKARNI- Dr. ANAND NADKARNI Talking about time management | IPH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • काळ आणि वेळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काळ हा अनादी, अनंत आहे तर वेळ ही संकल्पना माणसाने तयार केलेली. आपण जेव्हा वेळ म्हणतो तेव्हा त्याच्यामागे काळ असतोच. त्याचे भान आपल्याला ठेवायला हवे. मनाच्या तळ्यात, ज्ञानाच्या मळ्यात मालिकेच्या या भागात, काळ आणि वेळेचं एकमेकांशी असलेलं नातं समजून घेऊया. संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी हे काळ - वेळेचं गणित उलगडून दाखवणार आहेत.
    ......................................................................................................
    Watch Our Recently Released Videos -
    • भाग १- RAHI SHRUTI GA...
    • भाग २- RAHI SHRUTI GAN...
    • भाग ३- RAHI SHRUTI GAN...
    • RAHI SHRUTI GANESH | स...
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #timemanagement #time #timeless #mrinalkulkarni #actress #director #tips #dranandnadkarni #avahaniph #iph

Комментарии • 9

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 6 месяцев назад

    मस्त .धन्यवाद.

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 8 месяцев назад

    वेळेला जोडणे आणि व्यक्तीला जोडणे एकच आहे व्यक्तीला जोडा 🙏

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 8 месяцев назад

    वाह ! डॉक्टर!! ❤🎉

  • @radhikahangekar7206
    @radhikahangekar7206 8 месяцев назад +1

    ‘खूप व्यक्तींना आपण जोडत जाऊ तसे वेळेशी आपण जोडत जाऊ’ .. 👌🏻👌🏻👌🏻

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 7 месяцев назад

    एकमेकाची स्तुती करत अवघा धरु सुपंथ!

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 8 месяцев назад +1

    Very nice

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 8 месяцев назад

    Quality of emotions & quality time is also matters isn't it ? 👁️🧠👁️

  • @sanjaykulkarni2842
    @sanjaykulkarni2842 8 месяцев назад +1

    Very good , nice.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 8 месяцев назад +2

    बऱ्याचदा मृणाल कुलकर्णी mentally attentive वाटत नव्हत्या.