Outstanding great awarness n social service frever. Je kahi india madhe karaychay tyacha n change karunhi shivya khaychahi wasa brahmnannich uchalalay ka
👆अतिशय छान आणि उपयुक्त माहिती ... आजच्या धावपळीच्या जगण्यामध्ये मनावरील ताण खूपच वाढवून घेतलेला दिसत आहे. त्यामुळे शरीराचे व मनाचे व्यवस्थापन फार आवश्यक आहे. करिअर व पैसे कमवण्याच्या नादामध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत. त्यामुळे "शरीर स्वास्थ प्रथम " याप्रमाणे रोज त्या बाबतीत जागरूक राहून प्रगती केली पाहिजे . खूपच छान माहिती ,धन्यवाद.
How to maintain bacterial balance in body ie avoid antibiotics, acidity, painkillers etc n which diat sd b tkn ie curd,lonchi,vinegars,fate dudh ka pani,natural pro n probiotics
Whatever we are eating vegetables fruits and wheat jowar all are hybrids plus in our India insecticides and pesticides which are banned are used rapidly as our farmers are uneducated it affects our diet therefore eating Su supplements is necessary
अस्खलित मराठी ऐकून मंत्रमुग्ध होण्यासाठी इतर अनेक चॅनल आहेत.. या विडिओ मधून ज्याला जी माहिती हवी होती त्याला ती मिळाली आणि ज्याचे त्याचे समाज गैरसमज दूर झाले. बाकी आपण सुज्ञ आहात.
@@Prathamesh2050 बंधू ! माहिती मिळवण्या बरोबरच माहिती व्यवस्थित मराठीत मिळाली पाहिजे असा आग्रह आपण का नाही धरायचा? अगदी अस्खलित मराठी ची अपेक्षा नाही पण साधी व्यवहारी मराठी कोणत्याही इंग्रजी भाषेतील भेसळी शिवाय शक्य नाही काय? चांगले इंग्रजी बोलता आले पाहिजे ती काळाची गरज आहे. पण इंग्रजी बोलताना जर मी मराठी शब्द मधून मधून वापरले ते तर कसे वाटेल? भाषेला काही तीच स्वतःच सौंदर्य असतं ते आपण सर्वांनी जपलं पाहिजे. ओघाने येणारे इंग्रजी शब्द येऊ देत. पण त्याचा अतिरेक झाला की तो टोचायला लागतो... आणि जर सर्वांनी तुमच्यासारखे "काय फरक पडतोय" अशी जर मानसिकता ठेवली तर झाले मराठी भाषेचे कल्याण....🙏🙏
@@sudarshanchavan7201 नमस्कार सर, आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि फी भरून ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपण डॉक्टर च्या भाषेबद्दल काहीच आक्षेप घेत नाही तिथे फक्त तब्येत लवकरात लवकर बरे होण्याची अपेक्षा असते. इथे युट्युब वर सगळे ज्ञान मोफत मिळत असल्याने प्रत्येकाला नवनवीन अपेक्षा असतात.
@@sudarshanchavan7201 @sudarshanchavan7201 दादा आपल्याला जे ज्ञान इथे मोफत मिळत आहे त्याबद्दल भाषेच्या शुद्धतेचा आग्रह धरणे हे अयोग्य आहे. आपण तिकीट काढून चित्रपट नाटक बघायला गेलात तिथे हा आग्रह धरलात तर समजू शकतो. पैसे देऊन डॉक्टर कडे ट्रीटमेंट ला गेलात तर तिथे भाषेचा आग्रह धरणार का की डॉक्टर मराठी असून त्यांना मराठी नीट येत नाही म्हणूंन ट्रीटमेंट अर्धवट सोडणार का? शास्त्रशुद्ध अस्खलित मराठी येत असणाऱ्यांचेच विडिओ बनवायचे असे आयोजकांनी ठरवले तर त्यांना ही कठीण जाईल की.. कधी कधी संदेश पोहोचणे महत्वाचे असते..
What are you taking madam? R we getting D3 from sunlight. Then can it be collected in a jar placed in the sunlight. "The major source of our body's vitamin D comes from our own production in the skin. This requires the ultraviolet rays from sunlight to form vitamin D3" Sunlight just helps to synthesize it.
Can u elaborate this? Bcz I heard our ancestors used to prepare all summer related sun dried food items including papad, pickle, etc so that we will receive vit D it throughout the year.
मेडम दुध जे आता मार्केट मध्ये मिळतय ते योग्य आहे का? कारण भारता मध्ये १४००० हजार लिटर दुधाच उत्पादन होतय आणि ६४००० हजार लिटर रोज विक्री होते मग ते दुध योग्य आहे का
Vinayak pachlag 2024 च्या election मध्ये उभारून आलेला पत्रकार...अचानक हा TV वर याचं analysis सांगत होता...हा कुठे analysis करत होता माहित नाही कारण हा फक्त मुलाखत घेतो..अचानक काही मिळाल असेल आणि हा views सांगायला TV वर आला
छान माहिती. 20 25 वर्षपूर्वी अन्न धान्य पिकवताना युरिया, chemical वापर एवढा नव्हता. आता हवामानबदलमुळे प्रचंड वापर आहे. हे हैद्राबाद येथील लॅब मध्ये सुद्धा सिद्ध झालंय. तरीपण सगळे nuteitionist अन्न खाऊन सत्व मिळतील असे का म्हणतात?
बाईंचं ज्ञान खूप चांगला आहे पण मराठी बाणा जपा. तुम्ही शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न तरी करा. तुम्हाला जाणवले आहे की माहीत नाही पण निम्म्यापेक्षा जास्त शब्द तुमचे इंग्रजी येत आहेत. लोकांपर्यंत फक्त ज्ञान पोहोचते करणे महत्त्वाचे नाही तर ते योग्य भाषेत जाणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने जर असेच म्हटले की शुद्ध मराठीत बोलणे हे माझे काम नाही तर असे मिश्रित आणि वसाहतवादाने ग्रासलेले मराठी बोलून व ऐकून आपण मातृभाषेला तिलांजली देऊ.... हे एक नम्रपणे मांडलेले मत आहे. तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
मराठी लोकांना समजेल अशा मराठी भाषेत व्हिडिओ बनवा.केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या लोकांची व महानगर क्षेत्राची काळजी करू नका. ग्रामीण भागातील लोकही महाराष्ट्रातील च असतात. त्यांनाही समजू द्या.
आपण किती तज्ज्ञ आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना असं अर्धमुर्ध इंग्रजी बोलावं लागतं. मराठीत बोलल्या बाई तर त्या down market वाटतील अशी भीती त्यांना वाटत असावी. सगळा परधार्जिणेपणा.😢
मराठीचा आग्रह धरणे अयोग्य नाही. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की जे तरुण वक्ते आहेत, ते इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यांना १००% मराठी बोलणे शक्य नाही. तुम्हाला समजत नसेल तर जे इंग्रजी शब्द समजले नाहीत ते टिपून ठेवा वा नंतर शब्दकोश बघा.
Arrrrre English marathi karnaryano! Tumhala evdha English samjat nasel tar naka baghu. Khara tar ithe comment kartayt, mhanje evdha techosavy tar ahet pan hey English samjat nahi hey jara atee ahe. Ti marathi madhe boltye tey bagha. Tumhi swatah kiti educated ahat ani hee kiti ahe tey bagha. Vaaangyanno!
इंग्रजी शब्द वापरले तरीही माहिती खूप उपयुक्त आहे .खूपच छान मुलाखत
दुधाबद्दल खूपच वेगवेगळे विचार व मत दिसतात ह्या वरही
योग्य प्रकाश टाकावा
पाचालग साहेब तुम्ही पण थोडं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायची गरज आहे.
शिरशासन व मयुरासन करावं लागेल 😂
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती
खुप छान, त्यामुळे इंग्रजी शब्दांचे ज्ञान वाढले.
खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर असं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि देशपांडे मॅडमला सुद्धा, 🙏🙏🙏
इंग्रजी शब्द वापरले तरी सर्व कळते सोप्याशब्दात सांगत छान माहिती देतात
समर्पक शब्दात उत्कृष्ट माहिती छान....
Khup chan mahiti ditil. Thanks.
साठ वर्षांनंतरच्या व्यक्तीं साठी आहार कसा असावा.बी१२,डी३ , हिमोग्लोबिन वाढीसाठी आहार ह्या वयात कसा असावा ह्या वर एखादा व्हिडिओ बनवा.
Khup sundar vdo ahe
Outstanding great awarness n social service frever. Je kahi india madhe karaychay tyacha n change karunhi shivya khaychahi wasa brahmnannich uchalalay ka
आरोग्य विषय चे विडिओ ❤ खुप गरजेचे आहे
👆अतिशय छान आणि उपयुक्त माहिती ... आजच्या धावपळीच्या जगण्यामध्ये मनावरील ताण खूपच वाढवून घेतलेला दिसत आहे. त्यामुळे शरीराचे व मनाचे व्यवस्थापन फार आवश्यक आहे. करिअर व पैसे कमवण्याच्या नादामध्ये अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत. त्यामुळे "शरीर स्वास्थ प्रथम " याप्रमाणे रोज त्या बाबतीत जागरूक राहून प्रगती केली पाहिजे .
खूपच छान माहिती ,धन्यवाद.
How to maintain bacterial balance in body ie avoid antibiotics, acidity, painkillers etc n which diat sd b tkn ie curd,lonchi,vinegars,fate dudh ka pani,natural pro n probiotics
व्हिटॅमिन प्रोटीन वगैरे,गरज आणि स्रोत याची मूलभूत माहिती वर एक व्हिडिओ बनवा
All information are ready helpful.
खूप छान विषय घेतला.. असेच वेगळे वेगळे आरोग्याशी निगडित असलेल्या विषय आणत रहा सर ❤
Toooo Gud .. one shot video for everything a big big shout out
मूलतः माणूस शरीर रचने नुसार शाकाहारी आहे .
त्यामुळे त्याला शाकाहारातून सगळ मिळणारच आहे .
How to manage that is the only thing to be manage.
अजून आरोग्य आणि त्या सारखे पॉडकास्ट आणा
Khrach ahe rajakaranacha lokana kantala ala ahe doke dukhi zali ahe asech changle sangat ja thanks
छान विषय आणि तज्ञांचे छान मार्गदर्शन😊
Whatever we are eating vegetables fruits and wheat jowar all are hybrids plus in our India insecticides and pesticides which are banned are used rapidly as our farmers are uneducated it affects our diet therefore eating Su supplements is necessary
🤗 बऱ्याच आरोग्य आणि आहार विषयक संकल्पना समजल्या.जर विषय शोषून घ्यायचा ठरवले तर भाषा,वय इ .विसरून मतलब घेता येईल.छान 👍
Khup chan
First nutritionist ......chaan vatla aikaylaa
आमची आजी म्हणायचीच की सर्व आजार पोट बिघाडामुळेच होतात! पण आम्ही म्हणजे बॅकवर्ड ना! वेस्टर्न नॉलेज मिळविलेले लोकच ज्ञानी, ना!
Fatty liver Ani Vitamine D fakt 3.50 ng/ml aahe maze age 55 weight 80 please suggest food habit Ani diet
Khup chaan info dili mam, English, Marathi hayvar comment karnaya peksha Kay information aahe hay paha.
Diabetis aslelyani milk pyave ka आणि ते कीती घा वे
Pl daily diet chart dya
What to do when one has lactose intolerance .
Very useful content 👌👌👌👌
Khup chhaan mulakhat 👍
What when one has milk intolerance n bad gut .
छान माहिती मिळाली 👌🙏
केमिकल विरहीत अन्न कसे मिळवावे. ते सांगावे.
अहो कसली ही मराठीतली मुलाखत!!देशपांडे बाईंचे मनाला वेदना देणारे मराठी ऐकून अतिशय चांगला विषय ऐकवासा वाटला नाही, भयानक परिस्थिती आहे
अस्खलित मराठी ऐकून मंत्रमुग्ध होण्यासाठी इतर अनेक चॅनल आहेत..
या विडिओ मधून ज्याला जी माहिती हवी होती त्याला ती मिळाली आणि ज्याचे त्याचे समाज गैरसमज दूर झाले.
बाकी आपण सुज्ञ आहात.
मी अगदी हेच वक्तव्य करायला आलो होतो तुम्ही दिलेलं मत ऐकल्याने समाधान वाटलं...
@@Prathamesh2050 बंधू ! माहिती मिळवण्या बरोबरच माहिती व्यवस्थित मराठीत मिळाली पाहिजे असा आग्रह आपण का नाही धरायचा? अगदी अस्खलित मराठी ची अपेक्षा नाही पण साधी व्यवहारी मराठी कोणत्याही इंग्रजी भाषेतील भेसळी शिवाय शक्य नाही काय?
चांगले इंग्रजी बोलता आले पाहिजे ती काळाची गरज आहे. पण इंग्रजी बोलताना जर मी मराठी शब्द मधून मधून वापरले ते तर कसे वाटेल?
भाषेला काही तीच स्वतःच सौंदर्य असतं ते आपण सर्वांनी जपलं पाहिजे.
ओघाने येणारे इंग्रजी शब्द येऊ देत. पण त्याचा अतिरेक झाला की तो टोचायला लागतो...
आणि जर सर्वांनी तुमच्यासारखे "काय फरक पडतोय" अशी जर मानसिकता ठेवली तर झाले मराठी भाषेचे कल्याण....🙏🙏
@@sudarshanchavan7201 नमस्कार सर,
आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो आणि फी भरून ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपण डॉक्टर च्या भाषेबद्दल काहीच आक्षेप घेत नाही तिथे फक्त तब्येत लवकरात लवकर बरे होण्याची अपेक्षा असते.
इथे युट्युब वर सगळे ज्ञान मोफत मिळत असल्याने प्रत्येकाला नवनवीन अपेक्षा असतात.
@@sudarshanchavan7201 @sudarshanchavan7201 दादा आपल्याला जे ज्ञान इथे मोफत मिळत आहे त्याबद्दल भाषेच्या शुद्धतेचा आग्रह धरणे हे अयोग्य आहे.
आपण तिकीट काढून चित्रपट नाटक बघायला गेलात तिथे हा आग्रह धरलात तर समजू शकतो.
पैसे देऊन डॉक्टर कडे ट्रीटमेंट ला गेलात तर तिथे भाषेचा आग्रह धरणार का की डॉक्टर मराठी असून त्यांना मराठी नीट येत नाही म्हणूंन ट्रीटमेंट अर्धवट सोडणार का?
शास्त्रशुद्ध अस्खलित मराठी येत असणाऱ्यांचेच विडिओ बनवायचे असे आयोजकांनी ठरवले तर त्यांना ही कठीण जाईल की..
कधी कधी संदेश पोहोचणे महत्वाचे असते..
नेमकं काय आणि किती खावं, कमी शब्दात सांगितलं तर बरं राहील. आहारात काय असावं
Saee tamhankar la ka bolaval ahe pan?
खूप छान व महत्वाची माहिती दिली 😊👌
Thank you for information
Nice and relatable information. Thank you
नक्की हे इंग्लिश मध्ये आहे की मराठी मध्ये ! डॉक्टर बहुदा इंग्रजी माध्यमातून असाव्यात ! बाकी माहिती उपयुक्त आहे.
What are you taking madam? R we getting D3 from sunlight. Then can it be collected in a jar placed in the sunlight. "The major source of our body's vitamin D comes from our own production in the skin. This requires the ultraviolet rays from sunlight to form vitamin D3" Sunlight just helps to synthesize it.
Can u elaborate this? Bcz I heard our ancestors used to prepare all summer related sun dried food items including papad, pickle, etc so that we will receive vit D it throughout the year.
मेडम दुध जे आता मार्केट मध्ये मिळतय ते योग्य आहे का? कारण भारता मध्ये १४००० हजार लिटर दुधाच उत्पादन होतय आणि ६४००० हजार लिटर रोज विक्री होते मग ते दुध योग्य आहे का
Maximum milk is fake milk
Vinayak sir , How do you reduced your weight ? Congrates
Nice information 👍
छान माहिती
Vinayak pachlag 2024 च्या election मध्ये उभारून आलेला पत्रकार...अचानक हा TV वर याचं analysis सांगत होता...हा कुठे analysis करत होता माहित नाही कारण हा फक्त मुलाखत घेतो..अचानक काही मिळाल असेल आणि हा views सांगायला TV वर आला
Khup chan 🙏🙏🙏🙏
Gym weight Kami karnya sathi nahi fitness sathi aste.
मुलाखत मराठीत असली तरी इंग्रजी शब्दांचा अतिरेक आहे.
kahi problem aahe ka ?
Shiklays na English basic shalet tevdha tr yeta ka nhi
Mg shikun ghe lavdya
मराठीत मुलाखत असताना मराठी शब्द वापरा. ईंग्रजीत मुलाखत असताना कोणी मराठी बोलल तर हसतोसना तू?
Sab samz me aa raha hai na to koi problem nahi hona chahiye please
छान माहिती. 20 25 वर्षपूर्वी अन्न धान्य पिकवताना युरिया, chemical वापर एवढा नव्हता.
आता हवामानबदलमुळे प्रचंड वापर आहे. हे हैद्राबाद येथील लॅब मध्ये सुद्धा सिद्ध झालंय. तरीपण सगळे nuteitionist अन्न खाऊन सत्व मिळतील असे का म्हणतात?
असे वीडियो बनवत जा 👍
gym chi garaj nai asa hot naai !! u cant reduce friction of body , so as resistance training is important
Please give research paper reference that u are telling in your video...
चर्चा मराठीत चालली आहे का इंग्लिश मध्ये हेच कळत नाहीये.
मुलाखत पूर्ण इंग्रजी किंवा पूर्ण मराठीत हवी होती. पण बुद्धिमान (?) लोक मधे-मधे इंग्रजीत बोलत असतात.
बाईंचं ज्ञान खूप चांगला आहे पण मराठी बाणा जपा. तुम्ही शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न तरी करा. तुम्हाला जाणवले आहे की माहीत नाही पण निम्म्यापेक्षा जास्त शब्द तुमचे इंग्रजी येत आहेत.
लोकांपर्यंत फक्त ज्ञान पोहोचते करणे महत्त्वाचे नाही तर ते योग्य भाषेत जाणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने जर असेच म्हटले की शुद्ध मराठीत बोलणे हे माझे काम नाही तर असे मिश्रित आणि वसाहतवादाने ग्रासलेले मराठी बोलून व ऐकून आपण मातृभाषेला तिलांजली देऊ....
हे एक नम्रपणे मांडलेले मत आहे. तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.
बाईंकडे इंग्रजीत बोलणारे ग्राहक जास्त आहेत, त्याचा हा परिणाम.
त्यांना मुलाखत देतांना मराठी शब्द वापरावेत असे सांगायला पाहिजे होते 😮
राजकारणाबद्दल व्हिडिओचा कंटाळा आलेला आहे असे बदलून बदलून व्हिडिओ करा
😊😊p000😊😊😊😊p😊😊p😊😊😊😊😊😊@@h_a-www
😂 खूप छान ❤
Brr Saheb😊
थोडक्यात बजन कमी करा पण ते खाणं कमी करून नको तर खाल्लेलं पचवून
I have given that thubms down as Avantti Deshpande should speak good marathi
Mag tumhi pan hey Marathi lihayala Hava Hota, tumhala pan down thumb
Please ensure that your experts speak Marathi and not Minglish. This does not happen about experts on other channels
मधुमेहाच्या रुग्णांनी अधून मधून उपवास कसा करावा...?
आहारात कोणतेही बदल करा. व्यायामाला पर्याय नाही.
❤
How to contact your guest MS Deshpande
Lokana english cha itaka rag ka ahe...tine dileli mahiti kiti upyukta ahe te samjun ghya na....tika kay kartay....very useful info madam...thank u❤
माहिती अतिशय उपयुक्त. पण मुलाखत मराठीत असेल तर मराठीत बोलाव ही अपेक्षा. मुलाखत ईंग्रजीत असती आणि मराठी शब्द वापरले असते तर तुम्हीच नाक मुरडल असत.
सोप्या भाषेत सांगायचं होत
हिच्या बोलण्यात शब्दांच्या लिंगवचनाही काही पत्ता नाही. "मला मराठी येत नाही" हे यांचं "status statement" आहे.
मराठी लोकांना समजेल अशा मराठी भाषेत व्हिडिओ बनवा.केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या लोकांची व महानगर क्षेत्राची काळजी करू नका. ग्रामीण भागातील लोकही महाराष्ट्रातील च असतात. त्यांनाही समजू द्या.
मराठी शब्द वापरून सांगा हे इंग्रजी शब्द किती लोकांना कळणार आहेत
You are young . Your views will be more logical after you cross 60.
English
चा अतिवापर्.
ते ठीक आहे, पण गट म्हणजे काय हे आधीच सांगायला हवे होते.
Starting me hi batai usne gut yane kya ? Please recheck 😊
Jaha acidity hoti hai use gut Bolte Ha 2 saal pahle mujhe bahut problem ho gayi thi isliye malum hai 😊hospisit karna pada tha
ऐका ह्या nutritionist चा. स्वतः ला doctor समजून आयुष्य वेस्ट नका करू...
आपण किती तज्ज्ञ आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना असं अर्धमुर्ध इंग्रजी बोलावं लागतं. मराठीत बोलल्या बाई तर त्या down market वाटतील अशी भीती त्यांना वाटत असावी. सगळा परधार्जिणेपणा.😢
खिचडी भाषा ऐकून खूप मजा वाटली.
Purn Marathi tat bola gath manj Kay
प्रत्येक तज्ञ शेवटी तुम्हाला 'तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या' असंच सांगतात. असं वाटतं की हे त्यांचे कमिशन एजंट आहेत.!
अहो जर जास्तीत जास्त शब्द तुम्हाला इंग्रजी वापरायचे असतील तर पूर्ण इंग्रजीतूनच माहिती द्या
😂
बरोबर बोललात.😊
मराठीचा आग्रह धरणे अयोग्य नाही. परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की जे तरुण वक्ते आहेत, ते इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. त्यांना १००% मराठी बोलणे शक्य नाही. तुम्हाला समजत नसेल तर जे इंग्रजी शब्द समजले नाहीत ते टिपून ठेवा वा नंतर शब्दकोश बघा.
मराठी मी मराठी
Mg marathi ka choose keli full english madhe kra n @@ashwini1005
एखादा research पेपर आहे का मॅडम चा?
आतारराष्ट्रीय?
नाही तर हें पुस्तकात पण आहे
पण तुम्ही आचरणात आणता का? पेपर का हवा? माहीती महत्वाची
माहितीला आधार हवा. कोणी येईल काहि पण सांगाल
Marathi interview ahe pn kiti english shabd vaprayche kahi praman tyala.
Jya lokana madam marathi bolat nahi manun tras hot asel tyani pahil swatachi health neet kara
आजकाल दही ताक कृत्रिम मिळतात.
खूप छान.. पण नॉन व्हेज थोड्या प्रमाणात का होईना घ्या.. हिंदू धर्मात वर्ज्य नाही मांसाहार.. मांसाहार करा.
मराठी पेक्षा इंग्रजी जास्त बोलता य याचा विचार व्हावा
Ethe pn reservation agitation cha effect hotoy,distey
इंग्रजी कशाला
एकाच भाषेत बोलावे.सरमिसळ नको.
उत्तर देताना इंग्रजी भाषेचा वापर जास्त आहे
Ok mag ?
@@-isotope_kतुला मातृभाषेचा अभिमान वाटतो काय ??
तुला नाही का?@@VINODRMULYE
Let us stick to topic... criticism easy ahe
Medicine has Vishay English madhyecg shikavla jato, Marathi madhye nahi. 🙏
क्रुपया मराठी भाषेत नीट बोलणारे वक्ते बोलवा. नाहीतर पूर्ण इंग्लिश मध्येच ठेवा की राव .शोधून एक वाक्य पण मराठीत बोलल्या नाहीत या बाई!!
खावा नाही रे भावा ...खा
खावा……. 😂😂
Arrrrre English marathi karnaryano! Tumhala evdha English samjat nasel tar naka baghu. Khara tar ithe comment kartayt, mhanje evdha techosavy tar ahet pan hey English samjat nahi hey jara atee ahe. Ti marathi madhe boltye tey bagha. Tumhi swatah kiti educated ahat ani hee kiti ahe tey bagha. Vaaangyanno!
You could have found someone better
तुम्ही या की मग, जर तुम्हाला जास्त अक्कल असेल तर. मतांच्या पिंका टाकायच्या उगीच.
बाईला मराठियेत नाहि